खूप सुंदर व्हेनीस शहर. मनास भावणारा प्रसंग तुम्ही व्यक्त केलात. पण आईसाठी च तुमचं प्रेम आणि त्यातून तुम्ही दोघे आज खूप enjoy करताय हे बघून फार आनंद झाला. enjoy your trip. आणि असेच छान छान video आम्हाला बघायला मिळोत.
सर, सुदंर आणि सुखद अनुभव। आपले चॅनेल पाहणारे सर्वांनी इतक्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत कि मला वावच नाही. जगात कोणीच सुखी नसतो. दिवसा नंतर रात्र आणि रात्री नंतर दिवस. हिच जग-रहाटी. जे नाही ते देवाचे व जे आहे ते आपले . कालचा दिवस देवाने दिला परत नेला. पण आज चा दिवस परत तर दिला. ह्याला जीवन ऐसे नांव. चित्रण अतिशय सुदंर। कोणता कॅमेरा वापरता आपण. धन्यवाद.
तुमच्या मराठी भाषे चे प्रभुत्व आणि शब्द प्रयोग ऐकून,आपले सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर असतो. Appreciate your lingual skill Best wishes for your wellness
अहो, जिथे सच्चं प्रेम असतं ना, तिथे पैसा दुय्यम असतो. तुमच्या आईच्या डोळ्यात दिसणारी, तुमच्या प्रति असणारी माया, कौतुक, अभिमान हे priceless आहे. तिच्या चेहेऱ्यावरचं हसु बघायची तुमची धडपड ही priceless आहे. आणि जितकं सच्चं प्रेम असतं ना तितकंच खरं दुःख असतं आणि दुःखावरचं एकमेव औषध म्हणजे काळ.. इस जिंदगी के दिन कितने कम हैं, कितनी हैं खुशियाँ, और कितने गम हैं!.. आजचा तुमचा vlog कालिदासाच्या काव्यातल्या बरसणाऱ्या आषाढघन मेघासारखा वाटला..
किती छान लिहिलं हो तुम्ही. तुम्ही ज्या हिंदी गाण्यातल्या दोन ओळी लिहिल्यात त्या ओळींचा उपयोग या व्हिडिओत करण्याचा विचार केला होता. किती सुंदर शब्द आहेत. धन्यवाद.
After watching this vlog all I can say is May your subscribers increase in millions and billions after all you deserve all the success. Tumche sense of humour, videography ani damdaar awaz is so perfect . Tumhala khup adhi vlogging suru karayla khare tar pahije hote. All the best to you 👍🏻
श्याम भाऊ, तुमचे व्हिडिओ मला नव्यानेच समजले. छानच वाटले. तुमचा आवाज, मराठी भाषेची स्पष्टता, देखणे छायाचित्रण आणि साजेसे संगीत .. !! अहो, मनाने मी पण या लाडक्या शहरात फिरून आलो.. या वयातील आई आणि तिचा मुलगा प्रवास करतात, पण किती सुखद अनुभव, साधेपणा, आणि सच्चेपणा आहे...कमाल..!! तुम्हाला दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!
आजचा व्हिडीओ खुपच भावणाविवष झाला,पण त्यातूनही छान वाटले आपल्या आईसाठी काहीही तुम्ही करू शकतात ।.वडिलांसोबत तुम्ही घालवलेले क्षण खूप म्हवत्याचे होतें ,त्यांच्या आशीर्वादाणे तुमचा व्यवसाय परत चांगल्या प्रकारे सुरू होईल.कारण आजच्या युगातले तुम्ही श्रावण बाळ आहेत.
तुमच्या आई ने तुम्हाला चर्च मधील पावित्र्य विषयी जे सांगितले ते ऐकून खरेच बरे वाटले.आई संस्कारी आहे आणि तुम्ही सुद्धा...बाहेरच्या देशाचे आणि आपल्या कडे कसे आहे याचे साम्य तुम्ही चटकन सांगता..आई ची काळजी आणि आई बरोबर बोलण्याची तुमची नम्र पद्धत फारच अफलातून.प्रत्येक गोष्टीचा तुम्ही छान आस्वाद घेता अशी माणसे लाईफ छान एन्जॉय करतात..god bless you 👍🙏
Very nice volg Thumhi तुमच्या आईला इतके प्रेमाने फिरवतात ते बगून माझे डोळे पाणावले 🙏🙏God bless you.aashi मुल असणे भाग्य लागते...i am happy that my children are like this very caring 🙏
खरोखर आटपाट नगर,परिकथेतील असल्यासारखं आम्हाला घर बसल्या युरोप मधील आश्चर्यकारक देश तील नयमनोहर सफर घडवून आणली.तुमच्या आईत असलेला उत्साह कौतुकास्पद व्हिडिओ खूपच सुंदर आकर्षक झाला आहे.👌👌👍👍💪🙏🇮🇳
तुम्हाला आमचा व्हिडिओ एवढा आवडला याचा फार आनंद झाला. अशा नवीन नवीन जागा ज्या आम्हाला सुद्धा आश्चर्यचकित करतात त्या आपल्या बांधवांनी पहाव्या अशी आमची फार इच्छा असते.
नियमित ब्लॉग बघताना अचानक हा जुना सुंदर व्हेनीस चा ब्लॉग समोर आला. मनोगत अतिशय हृदयस्पर्शी होते. संपूर्ण प्रवास अगदी आतापर्यंतचा पाहिला आहे. तुम्ही निवांत व्हेनीस एन्जॉय केले होते. अलीकडे आम्ही केसरी सोबत होतो फक्त एका दिवसात किती असे पाहणार? आई त्यांची तब्येत दुखणी सांभाळून तुम्ही उत्तम पर्यटन आवड जोपासतात 👍एन्जॉय लाईफ श्री शामराव. 🙏 जुना ब्लॉग असून खूप छान वाटला
खूप सुंदर आहे व्हेनिस शहर.. खूप दिवसांपासून ऐकून होते जगातील सर्वात देखने शहर आणि खरोखरच जगात याशिवाय देखणं काही असू शकेल की नाही देवाला माहिती ..,! खूप प्रेक्षक बोलल्याप्रमाणे चित्रीकरण खरोखरच सुंदर झालेल आहेआणि त्यातल्या त्यात संध्याकाळच्या वेळी सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेलं वेनिस शहर म्हणजे आहाहा ...! ✨🌟⭐💫काय ते सोनेरी पाणी, कॅनॉल ,ब्रिज, दुकान ,घरं सगळंच रमणीय ...मी तर हरवून गेले आज अगदी... आणि याही पेक्षा सुंदर होतं तुमचं तुमच्या पालकांविषयी असलेलं प्रेम. त्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा आणि हो अगतिकता सुद्धा पण यातूनही काहीतरी मार्ग निघेल सगळं व्यवस्थित होईल 🙏😊
श्री.श्याम व श्यामच्या आई, आपला व्हिडिओ खूप खूप भावला. आपले सादरीकरण अत्युत्तम व अंतर्मनाला भिडणारे. आपण असेच व्हिडिओ काढत चला आपणास लाखो व्युवर्स मिळणार ही काळया दगडावरची रेष आहे. आपणास हृदयस्थ शुभेच्छा.
फारच..हृदय स्पर्शी !!! तुमच्या आवाजतिल् लयी चा चढ उतार् !! पैशांचा ताळमेळ...त्या मुले झालेला मानसिक गदरोल्...आई समोर दुक्क्ख् अगदी सहज पणाने झटकून पुन्हा.....पुन्हा....🥳...त्याच उर्जेने प्रकट झालात...डोळे पाणावले...हे हि दिवस जातील..n he mi kay sangnar..u r a powerful man..!! Keep it up..👍🏻
अप्रतिम Vlog, शेअर केल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही खूप जास्त सदस्यांना पात्र आहात... देव तुम्हाला आणि आईला आशीर्वाद देईल, विलक्षण मराठी माणूस. मला वाटतं तुम्ही जर तुम्ही सदस्य संख्या दाखवली तर चॅनल वाढीसाठी ते चांगले आहे. या चॅनेलला लाखो सबस्क्राइबर्स पात्र आहेत... लवकरात लवकर पहिल्या एक लाखासाठी वाढू या!
तुम्ही म्हणत आहात तर पुढील आठवड्यापासून सदस्यांची संख्या दाखवतो. चॅनल नवीन आहे मात्र सदस्य संख्या अगदी झपाट्याने वाढत आहे. आपल्या शुभचिंतनाबद्दल अनेक धन्यवाद.
खूप छान वाटले व्हेनीस बघून मी २००५ मधे यूरोप टूर केली होती त्या आठवणी जाग्या झाल्या.बाकी तुमची व्यथा ऐकून दुःख वाटले, पण सर्व काही ठीक होईल, तुमच्या आईचे आशिर्वाद आहेतच.
सर, आजचा व्लाॅग भावपूर्ण होता. कोणत्याही परिस्थितीचा हसत सामना करणं हेच आपल्या हातात असतं.बाकी परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. तसेच तुमच्या मम्मी आणि वडिलांचे आशिर्वादही आहेत.तुमचे विडियो शूटिंग आणि एडिटिंग स्किल्सपण चांगले आहेत. लवकरच लाखो सबस्क्राईबर्स होतील. चिंता नसावी.one humble request- would love to see Israel series. Old town of Jerusalem, Jaffa, dead sea,Ashdod,Haifa,sea of Galilee etc.
गुणांची परखणी केली त्यामुळे खूप छान वाटले. धन्यवाद. To be true we have been to all these places in Israel but then we didn't think of videographing it. Maybe now I have a reason to go for a second round. Thank you very much for your suggestion.
शामू , तुमची व्यथा ऐकून मी हि व्यथित झालो .पण म्हणतात दु:ख वाटल्याने हलकं होत ते खर आहे तुम्ही आमच्याशी बोललात आणि काही अंशी तुमच्या मनावरचा भर हलका झाला . बाकी नेहमीप्रमाणे व्हिडीओ छान झाला. 🙏🙏
आईची वेदना समजणारे आपण खरे संवेदनशील ... अगदी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा वारसा आपला ... जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी वृद्धांना बसायला जागा नाही ही त्यांच्या शरमेची बाब आहे .. पण मान्य होणार नाही... यापेक्षा आपले कोकण थोडे साधे असेल तरी शंभर पट बरे म्हणावे लागेल ... असेच आनंदी व निरोगी रहा खुप खुप शुभेच्छा 🎉
व्हेनिस शहर खूप आवडलं पण दादा खरंच त्याहून आवडला तुमचा आवाज. अेकदम युनिक आवाज !!😊😊 प्रवास वर्णन ऐकण्याचा आणि बघण्याचा अेकत्रच आनंद घेता आला. 👍👍 तुमच्या मनाचा हळवा कोपरा तुम्हांला व्यक्त करता आला छान वाटलं .😊😊 पुन्हापुन्हा बघावेसे वाटतात व्हिडीओ
चॅनल सगळेच काढतात.पण हे युनिक आहे..खूप भावल.नशीबवान आहात दोघेही. अशी साथ आणि अशी समज आणि जाणीव..शब्दातीत ..असेच राहा.. आईला बघून आनंद होतो.आणि तुमची मराठी commentry..mast..Sundar vedio.. खूप धन्यवाद..आणि खूप खूप शुभेच्छा..
नेहमी प्रमाणेच सुंदर व्लॉग…एक नक्की तुम्ही भारताबाहेर आहात पण भारत तुमच्या बाहेर नाहीये😀.. तुमच्या भावना समजू शकतो… आई वाडील म्हातारे झाले ती ते लहान होतात व आपण त्यांचे आई वडील व्हाव लागतं… तुम्ही तेच करताय🙏 असेच इंट्रेस्टिंग व्लॉग दाखवत रहा..गप्पांमधे गुंतवून ठेवणारे व सामावून घेणारे व्लॉग.. खूप शुभेच्छा व आईंना नमस्कार🙏
आपले धन्यवाद , आई वडील यांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसे आनंदित ठेवावे ह्याचा खूप छान संदेश दिला. सून आणि मुलगा ह्यांचे आपले जीवन स्वार्थ बुध्दी ने जगण्याची एक पद्धत झाली आहे खास करून मुंबई ,पुणे येथे जास्त अनुभव येतो. आपली आई खूप सुखा वल्या असणारच. आपण स्पष्ट पणे महाग जागेतून निघाला हे योग्य केले, खोट्या शो साठी नकार देणे गरजेचे आहे. काही भावनिक क्षण छा न व्यक्त केले , शूट पण छान झाले . कौतुक आहे की हिंदी सिनेमा ची आठवण करून दिली. आमची पण सफर घडवून आणली आपण. आपले आभार
Maazya aai ne paathavla tumchya channel chi link. Mala itka interesting vaatla na. Khoop realistic, genuine Ani tumchi aai kasli gondas ahe! I really wish your channel huge success. And I wish you two a wonderful healthy happy life ahead. Cheers!
Beautiful Venice Sorry to hear about your dad but you are a wonderful son trying to keep your mom happy. Nice to see BATA and PRADA showrooms. You took us to a fairytale world.. thank you. Aunty was right we kneel down to pray in the church so we don't keep our legs there. Even when she is tired she was smiling. Mothers are like this. They don't like to trouble their children or see them sad. God bless you both.
ऐसे नहीं गाके सुनाव ... ☺️ I really enjoy your vlogs … beautiful countries , architectures ,infrastructures , hotels, restaurants , people, food, so many things आणि आई -मुलगा जोडी आणि उत्तम वर्णन ... thanks for sharing 🙏🏽
@@AplaShamu yes because common people live their lives through such ironic movies… movies with best artists team, lyrics, music composition, play back singers and best locations..
खूप खूप छान आहे पाहून मला आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत आणि आम्ही इटली ला जाउन आलो होतो तेव्हा मला मजा आली video मस्त आहे I'm from Mumbai new subscriber
आई आणि शामु चे vlogs खुप प्रेरणा देणारे असतात. ❤ सारखे जुने व्हिडीओ बगावेसे वाटते. आई लवकर fit and fine honar ❤ lot's of love and blessings ❤❤
सर तुम्ही खूप छान सविस्तर वर्णन करता. उत्कृष्ट मराठी बोलता खरंच खूप छान आणि अभिनंदन . असेच volg बनवा.
तुमच्या लिहिण्याने मला खरोखरच उत्तेजन मिळाले. धन्यवाद. 🙏
काहीही घाबरण्याची गरज नाही तुम्ही जे करताय ते पैसेवाले सुद्धा करत नाही आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही पुढे चालत रहा खूप खूप शुभेच्छा व छान
आपले अनेक धन्यवाद.
भाऊसाहेब पाण्यातलं शहर पाहून खूपच मजा आली.पण मनातली काहूर ऐकून दुख्खं झालं.आई व भाऊसाहेब नमस्कार.🙏🌹💐
नमस्कार आणि धन्यवाद.
खूप सुंदर व्हेनीस शहर. मनास भावणारा प्रसंग तुम्ही व्यक्त केलात. पण आईसाठी च तुमचं प्रेम आणि त्यातून तुम्ही दोघे आज खूप enjoy करताय हे बघून फार आनंद झाला. enjoy your trip. आणि असेच छान छान video आम्हाला बघायला मिळोत.
आपले अनेक धन्यवाद.
सर,
सुदंर आणि सुखद अनुभव।
आपले चॅनेल पाहणारे सर्वांनी इतक्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत कि मला वावच नाही.
जगात कोणीच सुखी नसतो. दिवसा नंतर रात्र आणि रात्री नंतर दिवस.
हिच जग-रहाटी.
जे नाही ते देवाचे व जे आहे ते आपले .
कालचा दिवस देवाने दिला परत नेला. पण आज चा दिवस परत तर दिला.
ह्याला जीवन ऐसे नांव.
चित्रण अतिशय सुदंर। कोणता कॅमेरा वापरता आपण.
धन्यवाद.
आपल्या पेक्षा सुंदर शब्दात हे विचार आजपर्यंत कोणी प्रकट केलेले पाहिले नाही. अनेक धन्यवाद. चित्रीकरण मी माझ्या फोनने करतो. Xiaomi Mi-10.
तुमच्या मराठी भाषे चे प्रभुत्व आणि शब्द प्रयोग ऐकून,आपले सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर असतो.
Appreciate your lingual skill
Best wishes for your wellness
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹🌹
आभार कशाला? मन मोकळं करायला एक हक्काची जागा तुम्ही स्वतः तयार केली आहे. तुमच्या सारखं माणूस विरळा. तुमची आईपण खूप छान आहेत. त्यांना नमस्कार.
धन्यवाद आणि आईने तुम्हाला नमस्कार पाठविला आहे 🙏🌹
अहो, जिथे सच्चं प्रेम असतं ना, तिथे पैसा दुय्यम असतो. तुमच्या आईच्या डोळ्यात दिसणारी, तुमच्या प्रति असणारी माया, कौतुक, अभिमान हे priceless आहे. तिच्या चेहेऱ्यावरचं हसु बघायची तुमची धडपड ही priceless आहे.
आणि जितकं सच्चं प्रेम असतं ना तितकंच खरं दुःख असतं आणि दुःखावरचं एकमेव औषध म्हणजे काळ..
इस जिंदगी के दिन कितने कम हैं,
कितनी हैं खुशियाँ, और कितने गम हैं!..
आजचा तुमचा vlog कालिदासाच्या काव्यातल्या बरसणाऱ्या आषाढघन मेघासारखा वाटला..
किती छान लिहिलं हो तुम्ही. तुम्ही ज्या हिंदी गाण्यातल्या दोन ओळी लिहिल्यात त्या ओळींचा उपयोग या व्हिडिओत करण्याचा विचार केला होता. किती सुंदर शब्द आहेत. धन्यवाद.
किती छान लिहिलंत...
शेवटचं वाक्य वाचुन अंगावर शहारे आले 🤗
After watching this vlog all I can say is May your subscribers increase in millions and billions after all you deserve all the success.
Tumche sense of humour, videography ani damdaar awaz is so perfect . Tumhala khup adhi vlogging suru karayla khare tar pahije hote. All the best to you 👍🏻
Thanks a million for all your good wishes 🙏🌹🙏
खरच खूपच छान आईची काळजी करणारा मुलगा नशीब लागत सलाम या मुलाला
🙏🌹🌹
श्याम भाऊ, तुमचे व्हिडिओ मला नव्यानेच समजले. छानच वाटले. तुमचा आवाज, मराठी भाषेची स्पष्टता, देखणे छायाचित्रण आणि साजेसे संगीत .. !! अहो, मनाने मी पण या लाडक्या शहरात फिरून आलो.. या वयातील आई आणि तिचा मुलगा प्रवास करतात, पण किती सुखद अनुभव, साधेपणा, आणि सच्चेपणा आहे...कमाल..!! तुम्हाला दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!
स्तुतीने भारावून गेलो मी. आपल्या सदिच्छा बद्दल अनेक धन्यवाद आपले.
तुमच्या वडिलांबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं....तुम्हांला आणि तुमच्या आईला ह्या दुःखद स्थितीतुन सावरायला देव बळ देवो🙏
सांत्वना बद्दल धन्यवाद 🙏🌹
आजचा व्हिडीओ खुपच भावणाविवष झाला,पण त्यातूनही छान वाटले आपल्या आईसाठी काहीही तुम्ही करू शकतात ।.वडिलांसोबत तुम्ही घालवलेले क्षण खूप म्हवत्याचे होतें ,त्यांच्या आशीर्वादाणे तुमचा व्यवसाय परत चांगल्या प्रकारे सुरू होईल.कारण आजच्या युगातले तुम्ही श्रावण बाळ आहेत.
आपल्या शुभचिंतनाबद्दल धन्यवाद.
खुप सुंदर जागा आहे व्हेनिस व्हिडिओ खुप छान म मम्मीला ला तेव्हढ सुंदर जग दाखवलं तुम्हि तीच्या चेहर्यावर हसु आले तेच खुप लाख मोलाच🎉
तुमच्या आई ने तुम्हाला चर्च मधील पावित्र्य विषयी जे सांगितले ते ऐकून खरेच बरे वाटले.आई संस्कारी आहे आणि तुम्ही सुद्धा...बाहेरच्या देशाचे आणि आपल्या कडे कसे आहे याचे साम्य तुम्ही चटकन सांगता..आई ची काळजी आणि आई बरोबर बोलण्याची तुमची नम्र पद्धत फारच अफलातून.प्रत्येक गोष्टीचा तुम्ही छान आस्वाद घेता अशी माणसे लाईफ छान एन्जॉय करतात..god bless you 👍🙏
आपले अनेक धन्यवाद 🙏🌹
तुम्हा माय लेका नी एवढ भारी व्हेनिस दर्शन घडवलं त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏 तुमची सर्व ईच्छा देव पुर्ण करो. 🙏
खुप छान व्हिडीयो. आईची खुप छान काळजी घेता. तुमच्यावडीलांना भावपुर्ण श्रद्धांजलि.
आपण व्हिडिओ मनापासून पाहिलात याबद्दल धन्यवाद 🙏🌹
Very nice volg Thumhi तुमच्या आईला इतके प्रेमाने फिरवतात ते बगून माझे डोळे पाणावले 🙏🙏God bless you.aashi मुल असणे भाग्य लागते...i am happy that my children are like this very caring 🙏
आपले धन्यवाद.
खुप सुंदर दादा , बर वाटलं आपण आई सोबत किती छान आनंद घेता सफरीचा... तुम्ही मस्त बोलता, मला खुप आवडलं सगळंच 👌👌🙏🙏
तुम्हाला आवडलं त्यात आमचा आनंद दुप्पट 🤓🙏🌹
खूप सुंदर चित्रण पण मनाला भावून गेलात सर. सर्वांना खूप उत्सुकता होती तुमच्या बद्दल ऐकण्याची 👍 take care
माझं चित्रण आवडलं हे ऐकून फार छान वाटलं. धन्यवाद.
तुमचे ब्लॉग बघून खुप प्रेरणा मिळते आई असणं खूप भाग्यवान असतं खुप उदंड आयुष्य मिळो तुम्हाला ❤❤❤
🙏🌹🌹
खरोखर आटपाट नगर,परिकथेतील असल्यासारखं आम्हाला घर बसल्या युरोप मधील आश्चर्यकारक देश तील नयमनोहर सफर घडवून आणली.तुमच्या आईत असलेला उत्साह कौतुकास्पद व्हिडिओ खूपच सुंदर आकर्षक झाला आहे.👌👌👍👍💪🙏🇮🇳
तुम्हाला आमचा व्हिडिओ एवढा आवडला याचा फार आनंद झाला. अशा नवीन नवीन जागा ज्या आम्हाला सुद्धा आश्चर्यचकित करतात त्या आपल्या बांधवांनी पहाव्या अशी आमची फार इच्छा असते.
नियमित ब्लॉग बघताना अचानक हा जुना सुंदर व्हेनीस चा ब्लॉग समोर आला. मनोगत अतिशय हृदयस्पर्शी होते. संपूर्ण प्रवास अगदी आतापर्यंतचा पाहिला आहे. तुम्ही निवांत व्हेनीस एन्जॉय केले होते. अलीकडे आम्ही केसरी सोबत होतो फक्त एका दिवसात किती असे पाहणार?
आई त्यांची तब्येत दुखणी सांभाळून तुम्ही उत्तम पर्यटन आवड जोपासतात 👍एन्जॉय लाईफ श्री शामराव. 🙏
जुना ब्लॉग असून खूप छान वाटला
🙏🌹🌹
सर खूप सुंदर वलोग होता फोटो शूट पण छान होता
तुम्हाला आवडलं हे पाहून आनंद झाला. अनेक धन्यवाद.
खुप छान केलाय एडीट व्हिडिओ..मस्तच ❤
आईंच स्माईल फार गोड आहे.
नमस्कार सर.. हल्लीच तुमचे विडिओ बघायला लागले.. पण खूप आवडले... आणि भरपूर विडिओ एकाच दिवशी बघितले.. तुमचं आईवर असलेलं प्रेम बघून खूप छान वाटल.. 🙏
नमस्कार. तुम्हाला व्हिडिओ आवडले यात आम्हाला आनंद आहे. धन्यवाद.
आपल्या वडीलांस भावपूर्ण श्रद्धांजली .
आई वडीलांसाठी येवढ करता हेच खूप महत्त्वाच आहे बाकी सगळ हळूहळू येईल रूळावर
अनेक अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
खूप सुंदर आहे व्हेनिस शहर.. खूप दिवसांपासून ऐकून होते जगातील सर्वात देखने शहर आणि खरोखरच जगात याशिवाय देखणं काही असू शकेल की नाही देवाला माहिती ..,! खूप प्रेक्षक बोलल्याप्रमाणे चित्रीकरण खरोखरच सुंदर झालेल आहेआणि त्यातल्या त्यात संध्याकाळच्या वेळी सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेलं वेनिस शहर म्हणजे आहाहा
...! ✨🌟⭐💫काय ते सोनेरी पाणी, कॅनॉल ,ब्रिज, दुकान ,घरं सगळंच रमणीय ...मी तर हरवून गेले आज अगदी... आणि याही पेक्षा सुंदर होतं तुमचं तुमच्या पालकांविषयी असलेलं प्रेम. त्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा आणि हो अगतिकता सुद्धा पण यातूनही काहीतरी मार्ग निघेल सगळं व्यवस्थित होईल 🙏😊
🌹🙏🌹
टीव्ही वर काल पहिला पण आज मुद्दामहून कमेंट लिहिण्यासाठी मोबाईल वर आलो ❤️
धन्यवाद 🙏🌹
एक सुंदर सफर, आईंच्या मुखावरचे समाधान अप्रतिम , हॅट्स ऑफ शाम भाऊ हॅट्स ऑफ
खर तर शामू आणि मम्मी चे आभार 🙏आम्हाला इतके सुंदर व्हेनिस दाखवलेत 😀
आपल्या आनंदात आमचा आनंद.
इटली दर्शन छान झाले आम्हाला. आई साठी वाटणारे माया पाहून मन भरून आले
Venice khupch chhan tumchya sobat aamhi aahot asech watle pudchya pravasas shubhechha 🌹🙏
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
सुंदर video दादा, सहजच एक video पहिला आणि पुढिल् video बघायची उत्सुकता निर्माण झाली, सर्व video सुंदर, तुमचे video बहिणीलाshare केले,आईना नमस्कार.
अनेक धन्यवाद आणि तुमच्या बहिणीला आमच्याकडून नमस्कार 🙏🌹
श्री.श्याम व श्यामच्या आई,
आपला व्हिडिओ खूप खूप भावला. आपले सादरीकरण अत्युत्तम व अंतर्मनाला भिडणारे. आपण असेच व्हिडिओ काढत चला
आपणास लाखो व्युवर्स मिळणार ही काळया दगडावरची रेष आहे. आपणास हृदयस्थ शुभेच्छा.
आपल्या सदिच्छा बद्दल अनंत धन्यवाद.
वा!खरच ऐकलं होतं,पण आज प्रत्यक्ष बघितलं.तुमच मनमोकळं करणं पण भावलं.आपलेपणा वाटतो तेव्हा मनातल बाहेर येतं असं सहज.खूप शुभेच्छा.
तुम्हाला व्हिडिओ आवडला याचा फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
Khup chhan asach positive vichar mansana dukh visraila madat kartat. HATTASLOFF TO U 👍
अनेक धन्यवाद.
खुप छान vlog डोळ्यातून पाणी आले. तुम्ही मराठी भाषा खुप छान बोलता.
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
खुपच सुंदर व्हिडिओ व माहीती
दादा तुम्ही तुमचा व्यावसाय लवकरच चालु करा
शुभचिंतनाबद्दल धन्यवाद
खूप छान आईला असेच पूर्ण जग दाखवा व तिची इच्छा पूर्ण करा
धन्यवाद 🙏🌹
हा आताचा video खूप छान आहे back ground music pan छान आहे
फारच..हृदय स्पर्शी !!! तुमच्या आवाजतिल् लयी चा चढ उतार् !! पैशांचा ताळमेळ...त्या मुले झालेला मानसिक गदरोल्...आई समोर दुक्क्ख् अगदी सहज पणाने झटकून पुन्हा.....पुन्हा....🥳...त्याच उर्जेने प्रकट झालात...डोळे पाणावले...हे हि दिवस जातील..n he mi kay sangnar..u r a powerful man..!! Keep it up..👍🏻
आपल्या अनेक धन्यवाद.
अप्रतिम Vlog, शेअर केल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही खूप जास्त सदस्यांना पात्र आहात... देव तुम्हाला आणि आईला आशीर्वाद देईल, विलक्षण मराठी माणूस. मला वाटतं तुम्ही जर तुम्ही सदस्य संख्या दाखवली तर चॅनल वाढीसाठी ते चांगले आहे. या चॅनेलला लाखो सबस्क्राइबर्स पात्र आहेत... लवकरात लवकर पहिल्या एक लाखासाठी वाढू या!
तुम्ही म्हणत आहात तर पुढील आठवड्यापासून सदस्यांची संख्या दाखवतो. चॅनल नवीन आहे मात्र सदस्य संख्या अगदी झपाट्याने वाढत आहे. आपल्या शुभचिंतनाबद्दल अनेक धन्यवाद.
व्हेनीस शहर पाहून मजा आली
धन्यवाद
शामू दादा खरचं खुप सुंदर आणि सुखद अनुभव तोही आई सोबत. आनंद देता आम्हाला. असेच नेहमी आई सोबतच्या सहली आणि गमती दाखवत रहा गोड वाटते जिवाला
असे कॉमेंट्स वाचून आमचा आनंद द्विगुणीत होतो. अनेक धन्यवाद 🙏🌹
Wow very nice Venus Tour. I also enjoying.
फार छान .आई बद्दल चे तुमचे प्रेम वाखाणण्याजोगे .धन्यवाद
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Atishay bhod ghyenyasarkha video aahe ha Mr. Shamu salute tumhala. ❤
खूप छान वाटले व्हेनीस बघून मी २००५ मधे यूरोप टूर केली होती त्या आठवणी जाग्या झाल्या.बाकी तुमची व्यथा ऐकून दुःख वाटले, पण सर्व काही ठीक होईल, तुमच्या आईचे आशिर्वाद आहेतच.
धन्यवाद.
Aaich ashi seva kanara mulga asava gharo ghari khup ashirwad dhanyawad GBU
सर, आजचा व्लाॅग भावपूर्ण होता. कोणत्याही परिस्थितीचा हसत सामना करणं हेच आपल्या हातात असतं.बाकी परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. तसेच तुमच्या मम्मी आणि वडिलांचे आशिर्वादही आहेत.तुमचे विडियो शूटिंग आणि एडिटिंग स्किल्सपण चांगले आहेत. लवकरच लाखो सबस्क्राईबर्स होतील. चिंता नसावी.one humble request- would love to see Israel series. Old town of Jerusalem, Jaffa, dead sea,Ashdod,Haifa,sea of Galilee etc.
गुणांची परखणी केली त्यामुळे खूप छान वाटले. धन्यवाद.
To be true we have been to all these places in Israel but then we didn't think of videographing it.
Maybe now I have a reason to go for a second round.
Thank you very much for your suggestion.
फारच छान माहिती मिळाली आम्ही एप्रिल मध्ये Europe trip करणार आहे Veena World तर्फे
✈️👍🌹
आधुनिक श्रावणबाळ अशी श्यामराव आम्ही नोंद घेतली आहे. हेवा वाटतोय तुमच्या या जगप्रवासाचं आणि हो मराठी भाषेचही..❤
🎉❤❤❤❤
🙏♥️🌹
सर, तुमच प्रेझेंटेशन खुपच छान!व्हेनिस शहरात फीरुन आल्या सारखे वाटले धन्यवाद!
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Everything will be fine. Be ready to celebrate 10K 🍾 👍Sray Blessed.
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
आटपाट नगर खरंच जादूई नगर आहे.दादा मन मोकळं केलं बर झालं.आपलीच माणस मन जाणून घेतात.असच आईना साभाळा.🙏🙏❤️❤️
अनेक धन्यवाद 🙏🌹
शामू , तुमची व्यथा ऐकून मी हि व्यथित झालो .पण म्हणतात दु:ख वाटल्याने हलकं होत ते खर आहे तुम्ही आमच्याशी बोललात आणि काही अंशी तुमच्या मनावरचा भर हलका झाला . बाकी नेहमीप्रमाणे व्हिडीओ छान झाला. 🙏🙏
🌹🌹🌹
उत्कृष्ठ मराठी, सविस्तर वर्णन खूपच छान सर
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
खूप सुंदर विलोभनीय, नैसर्गिक..... वेनिस... वाह👌👌👍...... अप्रतिम
दादा सुदंर👌👌 ब्लॉग
धन्यवाद 🙏🌹
खूपच आनंद झाला आहे सर हे सर्व पाहून व पूर्वी फक्त पुस्तकातच वाचण्यात आलं आहे
आमच्या व्हिडिओचा इतरांना एवढा फायदा होतो असे कळल्यानंतर आमचा आनंद द्विगुणीत होतो 🙏🌹
आणि हो सांगायचं राहूनच गेले तुमची आई आम्हाला खूप आवडली
आईला तुमचे कमेंट दाखवले. ती खुदकन हसली ♥️
@@AplaShamu 😊🙏
Aaj पहिल्यांदच tumcha vlog पाहिला वेनिस्चे सुंदर दर्शन आपन घड़ावले आई वारिल अपले प्रेम बघुन खूप आनंद वाटला
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. 🙏🌹
आईची वेदना समजणारे आपण खरे संवेदनशील ... अगदी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा वारसा आपला ...
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी वृद्धांना बसायला जागा नाही ही त्यांच्या शरमेची बाब आहे .. पण मान्य होणार नाही... यापेक्षा आपले कोकण थोडे साधे असेल तरी शंभर पट बरे म्हणावे लागेल ...
असेच आनंदी व निरोगी रहा
खुप खुप शुभेच्छा 🎉
🙏🌹🌹
Khup khup shubhechchha 🌷🪔
सुंदर चित्रण,तुमच्या मुळे आम्हाला ह्या सुंदर शहराचे दर्शन झाले।धन्यवाद.
तुमच्या आनंदात आमचा आनंद 🙏🌹
व्हेनिस शहर खूप आवडलं पण दादा खरंच त्याहून आवडला तुमचा आवाज.
अेकदम युनिक आवाज !!😊😊
प्रवास वर्णन ऐकण्याचा आणि बघण्याचा अेकत्रच आनंद घेता आला. 👍👍
तुमच्या मनाचा हळवा कोपरा तुम्हांला व्यक्त करता आला छान वाटलं .😊😊
पुन्हापुन्हा बघावेसे वाटतात व्हिडीओ
फार स्तुती करता तुम्ही. मला मात्र नेहमी स्तुती ऐकायला आवडते 🤠🙏🌹
सुंदर शहराप्रमाणे सुंदर होती तुमची कथा खूप भावली 🎉🎉
चॅनल सगळेच काढतात.पण हे युनिक आहे..खूप भावल.नशीबवान आहात दोघेही. अशी साथ आणि अशी समज आणि जाणीव..शब्दातीत ..असेच राहा.. आईला बघून आनंद होतो.आणि तुमची मराठी commentry..mast..Sundar vedio.. खूप धन्यवाद..आणि खूप खूप शुभेच्छा..
खूप गोड शब्दात स्तुती केली तुम्ही आमची.धन्यवाद 🙏🌹
खुप छान सर आई बरोबरच तुम्ही स्वतःला सांभाळा घर बसल्या आम्हाला सुंदर सफर केल्याचं समाधान मिळते तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले याचा खूप आनंद झाला. धन्यवाद.
नेहमी प्रमाणेच सुंदर व्लॉग…एक नक्की
तुम्ही भारताबाहेर आहात
पण भारत तुमच्या बाहेर नाहीये😀..
तुमच्या भावना समजू शकतो…
आई वाडील म्हातारे झाले ती ते लहान होतात व आपण त्यांचे आई वडील व्हाव लागतं… तुम्ही तेच करताय🙏
असेच इंट्रेस्टिंग व्लॉग दाखवत रहा..गप्पांमधे गुंतवून ठेवणारे व सामावून घेणारे व्लॉग..
खूप शुभेच्छा व आईंना नमस्कार🙏
तुमच्या गोड शब्दांबद्दल धन्यवाद. आईने नमस्कार सांगितला आहे 🙏
Khupch sundar video
धन्यवाद 🙏🌹
सुंदर आणि भावपूर्ण vlog, dhanyawad
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
khup chhan darshan zale vennis city ce tumchya mule
🙏🌹
Kiti sunder desh..wahhh..kharch aat paat nagar ahe & emotional vlog 👍
अनेक धन्यवाद 🙏🌹
अभिनंदन. अप्रतीम. सकारात्मक.
🙏🌹🌹
आपले धन्यवाद , आई वडील यांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसे आनंदित ठेवावे ह्याचा खूप छान संदेश दिला.
सून आणि मुलगा ह्यांचे आपले जीवन स्वार्थ बुध्दी ने जगण्याची एक पद्धत झाली आहे खास करून मुंबई ,पुणे येथे जास्त अनुभव येतो.
आपली आई खूप सुखा वल्या असणारच.
आपण स्पष्ट पणे महाग जागेतून निघाला हे योग्य केले, खोट्या शो साठी नकार देणे गरजेचे आहे.
काही भावनिक क्षण छा न व्यक्त केले , शूट पण छान झाले .
कौतुक आहे की हिंदी सिनेमा ची आठवण करून दिली.
आमची पण सफर घडवून आणली आपण.
आपले आभार
खरे आणि छान लिहिले आपण 🙏🌹🌹
Sir me tumcha video na chukta Pahate....mala khup avadatat tumcha video....mam sobat tumhi friend sarkhe rahata he pahun khup Chan vatat.....aani Mazya mate purna jagat 🌏 ashi friendship konti dusri asuch Shakat nahi...💐👌
आमच्या नात्याचं तुम्ही अगदी छान वर्णन केलं. आवडलं. अनेक धन्यवाद 🙏🌹
Maazya aai ne paathavla tumchya channel chi link. Mala itka interesting vaatla na. Khoop realistic, genuine Ani tumchi aai kasli gondas ahe!
I really wish your channel huge success.
And I wish you two a wonderful healthy happy life ahead. Cheers!
थँक्यू व्हेरी मच म्हटलं! आणि आपल्या आईंना आमच्याकडून सप्रेम नमस्कार 🙏🌹
हा पण व्हिडिओ छान होता , तुमच्या मनातील व्यथा ऐकून मलाही वाईट वाटले!!!
तुम्ही हा व्हिडिओ मनापासून पाहिलात याबद्दल अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Beautiful Venice
Sorry to hear about your dad but you are a wonderful son trying to keep your mom happy.
Nice to see BATA and PRADA showrooms.
You took us to a fairytale world.. thank you.
Aunty was right we kneel down to pray in the church so we don't keep our legs there. Even when she is tired she was smiling. Mothers are like this. They don't like to trouble their children or see them sad.
God bless you both.
Thank you so much for expressing ♥️
I मातृदेवो भव पितृदेवो भव l
🚩जय महाराष्ट्र 🚩
धन्यवाद आणि जय महाराष्ट्र 🙏🌹
Great town planning & maintenance 👌 beautiful photo graphy ,
Thank you very much for your appreciation 🙏🌹
मला विशेष आवडले ला हा vdo आहे
सुंदर पिक्चर बघीतल्या चा आनंद आणी आवाज तर खुपच छान ऐकतच रहावे असा
धन्यवाद 🙏
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
thank you for sharing your nice moments
उत्तम सादरीकरण..
🌹हे आईच्या स्मिथ हास्यासाठी .
अनेक अनेक धन्यवाद 🙏🌹🙏
Khup chan
धन्यवाद.
खूप छान.
🙏🌹
तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहेत..कारण तुम्हाला आई वडिलां च्या भावनां चा आदर आहे. आईचा तुम्ही अगदी अपत्या प्रमाणे सांभाळ करतात..
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
खुप छान 🌹🙏🏻 खुप शुभेच्छा 🌹 आनंद झाला आई व शाम
लाहन पनी ऐकले होते की शामची आई पण आज पाहिल आईचा शाम
आनंद वाटला ,देव उदंड आयुष्य देवो जय श्रीराम 🌹🙏🏻
स्कुटी जरा जास्तच केली आपण. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
फार आवडतात तुमचे vlog. तुम्ही आई ला इतकं प्रेमाने सगळं दाखवता हे बघून खूप आनंद होतो. आणि आज तर काळजालाच हात घातलात.
तुम्ही व्हिडिओ एवढ मन लावून पाहिला याबद्दल अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
उत्कृष्ट दर्जाचे व्हिडिओ बनवता आपण..दर्जा..आणि फक्त दर्जाच..🙏
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
तुमचं आईवरील प्रेम भरून येणार आहे 😀 मन व हृदय स्पर्शी आहे 😀 धन्यवाद जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र ♥️
खूप सुंदर शहर
♥️
आम्ही तुम्हचे आभार मानतो इतके सुंदर शहर दाखविले
तुम्हाला आवडले त्यात आमचा आनंद आहे. धन्यवाद.
ऐसे नहीं गाके सुनाव ... ☺️ I really enjoy your vlogs … beautiful countries , architectures ,infrastructures , hotels, restaurants , people, food, so many things आणि आई -मुलगा जोडी आणि उत्तम वर्णन ... thanks for sharing 🙏🏽
Hey, You remember the exact words from the song!
@@AplaShamu yes because common people live their lives through such ironic movies… movies with best artists team, lyrics, music composition, play back singers and best locations..
Khup sunder video 😍Ani tumcha aai lekacha nata khupch sunder Ashe khup kami baghyla bhete.🥰 Tumhi ek adarsha mulga mulga ahet khup kahi ahe tumchya Kadun shiknysarlha .kontyhi parishtithit kasa Anandi jivan jagycha nehami happy rahycha jock karyche khup sunder🥰👌ahech Anandi raha dev tumhal Ani aaila healthy life and happy life deo🤗🥰
आपले अनेक धन्यवाद 🙏🌹
खूप खूप छान आहे पाहून मला आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत आणि आम्ही इटली ला जाउन आलो होतो तेव्हा मला मजा आली video मस्त आहे I'm from Mumbai new subscriber
धन्यवाद आणि सुस्वागतम 🙏🌹
अतिशय भावनिक माणूस👌👌👌
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
I hope Maza mulga pan tumchya sarkha hoil Ani all God bless u n your mom
♥️🙏♥️
खुप सुंदर मी पाहिलं आहें
छान!