आमचे छत्रपती दोनच आहेत . पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज 👑👑🚩🚩 .... आणि एक राजमाता आहेत. त्या म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब 👑🚩 जय जिजाऊ , जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩
शिवाजी महाराजांच्या बाबतीत असलेली एक मात्र अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे... १. छत्रपती शिवाजी महाराज हे रक्ताने मोठे झालेले नसून ते कर्तृत्वाने मोठे झालेले होते. २. संपूर्णतः नवीन स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. याचाच अर्थ कर्तृत्वच हे महान ठरते. आपल्याला विनाकारण वंशावळीचा मोह होतो. त्यांचे वारसदार किंवा रक्ताचे वारसदार शोधण्याचा पण मोह होतो. अशावेळी हे विचार करणे महत्त्वाचे असते की "छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलाही वंशावळीचा अथवा वारसदारीचा आशीर्वाद नव्हता." म्हणजेच शेवटी कर्तृत्व हेच प्रथम येते. त्यामुळेच... "छत्रपती शिवाजी महाराज हे महान आहेत!"
@@madhukarsawant8593कोणी रक्ताने नातेवाईक असू शकतात. परंतु ते त्याचा अंश नाही है लक्षात घ्या. तसेच समाजकार्य, बहुजन विचार, धाडस, मनाचा मोठेपणा, ती जिद्द हे देखील नाही घेता येत कोणाला.. मुलाचे वंशज वेगळे आणि मुलीचे देखील वेगळे.. प्रत्येकामध्ये त्याच्या वडिलांचे जास्तीत जास्त गुण येतील..
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चार वेळा केली जाते ती एकदाच करावी ही माझी विनंती पुढारी लोक महाराजांच्या नावावर राजकारण करत आहे त्यामुळे त्यांची जयंती चार वेळा धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज हेच खरे छत्रपती आताचे छत्रपती हे नावाचेच आहेत आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांचे गुण त्यांच्या ठायी दिसत नाहीत आणि विचारही नाहीत
खरे छत्रपति आज तरी कोणीही नाही. भारताच्या इतिहासात सर्व राजे, संस्थानिक, राज्यचालक घराण्यात इतक्या वेळा दत्तक विधाने झालेली आहेत की मुळ रक्ताचा कोणीही उरलेला नाही, अगदी छत्रपतींच्या घराण्यातही! संदर्भ: संस्थानांची बखर!
खूप छान व्हिडिओ ...फक्त एक गोष्ट सांगायची राहून गेली. छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी काशी येथे गेल्यानंतर मराठा साम्राज्याचे सेनापती श्रीमंत बळवंतराव राजे भोसले वावी कर यांचे सुपुत्र यांना दत्तक घेतले. त्यांचे नाव शहाजी राजे उर्फ जंगली महाराज.
या व्हिडिओ मध्ये खूप म्हणजे खूपच माहिती ठासून भरलेली आहे. एका पाहण्यात ते लक्षात येत नाही. त्या साठी अभ्यासात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक ठरते. या साठी व्हिडिओ 5,6 वेळेस शांतपणे पहावा. 👍🏻
हा विषय अत्यंत क्लीष्ट आहे, राजघराण्याची वंशावळ अभ्यासणे हे खरं तर प्रचंड बारकाईने करण्याचे काम. पण आपण अवघ्या 8 मिनिटांत अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण केले आहे...
खूप छान माहिती, आज समजलं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याप्रती चे प्रेम, त्यांचे गुण आता का दिसत नाहीये. आपण कोणाचे वंशज आहोत कदाचित याचा विसर पडलाय का? जो पडायला नको होता.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जाणता राजा...........पण कलियुगातील एक भामटा राजा स्वतःला जाणता राजा नावाने खपवत आहे .........ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे केले त्याला हा भामटा राजा साधू संत सांगतो.......।
@@laukikgawli7006पण आपल्या काकांची मुले काकांचेच म्हणजे त्यांच्या वडीलांचेच नाव लावतात. ते आपल्या म्हणजे तुमच्या माझ्या व इतर कुणाच्या वडीलांचे नाव लावत नाहीत. ते आपल्या खऱ्या बापाचेच नाव लावतात.
धन्य ती शिवशाही धन्य ती भोसले कुळी आज त्या कुळीमुळेच.. देवालयातील... देव... सुखरूप आहेत.... कुळी कन्या पुत्र होतीजे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा... जयभवानी.....जगदंब.,. जगदंब....हर..हर.. महादेव...
Nice Information........Given you Sir ....Best Video upload. ......Aaj kal ki generation ke liye acchi hai......💐💐.Congregation💐💐😊😊👌👌.....Muze Garv Hota Hai Ki Main Maharashtriyan...😊😊👌👌😍😍🤩🤩
अगदी मोजक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त करून मोलाची माहिती दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद🙏🙏तरीपण अवघा महाराष्ट्र महाराजांचा वंशज राहील ..विचाराने आणि कृतीने..अभिमान आहे मला या मातीत जन्माला आल्याचा🙏🙏 एक स्वराज्याचा मावळा आणि शिपाई म्हणून कायम छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांचे विचार अमलात आणण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करुया🙏🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🙏
एकुण आज २०२४ साली विचार करायचा तर महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण हिंदूस्थानात पुण्यश्लोक छत्रपती शिवराय व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे हेचपुढील किमान एक हजार वर्षं तरी मराठी आणि भारतीय मनावर अढळ स्थान टिकवून ठेवतील आणि त्यांच्या जीवनकार्याची महती वाढत राहील. गरज आहे ती फक्त त्यांचा इतिहिस जिवंत ठेवण्याची...
आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनाच मानतो 🚩🚩🚩 आताचा इतिहास लोकं चांगले ओळखत आहेत सर तरी पण तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल खुप खुप धन्यवाद सर एक मराठा लाख मराठा 🚩🚩
मला तुमच्या कडून एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहण्याची इच्छा आहे तो म्हणजे,भारतात मराठा जातीची लोकसंख्या २७ कोटी आहे? कस तर पहा मराठा आणि कुणबी एकच आहेत कुणबी आणि कुर्मी एकच आहेत कुर्मी आणि पाटीदार एकच आहेत तसेच दक्षिणेतील "कदंब" आणि कदम एकच आहेत, अंद्रा,तेलंगणा,तामिळनाडू या राज्यातील मराठा समाज तेथील स्थानिक पातळीवरील भाषिक नावाने ओळखला जातो,हा २७ कोटी समाज जरी वाशिक दृष्या एक आसला तरी स्तान परत्वे यांची भाषा वेगळी आहे,पण समाज मात्र एकच आहे,तो म्हणजे मराठा,मग कोण्ही याला कुर्मी_ कुणबी म्हणा व पाटीदार म्हणा किंवा कुडमी, म्हणा आता तुम्ही म्हणाल की मी असा व्हिडिओ का बनवावा? तर एखादी "मराठा" व्यक्ती जर या देशाची पंतप्रधान व्हावी आसे तुम्हाला मनोमन वाटत असेल तर हा व्हिडिओ बनवा, आणि थंमनेल द्या " काय भारतात मराठा समाजाची लोसंख्या २७ कोटी आहे? आणि मग बघा तुमचं च्यानल रातो रात लाखो लोकांच्या पर्यंत पोहाच तकी नाही ते,आणि आजुन एक,की मराठवाड्यातील मराठा समाज वगळटा इतर सर्व समूह OBC ya प्रवर्गात समाविष्ट आहे
खुप महत्वपूर्ण माहिती, परंतु एक विनंती की समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठलाचं संबंध नव्हता व ते महाराजांचे गुरु होते हा खोडसळ व खोटा प्रचार आहे,ह्या संदर्भात औरंगाबाद उच न्यायालय यांनी देखील निर्णय दिला आहे, जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻
Durdaevane ya khatalyanantar england madhe kahi sanada ani patre milali asun kahi purave tanjavarchya bhosale librari madhe milale ahet je Chhatrapati Shivaji maharaj yancha javalcha sambandh dakhavatat

Khup sunder mahiti sangitali.. Dhanyawaad. Hy video madhe tumhi shri shivaji raje na muli hotya asa mhanalat. Tyancha kadhi ullekh kuthech milat nahi.. Te sangitlat tar khup chaan hoil.
महाराजांचे विचार घेऊन जगणारे असतात तर देश खूप पुढे गेला असता देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वतःची पोळी भाजण्यासाठी महाराजांच्या वंशा बद्दल बोलता लाज वाटायला पाहिजे
Dhanyawad dada mi sinnar chi asun MLA mahit nhvte ki wavi gav che putra ramrajani dattak mhnun ghetle hote, mi fktt chhatrapati Shivaji maharaj❤️🙏🚩 chhatrapati shambhu maharaja ❤️🙏🚩 nach ollhte, Jai Bhavani Jai Shivaji 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
8:36 छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे वंशज कोणी नाही असे म्हणणे योग्य नाही हे तर महाराजांचे दोन वंशज आहेत जनतेने स्वीकारले उदयनराजे भोसले संभाजी राजे भोसले
आमचे छत्रपती दोनच आहेत . पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज 👑👑🚩🚩 .... आणि एक राजमाता आहेत. त्या म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब 👑🚩
जय जिजाऊ , जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩
शिवाजी महाराजांच्या बाबतीत असलेली एक मात्र अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे...
१. छत्रपती शिवाजी महाराज हे रक्ताने मोठे झालेले नसून ते कर्तृत्वाने मोठे झालेले होते.
२. संपूर्णतः नवीन स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती.
याचाच अर्थ कर्तृत्वच हे महान ठरते. आपल्याला विनाकारण वंशावळीचा मोह होतो.
त्यांचे वारसदार किंवा रक्ताचे वारसदार शोधण्याचा पण मोह होतो.
अशावेळी हे विचार करणे महत्त्वाचे असते की "छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलाही वंशावळीचा अथवा वारसदारीचा आशीर्वाद नव्हता."
म्हणजेच शेवटी कर्तृत्व हेच प्रथम येते.
त्यामुळेच...
"छत्रपती शिवाजी महाराज हे महान आहेत!"
Nusta जय महनुन काय।tyanche गुण जीवनात आना।दुसरायाना त्रास न देता।
Ho na #abdipali
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वंशज आज कोणीच नाही उरले. म्हणूनच यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे विचार अथवा गुण दिसत नाही.
@@nishantdalvi9470 नेमके कोणते शाहू महाराज, आणि त्यांचं कूठल काम नाही वाटत चांगल
@@Lion_king_9 या सर्व ते ऋ
ङङ
दादा जे दत्तक घेतले ते शिवरायांच्या रक्ताचे असणारेच आहे!
@@madhukarsawant8593कोणी रक्ताने नातेवाईक असू शकतात. परंतु ते त्याचा अंश नाही है लक्षात घ्या. तसेच समाजकार्य, बहुजन विचार, धाडस, मनाचा मोठेपणा, ती जिद्द हे देखील नाही घेता येत कोणाला.. मुलाचे वंशज वेगळे आणि मुलीचे देखील वेगळे.. प्रत्येकामध्ये त्याच्या वडिलांचे जास्तीत जास्त गुण येतील..
आम्ही फ़क्त फ़क्त शिवाजी महाराजांना व संभाजी महाराजांना छत्रपती मानतो बाकी कोणाला नाही
Brobr bollas bhava 🔥
Right bro 💯🙏
Chhatrapati Shivaji Maharaj 🙏🚩
Chhatrapati Sambhaji Maharaj 🙏🚩
Jay Maharashtra 🚩🚩
एकदम बरोबर जय maharshtra.
मी पण
@shaindra kadam exactly!
महाराज फक्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत नाही तर जगातील समस्त हिंदूंचे आराध्यदैवत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चार वेळा केली जाते ती एकदाच करावी ही माझी विनंती पुढारी लोक महाराजांच्या नावावर राजकारण करत आहे त्यामुळे त्यांची जयंती चार वेळा धन्यवाद
आज भारत देशाला खरोखर शिवाजी महाराजांची आवश्यकता आहे
आज महाराजांची वेशभूषा करणारे खूप आहेत
पन त्यांच्यात महाराजांची
जरापन कुमत नाही
१००% खर आहे.
काहीनी तर छत्रपती च्या नावाने पक्ष उभा भावनात्मक राजकारण करून करून स्वतः ची घर भरली.😢😢
दोनच राजे इथे जन्मले
एक या शिलनेरीवर मा छत्रपती शिवाजीमहाराज
एक त्या पुरंदरावर मा संभाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज हेच खरे छत्रपती
आताचे छत्रपती हे नावाचेच आहेत आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांचे गुण त्यांच्या ठायी दिसत नाहीत आणि विचारही नाहीत
आमचे दैवत फक्त शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज आणि कोल्हापूर चे शाहू महाराज हेच फक्त 🙏
कोल्हापूर चे शाहु महाराज हे देखील दत्तक पुत्र होते त्याचे नाव यशवंत जयसिंग घाडगे
शाहू महाराज पण दत्तक आहे
Shahu ek number cha haraamkh0r hota
कोल्हापूरने स्वराज्याचे दोन तुकडे केले हे माहीत नाही का? सत्य कोणाला पचणार?
वंशावळ माहिती चांगली दिली.दत्तक वारस घेऊन राज्य चालवावे लागले.्वारस मूळ
भोसले घराण्याचे आहेत.असे आपण दिलेल्या
माहिती वरून समजते.
आपले आभार.धन्यवाद.
तक
Father of udayan raje was original bhosale that is fact
ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद सर
खरे छत्रपति आज तरी कोणीही नाही. भारताच्या इतिहासात सर्व राजे, संस्थानिक, राज्यचालक घराण्यात इतक्या वेळा दत्तक विधाने झालेली आहेत की मुळ रक्ताचा कोणीही उरलेला नाही, अगदी छत्रपतींच्या घराण्यातही!
संदर्भ: संस्थानांची बखर!
चांगली माहिती मिळाली ! समजायला अवघड वाटली पण व्हिडिओ परत परत पाहून आणखी नीट समजेल ! जय शिवराय !
आजच्या पढीला समजेल असा इतिहास आपण सुंदर आशा पद्धतीने सांगितला त्या बद्धल धन्यवाद साहेब अजून पुढची माहिती द्यावी हिच विनंती
खूप छान व्हिडिओ ...फक्त एक गोष्ट सांगायची राहून गेली. छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी काशी येथे गेल्यानंतर मराठा साम्राज्याचे सेनापती श्रीमंत बळवंतराव राजे भोसले वावी कर यांचे सुपुत्र यांना दत्तक घेतले. त्यांचे नाव शहाजी राजे उर्फ जंगली महाराज.
खूप छान माहिती. छत्रपती शिवाजी महाराज हे सबंध हिंदुस्तानचे दैवत. अभिमान वाटतो एकूण. आनंद होतों.त्यांच्यमुळेच तर आपण हिणू आहोत. धन्यवाद.
छत्रपती शिवरायांचे असे कोणतेही गुण
हे उदयनराजे यांच्या कडे दिसून येत नाही 🙏जय शिवराय 🙏जय भीम
अरे❤खरे वारसदार आम्ही आहोत 🙏 राजा शिवछत्रपती आणि राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार ❤
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज बद्दल खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद
म्हणजे आज जे आहेत ते खरे छत्रपती खानदानी नाहीत, तरच ही वागणूक दिसते.
आपण बरीच माहिती उघड करुन सांगितली आणी बरयापैकी कलली पण बराच गोंधल आहे मनात समझेना झाला पण ठिक आहे छान माहिती सांगितली धन्यवाद
या व्हिडिओ मध्ये खूप म्हणजे खूपच माहिती ठासून भरलेली आहे.
एका पाहण्यात ते लक्षात येत नाही.
त्या साठी अभ्यासात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक ठरते.
या साठी व्हिडिओ 5,6 वेळेस शांतपणे पहावा.
👍🏻
अत्यंत सुंदर आणि स्पष्ट विवेचन धन्यवाद.
चांगलीच माहिती सादर केली ईतीहास
सत्य आहे सगळ्या गोष्टींचा उहापोह केला आहे
सगळे दत्तक वारस प्युअर भोसले कुळातील आहेत किती आनंदाची बाब आहे
मी वावीचा असुन मला हे माहीत नव्हते
फक्त राजांची वावी म्हणतात येवढेच माहीत आहे
@Comedy World kolhapur che shahu maharaj he ghatage maratha rajgharanyatun dattak ghetale hote
वावी म्हणजे आपली सिन्नर तालुक्यातील का
@@ishvershirsath525 ho
@@ishvershirsath525 ho
Mi pn sinnar chi asun MLA mahit nhvte aaj mahit jhale
एक गोष्ट लक्षात ठेवावी की जरी वारस घेतलेले असले तर ती सर्व जण भोसले घराण्यातील घेतलेली होती... रक्त आपलंच होत.. 🚩
नाही. काही जण मोहिते घराण्यातून आलेले आहेत.
खूपच छान माहिती आहे उपयुक्त वाटते धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
रक्ताने नसेल पण विचाराने संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे वंशज आहेत.
Barobar ahe sundar mahiti mala abhman vatato amche raje Shivaji Maharajch ahet amich tyache vanjahoy baribar ka?
Raktane pn aane vicharane pn
Jay bhawani kay bhawani Jay shambhu raje
सपुर्ण महाराष्ट्र ? ? ? ? ?
सुंदर ताई एकच नंबर बोललीस
हा विषय अत्यंत क्लीष्ट आहे, राजघराण्याची वंशावळ अभ्यासणे हे खरं तर प्रचंड बारकाईने करण्याचे काम. पण आपण अवघ्या 8 मिनिटांत अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण केले आहे...
खूप खूप धन्यवाद🙏
खरे राज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नंतर छत्रपती संभाजीराजे व राजाराम महाराज हेच. हे सर्व लढवय्ये राजे होते.
Chh. Shivaji maharajanpasun aaj paryant Ekun 4 Vela dattak zale. Te rakt, to bana, to abhimaan, to swabhiman sarv kahi aaj rahile nahi. Maharaj tumhi punha janmala yave🙏
खर आहे, फक्त दत्तक प्रक्रिया झाल्याने वंशज ,,बाकी काहीहीहीही नाही,,
अभ्यास पूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏 जाई शिवराय 🙏
इतिहासाच्या मागे लागलो तर भिक मागायला लागेल..आता..आमचे राजे ..आहेत.. शिवाजी महाराज..आनि सम्भाजि महारज् जय शिवराय
केवळ पुरूष वारस मानले जाते मात्र कन्या कडून अनेक थेट वारस आहेत. राजे महाडिक घराणे आहे
राम राजे निंबाळकर हे पण आहे कि राव.
खूप छान माहिती, आज समजलं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याप्रती चे प्रेम, त्यांचे गुण आता का दिसत नाहीये. आपण कोणाचे वंशज आहोत कदाचित याचा विसर पडलाय का? जो पडायला नको होता.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जाणता राजा...........पण कलियुगातील एक भामटा राजा स्वतःला जाणता राजा नावाने खपवत आहे .........ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे केले त्याला हा भामटा राजा साधू संत सांगतो.......।
जय जय रघुवीर समर्थ छान माहिती दिली आहे
धन्यवाद दादा
खूप छान माहिती आपल्या अभ्यास पूर्ण माहितीला धन्यवाद
Apan Shri Ramche vanchj ahot hrmanun pudhe jato tase Shri Rama nantar Shinji Maharj ani pudhe apan samjavyas harlat nahi
म्हणजे शिवाजी महाराज यांचा थेट वारसदार नव्हता, दत्तक पुत्र हा रक्ताचा वारसदार नसतो
राजाराम महाराज यांचा ही.वंश खंडित झालेला आहे
काकाची मुलं ही वारसदार असतात रक्ताने
@@laukikgawli7006पण आपल्या काकांची मुले काकांचेच म्हणजे त्यांच्या वडीलांचेच नाव लावतात. ते आपल्या म्हणजे तुमच्या माझ्या व इतर कुणाच्या वडीलांचे नाव लावत नाहीत. ते आपल्या खऱ्या बापाचेच नाव लावतात.
Khup ch sundar prahasan..knowledgeable
आज खरंच छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे जिवंत असते तर ..... महाराष्ट्र किती छान असता !!!
खूपच.छान.माहिती.दिली. धन्यवाद
🎉 अतिशय सुंदर विश्लेषण
दत्तक खूप असल्याने, समजून घेण्यात गोंधळ होतो आहे, हे मात्र खरे.
आज जर शिवरांचे खरे वंशज असते तर आज गोष्ट वेगळी असती
Excellent mahiti ahe. Pudhe Chalu theva. Aavdel .Mast mast mast. Mahiti sangitali ahe.
धन्य ती शिवशाही धन्य ती भोसले कुळी आज त्या कुळीमुळेच.. देवालयातील... देव... सुखरूप आहेत.... कुळी कन्या पुत्र होतीजे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा... जयभवानी.....जगदंब.,. जगदंब....हर..हर.. महादेव...
Nice Information........Given you Sir ....Best Video upload. ......Aaj kal ki generation ke liye acchi hai......💐💐.Congregation💐💐😊😊👌👌.....Muze Garv Hota Hai Ki Main Maharashtriyan...😊😊👌👌😍😍🤩🤩
खुप छान माहिती...
विशेष म्हणजे सोपी करून सांगितली...
Thanks Sir
Khup divsachi echa purna zali
Vanshawal mahit karun ghenyachii khup eechya hoti
छान माहिती दिली . धन्यवाद !
थोडक्यात पण छान माहिती....👌👌🙏
धन्यवाद सर खूप चांगले समजाऊन दिले .
आम्ही सातारकर ,मायणी (धोंडेवाडी)
नमस्कार 🙏 आम्हीही तुमचा शेजारचेच
Nice vlog nice explained Jai bhavani mate ki jagdamb Har Har Har Har Har Har mahadev
खुपच छान आवडले जय शिवराय जय महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज की जय हो... 🙏🚩
बरीच माहिती मिळाली शारदा मालुसरे🙏
हि माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद!
अगदी मोजक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त करून मोलाची माहिती दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद🙏🙏तरीपण अवघा महाराष्ट्र महाराजांचा वंशज राहील ..विचाराने आणि कृतीने..अभिमान आहे मला या मातीत जन्माला आल्याचा🙏🙏 एक स्वराज्याचा मावळा आणि शिपाई म्हणून कायम छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांचे विचार अमलात आणण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करुया🙏🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🙏
एकुण आज २०२४ साली विचार करायचा तर महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण हिंदूस्थानात पुण्यश्लोक छत्रपती शिवराय व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे हेचपुढील किमान एक हजार वर्षं तरी मराठी आणि भारतीय मनावर अढळ स्थान टिकवून ठेवतील आणि त्यांच्या जीवनकार्याची महती वाढत राहील.
गरज आहे ती फक्त त्यांचा इतिहिस जिवंत ठेवण्याची...
अभ्यासपूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद सर
खरोखर खुप छान माहिती दिली आहे.
खुप दिवसा पासून मनात खुदबुद होती की उदयनराजे हे दत्तक वंशतील आहे..पण आज कळाले दत्तक आहे पण रक्त मात्र एकच घराण्यातिल आहे जय शिवराय.
Very true.....
जय शिवराय खूप छान माहिती दिली छत्रपती शिवरायांच्या घराणे वंशावळ बदल खूप छान छान
धन्यवाद सर
@@Themarathibana0112 th-cam.com/video/ziBN2jar4sw/w-d-xo.html
छान वाटले
स्वराज्याचा तिसरा डोळा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांची पासून पर्यंतची वंशावळ सांगावी ही नम्र विनंती
खूपच छान महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहिती
संपूर्ण भारताचे,आणि हिंदू चे आराध्य दैवत आमचे शिव छत्रपती शिवाजी राजे भोसले आहेत.
संभाजीराजे भोसले नाही संभाजीराजे घाडगे आहेत. कोल्हापूर चे छत्रपती शाहू महाराज घाडगे यांचे नातू संभाजीराजे घाडगे.
खुपचं छान माहिती अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती. खूप खूप शुभेच्छा
अतीशय सुंदर माहीत दीली महाशय धन्यवाद
चांगली माहिती दिली महाराज तुम्ही 🙏🚩🚩🚩
आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनाच मानतो 🚩🚩🚩
आताचा इतिहास लोकं चांगले ओळखत आहेत
सर
तरी पण तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल खुप खुप धन्यवाद सर
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
खूप छान..असा च शाहू महाराज व कोल्हापूर गादी चा इतिहास सांगावा... 🙏जय शिवराय
जरूर. लवकरच दुसरा भाग येत आहे.
Pp.
मला तुमच्या कडून
एक महत्त्वाचा व्हिडिओ
पाहण्याची इच्छा आहे
तो म्हणजे,भारतात मराठा जातीची लोकसंख्या २७ कोटी आहे?
कस तर पहा
मराठा आणि कुणबी एकच आहेत
कुणबी आणि कुर्मी एकच आहेत
कुर्मी आणि पाटीदार एकच आहेत
तसेच दक्षिणेतील "कदंब" आणि कदम एकच आहेत, अंद्रा,तेलंगणा,तामिळनाडू या राज्यातील मराठा समाज तेथील स्थानिक पातळीवरील भाषिक नावाने ओळखला जातो,हा २७ कोटी समाज जरी वाशिक दृष्या एक आसला तरी स्तान परत्वे यांची भाषा वेगळी आहे,पण समाज मात्र एकच आहे,तो म्हणजे मराठा,मग कोण्ही याला कुर्मी_ कुणबी म्हणा व पाटीदार म्हणा किंवा कुडमी, म्हणा आता तुम्ही म्हणाल की मी असा व्हिडिओ का बनवावा? तर एखादी "मराठा" व्यक्ती जर या देशाची पंतप्रधान व्हावी आसे तुम्हाला मनोमन वाटत असेल तर हा व्हिडिओ बनवा,
आणि थंमनेल द्या
" काय भारतात मराठा समाजाची लोसंख्या २७ कोटी आहे?
आणि मग बघा तुमचं च्यानल रातो रात लाखो लोकांच्या पर्यंत पोहाच तकी नाही ते,आणि आजुन एक,की मराठवाड्यातील मराठा समाज वगळटा इतर सर्व समूह OBC ya प्रवर्गात समाविष्ट आहे
Khup Chan mahiti sangitali ahi.Jay shivaji jay sambhaji
खुप महत्वपूर्ण माहिती, परंतु एक विनंती की समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठलाचं संबंध नव्हता व ते महाराजांचे गुरु होते हा खोडसळ व खोटा प्रचार आहे,ह्या संदर्भात औरंगाबाद उच न्यायालय यांनी देखील निर्णय दिला आहे, जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻
Durdaevane ya khatalyanantar england madhe kahi sanada ani patre milali asun kahi purave tanjavarchya bhosale librari madhe milale ahet je Chhatrapati Shivaji maharaj yancha javalcha sambandh dakhavatat
मला तुमच्या कडून
एक महत्त्वाचा व्हिडिओ
पाहण्याची इच्छा आहे
तो म्हणजे,भारतात मराठा जातीची लोकसंख्या २७ कोटी आहे?
कस तर पहा
मराठा आणि कुणबी एकच आहेत
कुणबी आणि कुर्मी एकच आहेत
कुर्मी आणि पाटीदार एकच आहेत
तसेच दक्षिणेतील "कदंब" आणि कदम एकच आहेत, अंद्रा,तेलंगणा,तामिळनाडू या राज्यातील मराठा समाज तेथील स्थानिक पातळीवरील भाषिक नावाने ओळखला जातो,हा २७ कोटी समाज जरी वाशिक दृष्या एक आसला तरी स्तान परत्वे यांची भाषा वेगळी आहे,पण समाज मात्र एकच आहे,तो म्हणजे मराठा,मग कोण्ही याला कुर्मी_ कुणबी म्हणा व पाटीदार म्हणा किंवा कुडमी, म्हणा आता तुम्ही म्हणाल की मी असा व्हिडिओ का बनवावा? तर एखादी "मराठा" व्यक्ती जर या देशाची पंतप्रधान व्हावी आसे तुम्हाला मनोमन वाटत असेल तर हा व्हिडिओ बनवा,
आणि थंमनेल द्या
" काय भारतात मराठा समाजाची लोसंख्या २७ कोटी आहे?
आणि मग बघा तुमचं च्यानल रातो रात लाखो लोकांच्या पर्यंत पोहाच तकी नाही ते,आणि आजुन एक,की मराठवाड्यातील मराठा समाज वगळटा इतर सर्व समूह OBC ya प्रवर्गात समाविष्ट आहे
१०० टक्के सहमत
होय रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा काही संबंध नाही आणि न्हवता
@@sunildabhade1138 ते सगळ बंडल आहे...असले बरीच कागदपत्र गहाळ करुन, फर्जी बनवण्यात एक विशिष्ट समुह मात्तबर आहे...कुठे नादी लागता त्यांच्या..?? 😀😀
खरी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Fakt chatrapati shivaji maharaj aani chatrapati Sambhaji Maharaj..❤
वंशावळ माहिती दिल्याबद्दल् आभारी आहे सर
Rajni Kale U R right ...खरे वारसदार गरीब शेतकरीवर्ग
Khup sunder mahiti sangitali.. Dhanyawaad. Hy video madhe tumhi shri shivaji raje na muli hotya asa mhanalat. Tyancha kadhi ullekh kuthech milat nahi.. Te sangitlat tar khup chaan hoil.
त्याबद्दल व्हिडिओ आहे चॅनलवर तो जरूर पाहा
Well done ✅ very comprehensive.. please keep up the good work 🙏
महाराजांचे विचार घेऊन जगणारे असतात तर देश खूप पुढे गेला असता देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वतःची पोळी भाजण्यासाठी महाराजांच्या वंशा बद्दल बोलता लाज वाटायला पाहिजे
तरीपण आम्ही सातारा आणि कोल्हापूर या गादीचा मान रााखनार ❤
जय शिवराय जय शभूराजे ❤
खरे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आताचे खरे रक्ताचे छत्रपती नाहीत राजे महाराजे 1947 नंतर संपुष्टात आलेले आहेत
खूपच छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
महापुरुषांना परिवार अथवा धर्म नसतो सम्पूर्ण समाज त्यांचा परिवार असतो.
शिवाजी महाराज पुनः जन्मा येतिल हा माझा आत्म विश्वास आहे,, धन्यवाद,राजे या,,राजे मि एक शिव प्रेमी वेडा, माझ्या विश्वास ला नका जावू देवू तडा,,,,,
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यासारखा पराक्रम
आम्ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनाच मानतो
दत्तक छत्रपती आहे म्हणून संजय राऊत यांनी पुरावे मागितले बरोबर... 🔥🔥🚩
संजय राऊत यांनी महाराष्ट्र तील मोठमोठ्या नैत्यांची वशांवळ मुळ गावा सहित शोधावे.? (फक्त साठवर्षातील)
मग सत्य....?
संज्याच्या पोरं बस गप 😂
आम्ही फक्त दोन छत्रपती मानतो , छत्रपती शिवाजी महाराज आणि , छत्रपती संभाजी महाराज
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद भाऊ 🙏
भोसले घराण्याचेच वारसदार आहे छान माहिती दिली गोंधळ न वाढवता धनवादा !
आमचे राजे शिवछत्रपती आणि उदयनराजे .
😂tyaja gharacha ithla rasta pun tyala net krta ny ala 20 varshat bevda
खुप सुंदर माहिती दिलीत
भारी काम आहे राव तुमचं
मुजरा तुम्हाला
मुजरा महाराजांना फक्त करा.
पण पाठ थोपटल्याबद्दल धन्यवाद
Dhanyawad dada mi sinnar chi asun MLA mahit nhvte ki wavi gav che putra ramrajani dattak mhnun ghetle hote, mi fktt chhatrapati Shivaji maharaj❤️🙏🚩 chhatrapati shambhu maharaja ❤️🙏🚩 nach ollhte, Jai Bhavani Jai Shivaji 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Majha pan ajol Vaavi gaav. Shey Panchale asa tya gavacha naav. Shikshan va nokri nimitta Pune, Mumbai, Nashik aani itar shaharaan madhye aamche sagle naatlag sthayik jhaalo. Malahi maahit navhta ki Chhatrapati Shivaji Maharaj he astana aaplya gaavaatil, taalukyaatil putraala dattak ghetle. Maharashtracha itihaas kharach aloukik aahe. Jai Maharashtra. Jai Jijaau. Jai Shivrai. 🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏
@@rahulkls5687same .mi tr khup veles vavi vrun jate .aamche natlag gurav chincholila rahtat .tikde jatana wavi la utrun jav lagte .pn Koni bole nahi aaj prenta aaj aaikun chan vatey . Ho mahit ahe MLA panchale gav .
खूप छान माहिती दिली आहे. आणी अशीच माहिती देत जावा तुम्ही. इतिहास बद्दल धान्यवाद
छान माहिती दिली, धन्यवाद
चांगली माहिती दिली
खूपच छान 🎉
8:36 छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे वंशज कोणी नाही असे म्हणणे योग्य नाही हे तर महाराजांचे दोन वंशज आहेत जनतेने स्वीकारले उदयनराजे भोसले संभाजी राजे भोसले