खूप छान मनापासून बोललीस. 20-22 वर्षांचा अनुभव ,अभ्यास आणि त्यातून झालेल्या विचारमंथनातून तू अगदी चपखल सल्ला दिलास, समुपदेशन केलंस.. पालक आणि पाल्य दोघांनी या सर्व गोष्टींचा नेमकेपणाने विचार करण्याची अत्यंत गरज आहे..
गौरीताईंचे अनेक इंटरव्ह्यू मी पाहिले आहेत. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन आणि विचार करायला लावणारे असतेच. काळानुरूप बदल झालेल्या विवाह समस्यांचा विचार आणि त्याची उत्तरे पण त्यांनी शोधली असल्याचे मनोगतामधून समजून येते.
गौरीताई खूप खूप धन्यवाद तुमचे सगळेच व्हिडिओ आम्हाला काही तरी नवीन शिकायला मिळते तुमचे counsellor pan सुंदर मार्गदर्शन करतात मला अजून 1 सुचवावेसे वाटते की जे कोणी मुलगी असोत किंवा मुलगा ते जेव्हा आपल्या अनुरूप विवाह संस्थेमध्ये नावं नोंदणी केली जाते तेव्हा त्या प्रत्येक मुला मुलींना तुमचा हा video send करून त्यांना तो बघुन त्याचा reply nakki मागा आणि आपला जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी यासाठीचा video आई वडिलांन सोबत बघणे खूप गरजेचे आहे 🙏🙏
खुप सुंदर सुखद अनुभव....just a suggestion ...guidence is necessary Regarding traditional joint family .. family politics ...and acceptancy.esp regarding religious beliefs rituals etc .....and those belonging to nuclear modern familes ..and also belonging to different status or financialpositions... background ...etc...
@@methamakaku7372 अगं ठमे, तो अनिरुध्द बरोबर बोलतोय. तू कुठल्या जगात आहेस. आजच्या पोरींनी चांगल्या पोरांचं आणि त्यांच्या घराण्याची राख-रांगोळी करून ठेवलीय. जे तू भोगलीस, तेच तुझ्या मुलानं भोगावं असं तुला वाटतंय का ? त्या पोरानं तुला दिलेला टोमणाही कळला नाही. 😊 सुधार स्वतःला, बाईच्या जातीला जाग जरा.
@@aishwaryapatel7966 अगं ऐश्वर्ये असं judgemental विधान करू नकोस. एकतर तू अविवाहित किंवा विवाहित नणंद दिसतेस जी आपल्या भावाच्या काळजीने असं बोलतीये. किंवा सासू दिसतेस जिला आपल्या सुनेकडून फार अपेक्षा असाव्यात. किंवा अविवाहित असलीस तर लग्न झाल्यावर कळेल तुला. कोणत्याही नात्यात तडजोड हि करावीच लागते. अशा अनेक जावयांनी पण आपल्या सासरची राख रांगोळी केलेली पाहीलीये. आपल्या सासू सासर्यांशी धड वागायचं नाही. कमावती बायको असूनही फुकटचा मानाची अपेक्षा ठेवायची. बायकोला आई वडिलांची जबाबदारी घेऊ द्यायची नाही ना आई वडिलांशी संबंध ठेऊ द्यायचे. वाद घालायला गेलो तर हे कधी ना संपणारा विषय आहे. सरळ नवरा बायकोला वेगळा राहू द्यावा आणि आपली सेकंड इंनिंग एन्जॉय करावी. त्यांना पण घेऊ दे ना त्यांची जबाबदारी. गौरी कानिटकर हेच तर सांगत आहेत. Mumma's boy काही कामाचे नसतात बाई
गौरीताई ,तुम्ही तुमच्या कार्यक्रमातून खूप सुंदररित्या समुपदेशन करत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद . विवाहसंस्थेचा व सध्याच्या मुलांच्या विचार सरणीचा तुमचा अभ्यास दांडगा आहे. तुमचे मार्गदर्शन फक्त विवाह होणाऱ्या मुलामुलीसांठीच नाही तर लग्न झलेल्या , अनेक वर्षे संसार केलेल्या जोडप्यांसाठी सुद्धा आहेत. तुमचे व्हिडीओ सोशल मिडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात समाजात पोचविण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करता येतील का? याचा विचार करून बघा . कारण तुमच्या मार्गदर्शनामुळे कित्येक जोडप्यांना त्यांचे विचार , कृती, स्वओळख, दोष यावर विचार करता येईल .
अगदी खरंय 50 वर्षा पुर्वी आमचा प्रेम विवाह झाला. अल्लड वय होत. प्रेम नव्हत ते आकर्षण होत. पती पत्नी त संवाद हवा. मग तो प्रेम विवाह असो किंवा ठरवून केलेला विवाह
Ajkal sarva prashna fakt parents na padtat. Ya prashnashi kityek mulanna kahich ghene dene naste. Kityek mule parents la lagnachya babtit vicharat pan nahit. Tharavik age nantar kahi mule lagnache nirnay swata ghetat pan financial help domestic help parents kadun ghetat. Kityek mule swatache lagna hi personal gosht samajtat. Yat swatachya parents che kahi sthan aste he suddha samjun ghet nahit. Parantu samajdar parents yeil tya paristitishi julwun gheun wagat astat. After all it's all about adjustment of parents towards their own survival.
5:35 Having grown up with both Indian parents for me marriage means, for a life time being petrified of unwashed laundry and other people's opinions about us. And laundry has to be done at least twice a day, 7 days a week. Not joking.
गौरी ताई नमस्कार माझ्या मुलाचे लग्न झाले आहे दहा वर्षाची नात आहे आम्ही एकत्रच रहातो पण सांभाळून मलाच घ्यावे लागते काही न बोलणे हा सर्वात चांगलाच उपाय पण माझे लग्न झाले तेव्हा ही मिच सांभाळून घेतले सासुबाई म्हणतील ती पुर्व हे पिढी चे अंतर असते जाऊदे अस म्हणत रहायचे कारण मि कमवत नाही खरच घर सांभाळणे हलक काम आहे का
निता ताई 🙏 ताई काही महीला 45/50ठेपलेल्या आणि पतीचे निधन झालेल्या घटस्फोटीत त्यांनाही कोणी तरी जोडीदार हवासा वाटतो.. आपलेच लोक तुला काय गरज आहे बोलतात.. परंतु विचार केला तर त्यांनाच गरज आहे समजून घेण्याची 🙏 नौकरी मिळतं नाही मुलं विचारत नाही ती स्त्री डिप्रेशन मध्ये जाते... परंतु हा ही विचार करा काहींना चांगले गृप मधे नोंदणीसाठी पैसे नसतात.. कधीतरी हा पणं विचार करावा
@Ashwinis kitchen: Tai vegle ka rahat nahi tumhi? Tumchi second inning enjoy kara. Enjoy kara swatach life. Tumhi julvun ghetla tar tumchya sunene julvun ghyava asa attahas nako. Kami titha amhi dhornacha swikar kara
Madame Gauritai, your all views, suggestions,opinions are very good,but it should be applied by highly qualified people.highly educated people don't apply their knowledge for good cause. Every boy n girl wants their life partner Good looking,good earning in all way 100%good.they want glamorous life. Of course in today's life money is very important,but at the same time both the parties should be supportive to each other,then only life can go smoothly.i feel highly educated boy or girl should have that much understanding while selecting life partner.
what is prenuptial agreement धर्म तुम्हारा जो भी हो तुम स्त्री हो या पुरुष आज कल what is prenuptial agreement शादी से पहले करा लेनी चाहिए , इससे लड़का लड़की दोना का फायदा है , इसमें आप सभी चीजे लिख सकते हो क्या क्या किस पार्टी ने किस पार्टी से लिया है , ज्यादातर लड़कियों की समस्या है की उन्हें शादी के बाद काम छोड़ना पड़ता है या पढाई छोड़नी पड़ती है पर आप यह शादी से पहले एग्रीमेंट में मेंशन करवा सकती है की मुझे पढाई करने दी जाएंगी , साथ ही इससे पुरुष जिनपे झूठे मुकदमे चलाये जाते है dowry के या फिर Alimony के उन्हें भी रहत मिलेगी , जो प्रॉपर्टी में ठगा जाता है उससे रहत मिलेगी
Prenuptial has no legal standing in India. You can all documents in the world you want, but legally it has no bearing. It is waste of time, money and energy. Unless, India recognizes Prenuptial agreement, Indians can never address marital issues.
खूप ओघवत्या भाषेत आणि अत्यंत प्रभावी, वास्तववादी भाषण.. खूप छान गौरी मॅडम आणि 'अनुरूप' culture चेही खूप आभार.👍🏻👍🏻👏🏻
Gauri Tai tumhi aagdi aaj chya vivaha baddle Che atishya najuk prashna var tumche khup sahaj sopya padhtini mata samjavun mandli aahe tya baddle tumche khup ch Aabhari.bharata madhe aani international tumchi vivah sansthe chi lagna jamvanyas khup madad hote hya baddle dhanyavad..👍👌🙏🙏🙏😍 trusted and honest Anuroopvivah sanstha.👍👍👌🤠
Waa, काय प्रभुत्व आहे, अस वाटत गौरी ताई त्यांचे अनुभव सांगताच राहील्या पाहिजे. खुप अनुभवी व्यक्ती. 👍🏻👍🏻
Kup chan information, Thank you Madam
We are proud that my Son and daughter in law were anuroop members.
खरं आहे
Khrch khup chan reallity vr bolta tumhi madam
खूप छान मनापासून बोललीस.
20-22 वर्षांचा अनुभव ,अभ्यास आणि त्यातून झालेल्या विचारमंथनातून तू अगदी चपखल सल्ला दिलास, समुपदेशन केलंस.. पालक आणि पाल्य दोघांनी या सर्व गोष्टींचा नेमकेपणाने विचार करण्याची अत्यंत गरज आहे..
Khup margdarshak vichar.❤
युरोप मधे स्वागत च आहे “अनुरूप” चे
proud of you Gauritai🙏🏻👍👍
खुपच छान विश्लेषण👌🏻
खरच खुप छान व उत्तम खरे सांगितले आहे १०० टक्के मनाला पटले
TKS Tai far chhan guide kele.❤
गौरी ताई ...उत्तम नेत्रांजन ... हार्दिक शुभेच्छा...💐💐
गौरीताईंचे अनेक इंटरव्ह्यू मी पाहिले आहेत. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन आणि विचार करायला लावणारे असतेच. काळानुरूप बदल झालेल्या विवाह समस्यांचा विचार आणि त्याची उत्तरे पण त्यांनी शोधली असल्याचे मनोगतामधून समजून येते.
किती सुंदर विचार मांडलेत मॅडम
Eye opener for parents. Thank you so much.
फार महत्त्वाचे 🙏
गौरीताई खूप खूप धन्यवाद तुमचे सगळेच व्हिडिओ आम्हाला काही तरी नवीन शिकायला मिळते तुमचे counsellor pan सुंदर मार्गदर्शन करतात मला अजून 1 सुचवावेसे वाटते की जे कोणी मुलगी असोत किंवा मुलगा ते जेव्हा आपल्या अनुरूप विवाह संस्थेमध्ये नावं नोंदणी केली जाते तेव्हा त्या प्रत्येक मुला मुलींना तुमचा हा video send करून त्यांना तो बघुन त्याचा reply nakki मागा आणि आपला जोडीदार निवडताना काय काळजी घ्यावी यासाठीचा video आई वडिलांन सोबत बघणे खूप गरजेचे आहे 🙏🙏
खर आहे.
Khup chan explain kelel aahe. 👍
गौरीताईंचे सर्व interviews अतिशय चांगली माहिती देणारे असतात, बारकाईने विचार करायला लावणारे असतात.
Farach सुरेख!
Must khup Chan
गौरी ताई नमस्कार, खूप छान विचार सांगितले.
Trust n be honest ...avoid misunderstandings ❤️❤️❤️
अगदी बरोबर होनेस्टी खूप महत्वाची असते.
🙏😐
गौरीताईनी अगदी मनातले विचार मांडले आहेत. हे अनुभव मुलामुलींबरोबर बोलताना नेहमीच येते
चित्रा ताई खूप छान विचार मांडले आहेस तुझं खूप खूप अभिनंदन
गौरीताई
Madam Mala aapala khup abhinandan watato
Superb great 👍
खूप छान व गरजेचेल
Khup chaan vichar aahet aani mandta pan khup chaan
विवाह संस्था डळमळीत होते 👍👍👍
Tai tumche vichar 1ch no thanks
Well explained 👌.. Thanks for the video 😊
खुप सुंदर सुखद अनुभव....just a suggestion ...guidence is necessary Regarding traditional joint family .. family politics ...and acceptancy.esp regarding religious beliefs rituals etc .....and those belonging to nuclear modern familes ..and also belonging to different status or financialpositions... background ...etc...
Very very nice
you explained all aspects regarding marriage very nicely mam
Thanks
फुटकळ प्रश्न विचारत आहेत.. बरोबर बोलला
Nice information
आजची लग्नसंस्था, कुटुंबव्यवस्था, मुलींच्या वाढलेल्या अवाजवी अपेक्षा आणि बिघडलेल्या सामाजिक व्यवस्था यांवर व्हिडीओ बनवावा.
@Anirudha kulkarni: Adhi mulanni far gruhit dharla mulinna ani tyanchya gharchanni pan. Mulgi shikleli havi, kamavati havi, sushikshit havi, hunda hava ani gharkamatahi nipun asavi. Shivay tichya maherchanni tichyashi kahi sambanfh thevayla nako. Baykani mug gilun sahan kelay sagla. Ata jar tyanna tyanchi security haviye ani vadhlya apeksha tar tumhala ka dukhtay potat? Ani muli ch nahit tar mulanchya apeksha tari kutha žalyat kami? Mulachya aai vadilanchi nako tithe ludbud aste. Tyamule accept kara nave badal
@@methamakaku7372
ठीक आहे, ठमाकाकू.
पटलं तुमचं 👍🏻
मंडळ आभारी आहे. 🙏🏻😊
@@aniruddhkulkarni4813 Ashirwad Anirudhha bala
@@methamakaku7372
अगं ठमे, तो अनिरुध्द बरोबर बोलतोय.
तू कुठल्या जगात आहेस. आजच्या पोरींनी चांगल्या पोरांचं आणि त्यांच्या घराण्याची राख-रांगोळी करून ठेवलीय.
जे तू भोगलीस, तेच तुझ्या मुलानं भोगावं असं तुला वाटतंय का ?
त्या पोरानं तुला दिलेला टोमणाही कळला नाही. 😊
सुधार स्वतःला, बाईच्या जातीला जाग जरा.
@@aishwaryapatel7966 अगं ऐश्वर्ये असं judgemental विधान करू नकोस. एकतर तू अविवाहित किंवा विवाहित नणंद दिसतेस जी आपल्या भावाच्या काळजीने असं बोलतीये. किंवा सासू दिसतेस जिला आपल्या सुनेकडून फार अपेक्षा असाव्यात. किंवा अविवाहित असलीस तर लग्न झाल्यावर कळेल तुला. कोणत्याही नात्यात तडजोड हि करावीच लागते. अशा अनेक जावयांनी पण आपल्या सासरची राख रांगोळी केलेली पाहीलीये. आपल्या सासू सासर्यांशी धड वागायचं नाही. कमावती बायको असूनही फुकटचा मानाची अपेक्षा ठेवायची. बायकोला आई वडिलांची जबाबदारी घेऊ द्यायची नाही ना आई वडिलांशी संबंध ठेऊ द्यायचे. वाद घालायला गेलो तर हे कधी ना संपणारा विषय आहे. सरळ नवरा बायकोला वेगळा राहू द्यावा आणि आपली सेकंड इंनिंग एन्जॉय करावी. त्यांना पण घेऊ दे ना त्यांची जबाबदारी. गौरी कानिटकर हेच तर सांगत आहेत. Mumma's boy काही कामाचे नसतात बाई
गौरीताई खूप छान मार्गदर्शन परंतू मुलामुलींनी हे ऐकायला हवे आहे पण त्यांना वेळच नाही.
छान सांगितलय
मस्तच गौरी ताई खुप छान
Khupch Chan
16:03 AWESOME LINE
गौरीताई ,तुम्ही तुमच्या कार्यक्रमातून खूप सुंदररित्या समुपदेशन करत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद . विवाहसंस्थेचा व सध्याच्या मुलांच्या विचार सरणीचा तुमचा अभ्यास दांडगा आहे. तुमचे मार्गदर्शन फक्त विवाह होणाऱ्या मुलामुलीसांठीच नाही तर लग्न झलेल्या , अनेक वर्षे संसार केलेल्या जोडप्यांसाठी सुद्धा आहेत. तुमचे व्हिडीओ सोशल मिडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात समाजात पोचविण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करता येतील का? याचा विचार करून बघा . कारण तुमच्या मार्गदर्शनामुळे कित्येक जोडप्यांना त्यांचे विचार , कृती, स्वओळख, दोष यावर विचार करता येईल .
अगदी खरंय 50 वर्षा पुर्वी आमचा प्रेम विवाह झाला. अल्लड वय होत. प्रेम नव्हत ते आकर्षण होत. पती पत्नी त संवाद हवा. मग तो प्रेम विवाह असो किंवा ठरवून केलेला विवाह
Chitra khupch sunder ani ekdam barober vichar mandle ahes. Khup chan
खूप छान
VERY GOOD INFORMATION ABOUT MARRIAGE 💑 🤵♂️ 👰♂ 👍
कितीही बदला हो शेवटी शून्य,,पदर गेला आदर गेला
He kharay kahi goshti apan gruhit darato. Mi pan eka mulila gruhit dharal. and shevti the end!
In Bombay where is your office?
एक October la सातारला झालेला कार्यक्रम चे पोस्ट आपल्या TH-cam channel करणार आहात का...केव्हा करणार आहात
Thanks Madiam
Bhujbal B.M.
open branch in Bangalore
👌👌
Love marriage मध्ये पत्रिका बघावी का प्लीज सांगावे
Ajkal sarva prashna fakt parents na padtat. Ya prashnashi kityek mulanna kahich ghene dene naste. Kityek mule parents la lagnachya babtit vicharat pan nahit. Tharavik age nantar kahi mule lagnache nirnay swata ghetat pan financial help domestic help parents kadun ghetat. Kityek mule swatache lagna hi personal gosht samajtat. Yat swatachya parents che kahi sthan aste he suddha samjun ghet nahit. Parantu samajdar parents yeil tya paristitishi julwun gheun wagat astat. After all it's all about adjustment of parents towards their own survival.
What us the procedure for applying
Langa sawaad chi video link milel ka?
Mam maratha v bramhn he marriage intercaste mhnayche ka
लग्न संवाद ची लींक मिळेल का??
How we meet Gauri Kanitkar mam
Mam Benglor la shakha kadha na marathi bharpur ahet
लग्न संवाद" हा प्रोग्राम युट्युब वर आहे का
असल्यास कृपया लिंक पाठवाल
Lagna zalevr gaidans section kadhi v kuthe pls sanga
गौरीताई खूप छान
समजुतदारपणा आणि तडजोड करण्याची वृत्ती दोघांमध्ये असेल तर लग्न शेवटपर्यंत छान टिकत.
मुंबई मध्ये अनुरूपचे नोंदणी केंद्र ऑफिस कुठे आहे?
पुण्यात कुठे आहे तुमचे आँफिस
खूपच छान.. कालसुसंगत
आपल्या कौन्सिलर चे no plz share करावे
ताई जे मुल व्यवसाय करतात छोट्या शहरात आई वडील सोबत राहतात.
अशा मुलानं साठी पण काय करता येईल?🙏🙏
नमस्ते गौरीताई, तुमचे वरील भाषण मी ऐकले खरेच खुप छान विचार आहेत आपले. मला तुम्हाला भेटायचं आहे. तुमची अपॉइंटमेंट कशी मिळेल. काय प्रोसिजर आहे त्याची.
मलाही माझ्या मुलीचे लग्नासाठी नाव नोंदणी करायचे आहे. कृपया उत्तर द्यावे
🙏🙏🙏🙏
IT t kaam krnrya ch kharach avghad ahe!
Aahmi 5warsh satat paise bharle pan kuthlach response nahi milala madam
5:35 Having grown up with both Indian parents for me marriage means, for a life time being petrified of unwashed laundry and other people's opinions about us. And laundry has to be done at least twice a day, 7 days a week. Not joking.
गौरी ताई नमस्कार
माझ्या मुलाचे लग्न झाले आहे दहा वर्षाची नात आहे आम्ही एकत्रच रहातो
पण सांभाळून मलाच घ्यावे लागते
काही न बोलणे हा सर्वात चांगलाच उपाय पण
माझे लग्न झाले तेव्हा ही मिच सांभाळून घेतले
सासुबाई म्हणतील ती पुर्व हे पिढी चे अंतर असते जाऊदे अस म्हणत रहायचे कारण मि कमवत नाही खरच घर सांभाळणे हलक काम आहे का
निता ताई 🙏
ताई काही महीला 45/50ठेपलेल्या
आणि पतीचे निधन झालेल्या घटस्फोटीत त्यांनाही कोणी तरी जोडीदार हवासा वाटतो.. आपलेच लोक तुला काय गरज आहे बोलतात.. परंतु विचार केला तर त्यांनाच गरज आहे समजून घेण्याची 🙏 नौकरी मिळतं नाही मुलं विचारत नाही ती स्त्री डिप्रेशन मध्ये जाते... परंतु हा ही विचार करा काहींना चांगले गृप मधे नोंदणीसाठी पैसे नसतात.. कधीतरी हा पणं विचार करावा
@Ashwinis kitchen: Tai vegle ka rahat nahi tumhi? Tumchi second inning enjoy kara. Enjoy kara swatach life. Tumhi julvun ghetla tar tumchya sunene julvun ghyava asa attahas nako. Kami titha amhi dhornacha swikar kara
@@methamakaku7372 धन्यवाद
Madame Gauritai, your all views, suggestions,opinions are very good,but
it should be applied by highly qualified
people.highly educated people don't
apply their knowledge for good cause.
Every boy n girl wants their life partner
Good looking,good earning in all way
100%good.they want glamorous life.
Of course in today's life money is
very important,but at the same time
both the parties should be supportive
to each other,then only life can go smoothly.i feel highly educated boy or
girl should have that much understanding while selecting life partner.
वेगळं रहाणं त्याना वयोमानानुसार व आर्थिक दृष्टया शक्य असले पाहिजे तरच हा उपाय .
नाशिकला आपले कार्यालय आहे का?
It padun anuroop jast pudhe alay
High package walysathi ahe
Anuroop high middle class
ताई तुमच्या ईतक्या counseling नंतर ही मुली reality आणि expectations यातला फरक समजू शकत नाही.
mulanna pan tar tiktokwali pahije aste nachnari
लग्न दिसत तेवढा सुखकर नसतं
गौरी ताई मुलीच लव्ह मँरेज असले तर पञिकेत जर ते नसेल तर आई वडिलांनी काय कराव
Disabled marriages baddal please sanga. For some it's sad reality. Please help
Please correct Sanstha spelling .
उच शिक्षि तता साठी झाले पन मध्यम न सिकालेल्या लोकांच काय
अनुरूप विवाह संस्थेची वेबसाईट 'मराठी' भाषेमधून का नाही? ही वेबसाईट मराठी भाषा मधून नसल्यामुळे ग्रामीण भागातील पालकांना ती हाताळण्यात अडचणी येतात...
त्यांचा criteria पदवीधर (educated person) आहे....म्हणून इंग्रजी
what is prenuptial agreement
धर्म तुम्हारा जो भी हो तुम स्त्री हो या पुरुष आज कल what is prenuptial agreement शादी से पहले करा लेनी चाहिए , इससे लड़का लड़की दोना का फायदा है , इसमें आप सभी चीजे लिख सकते हो क्या क्या किस पार्टी ने किस पार्टी से लिया है , ज्यादातर लड़कियों की समस्या है की उन्हें शादी के बाद काम छोड़ना पड़ता है या पढाई छोड़नी पड़ती है पर आप यह शादी से पहले एग्रीमेंट में मेंशन करवा सकती है की मुझे पढाई करने दी जाएंगी , साथ ही इससे पुरुष जिनपे झूठे मुकदमे चलाये जाते है dowry के या फिर Alimony के उन्हें भी रहत मिलेगी , जो प्रॉपर्टी में ठगा जाता है उससे रहत मिलेगी
Prenuptial has no legal standing in India. You can all documents in the world you want, but legally it has no bearing. It is waste of time, money and energy. Unless, India recognizes Prenuptial agreement, Indians can never address marital issues.
gauri vahini tumachi nagpurat shakha aslyas mala tumachya barober Kam karayala avadel
खूपच छान