आपण वस्तुस्थितीवर आधारित माहिती दिलीत त्यात कोणत्याही प्रकारचा भपकेबाजपणा, अतिशयोक्ती आढळून आली नाही.आपल्या प्रोजेक्टला भेट देण्याची इच्छा झाली आहे .मी प्रोजेक्ट करतेवेळी आपले मार्गदर्शन घेऊ आपणाकडून मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
Bhau khup Chan...sir maje pan 2 farm aahet jalgaon la .engineeres egg and chicken house navane farm aani chicken shop aahe maje ...Jamal tar nakki visit Kara sir
मनानंद एग्रो फार्म
गणेश पांडुरंग घायतडक मो. नं:9226367566
करडे उरळगाव रोड
मु.पो.करडे, ता.शिरुर ,जि.पुणे.
Dada mahiti देताना तुम्ही एकदम सर्वसामान्य पणे दिली त्यात जास्त attitude किवा भपकेपणा nahi दाखवला.मस्त नियोजन केलेलं आहे तुम्ही
100. कोंबड्यांमागे ६० ते ७० अंडी कधीच भेटणार नाही... २५ ते ३० भेटतात
आपण वस्तुस्थितीवर आधारित माहिती दिलीत त्यात कोणत्याही प्रकारचा भपकेबाजपणा, अतिशयोक्ती आढळून आली नाही.आपल्या प्रोजेक्टला भेट देण्याची इच्छा झाली आहे .मी प्रोजेक्ट करतेवेळी आपले मार्गदर्शन घेऊ आपणाकडून मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
मार्गदर्शन दर रविवारी ११ ते ५
🙏 खूप छान नियोजन करून
व्यवसाय सुरू केला आहे.अजोला कलचर मिळेल का सर 👌
हो
खूप अप्रतिम नियोजन आहे आम्ही ही हा फार्म बघण्यासाठी जाणार आहोत...❤❤लव्ह फ्रॉम येवला❤❤
लव्ह फ्राम करडे माऊली
@@ganeshghaytadak9631 🚩🙏जय श्रीराम 🙏🚩
त्यांच्याबरोबर आम्ही पण येऊ 😄😀
Amhala pn bolva ....600 ekr Wale 😅
Bhau khup Chan...sir maje pan 2 farm aahet jalgaon la .engineeres egg and chicken house navane farm aani chicken shop aahe maje ...Jamal tar nakki visit Kara sir
नक्की
कोंबडीपालन आणि शेळीपालन एकत्र चालन का
मीत्रा लै भारी बरका धन्य धन्य जय भगवान.बीड
सर कावेरी व सोनाली या कोबडी कश्या ओळखव्यात
अनुभव
व्यवसायाची खूप छान माहिती मिळाली
उत्कृष्ट माहिती . धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
गावरान अंडी किंवा पिल्ल मिळतील का १००
हो
साहेब मि येवु का बघायला
फोन करून या
दादा तुम्ही माहिती अगदी सोप्या पद्धतीने सांगितली धन्यवाद
एक नंबर माहिती शेट ❤
सर तुमच्या पानी जास्त आहे तर लसुण खास करा
Very nice sir
खूप छान माहिती दादासाहेब 👌👍
तुमच्या सोबत मैत्री चा परीनाम
खुप छान सुंदर माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🙂
अप्रतिम
Khup chan mahiti shetkryana upyogi shetila joddhandaa changla aahe
कोण कोणत्या बागेत आपण कुकुटपालन करू शकतो
खुप छान आहे
खूप छान नियोजन आहे सर
Very good friend. Very good knowing😂🎉❤
Without any soil
हायड्रोफोनिक
खूप छान
Dada amba cha bagat chalal ka
🙏🏻sir
nice
खूप छान सर मला फार्म पाहायचा आहे
दर रविवारी ११ते ५
फार्मच नाव भारी व वेगळेच आहे छान
मनाला आनंद देणारा मनानंद ऍग्रो फार्म😊😊