Stage daring | Bhashan kase karawe | Public speaking tricks | Vaktrutv kala | Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มี.ค. 2019
  • In todays world everybody understand the importance of communication skill and public speaking. But challenge is how to overcome the stage fear? Listen to this episode by Voice Coach Dr. Preetam Ranjana
    अनेकदा सभांमध्ये , छोट्या समारंभामध्ये तुम्हाला कोणी अचानक बोलायला सांगितले आहे का ? ह्या अचानक आलेल्या संधीला कसे सामोरे जावे व तयारी शिवाय उत्तम कसे बोलावे असा प्रश्न आपल्याला पडतो का ? या ४-५ सोप्या गोष्टी तुमचा हा प्रश्न अतिशय सोपा करतील .. ऐकू यात
    मी उत्तम बोलू शकतो पण तरीदेखील मला लोकांशी सहज नाते जोडता येत नाही , असे का?
    इतर लोकाच नव्हे तर अगदी मला वर्षानुवर्षे ओळखणारे माझे कुटुंबीय, माझे मित्र , माझे सहकारी सुद्धा मला नीटसे समजून घेत नाहीत. हे असे का होते ?
    संवाद हा दोन व्यक्तीमध्ये होतो , अश्या वेळी उत्तम संवाद होण्यासाठी केवळ उत्तम बोलता येणे महत्वाचे नसून त्याही पेक्षा उत्तम ऐकणे महत्वाचे आहे. आपण खरेच समोरच्याचे ऐकतो का ? म्हणजे बोलण्या मागचा हेतू समजावून घेतो का , की नुसतेच शब्दात अडकून पडतो ? ऐकू यात *चला उत्तम वक्ते बनु यात , ही सिरीज खास मराठीतून
    ह्या मालिकेचे पुढचे भाग पाहण्यासाठी Subscribe करा प्रीतम रंजना (Preetam Ranjana) ह्या TH-cam चॅनेलला

ความคิดเห็น • 1.2K

  • @aapkasathikalimshaikh8856
    @aapkasathikalimshaikh8856 5 ปีที่แล้ว +373

    प्रश्न त्या प्रश्नाचे निराकरण व उदाहरणे देवून अचानक ओढावलेल्या प्रसंगावर कशी मात करावी याबद्दल उत्तम माहिती दिली, आपण यावरून व्यक्त होता आल पाहिजे मग प्रसंग कोणताही असो याचे स्पष्टिकरण दिले तसेच तुमचे प्रशिक्षण खुप उत्तम आहे धन्यवाद सर.
    आपला साथी--> कलिम शेख .

    • @PreetamRanjana
      @PreetamRanjana  5 ปีที่แล้ว +22

      कालिम , तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. तुम्ही व्हिडीओ अभ्यासपूर्ण पद्धतीने ऐकता हे विशेष आहे

    • @santoshbhambal2904
      @santoshbhambal2904 5 ปีที่แล้ว +2

      Kalim shaikh

    • @rajeshkalesirsir412
      @rajeshkalesirsir412 5 ปีที่แล้ว +2

      You r right kalim shekh

    • @eknathbachchhe3522
      @eknathbachchhe3522 5 ปีที่แล้ว +2

      as ka?

    • @shashikedar4781
      @shashikedar4781 4 ปีที่แล้ว +2

      आपला साथी कलिम शेख

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 2 ปีที่แล้ว +22

    डॉ.प्रीतमजी नमस्कार🙏
    मी पहिल्यांदाच तुमचा हा एपिसोड पाहिला आपला स्वर बोलण्याची लकब शब्दांचे उच्चारण खूप छान अप्रतिम आहे, कधी कुठे कस आणि का बोलावं किंवा मध्येच आठवत नसल्याने थांबलो तर काय करावं ह्याबद्दल चांगले मार्गदर्शन केलंत आपले मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🙏

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 2 ปีที่แล้ว +13

    वा मन जाग्रूती .मनाची ताकत वाढवण्यास मदत करणारे ,न्युनगंड संपविन्यास मदत करनारे मार्गदर्शन .धन्यवाद सर🙏🏻🙏🏻

  • @arvindjoshi2143
    @arvindjoshi2143 3 ปีที่แล้ว +16

    सुंदर मार्गदर्शन वक्तृत्व कलेविषयी.धन्यवाद.

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर माहीती दिलीत धन्यवाद सर असे शिक्षक पाहिजेत म्हणजे देशाचे भले झाले असते .सभाधिटपणा आला असता .

  • @sachinjadhav8634
    @sachinjadhav8634 5 ปีที่แล้ว +122

    "जबरदस्त "एवढच बोलेन मी प्रथमच युट्युबवर माझी कमेंन्ट नोंदवत आहे. एवढा तुमचा विषय आवडला.

    • @PreetamRanjana
      @PreetamRanjana  5 ปีที่แล้ว +9

      धन्यवाद सचिन , आमचे याच विषयावरील इतर व्हिडीओ सुद्धा जरूर पहा. आणि पुढचा भाग तर नक्की पहा तो ही तुम्हाला आवडेल अशी आशा आहे

    • @vishalmane709
      @vishalmane709 5 ปีที่แล้ว +1

      Sachin Jadhav

    • @ashwinisadhu2946
      @ashwinisadhu2946 4 ปีที่แล้ว

      Tumhala bhetaych hota Pritam sir...

    • @sanjaynagdekar1356
      @sanjaynagdekar1356 2 ปีที่แล้ว

      मला सुद्धा असे फार प्रसंग येतात, की मी स्टेजवर असतांना सूत्रसंचालक अचानक बोलायला लावतात, तर फार फजिती होते, मी एक नामांकित शिक्षण संस्थेचे चा संचालक आहे, तरी काही तरी सुचवा

    • @lalitadahake7658
      @lalitadahake7658 2 ปีที่แล้ว

      @@vishalmane709 6

  • @AmbadasBhosle...333
    @AmbadasBhosle...333 5 ปีที่แล้ว +10

    Khup Chan sir ekdm perfect mahiti dilit👌👍🙏

  • @vilaskhaire7924
    @vilaskhaire7924 ปีที่แล้ว +3

    आपण किती चांगले बोलता मी एका पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे कामे बरीच करतो पण मंचकावर गेल्यावर काय बोलू तेथे गडबड होते आणि काही विचार न करता बोलून जातो आणि बोलणं संपवतो. हया वर आपले फार सुंदर मार्गदर्शन हवे सर. 🙏

  • @reyanshsahane7976
    @reyanshsahane7976 3 ปีที่แล้ว +19

    किती छान बोलता सर तुम्ही.. तुमच्या सारखे communication skills teacher मला college la असते तर खूप बरे झाले असते. 🙏

  • @subhashmangaonkar7008
    @subhashmangaonkar7008 4 ปีที่แล้ว +7

    Very nice. Public speaking made simple. Great

  • @SwamiAstrology24
    @SwamiAstrology24 4 ปีที่แล้ว +3

    Good n simple,,, great

  • @vinodsonavale4663
    @vinodsonavale4663 5 ปีที่แล้ว +73

    डॉक्टर साहेब सध्या जे सांगितलं युवा पिढीसाठी अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन आहे

  • @khushalkute1534
    @khushalkute1534 3 ปีที่แล้ว +8

    सेम माझ्यासोबत पण असं झालंय तरी मी जमेल तसे आपले भाषण पूर्ण केले आणि सरांचा व्हिडिओ बघितल्यावर अजून माझा उत्साह वाढला आहे मी नक्कीच प्रयत्न करेल खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @vinayaksawant6285
    @vinayaksawant6285 2 ปีที่แล้ว +29

    सर तुमची बोलण्याची कला प्रोत्साहन वाढवते. तुमच्या सारखे गुरूजी मिळाले असते तर हुशार विद्यार्थी निर्माण झाले असते. तुमचा आदर्श नक्की कामी येईल.

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 5 ปีที่แล้ว +5

    सुंदर:बहोत खुब!!

  • @jyotisarvade3276
    @jyotisarvade3276 2 ปีที่แล้ว +5

    Superb excellent, thanks a lot sir for nice information 🌹🌹❤️🌹

  • @rajawalkikar9709
    @rajawalkikar9709 4 หลายเดือนก่อน +1

    डॉ
    नमस्कार
    आपण भाषण करताना जी भिती मनात निर्माण होते ती तुम्ही सहजपणे घालून टाकली
    धन्यवाद

  • @SYCchougale1282
    @SYCchougale1282 4 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम मार्ग.
    हार्दिक हार्दिक शुभेच्या.

  • @sudhirkale7927
    @sudhirkale7927 5 ปีที่แล้ว +5

    Khup chan tips sir, tumcha voice jabrdast.

  • @Rocky-te4hn
    @Rocky-te4hn 5 ปีที่แล้ว +2

    Khup motivation milale sir

  • @snehalkhobragade4405
    @snehalkhobragade4405 ปีที่แล้ว +2

    सर तुमचा आवाज खुप छान आहे..! अगदी स्पष्ट ऐकु येतं आणि समजतं. तुमच्या बोलण्यावरून असं समजतं की तुम्हांला मराठी भाषेचे खुप ज्ञान आहे..!

  • @avijit2264
    @avijit2264 4 ปีที่แล้ว +3

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन आपण केलंत सर 👍💐

  • @manojshettyyerawada8609
    @manojshettyyerawada8609 5 ปีที่แล้ว +9

    छान अंत्यत सूंदर आणि सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे...
    पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा

    • @adv.sopangaidhani8480
      @adv.sopangaidhani8480 5 ปีที่แล้ว

      छान अत्यंत सुंदर व सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h หลายเดือนก่อน

    आपले मार्गदर्शन फारच योग्य आहे आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी कसे सिद्ध झाले पाहिजे हे लक्षात घेऊन प्रकट झाले पाहिजे

  • @sajanlokhande1514
    @sajanlokhande1514 5 ปีที่แล้ว +1

    Kya baat hai
    Superb guidance

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 3 ปีที่แล้ว +5

    उत्तम
    सुरेख
    डॉक्टर आपला आवाज, शैली फारच परिणामकारक आहे,

    • @machindraaage8141
      @machindraaage8141 3 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती मिळाली

  • @deoraotukaramrakhonde7714
    @deoraotukaramrakhonde7714 2 ปีที่แล้ว +4

    तुम्ही माझ्या मनातील किंवा मी अनुभव घेतलेले विचार व्यक्त करत आहात असे मला वाटले.
    खुप छान सर 🙏

  • @DINESHRSURUM
    @DINESHRSURUM 5 ปีที่แล้ว +1

    Chan ..ekdam changal sangital

  • @badrinathshinde5537
    @badrinathshinde5537 5 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माहिती दिली ,thanks sir...

  • @shraddhabkadam2478
    @shraddhabkadam2478 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम मार्गदर्शन केलं धन्यवाद

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 ปีที่แล้ว +3

    फारच छान मार्गदर्शन सर! मन:पूर्वक धन्यवाद 👌👌🙏🙏👍👍

  • @shwetapetkar5675
    @shwetapetkar5675 5 ปีที่แล้ว +5

    Nice sir. Keep uploading

  • @deepakbondre8822
    @deepakbondre8822 2 ปีที่แล้ว +2

    Chaan. आपला संवाद जवळचा वाटला. अचानक हा व्हिडिओ नजरेस पडला, पहिला आणि भावला पण.
    खूप शांतपणे आणि अतिशय सहजगत्या विषयाची उकल केलीत.
    आता बाकीचे व्हिडिओ नक्की पाहणार.

  • @shashikantgangurde5069
    @shashikantgangurde5069 5 ปีที่แล้ว +4

    chan khup chan sir

  • @machindrawavdhane8426
    @machindrawavdhane8426 3 ปีที่แล้ว +5

    Very nice information about stage conversation

  • @amitasawant4512
    @amitasawant4512 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर आणि माहितीपूर्ण विषय आहे

  • @subhashkadam9322
    @subhashkadam9322 ปีที่แล้ว +1

    खूप छान समजून सांगितलं, आता हाच प्रयत्न मी, एक आणि सहा नोव्हेंबर ला करतो. माझी ही पहिलीच वेळ असणार.

  • @chandrashekharkeram3613
    @chandrashekharkeram3613 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहे,,,,

  • @anandraoghadge3651
    @anandraoghadge3651 5 ปีที่แล้ว +6

    👌🏻Very nice 👌🏻

  • @sandeepdevgharkar5802
    @sandeepdevgharkar5802 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर...आवाज सर..आणि अतिशय उत्तम वक्तृत्व.🙏

  • @dagadukorde8790
    @dagadukorde8790 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही शिक्षक झाला असता तर तुमच्या आता खालचे विद्यार्थी अगदी उच्चपदस्थ उपस्थित झाले असल्यास वाटतं खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती देतात धन्यवाद

  • @user-fc3hk5pm5b
    @user-fc3hk5pm5b 2 ปีที่แล้ว +3

    चांगलं मार्गदर्शन लाभले धन्यवाद

  • @user-kp2jp4rm1f
    @user-kp2jp4rm1f 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहिती दिलीत 🙏🙏

  • @amolbaste9286
    @amolbaste9286 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर अशी मांडणी व सहज सोप्या पद्धतीने समजवले सर,धन्यवाद,,,

  • @somnathkacharekachare5270
    @somnathkacharekachare5270 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान मार्गदर्शन केलं मी सध्या राजकारणात सक्रिय असून मला या व्हिडीओ चा फायदा होतोय धन्यवाद 🙏

  • @vandanapuranik1238
    @vandanapuranik1238 3 ปีที่แล้ว +3

    उत्तम , फार महत्त्वाच्या , उपयोगी टीप्स दिल्या !! धन्यवाद

  • @manishavishe5815
    @manishavishe5815 4 ปีที่แล้ว +7

    Khup chan samjaun sangta.. tumhi👌👌

  • @suniljoshi2416
    @suniljoshi2416 5 ปีที่แล้ว +19

    मस्त आवाज डायरेक्ट डोक्यात जातो👌

  • @rekhapatil8929
    @rekhapatil8929 3 ปีที่แล้ว +2

    खूप महत्वाचे मार्गदर्शन आहे डॉक्टर साहेब

  • @nitinsawant6305
    @nitinsawant6305 2 ปีที่แล้ว +3

    मस्त आणि जबरदस्त 👌👌👌

  • @udaykatre3083
    @udaykatre3083 3 ปีที่แล้ว +16

    Amazing. Very nice guidance Preetam sir. Thanks for sharing the very issue. Regards.

  • @Ganeshpatil-wm4dv
    @Ganeshpatil-wm4dv 5 ปีที่แล้ว +2

    Vary good bhau👍👍👍👍

  • @shrikantranade4798
    @shrikantranade4798 2 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर समजावून सांगितले आहे

  • @official_abhishek_kanwade_007
    @official_abhishek_kanwade_007 ปีที่แล้ว +3

    मी ज्या वेळी नववी दहावी ला होतो तेव्हा शाळेत कोणता पण कार्यक्रम असला की माझे मित्र मला बोलायला लावायचे कारण त्यांना माहित होतं मी बोलता ना अडखळतो आणि त्यांना हसायला मिळायचे त्या मुळे कोणता पण कार्यक्रम असला आणि शिक्षक म्हणाले की कोणाला बोलायचं आहे का तर माझे मित्र माझे नाव सांगायचे आणि आणि पुढे बोलवलं जायचं अडखळत अडखळत दोन / चार वाक्य बोलायचो मुलं हसायची हे असेच चालू राहिले कार्यक्रमा वेळी मित्र माझं नाव घ्यायचे मी पुढे जाऊन बोलायचो अडखळायचो सर्व हसायचे पण हळू हळू माझ्यात बदल होत गेला माझ्यात सुधारणा होत गेली आणि आता काॅलेज First Year मध्ये आहे आता मी कार्यक्रमात बिन्दास पण बोलू शकतो🙏🙏

  • @nirmalagire5634
    @nirmalagire5634 4 ปีที่แล้ว +3

    Sar khup chan aani agdi barobar 👌👍👍💐

  • @ajaydongare9690
    @ajaydongare9690 2 ปีที่แล้ว +2

    अतीशय सुंदर मार्गदर्शन केलेले आहे... धन्यवाद..! सर

  • @hydra1095
    @hydra1095 2 ปีที่แล้ว +1

    खूप।छान माहिती दिली, धन्यवाद

  • @sanjayharchekar7102
    @sanjayharchekar7102 5 ปีที่แล้ว +6

    खुप छान सांगितले. तुमचा आवाजही खुप छान आहे.

  • @karrish7634
    @karrish7634 5 ปีที่แล้ว +11

    खूप सुंदर विश्लेषण,आभार 🙏🏻

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 3 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर आहेत सर तुमचा युक्त्या

  • @seemashinde4281
    @seemashinde4281 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम!👍👌

  • @ashalaxmanmajmule6990
    @ashalaxmanmajmule6990 2 ปีที่แล้ว +3

    🙏 खूप छान सांगितले आहे सर 🙏 एक आत्मविश्वास वाढला आहे 🙏👍👍👍👍 Thak you 👍👍👍👍

  • @ruchitajadhav2151
    @ruchitajadhav2151 5 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती

  • @mansingkhade5543
    @mansingkhade5543 5 ปีที่แล้ว +2

    Nice mastch

  • @jagadambagruhudyog1965
    @jagadambagruhudyog1965 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर...

  • @pradnyapatil5352
    @pradnyapatil5352 2 ปีที่แล้ว +12

    Khup chan sir....it developes self confidence,👍👍

  • @jayashreecthakur6087
    @jayashreecthakur6087 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान सर

  • @mohitshimpi7712
    @mohitshimpi7712 5 ปีที่แล้ว +2

    Khup chhan sir

  • @drsuryavanshi1811
    @drsuryavanshi1811 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @tanmaysonawane3715
    @tanmaysonawane3715 2 ปีที่แล้ว +3

    Excellent🌹

  • @sureshaute4121
    @sureshaute4121 2 ปีที่แล้ว +3

    Fantastic sir...

  • @SnehanKurDeshing
    @SnehanKurDeshing 5 ปีที่แล้ว +2

    खूपच छान, सर

  • @surekhagujar8995
    @surekhagujar8995 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast ....Thanks sir

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 5 ปีที่แล้ว +5

    ग्रेट सर

  • @Nitinsir
    @Nitinsir 5 ปีที่แล้ว +19

    छान व्हिडीओ सर......
    - Nitin sir

  • @rameshkathe8117
    @rameshkathe8117 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सर धन्यवाद

  • @saurabh2685
    @saurabh2685 5 ปีที่แล้ว +2

    Mst Video Sirji...💯💯

  • @sukhdeodhotre3150
    @sukhdeodhotre3150 2 ปีที่แล้ว +5

    So nicely direction. Thanks

    • @anaghashinde1753
      @anaghashinde1753 ปีที่แล้ว

      छानवाटले अशी अडकणे अशी वेळ येतेत्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचे कळाले आभारी आहे

  • @pallaviphatak3533
    @pallaviphatak3533 3 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर माहीती दिली सर तुम्ही,👌🙏

  • @rdhiray1
    @rdhiray1 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर. 👍👍

  • @ashoksali7614
    @ashoksali7614 5 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती सर

  • @anitarengade1041
    @anitarengade1041 3 ปีที่แล้ว +3

    खूप च छान टीप्स दिल्या सर धन्यवाद

  • @vaishnavichavan1604
    @vaishnavichavan1604 2 ปีที่แล้ว +3

    Best information Sir

  • @bhagyashriwagh9437
    @bhagyashriwagh9437 2 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar margdarshan kele

  • @prakashgadiya1231
    @prakashgadiya1231 หลายเดือนก่อน

    समजून सांगण्याची पद्धत फारच सुरेख

  • @anandgopale1763
    @anandgopale1763 4 ปีที่แล้ว +3

    Thank you pritam sir

  • @suvarnajoshiofficial7157
    @suvarnajoshiofficial7157 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली सर👍

  • @kakakurle8830
    @kakakurle8830 2 ปีที่แล้ว +2

    खुपच क्षान माहिती दिली आपले अभिनंदन

  • @Prashantnikam358
    @Prashantnikam358 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती दिली सर
    Thanks sir

  • @balugawade2217
    @balugawade2217 3 ปีที่แล้ว +5

    Best voice dhynwad

    • @mahipatipatil5458
      @mahipatipatil5458 2 ปีที่แล้ว

      खुप छान सर माहिती सांगितली.

  • @meerabagwe8302
    @meerabagwe8302 3 ปีที่แล้ว +357

    मनात खूप बोलते.परंतु स्टेजवर गेल्यावर लोकांना बघून शब्द तोंडातून बाहेर पडतच नाही।

  • @chandrakantiswalkar592
    @chandrakantiswalkar592 3 ปีที่แล้ว +1

    Mast khoopach chhan upyukt mahiti milali .dhanyawad sir

  • @ratnamalasidam88
    @ratnamalasidam88 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान सुचवलं सर धन्यवाद.

  • @alishagavit2847
    @alishagavit2847 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान मार्गदर्शन सर

  • @bharatichudasama1206
    @bharatichudasama1206 5 ปีที่แล้ว +27

    आवडले बुवा,,,,,, भन्नाट कल्पना आहेत तुमच्या,,, मी जरुर आजमावून बघेन,,,, धन्यवाद

    • @PreetamRanjana
      @PreetamRanjana  5 ปีที่แล้ว +4

      भारती जी जरूर आजमावा आणि तुमचा अनुभव सांगा आम्हाला

    • @aib1141
      @aib1141 4 ปีที่แล้ว

      Very nice...

  • @girishkottawar5527
    @girishkottawar5527 9 หลายเดือนก่อน +1

    सर खरच खूप छान माहीती सांगीतली कारण आपण स्वता बद्दल सुरुवात केल्यानंतर आटोमॅटीक स्टेज डेरिंग येईल

  • @swatiramteke7425
    @swatiramteke7425 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan sangitale aapan

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 3 ปีที่แล้ว +5

    आपला आवाज हा खुप भारदस्त आणि स्पष्ट आहे.

  • @user-cu4ul4fo1q
    @user-cu4ul4fo1q 2 ปีที่แล้ว +2

    अती सुंदर सर

  • @SwamiAstrology24
    @SwamiAstrology24 4 ปีที่แล้ว +2

    Good presentation...