पावसाने अखेर गाठलेच! ये रे, ये रे पावसा!❤🙏 || dhangari jivan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2022
  • पावसाने अखेर गाठलेच! ये रे, ये रे पावसा!❤🙏 || dhangari jivan
    #dhangarijivan
    #dhangar
    #siduhake
    #balumama #dhangarwada #dhangarwada #mendhipalan #shepherd #धनगर #siduhakevlog
    #pavsala
    #पाऊस
    #पावसाळा

ความคิดเห็น • 186

  • @shubhamvhanmane9821
    @shubhamvhanmane9821 2 ปีที่แล้ว +47

    मेंढपाळ लोकांचे जीवन खूपच कष्टाचे आणि हालाखीचे असते😥😥

  • @user-qw4ni4rz6u
    @user-qw4ni4rz6u 2 ปีที่แล้ว +17

    धनगरांच्या जीवनामधील व्यथा मांडणारे महाराष्ट्रातील एकमेव माणूस म्हणजे हाके मामा 🙏🙏🙏

  • @babasahebhajare4893
    @babasahebhajare4893 2 ปีที่แล้ว +13

    आम्हाला काल आळंदी मध्ये हाके पाहुण्यांच्या मेंढ्याचां वाङा भेटला होता व आम्ही हाके पाहुण्यांची गाठ भेट घेतली .हाके पाहुण्यांना भेटल्यावर आम्हाला खुप आनंद झाला

  • @sangitawagh9380
    @sangitawagh9380 2 ปีที่แล้ว +68

    भाऊ वहिनी कीती संस्कारी आहे एवढा पाऊस चालू आहे तरी डोक्यावरचा पदर खाली नाही पडू दिला 🙏

  • @suresh.b.khemnar6645
    @suresh.b.khemnar6645 2 ปีที่แล้ว +52

    हाके पाव्हण,
    खरंच समाज्याची व्यथा मांडणारे.. व विडीओ च्या माध्यमातून आपले धनगरी जीवन जगासमोर दाखवणारे तुम्हाला सलाम...... लवकरच आपले एक लाख सबस्काईब पूर्ण होवोत इच सदिच्छा 😊👌👍जय मल्हार

  • @user-qw4ni4rz6u
    @user-qw4ni4rz6u 2 ปีที่แล้ว +9

    धनगर बांधवांची व्यथा मांडणारे धनगरी जीवन म्हणजे हाके मामा 💯💯🙏🙏

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 ปีที่แล้ว +5

    एवढ्या पावसामध्ये सुद्धा व्हिडिओ काढायचं कसं सिद्धाप्पा तुमची कमाल आहे बाळूमामा तुमच्या पाठीशी आहेत

  • @dhulajiguldagad3595
    @dhulajiguldagad3595 2 ปีที่แล้ว +6

    पाहून तुम्हाला बोलायला शब्द नाही
    खरचं तुम्ही धनगर समाजाची अवस्था .
    होनारले हाल उन वारा पाऊस घेऊन कसा जीवन जगत असतो हे व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवता
    खरचं खुप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhavlalbichkle5013
    @bhavlalbichkle5013 2 ปีที่แล้ว +11

    धनगर समाजाची व्यथा मांडणारा एकमेव माणूस

  • @vishnuthombare9021
    @vishnuthombare9021 2 ปีที่แล้ว +6

    दादा! धनगर जीवनाची वास्तविक परिस्थिती समाजासमोर आणत आहात ही गोष्ट अत्यंत चांगली आहे ! धन्यवाद! शुभेच्छा!

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 2 ปีที่แล้ว +6

    जय भवानी जय शिवाजी

  • @sachinsolkar3489
    @sachinsolkar3489 2 ปีที่แล้ว +10

    तुम्ही लय भारी व्हिडिओ टाकतात
    भगवान पांडूरंग उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे राव

  • @maheshlonare461
    @maheshlonare461 2 ปีที่แล้ว +8

    सिद्धू भाऊ तुमच्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी बाळूमामाचे किंवा खंडेरायाचे गाणे टाकत राहा खूप छान वाटते ऐकायला आणि खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही लवकरच तुमचे एक लाख सबस्क्राईबर पूर्ण होतील मग एक व्हिडिओ पार्टीचा सुद्धा बनवा बाळूमामाच्या नावानं चांगभलं सदानंदाचा येळकोट

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +5

    धनगरी जिवन खूप खडतर आहे. 😢🙏
    🙏श्री बाळूमामा ताकात देतात तुम्हांला खरच 🙏

  • @pritisreceipeandvlogs1276
    @pritisreceipeandvlogs1276 ปีที่แล้ว +2

    खुप वाईट परस्तीथि आहे

  • @chikya_821
    @chikya_821 2 ปีที่แล้ว +6

    तुमच्या कष्टाला सलाम 🙏💖

  • @balasahebshinde1048
    @balasahebshinde1048 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान व्हिडिओ तयार करताय आणि आपल्या समाजाचे जीवन किती खडतर आहे हे जगाला दाखवण्याची आपली जिद्द खरोखर वाखाणण्यासारखी आहे! जय मल्हार!

    • @shivajishinde5524
      @shivajishinde5524 2 ปีที่แล้ว

      भारी व्हिडीओ टाकला आपला मो नंबर पाठवा

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 หลายเดือนก่อน

    तुमच्या सर्वां कडून आम्हाला आनंदी रहाण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद

  • @ashoknavale8094
    @ashoknavale8094 ปีที่แล้ว +4

    खूप अवघड जिवन आहे दादा तुमचं

  • @ajitmahadik4236
    @ajitmahadik4236 2 ปีที่แล้ว +4

    खूप कष्ट आहेत

  • @sunandaahire2638
    @sunandaahire2638 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth maharaj ki jay Nasik Panchvati

  • @anandasargar1225
    @anandasargar1225 2 ปีที่แล้ว +6

    रानावनात आहे या परीस्थीतीत राहुन निसर्गासी समतोल राखुन सदैव आनंदी राहतो त्याचे नाव मेंढपाळ आहे🙏🙏

  • @user-xe5ti4yn5h
    @user-xe5ti4yn5h 2 ปีที่แล้ว +3

    आपले हाल खुप वाईट आहेत पावण

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 2 ปีที่แล้ว +4

    दादा तुम्हाला मनापासून सलाम

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 4 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 2 ปีที่แล้ว +10

    हाके भाऊ जीवाला जपा. पावसात वीज पडत असते. देव मल्हारी तुमचं रक्षण करो. 👍👍

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 2 ปีที่แล้ว +6

    घोंगडी नाय वापरत का तुम्ही पावसात
    जय भवानी जय शिवाजी

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 2 ปีที่แล้ว +3

    दाद खरच खुप कठीण आहे मेंढपाळ जीवन सांभाळून दाद

  • @Machhindra15
    @Machhindra15 2 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 2 ปีที่แล้ว +4

    वास्तववादी चित्रण. खूप मोठं काम करताय. आभार. शिरीष धायगुडे डेप्यूटी इंजिनियर, धोम बलकवडी धरण.

  • @sonalmelgade2639
    @sonalmelgade2639 2 ปีที่แล้ว +4

    दादा खूप कष्टाचं काम आहे तुमचं

  • @chandrakantjamale321
    @chandrakantjamale321 2 ปีที่แล้ว +3

    खरंच भाऊ तुझं खडतर जीवन आहे

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 ปีที่แล้ว +8

    खुप खडतर जिवन प्रवास आहे तुमचा

  • @santoshpathave3942
    @santoshpathave3942 2 ปีที่แล้ว +7

    खूप कठीण सामस्यानां सामोरे जावे लोगते भाऊ तुम्हाला.

  • @pandurangshinde9213
    @pandurangshinde9213 2 ปีที่แล้ว +9

    आवो भाऊ तुम्हचे सारे काम खुप छान आहे पण मला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे आपण पावसाळ्यात झाडाखाली बसू नये कारण आम्हाला आपली काळजी आहे विज पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळेच मी तुम्हास हात जोडून सांगतो की झाडा खाली बसू नका

  • @yadnyaprakashhulgunde9036
    @yadnyaprakashhulgunde9036 2 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार...भाऊ काळजी घ्या स्वतःची व परिवाराची धनगर मेंढपाळ समाजाचे जीवन खूप कष्टदायी आहे ईश्वर निश्चित आपल्याला कष्ट सहन करण्यास मदत करेल... जय मल्हार...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @virajhake4636
    @virajhake4636 2 ปีที่แล้ว +4

    धनगरी जीवन लय खडतर

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 ปีที่แล้ว +3

    Local government need to provide sustainable housing and living to these nomadic people. Give them stability to raise their families. Provide grazing land for animals. So much hard life yet they smile. Thanks from Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 2 ปีที่แล้ว +6

    1 दिवस कोणी ABP LA तुमची interview gheo ...please रात्री तरी tumhi घरी झोपणे ...किती कष्ट जीवा la💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 2 ปีที่แล้ว +2

    देव तुम्हा ला खुप शक्ती दैव तुम्ही निसर्ग मधे राहता

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +7

    पाऊस आजारपण घेऊन येतो पण आपन मेढर व आपन कशी काळजी घेता
    आपन जिवन खडतर आहे कष्ट पाहुन दुख होते पण त्यात च खर जिवन संघर्ष मय आहे यश आपन आपल्याच कष्ट करून मिळवतो नमस्कार धन्यवाद

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 2 ปีที่แล้ว +2

    खरच लय कष्ट

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 2 ปีที่แล้ว +3

    बानाई खरे च खूप छान आहे.समजुतदार आहे..

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 2 ปีที่แล้ว +3

    😀👌🙏तुम्हाला नमस्कार ग्रेट दादा

  • @poonamjain9115
    @poonamjain9115 2 ปีที่แล้ว +3

    Tumache jivan khup kashtache aahe Dada...great tumhi sagle🙏

  • @shaikhr.5958
    @shaikhr.5958 2 ปีที่แล้ว +3

    खडतर जीवन आहे दादा 🙏🙏🙏 🙏 🙏

  • @vaibhavkank7487
    @vaibhavkank7487 2 ปีที่แล้ว +7

    तुमचे हे कष्ट बघून मी माझी हिम्मत हरत नाहीं

  • @rajendrakapadejaishriram4942
    @rajendrakapadejaishriram4942 2 ปีที่แล้ว +2

    जय मल्हार जय धनगर 🙏

  • @dadapawade454
    @dadapawade454 2 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार 🙏🙏🙏

  • @sushmamisal836
    @sushmamisal836 2 ปีที่แล้ว +4

    Kharch dangari jevan pravas ha khup kathin ani kashtacha ahe 🙏🙏
    Ami tumche sagle videos khup avdine pahtuot banaai khup chaan bayko
    Ahe sugaran khandani stri ahe 🙏🙏
    Laxmi bhetli tumala bayko chya rupan.
    Pudchya pravasa la khup shubechya

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 2 ปีที่แล้ว +2

    जय मल्हार 🙏🙏🙏🙏दादा

  • @ranipuri9058
    @ranipuri9058 2 ปีที่แล้ว +4

    खरच तुमचे खुप हाल होतात

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude6784 2 ปีที่แล้ว +2

    जय मल्हार दादा 🙏

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी व्हिडीओ असतात राव मी नेहमीच पाहतो आपले व्हीडिओ प्रत्येक व्हिडीओला माझे लाईक सबस्क्राईब असतात .

  • @rohinigaikwad2140
    @rohinigaikwad2140 2 ปีที่แล้ว +3

    Dhangrachi banubai🙏🙏

  • @ailmshaikh8528
    @ailmshaikh8528 2 ปีที่แล้ว +3

    लय अवघड असत सिदू भाऊ

  • @sahilpathan676
    @sahilpathan676 2 ปีที่แล้ว +24

    दादा पाऊस आल्यावर झाडा खाली बसू नका कारण विज पडन्या चा धोका असतो 🙏

  • @killgamer9569
    @killgamer9569 ปีที่แล้ว

    खूप छान video, खूप वाईट वाटले बगून दादा

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes 2 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार दादा🙏🙏खूप मस्त व्हिडिओ 👌👌👌

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 2 ปีที่แล้ว +3

    धनगरी जीवन

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 2 ปีที่แล้ว +2

    Very hard work jay malhar

  • @sheela5309
    @sheela5309 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌

  • @bhikkuvishal5946
    @bhikkuvishal5946 2 ปีที่แล้ว +4

    Ekch No Sidhu Bhau

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 ปีที่แล้ว +3

    भाऊ सांभाळून व्हिडिओ करा खरच वीज खेचते मोबाईल मुळे 🙏🙏 देव तारी तुमचा🙏🙏जय मल्हार 🙏🙏

  • @vikassurwase3597
    @vikassurwase3597 2 ปีที่แล้ว +2

    👍👍👌👌🙏🙏💐💐

  • @Babasaheb777-Ramu1
    @Babasaheb777-Ramu1 2 ปีที่แล้ว +2

    Very Hard Work

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 10 หลายเดือนก่อน +1

    दादा,सर्व दिवस सारखेच नसतात.पावसाने होणारा त्रास पण जाईल लवकरच.बानाई किती दमदार पणे पावसाला व एकंदरीत सर्व परिस्थितीला सामोरे जाते आहे.

  • @yuvrajpote6124
    @yuvrajpote6124 2 ปีที่แล้ว +5

    Video👌🏻👌🏻

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान सिदू दादा बानुताई

  • @pramilapol7431
    @pramilapol7431 2 ปีที่แล้ว +9

    हाके भाऊ पाऊस चालू असताना मोबाईल शूटिंग करू नका कारण आकाशातील वीज खेचली जाते. दुर्घटना होवू शकते. काळजी घ्या.

  • @babasobdhavale5532
    @babasobdhavale5532 2 ปีที่แล้ว +2

    जय आहिल्या

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 2 ปีที่แล้ว +4

    Nice video Dada🙏🏻

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @atharvanevase2961
    @atharvanevase2961 2 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @kevaladevktte879
    @kevaladevktte879 2 ปีที่แล้ว +4

    Jai malhar

  • @rakhiwaghmare7988
    @rakhiwaghmare7988 2 ปีที่แล้ว +4

    Dada kaljii ghya saglyanchii ani nit pravas kra jevanachii pn ghyaa pot bharun jeva sagle zn banai Aai tumhala 🙏 aslya pasvas saglyan sathi Jevan banvta

  • @vijaynachan5346
    @vijaynachan5346 2 ปีที่แล้ว +2

    दादा व्हिडिओ बनवताना मधी आधी मस्त गाणी लावत जावा भारी वाटतंय 👑🙏🙏🙏

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 ปีที่แล้ว +2

    Dada tumch dhangari jeevan khurach khup kathin aahe

  • @adityatalekar3109
    @adityatalekar3109 2 ปีที่แล้ว +6

    Dada 1 da ya ना आमच्या कडे अह नगर ला अकोले 1 no starting😍♥️ बघतोय व्हिडिओ

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 2 ปีที่แล้ว +2

    👏👏👏

  • @meenakale123
    @meenakale123 2 ปีที่แล้ว +2

    Very nice 👍

  • @sonapai5177
    @sonapai5177 2 ปีที่แล้ว +5

    👌👌👍

  • @dipakbhagat5595
    @dipakbhagat5595 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @rajashridange5480
    @rajashridange5480 หลายเดือนก่อน

    आहे त्यात आनंद मानला तर कष्ट कितीही असू त्याचे काही वाटत नाही खरंच दादा तुमचे जीवन खूप खडतर आहे पण खरे सांगू तुमचे हे जीवन खूप छान आणि आनंदी आहे शहरातल्या पेक्षा तुम्ही खूप आनंदी आहेत दादा पावसात काळजी घ्या व्हिडिओ बनवू नका वीज पडायची शक्यता असते

  • @ganeshmahanavar2219
    @ganeshmahanavar2219 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

  • @vish5718
    @vish5718 2 ปีที่แล้ว +3

    Lay bhari patil

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 ปีที่แล้ว +3

    Nice 👌👌

  • @DhanashriR
    @DhanashriR 2 ปีที่แล้ว +3

    Nice 👌

  • @govindkothamire8000
    @govindkothamire8000 2 ปีที่แล้ว +2

    👌👌🙏🙏

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌👌👌

  • @sitaramdeshmukh3399
    @sitaramdeshmukh3399 2 ปีที่แล้ว +2

    फारच खडतर....गावी पोहचायला आणखी किती दिवस लागतील तुम्हाला?

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 2 ปีที่แล้ว +2

    kalyan....nagar rute varun gavakde jatani bus madhun ashi mendhar....ani gholka pahila ki lagech tumchi aathvan ali hake bahu

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 2 ปีที่แล้ว +3

    Amchya kade pn ly paus ahe jorat kedshivapurla

  • @jayeshhake8904
    @jayeshhake8904 2 ปีที่แล้ว +3

    Mi pn hake ahe dhangar..... Tumhi kuth rahta...great bhava...bhetu ekda mahi punvela vadjai la

  • @ramchandravhorkate6307
    @ramchandravhorkate6307 2 ปีที่แล้ว +2

    Nice video

  • @rameshmangate8202
    @rameshmangate8202 2 ปีที่แล้ว +2

    Me pan asa anubhaw ghetala aahe.ssssper

  • @swapnilbarne2312
    @swapnilbarne2312 2 ปีที่แล้ว +2

    चाकण-आळंदी रोड

  • @copyrightmusicclub
    @copyrightmusicclub 2 ปีที่แล้ว +2

    Jay Malhar 💛🙏

  • @shilapalve1752
    @shilapalve1752 2 ปีที่แล้ว +2

    बाणाई खूप कष्ट करते