वेळ काढून अवश्य ऐका ! ह भ प रोहिणी ताई परांजपे Rohini Tai Paranjape

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • वेळ काढून अवश्य ऐका ! ह भ प रोहिणी ताई परांजपे Rohini Tai Paranjape
    #हार्दिक_ज्ञानसागर #अरूण_कोल्हे9552757012
    #HardikDnyansagar
    #kirtan #कीर्तन
    #marathikirtan
    #rohinitai_paranjape
    #रोहिणी_ताई_परांजपे

ความคิดเห็น • 256

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 2 หลายเดือนก่อน +55

    धन्य ते माता पिता की ज्यांच्या पोटी असे कन्या रत्न यावे. ताई तुमचा आवाज खूप गोड, अप्रतिम असं कीर्तन, अप्रतिम, अभ्यासपूर्ण, उगवत्या भाषेत, आपल्या जिभेवर नर्तन करणारी सरस्वती खरोखर आपणास प्रसन्न आहे. आपले कीर्तन नेहमीच ऐकते. प्रसन्न वातावरण, हृदयापासून नमन आपल्या ज्ञानाला. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या पदराशी आपली गाठ बांधली तेही भाग्यवानच. किती आणि कसे कौतुक करावे ? जय हरी माऊली. कमी वयातच एवढे ज्ञान ही भगवंताची कृपा म्हणावे.🎉🎉

  • @dattatrayak.nimbhorkar4872
    @dattatrayak.nimbhorkar4872 2 หลายเดือนก่อน +18

    आपले अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराजांचे वर किर्तन ऐकले व पाहिले. आपणास कळकळीची विनंती की आपण छत्रपती शिवाजी महाराजावर 21/31/51 अशी कीर्तने निरनिराळ्या ठिकाणी करावीत. ज्या प्रमाणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिर्घकाळ व्याख्याने देऊन छत्रपती शिवाजी महाराजा विषयी जागृती निर्माण केली तशीच आणि त्या पध्दतीने आपणही अशी कीर्तने करून जागृती निर्माण करावी ही कळकळीची विनंती.

  • @amrutaathavale8867
    @amrutaathavale8867 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान

  • @madhukarkulkarni3634
    @madhukarkulkarni3634 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    वा........

  • @suchetaathalye532
    @suchetaathalye532 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 ปีที่แล้ว +68

    काया वाचा मना हृदया ने अस्सल जातिवंत शिव पाईक शिव कन्या च आहात आपल्या कर्तृत्व वान वडिलांन च एका मुलीने ऊर भरून अभिमानाने वर्णन कराव इतकं छान शिव छत्रपती तुम्ही समजावून सांगितले तुम्हाला शत शत प्रणाम 🙏🏻🙏🏻

    • @SandeepBarne
      @SandeepBarne ปีที่แล้ว +4

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏👍

    • @KailasRaut-m2z
      @KailasRaut-m2z 7 หลายเดือนก่อน +1

      अ प्रतिम 🎉🎉🎉

    • @popatsutar8089
      @popatsutar8089 6 หลายเดือนก่อน +2

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @RajaniHardas
      @RajaniHardas หลายเดือนก่อน

      खुप छान सागता मन भरन येते

  • @PandurangDhondkar
    @PandurangDhondkar 28 วันที่ผ่านมา +11

    सौ.रोहिणीताई परांजपे आपल्या चरणी शतशः प्रणाम, आपला आवाज, शब्द संग्रह,गायन,भजन, ऐकून साक्षात सरस्वती मातेचे दर्शन होते.कर माझे तेथे जुळती,,,

  • @sudhakarjoshi8972
    @sudhakarjoshi8972 17 วันที่ผ่านมา +2

    वा,ताई खुप खुप छान,आपला आवाज खुप छान आहे,ऐकत रहावं अशी आपली आपली वाणी.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน +5

    Hon .Rohini Tai ,your speech is inspiring.Pawada is nice.Chhatrapati Shivaji Maharaj ki jai ho 🙏

  • @HanmantKadam-g2m
    @HanmantKadam-g2m 9 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद रोहीनी ताई महाराजांसाठी किर्तन केल्याबद्दल

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 หลายเดือนก่อน +2

    Chhatrapati Shivaji Maharaj studied Krishna niti in order to establish Hindavi Swaraj. 🙏

  • @milindkeluskar5278
    @milindkeluskar5278 หลายเดือนก่อน +4

    तेथे कर माझे जुळती

    • @ashokphade1569
      @ashokphade1569 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई

  • @shankarmore40
    @shankarmore40 19 วันที่ผ่านมา +3

    धन्य माता पिता तयाची,कुळी कन्या पुत्र असती जे सात्विक तयाची हरिक वाटे देवा, खुप छान आवाज अप्रतिम प्रवचन ताई तुम्हाला खुप धन्यवाद. रामकृष्ण हरि 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @sheetalranbhor290
    @sheetalranbhor290 หลายเดือนก่อน +2

    गोकुळ अष्टमी असते कृष्ण च मंदिर आहे तुम्ही याल का मला तुमचं.कीर्तन.खूप आवडल,

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 5 หลายเดือนก่อน +3

    मॅडम , आपल्या जिभेवर अक्षरशः सरस्वती नर्तन करीत आहे की काय असा भास होतो. ती प्रत्यक्षात नर्तन करावी ही शुभेच्छा.

  • @gahininathchavan8302
    @gahininathchavan8302 หลายเดือนก่อน +4

    धन्य माता व पिता आपल्या सारखे रत्न तयार केले राम कृष्ण हरी माऊली

  • @nishaprabhu2819
    @nishaprabhu2819 8 หลายเดือนก่อน +11

    रोहिणीताई❤ अप्रतिम किर्तन🙏तुमचा आवाज ईश्र्वरी देणगी ..खरंच! खूप खूप छान श्रवणीय...फक्त तुम्ही म्हटलेले शिवताण्डव स्तोत्र हे श्री.शंकराचार्य विरचित नसून रावणरचित शिवताण्डव स्तोत्र आहे.
    खूपच सुंदर किर्तन..रामकृष्णहरी🌹🙏🙏🌹जय श्रीगणेश 🌹🙏

  • @vaishalipotdar8361
    @vaishalipotdar8361 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय गोड आवाज आणि खुप छान कीर्तन करता ताई तुम्हाला भेटण्याची खूपच ओढ लागली आहे तुमचा फोन नंबर मिळाला तर बर होईल तुमचं कीर्तन आमच्या इथे ठेवायची इच्छा आहे कृपया नंबर द्या

  • @vijaydurgude2361
    @vijaydurgude2361 13 วันที่ผ่านมา +2

    Hari Om Shri ram Ambadnya

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 ปีที่แล้ว +17

    खरोखरच ताई, तुमच्या वाणीतून सरस्वती ओघवत आहे.तुम्हाला अनंत वंदन 🙏🙏❤️❤️🙏🙏🏳️‍🌈🏳️‍🌈

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम .आदर्शवान . रणरागीनी . वारकरी भूषण . रोहिणीताई राम कृष्ण हरि

  • @sahebraomore2320
    @sahebraomore2320 หลายเดือนก่อน +1

    ताई मी अक्षरश्या आपल्या प्रवचनात रडलो. आपला आवाज इतका गोड आहे. आणि आपली निवेदन करण्याची पद्धत आणि आपले ज्ञान यावर काय बोलावे कळत नाही.
    मलकापूर जी. बुलडाणा येथे श्री छत्रपती शिवराय प्रतिष्ठान चे वतीने कार्यक्रम घेण्यास उस्साहित झालो आहे. कृपया आम्हाला मार्गदर्शन करावे. खूप मोठा कार्यक्रम आम्ही ठेवणार आहे.
    ऍड साहेबराव मोरे (पाटील )मलकापूर जी. बुलडाणा.

  • @BHARATINAIK-y9y
    @BHARATINAIK-y9y 10 หลายเดือนก่อน +6

    ताई तुमचा आवाज ईश्वरीय वरदान आहे खूप छान

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम .आदर्शवान . रणरागीनी . वारकरी भूषण . रोहिणीताई राम कृष्ण हरि

  • @santoshmurkute2164
    @santoshmurkute2164 9 หลายเดือนก่อน +7

    खूप छान किर्तन केले ताई. आपण पारंपरिक कीर्तनाचा वासा जपत आहात नाहीतर आजकाल असे किर्तन दुर्मिळच झाले आहे. आपले भाषेवरील प्रभुत्व, अभ्यासू वक्तीमत्व आणि गोड असा आवाज यामुळे किर्तन ऐकतच राहावे असे वाटते. अशीच किर्तन रुपी सेवा भगवंत आपल्याकडून करून घेवो हीच सदिच्छा. रामकृष्ण हरी - विठ्ठल विठ्ठल... 👌👌👌🙏🙏🙏

    • @bapusahebudawant4369
      @bapusahebudawant4369 28 วันที่ผ่านมา

      🙏सुंदर अभ्यास पूर्ण कीर्तन 🙏🌹🌹🌹🌹

  • @AnupamaBondre
    @AnupamaBondre 10 หลายเดือนก่อน +2

    किती सुंदर कीर्तन केलेत...ताई.😊🙏🙏🙏🙏🙏🙏 रामकृष्ण हरी.❤
    असे कीर्तन पुन्हा पुन्हा व्हावे. हिच सदिच्छा...ताई😊🙏🙏🙏
    आमच्या गावी पण आपले कीर्तन व्हावे ही इच्छा आहे.आपल्याशी संपर्क कसा साधावा?🙏

  • @mdsalunkhesalunkhe2412
    @mdsalunkhesalunkhe2412 6 หลายเดือนก่อน +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांचे असे कीर्तन पहिल्यांदाच ऐकले धन्यवाद रोहिणी ताई 🎉🎉🎉🎉🎉

  • @ramanandparab212
    @ramanandparab212 9 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर कीर्तनातील विषय खूप आवडला धन्यवाद ! ह .भ.प .रोहिणी ताई नी खूप सुंदर मांडला आहे. अप्रतिम

  • @balasahebkharde6610
    @balasahebkharde6610 18 วันที่ผ่านมา +1

    Tai Sundar kirtan seva dhanyvad

  • @SurekhaKature
    @SurekhaKature 2 หลายเดือนก่อน +1

    अमृत आहे तुमच्या जिभेवर

  • @ajaynandvikar2280
    @ajaynandvikar2280 7 หลายเดือนก่อน +3

    ताई तुझ्या निघनार्या शब्दाने अंगावर शहार येतात. अतिसुंदर तुमचं प्रवचन.

  • @sheetalranbhor290
    @sheetalranbhor290 หลายเดือนก่อน +1

    Tai तुमचा नंबर मिळेल का

  • @Vasundharamarathi
    @Vasundharamarathi 21 วันที่ผ่านมา +2

    खुप छान माऊली

  • @prakashpatil4780
    @prakashpatil4780 22 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्हाला मनापासून शुभेच्छा

  • @YogitaKhairnar-p9y
    @YogitaKhairnar-p9y หลายเดือนก่อน +1

    ताई तुमचा आवाज खूप छान किर्तन खूप छान

  • @4.b.mugdhadeshmukh594
    @4.b.mugdhadeshmukh594 6 หลายเดือนก่อน +7

    खूप खूप सुंदर गोड वाणी ओघवती भाषा आणि सुरेल आवाज हा सुंदर संगम तुमच्या कीर्तनात अनुभवता आला. खूप खूप धनयवाद रोहिणी ताई

    • @rajendradeshmukh1868
      @rajendradeshmukh1868 6 หลายเดือนก่อน

      प्रत्येक कीर्तन मधे..

  • @AnandraoKrishnaKurade
    @AnandraoKrishnaKurade 22 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ताई शिवचरित्र सादरीकरण किर्तन सेवेतून.

  • @amrutajoglekar1928
    @amrutajoglekar1928 หลายเดือนก่อน +3

    ताई तुमचाआवाजखुपचछान गोडआहेमाऊलीगोडकीर्तनवएवढ्यालहानवयातकीर्तनकरणे म्हणजे परमेश्वराचीक्रुपा

  • @gajananmayekar6482
    @gajananmayekar6482 17 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर किर्तन ताई

  • @Patil-sp4bn
    @Patil-sp4bn 21 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ताई तुम्हाला प्रणाम

  • @geetasurve9302
    @geetasurve9302 6 หลายเดือนก่อน +3

    जय सद्गुरु.ताई तुम्ही समाज ऋण फेडण्यासाठी किर्तन भक्तीच्या आधारे उत्तम संस्काराची पेरणी करत आहात ज्याची आज नितांत गरज आहे.असे महान कार्य आपण करत आहात.आम्हाला ते श्रवण करायला मिळणे हे आमचे भाग्य .धन्यवाद.🙏🙏

  • @mohanchaudhari.6046
    @mohanchaudhari.6046 ปีที่แล้ว +3

    ❤ Jay Hari Mauli, Apratim Nirupan, TAI. 🙏🙏👏👏

  • @bhartitoradmal5842
    @bhartitoradmal5842 หลายเดือนก่อน +2

    🌹🙏 ओम् नमः शिवाय जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र या महाराष्ट्राला आपल्यासारखी गोड गळ्याची कन्यारत्न प्राप्त झाले हि आमची पुण्याई, आपण जे शिवचरित्र सांगितले ते ऐकून माझे रोम रोम उभे राहिले.आणि शेवटी जी पक्षाची गोष्ट सांगितली ती ऐकून तर माझे ऊर भरून आले .
    आपले किर्तन फारचं भारी झाले ,
    खुप खुप धन्यवाद देव आपल्याला अशीच सुबुद्धी देवो.
    जय श्रीकृष्ण हरी🌹🙏

    • @chikankarikurti9
      @chikankarikurti9 23 วันที่ผ่านมา

      अगदी खरं आहे

  • @chikankarikurti9
    @chikankarikurti9 23 วันที่ผ่านมา +2

    अतिशय सुंदर मार्मिक आणि अखंड ऐकत रहावं.... खुप प्रयासानंतर ‌सापडलेलं पुष्प

  • @rajendrakadam7570
    @rajendrakadam7570 หลายเดือนก่อน +1

    Good ❤

  • @jyotikamle8838
    @jyotikamle8838 ปีที่แล้ว +5

    👌👌🙏

  • @17-jivishabhoir54
    @17-jivishabhoir54 ปีที่แล้ว +5

    👌👌👌👌👌🙏

  • @BhausahebMahajan-y3t
    @BhausahebMahajan-y3t 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम, ताई उत्कृष्ट , छान ‌. काळजाला स्पर्श करून जाणारी शब्द, वाक्य ऐकायला मिळाले . भाऊसाहेब तथा बाळासाहेब महाजन नांदगाव

  • @anandsuryawanshi5043
    @anandsuryawanshi5043 17 วันที่ผ่านมา +1

    अगदी सुंदर ताई

  • @rajendrasuryawanshi3357
    @rajendrasuryawanshi3357 11 หลายเดือนก่อน +3

    Good and very nice Tai

  • @jyotsnamukhare4758
    @jyotsnamukhare4758 18 วันที่ผ่านมา +1

    ,, अप्रतिम 🎉🎉

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware6715 8 หลายเดือนก่อน +5

    आवाज अतिशय अप्रतिम आहे ताईंचा.

  • @jayshrisalunkhe672
    @jayshrisalunkhe672 7 หลายเดือนก่อน +3

    ताई खूप खूप छान 👌💐धन्यवाद 🙏☝✍🙌

  • @bhausahebchandan2780
    @bhausahebchandan2780 ปีที่แล้ว +3

    Tai Khup aweshpjrna Ani prernadai pravachan Tai khup khup dhanyavad.

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 2 หลายเดือนก่อน +3

    ताई खुप खुप सुंदर गोड वाणी सुंदर आवाज ज्यांची आज नितांत गरज आहे अस महान कार्य आपण करत आहात राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @sudhakaraher7152
    @sudhakaraher7152 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @kumarshirsat5986
    @kumarshirsat5986 7 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम किर्तन ताई

  • @LataSonkaramble
    @LataSonkaramble หลายเดือนก่อน +1

    Aprtim aahe

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 6 หลายเดือนก่อน +3

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai

  • @pramodbabar452
    @pramodbabar452 25 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम

  • @rameshsanap6027
    @rameshsanap6027 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर किर्तन गोड मधुर आवाज
    🚩 राम कृष्ण हरी माऊली 🚩

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok ปีที่แล้ว +4

    वहा खुप छान

  • @SureshNikam-ys2er
    @SureshNikam-ys2er 10 หลายเดือนก่อน +2

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम कीर्तन ताई धन्यवाद तुम्हाला 🙏🙏

  • @babankarvekar5133
    @babankarvekar5133 หลายเดือนก่อน +2

    Jay Jay shree Shiv Chatrapati Maharaj ki Jay

  • @smitasawant4626
    @smitasawant4626 หลายเดือนก่อน +2

    सौ ‌रोहिनी ताई तुमच किर्तन ऐकताना अंगावर शहारे येतात खरच खूप छान पध्दतीने समजून सांगता धन्यवाद ताई ऐकतच राहवत असं वाटतं ❤

  • @prashantlandge6620
    @prashantlandge6620 10 วันที่ผ่านมา

    ताई अप्रतिम असे प्रेरणा मिळेल असे अभ्यासपूर्ण किर्तन🙏🙏🙏🙏

  • @kadamsanjay5414
    @kadamsanjay5414 16 วันที่ผ่านมา

    ताई आपल्या आईवडिलांचे मार्ग दर्शन , त्यांनी आपल्यावर केलेले संस्कार आणि आपल्यावर असलेले ज्ञानाची देवता सरस्वती देवीचे आशीर्वाद यामुळे आपल्या मुखातून निघणारी अम्रुत वाणी आणि त्यातून होणारे समाज प्रबोधन ज्याची आज गरज आहे तेच तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम करत आहात त्यामुळे जो तुमचे किर्तन ऐकतो त्याच्या मणात स्फुर्ती निर्माण होते . ताई तुमच्या रसाळ , स्फुर्ती दायक , तेजोमय वाणीतून आणि अगाध अशा बुद्धिमत्तेमुळे , प्रचंड तुमचा असणारा अभ्यास व रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा खजिना. ताई मी तुमच्या अलौकिक बुद्धिमत्तेपुढे नतमस्तक होतो.ताई तुम्ही आसेच कार्य करत रह .ताई धंन्य ते तुमचे माता पिता.

  • @uttamgosavi6996
    @uttamgosavi6996 10 วันที่ผ่านมา

    ताई आपणास साष्टांग दंडवत प्रणाम. आपण ह्या अशा विपरीत परिस्थितीत जिथं कुणाचा कणावर विश्वास राहिलेला नाही; राजकीय भविष्य राहिले नाही अशा काळात खरोखरच समाजास प्रबोधनाची गरज निकड आहे आणि तीच तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे करित आहात

  • @gajananwadhokar7690
    @gajananwadhokar7690 6 วันที่ผ่านมา

    रोहीणीताई ईतका गोड आवाज ही खरी सरस्वतीची दैनगी आहे
    अंध भक्तांनी हे किर्तन एकाव व सुध़ाराव❤❤

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale9526 7 หลายเดือนก่อน +2

    पोवाडा इतकाvery Nice

  • @dattaramkhapare398
    @dattaramkhapare398 10 วันที่ผ่านมา

    ताई तुमचा आवाज खूपच गोड आहे खूप गोड कीर्तन सांगताय

  • @OmkarShendge-mj2go
    @OmkarShendge-mj2go 2 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान 👌

  • @anitadeshpande8889
    @anitadeshpande8889 6 วันที่ผ่านมา

    अप्रतिम, खुप सखोल अभ्यास.सगळ च सुंदर . 🙏🏼🙏🏼

  • @PunajrSatav
    @PunajrSatav 22 วันที่ผ่านมา +2

    Tai kharch kirtan iykun dhany zalo tumala shathsha pranam

  • @nayanasukale6120
    @nayanasukale6120 20 วันที่ผ่านมา +1

    ❤🎉

  • @bapusudke2984
    @bapusudke2984 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद ❤❤

  • @madhukarshirke7168
    @madhukarshirke7168 2 หลายเดือนก่อน +1

    ताई आपलं किर्तन प्रवचन म्हन्जे आत्मचिंतन करण्याची ईच्छा होने होय भगवंत सोबत आहे ते

  • @neetabaraskar1564
    @neetabaraskar1564 8 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर कीर्तन केले ताई 🎉

  • @uttamsargar2975
    @uttamsargar2975 11 หลายเดือนก่อน +2

    Very good Best Thought about Shiwaji Maharaj

  • @mangeshkesharwani1974
    @mangeshkesharwani1974 2 หลายเดือนก่อน +2

    शत शत नमन ताई 🎉🎉🎉🎉

  • @pandurangkokare2702
    @pandurangkokare2702 6 หลายเดือนก่อน +1

    जय जय रामकृष्ण हरी 😭 हे आनंद अश्रू आहेत श्रवण करताना मध्ये कुठलाही व्यतए येऊच नये व आपले व्याख्यान थांबू नये मधूर अमृत सेवित राहव कलियुगातील माऊली आहात शतदा प्रणाम 🙏

  • @uttamsargar2975
    @uttamsargar2975 ปีที่แล้ว +3

    Best Thought

  • @rameshbasutkar5681
    @rameshbasutkar5681 3 หลายเดือนก่อน +2

    Dhanyawad Thai

  • @shailadeshmukh6767
    @shailadeshmukh6767 28 วันที่ผ่านมา +2

    ताई तुमचे किर्तन खूप छान आहे

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil9583 2 หลายเดือนก่อน +1

    ताई.. खुप छान आहे आपलं.प्रभोधन.छत्रपती.शिवाजी.महाराजांचा.सखोल.ज्ञान.धन्यवादताई

  • @dhananjayyuva
    @dhananjayyuva 7 หลายเดือนก่อน +1

    Plz send
    ताईंचा नंबर

  • @madhurapisal4397
    @madhurapisal4397 17 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर ताई तुमचे कीर्तन संपूच नाही असे वाटते मंत्रमुग्ध

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 5 หลายเดือนก่อน +1

    ताई प्रथम आईवडील यांना सलाम हीरा घडविला .ताई विश्लेषण सादरीकरण छानच ग्रेट आहात जय महाराष्ट्र.

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 7 วันที่ผ่านมา

    वा ताई किती गोड प्रवचन झालं जय श्री कृष्ण

  • @marutimande7999
    @marutimande7999 หลายเดือนก่อน +1

    Shivaji राज्यांवर अतिषयुत्तं अभ्यास पूर्णकिरतान अशी जील्ह्या जिल्हा असंख्येकिर्तनेहोने क्रमप्राप्त आहे जय श्रीराम

  • @raghunathbhalekar9582
    @raghunathbhalekar9582 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर गोड वाणी,स्पष्ट आवाज.अतिशय सुंदर कीर्तन
    रामकृष्ण हरी

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 11 หลายเดือนก่อน +4

    खरोखर खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद

    • @balasahebbamdale3664
      @balasahebbamdale3664 8 หลายเดือนก่อน

      खरोखरच खूप सुंदर अप्रतिम ताई 🙏🙏 राम कृष्ण हरी

    • @VIJAYKUMARSALUNKHE
      @VIJAYKUMARSALUNKHE 6 หลายเดือนก่อน

      ​@@balasahebbamdale3664❤ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp0pp000lllllllllllllllllllllllllllPppppppp

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 ปีที่แล้ว +5

    ताई , सुंदर कीर्तन सेवा 🎉🎉🎉🎉

  • @deoremajor
    @deoremajor 18 วันที่ผ่านมา +1

    खरच ताई खूपच छान अप्रतिम असं गायन तुमचा गोड आवाज तुमचं ज्ञान .तुमच्या मुखातूनजे काही ज्ञान आम्हाला ऐकायला मिळते .खरंच मन भारावून जाते .अतिशय सुंदर असं ज्ञानाचा सादरीकरण तुम्ही करतायत त्याबद्दल ताई कोटी कोटी नमन 👏असेच चांगले चांगले विचार 'समाजकार्य वआई-वडिलांची प्रामाणिक सेवा तुम्हीकीर्तनाच्या माध्यमातून द्यावी हीच अपेक्षा करतो . तसेचआजकालच्या मुलींसाठीयोग्य संस्कार मिळावे म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत हेचि थोर भक्ती आवडते देवा ।संकल्पावी माया संसाराची ॥ याबद्दलही तुम्हीयोग्य ज्ञान द्यावे . अशी अपेक्षा करतो ...
    रामकृष्ण हरी माऊली🙏🚩

  • @jyotidavane8483
    @jyotidavane8483 8 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन परंतु मला वाटतं आपण गायलेलं स्तोत्र शिवभक्त रावणाने भगवान शंकराची आराधना करताना गायलेलं आहे 🙏

  • @anandsutar5042
    @anandsutar5042 6 หลายเดือนก่อน +1

    ताई, अतिशय सुंदर, मधुर शिवकितऀन....

  • @dhondibabidwai9850
    @dhondibabidwai9850 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरी

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 หลายเดือนก่อน +2

    कीर्तनाला तोडच नाही अती सुंदरराम कृष्ण हरी

  • @balkrishnapatil7744
    @balkrishnapatil7744 หลายเดือนก่อน +2

    मेरे गिरधर गोपाळ राधे राधे मोहन हरे कृष्ण हरे राम राधे राधे मोहन ❤❤❤