Mahatma Gandhi यांचे विचार अजून जिवंत, गांधी का संपत नाही? यावर Raju Parulekar यांना काय वाटतं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 46

  • @Shelarmama
    @Shelarmama 7 หลายเดือนก่อน +6

    खरंच खूप छान मुलाखत आहे. गांधी, हा फक्त शब्द नाही, विचार आहे आणि तो कधीच संपणार नाही.

  • @sudhirshrimantshinde1041
    @sudhirshrimantshinde1041 8 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम परूळेकर सर...अधिकाधिक गांधी समजायला मिळाले...धन्यवाद

  • @vijaychoudekar6876
    @vijaychoudekar6876 3 หลายเดือนก่อน +11

    गांधी ही एक विचार धारा आहे ती कधीच आटत नाही, ती निरंतर वाहत राहील. मुलाखत खूप आवडली

  • @dharmaveerdugge2023
    @dharmaveerdugge2023 5 หลายเดือนก่อน +5

    उत्तम मुलाखत सर यामुळे गांधीजी बद्दल माहिती मिळाली अनेक धन्यवाद

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 ปีที่แล้ว +8

    मोहब्बत ही मानवाची नैसर्गिक प्रेरणा आहे, हा महत्त्वाचा विचार आहे. खरे तर हे जंगली प्राण्यात देखील दिसते. वाघ वाघाला किंवा तरस तरसाला मारत नाही. वैयक्तिक फायद्यासाठी फक्त मानवच मानवाला मारतो. हिंसा शिकवावी लागते, प्रेम आपोआप येते.
    राजु परुळेकर , धन्यवाद.

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 6 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुरेख मुलाखत. आनंद झाला.

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 2 หลายเดือนก่อน +2

    मुलाखत फारच छान , खोलात विचार करायला लावणारी आहे.
    महात्मा गांधी यांच्याबद्दल आदर ाहेच, तसाच श्री. राजू परुळेकरांबद्दलही. स्वच्छ विचारपद्धती.
    एकच सांगायचंय, साहिर लुधियानवी हे कालसापेक्ष नव्हे तर कालातीत दृष्टी असलेले कवी होते असं त्यांना म्हणायचं असेल, असं वाटतं.

  • @umeshmangaonkar8411
    @umeshmangaonkar8411 2 หลายเดือนก่อน +4

    गांधी कभी मरते नहीं,गांधी जी आपल्या देशाची ताकद,प्रेरणा आहे.salaute to Mahatama गांधी, Father of nation...

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 8 หลายเดือนก่อน +9

    मी आधीपासून महात्मा गाँधी बद्द्ल खुप प्रभावित आहे

  • @nasirkhanpahelwan1561
    @nasirkhanpahelwan1561 2 หลายเดือนก่อน +2

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 ปีที่แล้ว +3

    Beautiful interview. Very informative and insightful. 👍👍

  • @shirishsaindane1347
    @shirishsaindane1347 3 หลายเดือนก่อน +5

    गांधी बद्दल अनेक गैरसमज आज whatsapp किंवा सोशल मीडिया 5कडून पसरवले जात आहेत. म्हणजे ज्यांनी गांधीजींचा ग देखील वाचला नसेल असेही महाभाग गांधीन वर लायकी नसतानाही टीका करत आहेत. फार छान विश्लेषण. दुर्दैव म्हणजे जे स्वतः ला गांधी वादी. म्हणवतात ते देखील गांधी वरील टीकेला सामोरे जात नाहीत हे विशेष.

  • @nageshnayak2410
    @nageshnayak2410 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice intrr

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 7 หลายเดือนก่อน +1

    Uttam 👏

  • @nageshnayak2410
    @nageshnayak2410 11 หลายเดือนก่อน +1

    Very beautiful knowledge

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 6 หลายเดือนก่อน +4

    उत्तम प्रबोधन !
    गांधीं गेल्यानंतर काॅग्रेसने गांधीवाद लोकांना समजाऊन सांगीतला नाही ना चळवळीचे महत्व ना संविधानाचे महत्व तर गांधीवाद्यांनी गांधींची पद्धतशीर होणारी बदनामी बाबत आवाज उठवला नाही
    त्यामुळेच RSS ने व भाजपाने त्या फायदा उचलुन काॅग्रेसमधील गांधी, नेहरु, पटेल,सुभाषचंद्र बोस यांना एकमेकांविरुद्ध उभे केले व काॅग्रेसच्या प्रतिमेचे भंजन केले असे वाटते

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 3 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे तुमचं म्हणणं.

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 5 หลายเดือนก่อน +1

    Great personality

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 5 หลายเดือนก่อน +1

    हजार वर्ष मोघलं आणी अडीचशे वर्ष इंग्रजानी उगाच नाही राज्य केलं.

  • @jayeshgandhi5617
    @jayeshgandhi5617 6 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍🙏👌

  • @atulgawande4342
    @atulgawande4342 7 หลายเดือนก่อน

    Very good discussion.

  • @gajananpowar2185
    @gajananpowar2185 หลายเดือนก่อน +1

    गांधी ha सर्वकालीन विचार आहे, तो चिरायू आहे

  • @prashantgawali1573
    @prashantgawali1573 7 หลายเดือนก่อน +2

    1857 से 1964 तक का इतिहास 7 वी क्लास से 10 वी क्लास तक पुरी तरह से कम्पलसरि होना चाहिए करके देखो क्या बदलावं आता है इस से हर शिक्षक मे हर घर मे बदलावं आयेगा

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @dr.nitibhushansinghchandel133
    @dr.nitibhushansinghchandel133 13 วันที่ผ่านมา

    गांधी मेले,सावरकर आता जिवंत झाले ते सुद्धा मरतील,आंबेडकर सुद्धा आत आले ते जातील, जिंनाह संपले,परत आले,परत जातील. कालाय तस्मै नमः. समाज cyclical changes मधून oscillate होत असतो.

  • @आपलीकाँग्रेस
    @आपलीकाँग्रेस 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ Gandhi ❤

  • @siddhuk17
    @siddhuk17 9 หลายเดือนก่อน +2

    And all this type is still going on. It is very dissappointing to see the morphed circulations on social media on Gandhiji, Nehru ji, almost all those were real heroes. And these BJP people use Bhagat Singh as their supporters where as it is absolutely wrong.

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 หลายเดือนก่อน

    Gandhi was great

  • @RameshGhadge-q3h
    @RameshGhadge-q3h 6 หลายเดือนก่อน +1

    Gondawalekar maharajanchi gulachi gost tumhi gandhiji barobar jodlit

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 3 หลายเดือนก่อน

      ती सर्वांबरोबर जोडली जाते. संत तुकाराम, भगवान बुद्ध यांच्या नावावर ती मी ऐकली आहे.😊

    • @amollakade533
      @amollakade533 8 วันที่ผ่านมา

      अशा बऱ्याच गोष्टी जोडून लोकांना महान बनवलं जात
      काय तथ्य नाही

  • @umesh6787
    @umesh6787 ปีที่แล้ว

    19:16 नवरात्रीला ते काय गरबा खेळत होते का? काय राव! थोडं सांभाळून शब्द उच्चारले पाहिजेत..

  • @prabhakarjoshi8378
    @prabhakarjoshi8378 9 หลายเดือนก่อน +1

    Manusmruti jalun zali fadun zali nasta zali tari aajun manusmruti ka jivant aahet va te vichar aamhi jari kadhun takale tari te vichar tumchya manat ka tikun aahet.

  • @VAIBHAVBHAVE04
    @VAIBHAVBHAVE04 6 หลายเดือนก่อน +1

    Note varcha photo kadha aani 2 October celebrate karna band Kara Gandhi konala pan athavnar naahi

    • @52830645
      @52830645 25 วันที่ผ่านมา

      गोळवळकर आणि हेडगेवार किती लोंकाना आठवतात ते सांग हाल्फ चड्डी 😂😂😂😂😂

  • @rajendrakamat4312
    @rajendrakamat4312 3 หลายเดือนก่อน

    नौआखली त म्हणजे आताच्या बांगलादेशात गांधी शांतता स्थापन करण्यासाठी राहीला होता. त्याचा प्रभाव कुठे चुकून दिसत नाही. किंबहुना हिंसक कुराणासमोर अहिंसक गांधीचा पूर्ण नाश झाल्याचे दिसत आहे. मग पुचाट हिंदूनी गांधी जिवंत ठेवण्याचा मक्ता का घ्यावा?

    • @Aparajito2000
      @Aparajito2000 15 วันที่ผ่านมา

      75 वर्ष झाली नावाखाली मध्ये हिंसाचार झाला नाही. माहिती घे आणि त्यावर विचार कर

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 15 วันที่ผ่านมา

      @Aparajito2000 आता बांगलादेशात काय हिंदू मुसलमान बंधुभाव चालू आहे का? लोकशाही नष्ट होऊन मुसलमानांचा धार्मिक उन्माद चालू आहे. गांधीवाद मुळातून उखडला गेला आहे. लटके समर्थन कशाला?