हे ही दिवस जातील,हे सत्य आहे. फारच छान अनुग्रह आपण प्रत्येक कीर्तनात देताय. संपत्ती ही क्षणिक आहे ती जीवनात येते आणि जाते सुद्धा,पण नामस्मरण हे सतत केल्याने आलेल्या आणि गेलेल्या संपत्तीचा त्रास होत नाही होत नाहीं हे सत्य आहे.🌹🙏🙏
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami Samartha M ki jai jai ho 🙏
Om Shri guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha🙏. Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara Jai ho 🙏
ताई वाणी खूप छान व आपला परमार्थ अभ्यास ; भगवंता विषयी आपली श्रद्धा महान आहे.
राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉फारच छान मंत्रमुग्ध करणारे 🎉🎉🎉🎉 किर्तन 🎉🎉🎉🎉🎉
अतिशय उत्तम कीर्तन आख्यान आहे ताई राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩 धन्यवाद खुप छान
राम कृष्ण हरी रोहिणी ताई🌹🙏🙏🙏
Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai Swa san ve dya |Aatma roopa||🙏
मी ह्या कीर्तनाला चा लाभ घेतला 🙏🌹हजर होतो 🙏🌹ताई चे प्रत्यक्ष दर्शन झाले 🙏🌹
खुपच सुंदर👌👌
Following you and feeling very relaxed thanks Rohini tai
आपले कीर्तन ऐकत राहावेसे वाटते खूपच छान
Shri Ganeshai namaha🙏 Shri Sara swaty ai namaha🙏 Shri Gurudeo Datta. 🙏He Shiv Shankar namami Shankar Shiv Shankar Shambho he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shiv Shankar Shambho 🙏
Rohini Tai,very nice kirtan. Jai ho🎉
खूप छान कीर्तन आहे.
Ramkrishnahari
Wow sangit aawaj ❤
खुप छान ताई👌👌🙏🙏
❤❤❤ रसाळ वानी
धन्यवाद ताई
सुप्रभात ताई ❤ राम कृष्ण हरी ❤ २३/११/२०२४
जय जय रामकृष्ण हरी माउली
वावा खुपच छान ताई
खुप सुंदर ताई🙏🙏
खूपच सुंदर 💐👌🙏
छान कीर्तन व साथसंगत
अप्रतिम ताई🎉🎉
हे ही दिवस जातील,हे सत्य आहे. फारच छान अनुग्रह आपण प्रत्येक कीर्तनात देताय. संपत्ती ही क्षणिक आहे ती जीवनात येते आणि जाते सुद्धा,पण नामस्मरण हे सतत केल्याने आलेल्या आणि गेलेल्या संपत्तीचा त्रास होत नाही होत नाहीं हे सत्य आहे.🌹🙏🙏
Nishabda ❤🎉
आपल्या किर्तनात श्रवणात कान सर्वांग करून ऐकत रहावे. असे वाटते. आपण स्वर रागिणी आहात यात शंका च नाही. आत्मसुखात रमतो रसिक. रामकृष्ण हरी🙏
जय.जय.kar.
पांडुरंग हरी
Very good
Anant koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami Samartha M ki jai jai ho 🙏
ताई खूप सुंदर छान
खूप छान
Khoop.chan.
❤
कीर्तन म्हणजे परमानंद प्राप्तीसाठी संतांनी केलेली सोपी वहिवाट
ज्ञानप्रबोधिनी
❤❤
ताई धार परमर पवार भोज राजा बदल काही सांगा कितर्नात ,, तुम्ही छानच सिद्धांत देता खरोखरच छान राम कृष्ण हरी माऊली ,,जय गड कालिकामाता माता प्रसन्न
अतिशय सुंदर मोहक किर्तन सेवा ताई ऐकतच राहावे असे वाटते साष्टांग दंडवत ताई
अरे व्वा मस्तच अप्रतिम माऊली किती छान सांगता कंस जमत एवढं सुंदर सांगायला जमते धन्य ती माऊली तुम्हाला जन्म देणारी ❤❤
ताई बरोबरच आहे अग्नी होमा मधून क्षेत्रीय ,, लेखनिक,,तज्ञ आहे तिन व्यक्तींचा समावेश आहे रुषि मुनींच्या साधनेची परंपरा आहे
ताई खूप छान किर्तन करता तुम्ही👌👌
ही किर्तनसेवा उपलब्ध करुन दिलीत कितीतरी किर्तनप्रेमी मंडळी खुष झाली असतील धन्यवाद माऊली....
Vijay Dlke Amravati
Pl 0l😊😮😊@@VijayDike-zw4ts
❤❤❤❤
Om Shri guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha🙏. Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara Jai ho 🙏