ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
कुक्कुटपालन व्यवसाय निगडित तरुणांनी नक्कीच बघावा
แชร์
ฝัง
ขนาดวิดีโอ:
- เผยแพร่เมื่อ 17 ส.ค. 2021
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
कुक्कुटपालन व्यवसाय अजुन फायदेशीर होईल वरील व्हिडिओ नक्कीच बघा.
ความคิดเห็น • 298
ต่อไป
เล่นอัตโนมัติ
मुंबईतील senior accountant ची नोकरी सोडली |गावी येऊन गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय चालू केला |konkansunil mali vlog
มุมมอง 128K
कुक्कुटपालन करायचे तर असा करा फायदेशीर व्यवसायआपली शेती आपली प्रयोगशाळा
มุมมอง 282K
शेती आधुनिक तंत्रज्ञान दुरून शेती होवू शकते काआपली शेती आपली प्रयोगशाळा
มุมมอง 41K
What Country's Flag Is It? #asmr #satisfying #oddlysatisfying #satisfyingvideo #asmrsounds #aluminumOddly Satisfying
มุมมอง 23M
อ.พิชาย วิเคราะห์ เฉลิม เปิดศึก ชินวัตร เป็นการผลักมิตรเป็นศัตรู ทำเพื่อไทยกระแสลง | TODAYTODAY - สำนักข่าวทูเดย์
มุมมอง 268K
गावरान कोंबड्यांच्या पोल्ट्रीमधून महिना 25 ते 30 हजारांचा नफा | success story of backyard poultry .Great Sahyadri
มุมมอง 953K
लिंबाच्या बागेत गावरान कुकूटपालन करून हा तरुण कमवतोय लाखो रुपये:free range poultry farming:Kisan Agrotech
มุมมอง 89K
गावरान कोंबडीपालनातून किती खर्च व नफा - विठ्ठल मादगुडे Gavran Poultry Success StoryKP Marathi Films
มุมมอง 278K
खजूर रोप एवढं महाग का नक्कीच बघा सविस्तर माहितीआपली शेती आपली प्रयोगशाळा
มุมมอง 26K
शेतकऱ्याचं आधुनिक गावरान कुकुट पालन | रोज 400 अंडी | 1000 गावरान कोंबडी | महिन्याला 2 लाख रूपये |Great Sahyadri
มุมมอง 3.5M
दररोज उत्पन्न देणारा #शेती_पूरक_व्यवसाय #कुक्कुटपालन #Layer_poultry_farming success storybaliraja special
มุมมอง 222K
शेताला जाळी ला लागणारा खर्च एकरी किती येतोआपली शेती आपली प्रयोगशाळा
มุมมอง 817K
मुंबई चा जॉब सोडून गावात करतोय नियोजन बद्ध यशस्वी गावठी कुक्कुटपालन। कमी खर्चात उत्तम नियोजन।Viraj Shelar Vlogs
มุมมอง 101K
Snake Run Race งูที่น่ารักที่สุดในโลก #snakerunraceHEROPHET
มุมมอง 1.1M
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animationAnythingAlexia
มุมมอง 16M
ลูกป๋าเหนาะ เปิดแผลใหม่บ้านบางบอน : NewsHour 25-07-67 ช่วง2News1
มุมมอง 182K
Gadgets and Hacks for School 🔥make your school life easier 😎Poly Holy Yow
มุมมอง 2.2M
Goose Goose Duck 2024 (ไลฟ์นี้เป็นเป็ดรัว ๆ เลยครับ)HEARTROCKER
มุมมอง 430K
แข่งปั่นจักรยานข้ามประเทศไทย!! ใครถึงชายแดนก่อนชนะ!!!My Mate Nate
มุมมอง 1.1M
ปลอมตัวเป็นปืน🔫😱💀(โกงจัด555+) Roblox Murders mystery 2สุดหล่อแห่งบ่อนํ้ามัน XD
มุมมอง 129K
हिंदु लोकांनी सर्व मटन व चिकण दुकाने सुरू करावी शेतकरी यांच्या जीवावर खाटीक जगतात.
धन्यवाद दिपक भाऊ आज चांगल्या विषयाला हात घातला .
धन्यवाद भाऊ
Best
correct dada...
बरोबर आहे
👌👌
राम राम भाऊ तुमचं व्हिडिओ पाहून लय चांगला वाटला आज वाटलं की आपलं देस हिंदू देश आहे हिंदू जागृत होऊ राहिले आहे जय हिंद
धन्यवाद भाऊ
भाऊ तुमच्या अशा विचाराने खूप चांगले वाटले. आपण जसे बोलतो की
काळानुसार बदलायला पाहिजे
तर हे पण तसेच समजावा
आणि खरच गरज आहे दादा आता
खूप बेरोजगार आहेत आपली मुले
प्रथम तुमचे खूप खूप आभार की तुम्ही हा एक वेगळा विषय निवडला.
आणि वैजापूरच्या दादांचा त्यांच्या कार्याला कार्याला सलाम.
पुन्हा एकदा खूपच छान दादा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☺️☺️
धन्यवाद सर
खरचं खुप मोठी dairing केली आहे भाऊने. Salute for you.
खूप छान क्रांतिकारी विचार आहे कटिंग व सफाई बाबत सविस्तर व्हिडीओ बनवा
खुप छान
मी स्वतः शुद्ध शाकाहारी असून हा व्यवसाय केला,खरंच खूप परवडत मित्रांनो .भाऊंनी निर्मळ मनाने खरी माहिती दिली 👌👌👌👌
नक्कीच हा व्यवसाय कुणीही कुठलंही पाप न मानता करावा....
Sir ajunahi ha business krta ka
हो माझा पण हाच व्यवसाय आहे
कशाचं पाप आणि कशाचं काय बाहेरून बंगाली येऊन पैसे छापतात आणि आपण पाप आणि पुण्यात अडकलोय
उत्तरप्रदेश मध्ये त्यागी , दुबे , तिवारी या ब्राम्हण समाजाची पोल्ट्री फार्म आणि चिकन शोपी आहेत , युट्यूब वर मी बघितले आहे
जे लोकं स्वताला हींदु समजतात मांसाहारी मग हलाल खाटिका कडुनच करून का खाता तोही एका वेगळ्या धर्माचा खाणारे जाती पाती बघतात का ? पिकवणारा विक्रेता झाल्याचं पाहिजे.धन्यवाद भाऊ आपल्या मूळे तरून या व्यवसायात येतील.
धन्यवाद भाऊ
करा रे सुरवात होईल सर्व नीट, कुणी तुम्हांला राशन देणार नाही , आपल्यालाच कमवाव लागणार, मस्तच विडिओ आहे. अक्षय भावा मस्त केलंत हे सर्व 👌🌹👍🙏
दादा खुपच महत्वाच बोललात.आपल्या लोकांनी ह्या व्यवसायात येऊ नये म्हणून काही लोकांनी जातिची मोनोपल्ली तयार केलि आहे.
आपन आपल्या माणसांना महत्व दया आपल्या माणसांना मोठ करा छान आहे भाऊ ़भाजीफाला असो किंवा मटन चिकन आपल बघा 👌👌जय महाराष्ट्र 🙏🙏
भाऊ नमस्कार तुम्ही जे धाडस केले आहे ते कौतुकास्पद आहे व्यावसाय करण्यासाठी जि मनाची तयारी करणे आवश्यक आहे तुम्ही जे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाहीत ते खुप चांगले. आपल्या समाजव्यवस्थेत नकारात्मक विचार करनारे खुप भेटतीलच पण आपण जे पीकवतो ते विकता पण आले पाहीजे त्यात कसलाही कमी पणा नाही का भाऊ धन्यवाद आपले तुमच्या धाडसाचे धडे प्रत्त्येक शेतीपूरक व्यवसायीक गीरवेल 🙏🙏🙏👌
जबरदस्त भाऊ,दोघांचे खुप खुप अभिनंदन, शेतकऱ्यांसाठी कालाची गरज
धन्यवाद भाऊ
खरंच खूप अप्रतिम व्हिडिओ. माझ्या आयुष्यातला क्रांतिकारी विचाराचा पहिलाच व्हिडिओ मी पाहिला मला पाहिजे त्या विचाराचा
खुपच चांगली आणि वैचारिक व्यापारी दृच्टीकोन. जाती विषय विचार खूपच आवडला.
खुप चांगला विचार केला .भाऊ तुम्ही हिंदू लोकांना खायला आवडतो चिकन मटण.तर कापून विकायला काय प्रॉब्लेम आहे.क्रांतिकारी विचार आहेत तुमचे.खुप छान
धंदा कोणताच वाईट नाही 🙏🙏🌹मोबाईल घेऊन टवालक्या करणारणी आता तरी सुधारा
फार छान. मराठी माणसांनी शेती बरोबर जोड व्यवसाय करावा.दीपक भाऊ चांगला विषय हाताळला
मराठी माणूस आता ह्यात उतरला आहे आणि मराठी माणसाची मोनोपॉली व्हावी ही ईच्या सर,तुमचे आभार सर,पाहुण्यांचे आभार,💐
आवडला विडिओ,
खरं आहे आपल्या इकडे demotivate करणारे बरेच लोक असतात.
पण जो या सर्वांवर दुर्लक्ष करतो तोच विजेता बनतो.
अतिशय दुर्मिळ अश्या विषयाला हात घातला भाऊ तुम्ही..... खरच खूप च प्रेरणादायी विषय आहे आजचा
मी आज पर्यंत 3 दुकाने पहिली आहेत हिंदु लोक चालवत आहेत
🙏🙏🙏
हा खूप छान मुद्दा होता .प्रत्येक छोट्या-मोठ्या पोल्ट्री फार्म अशाप्रकारे आपला मालविकाला पाहिजे.
गावरान चिकन रेट कसे बघायचे ऑनलाईन याच्यावर व्हिडिओ बनवा
अभिनंदन आणि खुप खूप शुभेच्छा भावा ...खुपच छान प्रेरणा दायी माहिती दिले हिच काळाची गरज आहे .......पण एका दिवसात 800 किलो मटण एकटा माणुस विक्री करुच शकत नाही .....परंतु चला ठिक आहे ....प्रत्येकाला प्रेरणादायी आहे
bhau mazya 2 branch aahet
Tyanni kamala manus lawala asel
दादा तुमच्या व्हिडिओ ला खरंच तोड नाही राव .
तुम्ही खर तर पत्रकार व्हायला हवे होत ❤️
मस्त बोलता तुम्ही
दिपक भाऊ खुपच छान विडयो केला 👍🙏
खरतर शेतकरयानी मटन चिकन शॉप चालु केला पाहिजे
खूपच उपयुक्त माहिती मिळाली सर धन्यवाद
खूप छान माहिती दीपक भाऊ भास्कर भाऊ तुम्ही मनापासून माहिती दिली
अतिशय प्रेरणादायी माहिती दिली भाऊ 👌👌
खूप छान माहिती दिली आहे भाऊ
दुकानात काम करताना एक विडिओ बनवा sir मराठी जनतेला रोजगार उपलब्ध होणार यात शंकाच नाही. 👍👍👍
भाऊ तुम्ही फार चांगल्या पद्धति ने हिशोब समजावुन सांगता
व्यवसाय साठी दिपकभाऊ चे चॅनल 1,no
Very nice
फार सुंदर माहिती दिलीत ,रिअल fact aahet hey
जिवनात आपन काहीच कायम राहील असे नाही आपन प्रसन्न पने कुठले ही काय॔ करत राहा
हिंदु ना खायांना जमत पन कापायल नाही,आपले लोक कापले म्हणजे खाणारे आवडीन खातील,
Nice information
छान प्रेरणादायी अनुभव
योग्य विषय हाताळल्या बद्दल तुमचे आभार.
धन्यवाद भाऊ
खूप चांगले विचार आहे आपले
सर्व बंधूना विनंती जे विडिओ पाहतात त्यांना कृपया विडिओ like करा आपलाच मराठी माणूस पुढे जात असेल तर त्यांना नक्कीच सपोर्ट करा. यात माझा वैयक्तिक काही फायदा नाही, किंवा विडिओ वाले माझ्या खुप ओळखीचे नाही just मराठी भाषिक बस 👍👍👍
दीपक भाऊ तुमचे खूप अभिनंदन
धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे
लाचारी व गुलामीत जीवन जगण्यापेक्षा लाखपट चांगले
खूपच सुंदर माहिती दिली ... धन्यवाद
छान माहिती दिली
Chhaan vichar aahe. Work is God.
चांगली माहिती सांगितली 👌
👍👍👌👌👌
Chan idea
Sir Ji chhan mahiti dili
बरोबर भाऊ जातीवार धंदे बंद झालेत कोणताही धंदा कोणही करतेय इंदुरीकर महाराजही किर्तनात सांगतात म्हशी बांद्रा कोंबड्या विका सोलुन १५० भाजून २५०रुपये ०पैसे कमला लाजू नका पैसा कमवा
फारच छान. कोंबडी अंड्यालायेते ते कसे ओळखावे व तीला कोठे ठेवावी .
Nice
खर आहे भाऊ.सिकुन सिकुन आरद पाडर होन्यात काही आर्थ नाही.कीती कमवतो आला अर्थ आहे.
चांगला व्यवसाय दाखवला भाऊ आपण
1 नंबर शेतकरी राजा
Khup chan mahiti deli saheb .Tan nasak marlya mude lako kide gandud martat
फार चांगली गोष्ट आहे भाऊ। मला एक सांगा गावठी कोंबडी पालन साठी कोंबडी खाद्य न वापरता मक्का बाजरी गहू हे खाद्य देऊन कुकुट पालन करू शकतो का??
दीपक भाऊ योग्य विडीओ आणले तुम्ही जर् घरी पाहुणे आले तर् कोंबडा घरीच कापतात आपण मग दुकान् वर् का नाही रस्ता योग्य आहे भाऊ तुमचा पुढे चालू ठेवा दुकान् लोकांच्या बोलण्या कडे लक्ष देऊ नका
Wah... Jbrdest bhau
खरच मानल मित्रा
आपण सर्वांनी एकच करा आपला बांधव ज्यावेळी कोणताही व्यवसाय करू देत त्याला फक्त प्रोत्साहन द्या धीर द्या त्याची मापे काढू नका
बघा तो किती पुढे जातो ते
Khup Chhan 🙏💐
good job 👏
Khoop chhan 👌👌
खूप छान माहिती भाऊ
खूप छान मित्रा
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
Saheb ekdam correct
धन्यवाद भाऊ
खूप मस्त.
दादा नंबर एक भारतीय राज्य घटने ने प्रतेका ला कोनतिही व्यवसाय करण्यासाठी आधिकार आहे
khup Chan mahiti dili 👍👍👍
Khup chan dhannyawad
खुप छान माहीती दिली सर
Khup chaan👍
खरी माहीती
भाऊ भीड बिनदास मी पण मराठा आहे माझं पण चिकन शॉप आहे आणि मी स्वतः कोंबडी कापतो आणि तोडतो. येवडच की शेवटी आपलीच लोक आपल्या जवळची लोक आपल्याकडे चिकन घ्यायला येत नाही पण भाऊ बाकीचे येतात. आपल्या लोकांना कस बर बघवेल मराठी माणूस पुढे चाललेला ते आपल्याला मागे खेचायलाच बसलेत. आपल्या आपल्यातच वडाताड चालू आहे भाऊ, आणि त्यामदे हे कोसो दूर वरून आलेले बंगाली पैसे छापतात
कुठे आहे दादा तुमचे शॉप
पुणे बिबवेवाडी मदे
भाऊ जे येत नाही ते पण येतील
एक नंबर विचार आहे
Contract kukkutpalan yavar ek video detail madhe banwa. tarun mulana madat hoil,,,,
Right wark
खुप मोलाची माहीती दिली
फारच छान दीपक सर
वा.. भाऊ.. एक नंबर.. 👍🏻
खूप छान सर
खुप छान आहे
Super...
माझ्याकडे 100 गावठी कोंबड्या आहे
खाण्यासाठी कोंबडा आम्ही घरीचं कापतो अन् आमच्या कडे लॉक डाऊन मधे बोकड सुद्धा कापले आपल्या लोकांनी
Orginak aahe ka viknar tumhi?
खरंच आहे दादा.
दादा मला औषधी व पिल्ल पाहिजे आहे त्याच बरोबर त्यांचं खाद्य कस द्यायचं तेपण मला सांगावं माहिती खूप छान आहे👌👌👌👌
फ र छान
दिपक भाऊ
Very nice
Description mdhe tyancha num taka👌👌👌👌🙏👌
Great bhau
खुप छान
खूप छान वाटलं कोण ही चिकन शॉप ओपन करू शकतो जात पात काय नसत
Very good
सुपर सर
खुप छान माहिती दिली सर परंतु ते चीकन हलाल का ?
तुम्ही अल्ला च नाव घेऊन खा, तुम्हाला सगळं हलाल होऊन जाईल.
शिकार केलले खातो. जाळ्यात पकडलेल चालतय मग आपण कापलले का नाही चालनार आपल्याला चालायलाच पाहीजे.
ओरीजिनल गावठी कोंबडीपालनात अंडी विक्री मध्ये जास्त नफा आहे का पिल्ले मोठी करून विकण्यात नफा आहे क्रुपया मार्गदर्शन करावे