Baramati Lok Sabha: बारामतीकरांचा कौल कोणाला? शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มี.ค. 2024
  • Baramati Lok Sabha: बारामती मतदारसंघात यावेळी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होताना दिसून येत आहे. यावर शरद पवार यांच्या बहीण असलेल्या सरोज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघीही हुशार आहेत. मात्र सुप्रिया सुळे या अनेक वेळा संसद रत्न राहिल्या आहेत. त्यांचा मोठा अभ्यास आहे. पवार कुटुंब कधी फुटणार नाही. आमच्या कुटुंबात विचार स्वातंत्र्य आहे" अशी प्रतिक्रिया सरोज पाटील यांनी दिली आहे.
    In the Baramati Constituency, the current MP Supriya Sule and Ajit Pawar's wife Sunetra Pawar are seen fighting. Sharad Pawar's sister Saroj Patil has reacted to this. "Both Sunetra Pawar and Supriya Sule are intelligent. But Supriya Sule has been the jewel of parliament many times. She has a great study. The Pawar family will never break. There is freedom of thought in our family," Saroj Patil has commented.
    #baramati #loksabhaelection2024 #loksabhaelection #supriyasule #sunetrapawar #sharadpawar #ajitpawar #sarojpatil #ncp #rashtravadicongress #nationalcongressparty #maharashtranews #maharashtrapolitics #india
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 411

  • @rajendraraut7836
    @rajendraraut7836 2 หลายเดือนก่อน +34

    ❤Only Supriya Tai. ❤❤

  • @sheetalpawade2907
    @sheetalpawade2907 2 หลายเดือนก่อน +60

    संस्कारित मन असलेले, संस्कारित मत असलेले नाते आणि ते जपावे कसे, अतिशय सुरेख उदाहरण.... 🙂❤️

    • @user-gp4vy3gq6r
      @user-gp4vy3gq6r หลายเดือนก่อน +1

      ​@madhavpujari-sc6bx nigh 😂😂

  • @anandbhave8488
    @anandbhave8488 หลายเดือนก่อน +33

    संसदरत्न खरोखरच खरेदी केले आहे! ती खाजगी संस्था आहे आणि सुप्रिया पवारांची मुलगी खरेदी विक्रीत तरबेज दिसते, बारामती जाऊ द्या महाराष्ट्रात दुसऱ्या मतदार संघात इतकी नव्हे तर निम्म्याने मते मिळवून दाखवावीत (पूणे जिल्ला सोडून) धन्यवाद!

    • @user-rv4is4dd8k
      @user-rv4is4dd8k หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @CarryNimati
      @CarryNimati หลายเดือนก่อน

      अहो ती संसदरत्न कोणत्या पार्लमेंट ची आहे तेच माहिती नाही लोकांना.. महाराष्ट्राचे आहे का ते?? आव्हाड जसा नावापुढे डॉक्टर लावतो तसाच प्रकार आहे हा.. प्रॉब्लेम असा आहे की आपली लोकं विषयाची खोलवर माहिती घेत नाहीत.

    • @krushnakantPhadtare
      @krushnakantPhadtare 17 วันที่ผ่านมา

      वांगी😂😂😂😂😂😂😂

    • @samsam4058
      @samsam4058 5 วันที่ผ่านมา

      पराभव पचवायला देव आपणास शक्ती देवो

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 2 หลายเดือนก่อน +18

    आपण गप्प बसा माई पैशे घेतल्यावर आपण रयत मधे काम करत नाही हे ध्यानात घेऊन जनतेपुढे या शरद पवार यांच्यावर आपणाकडे कमी होईल

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน +2

      Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @chandrajittodkar4991
    @chandrajittodkar4991 2 หลายเดือนก่อน +50

    Supriya tai 👍

  • @Qetuowry135
    @Qetuowry135 2 หลายเดือนก่อน +67

    ह्यांचा byte घ्यावा असे ह्यांचे कर्तृत्व काय नेमके? उगाच आमक्या ची बहीण वगैरे म्हणूज ह्यांची मतं दाखवण्यात काय अर्थ आहे?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน +5

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 หลายเดือนก่อน +6

      आत्या बाई, फेकसत्ता आणि खुबेरोद्दीन दोघेही असेच, मोदींच्या नावाशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकला नाहीत..?

    • @chhayahande7397
      @chhayahande7397 หลายเดือนก่อน +1

      फक्त
      नातेवाईक

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar หลายเดือนก่อน +2

      उद्या घरकाम करणाऱ्या चेही व्हिडिओ दाखवतील?

    • @Spartanash
      @Spartanash หลายเดือนก่อน

      रस्त्यावरच्या लोकच पण घेतात .. byte साठी कर्तुत्व ची गरज नाई..

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 2 หลายเดือนก่อน +43

    🚩🚩Ajyachi bayko padnaar 🚩🚩

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน +4

      Doghi pan characterless ahet

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน +2

      As aiklay

  • @bksironlineclass6315
    @bksironlineclass6315 2 หลายเดือนก่อน +110

    Only Supriyatai !

  • @sandeepnangare1347
    @sandeepnangare1347 2 หลายเดือนก่อน +27

    Supritai

  • @user-ow6kr4rg3y
    @user-ow6kr4rg3y หลายเดือนก่อน +17

    सुनेत्रा ताई ना पण संधी द्या की त्या पण होतील संसद

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 20 วันที่ผ่านมา

      तिकीट पण दिलं ... 2 तास EVM ची कंट्रोल रूम पण कॅमेरा बंद करून ठेवली .... आता बघू काय होतंय ते ...Let's wait till 4/6/2024

  • @urmilaapte2363
    @urmilaapte2363 2 หลายเดือนก่อน +9

    पाच कोटींची वाग्याची शेती करते गरीब शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग काढावा म्हणजे आदर्श शेतकरी प्रशिक्षिका असा नविन पुरस्कार देऊन नक्की भारत रत्न द्यायला हरकत नाही.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @dhananjaydengle2408
    @dhananjaydengle2408 2 หลายเดือนก่อน +25

    सुप्रिया सुळे

  • @nanasahebdhembare2060
    @nanasahebdhembare2060 2 หลายเดือนก่อน +61

    Only Supriya tai

  • @user-og8br8mk7o
    @user-og8br8mk7o 2 หลายเดือนก่อน +27

    शिक्षण महर्षी भाऊराव पाटीलच्या रयत शिक्षण संस्था मध्ये घरातीलच सगळे बाकी कोणी आहेत काय ❓

    • @dattatryagavali2287
      @dattatryagavali2287 2 หลายเดือนก่อน

      हो बाहेरचे हि आहेत आमच्या माढा तालुक्यातील बाळासाहेब पाटील, पंढरपूर मधून गणेश पाटील

    • @user-og8br8mk7o
      @user-og8br8mk7o 2 หลายเดือนก่อน

      @@dattatryagavali2287 २/३ जणांनी काय फरक पडतो त्याचे घरातीलच ५/६ परत बरोबर इतर म्हणजे काम केलेले

    • @ddt4921
      @ddt4921 2 หลายเดือนก่อน +1

      काय वीचारताय ? मग संस्थेचे अध्यक्षमहाराज कोन आहेत ? ते तर भायेरचे , म्हंजे पार सातारयाच्या भायेरचे ,म्हंजे "१२मतीचे" आहेत आन : त्याच्यामुळ बगा संस्थेत शिक्षण कस शांततेत चाललय😳😱😊 😌😌😊😊😜

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 หลายเดือนก่อน

      आत्या बाई, फेकसत्ता आणि खुबेरोद्दीन दोघेही असेच, मोदींच्या नावाशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकला नाहीत..?

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar หลายเดือนก่อน

      हि संस्था कोणाची व बळकावली कोणी हे जगाला माहीत आहे तिथेही आता निवडणुका लागतील ,

  • @user-yj2vf1fs4l
    @user-yj2vf1fs4l 2 หลายเดือนก่อน +6

    या टपरीला खूप कारखाने दिलेत शरद पवारांनी त्याच्यामुळे शरद पवाराचे गुणगान गात आहे

    • @rajendramote140
      @rajendramote140 2 หลายเดือนก่อน +1

      चार चार-पाच कारखान्याचे नाव सांगितलं तर बरं होईल

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @user-dw3dm7id5t
    @user-dw3dm7id5t 2 หลายเดือนก่อน +18

    संसद रत्न काय रस्त्यावर मिळतो का. खासदार झाल्यावरच भेटतो. सुनेत्रा वहिनी पहिल्यांदा चालल्यात. त्यांना पण भेटेल.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

    • @user-hm8nk8uo9z
      @user-hm8nk8uo9z 29 วันที่ผ่านมา +1

      😆😆😆 त्यासाठी बोलाव लागत... दिल्ली ला जाव लागत, पार्थ लाच पडल तर सूनेत्रा क्या चीझ है... मतदार राजा आहे मि... 🙂काहीही करू शकतो

  • @somnathkhobre4810
    @somnathkhobre4810 2 หลายเดือนก่อน +117

    सुप्रिया ताई 🙏

  • @balunarayanpashte4771
    @balunarayanpashte4771 2 วันที่ผ่านมา

    कोण किती चांगलं ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही पण काम कसं आणि काय करता हे आमच्यासाठी महत्वाचं....

  • @vijaykumarshirke7249
    @vijaykumarshirke7249 2 หลายเดือนก่อน +6

    त्यांचा घरगुती प्रश्न आहे तो आम्हाला काही देणघेण नाही आमहाला पाहिजे भ्रष्टाचार मुक्त देश ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार करुन संपत्ती जमवली सरकार जमा व्हावी

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 หลายเดือนก่อน +1

      सर्व भ्रष्टाचारी भाजप ने घेतलेत .
      जर भ्रष्टाचार मुक्त देश करायचा असेल तर भाजपला हरवायला पाहिजे.असेच ना.?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @er.sandeepdhadke.4266
    @er.sandeepdhadke.4266 2 หลายเดือนก่อน +10

    संसद रत्न???😂😂😂

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg 2 หลายเดือนก่อน

      तुमची प्रतिक्रिया पाहुन असे वाटले की तुम्ही संसदमध्ये जाऊन आलेले आहात आणि संसदरतन हा पुरस्कार सुद्धा तुम्हांला मिळालेला असताना तुम्ही घेतला नसावा कारण तुम्हांला जनतेनेच मोठा पुरस्कार दिला असावा.

  • @user-tk9ol5jt8p
    @user-tk9ol5jt8p 2 หลายเดือนก่อน +9

    Supriya Tai.

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 2 หลายเดือนก่อน +33

    सुप्रिया येईलच कारण कामाची पद्धत ही सर्व च लोकांना आवडत असल्यास ती निखळ मनाची बोली भाषा शुद्ध निर्मल जिद्धिन काम करत आपला ठसा उमटविला आहे

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน +2

      Doghi pan characterless ahet

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      As aiklay

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 หลายเดือนก่อน

      आत्या बाई, फेकसत्ता आणि खुबेरोद्दीन दोघेही असेच, मोदींच्या नावाशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकला नाहीत..?

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar 20 วันที่ผ่านมา

      आणि थकलेल्या बापाची कन्या म्हणून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न?

  • @user-pn1rl2tt9c
    @user-pn1rl2tt9c 2 หลายเดือนก่อน +6

    लोकसत्ता काय? दाखवणारं हे सर्वांना माहीत आहेच.मुलाखात बघायची जरुरी नाही?

    • @aniket789
      @aniket789 8 วันที่ผ่านมา

      Bhoksatta 😂

  • @nitinshendge8712
    @nitinshendge8712 2 หลายเดือนก่อน +14

    ताई साहेब

  • @aaftabkhan4770
    @aaftabkhan4770 2 หลายเดือนก่อน +6

    Only tai

  • @arunmore3094
    @arunmore3094 2 หลายเดือนก่อน +3

    संसदरत्न खासदार निवडून येणार.

  • @user-mf3ti2bm6u
    @user-mf3ti2bm6u 2 หลายเดือนก่อน +43

    एकच साहेब.. पवार साहेब!!🙏💐🚩🚩🚩✌️🌹

  • @user-mc9di4cw2o
    @user-mc9di4cw2o 2 หลายเดือนก่อน

    U only except possitive naturally from family she is very sweet sii

  • @latapathade8419
    @latapathade8419 2 หลายเดือนก่อน +1

    संसद रत्न सुप्रिया ताई

  • @Dr.HanumantBahirat
    @Dr.HanumantBahirat 2 หลายเดือนก่อน +4

    म्हातारी मेंटल झाली....

  • @tanajigurav4861
    @tanajigurav4861 2 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 2 หลายเดือนก่อน +1

    सत्य बोलता मॅडम धन्यवाद

  • @rajeshdahibhate8413
    @rajeshdahibhate8413 2 หลายเดือนก่อน +2

    शेवटी तुम्ही सुळे यांना मतदान करा अस जरी बोलत नाहीत, मात्र तुमच्या ही मनात सुळे निवडून येणार ही नक्की गॅरंटी आहे.

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 หลายเดือนก่อน

      आत्या बाई, फेकसत्ता आणि खुबेरोद्दीन दोघेही असेच, मोदींच्या नावाशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकला नाहीत..?

  • @aradurprotech5
    @aradurprotech5 วันที่ผ่านมา

    सुप्रिया सुळे 🎉🎉

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 หลายเดือนก่อน +2

    पवार कुटुंबाची राज्याला ओळख कोणी करुन दिली

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys 2 หลายเดือนก่อน +5

    N.D.Patil Sahebanche Ayush gela Sharad pawar na virodhat,
    Shevti Bhavachi kad yenarch,
    Pan N.D Patil asahebanche Vichar Sodu naka,

  • @nandkumardhulap5893
    @nandkumardhulap5893 2 หลายเดือนก่อน

    Sahi

  • @user-fq7lx8rz5o
    @user-fq7lx8rz5o 8 วันที่ผ่านมา

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 2 หลายเดือนก่อน +10

    आता सर्वजण जागे होतात, दादा या सर्वाला उकळून पिलेला आहे

  • @ShubhangiSapate
    @ShubhangiSapate 2 หลายเดือนก่อน +1

    सुप्रिया सुळे ताई💐💐👍🙏

  • @ddt4921
    @ddt4921 2 หลายเดือนก่อน +11

    नमस्कार s s ,🙏आत्याबाई इतक दिवस तुमी कुठ होता हो ? कधी बघीतलच नव्हत 😊 ; कुनी फॅमीली वाल्यांनी कवा तुमची वळकच करुन दीली नाही ?😢 आन ती तसली रत्न सर्टीफिकीट विकत मिळत्यात ? अास चार पाच दीवसाआधी कुटल्यातरी चानल वर सांगत होते ,बगा बाबा खात्री करुन घ्या 😱😪😭 😭😭

    • @user-hm8nk8uo9z
      @user-hm8nk8uo9z 29 วันที่ผ่านมา +3

      कोणी विकली सर्टिफिकेट? मोदी नि? देश विकला आत्ता सर्टिफिकेट पण विकत आहे काय? 😆😀😆 जय हो विवेक ओबेरॉय 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @user-bz5yh1ir2r
    @user-bz5yh1ir2r 2 หลายเดือนก่อน

    मस्त स्पष्टीकरण दिले आहे

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 2 หลายเดือนก่อน +1

    सुप्रिया ताई सुळे 100%

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 2 หลายเดือนก่อน +1

    सुनैतेला खासदार होऊन जावधा कारण सुप्रिया सुळे झाल्या आहेत तरी सुनीता मानधन लागू ह़ोईल जय महाराष्ट्र

  • @gajendrakelkar
    @gajendrakelkar 2 หลายเดือนก่อน +12

    काय सतत बारामती बारामती... येवढं मोठ्ठं पवार कुटुंब पण बारामती पुढे काही जाता येत नाही... सोज्वळ आहेत हे सांगावं लागतंय ह्याच्यातून महाराष्ट्राच्या जनतेला काय ते सगळं कळलं...!!😂😂😂😂😂😂😂

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 หลายเดือนก่อน

      आत्या बाई, फेकसत्ता आणि खुबेरोद्दीन दोघेही असेच, मोदींच्या नावाशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकला नाहीत..?

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s 2 หลายเดือนก่อน +4

    घराणेशाही संपुष्टात आणा...

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 2 หลายเดือนก่อน +6

    असली गोलमोल उत्तराची गरज नाही

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 หลายเดือนก่อน +1

    आता शरद रावांना, बहिणी, किल्ले, मंदिर, छत्रपती सर्वांची आठवण यायला लागली. किती ही हाव सत्तेची.

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 2 หลายเดือนก่อน +8

    Nice

  • @nilambarilawate6896
    @nilambarilawate6896 2 หลายเดือนก่อน +2

    विकत घेतलेले रत्न. चारित्र्याचा निवडणुकीशी संबंध?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @susheel279
    @susheel279 หลายเดือนก่อน +2

    सुप्रिया सोज्वळ...😂 अगो बाई...

  • @ganeshmetkari4646
    @ganeshmetkari4646 2 วันที่ผ่านมา

    जनतेच्या जीवावर मोठे झालात.. लय झाक्या हाणू नका ...

  • @ramm.9308
    @ramm.9308 2 หลายเดือนก่อน +7

    आजीबाई नणंद आणि भावजय यांच्यात नेहमी भवाजयच जिंकते😂.

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 2 หลายเดือนก่อน +2

    अहो ताई एक वयो मर्यादा पर्यंत आपण काम करावं दुसऱ्यांना संधी पण द्यावी अजित पवार यांना पक्ष ची धुरा सांभाळलला द्यायला पाहिजे होत

  • @manjirilangote7603
    @manjirilangote7603 2 หลายเดือนก่อน +1

    हो, खरंच आहे, फक्त सुप्रिया ताई!! 🙏🙏🙏🌹🌹

  • @MurlidharDande-yr9xh
    @MurlidharDande-yr9xh หลายเดือนก่อน +1

    100 टक्के पडणार सुप्रिया सुळे

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 หลายเดือนก่อน

    फक्त सुप्रिया ताई सुळे ......!!!

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 2 หลายเดือนก่อน +3

    कितीही पवार कुटुंबाने प्रचार करूदे सुनिञा पवारचं निवडून येणार

    • @mayadevikanse4887
      @mayadevikanse4887 2 หลายเดือนก่อน +1

      आयत्या पिठावर रेषा मारायला का

    • @pradipahirrao7477
      @pradipahirrao7477 2 หลายเดือนก่อน

      घंटा

  • @user-qr9en4xz1v
    @user-qr9en4xz1v 2 หลายเดือนก่อน +1

    Aakl.kiti.aahe

  • @madankamane2075
    @madankamane2075 2 หลายเดือนก่อน +9

    स्तुती सुमने कशाला ?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @jugad6924
    @jugad6924 หลายเดือนก่อน +1

    अजीत दादा ❤🎉

  • @dineshpalav6009
    @dineshpalav6009 2 หลายเดือนก่อน +1

    वरून ब्रहदेव जरी आला ना तरी ह्या वेळेला सुप्रिया ताईच निवडून येणार ###आम्ही साहेब प्रेमी

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar 20 วันที่ผ่านมา

      त्या शिवाय आत्मा शांत होणार नाही ,

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 2 หลายเดือนก่อน +3

    बारामती त पवार घराणे सोडून इतर कोन्ही चालत नाही का❓

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @mohanwadekar4796
    @mohanwadekar4796 2 หลายเดือนก่อน +7

    सोज्वळ 😂😂😂

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @avinbhave
    @avinbhave หลายเดือนก่อน

    आता फक्त सुनेत्रा वहिनी च.

  • @pravinsutar9141
    @pravinsutar9141 หลายเดือนก่อน

    संसद रत्न भेटने म्हणजे काय भारत रत्न नाही

  • @subhashjagtap2903
    @subhashjagtap2903 2 หลายเดือนก่อน +1

    एकच दादा अजित दादा

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar หลายเดือนก่อน

    फक्त बारामतीच्या मतदानावर निवडुन येणे शक्य आहे काय ?

  • @user-fy2qk8jv6v
    @user-fy2qk8jv6v 2 หลายเดือนก่อน +2

    आहो दोघीही एकच नाथ्यतल्या आहेत एकाच रासीतल्या आहेत नेमका विजय कौनाचा होईलतर आपल मत नेका विच्यार करून द्या मत जाळू नका

  • @user-lu7jk7hk7h
    @user-lu7jk7hk7h 2 หลายเดือนก่อน +2

    Only.supriya.tai.baki.bekar.party.badlu.

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 หลายเดือนก่อน +1

    Only ajit dada

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 2 หลายเดือนก่อน +80

    सुप्रिया ताई निवडून येणार आहे .हे नक्कीच।🎉🎉

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 2 หลายเดือนก่อน +1

    PAWAR.SAHAB.IS.GRAT

  • @sangeetasant3081
    @sangeetasant3081 2 หลายเดือนก่อน +2

    सोज्वळ सुप्रिया😂
    संसद रत्न कोणते प्रश्न विचारले?
    पाया भक्कम मग राहुल गांधीला च पंतप्रधान करायला हव होत २०१४ लाच.
    इंग्लिशचा एकहि शब्द न वापरता अनेक उच्चशिक्षित संघाचे लोक बोलतात.

  • @samsam4058
    @samsam4058 2 หลายเดือนก่อน +15

    बारा मती फक्त साहेबांची... बाकी दादा भैया समजुतीच्या गोष्टी

  • @madhoodon
    @madhoodon หลายเดือนก่อน

    Ekach vaada amche dada

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 2 หลายเดือนก่อน +53

    दादां नी आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar 20 วันที่ผ่านมา

      दादांनी धान्ये गोळा केले आणि त्यानी आयत्या धान्यावर पिठ पाडले हे खरं का खोटं?

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 20 วันที่ผ่านมา

      @@BabasahebPadlkar दादा 24×7 गोंधळलेलं व्यक्तिमत्त्व....all time in confusion state

  • @pravinsodnar8655
    @pravinsodnar8655 หลายเดือนก่อน

    Only sunetra tai

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 2 หลายเดือนก่อน +7

    सुप्रिया सुळे चा विजय होईल ......

  • @mohankote7967
    @mohankote7967 2 หลายเดือนก่อน +1

    Sumitra Ko Hi Pasand Karo
    Supriya Ko Nahi

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay

  • @sureshlaigude7022
    @sureshlaigude7022 หลายเดือนก่อน

    ही लोकांची सत्ता आहे .....

  • @prasannanene3774
    @prasannanene3774 2 หลายเดือนก่อน +3

    उत्तर देणे टाळले आहे

  • @sureshbokefod4611
    @sureshbokefod4611 หลายเดือนก่อน

    इतकी सौ. सुप्रिया सुळे चांगली आणि समजदार आहे तर मग द्या ना सौ. सुनेत्रा पवार ताईंना एकवेळ संधी. नाहीतरी बारामती तुमचीच आहे.

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 2 หลายเดือนก่อน +91

    बारामती मध्ये फक्त सुप्रिया ताई सुळे च विजयी होणार.....🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ashokmali5389
    @ashokmali5389 2 หลายเดือนก่อน +14

    खरयं आहे

  • @narayanpawar1044
    @narayanpawar1044 2 หลายเดือนก่อน +2

    मुद्द्याचं बोला

  • @gkale5443
    @gkale5443 หลายเดือนก่อน +1

    Only Sunitra ajitdada pawar rch yenar 😅😅😅

  • @diliplad9406
    @diliplad9406 หลายเดือนก่อน

    सुनेत्रा ताईंना संसदेत पाठवलं तर संसद रत्न मिळेल नाही पाठवलं तर कसं मिळेल म्हणून संधी दिली पाहिजे.

  • @birappamote6958
    @birappamote6958 2 หลายเดือนก่อน +5

    होय जरी भाजपचे सरकार असले तरी संसदरत्न पुरस्कार हा सरकारचा नाही तर तो एका खासगी संस्थेचा आहे.

  • @tinadesai2569
    @tinadesai2569 23 วันที่ผ่านมา

    एक number

  • @user-zc6no5hy2t
    @user-zc6no5hy2t หลายเดือนก่อน

    1:06

  • @prashantchaudhari7042
    @prashantchaudhari7042 2 หลายเดือนก่อน +1

    सुप्रिया ताई येणार....

  • @user-sc3bf7xj9r
    @user-sc3bf7xj9r 27 วันที่ผ่านมา

    सुनेत्राताई जिंकणार 🎉

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 2 หลายเดือนก่อน +1

    अजितदादा 100% जिंकणार

  • @AnandGautam9901
    @AnandGautam9901 หลายเดือนก่อน

    मला ही वाटतं की हार्दिक पांड्या भरतचा पंत प्रधान व्हावा😂

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 หลายเดือนก่อน

    जनतेने घराणेशाहीला आळा घालावा, मुलगा,बाप,बहीण,भावजय हे जिथे जिथे ऊभे असतील तेथे जनतेने मतदान करताना विचार करावा.

  • @user-dy6sf1yd5c
    @user-dy6sf1yd5c 2 หลายเดือนก่อน +4

    Only sunetra tai.

  • @pravinmore8473
    @pravinmore8473 หลายเดือนก่อน

    सुप्रिया ताई....

  • @sagarshinde844
    @sagarshinde844 2 หลายเดือนก่อน +3

    Dada takad dakhvun detil

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 2 หลายเดือนก่อน

    सर्व सत्ताकेंद्र फक्त कुटुंबात ठेवायची निती.त्याची भलामण

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 หลายเดือนก่อน

      Bholya ajji la kay kaltay, Doghi pan characterless ahet mhanav, as aiklay