सचिन खेडेकर - बनगरवाडी - लेखक - व्यंकटेश माडगूळकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2017

ความคิดเห็น • 49

  • @chandrakantlakade5425
    @chandrakantlakade5425 4 ปีที่แล้ว +10

    बनगरवाडी चे वाचन तीनवेळा झाले.पण सचिन खेडेकर याच्या आवाजात माडगूळकराची.बनगरवाडी ऐकताना एक वेगळा च आनंद मीळाला

  • @nandiniganpule2780
    @nandiniganpule2780 5 ปีที่แล้ว +19

    सचिन खेडेकर सर खूपच उत्तम आणी श्रवणीय. हे वाचन संपूच नये असं वाटत होतं.
    आजच्या डिजिटल युगात एका जागी बसून पुस्तके वाचण्यासाठी कुणालाही वेळ नाही. त्यातून शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाल्यामुळे मराठी वाचन हे फार फार तर मराठी पेपर वाचण्यापुरते मर्यादित असते. त्यामुळे तुम्हाला विनंती करावी असे वाटते की मराठीतील दर्जेदार पुस्तके आपण अशा प्रकारे वाचून दाखवलीत तर बरे होईल. आजच्या तरूण पिढीकडे एका जागी बसायला वेळ नाही पण येताजाता इयरफोन कानाला लाऊन ऐकण्यासाठी वेळ आहे. तरी तुम्ही याचा गांभीर्याने विचार करावा.

    • @ganeshgodase1347
      @ganeshgodase1347 4 ปีที่แล้ว

      व्यंकटेश माडगूळकरांची एक नितांतसुंदर कथा
      th-cam.com/video/6Srr_E1g3zs/w-d-xo.html

  • @balajilondhe5894
    @balajilondhe5894 4 ปีที่แล้ว +4

    नमस्कार...
    सचिन खेडेकर सर...
    'बनगरवाडी' या व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकातील आपण केलेलं अभिवाचन अप्रतिम प्रकारचे वाटले.तुमचा आवाज तुमची लयबद्धता ही मनाला भावणारी होती. तुमचा वीस मिनिटाचा व्हिडिओ कधी संपला काही कळलेच नाही.शब्द न शब्द स्पष्टपणे ऐकू येत होता आणि तो म्हणाला भावत होता व वास्तव स्थिती कशी असते.याची जाणीव करून देत होता अर्थात जणू ते ठिकाण,ते सर,ते गाव,ते सगळं काही डोळ्यासमोर येत होतं. आपलं सगळं अभिवाचन ऐकून,पाहून,वाचून मन खूप प्रसन्न झालं.धन्यवाद!सर...

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 4 หลายเดือนก่อน

    Aakshvani kalakar सिनेअभिनेते अशा बऱ्याच मंडळींनी,अभिवाचानाच सपाटाच लावली,चन,आम्हाला छान छान कथा kadambarin च वाचन ऐकायला मिळतंय

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 4 หลายเดือนก่อน

    यामुळे शुद्ध स्पश्ट abhivachn एक वेगळाच आनंद देते.

  • @swapnilbangale7387
    @swapnilbangale7387 3 ปีที่แล้ว +4

    मी ही 5 ते 6 वेळा वाचली.💜🧡

  • @pravinaparkhande164
    @pravinaparkhande164 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर कादंबरी आहे.मी वाचली.डोळ्यात अश्रू आले.

  • @mubarakattar9799
    @mubarakattar9799 5 ปีที่แล้ว +5

    वाचून, ऐकून समोर चित्र उभे राहिले. 👌👌👌

  • @hemantghayal7709
    @hemantghayal7709 5 ปีที่แล้ว +4

    फार चांगलं वाचताहेत सचिन खेडेकर. ही कादंबरी मराठीचा मानदंड आहे. पुढचे भाग ?

  • @sachinburange9242
    @sachinburange9242 2 ปีที่แล้ว +1

    एक् एक् शब्द मोती वाटतोय

  • @adv.prasad_pawar
    @adv.prasad_pawar 3 ปีที่แล้ว +1

    बनगरवाडी एक अप्रतिम रचना...!

  • @baba_raoo
    @baba_raoo 5 ปีที่แล้ว +3

    पुढचे भाग वाचायला लावणारे अनुमोदन. Thanks

  • @athershaikh3709
    @athershaikh3709 3 ปีที่แล้ว +2

    Wha SIR WHA...

  • @vinodpkulkarni
    @vinodpkulkarni 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan sir.

  • @shwetcraft2042
    @shwetcraft2042 ปีที่แล้ว

    Chandrakant Kulkarni yaanni hi khup sunder varnan ani vachan kele ahe ya kadambariche....

  • @imvishwajeet
    @imvishwajeet 6 ปีที่แล้ว +6

    khedekarnai changla vachan kelay.....pan kuni gramin touch vala asta tar majja aali asti aankhi..tari suddha chan aahe....aaple aabhar

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 4 ปีที่แล้ว +3

    झुडपात पीस फुलवून बसलेले होले (होले हा पक्षी)

  • @kirangadkari4456
    @kirangadkari4456 2 หลายเดือนก่อน

    Nice reading

  • @madhavisurve6250
    @madhavisurve6250 6 ปีที่แล้ว +3

    madgulkaranci Katha ek number

  • @saurabhmahashabde4047
    @saurabhmahashabde4047 4 ปีที่แล้ว +2

    ग्रेट सचिन जी

  • @nageshambikar820
    @nageshambikar820 4 ปีที่แล้ว +1

    सर अतिशय उत्तम कथा आणि उत्तम कथन

  • @athershaikh3709
    @athershaikh3709 3 ปีที่แล้ว +2

    Too good

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 3 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️ अतिशय सुंदर ❤️❤️

  • @chhtrapallanjewar7176
    @chhtrapallanjewar7176 4 ปีที่แล้ว +1

    khup sunder kadambari ahe sir

  • @mrkdfortlover3202
    @mrkdfortlover3202 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @balajilondhe5894
    @balajilondhe5894 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर👌👌👌👍👍👍💐💐💐

  • @aakashpatil2515
    @aakashpatil2515 3 ปีที่แล้ว +1

    Nise story and nise vise

  • @gkgrp6838
    @gkgrp6838 5 ปีที่แล้ว +3

    जुने ते सोने।

  • @sitaaiwale549
    @sitaaiwale549 4 ปีที่แล้ว +2

    Sir very nice,jivant chitran

  • @kamaldangat8316
    @kamaldangat8316 4 ปีที่แล้ว +1

    श्रवणीय

  • @madhavisurve6250
    @madhavisurve6250 6 ปีที่แล้ว +2

    khup sundar

  • @sanketrathod2307
    @sanketrathod2307 2 ปีที่แล้ว +1

    पुढची भाग कधी ऐकायला मिळेल

  • @aakashpatil2515
    @aakashpatil2515 4 ปีที่แล้ว +3

    Good reading

  • @user-sb8kq6en7h
    @user-sb8kq6en7h 3 ปีที่แล้ว +1

    ❤🖤

  • @Vasahaivo
    @Vasahaivo 6 ปีที่แล้ว +3

    छान

  • @balulatkar6558
    @balulatkar6558 5 ปีที่แล้ว +2

    सचिन

  • @prafullnavrang1091
    @prafullnavrang1091 6 ปีที่แล้ว +2

    very good

  • @avinashpansare1541
    @avinashpansare1541 4 ปีที่แล้ว +1

    Layeech BHAREE

  • @arjunkorde7559
    @arjunkorde7559 6 ปีที่แล้ว +1

    1no

  • @shlokgupta5733
    @shlokgupta5733 2 ปีที่แล้ว

    Amhi 1998 sali hi pustak hoti ase watay hote ki sashakt batkar unhen aahe sheti matra dodhe bhujung gele

  • @दापोली-दमामे-गावचा-नितीन

    yekdam bhari sir..
    tumache apisod bhari asatat.. aani mala khupach aavadatat... mala pn abhinayachi khup aavadh aahe.. mipn bhardanmadhe kam karato..

    • @user-ds9ob8bw3d
      @user-ds9ob8bw3d 4 ปีที่แล้ว

      लेगरेवाडीर

    • @sujitbhosale38
      @sujitbhosale38 3 ปีที่แล้ว

      बनगरवाडी अत्ता तिला लेंग्रेवाडी म्हणतात माझे गाव आटपाडी पासून फक्त 6 k.m. आहे.

    • @ndsfilmsproduction5333
      @ndsfilmsproduction5333 2 ปีที่แล้ว

      माणदेश आमचा रांगडा आणि प्रेमळ भाग तुमच्या वाणीतून ऐकताना एक एक गोष्ट डोळ्यासमोरून तरळून जाते .. व्यंकटेश माडगूळकर आणि ग.दि.मा यांनी आमच्या जगण्याला जीवनशैलीला अगदी आखीव रेखीव पद्धतीने मांडलंय.. धन्य वाटतं जेंव्हा सकाळी झोपेतून उठून अंगणात आलो की समोर 2 तीन मैलावर तशीच बनगरवाडी दिसते ..एक एक व्यक्तिरेखा सजीव केल्याबद्दल व्यंकटेश माडगूळकरांचा ऋणी राहीन🙏

  • @patilkendrearjunsingh1435
    @patilkendrearjunsingh1435 ปีที่แล้ว

    अप्रतिम