मुलींना कसा नवरा हवा असतो ही आहेत ५ लक्षणं | Selecting Life Partner | Expectations from Partner

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2023
  • मुलींना कसा नवरा हवा असतो ही आहेत ५ लक्षणं | Selecting Life Partner | Expectations from Partner
    काल सुमलीची काकू तणतण करत घरी आली. म्हणे, बया तू तरी सांग सुमलीला, आता पाक सत्ताविशीला आली तरी लग्नाला नायचं म्हणतीया पोरगी. पन्नास चुका काढतीया पोरांच्यात, वयचं जास्तय, कमी शिकलाय, समजूतदार नाय, टकलाचंय, बुटकाय, नाक चेपकंय आता काय हिला रितिक रोशन आणून देऊ का, आगं हाताची पाची बोटं बी सारखी नसत्यात. दरम्यान मी कशीतरी सुमलीच्या आईची समजूत काढली खरी पण सध्या घराघरात मुलांच्या आई वडिलांसारखीचं मुलींच्या आई वडिलांनादेखील लग्नाची चिंता सतावतीये बरं का. एकीकडं पालकांना मुलामुलींच्या वाढत्या वयाची चिंता अन दुसरीकडं मुलामुलींच्या वाढत्या अपेक्षा. त्यात मुलींच्या जरा जास्तचं. नेमका कसा नवरा हवा असतो मुलींना. लग्न जमवताना मुली एखाद्या मुलांमध्ये नेमकं काय बघतात त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडीओत जाणून घेणारंय,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #shetkari
    #marathimulgi
    #लग्न
    #marriage
    #wedding
    #लग्नकरावेकीनाही
    #मुलीचेलग्न
    #मुलींनालग्ननकोवाटते
    #dranaghakulkarni
    #happyandhealthylifeathome
    #love #Onesidedlove #valentine
    #विषयचभारी
    #shetkaristatus #shetkaridada #sheti #shetiguruji #shetkari_status #shetkaribrandstatus #royalshetkari #shetkariraja #shetkarinavrahawagabaidjsong #shetkarinavrahawagabai #shetimitra #marathilagna #marathimulga
    #shetkarisongstatus #shetkaribrand #shetkarilagn #marathistatus #marathilagnvideo #marathiattitudestatus
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatstatus
    #bailgadasharyatringtone #ramoshiwadichamhadhya
    #bajyabail #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
    #bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
    #bailgadasharyat2021 #bailgadasharyatchalisgaonsong
    #bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
    #bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #bailgadarap #vishaychbhari
    #marriage #marriagefraud #fraudmarriage #fraudinmarriage #matrimonialfraud #marriagefraudcases #fraudmarriageact #marriagefraudcasenashik #marathimarriagefraudapps #marriagefrauddeportation #marriagefraudcasesinmaharashtra #onlinematrimonialfraud #marriagefraudpenalties #marathinews #marriagefraudcasesinindia #matrimonialfraudinindia #matrimonialfraudsinindia #matrimonialfrauds #matrimonyfrauds #matrimonyfraud #nrimarriagefraud #लग्न #लग्नहोतनाहीय #abpmaza #zee24taas #marathimulgi #marathimulaga
    #brazil
    #indianinbrazil
    #brazilnoivavillage
    #brazilfactsinhindi
    #novia
    #noivadocordeirogirlsbrazil
    #brazilvillage
    #noivadocordeirobrazilinhindi
    #brazilvlog
    #brazilvillagelife
    #braziltourism
    #factsofbrazil

ความคิดเห็น • 165

  • @ganeshdale6241
    @ganeshdale6241 ปีที่แล้ว +144

    मुलींना 'छपरी' मुलगा नवरा म्हणून हवा असतो

    • @Bahire123
      @Bahire123 ปีที่แล้ว +33

      नाही भाऊ bf म्हणून छपरी पाहिजे आणि नवरा छान नीटनेटका शिकलेला पाहिजे

    • @mr.farmer1983
      @mr.farmer1983 ปีที่แล้ว +5

      @@Bahire123 बरोबर
      नवरा सरकारी पाहिजे😂

    • @ajinkyabhujbal4035
      @ajinkyabhujbal4035 ปีที่แล้ว +3

      Tyala boyfriend mhantat

    • @narayanthakur1841
      @narayanthakur1841 ปีที่แล้ว +1

      ​@@mr.farmer1983हे बरोबर आहे मग तो मुलगा बेवडा जरी असेल आणि त्याला किती पण वेसन असले तरी चलेला

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว +2

      मुलांना गोर्‍या मुली आवडतात ज्या खूप मुलांसोबत लॉज वर जाऊन आलेल्या असतात. सावळी मुलगी कितीही चांगली असली तरी तिचं लग्नच होत नाही.

  • @Sabkabaapaaya
    @Sabkabaapaaya ปีที่แล้ว +38

    काय नाही पैसे असलं कि कोणाखाली पण झोपतील... फक्त पैसा पाहिजे 😂
    मग शिकलेले नसेल तरी चालतंय

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว +2

      मुलांना पण वापरलेला मालच आवडतो कारण मुलं फक्त दिसण्यावर भुलून जातात. लफडेबाज मुलगी असली तरी तिचं चांगल्या घरी लग्न होत जर गोरी असेल तर

    • @Sabkabaapaaya
      @Sabkabaapaaya ปีที่แล้ว

      @@t33554 व्हय... 😜

    • @himanshuwankhede2287
      @himanshuwankhede2287 4 หลายเดือนก่อน

      ​@@t33554ky ny fakt makeup laun yetat impress kryala.. jast vel nhi tikat ashya pori lgek sodun detat tyanch navre.. ekdachi sundarta geli ki mg mulichi lagnar..tevha kalel tyanna..

    • @himanshuwankhede2287
      @himanshuwankhede2287 4 หลายเดือนก่อน

      ​@@t33554asa pn jya muli sundar nhiye tyanchya sathi aajkal.. khup avghad jatay ayushya kadhan.. dark reality 💯..

    • @sunilgadhave6268
      @sunilgadhave6268 หลายเดือนก่อน

      खरं हे

  • @mr.farmer1983
    @mr.farmer1983 ปีที่แล้ว +53

    नोकरी पाहिजे शेती पण पाहिजे .
    मुलगी शेतात काम करणार नाही
    मुलगा एकटा असावा ( एकलुता एक वनवासी )
    मोठं घर पाहिजे चार चाकी गाडी पाहिजे
    मुलगी किती पण पैसा खर्च करू दे नवर्‍याने विचारलं नाही पाहिजे
    जावई ने सासूच्या सर्व गोष्टी ऐकल्या पाहिजे
    उलटं बोललं नाही पाहिजे ( म्हणजे बैल )
    लेकिच्या शब्दाच्या बाहेर नाही पाहिजे (हुशारी करायची नाही )
    आणि सासु चं घर जावयानं चालवलं पाहिजे आई बाबा ला सोडलं पाहिजे
    - बस्स एवढं पाहिजे आणि काय लागलं तर मध्ये - मध्ये आई आहे सांगायला

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว +4

      मुलांना फक्त गोरी मुलगी पाहिजे. मग ती 100 मुलांसोबत लॉज वर जाऊन आलेली असली तरी तिचं चांगल्या घरी लग्न होत धुमधडाक्यात.

    • @dipaknarwade4164
      @dipaknarwade4164 ปีที่แล้ว +1

      @@t33554 मुलींना सुद्धा मुलगा handsome पाहिजे जरी तो चार पाच मुलींना फिरवला तरी चालेल

    • @user-vm7qh2mx3w
      @user-vm7qh2mx3w 6 หลายเดือนก่อน

      ​@@t33554 no one likes that type person

    • @vikramkhamkar4118
      @vikramkhamkar4118 3 หลายเดือนก่อน

      😢

    • @sunilgadhave6268
      @sunilgadhave6268 หลายเดือนก่อน +2

      मूलीना फक्त पैसा पहीजे मग तो बेवडा असला तरी चालतो

  • @jayeshkoganulkar6322
    @jayeshkoganulkar6322 ปีที่แล้ว +20

    यामधे चारचाकी सांगीतलीच नाही तुम्ही, ती पण हवी असते आजकालच्या मुलींना😢😢

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan ปีที่แล้ว +22

    आजकल प्रेम कमी आणि ‌शारीरिक गरजा जास्त आहे दादा. 😐

    • @amitpatil7567
      @amitpatil7567 ปีที่แล้ว

      Striyanchya mate sharitik garaj purushala asate. Mag tya badlyat tyana purushakadun bakkal paisa hava asato.

  • @deepakjadhav2402
    @deepakjadhav2402 ปีที่แล้ว +70

    मुली छपरी मुलाला डेट करतात आणि लग्न सरकारी नोकरी वाल्याशी.

    • @KVS322
      @KVS322 ปีที่แล้ว +2

      Ho na bhava lagna nantar cha karykram chapri barobar Ani lagna nantar cha karyakram navrya barobar

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว +1

      आणी मुलांना फक्त गोरी मुलगी पाहिजे. मग ती 100 मुलांसोबत लॉज वर जाऊन आलेली असली तरी तिचं चांगल्या घरी लग्न होत धुमधडाक्यात.

    • @ramkoyande8291
      @ramkoyande8291 5 หลายเดือนก่อน

      🍌🍌

  • @GauravSathe6499
    @GauravSathe6499 5 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही म्हणताय तसा नवरा फक्त मुलिंना अरेंज मॅरेज साठी हवा असतो.
    लव मॅरेज ते कोणाशीही करतात...
    (सर्व मुली अशा नसतील कदाचित 🙏)

  • @nageshwakode7802
    @nageshwakode7802 ปีที่แล้ว +11

    चालू परिस्थिती वर व्हिडिओ बनवला भाऊ,, छान माहिती........

  • @vivekkumbhar1566
    @vivekkumbhar1566 5 หลายเดือนก่อน +2

    मस्त माहिती आहे दादा, हे सत्य आहे मुलींना फक्त comfort zone पाहिजे त्यांना एखादं साधं काम पण नाही लागणार असं स्थळ शोधायला बघतात आणि मुलगा well settled पाहिजे असतो, एकदा आई वडिलांना विचारा म्हणावं ते कोणत्या वयात Well settled zale आणि जर जीवनात थोडे पण कष्ट नसतील तर काय फक्त पोट भरत राहायचं? काय अर्थ आहे याचा त्यांनाच माहीत!!!

  • @dipaknarwade4164
    @dipaknarwade4164 ปีที่แล้ว +26

    मुलींना मुलाकडे शेती हवी असते पण शेतात काम करता येत नाही तर शेती काय beauty parlour taknya साठी पाहिजे का 🤣🤣

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว

      शेती असते मुलाच्या बापाच्या नावावर. मग मुलीने शेती का करावी? अर्धा शेत मुलीच्या नावावर करा मग बघा कशी काम करते

    • @dipaknarwade4164
      @dipaknarwade4164 ปีที่แล้ว

      @@t33554 अस आपल्या बापाला मनायच

    • @jonsnow4411
      @jonsnow4411 4 หลายเดือนก่อน

      @@t33554 mg kashya lagti sheti lagnasathi. Mulicha baap yeun kaam karnar ka tya shetat

    • @sagarraut7175
      @sagarraut7175 4 หลายเดือนก่อน

      Hon me krto ki sheti navawar ahe ka koni mulgi..lagna chi

  • @kishorwaghmare6376
    @kishorwaghmare6376 5 หลายเดือนก่อน +7

    मुलीपेक्षा तिच्या बापाच्या अपेक्षा खूप मोठे असतात ? मुलगा असाच पाहिजे मुलगा तसाच पाहिजे. मुली तर घरच्या म्हणण्यावर कुणाबरोबरही हसत हसत लग्न करतात!😢

    • @krushnakantkalaskar4084
      @krushnakantkalaskar4084 หลายเดือนก่อน

      Dont be personal bro ,junaya kalat ahat tumhi .Mulinchya apeksha jast ahet mazhya mate

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 ปีที่แล้ว +5

    मुलाकडे नौकरी असली की काळा,बुटका,जाड,विमल गुठका खाणारा,दारू पिणारा पण चालतो 💯💯😂😂

  • @REVENGERSRAVI1234
    @REVENGERSRAVI1234 ปีที่แล้ว +10

    Simple - छपरी पाहिजे

  • @surajjadhav3280
    @surajjadhav3280 6 หลายเดือนก่อน +5

    मुलींच्या अपेक्षा असणार, यात गैर नाही 🙏
    फक्त अपेक्षा मुला कडून बाळगू नये

  • @rushikeshomase1998
    @rushikeshomase1998 8 หลายเดือนก่อน +3

    बाकी काही नाही आज कालच्या मुलींना फक्त पैसा पाहिजे असतो तो कसाही मिळावा याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं पण पैसा म्हणजेच प्रेम नाही

  • @kedarj44410
    @kedarj44410 ปีที่แล้ว +7

    पश्चिम महाराष्ट्रात मुलींचा अपेक्षा ऐकून अंबानी पण फेल होईल असे वाटतं. साला Bcom वाली पोरगी पण म्हणते इंजिनिअर पाहिजे किंवा लाख भर पगार पाहिजे.

    • @abhidhavale3790
      @abhidhavale3790 ปีที่แล้ว +1

      100 😂😂

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว +1

      तसं तर काळे मुलं पण म्हणतात मला गोरीच मुलगी हवी. मग मुलीने जास्त पैसेवाला शोधला तर कशाला राग येतो??

    • @himanshuwankhede2287
      @himanshuwankhede2287 4 หลายเดือนก่อน

      ​​@@t33554 mla asa vatt doghanihi independent banne avashyak aahe.. kalya, sawlyanit jastch.. nhitr konich nhi vicharnar aani value pn nhi denar.. reality 💯

  • @vaibhavhire9362
    @vaibhavhire9362 ปีที่แล้ว +15

    "मुलगी शिकली प्रगती झाली"

    • @narayanthakur1841
      @narayanthakur1841 ปีที่แล้ว +2

      जास्तच प्रगति झाली

    • @kishorwaghmare6376
      @kishorwaghmare6376 5 หลายเดือนก่อน +2

      मुलगी शिकली प्रगती झाली आणि मुलगा शिकला प्रगतीला घरी येऊन आला😂😂

  • @omkarbhoir_3647_
    @omkarbhoir_3647_ ปีที่แล้ว +3

    Khup chan example aahe dada😊😂

  • @NitinGhare0986
    @NitinGhare0986 ปีที่แล้ว +26

    आज काल पोरी पणं दारू पितात......

    • @himanshuwankhede2287
      @himanshuwankhede2287 4 หลายเดือนก่อน

      Mulanpeksha jast vyasni aahet muli aajkal bc..

  • @sandeepmesharam9726
    @sandeepmesharam9726 ปีที่แล้ว +4

    इतक्या सगळ्या अपेक्षा जर मुलींच्या असतील तर मुलांनी मुलींन कडून काय अपेक्षा ठेवाव्यात

  • @KVS322
    @KVS322 ปีที่แล้ว +2

    Bhava manatla vishay ghetla 😭😭
    Lai bhari mana pasun abhari 🙏🙏

  • @user-po9vu2nr6p
    @user-po9vu2nr6p 2 หลายเดือนก่อน

    Chaangali mahiti mulinbaddle saangitali tumhi
    Malaa aawadlee. Aamhi pun atta lagnaasathi/ marriage saathi mulgi shodhtoye
    Nice information superior video by Vinit Gawande from Virar Mumbai.

  • @krushnadhakne6629
    @krushnadhakne6629 ปีที่แล้ว +1

    Bhai great work💪

  • @maheshbamankar7468
    @maheshbamankar7468 ปีที่แล้ว +9

    कधी कधी असं वाटतं,
    आम्ही काय मेलो होतो का ? ☹️

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 4 หลายเดือนก่อน +1

    पेन्शन बंद झाले त्यामुळे सरकारी नोकरीला ही किंमत राहीली नाही.बाकी विश्लेषण बरोबर आहे.आणी जमीन सुद्धा पुणें जिल्ह्यांत हायवे लगता पाहिजे आणी घर बंगला पुण्यात पाहिजे असा आग्रह असतो
    . त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मुलींचे लग्न जमवणे म्हणजे अश्वमेध यज्ञ च आहे.

  • @vikas.thakar
    @vikas.thakar ปีที่แล้ว +2

    विडिओ चे टॉपिक चांगले घ्या . बोल भिडू सारखे unique अँड चालू घडा मोडी घ्या .

  • @KVS322
    @KVS322 ปีที่แล้ว +3

    Bhava ajun ek goshta lagna sathi hya goshti baghtat
    Pan bakichya goshti karayla kahich nai bagat asa ka samjun ja kay asel

  • @amoghshinde4836
    @amoghshinde4836 ปีที่แล้ว +5

    Only cash Pahije baki kahi nahi

  • @nileshgede9068
    @nileshgede9068 ปีที่แล้ว +8

    मुलींच्या अपेक्षा वाढल्यात

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว

      मुलांच्या तर आधीपासून जास्तच अपेक्षा होत्या आणि अजूनपण जास्तच आहे

    • @himanshuwankhede2287
      @himanshuwankhede2287 4 หลายเดือนก่อน

      ​@@t33554kontya apekshya aahet mulanchya jast..

  • @amitjadhav6847
    @amitjadhav6847 3 หลายเดือนก่อน

    अश्या अपेक्षा फक्त खरं मन नसलेल्या मुलीचं करतात.... बावळट कुठल्या!

  • @hariomdj8021
    @hariomdj8021 ปีที่แล้ว

  • @indrajeetkamble362
    @indrajeetkamble362 ปีที่แล้ว +3

    चला!!! भगवी कपडे घाला!!!!!

    • @anilsontakke2892
      @anilsontakke2892 4 หลายเดือนก่อน

      बरोबर भाऊ

  • @amoghshinde4836
    @amoghshinde4836 ปีที่แล้ว +2

    LIC va video banava

  • @devendragosavi425
    @devendragosavi425 3 หลายเดือนก่อน

    काय नाय भाऊ, पैसे वाला असेल तर मुलींना म्हातारा पण नवरा चालतो.
    अजब आहे, आपल्या बापाला पूर्ण आयुष्यात एक झोपड विकत घेता आल नाही आणि त्या मुली 25 वर्षाच्या मुलाकडून पुणे मुंबई मध्ये 50-60 लाखाच्या फ्लॅट ची अपेक्षा ठेवतात.

  • @devendrasawant6520
    @devendrasawant6520 9 หลายเดือนก่อน +1

    8hr. Duty karnara navra baghat astaat. Sandhykali firayla janya sathi. Overtime karnara nako. Plus job ha night shift karnara nako he as pan ahe sadhya

  • @t33554
    @t33554 ปีที่แล้ว +3

    मुलांना फक्त गोर्‍या मुली आवडतात मग त्या रोज नवीन बॉयफ्रेंड सोबत लॉजवर जाणाऱ्या असल्या तरी चालवून घेतात मुलं.

    • @jonsnow4411
      @jonsnow4411 4 หลายเดือนก่อน +1

      nahit chalvun ghet, pn problem asa ahe ki hya aslya pori patavr basun khot bolta, maz lagna adhi kahich navta asa sangta. Mg kon khar boltay ani kon khot he kalayla marg nahi.

    • @himanshuwankhede2287
      @himanshuwankhede2287 4 หลายเดือนก่อน

      Aare saglya gorya muli ashya nastat.. aani mg ky saglya kalya muli changlya astat ka ha tuzha gairsamjh aahe 💯

    • @vishalshinde8072
      @vishalshinde8072 4 หลายเดือนก่อน

      You call me Tina I'm serious not a joke something tok to important

  • @pradeeppawar69
    @pradeeppawar69 8 หลายเดือนก่อน +1

    मराठी मुलानी आता धर्म जाती भेद बाजूला ठेऊन Love 💘 Marriage करावे. कारण मराठा समाजात आता बिन लग्नाच्या मुलांना कोणीच चांगले म्हणणारे लोक राहिले नाहीत.😢😂 कोणी पाहुणा तुमचे लग्न सुद्धा ठरवणार नाही.

  • @vikrantmahalle1753
    @vikrantmahalle1753 ปีที่แล้ว +5

    थोबाड कसंबी चालन😂

  • @kartikgamer3851
    @kartikgamer3851 4 หลายเดือนก่อน

    जातीत लग्न करतो म्हटलं तर सरकारी नौकरी वाला पाहिजे मुलींना नाहीतर दुसऱ्या जातीतला छपरी मुलगा सुद्धा चालतो.

  • @rushikeshomase1998
    @rushikeshomase1998 8 หลายเดือนก่อน +1

    मुली शेतात काम करणार नाहीत मुलग्याला शेती कशाला पाहिजे मग

  • @hemanthatnolkar3567
    @hemanthatnolkar3567 4 หลายเดือนก่อน

    20-30वर्ष पूर्वी मुलांनी Healthy समजाची वाट लावली आणि आता मुली Healthy समजा ची वाट लावत आहेत 🥶🤮🤮🤮👎👎👎👎

  • @vivekgarad
    @vivekgarad 9 หลายเดือนก่อน +1

    या सगळ्यात मुलांच अवघड झालय

  • @ganeshjadhav4621
    @ganeshjadhav4621 ปีที่แล้ว +1

    No.3 sathi uncle bagha

  • @MBcreation0019t9
    @MBcreation0019t9 ปีที่แล้ว +1

    Mpsc krun por takli hot ahet
    Porga supari nh khat asel pn porgi hukka drink krnari astat mg .....

  • @himanshuwankhede2287
    @himanshuwankhede2287 4 หลายเดือนก่อน

    Aajkal muli khup matlyay.. tyanche parinam dusryala aani tyanna swatala pn bhogave lagtil future madhe..💯

  • @SandipKhirade
    @SandipKhirade ปีที่แล้ว +2

    Jamint son ast ka aani te junya lokani purun thevlele ast ka

  • @nileshgede9068
    @nileshgede9068 ปีที่แล้ว +2

    नुकत्याच झालेल्या पेडगाव बैलगाडा शर्यतीत बकासुर आणि बलमा पहिल्या क्रमंकाचे मानकरी ठरले त्या बद्दल व्हिडिओ बनवा प्रथमेश भाऊ च्या शैलीत पाहायला आवडेल

  • @VibesMarathi
    @VibesMarathi ปีที่แล้ว +2

    Video editor hava ahe ka sir..

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 ปีที่แล้ว

    समद कस एकदम ओकेच पाहिजे. काम करण्याची कोणतीचीच ईच्छा नाही.

  • @rvktikar3565
    @rvktikar3565 3 หลายเดือนก่อน

    Ekch karan aahe ekmekanche anukaran karane

  • @sanketkadam8931
    @sanketkadam8931 ปีที่แล้ว +1

    sarkari noukri walyane sarkari navra bagava...setkari muline setiari mulga bagava ...jya mulichya babakde jamin aahe tewdich jamin ,ghar ,aani baki sukh soi bagun lagin karave...mag kalel tyanchi kimmat...

  • @amitjadhav6847
    @amitjadhav6847 3 หลายเดือนก่อน

    अती शिक्षणामुळे मुली माज माज माजल्या आहेत..... घरगुती पणा त्यांच्या मधे कुठे असतो?

  • @Sabkabaapaaya
    @Sabkabaapaaya หลายเดือนก่อน

    Money Hai Toh Honey Hai 😂😂

  • @user-jp2pj4nt2v
    @user-jp2pj4nt2v 20 วันที่ผ่านมา

    मग आफ्रिकेला जावा असले मुले भेटतील

  • @shrirangpatil7301
    @shrirangpatil7301 ปีที่แล้ว +1

    पैसे बघतात.......फक्त.....

  • @RAHULJADHAV-rw6uh
    @RAHULJADHAV-rw6uh 3 หลายเดือนก่อน

    Affairs vadhle ahe

  • @KVS322
    @KVS322 ปีที่แล้ว +2

    Poranchi saglyat mothi apeksha hich aste ki vishwasu Ani Pramanik bayko asavai jicha bhootkal changla asel ashi

    • @triggu_army338
      @triggu_army338 ปีที่แล้ว +1

      Bhava tich past baghun lagn karshil tr ks tiknar relation...ti present madhe kadhi aahe tuzya sobat tula prem karat asel jiv lavat asel tr kay ghen den past sobat

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว

      अरे भुतकाळ तर प्रत्येक मुलगी लपवूनच ठेवणार ना. मुलं पण फक्त गोर्‍या मुलींशी लग्न करतात. आणि या गोर्‍या मुली भरपूर मुलांसोबत लॉज वर जाऊन आलेल्या असतात.

  • @dnyaneshwarkadam3529
    @dnyaneshwarkadam3529 6 หลายเดือนก่อน

    Mooli kashi hi asel tar chalel ti sun honar ahe lek honaar nahi

  • @avi2492
    @avi2492 ปีที่แล้ว +2

    Muthi marunch kada divs bhavano
    Bhetli tr ti sobt rahili pahije

    • @himanshuwankhede2287
      @himanshuwankhede2287 4 หลายเดือนก่อน

      Ajkal kitihi changli asli tri lagna nantr nahi tikt..💯 aajkal saglya pori dhande aani veshya sarkhya bntay..

  • @kirangodase4645
    @kirangodase4645 ปีที่แล้ว +2

    लक्षण 😂😂

  • @anandabadar117
    @anandabadar117 ปีที่แล้ว +1

    वावर पेरल नाही तर मूली नौकर दाराच काय तोडुन खानार काय

  • @pramodshivale6185
    @pramodshivale6185 3 หลายเดือนก่อน

    Tyana adhi 17 lafadi karun tya var pangharun takayla Paisa , Ani property vala navara hava asto 😂😂 ani tevha tyana future cha vichar karaycha asto asa mhanan asta tyanch

  • @exploreengine7944
    @exploreengine7944 18 วันที่ผ่านมา

    Muani pan apeksha thevavya..mi job la jato tar tu pan ja...

  • @pramod_g
    @pramod_g ปีที่แล้ว +2

    उंची राहिली रे प्रथमेश.

    • @amitpatil7567
      @amitpatil7567 ปีที่แล้ว

      Paisa asel tar ardha foot kami dekhil chalel. Mi kityek jodpi ashi ata pahat ahe.
      Muli shakyato disayla kurup, taklu, butaka mulga nivadata ahet.

  • @Niranjan1983-nz7vl
    @Niranjan1983-nz7vl 7 หลายเดือนก่อน

    Marrying means to halve one's rights and double one's duties
    Arthur Schopenhauer

  • @lokeshshewale6625
    @lokeshshewale6625 5 หลายเดือนก่อน

    Money 💵 matter for all girl

  • @abhivpalkar9385
    @abhivpalkar9385 ปีที่แล้ว

    Sagle change aahe pn mulache adnav vichitra aahe gadhave

  • @amitnavalyale46
    @amitnavalyale46 2 หลายเดือนก่อน

    College mitransobat freedom pahije mhane😂

  • @chalisgaonsharyat8719
    @chalisgaonsharyat8719 ปีที่แล้ว

    Dar maglwari aakhad mahinyat naivady ka detat

  • @satishbadve4831
    @satishbadve4831 4 หลายเดือนก่อน

    मुलींना नवरा पाहिजे की आईच्या सर्व वस्तू पाहिजेत का तुमच्या बापाची पेंड लागली एवढं सगळं द्यायला त्याला घर जमीन जुमला पाहिजे त्याला रात्रभर पाहिजे चांगला उच्चशिक्षित पाहिजे मग त्या काय आणणार आहे नुसतं त्यांची नोकरी आणि ह्या सर्व मागणी जर मुलांनी केलं तर त्याला हुंडा मागतात असे म्हणतात

  • @t33554
    @t33554 ปีที่แล้ว +1

    मुलांनी कशी बायको हवी?
    गोरी.
    (100 मुलांनी वापरलेला माल पण चालतो मुलांना).

    • @himanshuwankhede2287
      @himanshuwankhede2287 4 หลายเดือนก่อน

      Pn mg yatun kalya muli swargat jatay.. asle dhande krun gorya muli narkat jatay..💯

  • @npb5258
    @npb5258 ปีที่แล้ว +3

    मुलींच्या अपेक्षा अवास्तव असू शकत नाहीत. तसा असता तर त्यांचं लग्न झालं नसतं. काही मुलांकडे त्या क्वालिटी नसतात. मुलींना जोवर त्यांच्या अपेक्षेच्या मुलगा मिळतोय तोवर त्या त्यांना हवा तसा च मुलगा निवडणार. ज्या दिवशी मिळणार नाही त्या दिवशी अपेक्षाही कमी होतील.
    त्यामुळं हे सगळं तर मला रडगाण वाटतंय.
    आतापर्यंत फक्त मुलांच्या अपेक्षांचा विचार केला जायचा. आता मुलींचाही केला जातो. हे नैसर्गिक आहे. निसर्गात हेच होतं.
    फक्त मुलीही अपेक्षा ठेऊ शकतात हे आजकालच्या मुलांना पचत नाही इतकाच

    • @narayanthakur1841
      @narayanthakur1841 ปีที่แล้ว

      मुलींच्या अपेक्षा बद्दल काहीच problem नाही त्या असव्यात पण त्या अवजावी नसाव्यत. आणि आता मुला आधी सारखी नाही आहेत मुलींना बरच समजून घेता करणार मुल सुधा बागता की मूली सुधा काम करता मग त्यना त्यांच्या बद्दल respect असतोच. पण सध्या मूली मुलगा कसा आहे हे बघन्या पेक्षा टीला सरकारी नोकरी आहे का त्या चल घर आहे का त्यांनी सोता विचार करायला हवा की त्यांच्या आई वडिलांना ये सर्व मिलवन्या साठी की ती वर्ष लागली आणि त्या मुलाच वय काय तरी तो job करतोय आणि कही तरी करण्या चा प्रयत्न करतो आहे हे महत्तावच नाही का आणि विशेष म्हणजे त्या मुला जर कोणतेच वेसन नाही मग काय problem आहे. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว

      ​@@narayanthakur1841मुलींच्या अपेक्षा अवाजवी आहे कि नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? आमच्या हिशोबाने आमच्या अपेक्षा वाजवी आहे पण तुम्ही त्या अपेक्षेत बसत नाही म्हणून तुम्हाला त्या अवाजवी वाटताय. मुलांच्या पण अपेक्षा असतात कि गोरीपान सुंदर मॉडेल मुलगी पाहिजे. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात प्रत्येकाने गोर्‍यापान बायकोची अपेक्षा ठेवणे हे अवाजवी नाही का?

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว

      ​@@narayanthakur1841 आणि निर्व्यसनी आहे तर काय मोठं काम नाही केलं तुम्ही. तुमच्या निर्व्यसनीपणाने मुलीचं पोट नाही भरणार.
      तुम्ही कराल का एखाद्या काळ्या रंगाच्या 95 किलो वजन असलेल्या मुलीशी लग्न? ती कितीही मेहनती, चांगली आणि निर्व्यसनी असली तरी तुम्ही तिच्या दिसण्यावरूनच नकार देणार. मग आमच्याकडून कशाला अपेक्षा करतात कि आम्ही तुमची मेहनत, कष्ट आणि निर्व्यसनीपणा पाहू??

    • @narayanthakur1841
      @narayanthakur1841 ปีที่แล้ว +1

      @@t33554 मला अस वाट तुम्हाला अजुन मुला समजली नाहीत तुम्हाला सांगू बरीच मुल मुलगी कशी दिसते या हे जास्त बघत नाही त्याना फक्त त्याना मला समजून घेणारी मुलगी हावी हीचा अपेक्षा असते. आणि निर्वसनी च मी यासाठी बोलो की किती तरी लोकांचे घर या वेसना मुळे बर्बाद झाले आहेत.मी अस बोलोचा नाही की तो मुलगा निर्वसनी आहे पण कही कामवात नाही मी हे पण बोलो की जर तो मुलगा मेहनती असेल कही तरी करायची त्याची इच्छा असेल तर अश्या मुलाना तुम्ही नकार का देता मला माहित आहे या गोष्टी कोना ला एका भेटि मधे नाही समजणार त्या साठी तुम्ही त्याचीशी बोला त्याला समजून घ्या जाशी मुलींची अपेक्षा असते की आपला जोड़ी दार आपल्या ला समजून घेणारा असावा हेचा तुम्ही पण करा. 🙏🏼🙏🏼

    • @narayanthakur1841
      @narayanthakur1841 ปีที่แล้ว

      @@t33554कोण बोल की मुल मुलींन मधे दिसायला कशी आहे हे बागता त्यना फ़क्त त्याना समजून घेणारी हावी असते आता तुम्ही बोलालाल की आता मूली मिळत नाही म्हणून अस बोलत आहे तस नाही मुलाना पण समजता की मुलींचा दिसन्या पेक्षा ती कशी आहे हे महत्वाच आहे.

  • @KumarBharat77
    @KumarBharat77 4 หลายเดือนก่อน

    Mhanje bail pahije.

  • @rahulkumbhar8431
    @rahulkumbhar8431 ปีที่แล้ว

    Tula konta dusra video nahi ka re

  • @vikasmane363
    @vikasmane363 ปีที่แล้ว

    Topic sample aahet ka tumchyakadche

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 ปีที่แล้ว +1

    सरकारी नोकरी आणि मनी

  • @rahulkumbhar8431
    @rahulkumbhar8431 ปีที่แล้ว

    Tu kay handaga ahe ka re

  • @mayurchavan6144
    @mayurchavan6144 ปีที่แล้ว

    Muli cha bapa Kade ahy ka😅 bgha adhi

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว

      तसं तर मुलाचा बाप काळ्या रंगाचा असतो तरी मुलगा गोरीच मुलगी शोधतो. मग मुलीचा बाप गरीब असला तरी श्रीमंत जावई शोधला तर काही चूक नाही यात

    • @mayurchavan6144
      @mayurchavan6144 ปีที่แล้ว

      @@t33554 tasa tr mgh tu fair and lovely lav 😃

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว

      @@mayurchavan6144 तू लाव fair n lovely आणि तुझ्या आईवडीलांना पण लावायला लाव. जर तुम्हा तिघांचा रंग उजळून रशियन सारखा झाला तर लावेल मी.

  • @Elon_musk007
    @Elon_musk007 ปีที่แล้ว

    अंधश्रध्दा आहे हे

  • @saivarhadi5651
    @saivarhadi5651 ปีที่แล้ว

    Tumhi he saital nhi ki sau sasre vegal asel pahijel

  • @prathmesh_netake_3008
    @prathmesh_netake_3008 ปีที่แล้ว +1

    Kay vel ali aahe mulinchi pn pasand pahaychi vel aali aahe mulanvr

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว +1

      मग मुलगी मनुष्य नाही का? ती काय वस्तू नाही कि खरेदी करताय

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 3 หลายเดือนก่อน

    Paisa asla ki nokri asli ki mhatara navra chalto mulila

  • @KomalSehlke-ns7ht
    @KomalSehlke-ns7ht ปีที่แล้ว

    Bhangarr😢😢 episode

    • @narayanthakur1841
      @narayanthakur1841 ปีที่แล้ว

      खर सांगितला त्यांनी हेच चालू आहे सध्या

  • @Mountain_boy88
    @Mountain_boy88 ปีที่แล้ว +1

    A Girl be like-
    i deserve 20k ring
    10lac wedding
    20lac car
    50 lac house
    and all she has to offer is pre used pu**y

    • @t33554
      @t33554 ปีที่แล้ว +1

      Still boys marry her.

  • @ganeshchhattise512
    @ganeshchhattise512 ปีที่แล้ว +2

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @rajeshjj748i
    @rajeshjj748i 5 หลายเดือนก่อน

    kay doke aahe privatisation mule lagna hote nhi wah dake aahe