मला वाटतं की बोल भिडूने या विषयावर साऊथच्या सगळ्या भाषांमध्ये चित्रपट तयार करावेत पण त्या सर्वांचं दिग्दर्शन मात्र एकट्या चिनू भाऊलाच द्यावे. सगळे चित्रपट पहिल्याच आठवड्यात 500 डॉलर्सचा गल्ला गोळा करतील. लगे रहो चिनू भाऊ.
हो.. आपल्या जबाबवर शेवट कायम राहणारा खऱ्या पोलिसाचा फुकट जीव दारूने खंगुन गेला. सलाम त्या पोलिसाला ज्याला system मधल्या खात्यातल्या लोकांनीच मदत केली नाही.
सगळे म्हणतात बॉलिवूडपेक्षा साऊथ सिनेमा इंडस्ट्री चांगली.. फॅन्स कट्टर आहेत..पण ह्याच साऊथ इंडस्ट्री ने हया लोकांना मूर्ख बनवलय.. ज्यातून हे अस घडत..😮😮.. बॉलिवूड वाले हेच करायला बघ तात पण कोणी किंमत देत नाही..!!😂😂
पावसाळ्यात पोलिस भरतीचे नियोजन सरकारने केले आहे. पावसात मुलांचे खूप हाल होतील. त्यामुळे भरती पुढे ढकलण्यात यावी यासाठी बोल भिडू ने व्हिडिओ बनवावा....🙏🙏🙏
गुजरातच्या बडोदा शहरामध्ये एका मुस्लिम महिलांना फ्लॅट दिल्याबद्दल उरलेल्या साडेचारशे लोकांनी आंदोलन सुरू केला आहे अशा जातिवादी मानसिकता असलेला गुजराती लोकांबद्दल एक व्हिडिओ बनवा
जयपुर मध्ये मुस्लिम बोलण्यात हिंदू कुटुंबाला हाकलून देण्यात आले आहे आताच पंधरा दिवसांपूर्वीची घटना आहे. प्रेम हे एकतर्फी कधी नसावे. त्यांच्या वक्ते बोर्ड देशात तिसऱ्या नंबरचा बोर्ड आहे ज्याच्याकडे सर्वात जास्त जमीन मालमत्ता झालेली आहे. वैष्णोदेवी वरती हल्ला करताना भाऊबंदकी कुठे जाते. रामनवमीच्या मिरवणुकीत हल्ला करताना भाऊबंदकी कुठे जाते.
पिक्चर भारी होता याचा पार्ट 2 यायला नको अशी प्रार्थना करतो हा पिक्चर माझ्या आयुष्यात ला सर्वात चांगला होता कारण एकट्या हिरो ने पिक्चर गाजवला तो म्हणजे चिन्मय ना त्याला हिरोईन ची गरज पडली ना बायकोची😂😂
चिन्मय भाऊचं वर्णन म्हणजे डोळ्यासमोर चित्र उभे राहते. साऊथच्या एखाद्या डायरेक्टर नाहीतर प्रोड्युसरने चिन्मय भाऊचं वर्णन ऐकलं तर चिन्मय भाऊ साऊथ मध्ये सेटल झालाच म्हणून समजा. 😂
S T बद्द्ल व्हिडिओ बनवा.. सामान्य लोकांचा आधार असलेली S T छान होऊ शकत नाही का ? तिला काय काय आडमर्ग आहे ? कर्मचाऱ्यांना पेमेंट चांगले भेटू शकत नाही का ?
actor ne fan la marun takal as sangych sodun tumhi news detay actor chya eka fan dusrya fan la maral... saral saral actor ne dok aptavaun tayala maral ahe mhnta pn news detay fan ne fan la maral.. kashala confustion kartaay 🤨😠😠😠
एक्स्ट्रा marital च्याच कारणास्तव एवढ्या केस वाढल्यात, स्कँडल मधे पण, STD मध्ये विवाहित स्त्री पुरुष चा जब्बरद्त मोठी टक्केवारी आहे, एक्सट्रा marital ला आणि वरील पॉइंट वर व्हिडिओ बनवा.... अश्याच जनजागृती मुळे महाराष्ट्र तर टक्केवारी करेल... नाहीतर जो बघावं तो सोशल मीडिया द्वारे समाजाला घान करण्याचा प्रयत्न करतोय, चुकीच्या गोष्टी करायला सांगतोय... मुली तर सोडा आण्टी/भाभी यांची किंमत तर शून्य करून टाकलीय.. ताकतबरोबर मेंदू च्या ताकतीने पण कमी.
गंभीर विषय जिकडे चिन्मय भाऊ तिकडे 🔥👌
S.T. महामंडळ वर पण एक video बनवा. गाड्यांची दुर्दशा, कर्मचाऱ्याची कामाबद्दल अनास्था, पर राज्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था. खूप गोष्टी आहेत अजून.
👍
पगार वाढल्यापासून सर्विस अजून खराब झालीय 😅
Bhau tuzhya left handchi acting lay bhari ahe
Yes totally damaged st bus
Yes
दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं पण काही म्हणा मोठ्या लोकांसाठी वेगळे नियम आणि सामान्याना मात्र कधी कधी चुक नसताना पण शिक्षा होते. अशी तर आपली system 🙌
विषय बघून वाटलंच चिन्मयदा असणार... 😍
ही साऊथ ची लोक चित्रपटातील hero साठी येडे आहे, स्वतचं घर विकून cutout लावतात आणि सकाळी ३-४ ला पिक्चर बघायला निघतात.
ho na rao
सरळ सरळ बिनडोक
😂😂😂😂
हो. आणि आपलीच लोक मराठी movies sodun यांचा kgf ला support kartat
त्यांचे फैन म्हणजे येड्याची जतरा च आहे राव 😂😂😂😂😂😂 आणि त्यांच हिरो च कस नुस्ता कोयता आणि लूंगी वरकरून एकान पन्नास गार करायच 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
म्हणून reel life आणि real life वेगळच ठेवाव, त्या ऍक्टर्स लोकांना फक्त त्यांचा पैसा आणि फॅन्समुळे मिळणारी प्रसिद्धी फक्त महत्त्वाची असते
या स्टोरी मधुन एक मात्र नक्कीचं समजलं कि हि हिरो हिरोईन जोडी साऊथ इंडियन 0 फ्लॉप झाली लोकांच्या मनातुन.
स्टोरी काही ही असुद्या चिन्मय राडा करून न च सांगतो म्हणून स्टोरी परत परत बघावी वाटते ❤️❤️❤️❤️एकच काळीज आहे चिन्मय दादा किती वेळा जिंकशील ❤️❤️❤️👍👍👍
मला वाटतं की बोल भिडूने या विषयावर साऊथच्या सगळ्या भाषांमध्ये चित्रपट तयार करावेत पण त्या सर्वांचं दिग्दर्शन मात्र एकट्या चिनू भाऊलाच द्यावे. सगळे चित्रपट पहिल्याच आठवड्यात 500 डॉलर्सचा गल्ला गोळा करतील. लगे रहो चिनू भाऊ.
५०० डॉलर म्हणजे ५०००० rupees पण नाही होत रे😂
चिन्मय, तुझं नरेशन इतकं भारी आहे की ह्या विषयावर काहीच रस नसतानाही मी हा विडिओ पुर्ण बघितला. 🎉❤👌
चिन्मयला खासदार बनवायला पाहिजे. 😅
थेट पंतप्रधान पद 😊
त्याला नरेशन नको राशन दे पहिल्यांदा
बापा पेक्षा हिरो ला जास्त मानणारे हे लोक🙏
😂
तेच म्हणलं आपला चिन्मय दादा अजून आला कसा नाही ही न्यूज मी पूर्ण पहिली न्यूज चैनल चिन्मय दादाचा विषय हार्ड आहे त्याच्या तोंडून वेगळीच मज्जा येते
दर्शन न सांगितलं असत तर कुमारस्वामी ऐकला असता msg केला नसता परत कारण साऊथ मध्ये हिरोंना देव मानतात लोक, आपल्या फॅन चा असा शेवट करायला नको होता
दादा तुम्ही एखादी फिल्म स्टोअरी लिहा खूप फेमस होईल
कोणा कोणाला वाटत दादा ने एक फिल्म स्टोरी लिहावी 🎉
आपला आवडता पत्रकार चिन्मय दा.✌️
विषय मांडणी स्पष्ट आणि सुंदर. चिन्मय भाऊ 😊
भारतीय लोक आपल्या नेत्यावर, आवडत्या हिरो हिरोईन वर टीका केलेली सहन करू शकत नाही.. या मुर्खाना कोण समजवणार...रील हिरो व रिअल हिरो मधला फरक ओळखा..
Right bri
भाऊ ते शिवाजी महाराजाची ते काही जुने पुरावे सापडले त्या वर एक विडियो काढून माहिती दे ना भाऊ
Ho bhau jay shivray
❤❤
छत्रपति शिवाजी महाराज Bol Bhava
मी सुद्धा ह्या हिरोचा खूप मोठा फॅन आहे मला सुद्धा भीती वाटायला लागली आता
😂😂😂
😂😂😂
नवीन कोणता विषय आला की लोक हा विषय विसरून जाणार..... आता कोणी सलमान खान चा हिट अँड रन विषयावर बोलताना दिसतात का?????
Hyla kapel Salman 😂😂
@@truelove9484😂😂
हो.. आपल्या जबाबवर शेवट कायम राहणारा खऱ्या पोलिसाचा फुकट जीव दारूने खंगुन गेला.
सलाम त्या पोलिसाला ज्याला system मधल्या खात्यातल्या लोकांनीच मदत केली नाही.
नाद बाईचा 😂😂😂😂 स्टोरी तय्यार आहे बघू आता कोन मूवी बनवनार
सगळे म्हणतात बॉलिवूडपेक्षा साऊथ सिनेमा इंडस्ट्री चांगली.. फॅन्स कट्टर आहेत..पण ह्याच साऊथ इंडस्ट्री ने हया लोकांना मूर्ख बनवलय.. ज्यातून हे अस घडत..😮😮.. बॉलिवूड वाले हेच करायला बघ तात पण कोणी किंमत देत नाही..!!😂😂
First see ur industry condition and talk about others 😵💫🥱
भैया मी तुझा लय कट्टर फॅन कट्टर म्हणजे कटर लईच खतरनाक सांगतो भैय्या तू
साधी सुद्धा स्टोरी भीतीदायक वाटते किंवा इंटरेस्टिंग वाटते तुझा अभिनंदन भैया
Chinmay Bhau ❤️
Kay Story Sangtos Bhava ❤️Great
पिक्चर बघायचा टाळ्या वाजवायच्या आणि घरी यायचं कशाला उगाच या भानगडीत पडायचं......
लोकमत ची हि स्ट्रोरी पाहून तुमच्या भाषेत ऐकायला आलो होतो 3 तासा अगोदर पण आता आला व्हिडीओ
Same to you 😂
सारंश - दोन नावेतून प्रवास करणे धोकादायक असते
चिन्मय भाऊ पगार वाढला का नाही😅
Vadhala tari to ethe Yeun thodi cha sangnar 😂😂😂
😂😂😂
Jym lava chinmay bhau
Aapte Bai cha pagar Kami karun yacha vadhvla mag aapte Bai bolbhidu sodun dusri kade gelya 😅😅
Darshan didn't became famous in reel life outside karnataka too much
But now everyone knows him in real life but in negative way
Chinmay bhau ch promotion jhal pahije 🎉
Perfect सांगितलस चिन्मय
सादरीकरण 👌🏻❤
#Chinmay_Salvi 🙌🏻
Storyteller Chinmay 😅
🎉काय पिक्चर बघायला मिळला आज चिन्मय दादा ❤❤❤
म्हणून सांगतो लेकांनो पोरींचा नादच लै बेक्कार....लक्षात असू द्या पाच मिनिटांचा शॉट...आख्या आयुष्याची वाट.......😁🤭
Ek no. Thriller Storytelling ❤
Thanks for Truth exposing
हा दर्शन असल्या भानगडीत पुर्वी पण अडकला होता, त्यात एका हेरॉईन ला ban केल होतं कंनाडी पिक्चर मधून
एक मात्र मस्त चांगला आणि माणुसकी ठेवणार हिरो म्हणजे पुनीत राज कुमार सर ❤
तो सुद्धा स्टेरॉईड घ्यायचा असे मी ऐकले आहे
Shivaji maharajanchi bakhar sapdliy bhau ...tya wr ek video banva bol bhidu team
❤
मी तर या हिरोचं नाव आताच ऐकतोय. धुगडीपा😂😂
Nice style of narration
8.29 मि. ला thar बोललात आपण ती thar नसून जीप wrangler आहे
त्यांचा किमतीत ही जवळपास 3x चा फरक आहे
मी बॉर्डर वर राहतो..याला ते D Boss म्हणतात..आणि या अॅक्टर चा बर्थडे प्रत्येक गावागावात सेलेब्रेट करतात 😂
कोणत्या बॉर्डर भाऊ सांगली,सोलापूर,कोल्पुर या पैकी
चिन्मय कडक फक्त ती दर्शन ची गाडी थार नव्हती तर ऱ्यांगलर होती.... 🙏🏻
स्टोरी रगवावी ती फक्त चिन्मय नी च फक्त विषय कसा ही असो थँक्यू चिनमय
चिन्मय भाऊ मी एका दुसऱ्या channel वर ही स्टोरी मागितली पण मजा नाही अली मी तुमची वाट बगत होतो की कधी टाकत😂
पोलिसांनी केलेला तपास सगळा सांगून द्या म्हणजे पुढच्या वेळेस आरोपी हुशार होईल
पावसाळ्यात पोलिस भरतीचे नियोजन सरकारने केले आहे.
पावसात मुलांचे खूप हाल होतील. त्यामुळे भरती पुढे ढकलण्यात यावी यासाठी बोल भिडू ने व्हिडिओ बनवावा....🙏🙏🙏
Bhau lavkar vishy wr yet ja 😂😂😂
जिथे विषय गंभीर, तिथे चिन्मय भाऊ खंबीर 💪
गुजरातच्या बडोदा शहरामध्ये एका मुस्लिम महिलांना फ्लॅट दिल्याबद्दल उरलेल्या साडेचारशे लोकांनी आंदोलन सुरू केला आहे अशा जातिवादी मानसिकता असलेला गुजराती लोकांबद्दल एक व्हिडिओ बनवा
Ata survat ahe...
😂😂br zala Pakistan la hakla te sagle chuslim
जयपुर मध्ये मुस्लिम बोलण्यात हिंदू कुटुंबाला हाकलून देण्यात आले आहे आताच पंधरा दिवसांपूर्वीची घटना आहे. प्रेम हे एकतर्फी कधी नसावे. त्यांच्या वक्ते बोर्ड देशात तिसऱ्या नंबरचा बोर्ड आहे ज्याच्याकडे सर्वात जास्त जमीन मालमत्ता झालेली आहे. वैष्णोदेवी वरती हल्ला करताना भाऊबंदकी कुठे जाते. रामनवमीच्या मिरवणुकीत हल्ला करताना भाऊबंदकी कुठे जाते.
Mumbai madhe pan he gujrathi Marathi lokana Ghar det nahit...khup jatiywadi mansikta che lok aahet he gujrathi
😂😂😂😂आडनाव लक्षात नाही ठेवलं तरी चालेल😅😅😅😅😅
पिक्चर भारी होता याचा पार्ट 2 यायला नको अशी प्रार्थना करतो हा पिक्चर माझ्या आयुष्यात ला सर्वात चांगला होता कारण एकट्या हिरो ने पिक्चर गाजवला तो म्हणजे चिन्मय ना त्याला हिरोईन ची गरज पडली ना बायकोची😂😂
एकच वादा चिन्मय दादा ❤
Very good presentation
Nice shirt Chinmay da❤😊
चिन्मय भाऊचं वर्णन म्हणजे डोळ्यासमोर चित्र उभे राहते. साऊथच्या एखाद्या डायरेक्टर नाहीतर प्रोड्युसरने चिन्मय भाऊचं वर्णन ऐकलं तर चिन्मय भाऊ साऊथ मध्ये सेटल झालाच म्हणून समजा. 😂
आज पासुन कमेंट करन बंद मला पण राजकारणी लोकांवर कमेंट करायचा नाद आहे छोटा मोबाईल घेतो बाबा बटन वाला
आपल्याकडे असे येडं माणसं नाहीत हे फक्त साऊथ ल होते
S T बद्द्ल व्हिडिओ बनवा.. सामान्य लोकांचा आधार असलेली S T छान होऊ शकत नाही का ? तिला काय काय आडमर्ग आहे ? कर्मचाऱ्यांना पेमेंट चांगले भेटू शकत नाही का ?
वा दादा एकदम झकास... तुमच्या तेवढ्या महा विकास आघाडीच्या मलिकाजान आणि बिबो जान ते वढ्या डोक्यात जातात 😂😂
आत्ता कसं आला आपला भाऊ... चिण्या ❤
Dhoni la shivya deu naka re 😂😂😂😂😂😂😂 dhoni tumchi supari deu shakto tyacha fans la....
जय महाराष्ट्र चिन्मय भाऊ
there goes master story teller- Mr. Chinmay
हे राज ठाकरे साहेबांना दाखवा
त्यांची इच्छा आहे आपल्याकडेही एखाद्या ऍक्टरची असला fan club असावी
Marathi people don't follow actors blindly
The one only storyteller the #chinmaybhau
पवित्रा निर्दोष सुटणार केस मधून
सध्याच्या IPC 301 मध्ये लागली तर दर्शनची लागेल
10 ते 15 वर्ष केस चालेल आणि मग सगळे निर्दोष सुटतील 😅
चिन्मय म्हंटलं की काहीतरी भन्नाट असणार....😊
चिन्मय भाऊ डायरेक्शन करावे...सिनेमाचे
Next movie Devil 😊
5:37 दर्शन च वाढीव कांड 😂
South che hero lai down to earth asatat mhane
Darshan var pahile pasun case hote ,south che actor down to earth astat , tollywood madhe khup changle actor aani human being aahe
Hi, please uutrakhand blizzard tragedy varati video banvava. Kuthech detail madhe mahiti nahiye.
Chinmay story rangwun sangto😂😂😂
चिन्मय असला तरच मी स्टोरी बघतो.. ❤😂😂😂
Me khup vela coment keli bio weapon var video banva
Salman khan of south - Darshan Thoogudeepa 😎❤️🔥💥💯
khatarnak chinmay bhau
actor ne fan la marun takal as sangych sodun tumhi news detay actor chya eka fan dusrya fan la maral... saral saral actor ne dok aptavaun tayala maral ahe mhnta pn news detay fan ne fan la maral.. kashala confustion kartaay
🤨😠😠😠
Only for trp 😂😂😂❤❤❤❤ jai d boss
मंजुमल बॉईज व्हिडिओ येऊद्या
chinmay,,,,,,waiting for you since long.
south chya picture sarkhe slow motion takalet. mala personally fast story avadate.
Vath baght hoto Chinmay hya storich😊😊... Mi Manglorela rahto... Case kup mystery real ahe..
बाई चा नाद लई वाईट.. फक्त 2इंच च्या पुच्ची साठी एवढा राडा झाला
नसत affair केले तर जिवंत असता.. आत्ता काय म्हातारा होऊन बाहेर येणार
😂😂😂😂
एक्स्ट्रा marital च्याच कारणास्तव एवढ्या केस वाढल्यात, स्कँडल मधे पण, STD मध्ये विवाहित स्त्री पुरुष चा जब्बरद्त मोठी टक्केवारी आहे, एक्सट्रा marital ला आणि वरील पॉइंट वर व्हिडिओ बनवा.... अश्याच जनजागृती मुळे महाराष्ट्र तर टक्केवारी करेल... नाहीतर जो बघावं तो सोशल मीडिया द्वारे समाजाला घान करण्याचा प्रयत्न करतोय, चुकीच्या गोष्टी करायला सांगतोय... मुली तर सोडा आण्टी/भाभी यांची किंमत तर शून्य करून टाकलीय.. ताकतबरोबर मेंदू च्या ताकतीने पण कमी.
असल्या गोष्टी सांगणार फक्त चिन्मय...विषय वाढीव
ऍक्टर चे फॅन क्लब 😂😂😂
आडनाव लक्षात नाही ठेवला तरी😂😂😂😂 चालतंय 😂😂.....😂
....... कड्डक 😢😢😢😢
लाल रंगाची thar.. पण फोटो मध्ये तर Jeep आहे.
बाईचा नाद 😢
लडकी का चक्कर बाबू भैया 😢😢😢
Movie sathi kay bhari story line ahe (hero nahi, villain) 😂😂😅
1:20 ky garaj ahe ka surname ch majak udvaychi ...
I love D BOOS❤❤❤
Ardhavat mahiti. 2 navhe 3 lokanni jababdari ghetli khunachi. Tyasathi Darshan na ya lokanna 30 lakhachi offer dili tasech tumhi turungat astana tumcha va tumchya kutumbacha sagla kharch me karen asa vachan dila. Thodishi payment he keli va tyachmule atakla. Renukaswamy la belt na beshudh hoiparyent marla Darshan na. Tya nantar tyacha sathidaranni kathyanni marun marun va bhintiwar takla aaptun aaptun tyala thar kela. Ashya krur lokanna lagech shiksha zalich pahije. Pan aapli nyay vyavastha pahun tasa kahi hoil yachi shakyata farach kami aahe. 3 fartar 6 mahinyat hyala jamin milel aani mag tarikh pe tarikh hoil jyala kantalun mrut vyaktiche gharwale out of court settlement he kartil. Lakshyat ghya, mrut vyakti ekulta ek hota va kamavnara he. Tyache gharche kasa kharcha chalavtil?
One on the one ❤ Pavan Kalyan sir 💥💥💯🤩👿👿👿
😂😂
माझ्या आवडता हिरो चिन्मय बेस्ट हिरो
ह्या ॲंकरचा बोलण्याचा टोन “टपोरी” आहे, जो अपेक्षित नाही.
Seriously??