Sunanda Pawar यांचं Ajit Pawar यांच्या आरोपांना उत्तर, काय म्हणाल्या? | Baramati Lok Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #sunetrapawar #ajitpawar #baramatiloksabha
    सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सुनंदा पवारांनी महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिलंय.
    #MHT002
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 157

  • @mandakinikedari5841
    @mandakinikedari5841 หลายเดือนก่อน +79

    सुनंदा ताई खूप छान बोलत आहे आणि ते बरोबर आहे

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r หลายเดือนก่อน +50

    ताई विधानसभा लढा 🎉🎉

  • @askadfghhhhjvjj6249
    @askadfghhhhjvjj6249 หลายเดือนก่อน +53

    अजित पवार ला लय मस्ती आलेय असं दिसतंय.

  • @sureshwategaonkar4428
    @sureshwategaonkar4428 หลายเดือนก่อน +83

    प्रचंड सहानभुती आहे बारामती मतदार संघात पवार साहेबाच्या बद्दल

  • @dhavalya7267
    @dhavalya7267 หลายเดือนก่อน +26

    सुनेत्रा पडणार आहे फिक्स आणि विधान सभेला अजित पवार पण पडणार

  • @navnathjadhav907
    @navnathjadhav907 หลายเดือนก่อน +81

    दादा,मस्तीमध्ये सर्व गमावून बसतील.

  • @tanishakawale4427
    @tanishakawale4427 หลายเดือนก่อน +8

    किती छान आनी अगदी बरोबर बोलत आहेत सुनंदा ताई...
    अम्ही तुमच्य सोबत अहोत

  • @Brahman581
    @Brahman581 หลายเดือนก่อน +19

    ज्या सुनेच्या नवऱ्याला ३७ वर्षांमध्ये २दा खासदार २दा जलसंपदा मंत्री ,ऊर्जा मंत्री , अर्थमंत्री ५वेळा उपुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली अनेक वेळा चुका करूनही पोटात घातल्या त्यांचे रुसवेफुगवे काढले

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue หลายเดือนก่อน +22

    यानंतर आयुष्यात अजित पवार कधीच मंत्री किंवा साधा सरपंच सुध्दा बणणार नाही. हा अजित पवार यांना मतदारांचा आशिर्वाद आहे. अजित पवार तुम्ही तुमचे राजकारण भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नादी लागून संपूर्ण संपविले आहे.

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 หลายเดือนก่อน +8

    खरं म्हणजे यांना च विधानसभा द्यायला पाहिजे, खुप हुशार आहेत, तडफदार बोलणं आहे
    अखेर शिक्षण महत्त्वाचे ते खरे आहे
    रोहित चे वडील पण अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन आले आहेत, शेतीविषयक अभ्यास म्हणून तर बारामती एग्रो यशस्वी आहे

  • @appasahebpatil4468
    @appasahebpatil4468 หลายเดือนก่อน +7

    जबरदस्त सुसंस्कृत उत्तर...

  • @Devds2022
    @Devds2022 หลายเดือนก่อน +12

    हुशार, संयमित, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व समोर आले आहे... अजितदादांचे आभार

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 หลายเดือนก่อน +9

    आपली पात्रता काय आहे हे पहिल बोलणाऱ्यांनी पाहावं, जनतेला सगळ माहीत आहे.फक्त आणि फक्त 70हजार कोटी.

  • @suhanamulani6300
    @suhanamulani6300 หลายเดือนก่อน +20

    Only Tai🎉🎉🎉🎉

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 หลายเดือนก่อน +6

    हो ताई
    आम्ही साहेबांबरोबर

  • @user-qz6gv1gx3s
    @user-qz6gv1gx3s หลายเดือนก่อน +8

    फडणवीस ला बारामती जिंकून अद्दल घडवायची आहे, परत पक्ष फोडतानी १० वेळा विचार केला पाहिजे

  • @rajnalawade9759
    @rajnalawade9759 หลายเดือนก่อน +3

    सुनंदा ताई तुम्ही खूप छान विश्लेषण केले. खर तर तुम्ही सुद्धा थोडफार राजकारणात लक्ष दिले पाहिजे.एक महिला म्हणून तुम्ही लीडर शिप चांगली करू शकता

  • @sureshmane631
    @sureshmane631 หลายเดือนก่อน +17

    अजित पवार स्वार्थी माणूस आहे

  • @skadam124
    @skadam124 หลายเดือนก่อน +56

    दादा ला सर्व ट्रसस्टितून हाकला नाहीतर पक्षा सारखेच करील बेन

  • @surajtupe4359
    @surajtupe4359 หลายเดือนก่อน +8

    खूप छान विचार मांडले काकी

  • @dadasahebmore546
    @dadasahebmore546 หลายเดือนก่อน +15

    तुतारी झिंदाबाद

  • @rameshjadhav7390
    @rameshjadhav7390 หลายเดือนก่อน +2

    रोहित सारखा हीरा महाराष्ट्राला दीला. आपले आभार ताई.

  • @abhijitdeshmukh8757
    @abhijitdeshmukh8757 หลายเดือนก่อน +39

    बारामती ची ओळख मिटवायची आहे दिल्ली ला ताई ला पाडून

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 หลายเดือนก่อน +2

    ताई खुप चांगल मार्गदर्शन 👍🏻👍🏻🚩

  • @sanjaykamble7655
    @sanjaykamble7655 หลายเดือนก่อน +9

    अजित च मानसिक संतुलन बिघडलंय

  • @mahendramalusare5391
    @mahendramalusare5391 หลายเดือนก่อน +22

    only tai

  • @sureshwagh651
    @sureshwagh651 หลายเดือนก่อน +4

    Nice speech. Nice analysis

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 หลายเดือนก่อน +3

    त्या आजित 4जून नंतर केस ऊपडून घेणार सन्यास घ्यावी लागणार आहे.

  • @hina_4611
    @hina_4611 หลายเดือนก่อน +7

    Mrs su नंदा ताई जी धन्यवाद आपन बारामती तिल महिला आघाड़ी चे अनु शंगाने पुरोगामी विचार धारा माननीय खास दारMr शरद चन्द्र पवार साहेब काका जी यांच्या su कन्या Mrs सुप्रिया सुले ताई जी धन्यवाद आपल्या बारामती लोक सभा तिल मत दार संघात ज्या प्रचार सभा चे माध्य मातून mrs su नंदा ताई विजया साठी जी भुमिका, ध्येय्य घेऊन सभा, घेत आहे, आणि म्हणून बारामती लोक सभा मत दार संघात घव घवित यश प्राप्ति निश्चित आहे यात तिल भर मात्र शंका नाही विजय निश्चित सर्व परी पक्का आहे अशी अपेक्षा अधिक आहे, जय हिन्द जय भारत,By Shaikh Abdul Gani Retd Round officer Mirza Nagar Buldhana

  • @smartdevil9325
    @smartdevil9325 หลายเดือนก่อน +4

    अजित पवारांच्या बंडामुळॆ आज एक गोष्ट दिसली आणि आनंद झाला. सुनंदा काकी इतक्या मुद्देसूद आणि व्ययस्थित मुद्दे मांडू शकतात, महिलांना सोबत घेऊन कामे करतात. माझ्यासारख्या मुंबईकराला सुनंदा पवारांची नावा व्यतिरिक्त बाकी काही माहिती नव्हती.

  • @ruhaand8817
    @ruhaand8817 หลายเดือนก่อน +13

    Gharandaj ani susanskrut Tai! Supriya Tai na shubheccha.

  • @SudhirSapate-nq9cq
    @SudhirSapate-nq9cq หลายเดือนก่อน +1

    ताई खूप छान बोलला,विधानसभेला अजित दादांच्या विरोधात ऊभे रहा तुम्ही नक्कीच निवडून याल यात शंका नाही.संपुर्ण कुटुंब, जनता आपल्या सोबत आहे..🎉🎉🎉🎉

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 หลายเดือนก่อน +2

    ही बरोबर आहे

  • @ujjwalapawar5207
    @ujjwalapawar5207 หลายเดือนก่อน +1

    खूप छान. निर्भीड विचार. सडेतोड बोलतात.

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 หลายเดือนก่อน +15

    दादाला आता महाराष्ट्र मध्ये स्थान नाही

  • @shushilajoseph8381
    @shushilajoseph8381 หลายเดือนก่อน +5

    Only Sharad pawarsaheb

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 หลายเดือนก่อน +1

    ताई रोहित आणि तुम्ही अतिशय हुशार अभ्यासू आहात

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 หลายเดือนก่อน +5

    घाम गाळण काय असत हे लक्षात यायला सुरुवात झाली हे पण काही कमी नाही.

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार साहेब खरोखरच चाणाक्ष व्यक्ती आहे, आता लक्षात आले अजित पवार ना मुख्यमंत्री का केलं नाही? घरातून जनतेतून लोकांच्या तक्रारी असणार च?

  • @krishnanathkale4901
    @krishnanathkale4901 หลายเดือนก่อน +2

    Supriya tai is winning candidate.merritt Result.

  • @mubarakmulani4005
    @mubarakmulani4005 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤❤❤❤

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 หลายเดือนก่อน +3

    दादा आणि पवार साहेब एकाच आहे इलेक्शन नंतर सगळे एकत्र येणार

  • @user-rr9eq7xl2e
    @user-rr9eq7xl2e หลายเดือนก่อน +3

    चार जुन नंतर परदेशी जाण्याची तयारी करा!

  • @swapnilchaudhari9279
    @swapnilchaudhari9279 19 วันที่ผ่านมา

    पोराला मोठा करण्यासाठी केविलवाना प्रयत्न चालू आहे..

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 หลายเดือนก่อน +1

    यांच्या बोलण्यात महाराष्ट्र मनाची सामाजिक जाणीव दिसत आहे

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 หลายเดือนก่อน +1

    👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🚩

  • @surendratakawale3910
    @surendratakawale3910 หลายเดือนก่อน +2

    Dada ata pawar kutumb yani mareparyat javal kru naye tyache sarv ata bhatukde kartol

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 หลายเดือนก่อน +26

    मी मराठा आहे मी साहेब सोबत आहे

  • @narayandeshmukh7231
    @narayandeshmukh7231 หลายเดือนก่อน

    👌👍👍👍

  • @pushpanazirkar7778
    @pushpanazirkar7778 หลายเดือนก่อน

    🎉

  • @user-se9mx6dw4r
    @user-se9mx6dw4r หลายเดือนก่อน +3

    पवार साहेब झिंदाबाद येणार तुतारी

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 หลายเดือนก่อน +13

    सुप्रिया सुळे दोन ते तीन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 หลายเดือนก่อน +1

    मोदी भारतीय महिलाना न्याय देतील असा विश्वास वाटत नाही.

  • @9665353
    @9665353 หลายเดือนก่อน

    कोण स्थिर नाही ugi kvk chya ladies bolvun dakhvtay

  • @surendratakawale3910
    @surendratakawale3910 หลายเดือนก่อน +2

    Dada ati shahana tyacha bail rikama

  • @user-pw3ef1wc9l
    @user-pw3ef1wc9l หลายเดือนก่อน

    Tai prayatn tar kami padle Nahi

  • @Wgbo5158
    @Wgbo5158 หลายเดือนก่อน +1

    मोदी. शहा नी येऊन जर महाराष्ट्र chya ज्येष्ठ राजकारणी पवार साहेब यांच्या वर बोलणार असल तर.... महाराष्ट्र ची जनता एवढी गप का... कही झालं तरी पवार साहेब महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी आहेत..महाराष्ट्राचा अभिमान आहे.. मोदी शहा यांना विरोध केला च पाहिजे...

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane2979 หลายเดือนก่อน +6

    अजित पवार यांच राजकारण संपले आहे

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw หลายเดือนก่อน +1

    अजित पवार ची दादागिरी जनता पैसे घेऊन असा आपटतील की,अजित पवार बापा जन्मात मा.शरदचंद्र पवार साहेबांनच्या रस्त्यात येणारच नाही,असा झटका अजित पवार ला मिळणार च.

  • @santoshdhende456
    @santoshdhende456 หลายเดือนก่อน

    दादा 70हजार कोटी च्या कारवाई होऊ नये म्हणून तिकडे उडी मारली जनतेच्या मनातून उतरले आहे

  • @VinodPawar-hn5hd
    @VinodPawar-hn5hd หลายเดือนก่อน

    Pawar saheb sundta tai Delhi mdye jaudya, khup hushar ahet tya

  • @surendratakawale3910
    @surendratakawale3910 หลายเดือนก่อน +1

    Are dada la 70 hajar koti ani jail nako ahe mhnun lachar zala ahe te dada bolat nahi bjp bolat ahe niralaj panacha kalas

  • @AjitChavan-fr7ph
    @AjitChavan-fr7ph หลายเดือนก่อน

    फक्त दादा

  • @plawande2010
    @plawande2010 หลายเดือนก่อน

    Kaaam dar hai voh....

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 หลายเดือนก่อน

    खूप हुशार वाटतात सुनंदा ताई

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj หลายเดือนก่อน

    Rajendra Pawar n che Kahi he Prati kriya Nahe 😅😅😅😅😅

  • @vishaldurgade5455
    @vishaldurgade5455 หลายเดือนก่อน

    ओन्ली सुनेत्रा ताई 🎉

  • @user-ug3bd1nv3l
    @user-ug3bd1nv3l 16 วันที่ผ่านมา

    पैसा पुढे रक्त ताचीनातीविसरलेत

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e หลายเดือนก่อน

    Only Sunetra vahini

  • @user-dw3ic5hn7o
    @user-dw3ic5hn7o หลายเดือนก่อน

    अजितदादा ❤️

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ หลายเดือนก่อน

      मुतरा

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 หลายเดือนก่อน

    अबकी बार बंटाधार

  • @vaibhavshedage7130
    @vaibhavshedage7130 หลายเดือนก่อน

    Chan boltyat kaki sunetra vahini peksha jast bhari ya aahet ya khasdar shobtil

  • @appasosahebrajmane1855
    @appasosahebrajmane1855 หลายเดือนก่อน

    बारामती पुन्हा 1976 होहील

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 หลายเดือนก่อน

    बारामती मध्येच नाहीतर संपुर्ण देशात शरदचंद्र पवार प्रिय नेताच आहेतच

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 หลายเดือนก่อน +1

    Supriyala pada

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      Why , to bloody bastered fadanvis , ranga & billa ?

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ หลายเดือนก่อน

      आणि तुझ्यावर चडा, गप भाड्या

  • @sharikantkhaire9863
    @sharikantkhaire9863 หลายเดือนก่อน

    फक्त अजितदादा पवार

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj หลายเดือนก่อน

    Paishacha jiwa wer Lokay jodun ThaywaLy Ahet😅

  • @sampatnikhade418
    @sampatnikhade418 หลายเดือนก่อน

    70000 .kotee sarkarche lutale.

  • @raginiagarkar6751
    @raginiagarkar6751 หลายเดือนก่อน

    किती रोजगार दिले शरद पवार साहेबांनी

  • @absahebsalunkhe2254
    @absahebsalunkhe2254 หลายเดือนก่อน

    Sunandatai baroba bolalaya ahet

  • @BalasabJadhav-tq3el
    @BalasabJadhav-tq3el หลายเดือนก่อน +1

    Yah Sabhi Neta log ek hi hai sirf Janata ko bevkuf banate hain

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 หลายเดือนก่อน

    फक्त शरद पवार❤

  • @anusayapatil3285
    @anusayapatil3285 หลายเดือนก่อน +8

    सुनेत्रा वहिनी

    • @Brahman581
      @Brahman581 หลายเดือนก่อน

      ज्या सुनेच्या नवऱ्याला ३७ वर्षांमध्ये २दा खासदार २दा जलसंपदा मंत्री ,ऊर्जा मंत्री , अर्थमंत्री ५वेळा उपुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली अनेक वेळा चुका करूनही पोटात घातल्या त्यांचे रुसवेफुगवे काढले

  • @surendratakawale3910
    @surendratakawale3910 หลายเดือนก่อน

    Dadachi olakh kunamule yachi tari laj balga

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q หลายเดือนก่อน +1

    🎉सुनेत्रा वहाणा निवडून येणार, याना कोणीही ओळखत नाही.

  • @ashokpanmand3678
    @ashokpanmand3678 หลายเดือนก่อน +2

    सुप्रिया ताई येणार नक्की

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 หลายเดือนก่อน

    Dada prashashanavar pakad asalela manus pan bjp mule bahutek rajkaran sampel bahutek

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 หลายเดือนก่อน +1

    All corrupt leaders Join Bjp What Vision Mr Narendra Modi.
    Mr Modi Corrupt leaders Boss
    Why Maharashtra no 1 last 50 yrs 🎉🎉🎉

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      The farmer looter & gujrathi bank dacoits thugh leader never pm ? He can't cross 200 seats ?

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr หลายเดือนก่อน

      Don't worry

  • @RajuDhadas
    @RajuDhadas หลายเดือนก่อน

    Salgarala ka tikit nahi hushaar mulgi aahe bhashan jorat karate

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ หลายเดือนก่อน +7

    सगळे अपात्र फक्त मुतरा, मुतऱ्याची बायको आणि मुतऱ्याचे पोरं एवढेच पात्र....

  • @vishaldurgade5455
    @vishaldurgade5455 หลายเดือนก่อน

    बारामतीच्या बाहेर कधी पडला नाही काम करायला हाच निकष लागला आहे 😂

  • @SakhahariWakle
    @SakhahariWakle หลายเดือนก่อน

    Bogus advertisement of modi govt. Feku

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 หลายเดือนก่อน

    2079 सालच्या च्या भावी खासदार सुनंदा काकी पवार😂😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน +3

      Like thirdclass Ranga , billa

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน +3

      Why not amrata or jashodaben ? Right vikrat mentality andhbhakt .

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ หลายเดือนก่อน

      नाही तेव्हा तूझ्या आईला बनवू आपण खासदार

  • @pravinsonvane2463
    @pravinsonvane2463 หลายเดือนก่อน +1

    आणि...मतदान घड्याळ या चिन्ह समोरील बटण दाबून....माझ्या जाउबाई ला निवडून द्या 😅😅😅

  • @vishaldurgade5455
    @vishaldurgade5455 หลายเดือนก่อน

    ओन्ली घड्याळ ❤🎉

  • @vivekkanade9209
    @vivekkanade9209 หลายเดือนก่อน +3

    सुनेत्रा पवार यांच्या बद्दल चांगले वातावरण आहे

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 หลายเดือนก่อน

    Ajit Pawrancha Jiv Sattevina Mashasarkha nehmi Tadafadato. Atishay halkat Swarthi Swabhav aahe hya Narsalyacha😮 ani Satta asali mhanje khup ch mastimadhe asato ha Dalinder.😮

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 หลายเดือนก่อน

    Dada manje ghan

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 หลายเดือนก่อน +1

    अब की बार 400 पार

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 หลายเดือนก่อน

    हि निवडणूक हि देशाचे भवितव्य ठरवणे करता आहे आणि बारामतीत फक्त पवार परिवार चे अस्तित्व साठी लोकं बोलतात