मायकेल आणि सेक्रेटरीच बोलणं या लाचार सैनिकांना कसं कळलं त्याचा विचार करा. राज ठाकरे सत्तेत नसताना पण त्यांचा दबदबा आहे हे बघून सोनिया सेना सतत त्यांची बदनामी करत असते. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत....हप्ता वसूली करत नाहीत ईतरांसारखी.
मनसे मुळे सरकार 15 वर्षांपासून लुटत असलेले 70 टोलनाके बंद झाले.त्या रस्त्यावरील वाहनचालकांचे मागील 7 वर्षात लाखो रू वाचले असतील अशा बातम्या कधी देतात का ही चॅनेल.
@Vishal G वर्षानुवर्ष तेच पक्ष सत्ता उपभोगूनही जेव्हा खड्डयांच्या रस्त्यावरून डोळे,पाठीची पार वाट लागते & त्याविरुद्ध नाशिक मध्ये 3-3 वर्ष रस्ते खराब होत नाहीत तेव्हा अपेक्षा आहेत मनसेकडून.त्यांनी इतरांसारखी सत्ता उपभोगली नाही.विकास आराखडा एकदा वाचलत तर किती डिटेल्समध्ये अभ्यास केलेला आहे महाराष्ट्राबद्दल हे लक्षात येईल.

हो मायकल जॅक्सन खूप चांगला, प्रेमळ व शांत स्वभावाचा माणूस होता, एवढा मोठा इंटरनॅशनल स्टार असून पण त्याला स्वतःवर कसली घमेंड नव्हती, तो लोकांच्यात सहज मिसळायचा, त्याने तेव्हा जगभरात एकूण 500 मिलियन डॉलर्स $ (3500 कोटी) दान केले मला नाही वाटत त्याने भारतात फक्त 4 कोटी या त्याच्यासाठी खूप छोट्या अश्या रक्कमेसाठी अस काही केलं असेल...
@@rohitsanap6930 मायकल जॅक्सन हा चांगल व्यक्ती होता त्याला बोलावलं म्हणून तो आला आणि त्यांनी काय संदेश दिले त्याच्या गाण्यातून ते महत्वाचे बाळासाहेब तर मोठे आहेतच पण मायकल जॅक्सन हा स्वभावानी नम्रच होता तो घबराट असता तर एवढा मोठा स्टार झाला नसता प्रेम द्या आणि प्रेम निर्माण करा हाच त्याचा विचार होता 🚩🚩🚩
@@rohitsanap6930 मायकल जॅक्सन ला सुद्धा भारतीय संगीत खूप आवडायचं आणि आपले बॉलीवूड स्टार सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करायचे त्याच्यासाठी जी गर्दी होती ती आजसुध्दा ऑनलाईन दिसेल व्हिडिओ आहे ती किती लोक त्याच्यावर प्रेम करतात हे कळेल राज साहेबांनी त्याला बोलावलं कारण राज साहेब आणि बाळासाहेब शिकलेले होते त्यामुळे त्यांना लोकांशी कस वागायचं हे कळत ते सगळ्यांना मान देतात आणि त्याला मनानीच बोलावलं त्याच भारतीय परंपरेने स्वागत केलं त्यामुळे भीती वगरे असले प्रकार नाहीत
@@rohitsanap6930 भीती त्याला असते जो वाईट काम करतो . जसे की दाऊद वैगरे त्यांना भीती मायकल जॅक्सन हा प्रेम आणि आदर या भावना पोहचणारा व्यक्ती होता त्यामुळे दैव आणि लोकांचं प्रेम हे आपल्या माननीय बाळासहेब आणि राज साहेब यांनीही त्याला मान दिला.बाळासाहेब ठाकरे खूप प्रेमळ होते त्यांचा विरोध दहशत पसरवणाऱ्याना होता, दहशतीला आळ बसवणाऱ्यांवर नाही त्यामुळे आधी अभ्यास करावा आणि मगच मत मांडा🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🇮🇳
माननीय बाळसाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेतच पण आणि अजून सुधा ते आपल्यात आहेतच 🚩🚩 पण ते कलेवर आणि कलाकारांवर खूप प्रेम करायचे आणि बाळासाहेब यांचे हृदय खूप मोठे होते. कारण ते स्वतः सुधा अप्रतिम स्केच आर्टिस्ट होते त्यांनी जसा अन्याय विरोधात वाचा फोडली तशीच अमेरिकन दलितांवर अन्याय होत होता तेव्हा मायकल जॅक्सन ने त्याला वाचा फोडली आणि काळे गोरे , गरिबी दारिद्र्य यावर त्याने वाचा फोडली आणि खूप छान काम केलं.
@@sandeepk846 तू कुणाशी बोलत आहेस ह्याच भान ठेऊन बोल... हे बोलून तूझी किती लायकी आहे हे तू दाखवलस.... आणि राहिला विषय शिवभोजन चा तर ती थाळी कसली असते ते पण अजून मी पाहिलं नाही... कारण तुझ्यासारख असल्या थाळ्या खाऊन जगलो नाही.... शेतकऱ्याची ओलाद आहे कष्टाचच खाणार.... तू खा थाळी आणि घरच्यांना पण दे तूझ्या.... कोल्हापूर मध्ये ये कधी तरी तुला समजेल .. की आम्ही कसं राहतो.. .. पण तू लाजू नकोस खा थाळी खा....
@@historyadventurewithrj8140 wow.. Savage reply 😄.. I like it.. 10 ru chi tali me pan nahi khali.. Kharatr shirdi la jevley.. 10 ru madhe.. Pan shivthali nahi mahit.. Aani dilehi astil tayne Thakre na paise, because te paise taychyasathi kahich navte..Aajhi tayche songs TH-cam la saglyat jast views aahet..billboard charts la top la aahe..thoda upar niche hot punha top la ch yeto..ajunahi tayche gane vajle ki paise jama hotaat.... Khari gosht hi aahe ki tayveles cha popstar ha Bharat madhe yene hich khup mothi goshta aahe.. Aani Mumbai hich Economical capital and famous city aahe India chi.. SO he reason ch aahe ki Maharashtra tr polical power use karun taycha show thambavne avghad naste... Aatahi asta tr tech jhale aste.. Politics la first priority aahe aaplyakade.. Mag baki sagle yeta.. Aata tr International level cya pan gossip karto aapan🤣... Baki tay paishyache ky jhale.. He konalach nasel mahit jyane ghetle taychya shivay...🤭 tari pan MJ yeun gela.. Hech khup motha hoata taychya fans sathi! Ho ki nahiiii😄
राज ठाकरे चा दुबईत मॉल आहे, केस अजून चालू आहे... राज ठाकरे व्यवसाय करत नाही, नोकरी करत नाही... दुबईत मॉल घेण्याइतके पैसे आले कुठून ? Edit - १. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत आणि त्यांची मातोश्री कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे २. राज ठाकरे नी मुबईमध्ये कोहिनूर मिल ४२१ कोटी मध्ये विकत घेतली ३. कोहिनूर स्क्वेअर टॉवर उभा करण्यासाठी ९०० कोटींचे कर्ज घेतले... ४. म्हणून त्यांची ED चौकशी चालू आहे.. ही अतिरिक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! 👍
मायकेल आणि सेक्रेटरीच बोलणं या लाचार सैनिकांना कसं कळलं त्याचा विचार करा. राज ठाकरे सत्तेत नसताना पण त्यांचा दबदबा आहे हे बघून सोनिया सेना सतत त्यांची बदनामी करत असते. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत....हप्ता वसूली करत नाहीत ईतरांसारखी.
त्यांचे कार्यकर्ते पण हफ्ते घेतात. दुकानदारा कडुन, पान टपर्याकडुन उधार घेतात. उधारी मागितली की मराठी माणसावर अन्याय होतय म्हणतात. मग मनसे वाले मराठी माणसं मग आम्ही कोण आहेत ? मग याचा परिणाम भाषणाला गर्दी जास्त पण उमेदवाराचे डिपाॕजिट जप्त. जय महाराष्ट्र
Bro your information is truly awesome . Just wanted to add a suggestion from my side is take some little gaps while speaking it will help to understand people like me😊
"पैसे दिले नाही तर Show होऊ देणार नाही" ह्या वाक्याचा काय पुरावा आहे. राज ठाकरे यांनी स्वतः तो organise केला मग ते शो का नाही होऊ देणार याची जरा माहिती घ्या. काही ही वायफळ बोलून लोकांच्या मनात द्वेष निर्माण करू नका. आपला अभ्यास पक्का करा
मायकेल आणि सेक्रेटरीच बोलणं या लाचार सैनिकांना कसं कळलं त्याचा विचार करा. राज ठाकरे सत्तेत नसताना पण त्यांचा दबदबा आहे हे बघून सोनिया सेना सतत त्यांची बदनामी करत असते. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत....हप्ता वसूली करत नाहीत ईतरांसारखी.
@@jaapss7761 haa report indian express cha ahe ani word to word uchlun hya anchor ne hi katha sangitli ahe. Search karun bagha "Micheal Jackson Mumbai Concert"
जे आहे ते आहे. कोणता ही पक्ष येवो. जीसकी लाठी उसकी भैस. काही तुरळक लोक अपवाद. बाकी सर्व कमावण्यासाठी येतात. पूर्ण समाजसेवा, हित कोणी करत नाही. आणि चागल्या माणसाला टिकून देत नाहीत. ही वस्तू स्थिती आहे. सगळे सारखेच. 🙏
मला जर चार कोटी मिळालेलं असतें तर मी चांगल्या ठिकाणी एक जनरल स्टोअर्स किंवा तयार कपडयांचे दूकान सुरु केले असते, ऊरलेल्या पैशांत बार सुरू केला असतां व वाझेला पार्टनर केले असते.त्यामुळें माझे हप्त्याचे पैसे वाचले असते.
अरे मूर्खा तेव्हाचे चार कोटी म्हणजे आत्ताचे 100 कोटी. आणि तू 100 कोटी मिळाले तर काय करणार?किराणा दुकान टाकणार? 😂 हे म्हणजे सोन्याच्या वाडग्यातून भीक मागितल्या सारखे झाले 😂
बाबा रे आज पर्यंत मी तुमचे चैनल सतत बघत होतो.पण या पुढे तुमचा चैनल बघायला मिळेल की नाही आता शंकाच येतेय कारण राज साहेबांनी 4 कोटी घेतले हा आरोप करताय की सत्य आहे.4 कोटीची गोष्ट खोटी असली तर तुमची गोष्ट नक्कीच होईल..आणि सत्य असेल पुरावा तरी सांगा

भारत देशात सर्व नेत्या चे मजा राव पण जो गरीब कष्ट करतो सर्व सामान्ये मानसाचे काय होणार पुढे गरीब माणूस गरीब राहनार आणि श्रीमंत लोक गरीबा चे शोषन करतात गरीबाचा वाली कोन नाही

हा धंदा खुपचं मस्तच आहे,
गरीब जनतेची कामे करता करता
स्वतःहा श्रीमंत होणं,🙏🏻🙏🏻🙏🏻
Ys😂😂😂
प्रश्न भरपूर पण ऊत्तर एकच फक्त राज दरबार, जय महाराष्ट्र
राजा मनात असतो ❤️ त्या साठी सत्ता नाही लागत
Tumcha surname madhe T kadun D lava
अरे पैसे दिलेत की सगळे होते
जय महाराष्ट्र जय मनसे
Supari king
माझ्या वाचण्यात आले होते की,बाळासाहेबांच्या बोलवण्यवरून मायकल जॅक्सन मुंबईत आला.राज ठाकरे वर फक्त कार्यक्रमाची जबाबदारी होती.
बाळासाहेब ठाकरे यांची परत आठवण झाली 🙏
भारतात कोणता तरी नेता ईमानदार आहे का नाही कुठलीही नोकरी काम धंदा न करता करोडो रुपये आहे यांचा कडे हीच तर भारतात खरी मज्जा आहे नेतांची
Yaat aapli hi khup mothi chuk aahe jar hya civtyanna sokavun naste thevle tar hi vel nasti aali
मायकेल आणि सेक्रेटरीच बोलणं या लाचार सैनिकांना कसं कळलं त्याचा विचार करा. राज ठाकरे सत्तेत नसताना पण त्यांचा दबदबा आहे हे बघून सोनिया सेना सतत त्यांची बदनामी करत असते. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत....हप्ता वसूली करत नाहीत ईतरांसारखी.
@@jaapss7761 he opposite netyanchich chal aahe...
@@abhishekmhatre6476 th-cam.com/video/qmOabQ4wb6s/w-d-xo.html
@Shreyas Gandre 😂😂😂😂
म्हणून तर नोकरी धंदा न करता या नेत्यान कडे इतका पैसे येतो कुठून आणि सर्व सामान्य जनता बेरोजगार , गरीब आहे
डेंजर च आहात तुम्ही ...
He matra khare
😀😀😀
Mol majuri kartaat bechare nete lok 🤔😂🤣🤣🤣🤣🤣
@@ansarpathan4582 th-cam.com/video/1pkKcEuiJzM/w-d-xo.html shivaji maharaj kush bate
आता पण चालू आहे,खंडणी. विरोध करायचा पैसे भेटल्यावर गप राहायचे.
शिवउद्योग सेना😁😀😂🤣
त्या काळातले 4 कोटी
म्हणजे आजचे 100 कोटी??😉
🤣🤣
😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@shivajigore5112 th-cam.com/video/1pkKcEuiJzM/w-d-xo.html shivaji maharaj kush bate
@@janardhanpawar5297 th-cam.com/video/1pkKcEuiJzM/w-d-xo.html shivaji maharaj kush bate
4 Nahi 50
राज - "This Is Business " 😂
मायकल जॅक्सनला सुद्धा मुंबईत येण्यासाठी चार कोटीचा टोल टॅक्स भरावा लागला होता .
If we paid roadtax. We don't need to pay tollplaza tax. That finance goes to politicians account.
😂👏
😂😂
😂😂😂😂
😂
मनसे मुळे सरकार 15 वर्षांपासून लुटत असलेले 70 टोलनाके बंद झाले.त्या रस्त्यावरील वाहनचालकांचे मागील 7 वर्षात लाखो रू वाचले असतील अशा बातम्या कधी देतात का ही चॅनेल.
70 नाही दादा 78 टोल बंद केले
साहेबांनी....👌👌👌
अण्णा हजारे यांनी बंद केले टोल दादा
@Vishal G वर्षानुवर्ष तेच पक्ष सत्ता उपभोगूनही जेव्हा खड्डयांच्या रस्त्यावरून डोळे,पाठीची पार वाट लागते & त्याविरुद्ध नाशिक मध्ये 3-3 वर्ष रस्ते खराब होत नाहीत तेव्हा अपेक्षा आहेत मनसेकडून.त्यांनी इतरांसारखी सत्ता उपभोगली नाही.विकास आराखडा एकदा वाचलत तर किती डिटेल्समध्ये अभ्यास केलेला आहे महाराष्ट्राबद्दल हे लक्षात येईल.
मायकेल आणि सेक्रेटरीच बोलणं या लाचार सैनिकांना कसं कळलं त्याचा विचार करा. राज ठाकरे सत्तेत नसताना पण त्यांचा दबदबा आहे हे बघून सोनिया सेना सतत त्यांची बदनामी करत असते. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत....हप्ता वसूली करत नाहीत ईतरांसारखी.
100% सहमत
आपण गुडाना डॉन म्हणतो पण आपल्या देशातील नेते पण डॉन आहेत हे सत्य नाकारता येणार नाही 🙏
Pratek deshat neta ha Don ch asto pn to lokana dharun chalato
Right
म्हणजे 27 लाख मराठी तरुणांना टोपी लावली
कुठे आहे ते नौकरी आणि ते सेना ????
बापरे,,,,अजुन डोळे उघडत नाही
जय महाराष्ट्र
@@myallupoint देवळातील दिसतायत तुम्ही,,,
@@shekharshinde7309
यंदा या सर्वच हफ्तेखोरानां त्यांची जागा दाखवा
तरच महाराष्ट्र राज्य सुखावेल
देवळांच्या नावावर धंदे करणे थांबवावे
वाहः रे राज ठाकरे 😀😁😂
I love मायकेल जॅकसन !
आता समजलं कोहिनूर मिल कशी घेतली.
कूट गेल्या नोकऱ्या🤣🤣🤣😂🤣🤣😂
तुला पंक्चर काढायची नोकरी मिळाली नाय व्हय अजून
@@लोणार तू का रिटायर्ड झाला काय 😂😂😂🤣😂🤣त्याच्या वरून,😂😂🤣😂🤣
नाही रे त्या नोकऱ्या झंदूना राखीव आहेत रे
@@लोणार th-cam.com/video/1pkKcEuiJzM/w-d-xo.html shivaji maharaj kush bate
@@cz30uhh th-cam.com/video/1pkKcEuiJzM/w-d-xo.html shivaji maharaj kush bate
बाकी काही माहीत नाही पण मायकल जॅकसन मातोश्री बंगल्यात मुतून गेल्याची बातमी पेपर मधे आली होती
🤣🤣🤣🤣🤣
मायकेल जॅक्सन हा प्रेमाचा भुकेला होता...पैशाचा नाही....बाकी किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या त्या पैशातून हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे
हो मायकल जॅक्सन खूप चांगला, प्रेमळ व शांत स्वभावाचा माणूस होता, एवढा मोठा इंटरनॅशनल स्टार असून पण त्याला स्वतःवर कसली घमेंड नव्हती, तो लोकांच्यात सहज मिसळायचा, त्याने तेव्हा जगभरात एकूण 500 मिलियन डॉलर्स $ (3500 कोटी) दान केले मला नाही वाटत त्याने भारतात फक्त 4 कोटी या त्याच्यासाठी खूप छोट्या अश्या रक्कमेसाठी अस काही केलं असेल...
खरे आहे. तो इथे फक्त आपल्या लोकांना भेटायला आला होता कारण त्याला भारत आवडायचा. नाहीतर त्याला काय गरज होती इथे यायची
सत्तावीस लाख नोकऱ्या?
आपल्याला नाही मिळाली!
कोण नशीबवान आहेत ते!
हे तु 10 रुपयांच्या शिव भोजन थाळीचा आस्वाद घेत घेत बोलत आहेस ना पोट भरुन का लाजु नको फक्त 10रुपयेच आपली औकात आहे 🙏🙏🙏
27 lack 🤣🤣
1 corod nahi bolla ,mhanje zale🤣
@@sandeepk846 thalhi aamchya ikde nahi rao tuch khat bs ti thali
@@sandeepk846 ha tr mahan adnu bhakt aahe
Raj thakre यांना लोक निवडून देत नाही, हे या राज्याचे दुर्भाग्य आहे...
भ्रष्ट नेते राज करतात आणि कर्तुत्व वान नेता शांत आहे म्हणून राज्याची वाट लागली
ठाकरे आणि पवार ,पूर्ण महाराष्ट्रात फक्त याच घराण्यात नेते जन्माला येतात 😀😀😀😀
लुटारू आहेत हे...
मायकल जॅक्सन हा खूप मोठा व्यक्ती होता आहे आणि राहील 🇮🇳🇮🇳🇮🇳
Amchya sahebanna to pan ghabrala only Bala saheb
@@rohitsanap6930 मायकल जॅक्सन हा चांगल व्यक्ती होता त्याला बोलावलं म्हणून तो आला आणि त्यांनी काय संदेश दिले त्याच्या गाण्यातून ते महत्वाचे बाळासाहेब तर मोठे आहेतच पण मायकल जॅक्सन हा स्वभावानी नम्रच होता तो घबराट असता तर एवढा मोठा स्टार झाला नसता प्रेम द्या आणि प्रेम निर्माण करा हाच त्याचा विचार होता 🚩🚩🚩
@@rohitsanap6930 मायकल जॅक्सन ला सुद्धा भारतीय संगीत खूप आवडायचं आणि आपले बॉलीवूड स्टार सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करायचे त्याच्यासाठी जी गर्दी होती ती आजसुध्दा ऑनलाईन दिसेल व्हिडिओ आहे ती किती लोक त्याच्यावर प्रेम करतात हे कळेल राज साहेबांनी त्याला बोलावलं कारण राज साहेब आणि बाळासाहेब शिकलेले होते त्यामुळे त्यांना लोकांशी कस वागायचं हे कळत ते सगळ्यांना मान देतात आणि त्याला मनानीच बोलावलं त्याच भारतीय परंपरेने स्वागत केलं त्यामुळे भीती वगरे असले प्रकार नाहीत
@@rohitsanap6930 भीती त्याला असते जो वाईट काम करतो . जसे की दाऊद वैगरे त्यांना भीती मायकल जॅक्सन हा प्रेम आणि आदर या भावना पोहचणारा व्यक्ती होता त्यामुळे दैव आणि लोकांचं प्रेम हे आपल्या माननीय बाळासहेब आणि राज साहेब यांनीही त्याला मान दिला.बाळासाहेब ठाकरे खूप प्रेमळ होते त्यांचा विरोध दहशत पसरवणाऱ्याना होता, दहशतीला आळ बसवणाऱ्यांवर नाही त्यामुळे आधी अभ्यास करावा आणि मगच मत मांडा🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🇮🇳
माननीय बाळसाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेतच पण आणि अजून सुधा ते आपल्यात आहेतच 🚩🚩 पण ते कलेवर आणि कलाकारांवर खूप प्रेम करायचे आणि बाळासाहेब यांचे हृदय खूप मोठे होते. कारण ते स्वतः सुधा अप्रतिम स्केच आर्टिस्ट होते त्यांनी जसा अन्याय विरोधात वाचा फोडली तशीच अमेरिकन दलितांवर अन्याय होत होता तेव्हा मायकल जॅक्सन ने त्याला वाचा फोडली आणि काळे गोरे , गरिबी दारिद्र्य यावर त्याने वाचा फोडली आणि खूप छान काम केलं.
राज ठाकरे च जुनं धंदा पैसे कमयच नोकरी लावतो म्हणून मायकेल जॅक्सन कडुन घेतला 4कोटी रुपये 1996 त्यावेळीस चार कोटी रुपये म्हणजे काय बघा
अहो...तेंव्हा चार कोटी होते आणी आज महीना शंभर कोटी "मिळवतात. अरे आवाज कुणाचा....
😂😂😂😂
@@shnkB446 😂🤣🤣🤣🤣🤣
@@shnkB446 th-cam.com/video/1pkKcEuiJzM/w-d-xo.html shivaji maharaj kush bate
@@nilmohite1333 th-cam.com/video/1pkKcEuiJzM/w-d-xo.html shivaji maharaj kush bate
आधीपासूनच साहेब टोल गोळा करतायत असं दिसतं आहे.😂😂😂😂😂
हे तु 10 रुपयांच्या शिव भोजन थाळीचा आस्वाद घेत घेत बोलत आहेस ना पोट भरुन खा लाजु नको फक्त 10रुपयेच आपली औकात आहे 🙏🙏🙏
🤣🤣🤣
आपल्या कमेंट आतापर्यंत पासष्ट लाईक आले ,, यावरून समजतं राज कि बात
😂
Saheb SRK kadun pan Tol gola karayla gele hote... SRK ne chapli ne hanale hote sahebanna...
27 लाख लोकांमध्ये 27 जण तरी आज नोकरीवर आहे का.... हे पण सांगा... अर्धवट माहिती देऊ नका...
हे तु 10 रुपयांच्या शिव भोजन थाळीचा आस्वाद घेत घेत बोलत आहेस ना पोट भरुन का लाजु नको फक्त 10रुपयेच आपली औकात आहे 🙏🙏🙏
@@sandeepk846 तू कुणाशी बोलत आहेस ह्याच भान ठेऊन बोल... हे बोलून तूझी किती लायकी आहे हे तू दाखवलस.... आणि राहिला विषय शिवभोजन चा तर ती थाळी कसली असते ते पण अजून मी पाहिलं नाही... कारण तुझ्यासारख असल्या थाळ्या खाऊन जगलो नाही.... शेतकऱ्याची ओलाद आहे कष्टाचच खाणार.... तू खा थाळी आणि घरच्यांना पण दे तूझ्या.... कोल्हापूर मध्ये ये कधी तरी तुला समजेल .. की आम्ही कसं राहतो.. .. पण तू लाजू नकोस खा थाळी खा....
@@historyadventurewithrj8140 wow.. Savage reply 😄.. I like it.. 10 ru chi tali me pan nahi khali.. Kharatr shirdi la jevley.. 10 ru madhe.. Pan shivthali nahi mahit.. Aani dilehi astil tayne Thakre na paise, because te paise taychyasathi kahich navte..Aajhi tayche songs TH-cam la saglyat jast views aahet..billboard charts la top la aahe..thoda upar niche hot punha top la ch yeto..ajunahi tayche gane vajle ki paise jama hotaat.... Khari gosht hi aahe ki tayveles cha popstar ha Bharat madhe yene hich khup mothi goshta aahe.. Aani Mumbai hich Economical capital and famous city aahe India chi.. SO he reason ch aahe ki Maharashtra tr polical power use karun taycha show thambavne avghad naste... Aatahi asta tr tech jhale aste.. Politics la first priority aahe aaplyakade.. Mag baki sagle yeta.. Aata tr International level cya pan gossip karto aapan🤣... Baki tay paishyache ky jhale.. He konalach nasel mahit jyane ghetle taychya shivay...🤭 tari pan MJ yeun gela.. Hech khup motha hoata taychya fans sathi! Ho ki nahiiii😄
@@shraddhabhojane715 ho.. tya kali tich mothi gosht hoti...
@@historyadventurewithrj8140 mast reply bhau,👌
भाई तू आत्ता नवीन व्हिडिओ मध्ये येत नाही...?
शि व उद्योग सेनेने दिलेल्या नोकऱ्या,उद्योग कुठे आहेत भाऊ?
दंगली आणि स्वतःकडे ठेवून चिवत्या सेनेने लोकांना गाजर दिली
करा यांना मतदान म्हणजे अजून दारिदय रेषेखाली जाऊ आपण
राज ठाकरे चा दुबईत मॉल आहे, केस अजून चालू आहे...
राज ठाकरे व्यवसाय करत नाही, नोकरी करत नाही...
दुबईत मॉल घेण्याइतके पैसे आले कुठून ?
Edit -
१. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत आणि त्यांची मातोश्री कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे
२. राज ठाकरे नी मुबईमध्ये कोहिनूर मिल ४२१ कोटी मध्ये विकत घेतली
३. कोहिनूर स्क्वेअर टॉवर उभा करण्यासाठी ९०० कोटींचे कर्ज घेतले...
४. म्हणून त्यांची ED चौकशी चालू आहे..
ही अतिरिक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! 👍
Aplya deshatla konta neta noukri karto. M tyancha kade khutun yeto itka paise.
Sharad pawar yanch kade at purn lavasa city aahe, list kadhli tr barpur yeil.
Ajit pawar yancha kadhun ed be 1000rs cr japt kel. Khutun aale itke paise.
Tyancha bahini tr eka ekar madhe 110 cr che vange utpadan kadale. Khute yeta itake paise.
Aplya deshat tase aahe.
Garib sathi ladta ladta swata shrimant hon mhanje rajkaran.
Tyat ekate raj thakare nahi yet.
Raj Thackeray builder aahe Matoshri Construction navachi company aahe
@@omkarpawar5786 matoshree hoti ata nahi ahe.
2005 madhun thithun nighun gele te.
Ata matoshree madhe 100 cr chi vasuli chalte
👍👍
dubai mall ? which ?
जर 'राज ठाकरे' यांनी कार्यक्रम घडवून आणला होता तर, मायकेलना ते राज ठाकरे म्हणजे कोण, हे कसे माहित नव्हते?
American manus rajkarani lokanna kavadichi hi kimmat det nahi ,ekdum professional astat.
मायकेल आणि सेक्रेटरीच बोलणं या लाचार सैनिकांना कसं कळलं त्याचा विचार करा. राज ठाकरे सत्तेत नसताना पण त्यांचा दबदबा आहे हे बघून सोनिया सेना सतत त्यांची बदनामी करत असते. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत....हप्ता वसूली करत नाहीत ईतरांसारखी.
Show बाळा साहेबानी आयोजित केला होता. Not राज ठाकरे
आता वादळ फक्त एकच आमचे राजसाहेब बाकी कोणी नाही
ONE MAN SHOW ONLY RAJ SAHEB 🔥🚩
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
त्यांचे कार्यकर्ते पण हफ्ते घेतात. दुकानदारा कडुन, पान टपर्याकडुन उधार घेतात. उधारी मागितली की मराठी माणसावर अन्याय होतय म्हणतात. मग मनसे वाले मराठी माणसं मग आम्ही कोण आहेत ?
मग याचा परिणाम भाषणाला गर्दी जास्त पण उमेदवाराचे डिपाॕजिट जप्त.
जय महाराष्ट्र
बरोबर
भारत गरीब देश नाही ..!
Garib ahe Manya kara
विचार गरिब आहेत
bharat paisa an vichar ya donhi gostini garib ahe
ज्यावेळी एकही कुडाच घर दिसणार नाही तेव्हा म्हणा
101% true but that financial standards not used in country development.
जरनल सिंग भिंद्रनवालाला मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरेंनी challenge केलं होत आणि मग पुढे काय झाल ? यावर एक video करा.
फाटली त्याची...बाहेरच आला नाही😂
हप्ता वसुली मध्ये कोणालाच सोडला नाही साहेबांनी 😅
हे तु 10 रुपयांच्या शिव भोजन थाळीचा आस्वाद घेत घेत बोलत आहेस ना पोट भरुन का लाजु नको फक्त 10रुपयेच आपली औकात आहे 🙏🙏🙏
@@sandeepk846 किती चाटणार राजकारणी लोकांची.
कोणत्याच पक्षाच्या मागे लागु नये सगळे मतलबी आहेत.
किस्सा लय भारी वाटला खाज टाकरे ने खाल्ले४ कोटी २७लाख नौकरी
भावा खूपच छान वाटलं ये आयकुन,👌👌
म्हणजे श्याएब तेव्हापासूनच settlement king आहेत तर..
हो
पण बाबाशायेबा इतके नाही
@@लोणार what you mean to say?
kadachit udya aaj tula mnse valyancha call pn yenar bhava... 😀
Full on वसुलीभाई 🤑💸
Khup chan mahiti det asta.
Bro your information is truly awesome . Just wanted to add a suggestion from my side is take some little gaps while speaking it will help to understand people like me😊
It is called extortion 😂😂
वा! सुस्पष्ट उच्चार 🙂
असेच बोलत रहा, लिहीत रहा आणि मराठी बदलत रहा…
"पैसे दिले नाही तर Show होऊ देणार नाही" ह्या वाक्याचा काय पुरावा आहे. राज ठाकरे यांनी स्वतः तो organise केला मग ते शो का नाही होऊ देणार याची जरा माहिती घ्या. काही ही वायफळ बोलून लोकांच्या मनात द्वेष निर्माण करू नका. आपला अभ्यास पक्का करा
100% sahamat..
मायकेल आणि सेक्रेटरीच बोलणं या लाचार सैनिकांना कसं कळलं त्याचा विचार करा. राज ठाकरे सत्तेत नसताना पण त्यांचा दबदबा आहे हे बघून सोनिया सेना सतत त्यांची बदनामी करत असते. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत....हप्ता वसूली करत नाहीत ईतरांसारखी.
@@jaapss7761 haa report indian express cha ahe ani word to word uchlun hya anchor ne hi katha sangitli ahe. Search karun bagha "Micheal Jackson Mumbai Concert"
Tumhe jae Sahamat ahaat,tumhala Raj Thackeray ni 5 majli imaarat baanddhun Deeli asel Dadar madhe, ki tumhi 1 bhk madhe raahta!! 😂 Ambernath side la wagare
Superb information 💕👍fakt thod shaantpane saang 😀khupach ghaai vaatli, 2nd information Part pan kaadh ❤️
Nivedan kartana evdhee ghai nako.
तेव्हापासून दारिद्र्य कोणाचे दूर झाले भाऊ हे सर्वांना माहीत आहे.
Beautiful ❤️ really best 🙏👍❤️
Bhava pn full concert kadhi release karnar
Sony wale
मस्त....😊
जे आहे ते आहे. कोणता ही पक्ष येवो. जीसकी लाठी उसकी भैस. काही तुरळक लोक अपवाद. बाकी सर्व कमावण्यासाठी येतात. पूर्ण समाजसेवा, हित कोणी करत नाही. आणि चागल्या माणसाला टिकून देत नाहीत. ही वस्तू स्थिती आहे. सगळे सारखेच. 🙏
Ekdam Correct tumch
मला जर चार कोटी मिळालेलं असतें तर मी चांगल्या ठिकाणी एक जनरल स्टोअर्स किंवा तयार कपडयांचे दूकान सुरु केले असते, ऊरलेल्या पैशांत बार सुरू केला असतां व वाझेला पार्टनर केले असते.त्यामुळें माझे हप्त्याचे पैसे वाचले असते.
Pranam Guruji
अरे मूर्खा तेव्हाचे चार कोटी म्हणजे आत्ताचे 100 कोटी. आणि तू 100 कोटी मिळाले तर काय करणार?किराणा दुकान टाकणार? 😂 हे म्हणजे सोन्याच्या वाडग्यातून भीक मागितल्या सारखे झाले 😂
बाबा रे आज पर्यंत मी तुमचे चैनल सतत बघत होतो.पण या पुढे तुमचा चैनल बघायला मिळेल की नाही आता शंकाच येतेय कारण राज साहेबांनी 4 कोटी घेतले हा आरोप करताय की सत्य आहे.4 कोटीची गोष्ट खोटी असली तर तुमची गोष्ट नक्कीच होईल..आणि सत्य असेल पुरावा तरी सांगा
मायकेल आणि सेक्रेटरीच बोलणं या लाचार सैनिकांना कसं कळलं त्याचा विचार करा. राज ठाकरे सत्तेत नसताना पण त्यांचा दबदबा आहे हे बघून सोनिया सेना सतत त्यांची बदनामी करत असते. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत....हप्ता वसूली करत नाहीत ईतरांसारखी.
त्या 4 कोटी रूपया मूळे आज राज ठाकरे, राजकारन
करीत आहेत.
ते 4 कोटी काय घेऊन बसलात, हे लोक 40 हजार कोटी वार्षिक बजेट असलेल्या BMC च्या जीवावर इतके मोठे आणि पैसेवाले झाले आहेत
याचा अर्थ खंडणी ची जुनीच सवय आहे यांना तेव्हा 4 कोटी आता 100 कोटी.
खुपच छान देशाबाहेर पन काय नाव गाजवले .
मायकेल आणि सेक्रेटरीच बोलणं या लाचार सैनिकांना कसं कळलं त्याचा विचार करा. राज ठाकरे सत्तेत नसताना पण त्यांचा दबदबा आहे हे बघून सोनिया सेना सतत त्यांची बदनामी करत असते. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत....हप्ता वसूली करत नाहीत ईतरांसारखी.
प्रश्न कोनता ही आसो उत्तर फक्त एकच मनसे 💯
राजीव दिक्षीत यू ट्यूब ऐका म्हणजे कळेल तुम्हाला भारत किती श्रीमंत देश होता आणि अजुन सुद्धा आहे
अरे मराठी माणूस ईथेच फासतो. अरे सर्व नेत्यांचा2 नंबर चा पैसा स्टॉक मार्केट मधून वाढतो. हे आपल्या सारख्या लोकाना माहिती नसते.
शिवउद्योग सेनेचं पुढे काय झाले? आणि त्या पैशाचंही? जे महत्वाचं आहे तेच सांगितलं नाही.
आरे ed लागेल राव🤫 🤣😂🤣
Ek number mahiti. Maharashtrat fakta aplich hawa asli pahije.
Yes Michael Jackson did donate 4 crores for creating job for poor people in India. No body would come near Michael for donations he did .
Not only 4 crores Michael jackson also donated 85% revenue of his mumbai concert for charity work in india, he has big heart...
खुपचं छान माहिती 👍
हे तर अजून चालू आहे
आधी विरोध करायचा
मग पैसे घेऊन मांडवली😂😂
म्हणून तर बंगला बांधला 😂😂
Pandit Kay boltay
🤣🤣🤣
@@मीमहाराष्ट्रसैनिक
का रे??
तू जातोस का ??
बंगल्यावर संडास धुवायला🙄
म्हणून एव्हढा पुळका😂😂
महाराष्ट्र विकला ह्यांनी समजलं 😀
नक्कीच मित्रा , छान माहिती दिलीय आपण
विडिओ छान आहे.
परंतु त्या पैशाचे आणि सत्तावीस लाख नोकर्यांचे झाले काय!
🤣🤣🤣🤣🤣🤣
काही पैसे वापरून एक नात जावई माओवादी झाला तर दुसरा त्यातली नोकरी घेऊन शहरी नक्षलवादी झाला
@@लोणार th-cam.com/video/1pkKcEuiJzM/w-d-xo.html shivaji maharaj unsuni bate
bhava u are my favorite chan mahiti sangato
Balasaheb 🥺🔥🔥🚩
Mitra waqf board vr ek video banv
असाच तर पैसा येतो या राजकारण्यांकडे घरी बसल्या बसल्या
मायकेल आणि सेक्रेटरीच बोलणं या लाचार सैनिकांना कसं कळलं त्याचा विचार करा. राज ठाकरे सत्तेत नसताना पण त्यांचा दबदबा आहे हे बघून सोनिया सेना सतत त्यांची बदनामी करत असते. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत....हप्ता वसूली करत नाहीत ईतरांसारखी.
@@jaapss7761 म ४ कोटी घेऊन जनतेसाठी कोणती बिल्डिंग उभी केली त्यांनी???? हे पण सांग जरा
@@devendrajoshi9764 उलट त्याचा शो आयोजित करण्यासाठी राज ठाकरेंनी करोडो रुपये खर्च केले, ते कशाला पैसे मागतील????
@@jaapss7761 ते कशाला पैसे मागतील हे त्यांना माहिती,पण पैसे घेतले हे मात्र खर
@@devendrajoshi9764पैसे त्याने स्वतः donate केले. It was a charity concert.
Kolhatyach por ya pustakavar video banava
27 lakh job ?
Aaj pan ha prashna barech lok vichartat...
Even aplya Maharashtra madhe
तुमचे बहुतेक व्हिडिओ छान असतात. नवनवीन माहिती मिळत राहते.
King of pop❤
खंडणी खोर 🤣🤣🤣 सेटलमेंट राजा
हो वाकडतोंडया
भिंद्रावला बद्धल पण एक video बनवा request
पावरफुल नेता ❤️❤️❤️
कोणा कोणाला व्हॉट्सअँप ला add व्हायचं आहे नंबर द्या...
Raj means power.... Always
बरोबर आहे
आणि ते शिव उद्योग सेना त्यावरून कोणाला नोकरी भेटली त्या नोकऱ्या आहेत कुठे
येडे आमीच
Kharach Naukri milali ka itnkya lokkana tya wr pan ek video banva
विश्वास नांगरे पाटील यांचेवर आपण एक व्हिडिओ करावा ,,
मि अत्यंत उत्सुक आहे याबद्दल
राज आहे तर संभव आहे❤✌🚩
म्हणून नवीन घर बांधलाय
माहिती छान देताय. पण थोडी slow द्या
बोल भिडू ला बरीच आतली माहिती आहे एजंट होते काय त्या वेळेस
भारत देशात सर्व नेत्या चे मजा राव पण जो गरीब कष्ट करतो सर्व सामान्ये मानसाचे काय होणार पुढे गरीब माणूस गरीब राहनार आणि श्रीमंत लोक गरीबा चे शोषन करतात गरीबाचा वाली कोन नाही
राज SAHEB ग्रेटच आहे आणि असणार
राजं साहेब ठाकरे किंग ❤❤
ओन्ली राज साहेब 🙏🙏
*Super duper kissa Bhau* , Karan " mi ya doghancha full fan Aahe (MJ,Raj Thakre)
मायकेल आणि सेक्रेटरीच बोलणं या लाचार सैनिकांना कसं कळलं त्याचा विचार करा. राज ठाकरे सत्तेत नसताना पण त्यांचा दबदबा आहे हे बघून सोनिया सेना सतत त्यांची बदनामी करत असते. राज ठाकरे व्यवसायाने बिल्डर आहेत....हप्ता वसूली करत नाहीत ईतरांसारखी.
4 koti tya weles che? 4 koti de naitr show hou det nahi.... Waa...27 lack job 😁😁😁🤣🤣😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😁😁😁😁😁😂😂🤣😂🤣🤣🤣😂😂😂
Job dile ka mg
@@बाबाभारतीय party fund madhe jma kele
@@बाबाभारतीय th-cam.com/video/1pkKcEuiJzM/w-d-xo.html shivaji maharaj kush bate
@@satishbhuktar2020 th-cam.com/video/1pkKcEuiJzM/w-d-xo.html shivaji maharaj kush bate
mast explain kartos bhava, keep it up👍
information khup kami vatali..
मराठी मोळ वादळ हे फक्त बाळासाहेब आणि त्या नंतर फक्त राज साहेब
Ye bawa ye to scam ho gaya
27 lac fan bolke 4cr vsulneka
खूप सुंदर