Sharmila Pawar On Sunetra Pawar : Sharad Pawar यांची सुनेकडून पाठराखण म्हणाल्या... : Supriya Sule
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- Sharmila Pawar On Sunetra Pawar : Sharad Pawar यांची सुनेकडून पाठराखण म्हणाल्या... : Supriya Sule
#Pratibhapawar #Sharadpawar #Supriyasule #baramatiloksabha #Marathinews
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream
2:57 💐💐सौ. सुप्रियाताई सुळे 2 लाखाच्या लीडने निवडून येणार आहेत 🙏🙏
सुप्रिया सुळे यांचा विजय आहे
💐💐रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी 🙏🙏
अगदी बरोबर❤ ताई तुम्ही बोलले❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ सुपर भाषण🎉
हे डीएनए च इतक्या खालच्या थराचा इलेक्शन नाही हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे निर्णय घेण्यासाठी देशाला सक्षम लीडर देऊन देश सुरक्षित आणि सुस्थितीत चालण्यासाठी व पाकिस्तानसारख्या वाईट देशांच्या नजरेतून भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम लीडरशिप साठी हे इलेक्शन आहे
इतके दिवस कुठे होतात आपण 😅😂
तु कुठे होता
Sharu foundation che kam bagat hotya
खूप छान ताई आपण विधानसभा लढा विजयी व्हाल नक्की
सुप्रिया पवार सुळे आणि सुमित्र पाटील पवार असा फरक आहे
या शर्मिला उर्मिलाला बारामतीत कोणी ओळखत नाही, आज उगवलेल्या दिसतात बारामतीत, येथे सुनेत्रा वहिनीचे टेक्स्टाइल पार्कच्या माध्यमातून खूप मोठे काम आहे, काटेवाडी गावच्या विकासात त्यांचे खूप मोठे योगदान आहे आणि इतर बरीच सामाजिक कामे आहेत, आम्ही त्यांना ओळखतो.
कोण सुनेत्रा फिनित्रा आम्ही ओळखत नाही फक्त साहेब
सुप्रिया सुळेच विजयी होणार
तुम्ही नंदच्या जागेसाठी नाही तर दीरा ची जागा मुलाला मिळावी म्हणून धडपडत आहात
वाहिनी तुम्ही बारामती लढवा
👍सुपि्याताई विजय होणार आहे
Only Tutari ❤❤❤ only Saheb
खरंच दादांना वाटले असेल राजकारणात सुप्रिया सुळे यांच्या मागे मी पक्षातून बाहेर पडल्यानंतर कोणाचाही आधार नसणार परंतु खरंच पवार कुटुंब त्यांच्या सोबत ताठ मानेने उभे राहिले त्यामुळे पवार कुटुंबाला सलाम करावा लागेल
बरोबर, ज्याला मोठं केला तोच गेला पैशासाठी कुणी ही कोणला मोठं करू नका,
अजित दादा
सून म्हणजे बाहेरची.
Mhatari Soniya ,tar kharach baaherchi,dya haaklun 😂😂
संसद गाजवली बारामती गाजवणार
सुप्रिया ताई 2लाख मताने विजयी होणार
मागिल पाच वर्षांत इंदापूर तालुक्यात फिरकल्या सुधा नाहीत
काय पण म्हणा पण रामकृष्ण हरी म्हणावा लागलं
शरद पवार आणि 1000 विहिरी मोफत
शक्य आहे काय हे?
सुप्रीया ताई
छान
Fakt Sunetra Vahini yenar karan je kam Ajit Dada ani vahini karu shaktat, te Supriya nahi karu shakat..amhala tutari nako.
ताई लवकर निवडून यावा
Sharmilatai we agree with you!!🎉🎉🎉🎉🎉
✌️✌️✌️✌️✌️
हा।विचार
संसद गाजवून लोकांची पोटं भरत नाहीत
Pawar saheb Zindabad ❤❤❤❤❤
Only pawar saheb
सुप्रिया ताई सुसंस्कृत नेतृत्व 🎉🎉🎉
Sunetra tai susanskrut nahi ase mhanayche aahe ka tula
Badiya he ast kutumb yala mhantat nati mhanun sumitra baherchi
Mahilancha apman Karta Sharmila Pawar tumhala mahila tumchi layki dakhvun detilach
सगळ घर दार प्रचार करा पण येणार तर सुनेत्रा पवार
Sansad gajvaychi tar tutarich vajvaychi.
मत वाहिनी ला
Only अजित दादा ❤
काय सेवा करतात हो तुमच्या ताई , जरा कळूदेत आम्हाला , तीन वेळा खासदार स्वतः झाल्या आणि काम मात्र दादांनी केलंय , किती खोटं बोलाल? जनाची नाही तर मनाची तरी ठेवा सुसु बाई
Only Sharad pawarsaheb
सुप्रिया सुळे निवडून येणार
Onely Supriya Tai onely tutari
काही नाही नामदेवराव जाधव यांची सुप्त लाट चालू आहे
तुतारी जानी जाती तो बंधन नाटक
Tumchy, amchy nahi tumchy garibanche...
शरद पवार ला आपल्या लेकी व्यतिरिक्त कोणी दिसत नाही एकदा सुप्रिया ची मुलगी किंवा मुलगा राजकारणात येऊ द्या मग समजेल तुमचे मूल आहेत न सर्व भांडी घास्तील त्यांचं पुढं
He matra tumhi barober bolat karan tya mul Pawar ashtya ter virodhat ubhyach rahilya nastya
Dada na kuni mothe kele,sahebanni sandhi dili nasti tar, gharchi laz chavatyavar kadat aahe Dada
सुप्रिया ताई अजित दादा only dada
Tumhala nandechi nahi tar dirachi jaga ghyaychi aahe
Kaulhi kel nahi ghar barale ahe atta nako
🙏🤲🫶👍
सुप्रीया सुळे दोन लाख मतांनी विजयी होनार आहे त काही काळजी करू नका मुख्यमंत्री पण ऊधव ठाकरे साहेब च होणार आहेत महायुती ने काळजी करू नये
शरद पवार साहेब कुटुंबामध्ये अजून कोणी असेल तरी बाहेर काढा कारण बारामतीकर सुज्ञ आहे सुनेत्रा अजित पवार 2 लाखांच्या लीड ने निवडून येतील म्हणजे येतीलच 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
फक्त पवार साहेब
शेट्ट घे
Daran bhartil mag tumache
😂😂😂😂
सुन घरची आसती तर घरच्या विरोध गेलीच नस्ती
वाहिनी जनता तुमच्या पाठीशी आहे.
आणि यांनी ३७० कलमला विरोध करत देशसेवा केली
Only dada and vahini 🚩🚩🚩🚩
Only सुप्रिया ताई 🚩🚩🚩🚩
Recording Aawaj Ahe Haa.. Sharmila pawar bolat nahi ahe stage warti.. Nit video bagha..
सगळे नातेवाईक, ख्रिश्चन सासू पण आणा प्रचाराला.
धाराशिव मधून कशा बत्या पेटवतात?
ताई तुम्ही १००% निवडुण येणार आहेत
Kharach aajit dada baramati madhe king aahe...aakh kutumb kamala lawal..
पार लाज सोडली सार खानदान रोड वर उतरले
Ajit pawar _v__,purn pawar gharan,pan nivdun tar sunetra jich yenar
तुम्ही काहीही म्हणा पण सुप्रियाताई पडणारच. असंख्य असंख्य लोकांचे शाप या लोकांना लागलेले आहेत .
सुनेत्रा ताई पवार
ही काय एका khandanachi निवडणुक आहे की देशाची. सारी खानदान सडकेवर आली, याचा अर्थ सुप्रिया सुळे नी काहीच काम केलें नाहीं हे सिद्ध होते.
Very correct
सुनेत्रा ताईच येणार.बारामती करांनो हीच वेळ आहे.आता नाही तर कधी नाही.महिलांचा अपमानाचा बदला घेण्याची हीच वेळ आहे.
Great tai
kitna bhi takat laga o ONLY SUNETRA PAWAR WILL WIN ✌️✌️✌️✌️👍👍👍👍
त्या अजितला दुसऱ्याच गॉड दिसत
10 aste 12 kuthun aanle
झोळा उठा नरेंद्र 😂😂😂
4 june ko bolna
Saarava_saarav
❤❤
70hakarcarof