Jitendra Joshi - Diwali Katta / जितेंद्र जोशी - डिजिटल कट्टा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 52

  • @AMOLPATIL-wg1sz
    @AMOLPATIL-wg1sz 4 ปีที่แล้ว +6

    कथा वाचन यापेक्षा सुंदर असूच शकत नाही. Hats off to jitendra joshi and di ba Mokashi for their wonderful contribution.

  • @neelambariangal4217
    @neelambariangal4217 ปีที่แล้ว

    जितेंद्र जोशी आपलं वाचन अप्रतिम... समरस होऊन वाचता... गोष्टीतील पात्र आणि प्रसंग जणू समोरच घडत आहे असं वाटतं....

  • @priyankabartakke6500
    @priyankabartakke6500 9 หลายเดือนก่อน

    जितेंद जोशी सर अतिशय हळवे सुंदर वाचन झाले खूप खूप आभार🙏

  • @pravinpandharpure6261
    @pravinpandharpure6261 4 ปีที่แล้ว +9

    रामजिदा, धाव रामजीदा...माझी गाय अडलिया र रामजी दा...!!
    ही आरोळी ऐकली आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.....

  • @pratimajagtap1551
    @pratimajagtap1551 ปีที่แล้ว

    अभिवाचक शब्दचि झाले....केवळ अप्रतिम! दि.बां.ची कथा ...नव्हे प्रत्येक शब्द, पात्रं आणि गाय यांच्यासमवेत आम्हाला घेऊन जाणाऱ्या जितूला धन्यवाद.मनापासून अभिनंदन!😊

  • @pranjalkelkar
    @pranjalkelkar 8 ปีที่แล้ว +3

    सुरेख कथा आहेच. दि बांनी सुरेख कथा लिहिलीये. आता आमोद सुनासि आले याच खरंच निरूपण खूपच सुरेख. जितेंद्र जोशी खूप सुरेख कथा वाचन. खरंच डोळ्यासमोर पात्रं उभी झाली.

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 2 ปีที่แล้ว

    काय परिणाम कारक वाचन ! सुन्न व्हायला होतंय ! जितेंद्र जोशी तुम्हाला सलामच ! Hats off

  • @vaishaliatre3966
    @vaishaliatre3966 5 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर कथा....वाचनही तितकेच संवेदनशील....जितेंद्र जोशी,छान वाचलंत...

  • @reshmabarve9408
    @reshmabarve9408 6 ปีที่แล้ว +2

    ही माझी खूप आवडती कथा आहे. खूपदा वाचली. आज तुमच्यामुळे ऐकायला मिळाली. खूप खूप धन्यवाद!

  • @rakeshkore3253
    @rakeshkore3253 2 ปีที่แล้ว

    Nishabd.... jitu bhava jhiklays💕

  • @kalpeshsalunkhe8541
    @kalpeshsalunkhe8541 ปีที่แล้ว

    Dithi पहिली and he वाचन दोघा apratim

  • @sameersalvi2509
    @sameersalvi2509 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम अभिवाचन व कथा ही काळजाची ठाव घेणारी अप्रतिम

  • @rahulsinnarkar
    @rahulsinnarkar 4 ปีที่แล้ว

    आता आमोद सुनासी आले..दिबांची कथा ग्रेट , या प्रतिभेला सलाम.. जितेंद्र जोशीनं ज्या ताकदीनं अभिवाचन केलंय त्याला तोडच नाही.. सुस्पष्ट , आवाजातील कंप , चढ उतार लाजवाबच , दिबांची ही हृदय स्पर्शी कथा जितू ने थेट आपल्या काळजापर्यंत पोहोचवलीय. दिबा , जीतू आणि डिजिटल कट्टा चॅनेल ला खूप धन्यवाद , मला वाटतं हे आता पर्यंत मी ऐकलेल्यांपैकी सगळ्यात प्रभावशाली अभिवाचन..

  • @smitawalunj8174
    @smitawalunj8174 2 หลายเดือนก่อน

    Atishay sunder kathavachan

  • @makarandketkar
    @makarandketkar 8 ปีที่แล้ว +21

    चाळीसाव्या मिनिटाच्या सहाव्या सेकंदापर्यंत ... त्या पावसाळी ढगांनी चंद्राला झाकावा काढावा .. तशी ज्ञानेंद्रियांची अवस्था होत होती. जितूशेठ .. तुम्ही आवाजातून रंगमंच उभा केलात. पात्रनिर्मिती केलीत.
    तुमच्या आवाजातील वेग आणि आवेग असा भास करून देत होता की जणू मी भर रात्री, आपटणार्‍या पावसात सुधागडाच्या टकमक टोकावरून दरीत पाय सोडून बसलोय. बाजूच्या खोल खोल दरीतून अंबा नदी गर्जना करीत वाहतेय. आणि दोन्ही बाजूचं गच्च रान चिरत दरीतून वर येणारा वारा ती गर्जना माझ्या कानात कधी गाजवतोय ........ तर कधी वाजवतोय.

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 7 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही बोलत रहावं नि आम्ही नुसतं ऐकतंच रहावं ❤. इतकं सुंदर कथावाचन. आयुष्यात या पेक्षा अधिक सुंदर काय असू शकतं ?

  • @manojawari7555
    @manojawari7555 4 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक वेळी नवीन समजता जात.... शब्दाचं नाही कौतुक करायला...लेखकांचं अन् जितू दादा च पन.. अप्रतिमच..

  • @rajaykanitkar2538
    @rajaykanitkar2538 4 ปีที่แล้ว

    कथा तर उत्तम आहेच, पण जितेंद्र दादा तुम्ही जान ओतली आहे तिच्यात...
    खरंच अप्रतिम..
    तुमचं साहित्या वरचं प्रेम दिसत वाचनातून...
    भावनांनी ओतप्रोत भरलेला स्वर......

  • @ashwinibhide9136
    @ashwinibhide9136 4 ปีที่แล้ว

    जितू दादा...अप्रतिम वाचन...hats off...👍

  • @sureshkulkarni2684
    @sureshkulkarni2684 4 ปีที่แล้ว

    फारच छान, खुप चांगले presentation आहे

  • @dikshashinde7299
    @dikshashinde7299 4 ปีที่แล้ว

    सुरेख कथा आणि कथा वाचन तर खूपच 👌👌

  • @sadhanavaidya3119
    @sadhanavaidya3119 4 ปีที่แล้ว

    कथा आणि कथाकार जितू अप्रतिम .अतिशय सुंदर सादरीकरण

  • @ashleshamahajan9177
    @ashleshamahajan9177 ปีที่แล้ว

    सुन्न करणारे लेखन नि वाचन

  • @siddharthpatil5163
    @siddharthpatil5163 5 ปีที่แล้ว

    Great. di.ba.mokashi. jitu vachan khup sundar.Thank u

  • @sreyastendulkar5219
    @sreyastendulkar5219 3 ปีที่แล้ว

    Katha va vachan donihi uttam👌💯💯

  • @mukundbhujbal8222
    @mukundbhujbal8222 4 ปีที่แล้ว

    वा, क्या बात है ! मस्तच !

  • @prashantbodke1303
    @prashantbodke1303 5 ปีที่แล้ว

    Jitendra joshi
    Sir aajun katha vaachan karun taaka plzz tumhi khup chaan vaachta Lahanpani aaji Goshta saangaychi aani mi zopi jaycho ti feeling aali 😍

  • @kaustubhkadu291
    @kaustubhkadu291 7 ปีที่แล้ว

    जितेंद्र खरच खूप छान कथा वाचन.

  • @rekhadewal4304
    @rekhadewal4304 2 ปีที่แล้ว

    Dolyansamor pratyaksha katha jiving Zail.katha ani katha a Han uttam

  • @studiokavadasaa3426
    @studiokavadasaa3426 2 ปีที่แล้ว

    Dada
    Asa vachlas jasa ki prasang samorch ghatoy 😌

  • @hbaruas100
    @hbaruas100 7 ปีที่แล้ว

    हे अवसान आणतोस कोठून 😍😍😍

  • @kalpeshsalunkhe8541
    @kalpeshsalunkhe8541 8 หลายเดือนก่อน

    He book kuthe bheten

  • @krutikaankaikar1622
    @krutikaankaikar1622 4 ปีที่แล้ว

    Khup Chan ☺️

  • @rassabhakari3642
    @rassabhakari3642 4 ปีที่แล้ว

    Vachanane manus sanvedanshil hoto he aikla hota..pan me jewha jewha tumhala pahate tewha he mala khup prakrshane janavta..khup sanvedashil vachan eka sanvedanshil vyktikadun..

  • @mohanakarkhanis4810
    @mohanakarkhanis4810 4 ปีที่แล้ว

    Amazing

  • @kedarshri
    @kedarshri 8 ปีที่แล้ว

    Apratim....Dhanyvad.

  • @aniketparte
    @aniketparte 5 ปีที่แล้ว

    Hi goshta kontya pustakat aahe Joni sangel ka pls..

  • @samadhanparekar8488
    @samadhanparekar8488 5 ปีที่แล้ว

    KHUP CHAN VACHAN

  • @madhavisurve6250
    @madhavisurve6250 6 ปีที่แล้ว

    khupac Chan

  • @natyakshitij7966
    @natyakshitij7966 4 ปีที่แล้ว

    जीव ओवाळून टाकावा असे वाचन

  • @smitawalunj8174
    @smitawalunj8174 2 หลายเดือนก่อน

    😢😢

  • @143jaia
    @143jaia 5 ปีที่แล้ว

    Saraansh ( movie )

  • @3rdaxis609
    @3rdaxis609 7 ปีที่แล้ว

    Asa rasal vachan aikla nahi aaj paryanta

  • @kathalay..
    @kathalay.. 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम
    Kathanjali channel link - th-cam.com/channels/xVbFvtjJdNfd5EMw4-uL9Q.html