💃फॉरेनची मुलगी झाली आमच्या गावची सून💃पहा मराठी मध्ये काय बोलली😀 तिच्याशी मारल्या गप्पा😀Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @sunilkamble4401
    @sunilkamble4401 7 หลายเดือนก่อน +10

    समारेश व्हेरी गुड बाहेरील जर्मन देशातील मुलगी महाराष्ट्रात येऊन आपली सून होते त्याचा अभिमान आहे तिचे आई-वडील व इतर पाहुणे सोडून हे येणे एवढे सोपे नाहीये!

  • @dhanashrikatare4701
    @dhanashrikatare4701 2 ปีที่แล้ว +475

    समरेश खूप छान volg. बाहेरच्या देशातील मुलींना आपल्या भारताची संस्कृती आवडते आणि आपल्या देशातील मुली मात्र ती हळूहळू विसरत चालल्या आहेत.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +17

      😊कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊धनश्री ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @Swarupa_3030
      @Swarupa_3030 2 ปีที่แล้ว

      कारण पूर्वीपासून आपल्याकडच्या स्त्रियांवर सगळ्या रूढी परंपरा प्रमाणा पेक्षा जास्त लादल्या गेल्या. त्या काळी जराजरी चूक झाली तरी त्या स्त्रीला कुणीच समजून घ्यायचे नाही. सासरी काय आणि माहेरी काय सगळीकडेच दुय्यम पणा वाट्याला यायचा. हे सगळे अगदी आत्ता आपल्या आज्जीच्या पिढीपर्यंत होते. त्यामुळे कदाचित आत्ताच्या मुली Rebel करतात. बाहेरच्या मुलींना हे सगळे नवीन असते शिवाय ऐच्छिक. त्यामुळे त्या या सर्व गोष्टी एन्जॉय करू शकतात. याउलट अजूनही बऱ्याच कुटुंबात नवीन लग्न झालेल्या मुलीला दिसण्या वरून कपडे घालण्यावरून judge करतात. तुझ्या आईने हेच शिकवले का असे विचारतात. No wonder आपल्या परंपरा कितीही छान असल्या तरी त्या Rebel करतात.

    • @पवार-ग4च
      @पवार-ग4च 2 ปีที่แล้ว +6

      Jihadala Bali padtat

    • @thawdnyan3467
      @thawdnyan3467 2 ปีที่แล้ว +23

      जसे तुम्ही आपल्या मुलींना नावे ठीवत आहात. अगदी तसेच सेम त्यांच्या देशात त्यांच्या ह्या मुलींना नावे ठेवत असतात....
      कारण त्याही मुली आपल्या (स्वतःच्या )देश्याची संस्कृती ल विसरत आहेत

    • @digvijaypatil8903
      @digvijaypatil8903 2 ปีที่แล้ว +2

      He fakt vlog sathi , nothing...

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 ปีที่แล้ว +85

    फॉरेनची पाटलीन 😊👌
    मस्त काहितरी different पहायला milale 😊👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद दादा🥰🙏

    • @gsb575
      @gsb575 2 ปีที่แล้ว

      Nahi, foreinchi panjabin.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว +32

    उमेशजी आपले अभिनंदन!
    परदेशात राहुन सुध्दा आपण आपली संस्कृती जपत किंबहुना आपल्या धर्मपत्नी कडुनही ती अपेक्षा करुन तिलाही तसं अनुकरण करण्यास प्रोत्साहन देत अहात हे सर्व पहात असताना अभिमान वाटतो.
    परदेशी लोक भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडतात मात्र आमच्या लेकी सुनांना आपल्या रुढीपरंपरांचा किळस वाटायला लागुन त्यांनी विदेशांचे अनुकरण करने हीच शोकांतिका आहे.
    कारण भारतीय संस्कृतीला साऱ्या जगात प्रथम स्थान आहे सन्मान मिळतो आहे. याचा आम्हाला विसर पडु लागलाय.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      🙏

    • @madhup3403
      @madhup3403 8 หลายเดือนก่อน

      कसली संस्कृति ?

  • @meenapawar3520
    @meenapawar3520 2 ปีที่แล้ว +57

    छान आपल्या रायगड ज़िल्ह्यामध्ये फोरणंची पाटलीन आली खुप खुप अभिनंदन या जोडीला लाख लाख शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मीना पवार मॅडम🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @maheshdattatrayapanditpand4963
    @maheshdattatrayapanditpand4963 3 หลายเดือนก่อน +3

    Aamhi Sahar Post & Telegraph Colony, Andheri East, Mumbai madhe rahayacho tevha Patil Family aamchya samorach rahayache. So, ha video baghun khup abhiman vatla. All the best sampurna Patil Family la. 🎉🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 หลายเดือนก่อน +1

      वाह छान😃👍Thank you so much😊🙏👍

  • @ganeshmokal7958
    @ganeshmokal7958 2 ปีที่แล้ว +10

    समरेश तु खरच खुपच great🙏आहेस.
    तुला आशा प्रकारचा vlogs करायला भेटला.
    आणि तो तु चागल्या पध्दतीने सादर केलास.
    आपली हिंदू संस्कृती आणि पध्दती या त्यांना आवडल्या आणि आत्मसात केल्या🙏
    💯खुपच छान
    असेच नवनवीन विषय Vlogs साठी मिळावेत. 💚

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊गणेश मोकल दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 6 หลายเดือนก่อน +1

    अति सुंदर खूप छान वाटले सम्रेश

  • @Dpari-sn5uv
    @Dpari-sn5uv 2 ปีที่แล้ว +51

    धन्य ते मातापिता ज्यांनी मुलाला होकार दिला..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @kirangholap4361
    @kirangholap4361 8 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन समरेश! छान व्हिडीओ.फॉरेन च्या वहिनी आवडल्या.झकास सोहळा कार्यक्रम.

  • @nagnathkapasedasur8849
    @nagnathkapasedasur8849 2 ปีที่แล้ว +4

    वहिनींच खूपच कौतुक वाटतय... God bless both of you🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊नागनाथ साहेब😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @nagnathkapasedasur8849
      @nagnathkapasedasur8849 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs 🙏

  • @shrutimhatre2901
    @shrutimhatre2901 2 ปีที่แล้ว +2

    हॅलो., किती छान तुमची वहिनी. सर्व प्रथम दोघानाही हार्दिक शुभेच्छा. 💐
    मी पण ऊरण मध्येच राहते. आणि माझ्या भावाने पण नेदरलॅंड मधल्या मुलीशी लग्न केलय. तो मुंबई ला राहतो. आम्ही पण मराठमोळ्या पद्धतीनेच लग्न लावलं. खूप छान दिसते माझी वहिनी पण. आणि तिनेही अवघ्या काही महिन्यातच आपलं कल्चर आत्मसात केलं. आता ती आपल्या पद्धतीचं जेवणही खूप छान करते.
    खूप छान वाटला तुमचा हा व्लोग

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्तच🤗👍
      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @shripadrane2733
    @shripadrane2733 2 ปีที่แล้ว +6

    भारतिय गावची संस्क्रुती आत्मसात करण आणि आयुष्यभरासाठी राहण साधी गोष्ट नाही...हळुहळु ताई रुळत जातील ...पण धैर्याला सलाम ताईना आणि एवढ्या लांबवर येण ...हळुहळु मराठी पण शिकवा त्याना.....💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 8 หลายเดือนก่อน +1

    छान ,असेच आनंदी राहा..

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 ปีที่แล้ว +4

    Khup bhari vatla aaj cha video... Kahi tari navin ani vegal... फॉरेनची पाटलीन. Aplya TH-cam family kadhun khup khup shubhechchha de Umesh dada la ani Vahini na.... Happy married life... God bless you both of you💐💐💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀😀😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊आयेशा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @nishisvlogsnishikantmhatre
    @nishisvlogsnishikantmhatre 2 ปีที่แล้ว +79

    मस्त उमेश दादा आणि वहिनी, इतकी वर्षे बाहेर राहूनही तुमची नाळ अजूनही गावाशी जोडलेली आहे, हे बघुन छान वाटलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप मस्त समरेश हा व्लॉग आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊निशिकांत दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @swatimohite9853
      @swatimohite9853 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs
      .
      ONJ#ll

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@swatimohite9853 धन्यवाद स्वाती ताई😊🙏🥰

    • @vijaygaikwad3768
      @vijaygaikwad3768 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs r: nice

    • @RaviPatole-p2o
      @RaviPatole-p2o 9 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank3345 2 ปีที่แล้ว +7

    समरेश, अगदीच खरं आहे की आपल्याल भारतीय संस्कृतीचं व्यसन सर्वच जगभरात पसरतय. आपल्या हिंदू संस्कृतीचा, संस्कृत भाषेचा प्रगाढ अभ्यास केला जात आहे, ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. आपली कडील भजन, देव पूजा, कीर्तन भारताबाहेरील सर्व राष्ट्र आवडीने शिकत आहेत. बरं, आजचा व्हिडीओ मला आवडला. आपल्या दादा आणि वाहिनीचा स्वभाव आवडला. 🌹🌹 All the best for their future life. 🌹🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊लीना ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @leenanadkarni.thank3345
      @leenanadkarni.thank3345 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs माझं वैयक्तिक मत असं आहे की असं जर धाडस केलं गेलं तर संपूर्ण जग एक कुटुंब होईल. तसेच आपल्या हिंदू धर्माचे माहात्म्य जगभर पसरेल. हिंदू धर्माचा मला खुप अभिमान आहे. दादाची पत्नी आपल्या अलिबागची सून आहे, वहिनी आहे, नंतर महाराष्ट्राची, सगळ्यात शेवटी भारताची आहे. दादा आणि वहिनीला माझ्या कडून ही गुलाबांची फुले 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 दे. All the Best!

  • @ARNM293
    @ARNM293 2 ปีที่แล้ว +2

    Ekdam bhari video hota.... Tyana apli indian culture khup avadleli disat ahe... And pudhe pan tya aplyat misalun jatilch

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अजिंक्य😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @captnishankshindevlogs8967
    @captnishankshindevlogs8967 2 ปีที่แล้ว +65

    first of all .. Congratulations to both of you very much....
    Her journey was great... She was born in Argentina..learned in USA, working in Germany 🇩🇪 and settled down in India!! ♡ 🇮🇳 ♡
    Love wishes ❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊निशांक साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @monalibhandekar5783
      @monalibhandekar5783 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/zj_D_F6uWME/w-d-xo.html

  • @siddheshpatil2117
    @siddheshpatil2117 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान समरेश! खूप छान व्हिडिओ! आपलं culture Sole vahini accept करतायेत हे बघून खूप छान वाटलं! मी पण अलिबागचा आहे. माझं गाव आहे रेवदंडा!! तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ok, अलिबागकर❤️❤️
      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @surekhamathurai2104
    @surekhamathurai2104 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान आहे उमेशची बायको परदेशी असून सुध्दा तिच्यात विन म्राता आहे. गॉड ब्लेस यू अल्ल ऑफ यू

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सुरेखा मॅडम😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @shobhnagarel6710
    @shobhnagarel6710 2 ปีที่แล้ว +2

    छान होता व्हिडओ.पण एका गोष्टि ची मात्र खंत वाटते ती म्हणजे आपल्या भारतात आपल्या मातृत्व संस्कृती ची विसर पडत चाललेय.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals5889 2 ปีที่แล้ว +43

    वरची आळी love these words man 🥲🥲❤️. आळ्या फक्त कोकणातच असतात.
    खूप दिवसांनी ऐकलं

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +3

      हो, बरोबर बोललात😊👍👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @pradeepkaudare9450
      @pradeepkaudare9450 2 ปีที่แล้ว +3

      आळ्या आमच्या पुणे जिल्यात पण असतात

    • @dattatrayan3847
      @dattatrayan3847 2 ปีที่แล้ว +2

      Aamchya Satara jilyhat pan aalya aastat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      @@dattatrayan3847 👍👍

    • @infinitywarplayyt4678
      @infinitywarplayyt4678 2 ปีที่แล้ว +3

      Alhya ghatavar astat amchya satarya made, koknat Wadi astat.

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar..Abhiman watla ya mulanche...gavatun shikshan gheun ek mulga landon aani 2ra jurmoney..great...Best of luck..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 ปีที่แล้ว +17

    फाॅरेनची पाटलीण आपल्या महाराष्ट्राची आणि मुंबई ची शान आहे ् ्््् आम्ही वारकरी पंढरीचे ्

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏कांता जगदाळे😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान vdo
    जस आहे तस दाखवले आहे त्यामूळे आवडला
    जोडी छान आहे👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊भाग्यश्री ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 2 ปีที่แล้ว +7

    व्हिडिओ पाहून समाधान वाटले.
    अति सुंदर👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शशिकांत चव्हाण🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @1966rajiv
    @1966rajiv 2 ปีที่แล้ว +2

    छान video!!
    नवदांपत्यास खूप, खूप शुभेच्छा!! सौ. सोल यांचे भारतात स्वागत!
    Video मध्ये आपल्या भागातली भाषा व संस्कृती पाहून खूप चांगलं वाटलं!
    डॅा. राजीव भाटकर,
    टेकाळे (आवास), ता. अलिबाग, जि. रायगड.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      अलिबागकर🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @IlmiMulhid
    @IlmiMulhid 2 ปีที่แล้ว +15

    I'm from UP never learnt Marathi, pr adhikatar samajh aa gaya,, dono logo ko sukhpurn jiban ki wish krta hu🥰
    Jai Shivrai💪🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      जय शिवराय🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @rajashreenangare8179
    @rajashreenangare8179 2 ปีที่แล้ว +1

    Amhi darvarshi koknat phirayla yeto. Kokan mhanje swarg.ata tumcha vlog khupach avadla. Phorenchya vahini mastch ahet.ani tulahi pudhil vatchalis khup khup subhechaa bhava. Amhi kolapur kar. 👌👌👌🙏🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त कोल्हापूरकर🥰👍
      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bharatmhatre3198
    @bharatmhatre3198 2 ปีที่แล้ว +12

    सुनबाई छानच 👌तिची विनम्रता आणी चेहऱ्यावरचे भाव आवडले शालीनता खूपच आवडली, टिपिकल मराठी गृहिणी,👌👌👌आमच्याही कुटुंबात चौलमध्ये इटालियन सुनबाई आलेली आहे पण त्यांच्या परवानगी शिवाय तुमच्या बरोबर शेअर करू शकत नाही क्षमस्व,🙏, पण मी एक गोष्ट मार्क केली की त्या भाषा समजत नसूनही आपल्या ओठांची हालचाल, हावभाव, ह्यावरून सर्व समजून घेतात. नवदांपत्याला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन, कदाचित प्रत्येकाच्या मनात एक शंका असेल की हे कधीतरी गावी येऊन स्थायिक, स्थानिक होतील का? कदाचित नाही होणार! पण मी तर म्हणेन तिथेच स्थायिक व्हा आणि नवीन बेलकडे वसवा तेही अभिमानास्पद असेल. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा🌹🌺🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही चौलचे का, मस्त😊👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Bharat Mhatre🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ आणि फाॅरेनची पाटलीन मसत आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @varshamhatre8348
    @varshamhatre8348 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan aahet dada aani Vahini ... Video suddha khup chan jhala ..🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद वर्षा म्हात्रे🥰🙏

  • @swaruppawar9052
    @swaruppawar9052 2 ปีที่แล้ว +1

    Samresh Khup Chan VideoShuting Pardeshatil Stri Marathi Mulgyashi Lagn Karte. Khup Anandachi Gosth Aahe.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वरूप🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 2 ปีที่แล้ว +5

    मस्त re, छान video बनवलं, त्या दादाने forein मुलीशी लग्न केले पण आपल्या कल्चरल सांभाळून छान, मी पण दुबई मध्ये राहते पण सगळे सण वार साजरे करतो even गणपती पण बसवते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      बाप रे.. तुम्ही दुबई वरून आपले व्हीडीओ पाहता..खूप आनंद झाला आम्हाला हे ऐकून🥰🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद अश्विनी ताई🙏😊

  • @maheshakarge8014
    @maheshakarge8014 2 ปีที่แล้ว +1

    मस्त vlog वाटला ...आणि लग्नची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग वाटली ❤️🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +6

    Pardeshat rahunhi apl
    rudhi prmpra jplyat he mhtvach.sunbai pn khup mnmilau vattat.
    nvin jodpyala bhavi aayushya sathi khup khup shubechcha asech anandi rha.
    Samresh ha aagla vegla
    Vlog khup chchan hota.
    DHANYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मंगेश चव्हाण साहेब😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @minakshiparthegholap2570
    @minakshiparthegholap2570 2 ปีที่แล้ว +1

    Sundar...navri pexha hi tumhi vedio kadhtana jya namratene ani permane lokanshi bolat hotat...Ani sarvjan kiti chan support kartahet.... mast ch

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, आपल्या गावची माणसं खूप प्रेमळ आहेत👍😊
      माझं त्यात काहीही क्रेडिट नाही, ताई🙏😊
      तुमचे मनापासून धन्यवाद मीनाक्षी ताई😊🙏

  • @vaishalipawshe6682
    @vaishalipawshe6682 2 ปีที่แล้ว +3

    फोरेंची patalin आवडली व्हिडिओ छान झाला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊वैशाली ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @nileshdube1274
    @nileshdube1274 7 หลายเดือนก่อน +2

    फॉरेनची पाटलीन पाहून खूप छान वाटले❤❤❤❤

  • @pallavichavan9286
    @pallavichavan9286 2 ปีที่แล้ว +19

    Nice video 👌👌 खरंच कौतुक वाटल यांना बघून कारण इकडे मुंबई पुण्यातल्या मुलीना मुबंईचा किंवा पुण्याचाच नवरा हवा असतो त्या compromise करायला तयार नसतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊पद्मिनी चव्हाण😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @Swarupa_3030
      @Swarupa_3030 2 ปีที่แล้ว

      त्याची नोकरी तिकडे जर्मनीत. तो कशाला राहतोय इथे कोकणात. तो सुटीसाठी येणार अधेमधे

    • @NandaKadam-zg5fn
      @NandaKadam-zg5fn 8 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤¹9​@@SamreshVlogs

  • @hemanginaik48
    @hemanginaik48 2 ปีที่แล้ว +1

    Samresh dada mala ha sarv video avadla. All children's shemru bal, tirtha like me. Tya dadane tr chhanch kele.dusrya country tly mulgi keli. God bless you dada. Nanda saukhya bhare.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊हेमांगी 🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ashwinidesai2907
    @ashwinidesai2907 2 ปีที่แล้ว +8

    कौतुक आहे फॅरीनच्या पाटलीन बाईंचं व
    तू ही छान vlog केलास समरेश.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अश्विनी ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan Dada tumhi aaplya Marathi sankrutine aani Gavi lagn kele Marathi aani Hindu Sanskriti purn jagat lokpriy aahe Lagnachy khup khup Shubechha tumhala.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सुरेश साहेब😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp 2 ปีที่แล้ว +8

    Nice couple,both of you are highly qualified so you use ur knowledge for Indian people....pls

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pratikshanikam9314
    @pratikshanikam9314 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त वहिनी भावी सुखी संसारासाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन ❤😂🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद👏😊

  • @balabhagade
    @balabhagade 2 ปีที่แล้ว +8

    फॉरेनची पाटलीन पाटील घरण्यात आली 👍👍
    मस्त, छान
    अभिनंदन आणि खूप खूप उमेश दादा यांना

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊बाळा दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sumeetpatil5763
    @sumeetpatil5763 2 ปีที่แล้ว +1

    Chan watte ....dada tumchi hi marathi nal. Mala tumhi doghe khup abhyasu watta.ata ethech raha.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @RPFoodDiary
    @RPFoodDiary 2 ปีที่แล้ว +4

    Khup chhan vlog 🙌🙌....nice progress of your channel 👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 2 ปีที่แล้ว +1

    यार भावा लाय भारी.आवडलं शूटिंग ..मस्त मस्त.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊दादा🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mangeshkhambe1177
    @mangeshkhambe1177 2 ปีที่แล้ว +3

    Aprtim 👌👌👌👌 Khup Chan ..
    DONHI NAV DAPATYANA ..
    Tyana Tyachya Fhudachya Ayushatlya ANANDI Watachali Sathi Lakshya Lakshya Shubhechya ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥰👍🙏
    Ani Tumchya Sampurana Kutumbala Shubhechya 🥰👍🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मंगेश साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kk7134
    @kk7134 2 ปีที่แล้ว +2

    मस्त्ं मस्त्ं मस्त्ं...छान वाटलं सगळा लग्नंसोहळा बघून आणि फाॅरेनच्या सूनबाईंना भेटून...तुमचं वैवाहिक आयुष्यं छान, मजेत जावो...एकमेकांवरचं प्रेम असेच अबाधीत राहो .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @PrabhatSingh-xj8ip
    @PrabhatSingh-xj8ip 2 ปีที่แล้ว +4

    Good work Dear .....Nice blog

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @reshmigimbhal4858
    @reshmigimbhal4858 2 ปีที่แล้ว +1

    Tumchay Gavtle sagle mavshi kaki aaji kup bhari ahet😍🥰mala kup avdhle sagle❤️🙏🤗🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @gurunathkale8895
    @gurunathkale8895 2 ปีที่แล้ว +18

    नांदा सुखाने अनेक शुभेच्छा, शुभ आशीर्वाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊गुरुनाथ साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @gautaminavaghare1198
    @gautaminavaghare1198 2 ปีที่แล้ว +1

    मस्त जोडपं आहे. Vlog बघायला मजा आली.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गौतमी नवघरे😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pinkikawale4176
    @pinkikawale4176 2 ปีที่แล้ว +4

    खुप मस्त 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊पिंकी ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sujitgadekar7083
    @sujitgadekar7083 2 ปีที่แล้ว +2

    Samresh jinklas bhava chaan chaan apratim blog ahe great video chan mahiti detos I love konkan mla pan alibagla Tula bhetayla avdel

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की भेटू सुजित दादा👍😀
      माझं यात काहीही क्रेडिट नाही दादा😊
      जे व्हिडिओ मध्ये आपली माणसं आहेत, म्हणून सुंदर vlog होतो, आणि तुम्हाला आवडतो कारण तुम्ही आवडीने पाहता😊🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anujapagare7517
    @anujapagare7517 2 ปีที่แล้ว +3

    उमेश दादा फार छान बोलतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो🤗
      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @gavathinisarg
    @gavathinisarg 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच होता व्हिडिओ मी तर दोन तीन वेळा बघितला खरंच खुप सारी आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      दोन तीन वेळा पाहिलात, मस्त😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @pradnyalakhan3657
    @pradnyalakhan3657 2 ปีที่แล้ว +3

    उमेश दादा आणि वहिनी अभिनंदन तुमच भावी जीवनाच्या खुप खुप शुभेच्छा 💐👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊प्रज्ञा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sagarmahamuni6900
    @sagarmahamuni6900 2 ปีที่แล้ว +2

    आपल्या संस्कृतीचा अभिमान की राज्याची स्त्री आपले संस्कृती जपते ❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सागर दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bharatmatakijai9601
    @bharatmatakijai9601 2 ปีที่แล้ว +21

    How sweet is she!! Stay blessed both of you as a couple!! This is true love, with understanding and compromise from both husband and wife!!

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @gsb575
      @gsb575 2 ปีที่แล้ว

      God, tarot, aani patidev, hya sarvanchya kiti pariksha dilya
      Astil bicharine? Tiche tilaach mahit,

  • @kardak5313
    @kardak5313 2 ปีที่แล้ว +1

    Beautiful nice जबरा माहोल छान असा vlog ( Nagpurkar )

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त, नागपूर वरून पाहता🥰
      आपल्या चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏🥰

  • @sureshkhandare8810
    @sureshkhandare8810 2 ปีที่แล้ว +3

    Congrats....really we enjoyed video....tnx

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुरेश खंडारे साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @parshurambhore145
    @parshurambhore145 2 ปีที่แล้ว +2

    गढ़ जितला भाऊ ने। लय भारी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @riyamhatre5935
    @riyamhatre5935 2 ปีที่แล้ว +3

    Khup mst

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊रिया ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटल, काहीतरी नवीन पहायला भेटल ,व्हिडिओ पहायला मज्जा आली खुप..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊निकिता ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs aamhi vat pahto new video chi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      @@nikitapatil73 खूप खूप धन्यवाद निकिता ताई, तुमच्या सारखी आपली माणसं आम्हाला Motivate करता नवीन व्हिडीओ करण्यासाठी🥰🙏😊

  • @aarushvlog7154
    @aarushvlog7154 2 ปีที่แล้ว +4

    लय् भारी😀👌👌👌

    • @walmikkids3436
      @walmikkids3436 2 ปีที่แล้ว +2

      Jagat bhari samresh cha vlog saglyat bhari

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@walmikkids3436 😀😀😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊रुपाली ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @madhavgavade4640
    @madhavgavade4640 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान video👌👌, samresh ग्रेट 👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊माधव गावडे😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 ปีที่แล้ว +5

    मस्त छान विडीओ हार्दिक अभिनंदन फाॅरेनची सुन सुंदर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊हर्षा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @arunparab4979
    @arunparab4979 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान वाटले हे सर्व पाहून मन प्रसन्न खुप खुप आभार आणि धन्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 หลายเดือนก่อน

      😊👍🙏

  • @balkrishnashinde9815
    @balkrishnashinde9815 8 หลายเดือนก่อน +1

    Samaresh I am observing ur vedeo from saswad pune.I am shinde sir.very nice, very beautiful.Congratulation for this heroic task.

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 2 ปีที่แล้ว +4

    हार्दिक शुभेच्छा जय हो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊बबन पडवळ साहेब😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @darshanbhoir4735
    @darshanbhoir4735 2 ปีที่แล้ว +2

    हार्दिक शुभेच्छा 🙏
    खूप सुंदर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊दर्शन भोईर😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @archanaagree303
    @archanaagree303 2 ปีที่แล้ว +3

    Wah Mast vloge hota 👍👍👍😍❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अर्चना ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @archanaagree303
      @archanaagree303 2 ปีที่แล้ว +1

      Tuzya channel amcha support nehmi ch rahil ani asel 👍👍👍💜

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@archanaagree303 🥰🙏

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundar ahe VAhini 👌👌👌👌🥰🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अश्विनी ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @bhartigavand3686
    @bhartigavand3686 2 ปีที่แล้ว +3

    Wow mastach vlog dada👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊भारती गावंड😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @shardadeshmukh6528
    @shardadeshmukh6528 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan pahun kharach anand watala

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊शारदा देशमुख😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @manishagaikwad4820
    @manishagaikwad4820 2 ปีที่แล้ว +4

    वहिनी ला मराठी बोलायला शिकवा, ekayla खूप भारि वाटेल 😇😇😇😇😊😊😇😇लई भारि भावा 😇😇😇👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मनीषा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan vidio ....ani. doghe hi chan ...aaple Indian sanskar chan aahet ...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊वीणा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @jayanthashetty3522
    @jayanthashetty3522 2 ปีที่แล้ว +7

    Thanks For Sharing May God Bless the Couple Hare krishna

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @vinodpawae111
    @vinodpawae111 2 ปีที่แล้ว +1

    Very good goodi padwa cha hardik shubhecha sir

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊विनोद सर😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 2 ปีที่แล้ว +5

    Navra navrila गोड् हार्दिक शुभेच्छा 💐🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊दत्तात्रेय साहेब😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @nagarkar75
    @nagarkar75 8 หลายเดือนก่อน +1

    Khub chaan

  • @शुभम-भ7ब
    @शुभम-भ7ब 2 ปีที่แล้ว +3

    मस्तच👍👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शुभम🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @chandrashekharparundekar1068
    @chandrashekharparundekar1068 2 ปีที่แล้ว +1

    समरेश, उत्तम व्हिडीओ..👍💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @gufranpawaskarvlogs7984
    @gufranpawaskarvlogs7984 2 ปีที่แล้ว +3

    Ek number Vlog bro ❤️ 💯

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद गुरफान🥰🙏

  • @KrishnaliGhuge
    @KrishnaliGhuge หลายเดือนก่อน +1

    Veri good couple, husband and wife,thanks...

  • @sarikapatil288
    @sarikapatil288 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान ! नवदांपत्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील वैवाहिक आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा 💐🎉👍🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सारिका ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @reshmigimbhal4858
    @reshmigimbhal4858 2 ปีที่แล้ว +1

    Kup chana ahe🥰foreign vali Vahini

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊चेतन दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nileshmargaj
    @nileshmargaj 2 ปีที่แล้ว +25

    अभिनंदन उमेश दादा 🥳आणि तुम्हाला पण दादा फॉरेनची वहिनी भेटली 😄

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊निलेश दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @saeedahemad5542
    @saeedahemad5542 2 ปีที่แล้ว +1

    Umesh dada pan sadharan manush aahe aani tyanchi byko pan sadharan distoe
    💞💞💞🌹🌹🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, दोघेही मनाने आणि स्वभावाने1 चांगले आहेत🤗🥰
      खुप खूप धन्यवाद सईद अहमद दादा🙏🥰

  • @saritairatkar1882
    @saritairatkar1882 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन उमेश

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सरिता ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @kalyaninimbalkr9072
    @kalyaninimbalkr9072 2 ปีที่แล้ว +1

    khup chan ......forenchi kshi kay betli pn

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ मध्ये सांगितलंय तिनेच😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊कल्याणी ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @hritikghadigaonkar5842
    @hritikghadigaonkar5842 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान❤️✌️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Hritik🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @akshayvpatil1112
    @akshayvpatil1112 2 ปีที่แล้ว +1

    भाईचा फोटो पाहुन भरीवाटल 🙏🙏🙏
    सुंदर 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊अक्षय दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @prajaktathakur963
    @prajaktathakur963 2 ปีที่แล้ว +4

    Ek vegla video 👍👌🇮🇳 foreign chi patlin Pan mast dada pan mast .
    Lay bhari video ☺

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊प्राजक्ता ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @osbl12
    @osbl12 2 ปีที่แล้ว +2

    जय सद्गुरू! छान👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      🙏😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Lazier David🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @poojamanglorkar5520
    @poojamanglorkar5520 2 ปีที่แล้ว +15

    congratulations dada & vahini ❤️🙏🌹🍫💑 सुंदर vlog dada लय भारी वाटल vlog बघून . दादा तुझे सर्वच vlog सुंदरच असतात . आणि एक सवय खुपचं चांगली आहे की प्रत्येक comment ना तू rply मात्र आवरजून देतोस म्हणून पण rply करायला खूप बर वाटत .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      रिप्लाय देणं ही माझी जबाबदारीच आहे😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊पूजा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

    • @poojamanglorkar5520
      @poojamanglorkar5520 2 ปีที่แล้ว +1

      जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏