क्या बात है , पुलं तुम्हाला त्रिवार वंदन आणि अनंत उपकार तुमचे ... माझे सगळ्यात आवडते लेखक.. असा प्रतिभासंपन्न माणूस पुन्हा होणे नाही... पुलंचे जास्तीत जास्त लिखाण ऑडिओ फॉरमॅट मध्ये सगळीकडे पोहोचले पाहिजे , फक्त जे कथाकथन त्यांनी स्वतः केले आहे , त्याला कोणी हात घालू नये... कोणी स्वीकारणारच नाही ते...अतुल परचुरे ..सुस्पष्ट आणि छान अभिवाचन.. धन्यवाद.
अतिशय अप्रतिम
भावपूर्ण श्रद्धांजली अतुल सर
क्या बात है , पुलं तुम्हाला त्रिवार वंदन आणि अनंत उपकार तुमचे ... माझे सगळ्यात आवडते लेखक.. असा प्रतिभासंपन्न माणूस पुन्हा होणे नाही... पुलंचे जास्तीत जास्त लिखाण ऑडिओ फॉरमॅट मध्ये सगळीकडे पोहोचले पाहिजे , फक्त जे कथाकथन त्यांनी स्वतः केले आहे , त्याला कोणी हात घालू नये... कोणी स्वीकारणारच नाही ते...अतुल परचुरे ..सुस्पष्ट आणि छान अभिवाचन.. धन्यवाद.
हे सादरीकरण दाखवत की किती चांगले नट आहेत अतुल परचुरे...
उत्तम सादरीकरण आणि सुस्पष्ट आवाजात वाचन.वाचताना चेहर्यावर येणारी भावमुद्रा व शब्दानुरुप उच्चारात चढउतार.
🙏🙏🙏😃🙏
अतुल परचुरे ह्यांच्यासारखी पु लं ची व्यक्तिरेखा कोणच साकारू शकत नाही..😊😊
खुप सुंदर सादरीकरण 👌👌
Please punha chalu ka he... Khup bhari ahe
Uttam sadarikaran
Jevnachi chav. Samajee
kya baat hain.....bhook lagli aikunach..
th-cam.com/video/mLsWno9SdSg/w-d-xo.html
Plz like share and subscribe
पु लं नंतर सगळ्यात चांगल अभिवाचन
मस्त
Ya goshti eka rasikalaach samzu shaktaat.Keep it up
vicks goli UCi0qZDx0N-ErgVJZ1YJeLMA
Plz like share nd subscribe
अतिशय सुंदर
th-cam.com/video/mLsWno9SdSg/w-d-xo.html
Plz like share and subscribe
P l ani c v joshi yanchi pustake serial madhey utravi visheshtaha batatyachi chal ani chauthe chimanrav hi khup echha ahe
1pustakat suddha itke prakar nastil. ..
Aikunch pot bharle..hahaa...thank you.. :-)
th-cam.com/video/mLsWno9SdSg/w-d-xo.html
Mast!!
Awesome.
वाचन खुपच छान
Swargiya sukh.
th-cam.com/video/mLsWno9SdSg/w-d-xo.html
Plz subscribe
खूपच छान
Kathanjali channel link - th-cam.com/channels/xVbFvtjJdNfd5EMw4-uL9Q.html
पू ल सारखी मजा नाही
नका ऐकू मग !