महागाई किती आहे या मुळे सर्व सामान्य गोरगरीब जनता उपाशी पोटी जिवन जगत आहेत महीला सुरक्षीत नाही शिवाजी महाराज यांचा पुतळा पडत आहे आणि कुठला विकास केला आहे सुशिक्षित मुले मुली असुनही नोकरी नाही सरकारी भरती बंद आहेत महाराष्ट्रात रोजगार आला होता तो गुजरात मध्ये पाठविला आहे म्हणून जनतेने स्विकारले नाही परंतु ईव्हीएम मशीन मुळे हे सरकार आले आहे महाविकास आघाडी ने असे कुठले वाईट कामे केली आहेत तेव्हा जनतेने स्विकारले नाही महाविकास आघाडी ला जनतेने स्विकारले आहे परंतु महाविकास आघाडीचा ठरवुन मशीन च्या माध्यमातून घोटाळा केला आहे
लोकांना तू नको आहे
ईव्हीएम आशीर्वाद
आता एकच अजितदादा पवार हेच मुख्यमंत्री पाहिजे बाकी कुणीच नको
Le Cha Dake 😂
Obc game changer tharalay
महागाई किती आहे या मुळे सर्व सामान्य गोरगरीब जनता उपाशी पोटी जिवन जगत आहेत महीला सुरक्षीत नाही शिवाजी महाराज यांचा पुतळा पडत आहे आणि कुठला विकास केला आहे सुशिक्षित मुले मुली असुनही नोकरी नाही सरकारी भरती बंद आहेत महाराष्ट्रात रोजगार आला होता तो गुजरात मध्ये पाठविला आहे म्हणून जनतेने स्विकारले नाही परंतु ईव्हीएम मशीन मुळे हे सरकार आले आहे महाविकास आघाडी ने असे कुठले वाईट कामे केली आहेत तेव्हा जनतेने स्विकारले नाही महाविकास आघाडी ला जनतेने स्विकारले आहे परंतु महाविकास आघाडीचा ठरवुन मशीन च्या माध्यमातून घोटाळा केला आहे
तुम्ही राजकारी लोक सर्व सामान्य लोकांना संभ्रमात ठेवता , येड्यात काढता हे सोडा
Ek sawal mazapan ...athawale sahebana ksa kay andaj lagto ki hawa konachi ahe Ani konach sarkar bantay ? Barobar sarkar mde jaun bastat dar veles😂😅
नाही पडले रोहित पवार
Kathavar pass zale 😂😂😂
Yeknat shinde mantri
नाटकं करतोय
1नंबर😂😂😂
इवहिएम मशीन आत्मा आहे
रौताचा कोण रे तू 😅😅😅😅😅
गडबड आहे मशीन ची हे नक्की
महायुती महिलांच्या उदंड मतदान प्रतिसादामुळे जिंकली आता महाराष्ट्रात होणार पंकजा मुंडे पहिल्या महिला मुखेमंत्री.
Maratha arxanch tevd baga
महाराष्ट्रात प्रचंड मोठा झोल झालेला आहे गोलमाल है भाई सब गोलमाल है