खऱ्या देव्या तुमच्या घरीच आहेत एवढं कस्ट करणं खरच सोपं काम नाही. तुम्ही पैशाने तर श्रीमंत आहातच पण तुमची मनाची श्रीमंती &साधेपणा बघितलं कि आम्हाला स्वतः चीच लाज वाटते.एक 1bhk, 1चारचाकी वर आम्ही जग जिंकल्या चा अविर्भाव आणतो.
खरा जीवनाचा संघर्ष आणि आनंद तुमच्या सारख्या कष्ट करणाऱ्या लोकांचा आहे , सकाळी सकाळीच एवढ्या लांबचा प्रवास आणि तोही पायी आणि शहरात लोक उगाच जिम , मॉर्निंग वॉक सारखे व्यायाम करतात तुमच्या बरोबर देवाचा आशीर्वाद नक्कीच आहे 😊
काल बानाई ने छान व्हिडिओ बनवला घोडे घेऊन उतरताना सायमाळला चहा घेतला जेवण केले आणि आज तूमच्या व्हिडिओ खूप छान वाटले आज गाय पण आहे बरोबर कीती वाडे बरोबर आहेत खालापूरला मुक्काम का जेवा जेवा सावकाश जेवा कीती चालायला लागते कमाल आहे तूमच्या कष्टाला सलाम धन्यवाद सिध्यूबाळा
Archana वहिनी किती पण नाजूक असली तरी पण खूप मजबूत आणि धाडसी आहेत , खूप छान परिस्थिती सांभाळतात 😊😊😊 सर्व धनगर महिला मेहनती असतात आणि आपले संस्कार जपणाऱ्या असतात 🫡🫡 सलाम आहे त्यांना 🫶🫶🫶
,🙏🙏 खरचं तुमचं हे कसं काय सांभाळता आणि ते पण एवढे हसत कमाल आहे.कुठेही जंगल शेतात झोपता आणि कसे काय काही भीती नाही .आणि एवढं चालल्या नंतर पुन्हा बायकांनी जेवणं बनवायची धन्य आहात . तुमच्या बायका मुलांना घेवून घरीच का थांबत नाही .
दादा तुमच्या कष्टाला तोड नाही खरंच माझा तुम्हा सर्वांना मनापासून सलाम ,नमस्कार, सॅल्यूट करते 🎉 दसऱ्याच्या था सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा . मी खूप वाट बघते तुमच्या व्हिडीओ ची असे वाटते बघत बसावे संपूच नाही .😊
धनगर वाडे कोकणात खाली उतरताना आणि पुन्हा परतून येताना श्री शिंगरोबा घाट ठराविक दिवस ठरवून तीन चार दिवस जड वाहतुकीसाठी बंद ठेवला पाहिजे. सर्व धनगर समाजाने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आजवर अनेक धनगर समाज बांधव दुर्दैवाने अपघातात बळी पडले आहेत. यापुढे असे होऊ नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. शासनाकडे पाठपुरावा करून हा प्रस्ताव मांडला पाहिजे. नेत्यांनी पुढाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे.
किसन ने मेंढर लय मस्त पळवली सगळ्यांच्या पुढे आणि अर्चनाने पण खुप छान साथ दिली संघर्षात पण आनंंदि वहसरे तुम्ही सर्वजन तुमच्या कार्याचे खुप कौतक वआनंद वाटतो 🙏🏽🙏🏽👍👍👍👍👌👌👌👌😍😍😍😍😍😍😍😍😍
अर्चना खूप छान निरागस आहे किती प्रेमळ मेढी ला तिने किती प्रेमाने जवळ घेतले जशी मुलाला आई किती चालते अर्चना बणाई तुम्हा सर्वांना सलाम मी रोज तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असते खूप छान माहिती सांगतात
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या कुटुंबाला🎉🎉🎉दादा खुपच संघर्ष सुरू आहे. पण पर्याय नाही. बाणाई व अर्चना यांना सल्युट. सागर गडी नाही दिसला आज व्हिडिओ त त्याला गोड गोड🥰🥰🥰🍭🍭🍬🍬 पापा❤❤❤❤❤❤❤
विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤🎉
महिलांनी घोडी घेऊन असा उतरला घाट - th-cam.com/video/K-hvkw6R4f8/w-d-xo.htmlsi=BSvdKWsTvQSDX_cG
तुम्हाला आणि सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉😊
तुम्हाला पन काका संध्याकाळचा विडिओ टाका नक्कि
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसरा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
@@poojasonar609❤best vidio
शुभ दसरा
खऱ्या देव्या तुमच्या घरीच आहेत एवढं कस्ट करणं खरच सोपं काम नाही. तुम्ही पैशाने तर श्रीमंत आहातच पण तुमची मनाची श्रीमंती &साधेपणा बघितलं कि आम्हाला स्वतः चीच लाज वाटते.एक 1bhk, 1चारचाकी वर आम्ही जग जिंकल्या चा अविर्भाव आणतो.
समस्त धनगर बांधवाना आणि दादा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्या🌹
संपूर्ण Utube मधील No.1 channel ❤...तुम्हा सगळ्या कष्टकरी बांधवांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा🌹...बाणाई ला अनेक आशिर्वाद ❤सागर बाळाला खूप प्रेम ❤
100% तुमच आरोग्य निरोगी राहिल...निसर्गाच सौंदर्य तुम्हालाच कळतय खरच तुम्ही भाग्यवान आहात
खरा जीवनाचा संघर्ष आणि आनंद तुमच्या सारख्या कष्ट करणाऱ्या लोकांचा आहे , सकाळी सकाळीच एवढ्या लांबचा प्रवास आणि तोही पायी आणि शहरात लोक उगाच जिम , मॉर्निंग वॉक सारखे व्यायाम करतात तुमच्या बरोबर देवाचा आशीर्वाद नक्कीच आहे 😊
काल बानाई ने छान व्हिडिओ बनवला घोडे घेऊन उतरताना सायमाळला चहा घेतला जेवण केले आणि आज तूमच्या व्हिडिओ खूप छान वाटले आज गाय पण आहे बरोबर कीती वाडे बरोबर आहेत खालापूरला मुक्काम का जेवा जेवा सावकाश जेवा कीती चालायला लागते कमाल आहे तूमच्या कष्टाला सलाम धन्यवाद सिध्यूबाळा
आजचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले. धन्य ते संघर्षमय जीवन. दादा आपला घाटाचा अभ्यास छान आहे.
अर्चना मेंढीची मीठी मरताना खुप माया लावते, बर वाते, निसर्गत राहुन, आणि पहुन् 😮
मस्त वाटते बघण्यासाठी जीवनाचा संघर्ष करत हे लोक सुखी जीवन जगतात
दादा दोघांच्या मीक्स झालेल्या मेंढ्या कशा ओळखल्या जातात यावर एक व्हीडीओ दाखवा कमाल आहे खुप छान व्हीडीओ
खरच, तुमच्याकडून शिकावं, परिस्थिती कशीही असो, परमेश्वराने दिलेल्या आयुष्याच सोनं कसं करावं. जीवन कसं जगावं. सलाम तुमच्या सर्व परिवाराला. ❤
आजचा व्हिडिओ बघून डोळ्यात अश्रू अनावर झाले, खूप कष्ट आहे, घाट छान उतरला ❤
Archana वहिनी किती पण नाजूक असली तरी पण खूप मजबूत आणि धाडसी आहेत , खूप छान परिस्थिती सांभाळतात 😊😊😊 सर्व धनगर महिला मेहनती असतात आणि आपले संस्कार जपणाऱ्या असतात 🫡🫡 सलाम आहे त्यांना 🫶🫶🫶
दादा किती संघर्ष असताना मस्तपैकी शब्द,कसाकाय वापरता खरच धन्य आहे तुमचं जीवन
खूप मोठा संघर्ष आणि तेवढा संघर्षातून चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूपच डोळ्यात जय मल्हार
Khupch Mahanat aaha Hat's off 👍👍👍👌👌👌
एकदम मस्त आहे व्हिडिओ आपण एवढं घाईत पण छान व्हिडिओ बनवली तो पाहून एकदम मन भरून आले.🙏🙏
दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजया दशमीच्या लाख लाख शुभेच्छा
अर्चना ला खूप प्रेम सांगा ❤❤❤ मेंढरू कसं तिच्याजवळ आल न किती गोड 💕💕💕
मेंढीच्या बछडा ला कडेवर घेऊन चालले बाणाई अर्चना दोघी खुप छान मस्त स्वभाव आहे मेंढ्या जिव लावतात खुप सुंदर दृष्य दिसते आहे सर्व 🙏👍👌🌹
अति सुंदर जीवन आणी तेवढे कष्ट सुधा खूप छान व्हिडिओ असतात मी प्रत्येक व्हिडिओ पाहत असतो दादा तुमचे ❤
समस्त धनगर बांधवांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!! खूप छान वाटला व्हिडिओ. कष्टाची कामं आहेत पण तुम्ही आनंदाने करता.👌👌🙌❤️
❤❤❤
सावकाश जा दादा,आपली आयुष्य भराची दगदग असणार आहे.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या आपल्या संघर्षाला सलाम खूप छान शर्यत पार करून टाकली
दादा तुमचे कष्ट पाहून डोळयात पाणी येत 😢😢
एका आई चे दोन पोर मंजे मराठा आणि धाकटा भाऊ धनगर समाज❤❤❤
अर्चना किती निरागस वाटते
अतिशय संघर्षमय आणि खडतर जिवन, सलाम तुमच्या या संघर्षाला.
,🙏🙏 खरचं तुमचं हे कसं काय सांभाळता आणि ते पण एवढे हसत कमाल आहे.कुठेही जंगल शेतात झोपता आणि कसे काय काही भीती नाही .आणि एवढं चालल्या नंतर पुन्हा बायकांनी जेवणं बनवायची धन्य आहात . तुमच्या बायका मुलांना घेवून घरीच का थांबत नाही .
आपलं जीवन खुपच संघर्ष मय आहे. हार्दिक शुभेच्छा!💐💐🌹🌹
दसऱ्याच्या तुंम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा....सोन्यासारखी मोठ्या मनाची माणसं आहात...
दादा तुमच्या कष्टाला तोड नाही खरंच माझा तुम्हा सर्वांना मनापासून सलाम ,नमस्कार, सॅल्यूट करते 🎉
दसऱ्याच्या था सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
मी खूप वाट बघते तुमच्या व्हिडीओ ची असे वाटते बघत बसावे संपूच नाही .😊
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
दसऱ्याच्या आपनास व आपल्या परिवारास हादिऀक शुभेच्छा.खुप छान झाला आजचा प्रवास 👌👌💐🌹💐💐
पहिला सलाम तुमच्या स्पर्धेतल्या आनंदाला आणि तुम्हाला दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा आम्ही आटपाडी तालुक्यातील गोपीचंद पडळकर यांच्या गावाजवळची आहे
किसान तू उत्कृष्ट मेंड काय आज तू खरी शर्यत जिंकली धन्यवाद धन्यवाद
धनगर वाडे कोकणात खाली उतरताना आणि पुन्हा परतून येताना श्री शिंगरोबा घाट ठराविक दिवस ठरवून तीन चार दिवस जड वाहतुकीसाठी बंद ठेवला पाहिजे. सर्व धनगर समाजाने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आजवर अनेक धनगर समाज बांधव दुर्दैवाने अपघातात बळी पडले आहेत. यापुढे असे होऊ नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. शासनाकडे पाठपुरावा करून हा प्रस्ताव मांडला पाहिजे.
नेत्यांनी पुढाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे.
खुप छान हाके दादा तुम्ही आमच्या पेक्षा खूप छान जिवन जगत आहात 🎉
किसन ने मेंढर लय मस्त पळवली सगळ्यांच्या पुढे आणि अर्चनाने पण खुप छान साथ दिली संघर्षात पण आनंंदि वहसरे तुम्ही सर्वजन तुमच्या कार्याचे खुप कौतक वआनंद वाटतो 🙏🏽🙏🏽👍👍👍👍👌👌👌👌😍😍😍😍😍😍😍😍😍
राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं आपणास दसरा सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा
दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा वैहिणी किसन दादा अर्चना आणि सागर 🎉🎉
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा खरं खूप कष्टाचे काम करता
अर्चना खूप छान निरागस आहे किती प्रेमळ मेढी ला तिने किती प्रेमाने जवळ घेतले जशी मुलाला आई किती चालते अर्चना बणाई तुम्हा सर्वांना सलाम मी रोज तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असते खूप छान माहिती सांगतात
सर्व मेंढपाळ बांधवाना दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा प्रवास सुखकर होवो हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏
Khupch kathin aani mehnat ch jivan aahe dada tumch....salute kharch tumhala....Dasryachya हार्दिक shubheccha
बाळूमामाच्या नावानं चांगभलं शिंग्रो बाईच्या नावानं चांगभलं
बाणाई ताई सिदु दादा आणि अच॔नाताई किसन दादा तसेच सव॔ धनगर बांधवाना दसऱ्याच्या हदि॔क शुभेच्या
दादा तुमचे व्हिडीओ खरच बघण्यासारखे असतात माणसां पासून प्राण्यापर्यत किती काळजी घेतली जाते तुमच्या आवाजावरून प्राण्यांना सगळ्या सुचना कळतात
दोरी तोडल्याबद्दल अभिनंदन दादा तुमचे.
भिऊ नको स्वामी तुझे रक्षरण करो अंजली लवर बरी होवो हीचस्वीमी चरणी प्रार्थणा माझी तुमची मावशी सुखी रहा बाळांनो
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा खडतर प्रवास अर्चना खूप कष्टळू आहे देव तुमचं रक्षण करो 🙏🙏🙏
सर्वा ना पुढील प्रवासाला। मनापासून शुभेच्छा आशिर्वाद बेटा सांभालून रहा सर्व जण खंडोबा आहे आपल्या पाठिशी😢🙏
ई
सिद्धू हाके दादा, तुमचे जिवन जरी भटकंती असले तरी तुम्हाला खुप अनुभव येत असतात. तुमचे शिक्षण किती झाले आहे.
लय भारी विडीओ दादा👌 मजा आली बघायला. दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ☘️🙏🙏
दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना येळकोट येळकोट जय मल्हार जय बाळुमामा
सलाम तुमच्या जीवनाला स्वतःची तब्येत सांभाळून राहा
दादा आपल्या व आपल्या परिवारास विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
Khup khup chan,nice video..
Nice family..
दादा तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला विजयादशमी दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
Ghaat utartanacha video khupach chaan Kisan dada ne dori todli ,tumcha pravas sukhacha zhala.God bless all of you 🙌🙌🙌🙌🙌
Masta Khup Chhan
Unhatanhatle khast saglyanchya chehryavar diste aahe....dadan pahile ki hat jodave vatte...kiti sangharsh...shrirachi kiti helfand hotoy...tri vdo banvnyacha pramanik praytn ....dada tumhala hat jodun namaskar...karan dadala mahit aahe...aamhi vdo chi deva sarkhi vat baght asto...tumha sarvanna dusryachya khup khup shubhechya. ..🙏🙏
Khupch sundar vlog!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला सर्वांना
दादा तुम्हाला दुसर्याच्या खूप शुभेच्छा
खूप छान दादा
दसरयाच्या शुभेच्छा
दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा तुमच्या फॅमिली साठी happy Dasra ☘️
एखादं मेंढरं चुकत असेल ना. Tumachikamal आहे खूपच.एवढे कष्टमय जीवन
Khup chhan aahe vedio
खूप छान ❤❤लय भारी आहे वातावरण ❤❤
लय मजा आली व्हिडिओ बघायला सिद्धूदादा
हाके दादा तुमच्या कुटूंबाला विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्हाला घरबसल्या सिंगरोबा घाट बघायला मिळाला सलाम तुमच्या कष्टाला
तुम्हाला सर्वांना दसरच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
दसरा च्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सिद्ध हाके दादा .🎉💐💐🙏
दसरा या चा खूप शुभेच्छा बाळू मामाच्या नावे चांगभलं संभाळून जा
दसऱ्याच्या धनगर बांधवांना हार्दिक शुभेच्या. हॅप्पी दसरा
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
दादा रोज विडीओ टाकत जा आतुरतेने वाट पाहतो
खूप छान
दादा तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!,👍👍👍👌👌सांभाळून प्रवास करा....
दादा, आणि बाणाई ,सागर,किसन,अर्चना तुम्हाला दसर्याच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🌹🙏🌹
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा खुप खुप कष्टमय जीवन आहे
Khup mast dada...
आजचा व्हिडिओ छान आहे मी आत्ता दुसरीत शिकत आहे तनुजा कोळी तुमचा व्हिडिओ आवडला आहे
खूप कष्ट घेतले आहेत तुम्ही
Kharach tumche kashta pahilyawar khup bharun. Yete nahi tar aamhi jara kahi nahi bhetle ki chidchid chalu hote kharach khup dhanyawad .tumchyakdu. Khup kahi shiknyasarkhe ahe .mi tumche videos 🇺🇸 madun pahate.🙏
Khup chhan
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या कुटुंबाला🎉🎉🎉दादा खुपच संघर्ष सुरू आहे. पण पर्याय नाही. बाणाई व अर्चना यांना सल्युट. सागर गडी नाही दिसला आज व्हिडिओ त त्याला गोड गोड🥰🥰🥰🍭🍭🍬🍬 पापा❤❤❤❤❤❤❤
दादा तुम्हाला व् तुमच्या परिवाराला दसऱ्या च्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सिद्धू दादा❤❤
विजयादशमीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याचे खूप खूप शुभेच्छा
रायगड मध्ये दादा तुमचं स्वागत आहे
हॅप्पी दसरा दादा मला तुमचे विडवो बघून खूप बरे वाटते .
खूप मस्त व्हिडिओ होता दादा
Salam he tumchy km la ni mhntila kaka kakuno hoo ❤❤❤😊😊 🙏🙏🙏😘😘😘
Aaj firt like koni kelebtya bhawala dastyacjya hardik subheccya🎉🎉
Dada खुप chan अभिनंदन. Ghat par केला
Chhan dada aapali mansh pan pudhe jatay chhan vatal 🙏🙏🙏🙏
Dada tumhi pudhe ja aamcha saport aahe
बाळूमामाचया नावान चागंभल 🙏🙏🙏🙏🙏