निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले ' कुळागर', आणि तनशिकर यांनी अथक परिश्रमातून साकारलेले हे वैभव आहे, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,वाह ! खूप छान....👌
प्रसाद कधीही बोलत नाही की लाईक,शेअर आणि सबस्क्राईब करा यातच त्याची निस्वार्थी वृत्ती ,मनापासून कोकण आणि कोकणी माणसांचा निसर्गाला पूरक विकास ,तत्सम नवनवीन पर्यावरण पूरक संकल्पना हे सर्व दिसून येते...कोकणातला हा असा आपला पहिलाच ब्लॉगर आहे...तुझी कायम भरभराट व्हावी हीच ईच्छा,मनःपूर्वक शुभेच्छा..💐😊☺️
*Thank you Kokni Ranmaus for showing our real "GOA" to your subscribers, this is what I tell to everyone whom I meet outside my Goa state,it's not the parties,discos,pub,casinos,but a beautiful green sweet and small "GOA".*
ऊतम मार्गदर्शन नमस्कार आपण देशातील सर्वात तरून पिढीला व्यवसाईक बनवण्याचा विडा उचलला असून तो योग्य आहे धन्यवाद आपल्या कार्याला यश मिळवून देण्यास तरूनानी पुढाकार घेतला पाहिजे
खूप कमी लोक या जगात तुमच्यासारखी आहेत की पर्यावरण बद्धल आतुरता पर्यावरण जपलं जावा,ते सुरक्षित राहावे त्यासाठी प्रयत्न करत आहेत, खासकरून महाराष्ट्रात पर्यावरण संरक्षण करण्यासाठी, पर्यावरण माहिती, नवनवीन पर्यटन स्थळे कशी जपली जावी,सर्वांन पर्यंत याची माहिती जावी,पर्यटन, पर्यटक त्याच बरोबर पर्यावरण जपलं तरच माणूस ,पशु,पक्षी सर्व जीव सुरक्षित राहतील त्याच बरोबर पर्यावरण ही सूरक्षित राहील त्यासाठी आपण उत्कृष्ट उत्तम प्रकारे काम करत आहेत माहिती सर्व पर्यंत पोचत आहे त्या बद्दल आपले मनापासून स्वागत अभिनंदन आहे...असाच प्रयत्न करीत राहावे ही विनंती...
खरच.. खूप मस्त आहे हे सर्व.. थँक्स प्रसाद सर्व जगाला अशा लोकांची ओळख करून दिल्याबद्दल. गोवा म्हणजे फक्त beach, party, कॅसिनो इतकंच मर्यादित नसून त्यापालिकडचा गोवा तू दाखवला, मी स्वतः खेड्यात राहतो त्यामुळे खेड्यातलं जीवन हे खूप आल्हाददायक असतं, फक्त आपल्याला ते जपता आलं पाहिजे... आणि पुढच्या पिढीकडे सोपवता आलं पाहिजे..
प्रसाद , निसर्गाला जपून रोजगाराची निर्मिती आपण कशी करू शकतो ती मॉडेल्स दाखवून खूप छान काम तू करत आहेस , मित्रा तूझ्या या कामात भरपूर यश येवो ही प्रार्थना व कोकण आत्मनिर्भर होवो ही शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर फार्महाऊस तुझ्या ब्लॉग च्या माध्यमातून बघायला मिळाला....तुझं सहज सोपं प्रेझेन्टेशन आकर्षित करण्यासारखं आहे मलाही आता आपल्या स्वर्गभूमीत रानमानुस व्ह्याला आवडेल...
What a beautiful village! Proud of Mr.Tanshikar who is giving importance to natural agricultural method.Everything is organic.it is admirable that what he produce in agriculture is directly sold by him Prasad you are keeping your promise that you are showing people true Goa.Very nice.
What a wealth of Nature our Creator has bestowed upon us. Thank you for all your efforts to expose this gift to us through your virtual videos. Excellent 🌟🌟🌟🌟💯💥
अप्रतिम👌तुमच्या मुळे खूप छान बघायला मिळाल.तुम्ही खूप छान बोललात अगदी शतश: खरं आहे.माझ आजोळ गोवा आहे .आम्ही लहान असताना नेहेमी सुट्टीत गोव्याला जायचो. त्या आठवणी जाग्या झाल्या.
Kokanchi mansa sadhibholi tyanchya kaljat bharli shahali. Ati sunder mee gavala gele kee aamchya gavala tula bolavnar aahe shooting karayla. Those who are working in cities must help their relatives who are in village so that they can preserve everything. Aapli loka jasta gaja waja karat nastat karan nazar suddha lagte mhanoon gappa rahun aaple dheya sadhya karat.
Awesome place 👌 Good video. I think this kind of agro tourism is taking shape in maharashtra. There are lot of agro tourism resorts in pune satara, nasik, tapola. People should visit them often
Hi Prasad, I am following your videos for almost a year now. The efforts you are putting in to promote sustainable tourism are really appreciable. The content and thought behind every video is top quality. But sometimes the conversation that you have is not audible, this might be due to the microphone quality. We can clearly hear what you speak, but other person's voice is not clearly audible. Please keep up the good work.
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले ' कुळागर', आणि तनशिकर यांनी अथक परिश्रमातून साकारलेले हे वैभव आहे, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,वाह ! खूप छान....👌
छ शिवाजी महाराजांचा फोटो घरात दिसला खूप आनंद झाला धन्यवाद जय शिवराय
Jay शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
प्रसाद कधीही बोलत नाही की लाईक,शेअर आणि सबस्क्राईब करा यातच त्याची निस्वार्थी वृत्ती ,मनापासून कोकण आणि कोकणी माणसांचा निसर्गाला पूरक विकास ,तत्सम नवनवीन पर्यावरण पूरक संकल्पना हे सर्व दिसून येते...कोकणातला हा असा आपला पहिलाच ब्लॉगर आहे...तुझी कायम भरभराट व्हावी हीच ईच्छा,मनःपूर्वक शुभेच्छा..💐😊☺️
❤️❤️धन्यवाद आशिष🙏🙏
खूपच सुंदर आहे.
*Thank you Kokni Ranmaus for showing our real "GOA" to your subscribers, this is what I tell to everyone whom I meet outside my Goa state,it's not the parties,discos,pub,casinos,but a beautiful green sweet and small "GOA".*
धन्यवाद एक वेगळा गोवा पाहता आला
मस्त! मस्त!! मस्त!!!, आता concept clear झाली. 👍नेत्रसुखद, जीव थंड झाला बघून. हा निसर्गाचा धागा जोडून ठेवला तर खूप काही शक्य आहे. याची खात्री पटते.
Nice information 👌 👍 👏 😀
Thanks bhau you have told the real origin of Goa and real history of Goa most of out side goa don't know about Goa 🙏🌼🌺🌼🕉️
😍 AMAZING 🌹
PRASAD YOU ARE DOING GREAT JOB 🎉
GOD BLESS YOU 🌹
THANK YOU SO MUCH 🙏🌹🇮🇳🇮🇳
ऊतम मार्गदर्शन नमस्कार आपण देशातील सर्वात तरून पिढीला व्यवसाईक बनवण्याचा विडा उचलला असून तो योग्य आहे धन्यवाद आपल्या कार्याला यश मिळवून देण्यास तरूनानी पुढाकार घेतला पाहिजे
❤️❤️धन्यवाद दादा
👍
Tanshikaranche अभिनंदन ! अशी नैसर्गिक शेती केली ना तर मुळातलाच श्रीमंत असलेला कोकण खऱ्या अर्थाने गर्भश्रीमंत होऊ शकतो, follow him, Great !👍
खूप कमी लोक या जगात तुमच्यासारखी आहेत की पर्यावरण बद्धल आतुरता पर्यावरण जपलं जावा,ते सुरक्षित राहावे त्यासाठी प्रयत्न करत आहेत, खासकरून महाराष्ट्रात पर्यावरण संरक्षण करण्यासाठी, पर्यावरण माहिती, नवनवीन पर्यटन स्थळे कशी जपली जावी,सर्वांन पर्यंत याची माहिती जावी,पर्यटन, पर्यटक त्याच बरोबर पर्यावरण जपलं तरच माणूस ,पशु,पक्षी सर्व जीव सुरक्षित राहतील त्याच बरोबर पर्यावरण ही सूरक्षित राहील त्यासाठी आपण उत्कृष्ट उत्तम प्रकारे काम करत आहेत माहिती सर्व पर्यंत पोचत आहे त्या बद्दल आपले मनापासून स्वागत अभिनंदन आहे...असाच प्रयत्न करीत राहावे ही विनंती...
खरच.. खूप मस्त आहे हे सर्व.. थँक्स प्रसाद सर्व जगाला अशा लोकांची ओळख करून दिल्याबद्दल. गोवा म्हणजे फक्त beach, party, कॅसिनो इतकंच मर्यादित नसून त्यापालिकडचा गोवा तू दाखवला, मी स्वतः खेड्यात राहतो त्यामुळे खेड्यातलं जीवन हे खूप आल्हाददायक असतं, फक्त आपल्याला ते जपता आलं पाहिजे... आणि पुढच्या पिढीकडे सोपवता आलं पाहिजे..
Goa ची अगदी उत्तम ओळख करून दिलीत. लोकांचा भाला मोठा गोव्या बद्दल चा गैरसमज दूर होईल हा व्हिडिओ पाहिल्यावर. खूप शुभेच्छा तुम्हाला.
प्रसाद खूप खूप छान माहिती
तुझा प्रामाणिकपणा व तळमळ मनाला खूप भावतो 👌🏻👌🏻👍
खूप छान बनवलाय व्हिडीओ माहिती पण छान दिली सुंदर वॉटर फॉल👌👍
Wha kya. Bat hai khup sunder
Atishay chan ani sundar nisarga ani apratim paryatanache model
प्रसाद , निसर्गाला जपून रोजगाराची निर्मिती आपण कशी करू शकतो ती मॉडेल्स दाखवून खूप छान काम तू करत आहेस , मित्रा तूझ्या या कामात भरपूर यश येवो ही प्रार्थना व कोकण आत्मनिर्भर होवो ही शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
भावा तु जे करतोय विडीयो कोकनातिल सर्व विडीयो बगतो सर्वात बेस्ट अपली तलमल पहतोय नेहमी कोकनाबद्दलची 🙏🙏🙏
अतिशय सुंदर!!!😍👌
प्रसाद तुझ काम खूपच छान आहे ,ग्रेट
Great Sirji thanks 👍
अतिशय सुंदर फार्महाऊस तुझ्या ब्लॉग च्या माध्यमातून बघायला मिळाला....तुझं सहज सोपं प्रेझेन्टेशन आकर्षित करण्यासारखं आहे मलाही आता आपल्या स्वर्गभूमीत रानमानुस व्ह्याला आवडेल...
खुपच छान... आमचा खरा गोवा दाखविल्याबद्दल धन्यवाद 👃
Great job 👍 being done by family, let's all support them and encourage by purchasing their farm products. 🙏
Salute to you as well as Tanshikar...!! 😊👍🙏🙏
Thx Prasad for such wonderful video
खूप सुंदर तुळशी वृंदावन 🙏 तुझी संकल्पना खूप छान
तनशीकर सरांनी कुळागर, मसाल्याची बाग, तुळशी वृंदावन, सर्व छान पद्धतीने जपले आहे.🤗👌तसेच कोसळणार धबधबा आणि शेवटचे वाक्य, खूपच सुंदर 🤗🙏
Thanks for Kokani Ranmanus for sharing this amazing video of the Farm👍
Kharcha khup chan video
Excellent video & water fall ever seen. Keep it up.
Well said bro, Goa is nt nly beaches n casinos n wt dey showing u in Bollywood movies..
Nice video as usual🔥👌👌
What a beautiful village! Proud of Mr.Tanshikar who is giving importance to natural agricultural method.Everything is organic.it is admirable that what he produce in agriculture is directly sold by him Prasad you are keeping your promise that you are showing people true Goa.Very nice.
Thank u so much
Best of luck 👍
Very nice video
खूप छान 200 वर्षे घर खुप छान पध्दतीने ठेवल आहे
Excellent. Keep up the beautiful work.
Well said prasad👍👍👍
Unique and antic lovely..live place in goa
What a wealth of Nature our Creator has bestowed upon us.
Thank you for all your efforts to expose this gift to us through your virtual videos.
Excellent 🌟🌟🌟🌟💯💥
Thank u so much
Khupach sundar👌👌
मस्तच छान माहिती 🙏
Kubh saras Prasad....
Beautiful!
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास मित्रा तुझ्या कामाला मनापासून सलाम
खुप छान माहिती 🙏
khuup mst ha 💝
अप्रतिम👌तुमच्या मुळे खूप छान बघायला मिळाल.तुम्ही खूप छान बोललात अगदी शतश: खरं आहे.माझ आजोळ गोवा आहे .आम्ही लहान असताना नेहेमी सुट्टीत गोव्याला जायचो. त्या आठवणी जाग्या झाल्या.
कोकण तरुण बेरोजगार तरुणांसाठी चांगला धडा आहे.उदया विमान सेवा सुरू होईल. पर्यटन वाढणार आहे. कोकणातील लोकांनी त्याचा फायदा घ्यावा.
Ek ani ek line true about nature @savetreesavenature
Been here, 5 years back, nostalgia 🙂
Kokanchi mansa sadhibholi tyanchya kaljat bharli shahali. Ati sunder mee gavala gele kee aamchya gavala tula bolavnar aahe shooting karayla. Those who are working in cities must help their relatives who are in village so that they can preserve everything. Aapli loka jasta gaja waja karat nastat karan nazar suddha lagte mhanoon gappa rahun aaple dheya sadhya karat.
1 no camera shots , Editing, aani bhava tuza aavaz aani to farm veglach anubhav aala love u
# kokani Ranmanus
Old is gold ♥️
सुंदर पारंपरिक शेती विषयक माहिती मिळाली 🙏🙏🙏🙏 सुंदर vlog ❤️🚩👍
Fabulous
What a coverage
Loved it
I always wanted to see such goa along with vibrant goa minus the boozing part of it for sure
Awesome place 👌 Good video. I think this kind of agro tourism is taking shape in maharashtra. There are lot of agro tourism resorts in pune satara, nasik, tapola. People should visit them often
Thank u 💞
🙏🙏💐👏👏👏खरंच खूप छान वाटलं.
घर खुप खुप छान
निसर्ग पण छान आहे
खरच खुप छान ❤️
Far sundar video banawla ahe.200varshanpurviche matiche ghar aaj vyawasthit thewane sope nahi.farach kautuk watle pahun.tumhi khup chhan mahiti deta,tyachehi khup kautuk
Khupach chhan mitra
असच कोकनाला जपल पायजे video मस्त होती 🌴🌳
Zhakkkas awsm waa bhawa mangar a madhe ase kahi nakkich inovative karaaa mast hirval
खूप छान👍👌
Khup Sundar amche goa thank you bhava
Hi ds is my aunt's house i had seen it. My sweeeet memories are these
खुप छान आणि सुंदर प्रसाद
सुंदर व्हिडीओ प्रसाद दादा👌👌🙏🏻
#SamreshVlogs
खुप मस्त 🙏👌👍
khupach changla upkram ahe mi anil sangodkar mumbai andheri hun
दादा तुझ्या व्हिडिओज पाहून आता पर्यटक ग्रामीण गोवा बघण्यासाठी जास्त उस्तुक आहेत
खुप सुंदर
Lovely vlog……
मित्रा खूपच छान
Agadi manapasun aabhari aahe dada tumchi , tumhi kharya arthane Goa kay aahe he jagasamor aanaycha prayatn karat aahat ,Goa mhanje ek devane dileli sunder dharmik naisargik dengi aahe
कवी बा. भ. बोरकर 😇😍
ZAKAS RANMANUS 👍👍👍👍
Khup chaan bhau....
फार छान.
Very Nice
पुढल्या आडवडयात गोव्यातल्या घरी shift होतोय मुंबईहून. नेत्रावळी जवळच आहे आमच्यापासून. आमचेही घर असेच आहे
हरिश बाली चा आदर्श घ्या.ठिकाण,रस्ता,हाॅटेल,जेवण यांची सविस्तर माहिती देत जा.लपवून ठेऊ नका.
सर,खूप छान माहिती दिली आहे, पण थोडे समोर च्या आवाज ऐकू येत नाही तेव्हा ते बघा
Very nice Thank you
Nice good information
लफ लफ सतर तुतर
Love you bhava 💕
Hi Prasad, I am following your videos for almost a year now. The efforts you are putting in to promote sustainable tourism are really appreciable. The content and thought behind every video is top quality. But sometimes the conversation that you have is not audible, this might be due to the microphone quality. We can clearly hear what you speak, but other person's voice is not clearly audible. Please keep up the good work.
Thanks for ur appreciation and suggestions too will try to improve ❤️🙏
प्रत्येकाची आवडती जीवन शैली वेगळी आहे. काही काळ का होईना कोकणाची जीवन शैली अनुभवी असं नेहमी वाटतं .
👍🌹
आम्ही आहे तुमच्या सोबत प्रसाद दादा कोकण वाचवा मला 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Nice
👌👌👌🙏🙏🙏
👌👌👌
👍👍👍👍👌
प्रसादजी खूप छान शेती आणि फार्म हाऊस आहे.
mala pan asha jagi yevun kayamche rahayla khup aavdel