गावरान कोंबड्यांच्या पोल्ट्रीमधून महिना 25 ते 30 हजारांचा नफा | success story of backyard poultry .
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2021
- गावरान कोंबड्याच्या पोल्ट्रीमधून महिना 20 ते 25 हजारांचा नफा | Gavran poultry farming success story
अशिता कमलेश गाढवे - 9423137520
आर्वी, ता.जुन्नर, जि.पुणे
Channel शी संपर्क करण्यासाठी
For Business Enquiry- agrotech2605@gmail.com
tnx for watching this video 🥰🥰
#poultryfarming #gavaranpoultryfarm #farmingbabaji
Topic related to this video is
1 Gavran kombadi palan
Poultry farming
Gavran poultry farm maharashtra
Poultry farming business plan
In Gavran poultry farm
gavran poultry farm business plan
पोल्ट्री व्यवसाय माहिती
Poultry farm shed construction
कुक्कुटपालन व्यवसाय
Poultry farm business plan
Poultry farm shed construction
Desi poultry farming in india
Desi poultry farming in maharashtra
Kukut palan yojana maharshtra online form
Desi murgi poultry farm
#murgipalan #poultryfarm #poultrybussiness
व्यापारी तर फुकट भाव घेऊन पैसे कमवतात व्यापार्याला देत नाही ते मात्र 👌भारी काम आहे ताई🙏🏻छान🤞
बाई मात्र एकच नंबर आहे कोंबड्या व्यवसायात थोडा शेतकर्याचा पण विचार करता जा पक्षी खूप महाग देतात
मुक्त संचार कुकूटपालन ही कल्पना खूप आवडली. ज्यांच्याकडे साधारण सात आठ गुंठे जागा असेल त्यांना करायला काहीच हरकत नाही अर्थात आवड पण तितकीच महत्वाची आहे. मुलाखत खूप छान घेतली. अभिनंदन आणि शुभेच्छा..
धन्यवाद सर
छान ताई छान प्रयत्न आणि तेवढीच महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
खुप छान माहीती ,ताई साहेबा मानाचा मुजरा ,💐💐👑💐💐
चांगली माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम ,तुमच्या फूडच्या वाटचालीस शुभेच्या ताई,💐,मुलाखत घेतली त्यांना पण शुभेच्या छान मुलाखत घेतली
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूपच प्रेरणादायी.
नाय मंजे खूप चागली माहिती दिली ताई ने 👌👌🙏🙏
Chan उपक्रम आहे तुमचा यश भाऊ
फारच छान.....माहिती
Chan management keli aahe, kombdya shed baher free zalyavar aanandane bagdtat, brave lady👌👌
ताई तुम्ही खूपच छान माहिती सागितली. धन्यवाद....
खूपच छान माहिती दिली ताई आपण आणि यश आपल्या माध्यमातून नवतरुण उद्योग क्षेत्रात करिअर करण्यास धाडस करतील धन्यवाद...👌👍
मस्त मस्त लय भारी माहीती,ताई
खुप छान माहिती दिली ताई
खूप छान ताई अभिनंदन
Good & Great work,
खूप छान माहिती
Atishay uttam ani margadarshak video saathi dhanyavad
ताई च्या कार्याला सलाम
अभिनंदन ताई
💯💯💯💯💪💪 ❤️ khup chan tai saheb..
मस्त अतिसुंदर
Khup chhan taie 🙏🙏🙏⚘
खूपच छान...
अत्यंत बेसिक पासून माहिती दिलीत...धन्यवाद..
आपला संपर्क क्रमांक पाठवा..
Happy Dipavali...
kuupch chan .... ahe
छान माहिती दिली ताई
Khup Chan 👌
Chan ahe
Good job
... म्हणजे नाय....... का.....🤩🤩🤩😍😍😍😍
धन्यवाद ताई तुम्ही ऐकदम चांगली समजदारीने माहिती दिली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
No ahe ka
Lai bhari 👌👌👏👏👏
Chhan tai
ताईंचे अभिनंदन
ताई तुम्ही खुप सुंदर माहीती दिली तुम्ही
Khup Chan bijnes tai
खूप छान
very nice information
Good job👍
खूप छान केलं आहे ताई....
Khup chan
Veri. Good. Work. Conges
खूप छान ताई
Good👌👌
Khup sundar tai
Khup chan tai
Great taee khup chan
Khup Chhan
khup mast
Khup chhan 👌👌👌💖💖
कष्टाचे फळ मिलेल ताई
Khup chhan tai
खुपच छान कार्य ताईसाहेब
🔔🙏❤️😇
आपले मनापासून अभिनंदन ! चांगल्या कामाचे फळ मिळतेच. आपण छान व्यवसाय निवडला आणि पूर्ण केला.
Tai m. N. Day
Good. Tai
खुप सुंदर ताई
Good jon tai
Khup Chan tai
Very good
ताई खुपच छान माहिती दिलीत आणि खुप छान काम करत आहात खुप प्रगती करा तुम्हाला भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा जगा मध्ये अनेक महिलांना खुप समस्या आहेत त्या मुळे त्यांना काही वेळेस जीव गमवावा लागतो परंतु तुमचे हे काम पाहुन त्यांना निश्चित प्रेरणा मिळेल मनपूवर्क धन्यवाद तुम्हा सर्वांनचे 🙏🙏👌👍👍
खुप छान माहिती दिली
Chhan information TAI
khup chan mahiti dili tai
खुप छान ताई
अभिनदन।ताई
Congratulations tai
खूप छान ताई साहेब
छान ताई सुपर नमस्कार
Nice
Good taie
carri on tai
Very nice 👍👍
छान
Best sistar
Mast ahe job
सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏
Good
Farach adarshvat kaam ahe Taiche.
Congratulations 🎉 tai
🙏🌺आपल्या कष्टाचे प्रयत्नास असंख्य नमस्कार आणि शुभेच्छा!!
Good 😆😆
mast
बेटा खूप चांगली माहिती दिली आहे. अन ती satya वाटते. खूप पुढे जा.
जेथे परिश्रम तेथे धन
Nise work...market aplya hatata asale pahije...
खुप छान माहिती दिली ताई 🙏🙏
घरगुती पद्धतीने कोंबडी पालन करून आपण अर्थीक प्रगती साधली शेतकरी शेतमजूर बांधवांना विनंती आहे आपण कोंबडी पालन शेळीपालन व्यवसाय करुन जगने महत्त्वाचे आहे . शेतमालाचे भाव सरकार कमी करत आहे जगती व्यवसाय करणे आवश्यक आहे आपण आपल्या पुरत कमवा फक्त .
👌
अगदी नटून थाटून कोंबडी पालन खूप सुंदर
खूप छान🌹🌹🌹
Kdk
चांगली माहिती, धंदा चांगला होईल ताई
Great mam🙏
खूप छान अभिनंदन आमच्या कडे शेड आहे 👌👌🌹👍
खुप छान व्यवसाय
Hi
💫😍
All the best tai