उर्मिला तू एखादा विषय जर तो घेतलाना का त्या विषयी किती सुंदर मांडणी करून बोलतेस खरंच तुझं बोलणं हे ऐकतच राहावं वाटत तू तर रोजच vlog करत जा ग खुप भारी आहेस तू❤❤❤❤❤❤
१. निर्व्यसनी २. निरोगी असणं (including HIV) ३. संस्कृती ४. आवडी-निवडी ५. घरचे आणि त्यांचा स्वभाव ६. स्त्री - पुरुष समानता ७. करीयर प्लान ८. आर्थिक परस्थिती ९. लेगिक अनुकूलता (saxul attractions) 10. शारीरिक आणि मानसिक हींसा Please like this comment for remembering me those things ❤ THANKS URMILA TAI🫶🏻
1. निर्व्यसनी असणे 2. निरोगी असणे 3. संस्कृती जुळली पाहिजे 4. आवडी निवडी जुळायला पाहिजेत 5. घरच्यांचा स्वभाव 6. स्त्री-पुरुष समान संधी 7. करिअर विषयी बोला 8. आर्थिक स्थैर्य 9. लैंगिक अनुकूलता 10. शारिरीक-मानसिक हिंसा करणे 11. तडजोड करण्याची तयारी
किती छान ग ताई तू सर्व गोष्टी मध्ये परफेक्ट आहेस..... माझ लग्न झालं आहे,आणि या गोष्टी मुलींना आणि मुलांना दोघानाही बघायला हव्यात.... मी पण नवऱ्याला दाखवते हा व्हिडिओ.
आज काल मुली पण मुलांची बरोबर करतात खूप चांगली गोष्ट आहे यात काही हरकत नाही, पण मुलांपेक्षा जास्त मुली व्यसनाला कॉम्पीटिशन देतात हे कोणीला दिसत नाही, हे तर सोडाच नाय ते धंदे सुरू असतात त्याचा दुष्परिणाम नंतर मुलांना सोसावे लागतात त्याच काय 😅 त्यावर कोण बोलणार नाही, प्रत्येक वेळा मुलांची चुकी असतेच अस कुठे लिहिल्य का 😅 आणि त्यात जर काही सीन झाला तर चूक मुलाची असेल हा कोणता न्याय आहे, भाई करे तो करे क्या 🤣
@@explore_purpose tula nemka mhanaychay kaay?? Muli mulanchi barobari karat nahit Chhtrapati shivaji maharaj mahatma fule ya mansani mulina tancha haqq dula aahe shikshan job he haqq aahet te haqq sarvanche aahet te kel tr barobari keli asa nahi hot Aani mul pn kuthehi tond marat firtata aata kahi muli tasa karat aahet te tula chukich vatatay te chukichach aahe pn Chuka mulakadun hi hotat aanu mulikadunhi Tuz nemka point kaay??
1. Doesn't do any kind of alcohol, smoking, etc. 2. Healthy person (Hobbies e.g gymming, swimming, dance, yoga etc.) 3. Matching our family culture 4. Likes and dislikes (something that you both like to do) 5. Behaviour of the family 6. Equality in responsibilities irrespective of gender 7. Future career plans 8. Financial Stability 9. Sexual compatibility 10. Physical, mental, vocal violence is a red flag 11. Compromising quality
या एपिसोड चा विषय “मुलींनी मुलांमध्ये काय पहावे “ याही पेक्षा “आपला पार्टनर कसा निवडावा” असा असायला हवा कारण तू यामध्ये दोघांनाही छान मार्गदर्शन केले आहेस. छान एपिसोड👍🙏🏼
Seriously tai majhe pan asech kahi point aahet pan Jevhaa mi ase point mandte tevha lokk boltat ki as sarv eka mula maadhe milat nhi tu khup jast expect kartey vaigere vaigere But aaj tuja video baghun mala kaltay mi right aahe aani right expectations Katey Thanks a lot ऋणी आहे 😊
प्रेमा बद्दल काहीच बोलली नाही तू...... जिथे तू आणि मी हा भेद संपून आपण, आपलेपणा येतो त्या नात्यात कुठल्याही प्रकारच्या मागण्या, गुण, अटी ह्यांना काही अर्थ राहातं नाही... मग त्यांचा संसार कसाही असो तो सुखी असतो😊😊
@@shrirangjoshi6497 tr to ticha prashan ahe.. mi nirvasni mulinbaddal lihilay.. tyane strictly nirvyani karva.. or doganche habbis mismatch zale ki khup problem hoto
अगदी योग्य आहे , अगदी माझ्या मनातील बोललात.... अजुन एक व्हिडिओ बनवा किशोर वयातील प्रेमावर...कारण आजकाल अगदी शाळेच्या गणवेशातील मुली कसल्याही मुलाच्या प्रेमात पडतात आणि अगदीं कमी वयात चुकीच्या मार्गाने जात आहेत... Plz एक व्हिडिओ या वर बनवा...
Tya sathi parents ne vishshta aai ne mulinshi bolayla hava teenage madhe vatnara attraction var jar parents open up houn samjavayla lagle tar barechshe prashna suttil..aplyakade ya topic la gheun khup awkwardness ahe mag mula-muli jast bharkatat jatat karan tyana Infatuation ani Love madhla farak kalat nahi
@@rutujak9127 आजकालची १ ली पासून ची मुल youtub वर आहे... आणि आई वडील कितीही सांगितले तरी न समजून घेणारी मुल आहेत त्यामुळें influencer ने सांगीतल तर आई वडील आणि मुल दोघेही व्हिडिओ पाहून aware होतील
किती छान समजावून सांगितलं 👌👌👌 खूप आवडला व्हिडिओ खरंच तरुण मुला-मुलींनी याचा विचार केला पाहिजे 👍👍 आमच्या वेळी असं काही नव्हतं जग आता खूपच बदललेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे 🙏🙏
The Qualities discussed here are wonderful. Some more things need to be added. 1. Mental health of the couple- Handling stress, negative emotions & feelings that arise from challenges & responsibilities of a Marriage. 2. Dealing with Imperfections & Acceptance of each other. 3. Unrealistic expectations of the couples- Govt job, high salary, own house, land. 4. Medical tests- HIV, Pregnancy & Sperm test.
देवाचा कृपेने सगळे चांगले लक्षण माझा पार्टनर मध्ये आहे... आम्ही एकमेकांना समजून घेतो... एकमेकांचा आदर करतो....देवाला एकाच प्रथना आहे हे आसाच आमचं नातं राहू दे.... बाकी उर्मिला ताई खूप छान माहिती दिली त्या मुळे कळलं की मी माझा पार्टनर सोबत सुखी आहे
माझ्यासाठी पण स्थळ शोधत आहेत आणि मी ही एका चांगल्या स्वभावाचा मुलगा शोधत आहे तो आता चांगला आहे कारण सुरवातीला सर्व आपण चांगले आहोत असं दाखवतात, पण नंतर प्रॉब्लेम आले तर ते आणि मला तर दुसऱ्या जातीतला ही चालेल समजा त्या मुलाला ही चाललं पण त्याचे घरचे त्यांना प्रॉब्लेम असेल तर कारण परफेक्ट कोण नसतो जगात हे मला माहीत आहे .पण हे लग्न करणं चांगला जोडीदार शोधणं भयानक अवघड आहे हो 🥺 काय करू सुचत नाही आहे 🥲 पण तुमच्या व्हिडिओ मुळे काही महत्वाच्या गोष्टी कळल्या आणि त्या आता समोरच्या व्यक्ती मध्ये बघायला हव्या thank You ☺️✨
Mazya gharat 2 jan lagnache ahet. Mi video start karatanach tyana send kela. Khup chan bhashet sangitalas. Mi 2 vadhuvar suchak group madhe join ahe tithehi video send kela. Thanks for this video. Sadhya lagn julavatana khup problems suru ahet.
या सर्व गोष्टी माझ्यात तर कधीपासून होत्या. पण तरीही मला अजूनपर्यंत चांगली मुलगी मिळालेली नाही. मी नेहमी career ला preference दिला पण मुलींना तर छपरी मुली आवडतात आणि चुकी करून आयुष्याची राखरांगोळी करुन घेतात. चांगल्या मुलांना नाकारून फालतू मुलाच्या नादी लागणे म्हणजे स्वतः स्वतच्या पायावर धोंडा पाडून घेणे.
I don't know this is right platform or not pan me agadi manapasun wichar kela ani mazi bahi ahe sadhya lagnachi, punyat rahto. Jar yogya watal tar apan yawar bolu shakto
Hii urmila I'm unmarried Ani ha vedio ne mala help manje ..me Jo vichar kartey tho chukicha nahi ahe hya sathi kharch khup madat zali... And once again you prove that you are really true frd of invoice of women's.
Khup sundar sangitalas tu urmila. Pan ya saglaya sachyat basanari muli kiva mul milan khup ch awghad aahe sadhya. Pan tu shevti jo point sangitala to agadi barobar ahe. Tadjod karan khup garajech aahe doghanihi
खुप छान वीडियो ❤❤अगदी माझ्या मनातल बाहेर काढल्यासारख वाटल.....काही लोक दारु , सिगारेट वैगेरे सगळ आता commen आहे अस बोलून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात त्याना हे उत्तर आहे अस मी म्हणेन....बाकी we always love you 😍😘
अतिशय तात्विक अन् सुंदर मुद्दे....मुलगी- मुलगा दोघांनाही उपयुक्त...❤ आणि माझ्यासारख्या विवाहितांनी तर tally केलं असेल की कीती points बरोबर कीती चुकले 😂 उर्मिला, as usual मस्तच..video.खूप लोकांना share केला 👍
या सर्व बोलायच्या गोष्टी आहेत. मुलीची प्रायोरिटी first handsome आणि दुसरं चांगला जॉब संपल. हे सगळेजण पहिल्यांदा बोलतात आणि लग्न जुळवण्याची वेळ आली कि पहिली प्राथमिकता फक्त आणि फक्त सौदर्य ला असते कोणी काहीही म्हणो. बाकीच्या सर्व चांगल्या गोष्टी जरी असल्या तरी या एका मुद्द्या पुढे सगळ्या गौण पडतात.
म्हणजे तुमचा व्हिडिओ हा प्रत्येक लग्नसंस्थानी मुला मुलींना दाखवला पाहिजे. इतका परिपूर्ण आणि योग्य, खास करून मुलींबरोबर मुलांच्या पण बाजूने समतोल (Gender neutral) मुद्दे मांडणे, ह्या साठी तुमचं खूप खूप कौतुक.
खूप छान व्हिडिओ ताई.......माझा नवऱ्याला अजिबात व्यसन नाही, मनुन आमचा खूप छान संसार चालू आहे, माझा नवरा खूपच चांगला आहे,तू जे गुण सांगतले ते 1 अका मुला मध्ये असायला हवेत, त्याने आपले आयुष्य खूप छान होते... I love you tai...
तू खूप छान सांगितले आणि सांगते.. उर्मिला ताई तुझे सर्वच videos छान असतात तुझ्या पहिल्या व्हिडिओ पासून आजपर्यंत सर्व videos पाहिले आहेत...love you Tai.. तुझी खूप खूप खूप भरभराट होऊ दे🙏 आणि खूप मनापासून धन्यवाद🙏🙏
I agree vth all the points.. Pn.. Arrange marriage mdhye ksa bghnar.. Avdha sara.. Time pn nasto.. Family pressure vegla ch asta. Mulina pressure mdhye yeun 1-2 mula nahi mhnle smja Ki 3rd nntr ho mhnav ch lagat. Family pressure on girls.. He biggest reason ahe je kahi bhandan hotat divorces hotat tya maghe.
Khup chan samjhvalas tu tai, aaj kal stability shodli tr khup taboo kela jata, gold digger mhntla jata, mulichya expectations ati ahet vaigere bola jata , but tu sagla justify kelyamule kharach apla kahi chukat nhiye he nakki jhala
Thanks didi , when I was thinking about marriage I was saying to my family that I have some conditions..... First I want to work , second the boy is not addicted to any kind, third I am vegetarian I want to marry a vegetarian boy.... I got many good proposals for marriage and I am saying no because the conditions are not fulfilled my friend always says having an addiction is ok and why you want to work but I am saying, "I have that two condition and I am not compromised 😎now I I am married ❤ 8 month complete for my marriage and I am so happy. .. 😊😊😊😊
ha bro br mhatla sarve points agdi brobr ahe i have same priorities ani mi priorities la expectationsach ahe ass mhanat nahi karan ti kuthe n kuthe asayla pn havi . Mi ha video gallery madhe save kela ahe mi sadya yng adult ahe ani he points majhya khup mhanje khup uptogi yetil thank you 😊.
माझा नवरा मी अत्यंत उत्तम निवडलेला आहे आमचाही संसार तुमच्यासारखा अगदीच सद्गुरू कृपेने सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर चालू आहे ❤. 😊मला फक्त एवढे सांगा की आज तुम्ही नेसलेली साडी कोणत्या प्रकारची आहे मला खूप खूप आवडली तुम्ही या साडीत अतिशय सुंदर दिसत आहात नेहमी सारखे ❤💕😘 लव्ह यू
I wish ha video kahi varsha purvi aala asta tar maza life aaj different asta 😢. Thank you Urmila khup special videos banavlya badhhal nindan kityet Mulincha future nakkich sukhi hoil
उर्मिला मॅडम तुसचे सर्वच विडिओ खुप सुंदर असतात आणि ह्या विडिओच्या शेवटी तुम्ही Golden line बोललात ते म्हणजे संसार सुखाचा होत नसतो तर तो करावा लागतो. God bless you Madam 😇😇
I just want to hug you taai❤ ....Your video is a big confirmation that Im actually on the right track in life mi fakt vishwaas theun pudhe chalnaar aahe!
खूप छान .... खरच...मी नशिबाने खूप नशीबवान आहे.... तूम्ही सांगता तसाच छान.... partner मिळाला आणी आता....लहान बहिणीला partnar निवड करण्यासाठी गाईड करणार video पाहून..... माझ्या samorcha आव्हान तुम्ही नकळत कस दूर kelat....thank you so much....❤❤
मी कधीच कोणाला कॉमेंट करत नाही आणि मी कधीच कोणाला ताई सुध्दा म्हणत नाही तुमचा हा video मला खूप आवडला आहे ताई मनापासून धनयवाद! एक request मुलानं साठी सुध्दा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा.
Most Important = Breakup चं टेन्शन, त्रास, यातना, जखम हा फक्त त्याच मुलगा- मुलगी, पुरूष- स्त्री यांचाच प्रॉब्लेम, अडसर असतो आयुष्यात ज्यांना "Balanced-Use Of - BRAIN , EMOTIONS, BODY 24 × 7 EVERYDAY For Lifetime" हे माहीतच नसतं त्यामुळे ते करत नाहीत ! 😉😃😃👍🎯
Tu asha prakare sangte na ti padhat khup khup chan ahe ani tu pn tula asacha yekat rahave ase sabgates khupcha mahiti milate ani anubhav pn chan milato
Urmila khup khup thanks 🙏...Karn mazya mulisathi ek yogya praposal aal aahe...aani aamhi thoda vichar krt hoto ..saglya bajune tu js mahnali tasch he praposal aahe g ....tuzya ya vdo ne mla brich help zali....mhnun thanks😊mulakdchyachi ekch ichha aahe ki muline MS che shikshan ghyav ..tyasathi tine Gre chi exam dyavi...aani ithech thod aamhi pn vichar krt hoto...but tuzya ya vdo ne khup help keli mla dicision ghyayla😊
बर झालं ताई तू हा video बनवला , माझ्या मैत्रिणीच आता लग्न जुळत आहे... तिच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे हा video... पटकन तिला share करते.... Thank you so much 😍😘😘
Very proud that there is a girl in Marathi community who looks no less than a celebrity, have command over mother tongue, clarity and research over what she intends to speak, full of energy and enthusiasm. And lot more.
Practically urmila tuz barobor ahee..❤ Pn real life evdh bghyala survat kel tr sagle mhantat kiti apeksha astat as ts.. Tymul ts mhanyala gel tr Prem iccha commitment asel tr julun yet ch.. If it means to be it will be..❤ Destiny plays important role in this things..
खरच ताई तू खूप खरं बोलते माझं love marriage झालं आहे पण बाळ झालं आणि सगळं आयुष्य बदलत गेलं पण मी हा video माझ्या partner ला दाखवेन नक्की ताई असेच छान छान videos बनवत जा 😘I love you ❤
Urmila Tai kashi mithi maru ga tula.Mazya manatla bolli, mala wataycha me weird ahe ki kahi ashya apeksha gheun basaley pan tuzya sarkhi vyakti jewha swatahun ashe bolti tewhach kharach aadhar watto. Tumhi doghe satat anandi ani khush rah. I LOVE YOU GUYS♥♥♥
Thanks a lot Urmila. Majha mulich love marriage honar aahe.ajun lagne tharle nahi.ayetya 6 months madhe honar.tela ha video nanki dakhavnar .khup Chan points aahet. Thank u once again.
खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद सद्गुरु सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांची खूप खूप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जाऊन राष्ट्राचे सर्वोत्तम नागरीक होऊन राष्ट्राची सर्वोत्तम सेवा करो आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सदगुरु चरणी प्रार्थना ❤❤ अथांगला गोड गोड पापा 🎉🎉
लग्न वाढदिवसाच्या अथांग शुभेच्छा उमा ताई❤🎉.....मी लोकसत्ता ह्या चॅनल वर तुमची व्हिडिओ पाहिली तेव्हा समजल की तुमची आज anniversary ahe आणि नेमका Friday आहे मला वाटलच होत आजचा व्हिडिओ काही तरी वेगळ असेल आणि तेच झाल.....खूप छान होता व्हिडिओ....खूप छान love you tai.... खूप दिवसा नंतर कॉमेंट करते तुझ्या व्हिडिओ वर ❤खूप प्रेम अथांग ला
उर्मिला तू एखादा विषय जर तो घेतलाना का त्या विषयी किती सुंदर मांडणी करून बोलतेस खरंच तुझं बोलणं हे ऐकतच राहावं वाटत तू तर रोजच vlog करत जा ग खुप भारी आहेस तू❤❤❤❤❤❤
१. निर्व्यसनी
२. निरोगी असणं (including HIV)
३. संस्कृती
४. आवडी-निवडी
५. घरचे आणि त्यांचा स्वभाव
६. स्त्री - पुरुष समानता
७. करीयर प्लान
८. आर्थिक परस्थिती
९. लेगिक अनुकूलता (saxul attractions)
10. शारीरिक आणि मानसिक हींसा
Please like this comment for remembering me those things ❤
THANKS URMILA TAI🫶🏻
हो का
Sobat timestamp pan takaicha asta
@@Sakhi_111_ 🤣
1. निर्व्यसनी असणे
2. निरोगी असणे
3. संस्कृती जुळली पाहिजे
4. आवडी निवडी जुळायला पाहिजेत
5. घरच्यांचा स्वभाव
6. स्त्री-पुरुष समान संधी
7. करिअर विषयी बोला
8. आर्थिक स्थैर्य
9. लैंगिक अनुकूलता
10. शारिरीक-मानसिक हिंसा करणे
11. तडजोड करण्याची तयारी
What the hell is laingik anukulta. Size?
लैंगिक अनूकूलता कशी तपासून पहाता येईल?
@@sagarw4197 pehele istemaal karo fir vishwas karo
😂😂
Paisa
किती छान ग ताई तू सर्व गोष्टी मध्ये परफेक्ट आहेस..... माझ लग्न झालं आहे,आणि या गोष्टी मुलींना आणि मुलांना दोघानाही बघायला हव्यात.... मी पण नवऱ्याला दाखवते हा व्हिडिओ.
बेटा रेटीनाल लावल्यावर सी विटामिन वापरत नाही असे मला सांगितले हे करे आहे का यावर व्हिडिओ बनव बेटा
😂
😮gf chaiye ek
आज काल मुली पण मुलांची बरोबर करतात खूप चांगली गोष्ट आहे यात काही हरकत नाही, पण मुलांपेक्षा जास्त मुली व्यसनाला कॉम्पीटिशन देतात हे कोणीला दिसत नाही, हे तर सोडाच नाय ते धंदे सुरू असतात त्याचा दुष्परिणाम नंतर मुलांना सोसावे लागतात त्याच काय 😅 त्यावर कोण बोलणार नाही, प्रत्येक वेळा मुलांची चुकी असतेच अस कुठे लिहिल्य का 😅 आणि त्यात जर काही सीन झाला तर चूक मुलाची असेल हा कोणता न्याय आहे, भाई करे तो करे क्या 🤣
@@explore_purpose tula nemka mhanaychay kaay??
Muli mulanchi barobari karat nahit
Chhtrapati shivaji maharaj mahatma fule ya mansani mulina tancha haqq dula aahe shikshan job he haqq aahet te haqq sarvanche aahet te kel tr barobari keli asa nahi hot
Aani mul pn kuthehi tond marat firtata aata kahi muli tasa karat aahet te tula chukich vatatay te chukichach aahe pn
Chuka mulakadun hi hotat aanu mulikadunhi
Tuz nemka point kaay??
अगदी मोठ्या बहिणी सुद्धा येवढ्या बारीक बारीक गोष्टी सांगू शकणार नाहीत....खूप सुंदर video आहे much needed.....lots of love ❣️
Thank you
ताई बोलायचं आहे तुझ्याशी खूप ...कदाचित तुझ्याशी बोलण्यामुळे कोणाचीतरी आयुष. वाचू शकेल... कस कॉन्टॅक्ट करू plz बोलणं@@UrmilaNimbalkar
ताई सांगा ना ..कस कॉन्टॅक्ट करू@@UrmilaNimbalkar
Happy anniversary both of you 💕💕💕💕 mala tuze videos khup awdat
ज्या मुलाकडे ह्या ताईने सांगितलेल्या 11 गोष्टी असतात तो lifetime single राहण्याचा course पूर्ण करतो 😂😂
1. Doesn't do any kind of alcohol, smoking, etc.
2. Healthy person (Hobbies e.g gymming, swimming, dance, yoga etc.)
3. Matching our family culture
4. Likes and dislikes (something that you both like to do)
5. Behaviour of the family
6. Equality in responsibilities irrespective of gender
7. Future career plans
8. Financial Stability
9. Sexual compatibility
10. Physical, mental, vocal violence is a red flag
11. Compromising quality
You are talking about Robot
No we are talking about a human being ;)
God bless you😂😂😂I'm sleeping 😴
But girls find such guys unattractive.
@@abhijeetdhumal7385perfect human doesn't exist..u are right bro😂😂
या एपिसोड चा विषय “मुलींनी मुलांमध्ये काय पहावे “ याही पेक्षा “आपला पार्टनर कसा निवडावा” असा असायला हवा कारण तू यामध्ये दोघांनाही छान मार्गदर्शन केले आहेस.
छान एपिसोड👍🙏🏼
Very very true way of thinking.उशीर झाला तरी चालेल पण योग्य असाच soulmate शोधावा. पुढे जाऊन वेगळं होण्यापेक्षा कधीपण "late पण थेट "
Right
❤फक्त प्रेम पाहिजे. समजून घेतलं पाहिजे.♥️नाहीतर अशी लिस्ट बनवावी लागेल 😂
Cosmetic, makeup tutorial पेक्षा ह्या व्हिडिओची जास्त गरज होती....thank you ❤
माझं लग्न होऊन 10 वर्ष झाली.तू सांगितलेले सर्व गुण हे माझ्या नवऱ्यात आहे. त्यामुळे आमचा संसार हा अतिशय सुखाने चाललेला आहे.
😢 माझी बायको रोज माझा सोबत भांडणं करते 😒
@@thegodfather2271करतात सगळ्या पण सांगत नसतात..किंबहुना सांगायचं नसत
😂
Good 👍
Congregation sister you got perfect dog.
Seriously tai majhe pan asech kahi point aahet pan
Jevhaa mi ase point mandte tevha lokk boltat ki as sarv eka mula maadhe milat nhi tu khup jast expect kartey vaigere vaigere
But aaj tuja video baghun mala kaltay mi right aahe aani right expectations Katey
Thanks a lot
ऋणी आहे 😊
Unfortunately aapla samaj changlya gosti na naava thevto
खरच खुप छान माहिती दिली , त्या बदल खुप खुप आभारी..
प्रेमा बद्दल काहीच बोलली नाही तू......
जिथे तू आणि मी हा भेद संपून आपण, आपलेपणा येतो त्या नात्यात कुठल्याही प्रकारच्या मागण्या, गुण, अटी ह्यांना काही अर्थ राहातं नाही... मग त्यांचा संसार कसाही असो तो सुखी असतो😊😊
1st point निर्व्यसनी ❤❤❤ u just won my heart queen ❤️ 🤴👸
2. daily healthy habits
3. avdi nivdi
4. career..
5.. all equal responsiblity in home n out
1st point madhe nirwyasani pan mulgi swatah pinari asel tar 😂😂
@@shrirangjoshi6497 tr to ticha prashan ahe.. mi nirvasni mulinbaddal lihilay.. tyane strictly nirvyani karva.. or doganche habbis mismatch zale ki khup problem hoto
अगदी योग्य आहे , अगदी माझ्या मनातील बोललात.... अजुन एक व्हिडिओ बनवा किशोर वयातील प्रेमावर...कारण आजकाल अगदी शाळेच्या गणवेशातील मुली कसल्याही मुलाच्या प्रेमात पडतात आणि अगदीं कमी वयात चुकीच्या मार्गाने जात आहेत... Plz एक व्हिडिओ या वर बनवा...
Tya sathi parents ne vishshta aai ne mulinshi bolayla hava teenage madhe vatnara attraction var jar parents open up houn samjavayla lagle tar barechshe prashna suttil..aplyakade ya topic la gheun khup awkwardness ahe mag mula-muli jast bharkatat jatat karan tyana Infatuation ani Love madhla farak kalat nahi
@@rutujak9127 आजकालची १ ली पासून ची मुल youtub वर आहे... आणि आई वडील कितीही सांगितले तरी न समजून घेणारी मुल आहेत त्यामुळें influencer ने सांगीतल तर आई वडील आणि मुल दोघेही व्हिडिओ पाहून aware होतील
Ho . Ya var hi ek video banva
@@rutujak9127 barobar bolalya tai tumhi ........
किती छान समजावून सांगितलं 👌👌👌 खूप आवडला व्हिडिओ खरंच तरुण मुला-मुलींनी याचा विचार केला पाहिजे 👍👍 आमच्या वेळी असं काही नव्हतं जग आता खूपच बदललेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे 🙏🙏
Gf banegi aunty
The Qualities discussed here are wonderful.
Some more things need to be added.
1. Mental health of the couple- Handling stress, negative emotions & feelings that arise from challenges & responsibilities of a Marriage.
2. Dealing with Imperfections & Acceptance of each other.
3. Unrealistic expectations of the couples- Govt job, high salary, own house, land.
4. Medical tests- HIV, Pregnancy & Sperm test.
खूप छान विषय आहे.....या बाबतीत मला कोणाला विचारावं काळात नव्हत..... नक्कीच मुलगा निवडताना मला नक्की उपयोग होईल.....काय विचारावं लक्षात आलं
वाह! खूप छान.. आता पर्यंतचा सगळ्यात जास्त आवडलेला व्हिडिओ❤👍.. वास्तवाशी निगडित, विचार करण्यासारखा विषय👏👏
Bachelors.. pls take every point very literally ❤ You would definitely find a good partner 👍🏻
Yes bilkul
Sagla karun zalay
Porinchya I chi G 😡
Fakt 🍆 dakhavne baki rahilay tevha ho botlil 👿
Yess 😊
देवाचा कृपेने सगळे चांगले लक्षण माझा पार्टनर मध्ये आहे... आम्ही एकमेकांना समजून घेतो... एकमेकांचा आदर करतो....देवाला एकाच प्रथना आहे हे आसाच आमचं नातं राहू दे.... बाकी उर्मिला ताई खूप छान माहिती दिली त्या मुळे कळलं की मी माझा पार्टनर सोबत सुखी आहे
Married for 3 yrs n I have seen all these qualities in my husband, lucky to have him by my side❤
How to know if she's cheating on me
@@suryavanshiabhyuday8584bhai😅😅😅😅😅😅
it means u got a boring uncle 🤣
@@BlokeBritish u r sounding immature here, hv brains
@@crafting.creature he is right
Women dont want boring men
We call it in marathi, Bailya
कुठल्याही विषयावर सध्या सोप्या आणि detailed पद्धतीने माहिती ही तुमची हातोटी आहे. खूप आवडला video ❤
खूपच छान ❤❤ परमेश्वरा च्या आशीर्वादामुळे जिथे जिथे मी कुठच्या ही गोष्टीमध्ये अडकते तेव्हा तू व्हिडीओ घेऊन येते... Thank you so much. .❤️😘
माझ्यासाठी पण स्थळ शोधत आहेत आणि मी ही एका चांगल्या स्वभावाचा मुलगा शोधत आहे तो आता चांगला आहे कारण सुरवातीला सर्व आपण चांगले आहोत असं दाखवतात, पण नंतर प्रॉब्लेम आले तर ते आणि मला तर दुसऱ्या जातीतला ही चालेल समजा त्या मुलाला ही चाललं पण त्याचे घरचे त्यांना प्रॉब्लेम असेल तर कारण परफेक्ट कोण नसतो जगात हे मला माहीत आहे .पण हे लग्न करणं चांगला जोडीदार शोधणं भयानक अवघड आहे हो 🥺 काय करू सुचत नाही आहे 🥲 पण तुमच्या व्हिडिओ मुळे काही महत्वाच्या गोष्टी कळल्या आणि त्या आता समोरच्या व्यक्ती मध्ये बघायला हव्या thank You ☺️✨
Mazya gharat 2 jan lagnache ahet. Mi video start karatanach tyana send kela. Khup chan bhashet sangitalas. Mi 2 vadhuvar suchak group madhe join ahe tithehi video send kela. Thanks for this video. Sadhya lagn julavatana khup problems suru ahet.
या सर्व गोष्टी माझ्यात तर कधीपासून होत्या. पण तरीही मला अजूनपर्यंत चांगली मुलगी मिळालेली नाही. मी नेहमी career ला preference दिला पण मुलींना तर छपरी मुली आवडतात आणि चुकी करून आयुष्याची राखरांगोळी करुन घेतात. चांगल्या मुलांना नाकारून फालतू मुलाच्या नादी लागणे म्हणजे स्वतः स्वतच्या पायावर धोंडा पाडून घेणे.
खरय मित्रा .... मुलींना दिसायला ऋतीक रोशन पैशांनी अंबानी हवे असतात आणि आयुष्य बरबाद करून घेतात 😢
I don't know this is right platform or not pan me agadi manapasun wichar kela ani mazi bahi ahe sadhya lagnachi, punyat rahto. Jar yogya watal tar apan yawar bolu shakto
@@amrapaligore1769 can we connect?
खूपच सुंदर आहे पूर्ण व्हिडिओ छोट्या छोट्या गोष्टी किती योग्य सांगितल्या आहेत.❤
Hii urmila I'm unmarried Ani ha vedio ne mala help manje ..me Jo vichar kartey tho chukicha nahi ahe hya sathi kharch khup madat zali... And once again you prove that you are really true frd of invoice of women's.
Khup sundar sangitalas tu urmila.
Pan ya saglaya sachyat basanari muli kiva mul milan khup ch awghad aahe sadhya.
Pan tu shevti jo point sangitala to agadi barobar ahe. Tadjod karan khup garajech aahe doghanihi
मस्तच explain केलंय तुम्ही.नवोदित मुले मुलींसाठी चांगल मार्गदर्शन आहे.छान विषय निवडला आहे.
खुप छान वीडियो ❤❤अगदी माझ्या मनातल बाहेर काढल्यासारख वाटल.....काही लोक दारु , सिगारेट वैगेरे सगळ आता commen आहे अस बोलून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात त्याना हे उत्तर आहे अस मी म्हणेन....बाकी we always love you 😍😘
उत्तम, या विषयाची आजच्या स्थिती ला खूप जास्त गरज आहे अगदीच बरोबर सांगितलेस. लास्टच सेन्टेन्स खूप Important आहे संसार सुखाचा करावा लागतो दोघांना ही 👍
प्रत्येक वाक्य परफेक्ट आहे👌👍🌹 हे सगळ कळायला खुप वेळ लागतो😟😊
Mi aaj ha vedio punha bghitala karan khup badal hotayt ayushyat....Tuzya mule clarity milali...Thank you Urmila Tai ❤ Tu khup goad ahes 🧿
अतिशय तात्विक अन् सुंदर मुद्दे....मुलगी- मुलगा दोघांनाही उपयुक्त...❤
आणि माझ्यासारख्या विवाहितांनी तर tally केलं असेल की कीती points बरोबर कीती चुकले 😂
उर्मिला, as usual मस्तच..video.खूप लोकांना share केला 👍
मला हा video Dec 2020 मध्ये भेटला असता तर किती छान झालं असत.........
Urmila, khupch chan Caunceling kels Tu. Sadguru aplya pratyekachya jivnat asavetch. Khup chan jivan- sansakar hotat. Je tuzyamadhe ahet, mhanun itkya chan paddhatine vishay hatalu shaktes. Great👍
Tuze baba pan khup chan boltat. Tyanche speech pan pahilyandach you tube var aikale. Ani jevha tyanchya bolnyat tumha dogha bahin - bhavacha ullekh ala tevha samjal ki te tumche baba ahet. 😊
माझ्या बहिणींना आणि मेव्हणीनां मी हेच समजून सांगितलं,, आता हा विडिओ share करणार,,, Tnx mam
खूप छान point सांगितले तुम्ही. Very true things in marriage life
Tuja video pahun maze dole ughadale......kiti Goad aani Chaan Samjun sangitala......Urmila Thank you ❤
या सर्व बोलायच्या गोष्टी आहेत. मुलीची प्रायोरिटी first handsome आणि दुसरं चांगला जॉब संपल. हे सगळेजण पहिल्यांदा बोलतात आणि लग्न जुळवण्याची वेळ आली कि पहिली प्राथमिकता फक्त आणि फक्त सौदर्य ला असते कोणी काहीही म्हणो. बाकीच्या सर्व चांगल्या गोष्टी जरी असल्या तरी या एका मुद्द्या पुढे सगळ्या गौण पडतात.
i am between not ugly and average. girl rejected me in less than 1 minute just by look feel so bad.
म्हणजे तुमचा व्हिडिओ हा प्रत्येक लग्नसंस्थानी मुला मुलींना दाखवला पाहिजे. इतका परिपूर्ण आणि योग्य, खास करून मुलींबरोबर मुलांच्या पण बाजूने समतोल (Gender neutral) मुद्दे मांडणे, ह्या साठी तुमचं खूप खूप कौतुक.
Khup sundar ahe video kiti chotya pan mahttvapurn goshti sangitlya ahet mala fakt itkach sangavasa vatata ki tadjod hi fakt stri kive purushane na karta pratyekane thodi thodi karavi arthat kelich pahije. Urmila khup khup dhanywad manapsaun.
Kadhi tari pratyaksh bolayla aavdel.
Parinita 🎉
खूप छान व्हिडिओ ताई.......माझा नवऱ्याला अजिबात व्यसन नाही, मनुन आमचा खूप छान संसार चालू आहे, माझा नवरा खूपच चांगला आहे,तू जे गुण सांगतले ते 1 अका मुला मध्ये असायला हवेत, त्याने आपले आयुष्य खूप छान होते... I love you tai...
खूप छान...खूप सुंदर..आणि हेच महत्त्वाचं आहे आजच्या काळात..त्यामुळं Thank you 😊✨
खूप खूप सुंदर, मुला मुलींसाठी आणि पालकांसाठी सुद्धा उपयुक्त थँक यु सो मच
तू खूप छान सांगितले आणि सांगते.. उर्मिला ताई तुझे सर्वच videos छान असतात तुझ्या पहिल्या व्हिडिओ पासून आजपर्यंत सर्व videos पाहिले आहेत...love you Tai.. तुझी खूप खूप खूप भरभराट होऊ दे🙏 आणि खूप मनापासून धन्यवाद🙏🙏
अतिशय योग्य शब्दांत आणि आवश्यक गोष्टी मांडल्यास. ❤ खूप छान
I agree vth all the points.. Pn.. Arrange marriage mdhye ksa bghnar.. Avdha sara.. Time pn nasto.. Family pressure vegla ch asta.
Mulina pressure mdhye yeun 1-2 mula nahi mhnle smja Ki 3rd nntr ho mhnav ch lagat.
Family pressure on girls..
He biggest reason ahe je kahi bhandan hotat divorces hotat tya maghe.
Ho na 😢
Khup chan samjhvalas tu tai, aaj kal stability shodli tr khup taboo kela jata, gold digger mhntla jata, mulichya expectations ati ahet vaigere bola jata , but tu sagla justify kelyamule kharach apla kahi chukat nhiye he nakki jhala
Thanks didi ,
when I was thinking about marriage I was saying to my family that I have some conditions..... First I want to work , second the boy is not addicted to any kind, third I am vegetarian I want to marry a vegetarian boy.... I got many good proposals for marriage and I am saying no because the conditions are not fulfilled my friend always says having an addiction is ok and why you want to work but I am saying, "I have that two condition and I am not compromised 😎now I I am married ❤ 8 month complete for my marriage and I am so happy. .. 😊😊😊😊
खुप छान संकल्पना आहे ताई आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आनंद घेता आला पाहिजे ❤
Hats of you mam.. खुप बारकाईने विचार केला आहात..आणि तो मांडला आहेत.....खूपच छान
ha bro br mhatla sarve points agdi brobr ahe i have same priorities ani mi priorities la expectationsach ahe ass mhanat nahi karan ti kuthe n kuthe asayla pn havi .
Mi ha video gallery madhe save kela ahe mi sadya yng adult ahe ani he points majhya khup mhanje khup uptogi yetil thank you 😊.
My Personal opinion -
The best video till date among all the useful videos.
धन्यवाद उर्मिला, मला या व्हिडिओची खूप गरज होती.
Always Love You❤
Mam sir khup lucky ahet ki tyana evdi samjdar byko milali, salute you 😊
माझा नवरा मी अत्यंत उत्तम निवडलेला आहे आमचाही संसार तुमच्यासारखा अगदीच सद्गुरू कृपेने सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर चालू आहे ❤.
😊मला फक्त एवढे सांगा की आज तुम्ही नेसलेली साडी कोणत्या प्रकारची आहे मला खूप खूप आवडली तुम्ही या साडीत अतिशय सुंदर दिसत आहात नेहमी सारखे ❤💕😘 लव्ह यू
I wish ha video kahi varsha purvi aala asta tar maza life aaj different asta 😢. Thank you Urmila khup special videos banavlya badhhal nindan kityet Mulincha future nakkich sukhi hoil
Urmila tai mazhe pan love marriage aahe mi pan asech kahi thought process madhe hote....tula Dhigbhar prem...
किती छान सांगितल तूम्हि. सर्व मुला मुलीनी हे नक्कि ऐकल पाहिजे.
I am married and every word you say is true ...very nice video .....wordly and beautiful video....❤
Aunty tu Kutchi gfbantika
Tai mi hya vishya tu video banava yaa chi khup wat bght hote thank u so much.
Maza 1 question ahe tai
Sylicilic scid, vitamin c and Nycinmide serum he 3 products use karayche aslyas kshi preparation thevaychi
उर्मिला मॅडम तुसचे सर्वच विडिओ खुप सुंदर असतात आणि ह्या विडिओच्या शेवटी तुम्ही Golden line बोललात ते म्हणजे संसार सुखाचा होत नसतो तर तो करावा लागतो. God bless you Madam 😇😇
संसार सुखाचा करावा लागतो....❤
Maze lagn tharavata mi pn same hech point bagitale hote same to same.love it ❤. Sagalya muline ani mulani he point lagn kartana vicharat nakki ghyave.
I just want to hug you taai❤ ....Your video is a big confirmation that Im actually on the right track in life mi fakt vishwaas theun pudhe chalnaar aahe!
खूप छान .... खरच...मी नशिबाने खूप नशीबवान आहे.... तूम्ही सांगता तसाच छान.... partner मिळाला आणी आता....लहान बहिणीला partnar निवड करण्यासाठी गाईड करणार video पाहून..... माझ्या samorcha आव्हान तुम्ही नकळत कस दूर kelat....thank you so much....❤❤
खुप छान माहिती दिलीस ताई
thank you so much 😊
मी कधीच कोणाला कॉमेंट करत नाही
आणि मी कधीच कोणाला ताई सुध्दा म्हणत नाही
तुमचा हा video मला खूप आवडला आहे ताई
मनापासून धनयवाद!
एक request मुलानं साठी सुध्दा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा.
खुप सुंदर माहिती दिलीस ताई तु❤ ज्या प्रश्नाच उत्तर मी शोधत होते... ते मला मिळाल Thank You so much❤❤❤😊😊
Most Important =
Breakup चं टेन्शन, त्रास, यातना, जखम हा फक्त त्याच मुलगा- मुलगी, पुरूष- स्त्री यांचाच प्रॉब्लेम, अडसर असतो आयुष्यात ज्यांना "Balanced-Use Of - BRAIN , EMOTIONS, BODY 24 × 7 EVERYDAY For Lifetime" हे माहीतच नसतं त्यामुळे ते करत नाहीत ! 😉😃😃👍🎯
Tu asha prakare sangte na ti padhat khup khup chan ahe ani tu pn tula asacha yekat rahave ase sabgates khupcha mahiti milate ani anubhav pn chan milato
Urmila khup khup thanks 🙏...Karn mazya mulisathi ek yogya praposal aal aahe...aani aamhi thoda vichar krt hoto ..saglya bajune tu js mahnali tasch he praposal aahe g ....tuzya ya vdo ne mla brich help zali....mhnun thanks😊mulakdchyachi ekch ichha aahe ki muline MS che shikshan ghyav ..tyasathi tine Gre chi exam dyavi...aani ithech thod aamhi pn vichar krt hoto...but tuzya ya vdo ne khup help keli mla dicision ghyayla😊
बर झालं ताई तू हा video बनवला , माझ्या मैत्रिणीच आता लग्न जुळत आहे... तिच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे हा video... पटकन तिला share करते.... Thank you so much 😍😘😘
हे बरोबर संसार सुखाचा करावा लागतो हे मात्र खर आहे निर्वसनी आणि सुस्वभावी असलकी होत
Mast subject niwadlas! Thank you❤
येवढ्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मुळू शकत नाहीत ताई 😊😊
अतिशय सुंदर ताई, किती परफेक्ट
❤
Khupach chan..
Summer daily routine var vedio banava for specialy living in mumbai working woman . Moisturizer,sunscreen var suggestions dya
ashya guidency chi khoop garaj hoti - m sharing this to girl which i m going to marry
I hope this video hits billion trillion views.. much needed video for all generation people 👍 ...
Very proud that there is a girl in Marathi community who looks no less than a celebrity, have command over mother tongue, clarity and research over what she intends to speak, full of energy and enthusiasm. And lot more.
Happy Wedding anniversary both of you ❤❤❤
6. Equality
7. Ask about their future
8. Financial stability
9.
Much needed video thank you so much 😅❤ lot's of love 😘
Gf banegi suso
Practically urmila tuz barobor ahee..❤
Pn real life evdh bghyala survat kel tr sagle mhantat kiti apeksha astat as ts..
Tymul ts mhanyala gel tr Prem iccha commitment asel tr julun yet ch..
If it means to be it will be..❤
Destiny plays important role in this things..
खरच ताई तू खूप खरं बोलते माझं love marriage झालं आहे पण बाळ झालं आणि सगळं आयुष्य बदलत गेलं पण मी हा video माझ्या partner ला दाखवेन नक्की ताई असेच छान छान videos बनवत जा 😘I love you ❤
MPSC students साठी उपयुक्त अशी माहिती आहे ✨
अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे विवाह योग्य मुलां मुलींना
खूपच छान मुद्दे मांडले आहे ❤❤
अगदी बरोबर आहे ताई.ताई मला सार्थ अभिमान वाटतो.धन्यवाद
Urmila Tai kashi mithi maru ga tula.Mazya manatla bolli, mala wataycha me weird ahe ki kahi ashya apeksha gheun basaley pan tuzya sarkhi vyakti jewha swatahun ashe bolti tewhach kharach aadhar watto. Tumhi doghe satat anandi ani khush rah. I LOVE YOU GUYS♥♥♥
Thanks a lot Urmila. Majha mulich love marriage honar aahe.ajun lagne tharle nahi.ayetya 6 months madhe honar.tela ha video nanki dakhavnar .khup Chan points aahet. Thank u once again.
Tai tuze sagle points itke clear astat ani itke motivational astat ki te 100% patat saglyanna ...thank u for your guidence ❤love you always
खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद सद्गुरु सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांची खूप खूप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जाऊन राष्ट्राचे सर्वोत्तम नागरीक होऊन राष्ट्राची सर्वोत्तम सेवा करो आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सदगुरु चरणी प्रार्थना ❤❤ अथांगला गोड गोड पापा 🎉🎉
खूप सहज आणि छान 😊you're awesome
yeah, now I know what exactly to say and do prior
लग्न वाढदिवसाच्या अथांग शुभेच्छा उमा ताई❤🎉.....मी लोकसत्ता ह्या चॅनल वर तुमची व्हिडिओ पाहिली तेव्हा समजल की तुमची आज anniversary ahe आणि नेमका Friday आहे मला वाटलच होत आजचा व्हिडिओ काही तरी वेगळ असेल आणि तेच झाल.....खूप छान होता व्हिडिओ....खूप छान love you tai.... खूप दिवसा नंतर कॉमेंट करते तुझ्या व्हिडिओ वर ❤खूप प्रेम अथांग ला
सुंदर मेकअप छान साडी आणि उत्कृष्ट वक्तृत्व 👌