दररोज उत्पन्न देणारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • श्री संजय बाळासाहेब वागसकर
    उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार विजेते
    ♦️प्रगतिशील शेतकरी ♦️ युवा उद्योजक♦️
    मु पो सुरोडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
    मोबाइल नंबर 8805240985
    लेअर पोल्ट्री फार्म
    पोल्ट्री फार्म साईज 110/28 फुट
    2450 पक्षी
    प्रत्येक दिवशी अंडी उत्पादन 2250. / 2300
    एक महिन्याचे सरासरी अंडी उत्पादन 68000
    सर्व खर्च वजा करता अंडी विक्री मधून मिळणारा प्रत्येक महिन्याचा नफा एक लाख रुपये.
    लेअर पोल्ट्री फार्म साठी सोळा लाख रुपये भांडवल उभारणी
    पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात करताना प्रथम ट्रेनिंग घ्यावे भांडवलाची उभारणी करावी लागते .पोल्ट्रीमध्ये योग्य नियोजन करावे लागते,संगोपन, पक्ष्यांचे लसीकरण, देखरेख ,पाणी ,तापमान, अंडी विक्री,सर्व काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.
    बळीराजा स्पेशल चा व्हाट्सअप ग्रुप मध्ये सभासद होण्यासाठी
    chat.whatsapp....
    आम्ही शुटिंग साठी वापरत असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:👇
    Camera: amzn.to/3wjKja5
    Mobile : amzn.to/2TrAJEV
    Gimbal : amzn.to/3xjjcxh
    Drone : amzn.to/3jGfKZo
    Mics : amzn.to/3dJJhh6
    Mobile Lens: amzn.to/3hCqSUJ
    Camera Tripod: amzn.to/3yuMGsi
    Light Setup : amzn.to/3jUYEXM
    Photo light Reflectors : amzn.to/3hxLWvi
    Green screen support assembly : amzn.to/3hIpzU4
    Green screen : amzn.to/2TEOxfa
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    www.instagram....
    ट्विटर
    Di...

ความคิดเห็น • 272

  • @Kishu735
    @Kishu735 3 ปีที่แล้ว +40

    प्रश्न विचारण्याचे खास आभार...🙏🙏🙏
    नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्याचा संपूर्ण अभ्यास करून हे प्रश्न आपण विचारले आहेत. माहिती उत्तम सांगितली.आपले खुप खुप आभार.🙏🙏🙏🙏

  • @akshaypatil8219
    @akshaypatil8219 ปีที่แล้ว +6

    शेतकऱ्याची मुलाखत घेल्यावर एक positive विचार येतो👍👍👍

  • @prashantchougule7006
    @prashantchougule7006 ปีที่แล้ว +12

    मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने इतके point to point विचारले आहेत की एका वेडिओ मधे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली👍👍👍👍

  • @anant69more
    @anant69more 3 ปีที่แล้ว +7

    ह्या व्यवसायात उतरण्या साठी लागणारी ट्रेनिंग आणि आर्थिक मदत देणाऱ्या संस्थानानची नावे जर भेटली तर फार उत्तम होईल.
    आपल्या ह्या चॅनल हा उपक्रम खूपच चांगला आणि महितीप्रद आहे.

  • @shubhambadhe1097
    @shubhambadhe1097 3 ปีที่แล้ว +18

    खूप छान व्हिडिओ बनवला सर. जवळपास सर्वच माहिती दिलीत तुम्ही.. अश्या छान माहीती साठी आपले खूप खूप धन्यवाद..🙏🙏

  • @sachindarpe3263
    @sachindarpe3263 2 ปีที่แล้ว +12

    कोंबड्यांचा अंडी देण्याचा कालावधी संपल्या नंतर पुढील व्यवस्थापन कसे. मार्गदर्शन करावे

  • @abhijeetdalvi8274
    @abhijeetdalvi8274 3 ปีที่แล้ว +8

    नवीन शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी अतिशय उपयुक्त व्हिडिओ सादरीकरण

  • @sandipvarade6801
    @sandipvarade6801 3 ปีที่แล้ว +15

    अतिशय उत्तम आणि सुंदर प्रामाणिक माहिती सांगितल्या बद्दल आपले आभार🙏🙏🙏

  • @mayurborse7169
    @mayurborse7169 2 ปีที่แล้ว +2

    सर खूप छान माहिती घेतली आपण
    तसेच आपण विचारले सगळे प्रशन खूप छान होते

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 3 ปีที่แล้ว +17

    शेतीसोबत करण्यासाठी जोडधंदा छान आहे .

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 ปีที่แล้ว +8

    वागसकर सर फारच सुंदर माहिती मिळाली . खुप छान 💐

  • @versatilesandip400
    @versatilesandip400 2 ปีที่แล้ว +14

    Sir apan 100% ह्या बिझनेस वर depend राहू शकतो का? खूप छान माहिती दिली

  • @somnathkshirsagar4416
    @somnathkshirsagar4416 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद.

  • @ashokshirsath5937
    @ashokshirsath5937 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला सर तुम्ही पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sagarchipkar4164
    @sagarchipkar4164 2 ปีที่แล้ว +11

    Very good information by the owner Mr. Sanjay Sir and the question asked to him were to the point and informative. Thanks

  • @juniora.sshort1581
    @juniora.sshort1581 9 หลายเดือนก่อน +2

    Very Nice mulakhat ghetli

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏💐

  • @shetisamratrk3242
    @shetisamratrk3242 3 ปีที่แล้ว +2

    Wagaskar sir ne khup chhan information share keli ....thanks sir

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 ปีที่แล้ว +3

    शेङ छान बनवलीस दादा

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार सर मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ठ्यांकीव सर

  • @ajitmane6875
    @ajitmane6875 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली साहेब

  • @pradipborawake4079
    @pradipborawake4079 2 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती सांगितली धन्यवाद सर

  • @sushildeepakmhasdemalegaon7398
    @sushildeepakmhasdemalegaon7398 9 หลายเดือนก่อน +1

    सर्वात भारी व्हिडिओ आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏💐

  • @uttamdevkar5314
    @uttamdevkar5314 3 ปีที่แล้ว +3

    साहेब खरी आणि चांगली माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद...👌💐💐💐

  • @shivkumarmali8927
    @shivkumarmali8927 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @Im_possibles
    @Im_possibles 3 ปีที่แล้ว +7

    Nice video .

  • @KiranJadhav-zk7yl
    @KiranJadhav-zk7yl 3 ปีที่แล้ว +2

    👉दादा असेच व्हिडिओ बनवत जावा
    एकच नंबर व्हिडिओ बनवला आहे👈
    व्हिडिओ मध्ये सर्व माहिती मिळाली
    धन्यवाद दादा👍👍👌✌️🤝🙏🙏🙏

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती धन्यवाद सर

  • @swapnilkobal1343
    @swapnilkobal1343 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहीती दीली सर 🙏👌

  • @vitthalshendge3670
    @vitthalshendge3670 3 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @eknathmusicmelody5323
    @eknathmusicmelody5323 3 ปีที่แล้ว +3

    सुपर व्हीडीओ सर🌹🌹

  • @jyotibhosale7487
    @jyotibhosale7487 3 ปีที่แล้ว +3

    Very nice information Sir thanks

  • @roshangondchar1917
    @roshangondchar1917 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर गुरुजी

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 ปีที่แล้ว +2

    पक्षी कुठे भेटतात संगमनेर मधे

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 2 ปีที่แล้ว +1

    Sir very useful good information provided video

  • @randhirdutt5692
    @randhirdutt5692 2 ปีที่แล้ว +2

    He is so down to earth well done brother

  • @atulkamble3738
    @atulkamble3738 3 ปีที่แล้ว +1

    Chikan Ani egg che kombdi ya madhi praofit Kite aste plz sanga

  • @premromanticstatus4754
    @premromanticstatus4754 3 ปีที่แล้ว +6

    छान 🙏

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 ปีที่แล้ว +3

    किती खर्च आला दादा शेङ साठी

  • @PrathameshIngale-k1s
    @PrathameshIngale-k1s หลายเดือนก่อน

    दादा आपल्याला dally 2000 अंडी पाहिजे आहेत मुंबई येथे हवे आहेत SEWREE परेल येथे तर आपल्याला मिळू शकेल का

  • @samadhanbagav4087
    @samadhanbagav4087 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan mahiti sir. Mala tar avadala vidio

  • @aniketchitale2655
    @aniketchitale2655 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ इतका इंवेस्टमेंत करण्या पेक्षा चीनी कोंबडी पोसणा कधी पण परवडेल .....

  • @samadhan_gadhave
    @samadhan_gadhave 3 ปีที่แล้ว +4

    मस्त

  • @pramodbaisane6285
    @pramodbaisane6285 2 ปีที่แล้ว +1

    Perfect information

  • @YogeshDhanayat
    @YogeshDhanayat 2 ปีที่แล้ว +1

    सर माझे दोन प्रश्न आहे प्लीज उत्तर द्या,
    पक्षी शेड वर आला तेव्हा त्याचे वजन किती होते?
    पक्षी शेड वर आणल्यानंतर किती दिवसापासून त्याने अंडी द्यायला सुरु?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ संपूर्ण पहा 🙏

  • @neetaghadage5411
    @neetaghadage5411 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान भावा

  • @ishwarsonune3949
    @ishwarsonune3949 2 ปีที่แล้ว +1

    supar

  • @sainathjadhav9129
    @sainathjadhav9129 ปีที่แล้ว +1

    सर अंडी कुठे आणि कसे सेल करतात. ठोक मार्केट का स्वतः विकायला जाता. म्हणजे व्यापारी जागेवर घ्यायला येतात का. आणि कोंबडी कटींग ला जातात त्याचा भाव कसा कीलो आहे.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @ganeshchaudhari6144
    @ganeshchaudhari6144 3 ปีที่แล้ว +1

    sir kameet kameet keti Rs lagatat project ubha karyla

  • @dastagirjamadar2769
    @dastagirjamadar2769 2 ปีที่แล้ว

    सर कोंबडी अंडी देवून झाल्यावर त्या पक्षाचं काय ती कुठे विक्री आणि कसा भाव होतो

  • @rajutadage7443
    @rajutadage7443 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @sdhirajpatil816
    @sdhirajpatil816 2 ปีที่แล้ว +1

    Very nice sir 👌

  • @sampatwable1413
    @sampatwable1413 3 ปีที่แล้ว +1

    छान

  • @kishoredawale9171
    @kishoredawale9171 3 ปีที่แล้ว +1

    सर, आपल्या प्रभावी उपक्रमाबद्दल शुभेच्छा. साधारण शेडला किती खर्च येतो , आणि प्रभावी मार्केट कुठे. आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत एक शिक्षक.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे अधिक माहितीसाठी फोन करा 🙏

  • @tejaspatare8761
    @tejaspatare8761 3 ปีที่แล้ว +1

    मस्त sir🙏

  • @digambargavhane3149
    @digambargavhane3149 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 very nice

  • @sakshidalvi-j8v
    @sakshidalvi-j8v ปีที่แล้ว

    Good

  • @vishwtejbankar814
    @vishwtejbankar814 3 ปีที่แล้ว +2

    साहेब मुलाखत चांगली घेतली आणि पण अजून काही प्रश्न राहिले साहेब पक्षी आणला होता 220 ला आणि ज्यातीत ज्यात 70 रुपयाला विकणार आणि त्याचा तोटा कसा भरून काढायचा आणि 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे त्याचे व्याज आणि अजून श्रावण महिन्यात झाल्याला तोटा कसा भरून काडत ते पण विचार फुडच्या मुलाखती

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

    • @mz-zy8ct
      @mz-zy8ct 2 ปีที่แล้ว

      कोंबडीच्या शीट मधून पैसे मिळतात

    • @विशालइंदलकर
      @विशालइंदलकर 2 ปีที่แล้ว

      मस्त माहिती साहेब🙏 परंतु आपण या व्यवसायात आयुष्यभर अवलंबून राहू शकतो का ❓ 💯❓

  • @wajegovind6377
    @wajegovind6377 2 ปีที่แล้ว +1

    Nice sar

  • @rajputmadan9355
    @rajputmadan9355 ปีที่แล้ว

    Sangmner madhe kuthe bhettil he pakshi adrees sanga

  • @parkashkumbhar4614
    @parkashkumbhar4614 3 ปีที่แล้ว +2

    Chan

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      Thank you

    • @santoshghadage3571
      @santoshghadage3571 3 ปีที่แล้ว

      वागस्कर सर छान माहिती सांगितली

  • @Indian....00000
    @Indian....00000 6 หลายเดือนก่อน +1

    माशी चा प्रॉब्लेम असतो का बॉयलर सारखा ह्यात

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  6 หลายเดือนก่อน

      औषध फवारणी करावी लागते

  • @nanasahebpansare1959
    @nanasahebpansare1959 3 ปีที่แล้ว +2

    Nice sir

  • @YogeshDhanayat
    @YogeshDhanayat 2 ปีที่แล้ว +2

    नुसते आकडेवारी करून उपयोग नाही.. पूर्ण नियोजन करावं लागत..

  • @bhausahebkawale5334
    @bhausahebkawale5334 3 ปีที่แล้ว +6

    खांदे ऐक दिवसाला किती लगते

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 💐. व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आहे. एका दिवसाला साडेपाच बॅग खाद्य लागते

    • @bhausahebkawale5334
      @bhausahebkawale5334 3 ปีที่แล้ว

      @@balirajaspecial ऐक ब्यागची‌ किंमत किती आहे

  • @rohanmahadik5083
    @rohanmahadik5083 3 ปีที่แล้ว +1

    मस्त 👌👍👏

  • @nitinjadhav3172
    @nitinjadhav3172 10 หลายเดือนก่อน

    सर अंडे मिळतील का मुंबई कल्याण ल माझं शॉप आहे होलसेल

  • @KiranJadhav-zk7yl
    @KiranJadhav-zk7yl 3 ปีที่แล้ว +3

    दादा फोन नंबर मिळेल का खूप सुंदर माहिती सांगितली

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @dadasomomin1676
    @dadasomomin1676 2 ปีที่แล้ว

    जुने पिंजरे वापरले तर परिणाम काय होतो प्लिज मार्गदर्शन करा

  • @rebekahk8877
    @rebekahk8877 2 ปีที่แล้ว +1

    Feed vishayi mahiti dya.

  • @mahadevchougulechanduricha6834
    @mahadevchougulechanduricha6834 2 ปีที่แล้ว +1

    👍 अभीनंदन चांगली माहीती दिली 🙏

  • @madhavbagfarmnursarynursar4532
    @madhavbagfarmnursarynursar4532 2 ปีที่แล้ว

    Retail andyachi kimmat he 5 rs ahe... Wholesale khup kami ahe .

  • @जीवाचपाखरु
    @जीवाचपाखरु 2 ปีที่แล้ว +1

    अंडी घेणारे व्यापारी आहेत का

  • @akshayshingate8275
    @akshayshingate8275 3 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक इंटरव्यूव घेणारा व्यक्ती उद्योजक झाला असता

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      आपला बहुमूल्य अभिप्राय साठी विशेष धन्यवाद 🙏

  • @shivanshagrofarm3028
    @shivanshagrofarm3028 2 ปีที่แล้ว +2

    Tumhala 2450 pakshi mdhye 1lack kase bhetatat amhala pn sanga...amhi pn prayatna karu...

  • @arjunchaudhari4121
    @arjunchaudhari4121 หลายเดือนก่อน

    जमीन पासून चे अंतर ३;४पुट 18:53 हे अंतर कमी होत नाही का कारण विष्ठा बरेच दिवस पडून राहते

  • @maheshmunde7323
    @maheshmunde7323 2 ปีที่แล้ว

    Sir mla 1000 hjar ch karay chay kiti rupey lagtil

  • @sanjaysinare4210
    @sanjaysinare4210 7 หลายเดือนก่อน

    सर संगमनेर चा ऍड्रेस मिळेल का

  • @tanajimane5190
    @tanajimane5190 3 ปีที่แล้ว +4

    Poultry Kobadi aahe ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      अंडी देणारी कोंबडी पालन

  • @akashmohite2526
    @akashmohite2526 2 ปีที่แล้ว

    Shed la kiti jaga lagli tumhala 🙄🙄

  • @rohanbhujbal4513
    @rohanbhujbal4513 หลายเดือนก่อน

    Saheb sanju kakancha no bhetel ka

  • @suyashrajture5985
    @suyashrajture5985 3 ปีที่แล้ว +1

    18 months nantr pakshyancha kay kela jata....???
    Ani tyatun kiti utapann bhetta...???

    • @amol2745
      @amol2745 2 ปีที่แล้ว

      Kutting sathi... 50-100 rs per bird la sale hoto

  • @smithraj7619
    @smithraj7619 2 ปีที่แล้ว +1

    Ha pakshi Kiti rupayala bhetto kharidi kartaach ha ande dyayla suruvat krto ka

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      सर व्हिडिओ संपूर्ण पहा

  • @balasochalekar1914
    @balasochalekar1914 2 ปีที่แล้ว +1

    1000हजार पक्षीपाळण्यासाठी शेड आणि जाळी सर्व खर्च अंदाजे ‌किती येईल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

    • @rushikeshnikam4582
      @rushikeshnikam4582 7 หลายเดือนก่อน

      500000 rupees

  • @rajumadane243
    @rajumadane243 2 ปีที่แล้ว +1

    सर कोबंडी ही जाळी मध्ये का ठेवतात ? ब्रॉयलर कोंबड्या प्रमाणे का ठेवत नाहीत?

  • @chetandhumal9120
    @chetandhumal9120 2 ปีที่แล้ว

    500 kobmdaysmage kiti andi hotata

  • @rahulshingare8006
    @rahulshingare8006 3 ปีที่แล้ว +1

    Government ky anudan det kay Ani ky proses ahe te pn sanga

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 3 ปีที่แล้ว +1

    DHANYAWAD SIR CHHAN MAHITI DILI SIR TYA BADDAL TUMCHE ABHINANDAN KARTO

  • @prathmeshagre8054
    @prathmeshagre8054 3 ปีที่แล้ว +1

    शेड मध्ये खाली सिमेंट काँक्रिट केलेले आहे का

  • @anilchougule
    @anilchougule 3 ปีที่แล้ว +1

    Jay hind

  • @kiransarode562
    @kiransarode562 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan dada

  • @pradiptalkar3556
    @pradiptalkar3556 2 ปีที่แล้ว +2

    Baliraja Special sir आपला contact no भेटेल का.

  • @akashpokharkar2209
    @akashpokharkar2209 2 ปีที่แล้ว

    सर खर्च किती झाला शेट चा सगळा

  • @Happyday-ej6dc
    @Happyday-ej6dc 3 ปีที่แล้ว

    Etar mahiti yogya hoti fuct kharch tevadh khup kami sangitala

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 2 ปีที่แล้ว +1

    दादा मी पन संगमनेर ची आहे

  • @nageshmahalle5951
    @nageshmahalle5951 3 ปีที่แล้ว +1

    Shasanachi subasidi milate ka ya vavsayasathi

    • @nageshmahalle5951
      @nageshmahalle5951 3 ปีที่แล้ว

      Kiti milate

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      नाबार्ड मध्ये लोन मिळु शकते.

  • @Happyday-ej6dc
    @Happyday-ej6dc 3 ปีที่แล้ว

    Mala thoda dought ahe
    1 divasala 1 pakshi 100 gm agenusar 150gm paryant jau shakt mag 2450 PAKSHANA 245 KG per day la khadya lagte mg kharch kami kas kaya sangitala ani light bil medication kahich nahi pakdaala

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      आपल्या या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओमध्ये दिलेले आहे🙏

  • @krishnajidhele7718
    @krishnajidhele7718 3 ปีที่แล้ว +2

    गादी पध्दतीने या कोबडया ठेवता येत नाहीत का

  • @siddheshaundhkar2373
    @siddheshaundhkar2373 3 ปีที่แล้ว +1

    पक्षी आपन विकत घेतल्यानंतर कीती दिवसनी अंडी द्यायला सुरुवात करतात.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว +4

      पक्षी घेताना वय 105 दिवस
      नंतर 25 ते 30 दिवसांमध्ये अंडी देण्यास सुरुवात करतात.

    • @sunilgorve4643
      @sunilgorve4643 3 ปีที่แล้ว

      105 दिवसाचा पक्षी कितीला बसतो.

    • @TheTrekkerVabs97
      @TheTrekkerVabs97 3 ปีที่แล้ว

      @@sunilgorve4643 190-220 रुपयांपर्यंत मिळतात.
      आत्ता खाद्याचे rate जास्त असल्यामुळे पक्षी महाग झालेत

    • @sunilgorve4643
      @sunilgorve4643 3 ปีที่แล้ว

      @@TheTrekkerVabs97 मग राव आता हा bussines लॉस मधेच आहे.

  • @vjro4776
    @vjro4776 3 ปีที่แล้ว

    18. Month. Manter. Kobadaycha. Kay. Karata. Ane. Tachay. Payday. Kete. Ho. Tata

  • @realityconstruction1045
    @realityconstruction1045 2 ปีที่แล้ว +1

    Subsidiary ch nahi sangitale

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 ปีที่แล้ว

      नाबार्ड मधून लोन मिळू शकते