Ajit Bhure - Digital Katta/ अजित भुरे - डिजिटल कट्टा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 26

  • @vinodpkulkarni
    @vinodpkulkarni 3 ปีที่แล้ว

    Jayawant dalvi ani tyanche matsyaprem ,apratim vachan.

  • @pramodkulkarni4334
    @pramodkulkarni4334 ปีที่แล้ว

    उत्तम वाचन .😁👌" कसे वाचावे " हा अभिवाचन करणार्यांसाठी उत्तम पाठ आबे .

  • @sudhirmane3707
    @sudhirmane3707 ปีที่แล้ว

    अप्रतिम वाचन व लिखाण

  • @ashgmudgal
    @ashgmudgal 2 ปีที่แล้ว

    Khupach sundar vaachan

  • @prajaktareikigrandmaster5086
    @prajaktareikigrandmaster5086 6 ปีที่แล้ว +5

    sir खूपच छान .मी गिरगावातली, लहानपणापासून अनंताश्रम मधे खूपदा जेवले आणी ती चव अजून तोंडावर आहेच .कारण गोव्याकडे जो घट्ट रस्सा खातो तसा दुसरीकडे मिळत नाही .मी मुळात माझ्या आज्जी कडून आई कडून खूपसे पदार्थ शिकले आणी कधी घरी कोण आजारी आहे किंवा अगदीच कंटाळा आला तर घरचा सारखे म्हणून अनंता श्रम .एक मात्र आठवण म्हणून सांगते पहिला बाळंतपणा चा वेळी तेथील जेवण जेवायची खूपच इच्छा झाली होती मात्र तेव्हा ती खानावळ बंद झाली होती आणी डोहाळे पूर्ण झाली नाही .माझे वडील खूपदा विचारून आले तिथे कारण आधी आम्हाला वाटले की दुरुस्ती साठी बंद आहे .पण नाही तेव्हा ते कायमस्वरूपी बंद झाले होते .हल्ली चा काळात गोव्यात परवरी ला बहुतेक या मालकांनी हॉटेल काढले असे ऐकिवात आहे नक्की माहीत नाही .

  • @mihirdesai5505
    @mihirdesai5505 3 ปีที่แล้ว

    Sarvottam varnan

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi2989 4 ปีที่แล้ว +2

    मी कधीही न बघितलेली अनंताश्रम खाणावळ आणि त्यात जेवणारे जयवंत दळवी त्याचबरोबर तो सगळा काळ जसाच्यातसा डोळ्यासमोर उभा राहिला.. अप्रतीम वाचन

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 4 ปีที่แล้ว +1

    मी anatashram पाहिलेला असण्याचा प्रश्नच नाही.पण सर्व काही डोळ्यासमोर आले.वाचन,लेखन उत्तम......धन्यवाद

  • @rahulsinnarkar
    @rahulsinnarkar 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान , अगदी भेट घडवून आणलीत अनंताश्रम ची. अप्रतिम अभिवाचन.

  • @nikhileshutpat423
    @nikhileshutpat423 4 ปีที่แล้ว +2

    फार छान, ऐकायला फार बर वाटत. शुद्ध मराठी ऐकायला आणी वाचायला मला खूप आवडत. आणि त्यातून कोणी व्यवस्थित, हवे तिथे थांबून, आकार उकार जपून वाचाल तर फार धमाल येते.

  • @vaishalikulkarni4239
    @vaishalikulkarni4239 4 ปีที่แล้ว

    Khup chan. Apratim.jayant Dalvi great writer & khavaiya.

  • @prachitawde6948
    @prachitawde6948 3 ปีที่แล้ว

    Wahh kiti sundar❤️

  • @anandjagirdar3251
    @anandjagirdar3251 4 ปีที่แล้ว

    सर खूपच छान, आपला आवाज ,पद्धत खुप छान

  • @venu1602
    @venu1602 3 ปีที่แล้ว

    Ajit you were too good in Anandi Gopal serial

  • @sandeshpatil5073
    @sandeshpatil5073 4 ปีที่แล้ว

    Khup aavdl ... 👌👌👌👌

  • @mahadevgaikwad1273
    @mahadevgaikwad1273 4 ปีที่แล้ว

    Khoop chan sir

  • @snehasali8650
    @snehasali8650 4 ปีที่แล้ว

    Khupch Chan

  • @--varshasidhaye5984
    @--varshasidhaye5984 5 ปีที่แล้ว +1

    लेखकाचे नाव सांगावे ।बहुतेक जयवंत दळवी असावेत

  • @sidnikam2725
    @sidnikam2725 4 ปีที่แล้ว

    Aprateem sir

  • @vaishaliatre3966
    @vaishaliatre3966 5 ปีที่แล้ว

    खुप छान....

  • @jyotibondre9342
    @jyotibondre9342 6 ปีที่แล้ว +1

    nice....mouth watering ....article

  • @dhargalkarsupermarket3838
    @dhargalkarsupermarket3838 6 ปีที่แล้ว +1

    Awsmm sir

  • @rajendrapatil5930
    @rajendrapatil5930 6 ปีที่แล้ว +1

    Wah
    Nice

  • @ninaadkale2183
    @ninaadkale2183 8 หลายเดือนก่อน

    Faarach sundar.