ही एक गोष्ट आपल्याला मुलांपासून Disconnect करते | motivation for kids

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025
  • ⭕️Ignite शालेय स्पर्धा परीक्षा Whatsapp Group Link:
    chat.whatsapp....
    ♦️Ignite शालेय स्पर्धा परीक्षा TH-cam Channel:-
    / @igniteshaleyspardhapa...
    ♦️महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा | परीक्षा पद्धती
    • MTS Exam Pattern | महा...
    ♦️NMMS Syllabus | NMMS Selection Process
    • NMMS Exam Pattern | NM...
    ♦️NMMS परीक्षेची पात्रता काय | NMMS परीक्षेला किती शिष्यवृत्ती मिळते
    • NMMS परीक्षेची पात्रता...
    ♦️नवोदय परीक्षेचे फायदे
    • benefits of navodaya s...
    शालेय स्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट्स तसेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच हे चॅनेल सबस्क्राईब करा.
    / @igniteshaleyspardhapa...
    आपला पाल्य इयत्ता 1 ली ते 12 वी च्या वर्गात शिकत असतांना राज्यात शालेय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते.
    यामध्ये पाचवी - आठवीच्या टप्प्यावर होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा, होमी भाभा स्कॉलरशिप, मंथन, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा अशाच इतर सरकारी परीक्षांच्याच जोडीने अनेक स्थानिक स्पर्धा परीक्षांचाही समावेश आहे.
    विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा, म्हणून त्यांना शालेय पातळीवरील अशा परीक्षांची तयारी करण्यासाठी पालकांकडूनही प्रोत्साहन दिले जाते.
    हीच बाब विचारात घेऊन राज्यातील बहुतेक शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर विविध शालेय स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते.
    मुलांच्या शालेय जीवनापासून या परीक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे. या परीक्षांना प्रत्येक विद्यार्थी प्रविष्ठ होणे आवश्यक आहे. यातून पालकांनी / शिक्षकांनी यश अपयश न पाहता विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते याचा विचार केला पाहिजे. या परीक्षांच्या माध्यमातून खालील फायदे होतात.
    शालेय स्पर्धा परीक्षेचे फायदे
    1. वेळेचे नियोजन.
    2. उत्तर देण्याची पद्धत व विचारांची अचूकता.
    3. स्मरणशक्ती वाढते.
    4. विचारांची क्षमता वाढते.
    5. परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढतो.
    6. चाकोरी बाहेरचा विचार करणे.
    7. यश, अपयश पचविण्याची ताकत निर्माण होते.
    8. विविध विषयांचे वाचन वाढते.
    9. विद्यार्थ्याचा कल लक्षात येतो.
    10. परीक्षेबद्दलची भीती कमी होते.
    या आणि अशा अनेक गोष्टींचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांना होतो, आणि पालकांना ही होतो.
    त्यामुळे या सर्व विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची माहिती आपल्या पर्यत पोहचावी या उद्धेशाने वेगवेगळ्या माध्यमातून हि माहिती संकलित करून एकत्रितपणे येथे आम्ही आपणास देणार आहोत.
    विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी योग्य ती मदत मिळावी म्हणून आम्ही या चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणार आहोत.
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ही एक गोष्ट आपल्याला मुलांपासून Disconnect करते | motivation for kids #yt #kidsvideo #kidslearning
    kids learning videos
    kids learning
    kids learning marathi
    good habits for kids
    good habits for students
    how kids learn
    how kids learn new things
    kids learning in marathi
    मुले कशी शिकतात
    मुलं कशी शिकतात
    मुलांसाठी चांगल्या सवयी
    good habits and bad habits
    good habits for children
    how kids learn things
    motivation for students
    motivation for kids
    ignite shaley spardha pariksha
    ignite academy
    #kidslearning
    #kidsmotivation
    when our child is crying
    शालेय स्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट्स तसेच त्या परीक्षांबद्दल नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच हे चॅनेल सबस्क्राईब करा.
    / @igniteshaleyspardhapa...

ความคิดเห็น •