या ५ कारणांमुळं विवाहबाह्य संबंध वाढलेत | Extramarital Affair | Marathi Marriage | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2023
  • या ५ कारणांमुळं विवाहबाह्यसंबंध वाढलेत | Extramarital Affair | Marathi Marriage | Vishaych Bhari
    मंडळी मागच्या काही काळापासून तशी लग्नव्यवस्थाचं विस्कळीत झालीये आणि त्याचे फार वाईट परिणाम युवकांना युवतीना भोगावे लागतायत. त्यात आणखी भर म्हणजे विवाहबाह्य संबंध म्हणजेचं Extramarital Affairs ही सुद्धा एक गंभीर समस्या आता आपल्या समाजापुढं उभी राहिलेलीये. संपत्तीच्या वादानंतर हल्ली तशाच प्रकरणाच्या बातम्या दिवसागणिक ऐकायला मिळत आहेत. पण त्याची नेमकी काय कारणे आहेत. लग्न झाल्यानंतर पुरुष असो वा महिला त्यांना विवाहबाह्य संबंध का ठेवावे वाटतात. या समस्येची काही अभ्यासपूर्ण निरीक्षण तज्ञांकडून नोंदवण्यात आलेली आहेत. तीच आपण आजच्या या व्हिडीओमधून जाणून घेणारंय..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #extramaritalaffair
    #extramaritalaffairofmarriedwomen
    #extramaritalaffairtarotreading
    #extramaritalaffairpart2crimepatrol
    #extramaritalaffairmalayalamshortfilm
    #extramaritalaffaircrimepatrolpart1
    #extramaritalaffairmovieexplainedinhindi
    #extramaritalaffairtarotreadingtoday
    #extramaritalaffairofmarriedwomenmovies
    #extramaritalaffairincrimepatrol
    #extramaritalaffairepisodesofsavdhaanindia
    #extramaritalaffairtarot
    #extramaritalaffairshortfilmhindi
    #extramaritalaffairwebseriesonnetflix
    #extramaritalaffairstory
    #marriage #marriagefraud #fraudmarriage #fraudinmarriage #matrimonialfraud #marriagefraudcases #fraudmarriageact #marriagefraudcasenashik #marathimarriagefraudapps #marriagefrauddeportation #marriagefraudcasesinmaharashtra #onlinematrimonialfraud #marriagefraudpenalties #marathinews #marriagefraudcasesinindia #matrimonialfraudinindia #matrimonialfraudsinindia #matrimonialfrauds #matrimonyfrauds #matrimonyfraud #nrimarriagefraud #लग्न #लग्नहोतनाहीय #abpmaza #zee24taas #marathimulgi #marathimulaga

ความคิดเห็น • 600

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 7 หลายเดือนก่อน +261

    अनैतिक संबंधचा शेवट फक्त मृत्यू किंवा जेल 💯 सावध रहा प्रामाणिक रहा 🙏🙏 आनंदी आयुष्य जगा 💯नाहीतर तुम्ही संपणार-शेवट-खात्मा -बरबादी होणारच

    • @vinodjungharesatara
      @vinodjungharesatara 7 หลายเดือนก่อน +2

      खरं आहे 🙏

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 6 หลายเดือนก่อน

      विवाहबाह्य संबंध फक्त्त आपल्या हिंदू धर्मात जास्त आहेत कारण आपण लोक दुसऱ्याचे बगून प्रभावित होतोत. आणि महिलांना व मुलींना मोकळे सोडून देणे त्यांना धर्माचे ना संस्कृती काही घेणे देणे नाही. एक खराब वागणारी बाई आक्या गावातल्या पुरुषांना बिगडू शकते.
      आज कल बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चे चाळे पण कमी नाहीत या आशा सांस्कर नें पार वात लावली आहे. हिंदू धर्माचे वाटूळ होयला सुरवात झाली आहे. शहरात 98%महिलांचे अनैतिक संबंध आहेत. आशा कारणाने चांगले चांगले घर बरबाद होतात. आपल्या बायकोवर व मुलीवर लक्ष ठेवले तर आशा घटना होणार नाहीत.
      राम... राम... 🙏🙏🙏

    • @mahendrakakpure9571
      @mahendrakakpure9571 4 หลายเดือนก่อน +1

      Correct

    • @rajpradhan5617
      @rajpradhan5617 3 หลายเดือนก่อน

      😊😊

    • @anuptheking747
      @anuptheking747 3 หลายเดือนก่อน +1

      Extramarital Affair गुन्हा नाही!

  • @DREAMERS..
    @DREAMERS.. 7 หลายเดือนก่อน +127

    पाश्चिमात्या संस्कृतीच आकर्षण,अनुकरण

  • @anandi993
    @anandi993 7 หลายเดือนก่อน +599

    मी जर ३० वर्षापूर्वी जन्माला आले असते तर नक्कीच मी लग्न केले असते कारण त्यावेळी नाती सुद्धा तशी घट्ट होती विश्वासू होती.... आता परिस्थिति अशी आहे की लग्न केल्यावर सुद्धा नात घट्ट होत नाही विश्वासाचं अभाव चिडचिड बदललेली lifestyle समजदुरपणा atishay kami झालेले आहे... त्यामुळे लग्न करून सुखी होण्यापेक्षा लग्न करून दुःखी होणाऱ्या माणसांचे स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे .. परिणामी ओढवून depresion घेऊन आयुष्य जगण्यापेक्षा मोकळं आणि सुटसुटीत आयुष्य जगणे योग्य नाही का .... आणि आता काय पुरुष स्त्री दोघे कमवतात मग मुल बाळ दत्तक घेऊन किंवा अनेक वैदकिय मदत घेऊन मुल जन्मना घालता येते....मग लग्न करून एवढं त्रास का सहन करावा... मझ अस मत अजिबातच नाही की करूच नये लग्न .. ज्यांना खरंच तेवढं चांगला साथीदार मिळाला तर नक्कीच करावं पण लग्न करायचं आहे म्हणून कोणाच्या पण गळ्यात माळ घळ्यापेक्षा ते न केलेलं कधीही चांगल

    • @mosinshaikh1960
      @mosinshaikh1960 7 หลายเดือนก่อน +10

      💯

    • @Vaibhav-r33
      @Vaibhav-r33 7 หลายเดือนก่อน +6

      ❤ 100%

    • @vijayredkar6672
      @vijayredkar6672 7 หลายเดือนก่อน +4

      1 ch no . Vlog..

    • @patilgnyaneshwar2291
      @patilgnyaneshwar2291 7 หลายเดือนก่อน +23

      आरे भाऊ तुला लग्ना ला मूलगी भेटली नहि म्हनावे 😂

    • @Vikrampowar313
      @Vikrampowar313 7 หลายเดือนก่อน +47

      नाण्याच्या 2 बाजू आहेत तसेच
      माणसाच्या पण 2 बाजू आहेत..चांगले👍आणि वाईट👎
      तुम्ही चांगलं पैसा 🤑बघून लग्न करा 👫🥰
      आणि वाईट बाजू लक्षात घ्यायला नको🤦😅
      आणि बारकाईने जर का विचार केलासा तर लग्न हा एक व्यवसाय आहे ..🤑🤑😱😱😱..
      सुखी घर संसार दोघांच्या व्यक्तीमत्वावर अवलंबून असतो ..💯💯💯.. मोठ्या पगारावर नाही 👎👎

  • @maheshhakke7595
    @maheshhakke7595 7 หลายเดือนก่อน +90

    Hindi serials चा परिमाण पण भरपूर झाल आहे

    • @rajendrababuraomanale9585
      @rajendrababuraomanale9585 3 หลายเดือนก่อน +1

      परिणाम???????

    • @MrBadshah74
      @MrBadshah74 3 หลายเดือนก่อน

      Bycot karo. Pure परिवार के साथ

    • @ranimarwadkar7591
      @ranimarwadkar7591 3 หลายเดือนก่อน

      अनुपमा 🤣🤣

  • @kuldeeppatil7526
    @kuldeeppatil7526 7 หลายเดือนก่อน +98

    लग्न म्हणजे लॉटरी सारखी झाली आहे... लागली तर लागली नायतर बादच... आधीच्या काळात लग्न म्हंटले की पोटात गुदगुल्या होयच्या... स्वप्न रंगवायची...आता लग्न म्हटले की गा.. फाटते... एवढी भीती वाटत आहे...आणि कोणाला सांगू पण शकत नाय.. घरात बोलू शकत नाही की किती बेकार स्थिती आहे.. लॉज भरून वाहायला लागले आहेत रोज...ह्यात सगळ्यात जास्त त्रास सिंगल पोरांना होतो किंवा जे खरोखर loyal आहेत....आणि जे आता मजा करत आहेत त्यांना नंतर त्रास होणारच असतो पण ते पुढचं पुढं बगू ह्या मध्ये येतात.. आता चालू आहे ना सगळं नीट...पण सगळी घडी मोडली आहे अशाने...पण शेवटी म्हणातत ना भोग भोगुनी संपवावा... आधीच्या पिढ्यांनी केलेल्या चुका किंवा मजा आताच्या पिढीला भोगयला आल्या आहेत...

    • @Satyayug32
      @Satyayug32 7 หลายเดือนก่อน +1

      💯💯💯

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 6 หลายเดือนก่อน

      विवाहबाह्य संबंध फक्त्त आपल्या हिंदू धर्मात जास्त आहेत कारण आपण लोक दुसऱ्याचे बगून प्रभावित होतोत. आणि महिलांना व मुलींना मोकळे सोडून देणे त्यांना धर्माचे ना संस्कृती काही घेणे देणे नाही. एक खराब वागणारी बाई आक्या गावातल्या पुरुषांना बिगडू शकते.
      आज कल बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चे चाळे पण कमी नाहीत या आशा सांस्कर नें पार वात लावली आहे. हिंदू धर्माचे वाटूळ होयला सुरवात झाली आहे. शहरात 98%महिलांचे अनैतिक संबंध आहेत. आशा कारणाने चांगले चांगले घर बरबाद होतात. आपल्या बायकोवर व मुलीवर लक्ष ठेवले तर आशा घटना होणार नाहीत.
      राम... राम... 🙏🙏🙏

  • @vishaldhote1280
    @vishaldhote1280 4 หลายเดือนก่อน +27

    अनैतिक संबंध नका करू चागले रहा आणि जीवन सुंदर आहे प्रेम फक्त आई वडील वर करा बाकी सर्व मोह माया आहे 😮😮 आपली सस्कृती जपा

    • @MrBadshah74
      @MrBadshah74 3 หลายเดือนก่อน

      त्यापेक्षा लग्न करूच नका

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 7 หลายเดือนก่อน +222

    कटू सत्य -
    लग्न पाहताना जात पाहतात पण तोच लोक विवाहबाह्य संबंध ठेवताना अजिबात जात पाहत नाहीत. फक्त दे दणके.

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 6 หลายเดือนก่อน

      विवाहबाह्य संबंध फक्त्त आपल्या हिंदू धर्मात जास्त आहेत कारण आपण लोक दुसऱ्याचे बगून प्रभावित होतोत. आणि महिलांना व मुलींना मोकळे सोडून देणे त्यांना धर्माचे ना संस्कृती काही घेणे देणे नाही. एक खराब वागणारी बाई आक्या गावातल्या पुरुषांना बिगडू शकते.
      आज कल बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चे चाळे पण कमी नाहीत या आशा सांस्कर नें पार वात लावली आहे. हिंदू धर्माचे वाटूळ होयला सुरवात झाली आहे. शहरात 98%महिलांचे अनैतिक संबंध आहेत. आशा कारणाने चांगले चांगले घर बरबाद होतात. आपल्या बायकोवर व मुलीवर लक्ष ठेवले तर आशा घटना होणार नाहीत.
      राम... राम... 🙏🙏🙏

    • @vinodjungharesatara
      @vinodjungharesatara 5 หลายเดือนก่อน +5

      😄😄😄😄

    • @UniqueVidhan
      @UniqueVidhan 4 หลายเดือนก่อน +5

      दे दनके 🔥🔥🤣🤣

    • @bittertruth.2399
      @bittertruth.2399 4 หลายเดือนก่อน +6

      @@UniqueVidhan लॉज ची कमाई त्यातच तर आहे. विवाहबाह्य लैंगिक संबंधांची extreme मजा लॉज वरच अनुभवतात.

    • @dattatraykanade977
      @dattatraykanade977 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂

  • @user-cj3fn5wm8o
    @user-cj3fn5wm8o 7 หลายเดือนก่อน +58

    आई नसल्यामुळे(कॅन्सर)😢 माझे लग्न वयाच्या 21व्या वर्षी झाल पण मला लग्न 27च्या पुढं करायचं होत कारण मी नॅशनल wrestlingची तयारी करत होतो मला लोकांनी लई torcher करायला चालू केलं आता काही उपयोग नाही असं तस आणि खचून जाऊन 8वर्ष झाल 400रू कामाला जातो
    तात्पर्य :😢लोकांचे ऐकून स्वतःचे नुकसान करू नका थोडेच दिवस असतात ते निघून जातात❤

    • @uniquecoral
      @uniquecoral 7 หลายเดือนก่อน +1

      bhai mere jaisa haii same to same story😂

    • @vinodjungharesatara
      @vinodjungharesatara 5 หลายเดือนก่อน

      अजून डिटेल्स मध्ये सांगा 🙏

    • @user-sq2cd9qb8t
      @user-sq2cd9qb8t 3 หลายเดือนก่อน +1

      😮😮😮

    • @artichavan2907
      @artichavan2907 2 หลายเดือนก่อน

      kai zata kalal nahi..kai te

  • @prabhakarsable2966
    @prabhakarsable2966 7 หลายเดือนก่อน +30

    विवाबाह्य संबंध नेहमीच घातक असतात ...शेवट खूप खूप वाईट असतो एकदा विचार करा नंतर पुढे पाऊल टाका

  • @shivkedara
    @shivkedara 7 หลายเดือนก่อน +52

    लग्न, विवाह ही आपल्या ऋषीमुनींनी किती पवित्र गोष्ट आहे असे सांगितले आहे. परंतु आजकालच्या भोगवादी वृत्तीमुळे स्त्री आणि पुरुष दोघेही बिघडले आहेत. विवाह यशस्वी होण्यासाठी एकमेकांची वैचारिक उंची आणि प्रगल्भता ही खूप महत्त्वाची असते. स्त्री असो की पुरुष असो स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी जगण्यासाठीच विवाह असतो असे समजून जे विवाह करतात त्यांचे जीवन यशस्वी होऊच शकत नाही कारण विवाह म्हणजे प्रेम, त्याग आणि वेळेला स्वतःच्या सुखाचा विचार न करण्याची वृत्ती जवळ असावी लागते... खरे तर आजकालच्या संस्कारहीन मुला-मुलींना विवाह करण्याची लायकी अगोदर संपादन करायला पाहिजे. विवाह संस्थेचा उदात्त आणि पवित्र अर्थ ज्याला समजत नाही, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, अशांनी आपली लायकी तपासूनच विवाह करावा.... फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करणारे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, विवाह करण्याच्या लायकीचे नसतात कारण विवाह म्हणजे एक कुटुंब संस्था चालवण्याची कला, तळमळ असलेल्या व्यक्तींचा विषय आहे.... पात्रता नसणाऱ्या व्यक्तींचा तो विषयच नाही...! साधा विचार करा ना, आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेला त्याग, मेहनत वेळेला एकमेकांपासून दूर राहावे लागले तरी सुद्धा एकमेकांबद्दल असलेली निष्ठा, आणि संपूर्ण कुटुंब बद्दलचे प्रेम यावरच ते एवढी मोठी उंची गाठू शकले...!!!

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 7 หลายเดือนก่อน +1

      किती सुंदर &सत्य

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 6 หลายเดือนก่อน +1

      विवाहबाह्य संबंध फक्त्त आपल्या हिंदू धर्मात जास्त आहेत कारण आपण लोक दुसऱ्याचे बगून प्रभावित होतोत. आणि महिलांना व मुलींना मोकळे सोडून देणे त्यांना धर्माचे ना संस्कृती काही घेणे देणे नाही. एक खराब वागणारी बाई आक्या गावातल्या पुरुषांना बिगडू शकते.
      आज कल बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चे चाळे पण कमी नाहीत या आशा सांस्कर नें पार वात लावली आहे. हिंदू धर्माचे वाटूळ होयला सुरवात झाली आहे. शहरात 98%महिलांचे अनैतिक संबंध आहेत. आशा कारणाने चांगले चांगले घर बरबाद होतात. आपल्या बायकोवर व मुलीवर लक्ष ठेवले तर आशा घटना होणार नाहीत.
      राम... राम... 🙏🙏🙏

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 4 หลายเดือนก่อน +14

    लग्नासाठी मुली न मिळणे यात मुलांची काहीच चूक नसते कारण मुलींना छपरे आवडतात. ज्या मुली शिकलेल्या आहे त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त पगार असलेला मुलगा मिळावा अशी अपेक्षा असते. शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न न करण्याचे कारण म्हणजे शेती मालाला योग्य भाव न मिळणे किंव्हा जमीन कमी असणे वारंवार पडणारा दुष्काळ.
    शेतकऱ्याच्या मुली सुद्छा नोकरी वाल्या मुलाची अपेक्षा करतात कारण त्यांना माहीत आहे की आपला बाप शेती करतो शेतात किती कष्ट करावे लागतात.
    याला फक्त एक कारण आहे वंशाला दिवा हवा पण दोन घरांचा उध्दार करणारी मुलगी नको
    त्यात बिघडत चाललेली समाजव्यवस्था.
    काही मुलं खरंच खूप त्याग करतात ते स्वतःच घर चालवण्यासाठी खूप कष्ट करतात संस्कारी पण असतात पण आज मुलींना चांगल्या मुलांनवर प्रेम करता येतं नाही सगळ्यांना पैसा हवा आहे. पण जर संस्कार नसेल तर कितीही पैसा असुदे जीवनात दुखीच राहाल आणि मग असे विवाहबाह्य संबंध ठेवतात.

  • @vinodjungharesatara
    @vinodjungharesatara 7 หลายเดือนก่อน +39

    अभ्यास छान केलाय परंतु विवाह बाह्य संबंधांची अर्धवट आणि एकच बाजू मांडली, परंतु अश्या अनैतिक संबंधामुळे किती लोकांचे आयुष्य बरबाद झाले आहे आणि रोज होत आहे, वर्तमान पत्रात रोज बातम्या- हत्या, आत्महत्या, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी, आणि मानसिक रुग्ण होऊन डिप्रेशनची औषधं खातात, अश्या संबंधामुळे किती तरी यशस्वी पुरुषांचे करियर चालू होतानाच संपलं आहे..... तुम्ही फक्त कायदेशीर मान्यता किंवा शिक्षेची तरतूद अशी अपूर्ण माहिती दिली.... परंतु अशे संबंध कोर्टात प्रूव्ह करताना किती प्रॉब्लेम होतात.. वकिलांची घरे भरली जातात

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 7 หลายเดือนก่อน +46

    पूर्वी पण होता पण लपून होता.. आता सोशल मीडिया मुळे उघड़ उघड़ आहे.. प्रमाण वाढला आहे कारण इंटरनेट मुळे कांटेक्ट इजी आहे

  • @namdevmane8082
    @namdevmane8082 7 หลายเดือนก่อน +49

    मनापासून प्रेम वगैरे हे घरामध्ये ठीक आहे...
    जेंव्हा विवाहित पुरुष किंवा स्त्री हे बाहेर जॉब साठी जातात तेंव्हा इतरांसोबत शारीरिक आकर्षण निर्माण होतात...
    यामध्ये काही विशेष नाही... निसर्गाचा नियम स्वाभाविकच आहे...
    फक्त फरक एवढाच आहे की.... कहाणी हर किसी की होती हे... किसी की छुप जाती हे.. तो किसीकी छप जाती हे 🙏

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 6 หลายเดือนก่อน

      विवाहबाह्य संबंध फक्त्त आपल्या हिंदू धर्मात जास्त आहेत कारण आपण लोक दुसऱ्याचे बगून प्रभावित होतोत. आणि महिलांना व मुलींना मोकळे सोडून देणे त्यांना धर्माचे ना संस्कृती काही घेणे देणे नाही. एक खराब वागणारी बाई आक्या गावातल्या पुरुषांना बिगडू शकते.
      आज कल बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चे चाळे पण कमी नाहीत या आशा सांस्कर नें पार वात लावली आहे. हिंदू धर्माचे वाटूळ होयला सुरवात झाली आहे. शहरात 98%महिलांचे अनैतिक संबंध आहेत. आशा कारणाने चांगले चांगले घर बरबाद होतात. आपल्या बायकोवर व मुलीवर लक्ष ठेवले तर आशा घटना होणार नाहीत.
      राम... राम... 🙏🙏🙏

  • @anikettupe1988
    @anikettupe1988 7 หลายเดือนก่อน +14

    सगळ्यात घातक मोबाईल आहे

  • @simplepleasure7724
    @simplepleasure7724 7 หลายเดือนก่อน +65

    पॉर्न बघून देखील लोकांचे विवाहबाह्य संबंध करण्याची इच्छा होते

    • @s.bbsatyam.3440
      @s.bbsatyam.3440 7 หลายเดือนก่อน +21

      आजकाल महिला आणि मुलींनाच जास्त सेक्स करण्याची सवय लागली आहे. असे कपडे घालतात जसकी मुद्दाम अंग प्रदर्शन करतात. हे बदलायला पाहिजे आधी. महिला तयार आहे म्हणून पुरुष तसे करायला तयार होतात. पण महिलांनीच जर नाही म्हंटले तर पुरुष कशाला करतील.

    • @indian62353
      @indian62353 7 หลายเดือนก่อน

      @@s.bbsatyam.3440 बरोबर. मुली मुद्दामहून विचित्र कपडे घालून अंग-प्रदर्शन करतात 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @user-km1ze4nd6s
      @user-km1ze4nd6s 4 หลายเดือนก่อน

      सर्वात मोठे कारण,भारतातील फेमिनिस्ट कायदे सुप्रीम कोठठ्यात तर दलाल बसले आहेत की लेसबियन तेच समजत नाही🎉😂😂😂😂😂

    • @Anilkamble22
      @Anilkamble22 3 หลายเดือนก่อน

      Ho

    • @jevankk
      @jevankk 3 หลายเดือนก่อน

      Por# will be upcoming booming industry and it will destroy all things.... literally we can see affect of it in surrounding too

  • @Theartofanime20
    @Theartofanime20 4 หลายเดือนก่อน +27

    कारण काहीही असो, पण जो पार्टनर प्रामाणिक आहे, त्याला जीवघेणा, प्रचंड त्रास होतो, हे नक्की !!

    • @sachins9256
      @sachins9256 3 หลายเดือนก่อน

      कुठून आहेस

    • @vedantgamer509
      @vedantgamer509 3 หลายเดือนก่อน

      100 % correct

    • @user-sq2cd9qb8t
      @user-sq2cd9qb8t 3 หลายเดือนก่อน +1

      Barobr

  • @Aniket66784
    @Aniket66784 7 หลายเดือนก่อน +217

    असले किस्से ऐकून लग्नाबद्दल भिती वाटायाला लागली आहे😢

    • @arjunmunde5712
      @arjunmunde5712 7 หลายเดือนก่อน +9

      Kharch mul var pan prinam hothayt ghari pan mami papa che bhandn pahun tyana pan lagn karne vacha vishvas rahila nahi

    • @Vikrampowar313
      @Vikrampowar313 7 หลายเดือนก่อน +12

      शेवटी, नाशिब महत्वाच आहे रे 😊भावा

    • @Analysis565
      @Analysis565 7 หลายเดือนก่อน +14

      करू नका लग्न.. बाहेर संबंध ठेवा

    • @arjunmunde5712
      @arjunmunde5712 7 หลายเดือนก่อน +6

      He ch na bher sagl bhetay Gharchi garj nahi

    • @Analysis565
      @Analysis565 7 หลายเดือนก่อน +9

      शक्यतो बाहेर संबंध ठेवताना कपल शोधा... आज काल Cuckold चा ट्रेंड चालु आहे...

  • @user-ir3uk5fy5k
    @user-ir3uk5fy5k 7 หลายเดือนก่อน +114

    आमच्या आज्जाची पाच लग्न झालीत आणि माझं एक सुद्धा होईना...😔

  • @SunilSalve-xn7br
    @SunilSalve-xn7br 3 หลายเดือนก่อน +2

    प्रामाणिक रहा चांगला संसार करा खुप चांगली जीवन आहे कोणीही काही करो आपण चांगले राहावे आई वडील भाऊ बहीण पुतणे पुतण्या भासा भासी व इतर नाते वाइक व आपल्याला शेवट पर्यंत सात देणारी बायको मुले याचा सोबत जर आनंदाने जीवन जगले ना तर जीवनाचा खरा आदर्श निर्माण केला आपण दुसरीकडे लक्ष सुध्दा विचलीत होणार नाही. आणि पाप सुध्दा होणार नाही. फक्त चागले रहा प्रमाणिक रहा हेच सुखी जीवन आहे दुसर काही नाही दुसर क्षणीक सुख आहे शेवट घातक आहे बोलण्या सारख खुप आहे समजदार व्यक्ती ला एवढे च खास आहे काही चुकल तर भाऊ म्हणून माफ करा 🙏🙏

  • @gajunaik2127
    @gajunaik2127 7 หลายเดือนก่อน +9

    शारीरिक आकर्षण हे नैसर्गिक आहे,ते पुरुष व स्त्रिया सारखेच असतात पण स्त्री स्वतःस समाज व इतर कारणांमुळे मुळे आपल्यावर बंधनं आणत असतात पण आपल्याला पुरुष हा पुरुषप्रधान संस्कृती हिरो बनण्याचा प्रयत्न करताना दिसत असतो
    जिवन जगताना दोघांनी मिळून तडजोड करणं आवश्यक तर आहे

  • @manojshelot2840
    @manojshelot2840 7 หลายเดือนก่อน +12

    अतीशय छान माहिती....
    सुप्रीम कोर्ट बरोबर बोलत आहे 😊

  • @gajananpowar3206
    @gajananpowar3206 3 หลายเดือนก่อน +9

    I m very lucky in this . We both are happy and enjoying marriage life from last 20 years

  • @Jayesh467
    @Jayesh467 7 หลายเดือนก่อน +14

    वा वा वा....👏👏👏👏👏

  • @gajananbhoyar5160
    @gajananbhoyar5160 7 หลายเดือนก่อน +64

    आताची परिस्थिती मुली भेटन खुप खूप कठीण झालं एकूण तिकडून मुलगी भेटली तर आशा गोष्टी घडत आहे लग्न कराव की नाही हा प्रश्न पडला लगन नाही केलं तर लोक काही बोलतात हे भगवान😂😂😂

    • @ganeshparihar8342
      @ganeshparihar8342 7 หลายเดือนก่อน +3

      माझं असच झालं आहे 😢😢😢

    • @gajananbhoyar5160
      @gajananbhoyar5160 7 หลายเดือนก่อน +11

      आता चा मुली वर भरोसा नाही राहयला आपण बाहेर जॉब गेलो की boyfriend ला घरी बोलवायचं हे भगवान आम्ही मनुष्यन जगायचं कसं 😂😂😂

    • @MySonu17
      @MySonu17 7 หลายเดือนก่อน

      Girls aged 14 to 25 often desire a "bad boy" or a muscular boyfriend for companionship, commonly referred to as "boyfriend material." And they seek a financially well-settled man for marriage and financial security, often known as a "nice guy." Interestingly, these same "nice guys" are frequently overlooked by girls between the ages of 14 and 25 😂.
      After 2 to 3 years of marriage with a "nice guy, this girl feels bored with a nice guy. After that, many girls seek extramarital a*fairs with a "bad boy" or a muscular man to relive and enjoy the thrills and fun that they experience during their lives, especially between the ages of 14 and 25. This is why 7 out of 10 m*rried women in India have a*fai*s today.This is said to be the psychology of 95% of g*rls.
      The problem is that 80% of boys are "nice guys," which is why, according to the latest surveys, women find 80% of males unattr*ctive. Now, these "nice guys" are mostly **rgins until marriage, which is why they expect a **rgin wif*e.Furthermore, 80% of women lose their **rginity to the top 20% of att*active "b*d boys," especially during their peak age between 14 and 26. Most women who los*e their **ginity to bad boys are not able to secure that bad boy for m*rriage because this bad boy has more options. Women who do not secure a bad-boy m*rriage look for nice guys for marriage. They do not love these nice guy*, nor do they find these nice guys att*active; they just marry nice guys for fin*ncial and social secur*ty 😂.Note: **rgin boys, please don not accept non-**rgin wives.😂.
      And remember these factss.
      1) Only 0.3% of gir*s born without hym*n
      2) The probability of breaking hym*n during playing sports is like breaking teeth during football practice. Don't fall for f*minist propaganda. "The p*st does not matter
      ~}~®$|

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 7 หลายเดือนก่อน

      ​@@gajananbhoyar5160 हो ना राव तिचं भीती आहे bc 😂

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 7 หลายเดือนก่อน

      ​@@aishwarya3570byka pn Kami nahit lgn zalelya byka baher bf thevtat nvryscha kata pn kadhtat kahi khup toxic astat

  • @bittertruth.2399
    @bittertruth.2399 5 หลายเดือนก่อน +40

    सर्वात भयाण म्हणजे silent cheating...
    भेटतात, बोलतात, झवतात...
    मन भरलं की सोडतात... दुसरं आवडलं की परत तेच.
    😂लोकांना जरा पण संशय येत नाही.

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 4 หลายเดือนก่อน +3

      १००% बरोबर आहे.

    • @panash6
      @panash6 3 หลายเดือนก่อน +6

      खरं आहे. स्वता वरून सांगते य. असं भरपूर वेळा केलंय मी

    • @ranjeetjadhav2431
      @ranjeetjadhav2431 3 หลายเดือนก่อน

      ​@@panash6tu😅

    • @swapnilgaikwadMH42
      @swapnilgaikwadMH42 3 หลายเดือนก่อน

      हो अगदि बरोबर

    • @artichavan2907
      @artichavan2907 2 หลายเดือนก่อน

      ​@@panash6r you married?? khar sang na extra marital affairs madhe maza yete kai khoop?

  • @akshaypardeshi883
    @akshaypardeshi883 7 หลายเดือนก่อน +62

    कारण एकच आहे Facebook, Instagram,reels,....

    • @sachinburange9242
      @sachinburange9242 7 หลายเดือนก่อน +1

      हेच एकमेव कारण आहे❓

    • @kuldeeppatil7526
      @kuldeeppatil7526 7 หลายเดือนก่อน +6

      Ata tri tech ahe fkt...

    • @Nation1stalways
      @Nation1stalways 7 หลายเดือนก่อน +2

      Baronr

    • @ganeshshardul9319
      @ganeshshardul9319 7 หลายเดือนก่อน +6

      Ani Bollywood wale

    • @amoldhukate1005
      @amoldhukate1005 7 หลายเดือนก่อน +1

      ही सर्व मनातील इच्छा पूर्ण करणारी माध्यमे आहेत . कारणं वेगवेगळी असू शकतात.

  • @Truth_is_powerful
    @Truth_is_powerful 7 หลายเดือนก่อน +67

    विवाह बाह्य संबंध हजारो वर्षीपासून अस्तित्वात आहेत... फक्त तुम्हाला समजायला आता लागलाय...😂😂😂

    • @a-short6059
      @a-short6059 7 หลายเดือนก่อน +1

      💯😂

    • @shashikantshedage6583
      @shashikantshedage6583 7 หลายเดือนก่อน +1

      Yes

    • @reshmajadhav7925
      @reshmajadhav7925 7 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @vinodjungharesatara
      @vinodjungharesatara 7 หลายเดือนก่อน +2

      खून, हत्या आणि पोलीस स्टेशन ही पण रोजचेच झालं आहे

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 6 หลายเดือนก่อน

      विवाहबाह्य संबंध फक्त्त आपल्या हिंदू धर्मात जास्त आहेत कारण आपण लोक दुसऱ्याचे बगून प्रभावित होतोत. आणि महिलांना व मुलींना मोकळे सोडून देणे त्यांना धर्माचे ना संस्कृती काही घेणे देणे नाही. एक खराब वागणारी बाई आक्या गावातल्या पुरुषांना बिगडू शकते.
      आज कल बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चे चाळे पण कमी नाहीत या आशा सांस्कर नें पार वात लावली आहे. हिंदू धर्माचे वाटूळ होयला सुरवात झाली आहे. शहरात 98%महिलांचे अनैतिक संबंध आहेत. आशा कारणाने चांगले चांगले घर बरबाद होतात. आपल्या बायकोवर व मुलीवर लक्ष ठेवले तर आशा घटना होणार नाहीत.
      राम... राम... 🙏🙏🙏

  • @user-fd3wm4nn3k
    @user-fd3wm4nn3k 7 หลายเดือนก่อน +20

    Attach muli Lagna nakoch mhantat kashala havi dokedukhi. Amhi swatah financially stable hovu va growth karoo.

  • @ALS9
    @ALS9 7 หลายเดือนก่อน +8

    4:22 हा ऐतिहासिक निर्णय नाही या मुळे समाजच वाटोळं होत आहे,

  • @ashirwadshinde9423
    @ashirwadshinde9423 7 หลายเดือนก่อน +10

    झी टीव्ही वरील मालिका त्यातील एक मेकांचे लफडे हे ही कारण आहेत

  • @akashjawalkar219
    @akashjawalkar219 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली

  • @Abrojobs1764
    @Abrojobs1764 7 หลายเดือนก่อน +8

    Mjhi pahili bayko Eka Teacher chi mulgi Sakhar Kherda eathli tine tar janun bujun fasval malla tine 4affair thevlele 2012 pasn ani mjhshi lagnntr suda mjhshii roj roj bhandun mala trass deun nighun geli ani tikde jaun ti ratri 1 te 4vajeparyqnt call var asychi ani malach tich family ne ani tine doshi tharvnych prayatn kel pan swmi mjh pathishi hote tya mule mala tich against sagle proof sapdle.te naste tar kadachit tya Bhikari lokani amchkdn 20lakh ghetle aste pan vachlo me ani aaj mala eavdi sanskarik ani mjhvar prem karnari bayko mala milali.

  • @user-wf5xs7nk8v
    @user-wf5xs7nk8v 5 หลายเดือนก่อน +4

    आप आपल्या विचारावर अवलंबून असतं....
    आपण कसं वागायच हे ज्याच त्यांन ठरवायच

  • @sharaddhodare5934
    @sharaddhodare5934 7 หลายเดือนก่อน +19

    6 कारण नशा दारू पिणे,7कारण जास्त विश्वास ठेवणे

  • @Funnycharecteristic
    @Funnycharecteristic 7 หลายเดือนก่อน +32

    लोकं हल्ली घरच्या जेवणाला नाव ठेवतात ..आणि लोकांना आता बाहेरची चव जास्त आवडायला लागली आहे.... तसच झालंय नात्यामध्ये😅😅

  • @user-ft3uv8ns6j
    @user-ft3uv8ns6j 7 หลายเดือนก่อน +23

    Instagram, facebook social media mobile मुळे हे खूप मोठे कारण आहे ह्यामध्ये

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 6 หลายเดือนก่อน

      विवाहबाह्य संबंध फक्त्त आपल्या हिंदू धर्मात जास्त आहेत कारण आपण लोक दुसऱ्याचे बगून प्रभावित होतोत. आणि महिलांना व मुलींना मोकळे सोडून देणे त्यांना धर्माचे ना संस्कृती काही घेणे देणे नाही. एक खराब वागणारी बाई आक्या गावातल्या पुरुषांना बिगडू शकते.
      आज कल बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चे चाळे पण कमी नाहीत या आशा सांस्कर नें पार वात लावली आहे. हिंदू धर्माचे वाटूळ होयला सुरवात झाली आहे. शहरात 98%महिलांचे अनैतिक संबंध आहेत. आशा कारणाने चांगले चांगले घर बरबाद होतात. आपल्या बायकोवर व मुलीवर लक्ष ठेवले तर आशा घटना होणार नाहीत.
      राम... राम... 🙏🙏🙏

    • @yogeshlole5875
      @yogeshlole5875 2 หลายเดือนก่อน +1

      मुस्लिम madye aahe

  • @theboys42018
    @theboys42018 7 หลายเดือนก่อน +29

    सावधान इंडिया 😅😅😅 सतर्क रहे सुरक्षित रहे 🎉🎉

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 7 หลายเดือนก่อน +21

    हा फक्त मिडल क्लास लोकांत आहे ते परंपरा टिकवतात , आदिवासी किंवा लोअर क्लास मध्ये आणि high क्लास मध्ये नियम वेगळे आहेत ते , मनापासून जगतात , फक्त middle क्लास मध्ये च आहे

  • @sdj787
    @sdj787 7 หลายเดือนก่อน +28

    A mental void can also be a reason, for such closeness.
    We always seek validation for our thoughts and where you get it easily, you find attached to it..

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 4 หลายเดือนก่อน +4

    कॉन्व्हेन्ट शिक्षण बंद करून गुरुकुल शिक्षण प्रणाली लागू झाली पाहिजे
    संपूर्ण हिंदु राष्ट्र निर्माण जलद निर्माण झाले पाहिजे .
    हर हर महादेव
    जयतु हिंदु राष्ट्रम
    🙏🚩💐

  • @namdevmane8082
    @namdevmane8082 7 หลายเดือนก่อน +48

    जगात हे प्रेम बब्रेम असलं काही नसतं...
    Love is all about physical attractions 🙏

    • @vasuparlay9389
      @vasuparlay9389 7 หลายเดือนก่อน +2

      अर्थ कळला तर असतं

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 6 หลายเดือนก่อน

      विवाहबाह्य संबंध फक्त्त आपल्या हिंदू धर्मात जास्त आहेत कारण आपण लोक दुसऱ्याचे बगून प्रभावित होतोत. आणि महिलांना व मुलींना मोकळे सोडून देणे त्यांना धर्माचे ना संस्कृती काही घेणे देणे नाही. एक खराब वागणारी बाई आक्या गावातल्या पुरुषांना बिगडू शकते.
      आज कल बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चे चाळे पण कमी नाहीत या आशा सांस्कर नें पार वात लावली आहे. हिंदू धर्माचे वाटूळ होयला सुरवात झाली आहे. शहरात 98%महिलांचे अनैतिक संबंध आहेत. आशा कारणाने चांगले चांगले घर बरबाद होतात. आपल्या बायकोवर व मुलीवर लक्ष ठेवले तर आशा घटना होणार नाहीत.
      राम... राम... 🙏🙏🙏

    • @user-vm7qh2mx3w
      @user-vm7qh2mx3w 6 หลายเดือนก่อน +1

      Not true

    • @nishantkakad369
      @nishantkakad369 4 หลายเดือนก่อน

      Bhau aayushyat khar Prem kelay ka kadhi?
      Nust sakhar god aahe ase mhanun chalnar nahi tichi chav chakhayla havi

  • @Trueth447
    @Trueth447 4 หลายเดือนก่อน

    Serial cha pranam zhalay he sagla

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 7 หลายเดือนก่อน +37

    इथून पुढे फस्ट हॅण्ड बायको मिळणे किंवा नवरा मिळणे म्हणजे नशीबच मानावे

    • @Vikrampowar313
      @Vikrampowar313 7 หลายเดือนก่อน +2

      CORRECT 💯

    • @theoptimist3218
      @theoptimist3218 7 หลายเดือนก่อน +13

      अरे ती काय गाडी आहे का 1st हॅण्ड 2nd हॅण्ड....
      असुदे की मुलाचं किंवा मुलीचं लग्नाच्या आधी काही लफड काय फरक पडतो...
      तो किंवा ती सगळं विसरून नवीन सुरुवात करू इच्छितात की

    • @RRRPPP9712
      @RRRPPP9712 7 หลายเดือนก่อน

      @@theoptimist3218 आरे बाळा फस्ट हॅण्ड नाही फ्रेश पीस म्हण ,शब्दावर नको जाऊ भावना समजून घे, पाहिलेत मोबाइल नव्हते त्यामुळे मुलांना सेक्सबद्दल खूप उशिरा कळायचे ,आता नका त्या गोष्टी नको त्या वयात बघतात त्यामुळे नको ते घडते
      बरं असो
      तुला फ्रेश पीस मिळाला नाही का एवढं का चिडलाय

    • @nitinkoushik2523
      @nitinkoushik2523 7 หลายเดือนก่อน +13

      ​@@theoptimist3218कोणी नाही विसरत लग्नापूर्वीचे लफडे 😂
      लग्नापूर्वीचे लफडे विसरायचे की नाही ते सध्या सध्या असलेल्या व्यक्ती कडून अपेक्षा पूर्ण होत आहेत की नाही यावर depend असते.....😂

    • @Vikrampowar313
      @Vikrampowar313 7 หลายเดือนก่อน

      ​​@@nitinkoushik2523 1 NO .bhava
      Swattchya pleasure sathich ti lagn krat astya 😅
      Prem/apluki mhanje sagl ky swattchya manasarakh pahije..aani sagl jithlya tith pahije ..tarach apulki astya 😂😂😂..
      Naati tutaat jultaat ha sagla khel fulfillment cha hy bhava ..😊😊..

  • @user-cg8hs5zi7w
    @user-cg8hs5zi7w 7 หลายเดือนก่อน +26

    बायकांची खाज वाडली आहे बाकी काही नाही 😂

    • @savitazope54
      @savitazope54 2 หลายเดือนก่อน +1

      बायकांची च का
      माणसाची नाही का
      करा विचार थोडा

  • @sanjaywadke3841
    @sanjaywadke3841 4 หลายเดือนก่อน +2

    Chan sagtl sr

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 4 หลายเดือนก่อน +2

    अभ्यासाचा अभाव, धार्मिक ,नैतिक,सउखआबद्दलच्चआ चुकीच्या कल्पना,मुक्त स्वातंत्र्याच्या मर्यादांची जाणीव नाही,थोडक्यात नैतिक धार्मिक मानसिक संस्काराची कमतरता,पैशामुळे होणारे अधःपतन

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 7 หลายเดือนก่อน +5

    VB uttam logic

  • @indian7706
    @indian7706 7 หลายเดือนก่อน +45

    दोघांना शिक्षा ठेवा तर बर होईल दर वेळी पुरुषच चुकतो हे logic चुकीचं आहे आणी 2018 पर्यंत हे logic चा वापर होत होता.

    • @rahulkadam8718
      @rahulkadam8718 7 หลายเดือนก่อน

      Right काही लेडिज ज्यांना घरून चांगले संस्कार मिळत नाहीत त्यांना नाती गोती काय असतात ती कशी जपली पाहिजेत कसे वागावे काहीच कळत नाही त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो आणि त्या साठी त्या कोणत्याही स्टेप ला जाऊ शकतात

    • @indian7706
      @indian7706 7 หลายเดือนก่อน

      @@aishwarya3570 तुमचं अगदी बरोबर आहे पण जो चूक करतो त्याला शिक्षा व्हावी. मग तो पुरुष असो किंवा स्त्री.

    • @niteshyelekar4550
      @niteshyelekar4550 7 หลายเดือนก่อน +10

      ​@@aishwarya3570 आणि त्यांचं काय जे आपल्या बायकोच्या गरजा भागविण्यााठी दिवसभर बाहेर राबतात आणि घरी येऊन बघितल्यावर बायको दुसऱ्या व्यक्तीसोबत आपल्याच बेड वर झोपलेली असते ???

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 7 หลายเดือนก่อน

      हे बरोबर, जे चुकतंय ती स्त्री असो की पुरुष अशी शिक्षा द्यावी की चूक करताना भीती बसली पाहिजे, असं आसपास गावात,natevaikamde yeiktana वाईट वाटते, एक आई कशी चुकू शकते, आणि अजून हे कलियुग आपल्याला काय काय पाहायला लावणार आहे 😢😭😴🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡💯👏👑

    • @shri5979
      @shri5979 7 หลายเดือนก่อน

      काँग्रेस सत्तेत होते तेव्हा पासून खूप वाट लावली.

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 7 หลายเดือนก่อน +5

    ते दोघ एकमेकांनशी एकनिष्ठ आहेत त्यासाठी त्यांची प्रित कारणीभूत आहे की जगाची रीत?????

  • @manyaa00707
    @manyaa00707 7 หลายเดือนก่อน

    लय जड

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 7 หลายเดือนก่อน +24

    मानस शास्त्र नुसार एका गोष्टीचा वारंवार आनंद घेत गेल्याने त्या गोष्टीमधील रस कमी होत जातो आणि नाविन्याचा शोध मनुष्य घेऊ लागतो . हेच वस्तू आणि माणसाला ही लागू आहे .

  • @marutiraul7686
    @marutiraul7686 7 หลายเดือนก่อน +18

    वेब सीरीज सुद्धा याला कारणीभूत आहे.

    • @nittm8630
      @nittm8630 3 หลายเดือนก่อน

      याच ठिकाणी लेकरांना सेक्स एजयुकेशन दिलं तर web series वर खापर फोडलं जाणार नाहीत.

  • @lihajpathan4003
    @lihajpathan4003 7 หลายเดือนก่อน +28

    Too many relationships b4 marriage can also be reason for extramarital affair

    • @MySonu17
      @MySonu17 7 หลายเดือนก่อน

      Girls aged 14 to 25 often desire a "bad boy" or a muscular boyfriend for companionship, commonly referred to as "boyfriend material." And they seek a financially well-settled man for marriage and financial security, often known as a "nice guy." Interestingly, these same "nice guys" are frequently overlooked by girls between the ages of 14 and 25 😂.
      After 2 to 3 years of marriage with a "nice guy, this girl feels bored with a nice guy. After that, many girls seek extramarital a*fairs with a "bad boy" or a muscular man to relive and enjoy the thrills and fun that they experience during their lives, especially between the ages of 14 and 25. This is why 7 out of 10 m*rried women in India have a*fai*s today.This is said to be the psychology of 95% of g*rls.
      The problem is that 80% of boys are "nice guys," which is why, according to the latest surveys, women find 80% of males unattr*ctive. Now, these "nice guys" are mostly **rgins until marriage, which is why they expect a **rgin wif*e.Furthermore, 80% of women lose their **rginity to the top 20% of att*active "b*d boys," especially during their peak age between 14 and 26. Most women who los*e their **ginity to bad boys are not able to secure that bad boy for m*rriage because this bad boy has more options. Women who do not secure a bad-boy m*rriage look for nice guys for marriage. They do not love these nice guy*, nor do they find these nice guys att*active; they just marry nice guys for fin*ncial and social secur*ty 😂.Note: **rgin boys, please don not accept non-**rgin wives.😂.
      And remember these factss.
      1) Only 0.3% of gir*s born without hym*n
      2) The probability of breaking hym*n during playing sports is like breaking teeth during football practice. Don't fall for f*minist propaganda. "The p*st does not matter
      ~^£|£

  • @user-vi8mz7xv8s
    @user-vi8mz7xv8s 7 หลายเดือนก่อน +21

    नुसतं टपा टप बाकी काही नाही, मोबाइल TV वर बघायचं आणि दुसऱ्या सोबत

  • @sunitapawar237
    @sunitapawar237 4 หลายเดือนก่อน

    Khup changala vishay ahe ha jya kaydyamule maza navra mazya samor dusrya bai la gheun jato vRtun bYkolla din m to bai tixyVrr police complent karel

  • @shaileshsurwase8846
    @shaileshsurwase8846 7 หลายเดือนก่อน +3

    चांगली गोष्ट आहे एंटरटेनमेंट,, होते दोघांचे

  • @ravan2039
    @ravan2039 7 หลายเดือนก่อน +2

    😊😮mst ahe

  • @ckz2673
    @ckz2673 7 หลายเดือนก่อน +3

    Saglyt mahvache Film industry che shikshan

  • @dnyaneshdukare101art9
    @dnyaneshdukare101art9 7 หลายเดือนก่อน +10

    स्त्रियांना विवाह बाह्य संबंध ठेवायला करणं असू शकतात. पण पुरुष्याना कारण लागत नाहीत. कारण त्यांच्या इंद्रियांना वळण च लागलेला असतो तसा😊

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 6 หลายเดือนก่อน

      विवाहबाह्य संबंध फक्त्त आपल्या हिंदू धर्मात जास्त आहेत कारण आपण लोक दुसऱ्याचे बगून प्रभावित होतोत. आणि महिलांना व मुलींना मोकळे सोडून देणे त्यांना धर्माचे ना संस्कृती काही घेणे देणे नाही. एक खराब वागणारी बाई आक्या गावातल्या पुरुषांना बिगडू शकते.
      आज कल बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चे चाळे पण कमी नाहीत या आशा सांस्कर नें पार वात लावली आहे. हिंदू धर्माचे वाटूळ होयला सुरवात झाली आहे. शहरात 98%महिलांचे अनैतिक संबंध आहेत. आशा कारणाने चांगले चांगले घर बरबाद होतात. आपल्या बायकोवर व मुलीवर लक्ष ठेवले तर आशा घटना होणार नाहीत.
      राम... राम... 🙏🙏🙏

  • @nitintekade8680
    @nitintekade8680 7 หลายเดือนก่อน

    Emotional support

  • @sharaddhodare5934
    @sharaddhodare5934 7 หลายเดือนก่อน

    Brober 👍

  • @Infinity_Facts_
    @Infinity_Facts_ 7 หลายเดือนก่อน +4

    त्या supreme कोर्टाचे 5 ही judge यांचे विवाहबाह्य संबंध असतील👈👈👈

  • @ankith1316
    @ankith1316 4 หลายเดือนก่อน +2

    माईक ची क्वालिटी वाढवा राव ५००k झाले तरीपण आवाज स्पष्ट नाहीये, घुमतोय आवाज सगळ्या व्हिडिओज मध्ये, बाकी शुभेच्छा 🎉

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 7 หลายเดือนก่อน +13

    बरेचसे पुरूष पण त्याच्या बायकांना परपुरूषाकडे पाठवतात पैश्यांसाठी पाठिंब्यासाठी.कडक कायदे बनवायला पहिजेत

  • @jagrutishinde1134
    @jagrutishinde1134 7 หลายเดือนก่อน +4

    हे विषय आता उघडपणे मंडळे जातात, म्हणून टक्केवारी जास्त दिसते. खरे तर हे खुप आधीपासून दिसते. फक्त त्यावेळी पुरुषांचा टक्का जास्त होता, जो आता स्त्री पुरुष टक्का एकाच पातळीवर दिसून येतो.
    विषय नाजूक आहे. पण बंधने कोणालाच नको असतात. मग ती कुठल्याही प्रकारची असो. प्रेमात खुप सहनशीलता असते मग ती लग्नाच्या नात्यात असो किंव्हा विहाहबाह्य संबंध असो.

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 7 หลายเดือนก่อน +1

    Deshat Live-In-Relationship la Kayadyane Manyata dilya-nantar pan aaj Pre-Nuptial-Agreement la pan Kaydyane Manyata denya-chi vel aali ch aahe.....🤷‍♂️🙄

  • @ddnick
    @ddnick 7 หลายเดือนก่อน +13

    अस काही नसत , जोडीदार किती ही चांगला किंवा चांगली असली तरी ज्याला बाहेर गु..खायचा ते खातातच
    आता सोशल मीडिया वर menapause जवळ आलेल्या बाया पण स्वतःला अँजेलिना जोली समजताय जवान पोरांचे " nice pic " वाले कॉमेंट बघुन आणि काका लोक पण स्वतला मिलिंद सोमण समजतंय
    ढेरी आणि सगळी कडून फुगून हे दोघी " age is just a number " वाली बकचोदी करत करत सगळी कडे शेण खाताय , फेमिनिझम च्या नावाखाली लग्न झालेल्या बाया गाव भर तोंड मारतात आणि येडझवे पुरुष सवतःला हिरो समजतंय संसार सोडून बाकी काही नाही
    याचं आयुष्य कधीच सुखी राहू शकत नाही , सतत डोकं सुन्न होऊन बसलेले असतात वयाच्या शेवट पर्यंत ...

  • @sohamwagh385
    @sohamwagh385 2 หลายเดือนก่อน

    माझ्या जिवनात फर्क्त पैसा आणि पेसा आहे बाकी काही नाही पैसा ची नशा खुप भारी असते I love 💕 पैसा 💸💸💸💸

  • @niteshyelekar4550
    @niteshyelekar4550 7 หลายเดือนก่อน +14

    याच कारणामुळे मला लग्नाची भीती वाटत आहे !!😢

    • @Yunus_Hukkeri7127
      @Yunus_Hukkeri7127 7 หลายเดือนก่อน +2

      *मग करणार का नाही लग्न?*

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 7 หลายเดือนก่อน +6

      Mala pan.. Karan laggn hi ek khup mothi Risk ahe😅

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 7 หลายเดือนก่อน +1

      आजकाल मुलं मुली फेसबुक इंस्टाग्राम मुळे लफडी करतात. लग्न झालेल्या भाभ्या पण पटतात लवकर. समाज च फुकट गेलाय

  • @ashirwadshinde9423
    @ashirwadshinde9423 7 หลายเดือนก่อน +4

    मला वाटते बायका नवऱ्याला जास्त वेळ देत नाहीत.यातून नवरा आपल्या बायकोवर सणस य घेतात.तसेच मोबाईल चा आती वापर

  • @shashikantshedage6583
    @shashikantshedage6583 7 หลายเดือนก่อน +2

    its debatable....have you ever been love to someone...then you can share thaughts deeply....but if you not gone through any relation then this is thereotical thaughts....defenately some of marriages are failed but some of are successful. Its ratio is 70:30 (S:U). Mostly marriages are failed due to women not by mens...its fact. Rest is upto you.

  • @gurunathjadhav9451
    @gurunathjadhav9451 7 หลายเดือนก่อน +5

    लग्नानंतर बायकोने धोका दिला तिला सोडून देणे एकमेव पर्याय... कोण सारखं सारखं भांडण करत बसणार .. हल्ली घटस्फोटाचा प्रमाण खूप वाढले आहे..😮😮

  • @sagarshelke3238
    @sagarshelke3238 3 หลายเดือนก่อน +1

    Aho sir mobile ughadla Google chalu kele aplyala porne nahi baghayche Pan nusate ughadla na tarihi bhogali baii yete anii aplyala mahtvache kahitari sarch karayche aste aplyala Google var mahiti neet pahata yet nahi sarkhi add yete anii yalla jababdar konn sanga anii sarvat mahtache apan aplya mulana phone deto dusari gosht he sare American rahaniman aplyakade jopasali jate te band kara.

  • @AniketGorade-uk9yz
    @AniketGorade-uk9yz 3 หลายเดือนก่อน +3

    एखाद्या पुरुषाने बाह्य संबंध ठेवले आणि त्याची बायको चौकीला गेली तर ती बलात्काराच्या खोटे केसेस मध्ये नवऱ्याला अडकू शकते याउलट महिलेचे बाह्य संबंध असेल तर नवऱ्याने काय करायचे याचे उत्तर मला द्या ?

  • @vinayakpolkam5789
    @vinayakpolkam5789 7 หลายเดือนก่อน +5

    25 ची पोरगी 44 व्यच्या जेल 2 मुळ आहे असले पोरी बधल काय

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 7 หลายเดือนก่อน +34

    सनातन धर्म, हिंदु चालीरिती परंपरा की जय 🧡🧡🚩🚩💪🙏pashamatyanche अनुकरण करतात & आपल्याच धर्माला संकटात आणण्याचे काम केले, आता भोगा फळं 😴😡😭kharachach हे dengerous झालय 😢

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 7 หลายเดือนก่อน +14

      असले धर्मांध कमेंट्स इथे नको

    • @shravannangare3417
      @shravannangare3417 7 หลายเดือนก่อน +5

      आला धर्मांध तू

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z 7 หลายเดือนก่อน +1

      जय श्री राम जय हिंदुराष्ट्र

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 7 หลายเดือนก่อน +1

      @@yogeshdesai5999 अश्या comment जाणून बुजून नसतात, गोष्ट फिरून फिरून तिथेच येऊन थांबते , काय करणार.🧡🚩💯 झाडाच्या मुळाशी घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतात तसे कलियुगात जे काय प्रश्न अडचणी तयार झालेत त्या सगळ्याचे उत्तर इथेच आहे ... आणि आम्ही धर्मांध नाही आहोत, धर्मप्रेमी, धर्मनिष्ठ आहोत.🙏 स्वतःला आधुनिक mahanare शेवटी इथेच येऊन माथा टेकतात , जर ईश्वराला मानता तर धर्म ही आहेच,& धर्म आहे तर वरील सर्व गोष्टी ही आहेतच, त्या माणसाचं जीवन शिस्तीत ठेवण्यासाठी (आपल्याकरिता च) ईश्वराने तयार केल्या असाव्यात. हे नियम मोडायला सुरुवात झाल्यापासून सगळे बिघडत इथपर्यंत आले आहे, आणि अजूनही कुठे जाणार आहोत 😭😴
      इच्छा नसतानाही तुकाराम गाथा ,ज्ञानेश्वरी वाचा सर्व गोष्टी पटतील ही आणि वेड लागल्याशिवाय राहणार नाही... हिंदूच मान्य करत नाहीत हेच आम्हा हिंदूचे दुर्दैव..😭😡...
      🧡🚩👑💪🔥 निष्ठा आहे धर्मावर... जय श्रीराम जय संकट मोचन हनुमान जय महाकाली महालक्ष्मी महासरस्वती... जय शिवभक्त अहिल्याराणी होळकर, राणीलक्ष्मी बाई सब की जय 🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡
      जय वीर शिरोमणी महाराणा प्रताप, जय छञपती शिवाजी महाराज, जय धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, पृथ्वीराज चव्हाण,

    • @Focus_on_your_body_and_money95
      @Focus_on_your_body_and_money95 7 หลายเดือนก่อน

      करणं नीट बघ ये धर्मा वाल्या आपलीच करणं आहेत सनातन पासूनच आहेत ती😮

  • @user-vi3uo7gy9g
    @user-vi3uo7gy9g 5 หลายเดือนก่อน +2

    मुली मुलांना प्रेमात धोका का देतात? या विषयावर सुद्धा व्हिडिओ बनवा.

  • @supporttruth5805
    @supporttruth5805 3 หลายเดือนก่อน +1

    लिव्हईन च पुण्यात फारच प्रमाण वाढल आहे

  • @somnatht.1199
    @somnatht.1199 7 หลายเดือนก่อน +1

    I am here to read comments..

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 7 หลายเดือนก่อน +2

    Extra marital relationship is mostly in our country.

  • @dnana.384
    @dnana.384 7 หลายเดือนก่อน +6

    Sawadhan rahe satark rahe

  • @rinachauhan7482
    @rinachauhan7482 2 หลายเดือนก่อน

    Jyache tasahi ahech vivahabahya sambandh tyala kasal lagat karan

  • @milindbhosale3513
    @milindbhosale3513 7 หลายเดือนก่อน +4

    Divorce ghevun move on karne adhik changle

  • @ramkoyande8291
    @ramkoyande8291 3 หลายเดือนก่อน

    Due to empowerment

  • @Smovie8138
    @Smovie8138 3 หลายเดือนก่อน +4

    Maze tar 15 varsha chi asta na ch lagn zale. N. Mulga 16 varsha che astana zala. Ani navra mazy peksha 16 varsha ne motha hota. Aai navte mhanun jabardasti lagn lavun dhely. Pan amche kadhi ch jamle nahi. . Maza mulga ata 18 varsha cha. Ahe. Ajun hi manstap hotoy. Lagnacha.

  • @hemantjiwtode616
    @hemantjiwtode616 3 หลายเดือนก่อน

    Oyo आल्यामुळे सर्व खूप सोपं झालं..त्यामुळे ही गोष्ट सामान्य आहे

  • @happylifmindfully
    @happylifmindfully 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी विसरलात...
    1. छंद, वैविध्य आणि अतिरिक्त आनंद म्हणून विवाहबाह्य संबंध ठेवणे.
    2. मोबाईल मुळे स्वैराचार करता येणे.
    3. विवाहबाह्य संबंध ठेवण्याची "नैसर्गिक" प्रवृत्ती.
    4. होय! नैसर्गिक रित्या दोघांनाही ही इच्छा असते. पण त्याचे दमन केलेले असते. ती स्वातंत्र्य मिळाले की बाहेर येते.

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION 7 หลายเดือนก่อน +15

    आवडू न आवडू सध्या पुण्यात तरी असं वातावरण आहे, अन त्यासाठी फक्त फक्त मुली च कारणीभूत आहेत.

    • @RAJA-rq1wn
      @RAJA-rq1wn 4 หลายเดือนก่อน +1

      100% sahamt, mazya kititari so called changlya gharachya females mi pahila ahet, paishyachya hayas ani bhogwadi vrutti, dusryanche bharle sansar Mondana ashya baykana jarasuddha laja watat nahi tyana,. Vartan mhanje ya muli punha lagnachya bajarat suddha mukhawte ghalun ubhya astat.

  • @pranitkhandare8477
    @pranitkhandare8477 7 หลายเดือนก่อน +16

    No seal...no deal😶

    • @MySonu17
      @MySonu17 7 หลายเดือนก่อน

      Girls aged 14 to 25 often desire a "bad boy" or a muscular boyfriend for companionship, commonly referred to as "boyfriend material." And they seek a financially well-settled man for marriage and financial security, often known as a "nice guy." Interestingly, these same "nice guys" are frequently overlooked by girls between the ages of 14 and 25 😂.
      After 2 to 3 years of marriage with a "nice guy, this girl feels bored with a nice guy. After that, many girls seek extramarital a*fairs with a "bad boy" or a muscular man to relive and enjoy the thrills and fun that they experience during their lives, especially between the ages of 14 and 25. This is why 7 out of 10 m*rried women in India have a*fai*s today.This is said to be the psychology of 95% of g*rls.
      The problem is that 80% of boys are "nice guys," which is why, according to the latest surveys, women find 80% of males unattr*ctive. Now, these "nice guys" are mostly **rgins until marriage, which is why they expect a **rgin wif*e.Furthermore, 80% of women lose their **rginity to the top 20% of att*active "b*d boys," especially during their peak age between 14 and 26. Most women who los*e their **ginity to bad boys are not able to secure that bad boy for m*rriage because this bad boy has more options. Women who do not secure a bad-boy m*rriage look for nice guys for marriage. They do not love these nice guy*, nor do they find these nice guys att*active; they just marry nice guys for fin*ncial and social secur*ty 😂.Note: **rgin boys, please don not accept non-**rgin wives.😂.
      And remember these factss.
      1) Only 0.3% of gir*s born without hym*n
      2) The probability of breaking hym*n during playing sports is like breaking teeth during football practice. Don't fall for f*minist propaganda. "The p*st does not matter
      ~{€\÷¥|€

  • @km-dr6bh
    @km-dr6bh 7 หลายเดือนก่อน

    😊

  • @theoptimist3218
    @theoptimist3218 7 หลายเดือนก่อน +9

    तरीपण मी पुढच्या वर्षी लग्न करायचं ठरवलं आहे...अरेंज च पण नीट मुलगी पारखून करणार आहे

    • @Shaktiman12345
      @Shaktiman12345 7 หลายเดือนก่อน +10

      पायजो भावा...चेक करून घेजो....😂😂😂

    • @amitbhau
      @amitbhau 7 หลายเดือนก่อน +9

      मुलगी पहायला जातांना सोबत 200 लिटर चा ड्रम घेऊन जा आणि मुलगी त्यात डुबवून पहा, खालून बुडबुडे आले म्हणजे लवकर तिथून निघून जा 🤣🤣🤣

    • @maheshkoshti3151
      @maheshkoshti3151 7 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @cvh593
      @cvh593 7 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @user-py6do8vf2o
      @user-py6do8vf2o 7 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan 4 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍

  • @Pirates222
    @Pirates222 7 หลายเดือนก่อน +6

    क्राइम डायरी चे आणखी एपिसोड वाढवले पाहिजे . त्यात अश्या प्रेम प्रकरणाचे शेवट कसा होतो हे जर पाहिले तर थोडी बुद्धी जागेवर येईल .

    • @mahadevgaikwad6006
      @mahadevgaikwad6006 6 หลายเดือนก่อน

      विवाहबाह्य संबंध फक्त्त आपल्या हिंदू धर्मात जास्त आहेत कारण आपण लोक दुसऱ्याचे बगून प्रभावित होतोत. आणि महिलांना व मुलींना मोकळे सोडून देणे त्यांना धर्माचे ना संस्कृती काही घेणे देणे नाही. एक खराब वागणारी बाई आक्या गावातल्या पुरुषांना बिगडू शकते.
      आज कल बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड चे चाळे पण कमी नाहीत या आशा सांस्कर नें पार वात लावली आहे. हिंदू धर्माचे वाटूळ होयला सुरवात झाली आहे. शहरात 98%महिलांचे अनैतिक संबंध आहेत. आशा कारणाने चांगले चांगले घर बरबाद होतात. आपल्या बायकोवर व मुलीवर लक्ष ठेवले तर आशा घटना होणार नाहीत.
      राम... राम... 🙏🙏🙏

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 7 หลายเดือนก่อน +7

    5 वे कारण हे फक्त एका gender करता लागू पडत😂..

  • @dnyaneshdukare101art9
    @dnyaneshdukare101art9 7 หลายเดือนก่อน +6

    मग त्या न्यायमूर्ती ची बायको खूप खुश असेल. त्यांच्यात ही गोष्ट नॉर्मल झाली.😂

  • @tpsprogamer
    @tpsprogamer 7 หลายเดือนก่อน +11

    ज्यांच्या कडे जास्त पैसा ते आणि त्यांच्या पत्नी ह्यांचेच जास्त अफेयर बाहेर असतात.

    • @ashwinideshmukh1280
      @ashwinideshmukh1280 7 หลายเดือนก่อน

      Zopatpattit ky kami affair astat ka. Tula kahi duniya mahit nahi😂😂

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 7 หลายเดือนก่อน

      ​@@ashwinideshmukh1280ho rich businessman chya baykanche affairs chhpri sobt astat

    • @Vikrampowar313
      @Vikrampowar313 7 หลายเดือนก่อน

      As ky ny ...
      Jya tya vykti vr depend rahil 😊
      Ti vyakti apli maryada ollandu 😱shkte ki ny tzav tharl 😂..
      Nytr nvryakdn ky adhar milat nsun pn chool aani mool rahnarya byka pn ahetch ki ..😊👍

  • @saudagarchavan6578
    @saudagarchavan6578 3 หลายเดือนก่อน +1

    शारीरिक सुख व मानसिक सुख महत्त्वाचे आहे त्यामुळे जोडीदार ला वेळ द्यावा

  • @a.k.status4926
    @a.k.status4926 3 หลายเดือนก่อน +1

    बर झाल मी लग्न नाही केलं आता हा व्हिडिओ पाहिला, आतातर अजिबात लग्न करणार नाही 😅

  • @thekrushiratnfarm2294
    @thekrushiratnfarm2294 7 หลายเดือนก่อน +2

    आम्ही शेतकरी आहे आम्हाला कोणी पोरगी देत नही ऐ 26 इयर आहे खूप हाल चालू आहे