आजकाल बरेच जण कीर्तन करायला लागलेत शिकून पण सगळेच ऐकण्यासारखे नाहीत..... पण आजच्या काळातलं सिरिअसली नंबर एक कीर्तन, कथन, मोजकंच बोलणं, अति काहीच नाही, मलाच सगळं कळतं ही अरेरावी नाही, उत्कृष्ट 🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai Jai ho 🙏
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai jai ho 🙏
अतिशय सुंदर ताई सांगण्यची पद्धत अतिशय सुमधुर आवाज अतिशय चांगल असं कीर्तन
सुरेख सुरेख
आपणं + आपला आवाज + सादरीकरण + पाठांतर +
एक ही चूक किंवा अडखळणं नाही . खुप खुप धन्यवाद .
नमन आपणाला .
खूप गोडं आवाज,कानाला सुमधुर वाटतो, ऐकत राहावं असं वाटतं 👌👌👌👌
ताई तुम्हाला दैवी कृपाच लाभली आहेत ताई तुम्हाला जन्माला घालणारी माऊली ती धन्य आहे प्रत्यक घरातघरात आशाच मुली राहव्यात तेवाच आपली संस्कृती टिकेल
सर्व अंगाने सुंदर कीर्तन, गायकी उत्तम, अमोघ वाणी, स्पष्ट पण माफक शब्द, आणि उच्चार. वा, प्रभावशाली कीर्तन
अप्रतिम सुमधुर वाणी, काय तो गोडवा, उत्तम कीर्तन ताई.
,,Tai far chhan abhaspurn kirtan jay haree mauli
!! मधुर वाणी, सुखावून घेउन जाणारे, मोहक असे किर्तन, माउली मोहिनी ताई, धन्य, धन्य असो....... !!
साक्षात मुक्ताई,,,,,वाटतात ताई तुम्ही,,,,,
खूप सोज्वळ आहात ताई,,,,❤
आई तूमच्या वाणी तून सर्व संतच बोलतात... अगदी जवळीक व्हावी या शिकवणीची अर्थ अर्थ ओंजळ प्यावी असे वाटते....आई तूम्हाला माझे शत शत नमन....
अतिशय सुंदर वाणी द्वारे विषय मांडणं सुरेख अभ्यास संतांचं
अप्रतिम किर्तन.ऐकायला खूप छान वाटत.अनुभवांची जोड चांगली असते.ऐकतच राहव असं वाटतं.खूपखूप धन्यवाद.
खूप छान आवाज उत्तम सादरीकरण राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर वाणी
अतिशय सुंदर ताई
सुमधूर वाणीतुन मुखोद्गत कीर्तन व आवाज तसेच पाठांतर सुंदर. रामकृष्ण हरी.
ताई खुप सुंदर अप्रतिम राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
पाठांतर फारच उत्तम आणि विवेचन आतिश आय. सुंदर परत परत आईकावेसे वाटतं
खूप सात्विक समाधान प्राप्त झाले .अप्रतिम. श्रीराम जयराम जय जय राम
फारच प्रभावी अतिशय सुंदर पाठांतर तुम्हच्या. आवाजाचा गोडवा ❤❤
खूपच सुंदर किर्तन एेकायला मिळाले🌹
अप्रतिम शब्द च नाहीत🎉🎉
सुमधुर आवाज , कीर्तन मधुर ❤❤
खुप गोड आवाज आहे
एकदम सत्य परिस्थिती आहे
राम कृष्ण हरी
ताई किर्तन ऐकताना देहभान विसरायला होते. वाणी खूपच गोड आहे.
अप्रतिम कीर्तन, रसाळ, मधुर, भाव भक्ती पूर्ण श्री सद्गुरू che स्मरण अ!णि श्रवणीय...
Khup sundar Tai 3:45
भावपूर्ण गायण आहे ह्रदयाचा.भाव जागृत होणारा भक्ती रसाचा भाव आहे ..❤
खूपच सुंदर.कानाला गोड असे वाटणारे कीर्तन आहे.
ताई तुमच्या कीर्तनाने खूप ज्ञान मिळत खूप समाधान मिळतं
राम कृष्ण हरी. अप्रतिम.
देवांनी संत उपदेश अम्हापर्यंत पोहचविण्यासाठी आपली योजना केली आहे. सर्वगुणसंपन्न कीर्तन.
ताई खूप छान सादरीकरण ❤
खूप छान किर्तन.ताई तुम्हाला खूप खूप आयुष्य लाभो हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना.राम कृष्ण हरी
शुद्ध आणि उच्च वाणीचे उत्तम उदाहरण म्हणजे ताईसाहेब 🌹🙏
Sweet voice khupac Chan kirtan
Tai chan
सुमधुर श्रवणीय कीर्तन धन्यवाद ताई तुला ऐकायला आवडेल
Jay hari mauli ji maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he geet yaka ji mauli
❤️❤️kiratanat khup godawaa👌👌🙏🙏
इतक सुंदर किर्तन कधीच ऐकल नाही ताई खूप खूप छान गाता बोलता ऐकत राहावंसं वाटत
ताई खूपच सुंदर कीर्तन 🎉🎉
अतिशय मृदू वाणी, खुप सुंदर किर्तन ताई
अप्रतिम 👌🏻👌🏻
ताई नमो नमहःः❤❤❤❤❤
❤राम कृष्ण हरी माऊली❤
ज्यांना कीर्तनाची आवड नाही, ती मंडळी सुद्धा ऐकू लागतील अशी ताईंची कीर्तन प्रस्तुत करण्याची शैली आहे.
किर्तन ही सुद्धा एक कलाच का आहे ॽ हे आता समजलं एक सर्वांग सुंदर किर्तन 🙏🙏🙏🌹🌹
Jay gajanan mauli sunil giri khopoli
Khup sunder कीर्तन
खूप छान, ओघवती वाणी,मधूर आवाज
जय हरी माऊली
आवाज खुप गोड आहे. खुप छान👏👏
खूप हुषार कीर्तनकार
मुंबईत कधी येणार तर कळवा.अकदातरीभेटायचे.
Ati god avaj sumadhur avaj atishay chan kirtan. Hari Om
खूप छान
आजकाल बरेच जण कीर्तन करायला लागलेत शिकून पण सगळेच ऐकण्यासारखे नाहीत..... पण आजच्या काळातलं सिरिअसली नंबर एक कीर्तन, कथन, मोजकंच बोलणं, अति काहीच नाही, मलाच सगळं कळतं ही अरेरावी नाही, उत्कृष्ट 🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
अतिशय सुंदर 👌🏻👌🏻🙏🏻
Khupch bhavmadhur
Very nice
खुपच छान किर्तन आवाज देखिल छान आहे धन्यवाद 🙏🙏
ताई,
अगदी रसाळ वाणी, मधुर शब्द,
शुद्ध विचार, संस्कृत प्रचूर शब्दांकन
अमृता सारखा स्वर, खरचं अप्रतिम!
कीर्तन संपू नये असंच वाटतं!!
सुमधूर आवाज, सुंदर सादरीकरण
Khup chan kirtan ❤
Om namo Bhagawate Martand Bhairvay 🎉
Sundar kirtan tai
Khoob gaud 🙏🙏
ताई खूप खूप शुभेच्छा
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली ❤
Mauli bhanywad jai hari😊🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chaan ❤
Khupch chan mauli 🎉🎉
jai shri Krishna
Khupch chan , Apratim
मला कीर्तनाची आवड लागली
ताई खूप सुंदर
राम कृष्ण हरी
नमस्कार 🙏 खरच तुमचा आवाज खूप गोड आहे. प्रवचन पण जीवनात घेण्यासारखे असते.
रसाळ वाणी, गोड गळा, अमोघ वक्तृत्व 🙏🙏
Tai,khupch chhan kirtan zal, punha yoag yava hich panduragi prathana
Best
किर्तन एकुण मन प्रसन्न झाले
Hari Om anand Ram Krishna Hari
खूप सुंदर ❤
Hechi dan deva deva tujha visar na wha vashi.🎉
खूपच छान किर्तन
Very nice 👌
ताई तुमचा आवाज खुप छान आहे
Apratim kirtan mauli
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai Jai ho 🙏
Om nano ji aadya Ved prati padya Jai jai Swa san ve dya Aatma roopa 🙏
Om namo Shri gaj vadana gan Raya Gouri Nandana bhav bhai harana naman majhe sa sh angi .🎉
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai jai ho 🙏
He Shiv Shankar namami Shankar Shambho Shiv Shankar he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho 🙏.
Namaste garuda rohe Namaste tu Maha maye Shri pee the soor pujati Shankh chakra gada haste Maha Lax mai namo namaha🙏
आवाजा ची नैसर्गिक देणगी चा वापर
संस्कृती संगोपना साठीच केला
खूप छान दिदी नमस्कार
PREYA SWA" TAEE KHUPACHA CHANA ATEESHAYA SUNDAR APRATEEMACHA 🙏🙏🙏🙏🙏👌👍🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
खूपच सुंदर
Su madhur aavaj❤
Apratim🙏🙏👌
💐🙏 जय सीता राम 😊
Om namo ji aadya | Ved prati padya |Jai Jai Swa san ve dya |Aatma roopa 🙏.
Om nano gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne
sha naman majhe sa ashtangi 🙏
सुंदर 🙏
Jayjayram 21:04