तुम्हीं आईंची खूप काळजी घेता.खूप कौतुक वाटतं मला.आईचा शाम.आजकाल अस प्रेम पहायला नाही मिळत.भगवंताची पूजा नाही केलीत तरी चालेल. आईची सेवा हीच खरी पूजा. साने गुरुजींच्या शामची आठवण होते तुम्हाला पाहिल्यावर.आईना लवकर बर वाटू दे हीच भगवंताजवळ प्रार्थना.😊😊😅
अहो live च टेंशन किती घेता तुम्ही आईची काळजी किती छान घेता. खरच कलियुगातला श्रावण बाळ आहात. प्रतेक पावलागणिक आईची काळजी. खरच अशी व्यक्ती जगात कुठेही नसेल. ओरडणे त्यांच्या आयुष्यातच नाही. सलाम, सलाम 😂❤❤❤🎉🎉
Shamu दादा आपण 40 वर्ष इस्राइल मध्ये राहत असून उत्तम अस्खलित मराठीत बोलता. आपले vlog साधे सोपे असतात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आईच्या उत्तम स्वास्थ्यसाठी खूप खूप प्रार्थना
आज रविवारी नरक चतुर्दशी आहे आणि लक्ष्मी पूजन पण आहे आजच संध्याकाळी🎉 रविवारच्या दिवशी आणि उद्याच्या सोमवारी काही नाहीये आणि मंगळवारी बलिप्रतिपदा आहे आणि बुधवारी 15 नोव्हेंबरला भाऊबीज आहे👍 तुम्हा दोघांना पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी दिवाली🎉🎉
आई आणि शाहू दादा तुम्हा दोघांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा...हसत रहा...मजेत रहा.. तुम्हा दोघांना उदंड, निरोगी, आनंदी आयुष्य लाभो...आई लक्ष्मी,आई अन्नपूर्णा यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभो...
तुम्ही आईची काळजी घेऊ शकता हे तुमच खूप मोठ भाग्य आहे.... देव तुम्हाला खूप खूप सुख समाधान देईल🙏.... शुक्रवारी धनत्रयोदशी होती शनिवारी काही नव्हत... आज रविवारी नर्कचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे... सोमवारी काही नाही आणि मंगळवारी पाडवा व भाऊबीज आहे ... तुम्हा दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐
खरेच किती गुणी श्रावण बाळ आहात तुम्ही, असा सुपुत्र सर्वांना लाभो, खूप कौतुक वाटते छान काळजी घेता आईची, छान वाटते, purv पुण्याई, आईची, happy diwali to both of you.
शामूदादा,तुम्हाला तिथे जाऊन ४० वर्षे झाली तरी तुमचं अस्खलित मराठी बोलणं ऐकून खरच खुप कौतुक वाटते.तुमच्या दिवाळीच्या शुभेच्छा मिळाल्या.धन्यवाद.काळजी घ्या परमेश्वर तुमचं रक्षण करो.ही प्रार्थना.
काकू एवढ्या मोठ्या आजाराला सामोरं गेल्या ही कांही छोटी गोष्ट नाही आणि हे केवळ आणि केवळ शामुदादा तुमच्यामुळे शक्य झालं नाही तर आईचा हा प्रवास खुप त्रास दायक होता .खरोखर काकु तुमचे संस्कार वाया नाही गेले .तुम्हा दोघांना ही उदंड आयुष्य लाभो हीच दिवाळीची सदिच्छा .❤❤🎉🎉
अहो शाम दादा तुम्हाला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा काय शुद्ध मराठी बोलता तुम्ही isrial la असून नाही तर आम्ही अर्धी मराठी आणि इंग्रजी रहदारी चाचणी रस एकदम छान मराठी शब्द वापरला आहे
शाम दादा सध्याच्या परिस्थितीत काळजी घ्या. आईला सुरक्षित ठेवा. जास्त उघड्यावर फिरू नका. तुम्ही वेळोवेळी युध्दाचे चांगले वार्तांकन केले, त्यामुळे आम्हांला महाराष्ट्रात बसुन तिकडच्या बातम्या समजल्या. तुम्ही इस्त्रायल ला गेल्यावर कोणत्या आवाहनाचा सामना करावा लागला, तेथील संघर्ष, स्थिरस्थावर होण्यासाठी बरेच दिवस गेले असतील. कारण सर्व संसार नव्याने उभा करावा लागला असेल. तेव्हा आम्हाला खुप उत्सुकता आहे ते सर्व तुमच्या शैलीतुन ऐकण्याची तेव्हा त्यावर आधारित एक सेरीज चालू करा. भारतीय जनता त्या सेरिजला खूप प्रतिसाद देईल.
तुम्ही मराठी खूप छान बोलता , मोहित करता सर्वांना , तुमचं लग्न झालं का ? कारण तुम्ही आईची खूप छान काळजी घेता जर तुमची family असती तर तुमच्या आईला अजून आनंदी बघितल अस्त , हा माझा समज आहे
प्रत्येक्षात तुम्हाला कधी भेटलो नाही पण तुम्ही खूप छान वेक्ती आहात अस जाणवत देव तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देवो आणि मी तुमच्या आई साठी परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो की तिला लवकरात लवकर स्वस्त आणि आरोग्य दायी जीवन प्राप्त होवो Our almighty God and Jesus Christ bless you both ( keep Praying )
Actually ह्याच वर्षी मे इस्राईल ला येणार होतो काही कारणास्तव मी येणे पुढे postponed केले माझे सर्व मित्र मे महिन्या मध्ये येऊन गेले देव करो येत्या वर्षी माझे आणि माझ्या पत्नीचे तिकडे येणे होवो Sachin Clive द्वारे आमच्या साठी प्रार्थना करा आणि इस्राईल साठी सुध्दा प्रार्थना करा हे युद्ध संपवलं जावं ( देवाच्या योजने प्रमाणे ) व आमचं तिकड 2024 मध्ये येणं होव आणि तुम्हाला देखील भेटाव
Shamu, greetings from USA, I am originally from Maharashtra and enjoy your vlogs. I pray that your mother recovers from this ordeal and is blessed with a long life. Also wish you a very healthy life.
@@AplaShamu I try to watch your live vlogs/videos but due to the time difference it is not possible always. My dad's friend - Moses Penkar emigrated to Israel about 40 years ago. He too was a Maharashtrian Jew, I think he was an RTO officer in Mumbai/Thane or Pune. He must be now in his early 80's. I am wondering if you know him.
@@AplaShamu - okay, thank you for your prompt reply. Pls do try to show what are some of the festivities or customs that Maharashtrian Jews follow and have preserved in Israel ( of course with your mom's help).
हल्ली फराळाचे पण फार कौतुक नाही. बाकी फटाक्यांची बंदी बरोबर आहे. पण पुरोगामी मुद्दाम् हिंदू सण लां मुद्दाम प्रदूषण वैगरे म्हणतात. पुरोगामी हिंदूच असतात
Iam very proud of you the way you take care of your mother ! This Deepavali brings you good health and prosperity ! Jai Shree Ram! Pay my deepest respect to Aai ! 🙏🙏🙏
दीवाळीच्या शूभेच्हा शामू..तूझ्या सर्व सबस्क्रायबरना पण..धन्यवाद आईची काळजी घेतोयस.. तूझ्या विडीओची वाट बघत असतो..ग्रूपवर शेअर देखील करतो मस्त रहा मजेत रहा..मी आता रीटायर्ड झालोय..मूलांची मूलं संभाळतो पेंशन घेतो बायको(माझी हां) आणी मी आठवड्यातून एकदा माथेरानला जातो..😊 मस्त दारू पीतो सीगारेट पण ओढतो..आयूष्यात जे नाही केलं ते सगळे करण्याचा प्रयत्न करतो पूनःश्च धन्यवाद शामू...
खूपच सुंदर व्हिडिओ केलात तुम्ही. आई ची काळजी घ्या. सध्या मी गोल्डा मायर वरील मराठी मधील वीणा गवाणकर ह्यांनी लिहिलेले " गोल्डा एक अशांत वादळ" हे आत्म चरित्र हे वाचत आहे.
Divalichya hardik shubhechha tumhala, kaku hasatana disalya ki chan vatat, dada kalagi ghe tuzi ani kakunchi ani please please please ya n re pudhachya divalila bharatat
तुम्हीं आईंची खूप काळजी घेता.खूप कौतुक वाटतं मला.आईचा शाम.आजकाल अस प्रेम पहायला नाही मिळत.भगवंताची पूजा नाही केलीत तरी चालेल. आईची सेवा हीच खरी पूजा. साने गुरुजींच्या शामची आठवण होते तुम्हाला पाहिल्यावर.आईना लवकर बर वाटू दे हीच भगवंताजवळ प्रार्थना.😊😊😅
आधुनिक श्रावण बाळ
तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात 🙏
तुम्ही श्रावण बाळ प्रमाणे तुमच्या आईची सेवा करत आहात ❤
तुमच्या आई खूप छान मराठी बोलतात. त्यांना लवकर पूर्ण बरे वाटू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉
काका काकींचे संस्कार,प्रेमळ स्वभाव, काळजी घेण्याची वृत्ती शामूदादांनी घेतली माझ्या मते हे सर्व माणसांना आवडते पण तसे वागत नाहीत ❤❤
मावशीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आमचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला बाकी मावशीचा उपास सुटला बरं वाटलं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏
अहो live च टेंशन किती घेता तुम्ही आईची काळजी किती छान घेता. खरच कलियुगातला श्रावण बाळ आहात. प्रतेक पावलागणिक आईची काळजी. खरच अशी व्यक्ती जगात कुठेही नसेल. ओरडणे त्यांच्या आयुष्यातच नाही. सलाम, सलाम 😂❤❤❤🎉🎉
आई , दादा तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा . तुमचे आरोग्य चांगले राहो हिच ईश्वर चरणी सांगेन .
हि खरी शाम ची आई. शामु दादा, व आई तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा, आणि सादर प्रणाम.
फार भारी मराठी आहे तुमचं ... शीर्षक हार्दिक वगैरे शब्द इथे दुर्मिळ झालय ... तुम्ही मराठीपण छान जपलंय ... तुम्ही भारतात येता का कधी
🙏🌹🌹
Shamu दादा आपण 40 वर्ष इस्राइल मध्ये राहत असून उत्तम अस्खलित मराठीत बोलता. आपले vlog साधे सोपे असतात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आईच्या उत्तम स्वास्थ्यसाठी खूप खूप प्रार्थना
🙏🌹
तुम्ही खरंच खूप. छान आहेत मराठी हिंदू सणा बद्दल तुमचं प्रेम.खूप आवडला तुम्ही ज्यू लोक.हवे होतात भारतात पण आहेत दुश्मन हिंदूंचे भारतात
किती किती गोड पाहायला खरंच आपला शामु आणि आई एकच नंबर
आई व तूम्हाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
लवकरच इजरायलचा संपूर्ण विजय झालेला ऐकायचा आहे! प्रभुराम कृपेने ती वार्ता लवकरात लवकर ऐकायला मिळो!
🙏🌹
श्यामची आई ,आईचा श्याम खूप छान . तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
आज रविवारी नरक चतुर्दशी आहे आणि लक्ष्मी पूजन पण आहे आजच संध्याकाळी🎉 रविवारच्या दिवशी आणि उद्याच्या सोमवारी काही नाहीये आणि मंगळवारी बलिप्रतिपदा आहे आणि बुधवारी 15 नोव्हेंबरला भाऊबीज आहे👍 तुम्हा दोघांना पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी दिवाली🎉🎉
🙏🌹🌹
आई आणि शाहू दादा तुम्हा दोघांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा...हसत रहा...मजेत रहा.. तुम्हा दोघांना उदंड, निरोगी, आनंदी आयुष्य लाभो...आई लक्ष्मी,आई अन्नपूर्णा यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभो...
आईना भेटुन खुप छान वाटलं.🙏🙏 स्वामी तीनही जगाचा आई विना भिकारी. खुप छान काळजी घेता आईंची. 🙏🙏🙏
तुम्हाला पण दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉आईची छान काळजी घेताय बरे वाटले.आई लवकर बर्या होतील.ईकडे फार आठवण येते ना.😊😊
तुम्ही आईची काळजी घेऊ शकता हे तुमच खूप मोठ भाग्य आहे.... देव तुम्हाला खूप खूप सुख समाधान देईल🙏.... शुक्रवारी धनत्रयोदशी होती शनिवारी काही नव्हत... आज रविवारी नर्कचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे... सोमवारी काही नाही आणि मंगळवारी पाडवा व भाऊबीज आहे ... तुम्हा दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐
🙏🌹
शामू दादा तुम्हाला व तुमच्या आईला दिवाळीच्या शुभेच्छा आज रविवारी संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे व परवा मंगळवारी भाऊबीज आहे🎉
खरेच किती गुणी श्रावण बाळ आहात तुम्ही, असा सुपुत्र सर्वांना लाभो, खूप कौतुक वाटते छान काळजी घेता आईची, छान वाटते, purv पुण्याई, आईची, happy diwali to both of you.
आईला बघून खूप छान वाटले.आईने दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात धन्यवाद🌹
शामूदादा,तुम्हाला तिथे जाऊन ४० वर्षे झाली तरी तुमचं अस्खलित मराठी बोलणं ऐकून खरच खुप कौतुक वाटते.तुमच्या दिवाळीच्या शुभेच्छा मिळाल्या.धन्यवाद.काळजी घ्या
परमेश्वर तुमचं रक्षण करो.ही प्रार्थना.
🙏🌹
Shamudada aaila pahun chan vatal aaine dilelya shubhechya aamhala milalya aani tyahi ain lakhmipujanachya divashi khupch chan ❤❤❤
शामुदादा खूप सुंदर भारताबाहेर राहुनही आईबरोबर किती छान राहता नाहीतर इथली मुलं घराबाहेत हाकलून देतात आई बाबांना god bless u
🌹
कलियुगाचा शामू ची आई तुम्ही आईची खूप काळजी घेता तुमचं खूप कौतुक आहे
काकू एवढ्या मोठ्या आजाराला सामोरं गेल्या ही कांही छोटी गोष्ट नाही आणि हे केवळ आणि केवळ शामुदादा तुमच्यामुळे शक्य झालं नाही तर आईचा हा प्रवास खुप त्रास दायक होता .खरोखर काकु तुमचे संस्कार वाया नाही गेले .तुम्हा दोघांना ही उदंड आयुष्य लाभो हीच दिवाळीची सदिच्छा .❤❤🎉🎉
🙏🌹🌹
नशिबवान आहात, आईची सेवा करायला मिळते आहे. खुपच छान वाटते हा व्हिडीओ बघून. तुम्ही सर्व आमची ज्यू मंडळी , का हो भारत सोडून गेलात ?
Just one example how Jews got mingled with India and Indian culture. Hats off to you dear Shamu. Happy Diwali to both of you.
🪔 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा❤
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांनाही. आई लवकर बरी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
Chaan vatla aunty la baghun.aunty ashyach aanandi raha .may god bless you😊
तुम्हा दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.ही दिवाळी तुम्हाला मंगलमय आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा.
शामू दादा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...❤
Kakuna baghun diwas chhan jail....Tumha Doghana Dipawali chya Khup Khup Shubechha.❤🙏
अहो शाम दादा तुम्हाला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा काय शुद्ध मराठी बोलता तुम्ही isrial la असून नाही तर आम्ही अर्धी मराठी आणि इंग्रजी रहदारी चाचणी रस एकदम छान मराठी शब्द वापरला आहे
🙏🌹
मा साहेब आपल्याला पण दिवाळीच्या शुभेच्छा. लवकर बरे व्हा.
आई ला पाहून बर वाटल......शुभ दीपावली 🎇🎇🎇🎇🎇🎇🇮🇱❤️🇮🇳
Shamu very lucky person ahai tu , aai chi Seva karayla mialta.
शामू सर खूप छान, आईंना खूप शुभेच्छा 🌹
आईची सेवा ही ईश्वर सेवा तुमचे वीडियो आवडतात तिथे कधी येता येईल भेटायला
Shamu tumhala aai sahebana dipavali cha subecha
आई आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
हिंदू - यहुदी भाई भाई ....... शुभ दिपावली 💐💐💐💐💐
🙏♥️
Very nice Tel Aviv trip on Shammi you tube. Interesting video.
आमच्या इस्रायली लोकांना 👏👏
शाम दादा सध्याच्या परिस्थितीत काळजी घ्या. आईला सुरक्षित ठेवा. जास्त उघड्यावर फिरू नका. तुम्ही वेळोवेळी युध्दाचे चांगले वार्तांकन केले, त्यामुळे आम्हांला महाराष्ट्रात बसुन तिकडच्या बातम्या समजल्या. तुम्ही इस्त्रायल ला गेल्यावर कोणत्या आवाहनाचा सामना करावा लागला, तेथील संघर्ष, स्थिरस्थावर होण्यासाठी बरेच दिवस गेले असतील. कारण सर्व संसार नव्याने उभा करावा लागला असेल. तेव्हा आम्हाला खुप उत्सुकता आहे ते सर्व तुमच्या शैलीतुन ऐकण्याची तेव्हा त्यावर आधारित एक सेरीज चालू करा. भारतीय जनता त्या सेरिजला खूप प्रतिसाद देईल.
🙏🌹
दिवाळी सणाच्या निमित्ताने खुप शुभेच्छा
नमस्कार काकी 🙏
कॅमोथेरीपीनंतर शरीराचे खुप हाल होतात.
मनाची हिम्मत तुटू देऊ नका .
जरूर कॅन्सर हरेल आणि विजय तुमचीच होईल काकी 💪🙏
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा
Sham dada tumhala aani Aai na Diwalichya khup khup Shubhechha 🎉
दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा….
Bro happy Diwali to you both😊🎉Happy to see Aai she looks gud. And ur affection n Love towards Mom is excellent. God bless you both 👏🙌😊
Aapli duniya...jithe aai tithe aapan aaichya sabhowati nachat asto..
शामु तुम्हाला आणि आईस दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
तुमचं आईचे प्रेम पाहून शामची आई चित्रपट आठवला
शामू तुला मनापासून आशीर्वाद किती हे मातृप्रेम देव सुखी ठेवो तुला🙏🌹
🙏🌹
आईला पाहून छान वाटलं❤
Tumhala Diwalichya khup khup shubhechha 😊
नाही दादा तुम्हाला आणि महिला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. महिला पाहून फार छान वाटले.
🪔🪔दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
तुम्ही मराठी खूप छान बोलता , मोहित करता सर्वांना , तुमचं लग्न झालं का ? कारण तुम्ही आईची खूप छान काळजी घेता जर तुमची family असती तर तुमच्या आईला अजून आनंदी बघितल अस्त , हा माझा समज आहे
अजून नाही
प्रत्येक्षात तुम्हाला कधी भेटलो नाही पण तुम्ही खूप छान वेक्ती आहात अस जाणवत
देव तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देवो आणि मी तुमच्या आई साठी परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो की तिला लवकरात लवकर स्वस्त आणि आरोग्य दायी जीवन प्राप्त होवो
Our almighty God and Jesus Christ bless you both ( keep Praying )
Actually ह्याच वर्षी मे इस्राईल ला येणार होतो काही कारणास्तव मी येणे पुढे postponed केले माझे सर्व मित्र मे महिन्या मध्ये येऊन गेले
देव करो येत्या वर्षी माझे आणि माझ्या पत्नीचे तिकडे येणे होवो Sachin Clive द्वारे
आमच्या साठी प्रार्थना करा आणि इस्राईल साठी सुध्दा प्रार्थना करा हे युद्ध संपवलं जावं ( देवाच्या योजने प्रमाणे ) व आमचं तिकड 2024 मध्ये येणं होव आणि तुम्हाला देखील भेटाव
शामू भाई आईची सेवा करायला सून आहे की नाही,नसेल तर सुनबाई घरी घेऊन ये😂
श्यामची आई आणि आईचा श्याम❤
Nice Video. Diwalichya Hardik Shubheccha Shamu tumhala ani Aai la.
छान वाटले आईंना बघून 😊💐
दिवाळीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Diwali chya hardik shubheccha
Shamus kaka tumhala ani aai la Dipavali chya majya ani majya pariwarakdun...tumhi khupch Chan aahat❤🎉🥳😇🥰
🙏🌹
Wishing you a happy and prosperous diwali . Enjoy yourself.
Diwalichya Hardik Subhechha 🎉🎊🪔
तुम्हाला , शुभ दिपावलीच्या अनेक शुभेच्छा. तुमच्या आई आता चांगल्या वाटत आहेत. 👍
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
आमचा शामू दादा इज्रायल मध्ये दिवाळीच्या शुभेच्छा
Nice to see your mummy ❤❤❤
nice video brother.we really enjoy your video...
Shamu, greetings from USA, I am originally from Maharashtra and enjoy your vlogs. I pray that your mother recovers from this ordeal and is blessed with a long life. Also wish you a very healthy life.
♥️USA
@@AplaShamu I try to watch your live vlogs/videos but due to the time difference it is not possible always. My dad's friend - Moses Penkar emigrated to Israel about 40 years ago. He too was a Maharashtrian Jew, I think he was an RTO officer in Mumbai/Thane or Pune. He must be now in his early 80's. I am wondering if you know him.
@@sharmid9603 I know one person with this name but he is much younger and started his employment in Israel.
@@AplaShamu - okay, thank you for your prompt reply. Pls do try to show what are some of the festivities or customs that Maharashtrian Jews follow and have preserved in Israel ( of course with your mom's help).
Aai happy Diwali 🪔🎇 Shamu bhau happy Diwali 🎇🪔
शामु दादा तु मम्मी ची काळजी घेतोस ते पाहून रोज काहीतरी आई साठी करावसं वाटतं ❤थॅक्यु
हल्ली फराळाचे पण फार कौतुक नाही.
बाकी फटाक्यांची बंदी बरोबर आहे. पण पुरोगामी मुद्दाम् हिंदू सण लां मुद्दाम प्रदूषण वैगरे म्हणतात.
पुरोगामी हिंदूच असतात
दिवाळी च्या खूप शुभेच्छा
Happy Dipawali, Shamrao aani aai saaheb....
आई तुला आणि शाम दादा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
अहो असुदेहो काही गडबड नाही झाली 😅हा पण व्हिडीओ मस्त झालाय लाइव्ह..खूप खूप शुभेछा तुम्हाला..खरच तुम्हाला फराळ dyavasa वाटतो
❤दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.वसुबारस (गोपुजन व धनत्रयोदशी ही नावे आपण विसरलात साहाजीक आहे ते. मायबोली विषयी आपुलकीच आम्हाला आनंदी करते
When you say mummy it's very lovely
Thank you Kaku and Dada tumhalahi diwalichya shubheccha❤
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आज कसला उपवास आहे
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
रक्ताच्या चाचणी आधीचा.
प्रणाम मावशी .
Happy Diwali 🎊🎉💖🙏🌼🌺
Iam very proud of you the way you take care of your mother ! This Deepavali brings you good health and prosperity ! Jai Shree Ram! Pay my deepest respect to Aai ! 🙏🙏🙏
🙏🌹
दीवाळीच्या शूभेच्हा शामू..तूझ्या सर्व सबस्क्रायबरना पण..धन्यवाद आईची काळजी घेतोयस..
तूझ्या विडीओची वाट बघत असतो..ग्रूपवर शेअर देखील करतो मस्त रहा मजेत रहा..मी आता रीटायर्ड झालोय..मूलांची मूलं संभाळतो पेंशन घेतो बायको(माझी हां) आणी मी आठवड्यातून एकदा माथेरानला जातो..😊
मस्त दारू पीतो सीगारेट पण ओढतो..आयूष्यात जे नाही केलं ते सगळे करण्याचा प्रयत्न करतो पूनःश्च धन्यवाद शामू...
🌹🌹🌹🌹🌹
खूपच सुंदर व्हिडिओ केलात तुम्ही. आई ची काळजी घ्या. सध्या मी गोल्डा मायर वरील मराठी मधील वीणा गवाणकर ह्यांनी लिहिलेले " गोल्डा एक अशांत वादळ" हे आत्म चरित्र हे वाचत आहे.
👍🙏🌹🌹
Divalichya hardik shubhechha tumhala, kaku hasatana disalya ki chan vatat, dada kalagi ghe tuzi ani kakunchi ani please please please ya n re pudhachya divalila bharatat
Hello Shamu namaste 🙏Aaee is doing well now.. Wish you happy Diwali. Kalaji ghya. Be happy gbu. 👍
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🇳🇪🇳🇪🙏🙏🙏💐👍
Happy Diwali to you both Aai chi kalji chan getaaahat
Shamuji bhartiy restorant madhe jayche diwalli sajre karayla
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.. आई ची खुप काळजी करता शब्द नाही व्यक्त करायला*
🌹
छान वाटल काकूंना बघून दादा आणि तुमच्या मुंबईच्या सणाच्या आठवणी गप्पा ऐकून 😊
Shubh Dipawali..💥
व्हिडिओ मध्ये जसे दाखवता तसे खरे ही तुम्ही असेच आहात? दोस्तांना.