महात्मा गांधी : कुमार केतकर यांचे भाषण (Kumar Ketkar )
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- लुई फिशर लिखित " महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ
( Mahatma Gandhi : His Life And Times ),
अनुवाद : वि. रा. जोगळेकर , या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात 1 सप्टेंबर 2019 रोजी पुणे येथे केलेले भाषण.
साधना प्रकाशन, पुणे
केतकर साहेब मी जितके वेळा आपली वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने बघतो तसा आपल्या बाबत आदर वाढतो.
खूप छान झाला एपिसोड, आजच्या परिस्थितीत मात्र किती गांधी विचार समाजात उतरवता येतील या बद्दल साशन्क उत्सुकता आहे. कसे आणि कुठून हे विचार आणि आचरणा च मार्गदर्शन मिळेल?
नागरिक शास्त्र आणि टीम ला शुभेच्छा आणि अभिनंदन
खूप छानच. श्रवणीय...अभ्यास पूर्ण. भाषण. विनोद शिरसाट...कुमार केतकर....शुभेच्छा..अभिनंदन....!.
Excellent analysis
आपले मनापासून अभिनंदन
आपल्या बद्दलचा आदर दुणावला
आपली भाषा, बोलण्याची शैली, मुद्देसूद मांडणी👌👌✌️‼️
भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची सुरेख मांडणी.
Very Good Speech and Analysis as uswal by you
केतकर साहेब आपली भाषणे मला नेहमीच आवडत आलेली आहेत
माय लेकीचा राग आणि विनवणी हृदयाला स्पर्शून जाणारी भावना आहे.सरांची अप्रतिम शब्द रचना होय.
Great analysis ! Kumar Ketkar's knowledge about the topic he speaks is amazing.
Thank you Raosaheb kasbeji,kumar Ketkarji,Vinodji
खुप छान आणि अभ्यासपूर्ण भाषण।
Thanks sir you show reality of india thanks we proud of you
Thank you Kumar Ketkar sir
Great Speech
Congrats good to hear proceedings
Ketkar sahebana ishwar nirogi dirgha aayush deo.
👌🏻💐👍🏻
छान
काय भाषण केलं, विद्वान वक्ते, पत्रकार,,,,,,,
Farach chhan.....
आपण खूप छान माहीती देत आहात
सर्*छान*विश्लेषण!
Very nice & beautiful I like,
Online book aahe ka उपलब्ध
Where can I get this book..
खूप छान
Very rightly said
Super.....jay mohan
The Great thought .
निव्वळ अप्रतिम.
👌👌👌👌👌👌👌👌👌
रा स्व संघ आहर्निश समाजकार्य करतो. गांधी विरोध ही संघाची भूमिका नाही. गांधी वध ही तात्कालीक प्रतिक्रिया वैयक्तिक होती.संघ सेवेतून साकार आहे.
गांधीजी ब्राह्मण नव्हते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली .
Sanghane godasecha kadhi nishedhahi kela nahi.
कुमार केतकर साहेब ह्या देशात फेकू चि संख्या वाढत आहे त्यांची इतिहास सांगायची लायकी नाही ते लोकाना वेडे बनवत आहे व मोदी कारवाई करीत नाहि आम्ही मुलाना काय ऊतरदयावि हे कळत नाही
Gandhi was purshottam
Give one copy to Rahul/Priyanka Gandhi.
केतकर हा रेसिस्ट आहे.
5₹"
Nehru and Gandhi were 5 star freedom fighters.... Na lathi khai na kathi.... Gandhi returns to India after 24 years at age of 48....suddenly he realised that India la swantantra milale pahije.... 😂😂😂😂😂
Gandhi nasate tar Indira Rajeev,Rahul he Sudha Gandhi Nasate.....
Sir your non voilance tollerance gandhiwad etc are massively required for American and Arebic islamic countries and not for RSS or Hindus...
I would like Mr Ketkar reads 'Me Nathuram Boltoy and 55 Kotinche Bali.No problem he propogates Gandhi but he should Justice Khanna's verdict in Gandhi murder Case. Mr Justice has remarked that the people who heard Nathuram pleadings would definitely set him free. ATLEAST you tell the people Nathurams view for killing Gandhi. Let people decide with consciousness.
I hv understood Godse
No excuse for godse
Godse was crack
Sarva jagala vandya asalelya manasala marlyavar free sodun dyayache?doke thikani ahe ka?
मार्केटिंग करून गांधीजींना मोठ्या केलेला असं वाटायला लागलंय
गांधी हे एक अलौकीक रसायन होते त्यांना मार्केटींग करून प्रमोट करावे इतके ते संवग नाहीत असो
RSS ने जाणीव पुर्वक गांधीबाबत पसरवलेले विषारी विचार धारेतुन बाहेर या
एकदा गांधीं व्यक्त्तीमत्वाकडे व त्यांच्या विविध विचारांकडे कडे बारकाईने पहा परदेशीयांना स्फुर्ती देणारा
@@rajivjadhav5945Gandhi ani Nehru... 5 Star freedom fighters hote... Na lathi kahi na Kathi... Gandhi returns to India at age of 48..24 varsh South Africa madhe.. Ani ekdun tyana atavale... Ki Hindustan madhe Britisher ahet😂😂😂😂😂
गांधी आ णि गांधीवादी दोघेही फेक.
एकांग अज्ञान कळून आले.