Live : Chhagan Bhujbal यांचा चढला पारा, Manoj Jarange Patil यांचा इशारा, Eknath Shinde काय करणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ChhaganBhujbal #ManojJarangePatil #EknathShinde
    LIVE : भुजबळांचा चढला पारा, शिंदेंच्या शब्दावरून जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा, ओबीसी Vs मराठा वाद पुन्हा तापणार?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 53

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p 6 วันที่ผ่านมา +25

    जरांगे च्या आदोलनावर गोळीबार लाठीचार्ज केला ती वागणूक हाकेच्या आंदोलन करणार्यवर केला नाही हे पंकजला म्हणायचे ❓

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 5 วันที่ผ่านมา

      हाके नाईटी पिऊन ऊपोशन करत नाही व सदर आंदोलन शांततेत पार पडले आहे त्यामुळे लाठीचार्ज केला नाही च

    • @user-jg4rl7hc5p
      @user-jg4rl7hc5p 5 วันที่ผ่านมา

      @@user-sv5px9bn8i जरांगे पाटील च्या उपोषण स्थळी तिसर्या दिवशी किर्तन चालू असताना ५00पोलिस येऊन आंदोलन चिरडण्या करिता निवडक ओबीसी पोलीस पाठवले होते ( तायवाडे चे वाक्य आहे 80 टक्के पोलीस हे ओबीसी होते)

    • @kiranmete3436
      @kiranmete3436 วันที่ผ่านมา

      Mandbudhi ardhawat gyan​@@user-sv5px9bn8i

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 6 วันที่ผ่านมา +18

    शिंदे सरकार विधानसभेच्या निवडणुकीचे पर्यन्त, टाईमपास करणे, मराठा ओबीसी वाद लावनार आहे, म्हंजे याला मराठी मध्ये, भिजत घोंगडे असे म्हनताता. 👈👈

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 6 วันที่ผ่านมา +8

    जरांगे मरे पर्यंत सोबत , सरकारचा जाहीर निषेध, आमचा हाक आम्हाला मिळाला पाहिजे, जांगणा करून आरक्षणाच्या बाहेर काढा, ज्याच्या घरात सरकारी नोकरी त्याच्या घरात आरक्षण नाही

  • @ashish8380
    @ashish8380 6 วันที่ผ่านมา +11

    दम लागतो १५ दिवस उपोषण करायला .. ७ दिवसातच फाटली??

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 5 วันที่ผ่านมา

      Dum lagto without reservation open madhe merit var pudhe yayla. Nahitar uposhanach karat basa

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 5 วันที่ผ่านมา

      4:40 4:40 4:41 4:41 4:41 हाके नाईटी पिऊन ऊपोशन करत नव्हते सलायण बिस्किटे केळं दुध वडापाव खाऊन ऊपोशन करत नव्हते

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 6 วันที่ผ่านมา +10

    आरक्षित समाजात सुद्धा श्रीमंत श्रीमंत होत चालला व गरीब गरीब होत चालला माझ्या मते आरक्षण हे आर्थिक निकषावर द्यायला हवे तो कोणत्याही जातीचा असो

    • @prataplimaye7093
      @prataplimaye7093 6 วันที่ผ่านมา

      पण संविधान आर्थिक निकषावर आरक्षण मान्य करत नाही .

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 5 วันที่ผ่านมา +4

    मराठा चा बुलंद आवाज आदरणीय संघर्ष योध्दा मनोज दादा💯💖

  • @ravilande
    @ravilande 5 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही जेव्हडे जास्त आपल्यावर अन्याय करणार तेवढे जास्त यश आपल्या आंदोलनास येणार घाबरू नये *जरांगे दादा खम्बिर आहे* एक मराठा कोटी मराठा

  • @prataplimaye7093
    @prataplimaye7093 6 วันที่ผ่านมา +6

    खोटे दाखले देणाऱ्या सरकारी नोकरांना बडतर्फ करून जेल मध्ये टाका .कठोर कारवाई करा .

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 5 วันที่ผ่านมา

      पहले भ्रष्टाचारी छगण ला तुरुंगात टाका

  • @sudhakarchavan9269
    @sudhakarchavan9269 6 วันที่ผ่านมา +8

    जागतिक कीर्तीचे मोठे नेते बैठक घेत आहेत 😂😂😂

  • @sudhakarchavan9269
    @sudhakarchavan9269 6 วันที่ผ่านมา +7

    Obc युक्त मीटिंग छान

  • @bharatarkile9601
    @bharatarkile9601 5 วันที่ผ่านมา +4

    बाकी सर्व जातीला सरसकट दाखले देतात मग मराठा जातीसाठी का दुजा भाव का आहे

  • @SandeepDeshmukh-s7f
    @SandeepDeshmukh-s7f 5 วันที่ผ่านมา +1

    उपोषणकर्ते नव्हे, उपोषणार्थी...
    आंदोलनकर्ते नव्हे, आंदोलक...
    असे शब्द वापरावेत..
    👍

  • @BaliramKadam-k1g
    @BaliramKadam-k1g 5 วันที่ผ่านมา +1

    Ek maratha lakh maratha 🚩👑🚩

  • @dipakshinde507
    @dipakshinde507 5 วันที่ผ่านมา +2

    पंकूला म्हणायचं कि हाके वर लाटीचार्ज करा 🤣🤣 समान वागणूक

  • @nikss2994
    @nikss2994 6 วันที่ผ่านมา +3

    Eknath shinde can't take any decision. He is trying to be good in both side

  • @shivajisarade2198
    @shivajisarade2198 5 วันที่ผ่านมา +1

    सर्वच जातीचे दाखले आधारला पॅनकार्डला जोडा. समानता पाहिजे.

  • @RajeshrijadhavJadhav
    @RajeshrijadhavJadhav 5 วันที่ผ่านมา +3

    Ek Maratha kothi Maratha

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 6 วันที่ผ่านมา +3

    😂😂😂😂

  • @jyotideshmukh4159
    @jyotideshmukh4159 5 วันที่ผ่านมา +2

    Jarange Saheb aatta kahihi n bolta niwadnuki la samore ja

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 5 วันที่ผ่านมา +1

    लोक सभेत माहीत पडल
    टांगा पलटी कोणी केला

  • @v.j1990
    @v.j1990 5 วันที่ผ่านมา

    मराठा समाजाने आता तरी आपले डोळे उघडा.....इथून पुढे फक्त मराठा उमेदवाराला मतदान करा.....

  • @gajananbhawarbhawar8340
    @gajananbhawarbhawar8340 5 วันที่ผ่านมา

    Sam saman kara

  • @AshokJadhav-dp6hn
    @AshokJadhav-dp6hn 5 วันที่ผ่านมา

    दिखाऊ, अंदोलन, टीकत, नाही, मराठ्याचांहव्हडा, धसका, घेतला, हे, काय, थोडे,

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 6 วันที่ผ่านมา +3

    मुंढे भुजबळ ह्यांची थांबेल वळवळ
    निवडणूक नव्हे होणार चळवळ
    खरी आहे की खोटी तुमची कळकळ

  • @dipakshinde507
    @dipakshinde507 5 วันที่ผ่านมา

    बेसन सम्राट

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 5 วันที่ผ่านมา

    Ya mage anaji pant aahe ka

  • @pandurangpawar9408
    @pandurangpawar9408 5 วันที่ผ่านมา

    Nataki.sarakar.va.obc

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 5 วันที่ผ่านมา

    Ya purviche sarkarmadhil.
    sare jativadi election paryant open hotil ,yapurvi yani katter jativad karun sarvana tras hot hota tyat motya jati ahet.

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 5 วันที่ผ่านมา

    Aami kunbi dakhle chagan bhujbal kade jama karva ka.Aamala kon sangnar.

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 5 วันที่ผ่านมา

    खा वडापाव कर उपोषण..

  • @user-ge6en4jp5n
    @user-ge6en4jp5n 5 วันที่ผ่านมา +2

    मुंडे ना व त्याच्या कार्यकर्तेना त्याची हार झालेली पचवता येत नाही है म्हणून हे मुंडे हवं ती मदत करतायत हाकेला मराठ्याना आरक्षण कसं मिळणार नाही हा उद्देश आहे मुंडेचा

  • @user-ul1fn1tx4y
    @user-ul1fn1tx4y 5 วันที่ผ่านมา +1

    Ha sagala aanaji pant cha dav aahe

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 5 วันที่ผ่านมา

    सात दिवसात हवा निघाली
    हाकेला मोठ करू नका

  • @haridassatpute2228
    @haridassatpute2228 5 วันที่ผ่านมา

    50 % पेक्षा जास्त आरक्षण जाता नये असे न्यायालयाचे आदेश आहेत . मग काय म्हणता !