NCP Political Crisis | Ajit Pawar यांनी अनेकांना गळाला लावलं,पण नारी शक्ती Sharad Pawarयांच्यासोबतच!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2023
- #FouziaKhan #VandanaChavan #VidyaChavan #SakshanaSalgar #MaharashtraTimes
ज्या शरद पवारांच्या इशाऱ्यावर पक्षाने २५ वर्ष वाटचाल केली आता त्याच पक्षात दोन सत्ताकेंद्र निर्माण झालीत. जो पक्ष शरद पवारांच्या धाकावर चालायचा.. आता त्याच राष्ट्रवादीतील एका गटाने शरद पवारांचा शब्द ओलांडून वेगळी चूल मांडलीय.. अजित दादांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयामुळे पिढ्यानपिढ्या शरद पवार या नावाशी जोडले गेलले नेते पवारांपासून दुरावलेत. अजित दादांचे हात बळकट करणाऱ्या आमदारांचीही संख्या वाढतच चाललीय. पण राष्ट्रवादीतील अशा काही महिला नेत्या आहेत, ज्यांनी पवारांमागे आपली ताकद एकवटलीय. पवारांशी निष्ठावंत राहिलेल्या महिला नेत्यांचीच स्टोरी या व्हिडिओत पाहू.
--------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratimes.com/
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
सक्षणा सलगर यांना आमदार केलं पाहिजे ✌️✌️
सगळी महिला शक्ती विचाराने प्रबळ आहे. सकारात्मक आहे. राष्ट्रवादी ला बळ देणारी आहे. नारीशक्ती जिंदाबाद 👍🏼
आम्ही सर्व लोक श्री शरद पवारांच्या पाठीशी उभे राहणार
खुप खूप छान महिला टिम 👍👍
सक्षणा ची डेअरींग ला आम्ही सलाम करतो❤
ही ताई म्हणजे रोखठोक बाई.
खुप छान महीला टीम
Nari shakthi zindabad
चारही महिला एक नंबर❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤
आत्ताचे राजकारणात घरातलेच फुटीर होवू लागले. त्यांच्यापेक्षा इतर कार्यकर्ते विश्वासू आहेत. नेत्यांनी आता घरातल्या पासून सावध राहावे.
सक्षणा सलगर यांना आमदार केले पाहिजे
साहेबांचे कट्टर समर्थक ❤
अती चांगल्या आहेत
HONBLE SAHEB 😊
Pawar will come back
Good
No need to brew over those gone by overlooking Shri Sharad Pawarji, they are Not Loyal; people at large dislike their steps.
सक्षणा सागर भावी आमदार
वय काय बोलते काय?
🎉
Excellent women leader with pawar saheb
Cantae
सोनिया दुहान😂
उरून पुरतील महिला
Sahebachi lekar aahet
, वनस कामाचा नाही
सलगर चा चेहरा पण पाहू वाटत नाही. फक्त सुषमा अंधारे ची स्टाईल मारण्याचा प्रयत्न करते पण अभ्यास शून्य आहे
Rashtrawadi.punha
सक्षणा सलगर ला पहिल्यांदा बाहेर काढा नाहीतर पवार साहेबांच्या गटाची अवस्था बेकार होईल
झाशी ची राणी सारख्या लढतील
True
Chhapri Tai wagh la navrya chya fraud mule BJP madhe jav lagl fakt
यातील निवडून आलेली सांगा