माऊली खरच खूप सुंदर किर्तनकार आहात तुम्ही.तुमच्या बोलण्याचा प्रभाव सर्व जिवावर होईल.असे तुमचे बोलणे आहे.समजून सांगण्याची पध्दत व आवाज अप्रतिम आहे.खुप किर्तनकार पुढे अस होईल तस होईल असे सांगतात.पण तुमच्यात सगळे गुण समप्रमाणात असल्याकारणाने वाईट मार्गाला जाणारॅ किंवा वाईट गोष्टीं घडवण्याच्या विचारात असतील.त्यांना चांगल्या मार्गावर आणुन सुंदर जीवन बनवण्याचा मार्गच तुम्ही आहात अस मला वाटत.तुमच्या बद्दल खुप काही स्तुती करण्यासारखे आहे.पण ते शब्दांत सांगता येत नाहीत.असाच आपला नित्य प्रवास चालू राहुद्या येवढ्यच शुभेच्छा देतो.🌹🙏🌹राम कृष्ण हरी, जय हरी.
छान च.उत्तम सुरात,उत्तम ,शाब्दिक संवाद,आणि समरस होऊन केलेलं किर्तन हे असेच हवे...बाजूला साथ करणाऱ्या ताईंचा आवाज तर सुं मधुर च.. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
अप्रतिम भावपूर्ण कीर्तन .खरंच कीर्तनाची मांडणी खूप सुंदर.गायन वादन आणि सर्वांची खूप सुंदर साथ.प्रभू रामचंद्र आणि हनुमान भेट प्रसंगी डोळ्यातून अश्रू आले.खूपच अभास्पूर्न कीर्तन.
रोहिणी ताई तुमचं कीर्तन ऐकता ऐकता तल्लीन होऊन जातो आम्ही आवाजात किती गोडवा आहे.प्रत्यक्ष परमेश्वर कीर्तनाला बसत असणार . भाव तेथे देव. खूपच सुंदर कीर्तन असते .जय श्री राम.🙏🙏🌹🌹👏👏👏👏👏💐💐
दिदी खुप छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा संगीत विशारद आहे वाटते खुप पच सूर बोलण्याची पद्धत अप्रतीम च आहे आनंद वाटत आहे तुमच किर्तन ऐकून मग्न होत आहे शुभेच्छा
@@dhananjaybedare977 माऊली मी आपली कीर्तन पाहतो पण कधीच कंटाळा येत नाही आपला सुस्वर मधुर आवाज आणि गाढा अभ्यास ऐकून मन प्रसन्न होते वाटते आमच्या या भागात आपली कीर्तन सेवा झाली पाहिजे असे वाटते परमेश्वर योग घडवून आणील. 👌👌
परांजपे ताई महाराज आपले कीर्तन खूपच मधुर वाणीत ऐकायला मिळते. मी नेहमी पाहत असते ऐकत असते, भाषा शुद्ध आणि मधुर वाणी तसेच पटवून सांगण्याची पद्धत त्यामुळे मनाला खूपच भावते. जयहरी महाराज.
खूपचं छान किर्तन करतात रोहिणी ताई तुम्ही आवाज किती गोड आहे तुमचा परमेश्वराचा 🙏तुमच्या गुरूंची 🙏खूप आशीर्वाद आहे तुम्हाला ताई खूप छान किर्तन असतात तुमचे मी ऐकते 🙏🙏🌹🌹🙏🙏
रोहिणी ताई माने ह्या सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या गाव च्या असुन त्यांना परांजपे यांचे घरी दिले आहे त्यामुळे माने हे आडनाव माहेरकडील आहे
Beakkal mansa bhadwya aalas layki war aalas jati pati war tuzya xxxx chi xxxxx
In the hi
Taiincha Nomber pathava
अप्रिम ताई
खूप ओजस्वी भाषा.मन भारावून गेले.
काळजाला भिडणारी...अशी वाणी आहे, रोहिणी ताई फार छान...कीर्तन अप्रतिम.
अतिशय अभ्यासपूर्वक किर्तन , ऐकत राहावेसे वाटते
अप्रतिम मन भरूंन यते
अप्रतिम आवाज अभ्यास पूर्ण शब्द अति सुंदर
रोहिणी ताई फार हुशार आहेत. अभ्यासु वआहत आवाज गोड विश्लेषण सादरीकरण छानच ग्रेट ताई जय महाराष्ट्र नवी मुंबई
क्या बात हैं
डोळ्यात पाणी आलो हो , कीर्तन ऐकून , फारच उत्तम
ताईंच्या आवाजात खूप माधुर्य, रसाळता,आणि प्रासादिकता आहे.म्हणून ऐकत रहावे असा भाव आहे 🙏🙏
अतिशय सुंदर आवाज छान निरूपण एकदम मन भरून ऐकत बसावस वाटतय मी सुद्धा सातारा जिल्ह्यातला आहे अभिमान अभिमान आहे मला आपला
माऊली खरच खूप सुंदर किर्तनकार आहात तुम्ही.तुमच्या बोलण्याचा प्रभाव सर्व जिवावर होईल.असे तुमचे बोलणे आहे.समजून सांगण्याची पध्दत व आवाज अप्रतिम आहे.खुप किर्तनकार पुढे अस होईल तस होईल असे सांगतात.पण तुमच्यात सगळे गुण समप्रमाणात असल्याकारणाने वाईट मार्गाला जाणारॅ किंवा वाईट गोष्टीं घडवण्याच्या विचारात असतील.त्यांना चांगल्या मार्गावर आणुन सुंदर जीवन बनवण्याचा मार्गच तुम्ही आहात अस मला वाटत.तुमच्या बद्दल खुप काही स्तुती करण्यासारखे आहे.पण ते शब्दांत सांगता येत नाहीत.असाच आपला नित्य प्रवास चालू राहुद्या येवढ्यच शुभेच्छा देतो.🌹🙏🌹राम कृष्ण हरी, जय हरी.
मनापासून कीर्तन ऐकावेसे वाटते असे निरूपण आभ्यासपूर्ण , आवाजाचा गोडवा , आजीबात विषयांतर नाही त्यामुळे खूप प्रामाणिक पणा दिसतो खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर कीर्तन ऐकायला मिळत आहे उत्तम साथीदार, उत्कृष्ट गाणे क्लासिकल बेस त्याबरोबरच सुंदर, भारदस्त व्यक्तिमत्व 🌹🙏👍👌🎉
छान च.उत्तम सुरात,उत्तम ,शाब्दिक संवाद,आणि समरस होऊन केलेलं किर्तन हे असेच हवे...बाजूला साथ करणाऱ्या ताईंचा आवाज तर सुं मधुर च.. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
मंत्र मुखःथ करणार किर्तन खुप सुंदर ताई
खूप छान अप्रतीम कीर्तन , सौ. रोहिणी ताईंना प्रणाम .
आमच्या रोहिणीताई म्हणजे साक्षात रूक्मीणी माता ,काय गोड कीर्तन
ओघवती वाणी , गायनाचा अभ्यास उत्तम , भरपूर दाखले यामुळे सुश्राव्य किर्तन असते .
अप्रतिम भावपूर्ण कीर्तन .खरंच कीर्तनाची मांडणी खूप सुंदर.गायन वादन आणि सर्वांची खूप सुंदर साथ.प्रभू रामचंद्र आणि हनुमान भेट प्रसंगी डोळ्यातून अश्रू आले.खूपच अभास्पूर्न कीर्तन.
रोहीणीताई तुमचे श्लोकांचे पाठांतराने मन आकर्षून घेते
खूप आनंदादायी वाटते
रोहिनी ताई तुमचं कीर्तन.आणि बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन ऐकायला छान वाटतेय
अति सुंदर
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊h
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊h
खूप छान kirtan झाले राम कृष्ण हरी
रामकृष्णहरि कीर्तन चांगले संगत धन्यवाद
Khup chan aahe kirtan te shabdat. Nahi sangta yenar tumhi great aahat mauli
Khoob Chhan Kirtan Tai great Aahat Tumi❤❤
ताई खुप अभ्यास आहे आपला आपली सर्व कीर्तन मी कायम ऐकतो
Kupch Chan congratulations
खूप छान वाटत किर्तन ऐकायला स्पष्ट शब्दात स्पष्टीकरण करुन किर्तन सांगता धन्यवाद ताई ❤
अप्रतिम कीर्तन. खूप अभ्यासपूर्ण आवाजात गोडवा पण. मन शांत होते 🙏
रोहिणी ताई तुमचं कीर्तन ऐकता ऐकता तल्लीन होऊन जातो आम्ही आवाजात किती गोडवा आहे.प्रत्यक्ष परमेश्वर कीर्तनाला बसत असणार . भाव तेथे देव. खूपच सुंदर कीर्तन असते .जय श्री राम.🙏🙏🌹🌹👏👏👏👏👏💐💐
रोहीणीताईं म्हणजे किर्तनांचा माईलस्टोन काय सुंदर सांगतात मन तन तल्लीन होऊन जाते
अप्रतिम किर्तन.मन व कान तृप्त झाले.
👌👍जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
दिदी खुप छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा संगीत विशारद आहे वाटते खुप पच सूर बोलण्याची पद्धत अप्रतीम च आहे आनंद वाटत आहे तुमच किर्तन ऐकून मग्न होत आहे शुभेच्छा
साध्वी ह भ प वैष्णवी दिदी यांचे चास तालुका सिन्नर जिल्हा पुणे येथे किर्तन झालेले आहे श्रवणीय आहे एक वेळ बघा
@@dhananjaybedare977qQ😊😊😊😊😊😊
@@dhananjaybedare977 ⁰00
@@dhananjaybedare977 "ष 5:31 😊
@@dhananjaybedare977 माऊली मी आपली कीर्तन पाहतो पण कधीच कंटाळा येत नाही आपला सुस्वर मधुर आवाज आणि गाढा अभ्यास ऐकून मन प्रसन्न होते वाटते आमच्या या भागात आपली कीर्तन सेवा झाली पाहिजे असे वाटते परमेश्वर योग घडवून आणील. 👌👌
Tai. Khup Chhan Kirtana aikatach rahave ase watate Sarang Sundar Kirtan gayan,awaj sath sarwach sundar,Ramkrishna Hari.
परांजपे ताई महाराज आपले कीर्तन खूपच मधुर वाणीत ऐकायला मिळते. मी नेहमी पाहत असते ऐकत असते, भाषा शुद्ध आणि मधुर वाणी तसेच पटवून सांगण्याची पद्धत त्यामुळे मनाला खूपच भावते. जयहरी महाराज.
जय जय राम कृष्ण हरी., खूप छान कीर्तन ताई 💐💐👏🏼
Khup chan no 1
जय हरी देवा 🙏
खूपच छान माऊली 🙏🚩
Khup chan aikavese kirtan.
खरंच ताई पुष्कळ किर्तन ऐकले परंतु आपले किर्तन ऐकल्यावर खुपच समाधान मिळाले .......राम कृष्ण हरि
अप्रतिम ताई किती आनंद होतो आम्हाला 🙏🏻🙏🏻🙏🏻ऐकत च रहावंस वाटत 🙏🏻🙏🏻🙏🏻
Atlanta sundar bhavpurna kittan.
Apratim kirtan Rohinitai..punha punha aikave ase vatate.Dhanyavad
परांजपे ताई यांना मानाचा मुजरा. रा गळतगा तालुका निपाणी कर्नाटका जिल्हा बेळगाव
छान माऊलीराम कृष्ण हरी
भाषा आणि वक्तृत्व सुसंस्कृत भाषेचा मिलाप .... खुप अभ्यास पुर्ण किर्तन.....
खूपच कीर्तन छान झालं अप्रतिम
MADAM TUMCHE PRATYEK KIRTAN KHUP KHUP CHHAAN FROM GOA
राम कृष्ण हरी, गोविंद हरी🙏🙏🙏🙏🙏
खरच, रो हीनीताई, अगदी अरथोअरथी कीरतन सा्गताहात आपन,
रामकृष्ण हारी धन्य आपुलें माता पिता तुमचे सारखे रत्न प्राप्त झाले नशीबवान आहात🚩🚩🚩
खरोखरच
Khup Chhaan. Mantr Mugdha karanare.
किती उदाहरणावरूनसमजावता हरी ॐ अंबज्ञ श्रीराम❤❤❤
उत्तम ताई राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
We believe in five things,..
Mantra,sant granth.....🎉
खूप छान आवाज आहे सांगण्याची शैली उसत्फुर्त आहे
Khup khup chhan ,aaisaheb,
😮खुप छान असते ताईंचे किर्तन आवाज तर काय शब्दातून मोती टाकतात .🙏जय हरी
ताई खूपच सुंदर कीर्तन करता तुम्ही तुमचे कीर्तन म्हणजे आमच्या सार ख्या श्रोत्यांसाठी अमृत पर्वणीच आहे 👌👌👌👌👌🙏🙏
खुप सुंदर कीर्तन जय हरी माऊली 🙏
Excellent kirtan every day send one programme may God bless u Rohini tai
Khupach chan
खूप सुंदर खूप सुंदर ताई
राम कृष्ण हरी माऊली
Kharch Tai Bhaghvantani Tumala Shrotych Samdhan Karnakrita Dilela Ha Prasad Ahe🌹🌹👌💐💐🙏
खुप सुरेख अप्रतिम ताई आणि आपले सहकिर्तनकार शब्दात व्यक्त करण्यासाठी शब्द च नाही ❤🎉
Rohini Tai, very nice kirtan. You are endowed with oratory, comedy, music,studiousness and social social commitment. 🎉🎉
खुपच छान कीर्तन ताई
मन एकदम प्रसन्न झाले❤️
पाच भाव वंतीर्थमंत्र देव संत ग्रंथ हे मनाला फार भावले ताई नमस्कार
Ram. Kiran. Hari
खूपचं छान किर्तन करतात रोहिणी ताई तुम्ही आवाज किती गोड आहे तुमचा परमेश्वराचा 🙏तुमच्या गुरूंची 🙏खूप आशीर्वाद आहे तुम्हाला ताई खूप छान किर्तन असतात तुमचे मी ऐकते 🙏🙏🌹🌹🙏🙏
Very Nice TAI
❤❤❤❤❤
ताई खूप छान कीर्तन करता अभ्यास महान आहेस 🙏🙏🌹🌹
रोहिणी ताई तुमचे कीर्तन खरच आजच्या तरुण पिढीने ऐकले पाहिजे जी आज चुकीच्या मार्गाने चालली आहे. किती भावार्थ असतो नेहमी त्या मध्ये,काळजाला भिडते.
खुप छान किर्तन सांगता ताई प्रणाम
रोहिणी ताई ऐकतच राहावे असे वाटते मधुर आवाज खूप अभ्यास
Smt Rohintai Paranjape, Mane ji 🙏
Jai Shree Hari Vithu Mauli ji 🙏 🙌
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान ताई आपली प्रतिभा खूप छान आहे
राम कृष्ण हरी 🙏
जय श्रीराम
छान किर्तन
उच्चारण स्पष्ट आहे सुंदर बोलतात
जय जय राधा कृष्ण
अप्रतिम किर्तन झाले आहे ताई .
खूपच छान कीर्तन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खुप छान किर्तन ताई धन्यवाद
अप्रतिम भक्ती भाव 👌👌
अतिशय सुरेख कीर्तन, बोधप्रद आहे , 🙏🙏🙏🙏
Khoop sundar 🎉
खूपछान ताई एकतच राहावंवाटते
ATI uttam
Very very nice kirtan.
अप्रतिम ताई
आपले किर्तन म्हणजे नाद /ब्रम्हच/ आहे ताई खुप खुप शुभेच्छा ताई या सोहळ्याला🎉🎉🎉🎉
Apratim
Aaple.kirtn.fharc.chan.aste..rohini.ji........jy..hri
Apratim tai, khup chan
अप्रतिम कीर्तन सार्क ऐकावं वाटतं
माऊली माऊली 🙏🙏