आदरणीय दिपक सर आपले नियोजन खुप खुप छान आहे पाणी पुरवठा योजना शेडची रचना छान आहे हेचरी स्वतः; ची आहे प्रकाश व्यवस्था छान खाद्य खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न कोंबडी पालन एक उत्कृष्ट व्यवसाय आहे हे आपल्याला माहीत आहे तसेच सिताफळ बागेत फिरायला मोकळा श्वास घेऊ शकतो अशी व्यवस्था केली आहे सौरव ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करुन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे स्व: चे प्रकाश मय असे म्हणतात त्याप्रमाणे उत्तम उदाहरण आहे धन्यवाद साहेब 🙏🌹👍👍❤️आपला मोबाईल फोन मिळावा ही विनंती आहे
छान माहिती मिळाली बंधु,या व्यवसायाला मदतगार असे _अॅडशॉप प्रमोशन लिमिटेड या कंपनीने चे केटलसुधा या नावाचं प्रोडक्ट आहे, प्रतिकार शक्ती चांगली संसर्गजन्य रोगांपासून मुक्त ठेवण्यासाठी, अनुभव घेवुन बघा एकवेळ.🌹🌹💐💐👌👌👍👍🙏🙏
खुप छान माहिती दिली सर, आणि तुम्ही शेती व्यवसाय बरोबर आरोग्य ,व्यायामाची पण काळजी घेताय , तुम्ही नक्कीच भावी शेतकरी घडवणार सर.. कमी खर्चात छान उपाययोजना केलीय तुम्ही ..मी एकदा नक्की येणार आहे तुम्हाला भेटायला ,,कितीही खर्च होऊ द्या ...thanks sir ..
जय श्री राम. भाऊ खूपचं छान नियोजन आपण आपल्या एक एकर शेतात केले आहे. ह्या प्रकारे जर का? शेतकऱ्यांचे नियोजन असेल,तर खूपच फायदा हा शेतकरी मित्रांना होऊ शकतो. भाऊ आपण आशीच प्रगती करत रहा आणि आपल्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करत रहा. धन्यवाद.
एका दिव्याने हजार दिवे पेटवता येतात पण त्या दिव्याला काहीही फरक पडत नाही तसे तुम्ही जे ज्ञान दिले त्यामुळे तुम्ही नेहमी पुढे जाणार धन्यवाद
Khar aahe sar
उदाहरण मस्त दिलं
आमचा ही विचार आहे . तुमचा विडीयो बघून इरादा पक्का झाला
अतिशय सुंदर आणि माहितीपर व्हिडिओ आहे. नक्कीच लाभ होईल.. धन्यवाद....
किती एकरावर तुमचा फार्म आहे एकदम छान आहे जबरदस्त मानलं तुम्हाला जे पाहिजे होते ते मिळाले आहे आत्ता बिनधास्त पुढे जात 👌👌👌👌👌👌💯💯💯💯🌹🌹🌹🌹🌹
खूप सुदर सर मी ही आताच 20 गावरान कोबडी पालण चालू केले
खुप छान आणि उत्तम मार्गदर्शन केले धन्यवाद...🙏
आदरणीय दिपक सर
आपले नियोजन खुप खुप छान आहे
पाणी पुरवठा योजना
शेडची रचना छान आहे
हेचरी स्वतः; ची आहे
प्रकाश व्यवस्था छान
खाद्य खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न
कोंबडी पालन एक उत्कृष्ट व्यवसाय आहे हे आपल्याला माहीत आहे तसेच सिताफळ बागेत फिरायला मोकळा श्वास घेऊ शकतो अशी व्यवस्था केली आहे
सौरव ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करुन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे स्व: चे
प्रकाश मय असे म्हणतात त्याप्रमाणे उत्तम उदाहरण आहे
धन्यवाद साहेब 🙏🌹👍👍❤️आपला मोबाईल फोन मिळावा ही विनंती आहे
तुमचे विचार खुप चांगले आहे भाऊ
खरी आणि चांगली माहिती दिली आहे।...
आतीश्य चांगला बीझनेस आहे
भाऊ तुमचा व्हिडिओ छान आहे काम उत्तम आहे तुमचा व्हिडिओ प्रेरणादायक आहे आभारी आहे
छान माहिती मिळाली बंधु,या व्यवसायाला मदतगार असे _अॅडशॉप प्रमोशन लिमिटेड या कंपनीने चे केटलसुधा या नावाचं प्रोडक्ट आहे, प्रतिकार शक्ती चांगली संसर्गजन्य रोगांपासून मुक्त ठेवण्यासाठी, अनुभव घेवुन बघा एकवेळ.🌹🌹💐💐👌👌👍👍🙏🙏
खुप छान माहिती दिली सर, आणि तुम्ही शेती व्यवसाय बरोबर आरोग्य ,व्यायामाची पण काळजी घेताय , तुम्ही नक्कीच भावी शेतकरी घडवणार सर.. कमी खर्चात छान उपाययोजना केलीय तुम्ही ..मी एकदा नक्की येणार आहे तुम्हाला भेटायला ,,कितीही खर्च होऊ द्या ...thanks sir ..
न्यान वाटल्याने वाढत खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
सर कुक्कुट पालन माहिती छान सांगितली
तुमचे शरीर तुम्ही निरोगी ठेवले आहे,💐,आणि तुमच्या मेहनतीला मी सलाम करतो,परमेश्वर तुमचं भलं करो
th-cam.com/video/TS-qZSAKPdc/w-d-xo.html
लय भारी सांगितले मन मोकळं करुन भारी केले सगळं धन्यवाद 🙏🙏🙏
Sar tumhi great aahat tumhi ji sampurn mahiti dili tyabadal manpurvak dhanyvad tumchi ashich bharbharat ho
सगळंच काही केलं आहे तुम्ही दीपक राव ,जिम बी ,पौल्ट्री पण ,शेती पण ,जोड धंदा पण ,योग्य रीतीने करता हात .
तुमचे अभिनंदन ।
जय श्री राम।
खुप छान माहिती मिळाली.
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद..
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद मला अहमदनगर नेवासा येथे लहान कोंबडी पालन आहे
Very good & informative video
You are doing nice work of educating farmers. Thank you.
सुपर माहिती दिली भाऊ 👍
खूप छान दिपकशेठ 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
very impressive vdo keep it up
खूप छान वाटलं दादा आणि तूमचा शेड पण मला खूप आवडले 👏👏
जय श्री राम.
भाऊ खूपचं छान नियोजन आपण आपल्या एक एकर शेतात केले आहे.
ह्या प्रकारे जर का? शेतकऱ्यांचे नियोजन असेल,तर खूपच फायदा हा शेतकरी मित्रांना होऊ शकतो.
भाऊ आपण आशीच प्रगती करत रहा आणि आपल्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करत रहा.
धन्यवाद.
मस्त मार्गदर्शन केलेत.धन्यवाद
खूप छान 🎉🎉🎉
चांगली माहिती मिळते आणि प्रोत्साहन देणारे व्हिडिओ असतात thank you sir..
धन्यवाद भाऊ
सर खूपच छान माहिती आपण दिली धन्यवाद🙏
पीलाची काळजी कशी घ्यावी घ्यावी तो व्हीडिओ शुट करून पाठवा
Khup chan niyojan kela apan sir.. 👌👌💐💐💐
Nice Apratim
Mast ahe
संपुर्ण शेडच्या बाहेर तुळस लावावी म्हणजे त्याच्या उग्र वासाने हानीकारक जीवजंतु आसपास फिरकत नाही व भरपुर प्रमाणात ऑक्सीजन मिळेल
Changli idea aahe bhau
Very nice idea. Kami kharchat jast oxizen
खूप छान माहिती दिली पाटील 💐👍💐
Bunagesaheb namaskar. Khupach chhan mahiti dili dhanyavaad. Pillaanchya bruddingbaddal mahiti dili asati tar ajun changale zale asate . Shakya zalyas tyababat detail video takava hi vinanti. Karan pille kadhanyachi machinchihi mahiti milel. Dhanyavaad.
Very good Information 💐💐
सर... कोंबडीच्या पहिल्या दिसापासून ते शेवपर्यंत होणाऱ्या व्हॅक्सिनेशन बद्दल अधिक माहिती मिळाली तर बरं होईल...
Namskar bhau..mi pan farmer aahe 4 varshapasun..khup chan mahiti deta aapan
एकदम सुंदर आहे व्यथापन दिपक भाऊ राम राम एकदम भारी आहे
th-cam.com/video/TS-qZSAKPdc/w-d-xo.html
Apratim video..
धन्यवाद भाऊ
दादा छान। 👌👌 दाखवता
Khup chan mahiti dilya baddl dhanyavad
अतिशय सुंदर आहे सोबत कुणी नसलं तरी छान आहे
लै भारी सर
खुप छान माहिती शेड साठी आताच्या रेट नुसार किती खर्च येईल
Total Video Super Hitt 👌👌👌
Very good information sir 👍👍
Bhau sarve kahi thik aahe pann kombadiyanla kahi feed chalu theva completely tumhi open grazing madhe kartat pann kombadiya chi pann kalgi ghya ,, javal pass chiya mill bagha tumhala swast kahi high protein feed kami bhavat bhetel ... tumhala zamin bharpur aahe tyamule tumhi swatha che soyabeen ghya ... gharich worms banva waste material.. tumhi khup vel de shaktat tyamule tumhi aajun chaan kaam karu shaktat .. Good luck bhau .Shelipalan sathi pann bharpur jaga aahe SuperNiper Marvel methi ghass dashrat ghass tuti , hadga lava .. You are putting your full efforts keep going best wishes...
धन्यवाद भाऊ
कोबंडी ला खाद्य द्यावेच लागते. लवकरच शेळीपालन मोठ्या प्रमाणावर चालु होईल भाऊ.
Good dog good luck
अतिशय सुंदर कामगिरी,,,,,,
खुप छान आहे सर
लय भारी भावा
Sir khup shan video ahe
डान्यवाद
धन्यवाद.... दादा
खुप छान माहिती देता भाऊ आपण
खूप छान संकल्पना आहे धन्यवाद
एकदम मस्त माहिती दिली आहे सर
छान नियोजन आहे खुप कस्टाळु आहेत भाऊ तुम्ही
खरंच खूप छान भुमिका घेतली भाऊ .🙏🙏
एकदम मस्त
छान
धन्यवाद भाऊ
जबरदस्त
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
सुदंर माहीती दिलीत सरजी
Mast
खूपच छान व्हिडीओ👌
Uttam mahiti sar salam sar
No
Nice Video
धन्यवाद भाऊ
दिपक भाऊ अंडी उबवणी यंत्र कसे बनवायचे यावर संपुर्ण विडीओ टाका......🙏🙏🙏🙏मागे एकदा कमेंट केली होती.
Chan
khup chan mitra
खुप छान माहिती दिली आहे👌👌
th-cam.com/video/TS-qZSAKPdc/w-d-xo.html
1 Number bhau
खूप छान माहिती दिली
लाईमासत है फार्म 👍
Mala ji mahiti pahija hoti tich milalali thanks
Very nice👍
Kadak
Super
Khul chan kmi kharchat poultry farm , mazyakde jagechya abhavi bandist boiler entigretion farming kartoy parntu fars parvdt nahi pn chalu aahe pn tumch khupch chan niyojan aahe
सेपरेट जिमचा विडीयो पाठवा साहेब. 🙏🙏🙏
एक नंबर माहिती मिळाली भाऊ
th-cam.com/video/TS-qZSAKPdc/w-d-xo.html
फारसुंदरफारम
Khup chan bhau
Best Bahu Tumi Je Mahiti Delhi dhanyvad
Great sir bhau khup chaan very informative and cost effective model keep it up brother 🙏
खूप चांगले.
कोबडया कुठे मिळतील
Khup chan
Khup Chan video bhau
Chhan bhau
Ok
Very good knowledge to our community guidelines sir
sir , sadhya tumcha kade kaveri che chicks vikayla aahe ka. me Yavatmal cha aahe.
Very nice infermation
चांगलं काम आहे
Kombadi kitila deta.ani pur gavran komdai ahe ka
Dada pillanchi mashin kuthun aanli
पाऊस आला तर शेड ला बाजूने पडदे लावावे लागते का