गावाकडचा मुलगा नको गं बाई,लग्न करण्यासाठी मुलीच्या अपेक्षा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा... शहरातला मुलगा पाहिजेय, पण खरं सुख गांवात राहण्यात आहे, जे मी आता अनुभवतेय 🙏
    माझे गावाकडील जीवन पद्धत पाहण्यासाठी तुम्ही मिनल गोसावी vlog या मराठी youtub चॅनेल ला subscribe करा

ความคิดเห็น • 10

  • @journeywithnikhil
    @journeywithnikhil ปีที่แล้ว +4

    बरोबर बोललीस ताई... पैसा म्हणजे सर्वस्व नाही... गावातल्या सुखासमोर सर्व काही फिक आहे.

  • @ajaybhuvad7900
    @ajaybhuvad7900 ปีที่แล้ว +2

    ताई खरचं गाव खुप छानच

    • @minalgosavi19
      @minalgosavi19  ปีที่แล้ว

      व्हिडीओ पहिल्या बद्दल धन्यवाद

  • @rajkumarjavalage6422
    @rajkumarjavalage6422 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर बोललीस ताई 🙏

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 6 หลายเดือนก่อน

    खूप छान बोललीस तू ,अगदी खरं आहे तुझं बोलणं ताई

  • @amitjadhav6847
    @amitjadhav6847 ปีที่แล้ว +2

    मुलींचे वडील चमाट झाले आहेत

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 2 หลายเดือนก่อน

    Taai namskar

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 3 หลายเดือนก่อน

    Utob vr mahti deneyapksha surat mothe hordig lava

  • @kartikgamer3851
    @kartikgamer3851 7 หลายเดือนก่อน

    मुली छपरी मुला सोबत लग्न करतात.