अरे काय प्रश्न विचारताय .. त्यांना असे प्रश्न विचारा की या साठी कोणकोणत्या परवानग्या लागतात, ह्या व्यवसायासाठी लागणारा टेक्निकल स्टाफ कसा जमवला, हेलिकॉप्टर ची किंमत किती, त्यासाठी पैसे कसे उभे केले, कर्जासाठी तारण काय ठेवले, स्वतःचे विमानतळ नाही तर सरकारी विमानतळ वापराची प्रोसेस काय, या कंपन्यांना सरकारी यंत्रणांची काही मदत होते का, होत असेल तर ती कोणत्या स्वरूपात. तुम्ही दुसरच बोलत आहात...
तुमचे मुद्दे अगदी योग्य आहे. हे विचारायचे सोडून भलतेच प्रश्न विचारून राहिले. राजीव खांडेकर एवढे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांना कुठले प्रश्न विचारावे याचे भान राहिलेले दिसत नाही.
मंदार भारदे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा मुलाखत घेणारे खुप मोठे व्यक्ती आहेत त्यामुळे ते सर्वांनाच अरे कारे करतात ते बऱ्याच वेळा बघितले त्यात नवीन नाही धन्यवाद
मंदार भारदे मराठी माणूस विमान आणि हेलिकॉप्टर व्यवसायात त्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक अभिनंदन मराठी माणूस या व्यवसायात पडला चौदा कोटी महाराष्ट्रीयन मराठी माणसाला अभिमान आहे 😢😮❤😮
मंदार न् त्याच्या पंखात बळ देणा-या श्री.व सौ.भारदे @Mukta Bharde यांचेही मनःपूर्वक अभिनंदन! गंमत म्हणजे १९९७ साली याच मंदार भारदे यांनी आंबदिंडोरी ते खतवड फाटा ( ६ किमी.) या प्रवासात चक्क बैलगाडीचं सारथ्य केलं होतं याचा मी साक्षीदार आहे !! ✈️🎯🌼🌸🙏🏽😌
तुम्ही स्वतः ला "मध्यमवर्गीय" समजता, आश्चर्य वाटलं. कारण तुम्ही बाळासाहेब भारदे यांचे नातू आहात. मग खरोखर जे मध्यमवर्गीय आहेत त्यांनी स्वतः ला काय समजावे. तुमच्या यशाला सलाम!
मराठी माणसाने बोलताना आपल्या मानसांचा मान ठेवायचा नाही तर कोणाचा ठेवायचा, आपली कितीही गाढ मैत्री असली तरी मुलाखत घेतांना सर्वानी शिष्टाचार बाळगावा.. ही विनंती....
मंदार साहेब ज्यांची परिस्थिती भाड्याने घेण्याची नाही परंतु त्यांना हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची इच्छा आहे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काही प्रयत्न करताल का
हेलीकॉप्टरचे दिवसाचे भाडे किती आहे हे तर तुंम्ही सांगीतलेच नाही, किंवा त्यांच्याकडे स्व:ताची किती हेलीकॉप्टर आणि विमान किती आहेत? आणि विमानाचे भाडे कसे आणि किती असते? हे राहिले बाजूला आणि हे लोक काय प्रश्न विचारतात . आपल्यासारख्या सामान्य लोकांना याची तर उत्सुक्ता असते
हे बरोबर आहे काय प्रश्न विचारता ? कारण विमानाची किंमत त्याची व्यवस्था कशी करावी त्यात येण्यासाठी काय करावे लागेल त्यासाठी मराठी माणसाने काय करावे आर्थिक व्यवस्था कशी करावी हे प्रश्न विचारावे अशी अपेक्षा असते धन्यवाद
मंदार सर यांच्या व्यवसायावर देखील BJP ची नजर न पडो हीच अपेक्षा,,, त्याचे कारण म्हणजे नवीन उद्योजक जर सध्या उद्योगात भरारी घेत असेल तर सध्याचे BJP सरकार हे नवीन उद्योजकणा अडचणीत आणते असे वातावरण सध्या देशात आहें,,, त्याचे कारण म्हणजे फायदेशीर उद्योग हे फक्त केंद्र सरकारच्या मार्जितील उद्योगपतीच्या अख्त्यारीत असावेत असेच सध्या जाणवतेय म्हमून तुमच्या भविष्यातील भरारी विषयी काळजी वाटते,,,
He is grandson of Swargiy Balasaheb Bharde - a pious person in Maharashtra Assembly in 60-70s. So he too must have the same DNA in him. No wonder that he is so successful, yet so humble.
विश्वास बसत नाही. मंदार तुम्ही मराठी माणूस आहेस. तुमच्या या धंद्यात उत्तरोत्तर प्रगती होओ. तुमचे हार्दिक अभिनंदन.
अरे काय प्रश्न विचारताय .. त्यांना असे प्रश्न विचारा की या साठी कोणकोणत्या परवानग्या लागतात, ह्या व्यवसायासाठी लागणारा टेक्निकल स्टाफ कसा जमवला, हेलिकॉप्टर ची किंमत किती, त्यासाठी पैसे कसे उभे केले, कर्जासाठी तारण काय ठेवले, स्वतःचे विमानतळ नाही तर सरकारी विमानतळ वापराची प्रोसेस काय, या कंपन्यांना सरकारी यंत्रणांची काही मदत होते का, होत असेल तर ती कोणत्या स्वरूपात. तुम्ही दुसरच बोलत आहात...
अगदी मनातले बोललात
तुमचे मुद्दे अगदी योग्य आहे. हे विचारायचे सोडून भलतेच प्रश्न विचारून राहिले. राजीव खांडेकर एवढे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांना कुठले प्रश्न विचारावे याचे भान राहिलेले दिसत नाही.
I
वेडयाचा बाजार
Perfect
ईतकी सारी विमान, हेलिकॉप्टर हा मराठी माणूस असल्याचा अभिमान वाटतो .
मंदार भारदे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा मुलाखत घेणारे खुप मोठे व्यक्ती आहेत त्यामुळे ते सर्वांनाच अरे कारे करतात ते बऱ्याच वेळा बघितले त्यात नवीन नाही धन्यवाद
Proud of you Mandar ....All the Best
मंदार भारदे मराठी माणूस विमान आणि हेलिकॉप्टर व्यवसायात त्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक अभिनंदन मराठी माणूस या व्यवसायात पडला चौदा कोटी महाराष्ट्रीयन मराठी माणसाला अभिमान आहे 😢😮❤😮
खूपच छान मुलाखत वाटली
मुलाखत घेणाऱ्याला जमेना आणि मुलाखत देणारालजमाना 😂😂
😂😂😂
खूपच छान मुलाखत मंदार सर.... धन्यवाद
मंदार भारदे साहेब आपले खूप खूप आभीनंदन
अभिनंदन
मंदार असाच पुढे जात रहा
अभिनंदन 💐💐 👍🏿👌🏿🙏🏿
Proud of you Mandar sir.
आपली मुलाखत नक्कीच प्रेरणादायी आहे
मराठी पाऊल पडते पुढे.अभिनंदन साहेब.🎉
मंदार न् त्याच्या पंखात बळ देणा-या श्री.व सौ.भारदे @Mukta Bharde यांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
गंमत म्हणजे १९९७ साली याच मंदार भारदे यांनी आंबदिंडोरी ते खतवड फाटा ( ६ किमी.) या प्रवासात चक्क बैलगाडीचं सारथ्य केलं होतं याचा मी साक्षीदार आहे !! ✈️🎯🌼🌸🙏🏽😌
मुलाखतकारांनी पाहुण्यांना अरे-तुरे असे एकेरी संबोधन करणे योग्य नाही.
मी पण हाच विचार करत होतो की.. हे संपादक प्रत्येकाला अरे तुरे का करतात.... ह्यांना वाटते काय की मीडिया मध्ये माझ्या सारखा कोण ही नाहीच
मस्ती खोर प्रमाणे वाटतो
Barbar ahe
खरे आहे.खांडेकर साहेब जरा जास्त आहे
😊😊😊😊ं😊😊😊😊ंऔऔऔौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ
अत्यंत सकारात्मक व विचारांना यशाकडे घेऊन जाणारी प्रबोधनात्मक प्रेरणादायी व स्फूर्तिदायक मुलाखत.
सुंदर.
नीं
सर तुम्ही खूपच हटके व्यावसायिक आहेत खुप छान
ओमराजे निंबाळकर यांना बोलवा माझा कट्ट्यावर त्यांच्या लोकांच्या फोन च्या गंमती जमती पाहायला मजा येईल प्लिज अरेंज करा तो कार्यक्रम🙏
Lakhs salute to MANDAR sir and Maza Katta.
खुप प्रेरणादायी मुलाखत, खुप खुप शुभेच्छा 👍💐
मंदार..खूप अभिमान वाटतोय..🎉
खूप खूप शुभेच्छा आपल्या मराठी माणसाला.
मुलाखतीच्या सुरुवातीलाच उद्योजकाला प्रोत्साहन देण्या ऐवजी त्याला स्वतःच्या अहंकाराने दाबून ठेवताय आणि अरे तुरे बोलताय हे बरं नव्हे
मस्त मुलाखत❤❤
You are my pride sir.
मंदार सर तुम्ही विक्रांत चांदवडकर नाशिकचे यांना हेलिकॉप्टर दिल होता का व काळाराम मंदिरावर तुम्ही फुलं टाकले होते का गोपनीय पद्धतीने ते सांगा
Once upon a time, I meet mandar sir for communication skills. He is great personality
जगतील सर्व उद्योजक विमान, हेलिकॉप्टर प्रवासाचे सुख मिलवण्यसाथी उद्योजक होतत,
तो मराठी मानसाने उद्योग सुरु केला
Best effort
खुप खुप अभिनंदन❤ मंदार साहेब
5:05
सर खूप बिस्निस आहे .तुमचा अभिनंदन आहे तुमचे.
आपण खूप चांगले सादरीकरण करून आदर्श निर्माण कराता .
अभिनंदन भारदे साहेब
मराठी माणसाचे काम फार मोठी पण मराठी माणसाला किती काम दिलं हे फार महत्वाचे आहे ते विचार
Khup samdhan vatly Marathi manus veglya vyvasyat saxes ahy mandar God bless you
राम कृष्ण हरी माऊली
Mast re mandar ❤
तुम्ही स्वतः ला "मध्यमवर्गीय" समजता, आश्चर्य वाटलं. कारण तुम्ही बाळासाहेब भारदे यांचे नातू आहात. मग खरोखर जे मध्यमवर्गीय आहेत त्यांनी स्वतः ला काय समजावे.
तुमच्या यशाला सलाम!
हे म्हणजे आम्ही गरीब माणसं असं अंबानीने म्हणल्यासारख झालं ..होय ना😂😂
Abhindan dada ❤❤
धन्यवाद मंदार आणि माझा कट्टा
मंदार आणि त्यांच्या पत्नीचे मनःपूर्वक अभिनंदन
Mandar bharde he आमच्या शेवगाव चे भूषण आहेत त्यांचा अम्हला अभिमान आहे
मराठी माणसाने बोलताना आपल्या मानसांचा मान ठेवायचा नाही तर कोणाचा ठेवायचा, आपली कितीही गाढ मैत्री असली तरी मुलाखत घेतांना सर्वानी शिष्टाचार बाळगावा.. ही विनंती....
Proud of u Mandar sir... Hats of u...🙏
मस्तच रे मंदार...
Abp माझा धन्यवाद एक चांगला कार्यक्रम दिला सध्याच्या अडीच वर्ष कालावधीत खुप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Very interesting & inspiring podcast.Enjoyed thoroughly.
Enjoyed listening to you !
Full of Insight !!
Abp वाले असे प्रश्न विचारा की चॉपर ची किंमत किती ते खरेदी करायला कुणी कर्ज दिले त्याला तारण काय दिल emi किती
एकदम बरोबर... मला पण हेच प्रश्न पडले आहेत. पण हा माणूस उडवा उडविची उत्तरे देतोय
मंदार मला तर तुझा अभिमान वाटायला लागला मित्रा खूप छान
Thanku very much Maza Katta and team.
Bharde is great
I am very proud of you
खांडेकर पाहुण्यांना अरे तुरे नका करू
मराठी भाषेमध्ये आदरार्थी सुद्धा शब्द आहेत.
No1 💐
सलाम
Bharde अहिल्या नगर मधील Shevgaon चे
कायदा सर्वांसाठी सारखाच झाला पाहिजे
अभिनंदन
देशपांडे साहेब तुम्ही सर्व सामान्य माणसाच्या मनातले प्रश्न विचारता ....
वाढदिवसाला दोन तीन लाख रू खर्चून गौतमीला आणता येते, मग लग्ण सोहळ्याला हेलीकॅप्टर भाडे दोन लाख गेले तर बिघडले कोटे. मदारजी आपले खरोखरच हार्दिक अभिनंतन.
👍
Great.
मुलाखत प्रेरणा देणारी आहे.
You are simply great sir
मंदार साहेब ज्यांची परिस्थिती भाड्याने घेण्याची नाही परंतु त्यांना हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची इच्छा आहे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काही प्रयत्न करताल का
यांचे आजोब कांग्रेस सरकार मधे मंत्री होते.Balasaheb Bharde
Khup chhan
हि,मुलाखत,,तुम्ही,,खांडेकर,,हिमालयाच्या,,शिखरावर,,बसून,विडीयोफोनने,,मुलाखत,देणार्याला,तूमच्या,ओफीसमधे,,बसवुन,,घेतली,,असती,,तर,,तुम्ही,,कीती,,उच्च,दर्जाचे,पत्राकार,,आहात,,ते,,लोकांच्या,लक्षात,,आले,,असते
आमचे जिल्ह्य़ातील भूषण भारदे साहेबांची आठवण झाली
मित्रा मंदार तूझी मुलाखत आवडली
मुलाखत घेण्याआधी prsnavli तयार ठेवत जावा.
हेलीकॉप्टरचे दिवसाचे भाडे किती आहे हे तर तुंम्ही सांगीतलेच नाही, किंवा त्यांच्याकडे स्व:ताची किती हेलीकॉप्टर आणि विमान किती आहेत? आणि विमानाचे भाडे कसे आणि किती असते? हे राहिले बाजूला आणि हे लोक काय प्रश्न विचारतात . आपल्यासारख्या सामान्य लोकांना याची तर उत्सुक्ता असते
मराठी पाऊल पडते पुढे !!
मराठी पाऊल पडते पुढे अभिनंदन साहेब
उंच माझा झोका,गगन भरारी घेतली आहे तुमच्या ह्या धाडसाचे कौतुक आहे, मराठी पाऊल पडते पुढे,
मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
एबीपी माझा चे संपादक राजू खांडेकर यांची भाषा आदराने थोडंसं बोलत जा अरे तुरे बोलत जाऊ नका
हा माणुस खाडेकर चेहार वर अती शहाण पण दिसतो लो का ना ऐरे तुरे करु नका
Manner नाहित
बामण
हे बरोबर आहे काय प्रश्न विचारता ? कारण विमानाची किंमत त्याची व्यवस्था कशी करावी त्यात येण्यासाठी काय करावे लागेल त्यासाठी मराठी माणसाने काय करावे आर्थिक व्यवस्था कशी करावी हे प्रश्न विचारावे अशी अपेक्षा असते धन्यवाद
मंदार सर यांच्या व्यवसायावर देखील BJP ची नजर न पडो हीच अपेक्षा,,,
त्याचे कारण म्हणजे नवीन उद्योजक जर सध्या उद्योगात भरारी घेत असेल तर सध्याचे BJP सरकार हे नवीन उद्योजकणा अडचणीत आणते असे वातावरण सध्या देशात आहें,,, त्याचे कारण म्हणजे फायदेशीर उद्योग हे फक्त केंद्र सरकारच्या मार्जितील उद्योगपतीच्या अख्त्यारीत असावेत असेच सध्या जाणवतेय म्हमून तुमच्या भविष्यातील भरारी विषयी काळजी वाटते,,,
Aho ha bjp cha karyakarta aahe hya 10varshatch ha vyavsay chalu kelay
@@amarpakhare1474 म्हणजे ह्याची ED सोबत फ्रेइन्डशिप असणार 😉
NICE INFO
❤❤😊😊
सरजी, हेलीकॉप्टर सुविधा गड- किल्लयांवर उपलब्ध करून द्यावी. हि विनंती,
पैसा खिशात असला की काय पण उद्योग सुचतात माझ्याकडे पैसा असता तर मी पण हेलिकप्टर च शॉप खोला असता
मराठी पाऊल पडते पुढे.. पुढे.... अभिमान आहे
❤🎉
Mandar salute
❤🎉ग्रेट..
या पेक्षा एखाद्या हातगाडी ओढणाऱ्याची मुलाखत दाखवायला हवी
मुलाखत घेताना खांडेकर तु आदराने आहो जावो का बोलत नाहीस तुझे प्रश्न विचारने बालिश पणाचे आहे चांगले प्रश्न सुचत नाही का?
Proud of you
He is grandson of Swargiy Balasaheb Bharde - a pious person in Maharashtra Assembly in 60-70s. So he too must have the same DNA in him. No wonder that he is so successful, yet so humble.
भारताची अमेरिके सोबत बरोबरी नाही, आपल्या लोकसंख्येची गरज लांब अंतरा साठी रेल्वे व रस्ते आहेत
मला सार्थ अभिमान मराठी माणसाचा
अभिमान वाटला धाडसाचा अभिनंदन
Jai Shri Ram excellent all the best
👌👌👌
भारी काय आहे ते सांगा
Please add timestamps to the podcast video
Very very nice