Common Mistakes Parents Make When Choosing a School...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 194

  • @PRITITAWARE-fl5rz
    @PRITITAWARE-fl5rz 5 หลายเดือนก่อน +40

    प्रत्येक जिल्हा परिषद शाळेंत, तुम्ही शिकवता तसेंच शिक्षण आणि तुमच्या सारखे चांगले शिक्षक मिळाले तर, कोणीच खाजगी शाळा मध्ये आपल्या पाल्याना टाकणार नाही.

    • @indian62353
      @indian62353 5 หลายเดือนก่อน

      👍👍

  • @lawyerarundhang6241
    @lawyerarundhang6241 5 หลายเดือนก่อน +21

    तुम्ही चांगले शिक्षक आहात...हाच तुमच्यात आणि दुसऱ्या शाळेतील शिक्षक हा फरक आहे

  • @shitalpatil1402
    @shitalpatil1402 5 หลายเดือนก่อน +39

    मला आवडलं असतं नक्की, अश्या शाळेत शिकवायला पण तुम्ही सांगता तशी शाळा नाही हो.... आमच्या जवळपास.....

    • @minakshigurav5646
      @minakshigurav5646 5 หลายเดือนก่อน +3

      माझे पण हेच म्हणणं आहे. शहरात ही समस्या जास्त आहे

  • @shabbirtamboli6464
    @shabbirtamboli6464 5 หลายเดือนก่อน +40

    तुम्ही बोलताय ते 100%बरोबर आहे पण तुमच्यासारखे शिक्षक फक्त 5%आज बघायला मिळतात इतर 95% स्वतःची कामे मंडई आणि चहा च्या टपऱ्या ह्या ठिकाणी च जास्त आढळतात आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इंग्लिश medium मध्ये शिक्षकाचीच मुले जास्त शिकताना दिसतात ती का जात नाहीत जिल्हा परिषद मध्ये..

    • @shivtejzirpe5879
      @shivtejzirpe5879 4 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे सर पण शाळाबाह्य कामांमुळे शिक्षक खूप परेशान असतात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची इच्छा असूनही शिक्षक आज पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत आणि नवीन शैक्षणिक धोरण मध्ये आपल्यासारख्या चांगल्या जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण केले जाईल शिक्षणावर खर्च करण्याबाबत सरकारने या धोरणात एक शब्द उच्चारले नाही पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण हे पूर्णता शासनाच्या अनुदानित शाळांमध्येच दिले गेले पाहिजे मात्र नवीन शैक्षणिक धोरण याउलट कृती करते. आशा करूयात की तुमच्यासारख्या शिक्षकांच्या शाळा विकल्या जाऊ नयेत .

  • @AsifSanadi-f5h
    @AsifSanadi-f5h 5 หลายเดือนก่อน +13

    नक्कीच सर , अगदी सहजपणे आणि सखोल माहिती आपण दिली. एक पालक म्हणून आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल हे पाहून शाळा निवडणे गरजेचे. मग ते शिक्षण मातृभाषेत असेल किंवा अन्य .
    आपल्या सारखे शिक्षक सर्वांना मिळोत हीच इच्छा. ❤👍🙏🏻

  • @abhijeetmane9943
    @abhijeetmane9943 5 หลายเดือนก่อน +11

    तुमच्या सारखे गुरु आणि शाळा मिळणं हा मुलांचा नशिबाचा भाग आहे..

  • @dr.parmeshwarjadhav9692
    @dr.parmeshwarjadhav9692 5 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती सर.
    प्रत्येक शाळेने,शिक्षकाने,पालकाने विशेषतः शासनाने असा विचार करण्याची गरज आहे..

  • @easyway6450
    @easyway6450 5 หลายเดือนก่อน +22

    One nation one education policy❤
    शिक्षणावर budget वाढवावा शासनाने
    Zp शाळेत cbse cyllabus सुरू करावा
    पण शासनाला यापैकी काहीही करायचं नाही
    मत देता त्या आमदाराला सांगा या गोष्टी सर्व पालकांनी,,उगाच शिक्षकांना दोष देण्यात अर्थ नाही

    • @dhanashreejadhav9171
      @dhanashreejadhav9171 5 หลายเดือนก่อน +1

      Sir mumbai Madhe anek municipality chya Sankari schools Madhe ssc english medium, cbse aani prayogik tatvavar icse board che shikshan pan free Madhe milat aahe. Zp Madhe pan hoil halu halu

    • @easyway6450
      @easyway6450 5 หลายเดือนก่อน

      @@dhanashreejadhav9171 चांगलं आहे हो,,500 मुलांना लाभ घेता येईल पण बाकी 5 लाख वंचित आहेत न त्यापासून,,पूर्वी देशभरात एकच अभ्यासक्रम असायचा पण आता गरिबाला cbse करता येत नाही,, हा अन्याय आहे न त्या मुलावर,,शिक्षणासाठी पैशाची गरज भासू नये,,कुणालाच,,आणि सर्वांना समान शिक्षण मिळावे,,ही अपेक्षा,,मी zp ला आहे पण माझा मुलगा cbse ला पाठवतो,,आहे न गम्मत

    • @easyway6450
      @easyway6450 5 หลายเดือนก่อน

      @@dhanashreejadhav9171 ani haluhalu mnje 50 warsh jatil ho madam..🤔

    • @vinayakkapre8285
      @vinayakkapre8285 4 หลายเดือนก่อน +2

      भाऊ पण cbsc अभ्यासक्रम आणि इंग्रजी शिक्षण व्यवस्ते मध्ये भारतीय मुलांनी का शिकावे ❤❤

  • @krushnarajpatil4618
    @krushnarajpatil4618 5 หลายเดือนก่อน +5

    सर खुप छान माहिती दिलित
    अम्हालाही अशा शाळे मधे मुलाना पाठवायला आवडेल पण अशा शाळा कोणत्या जिल्ह्या मधे किती आणि कोणत्या आहेत याची लिस्ट प्रसारित केली तर आम्ही मुलाना तिथे पाठवू शकतो. क्रुपया

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 หลายเดือนก่อน +3

    खुपच मोलाची माहिती दिली आहे.
    धन्यवाद

  • @sskkpvmpanchalgurujidny7472
    @sskkpvmpanchalgurujidny7472 5 หลายเดือนก่อน +1

    आपण दिलेली माहिती अतिशय मोलाचे आहे परंतु या ठिकाणी मला एक गोष्ट प्रत्यक्ष आणि जाणवते मी अनेक शाळेंना परिसरातील भेटी दिल्या परंतु शाळेमध्ये एक गोष्ट जाणवली वर्ग एक ते सात परंतु शिकवणारे शिक्षक दोन किंवा तीनच असतात मग मुलांचं मग मुलांचं होणार कसं त्यामध्ये शिक्षकांना वेगवेगळी कामही दिले जातात प्र शैक्षणिक कामे

  • @yogirajbhosale6144
    @yogirajbhosale6144 5 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन सर अतिशय सोप्या भाषेत स्वतः ची व जवळचे उदाहरणे देऊन स्पष्टीकरण दिले आहे.

  • @ArunPatil-e4e
    @ArunPatil-e4e 5 หลายเดือนก่อน +5

    छान माहिती दिलात सर
    सर्वांनी विचार करण्या सारखे आहे
    आम्ही ही जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थि आहे

  • @santoshpotdar6536
    @santoshpotdar6536 5 หลายเดือนก่อน

    सर आपण खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. विशेष चॅनलचे देखील आभार खूप चांगला विषय मांडला आणि तज्ञांना आमंत्रित केलं.

  • @suniljagtap622
    @suniljagtap622 5 หลายเดือนก่อน +6

    खूप छान माहिती दिलीत सर, तुम्ही मला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या अशा ५०-१०० Z P शाळांची यादी देऊ शकता का ? ज्यामध्ये तुम्ही सांगितल्या प्रमाणे उत्तम शिक्षण मिळते.

    • @tanishkasworld9962
      @tanishkasworld9962 2 หลายเดือนก่อน

      सरांची शाळा सोडली तर दुसरी शाळा नसेल ..बहुतेक ..माझ्या जिल्ह्यात तर नाई अशी एक पण शाळा आणि शिक्षक ...

  • @malgondamane05
    @malgondamane05 5 หลายเดือนก่อน +2

    खुप मस्त माहिती आणि एकदम बरोबर स्पष्टीकरण सर.

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp 5 หลายเดือนก่อน

    Before doing the comment i have read good instructions ...
    खूप छान मार्गदर्शन सर❤

  • @sidajisavant5134
    @sidajisavant5134 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन 🥳🥳🥳🥳

  • @pratikchavan4377
    @pratikchavan4377 3 หลายเดือนก่อน

    सर सर्व जिल्हा परिषद शाळा अशा झाल्या तर फार छान होईल. आपले अभिनंदन. आम्ही पण प्रयत्न करायला हवा. अस मला वाटतं.

  • @sdsknowledge5260
    @sdsknowledge5260 5 หลายเดือนก่อน +49

    इंग्रजी शाळा आणि कॉन्व्हेन्ट बंद करायला पाहिजे,, मराठी शाळेत चांगले शिक्षण मिळते, किंवा सरकारी मान्यता प्राप्त सेमी इंग्रजी शाळेत, मुलांना शिक्षण द्यावे

    • @DarshanKakade-jy2dd
      @DarshanKakade-jy2dd 5 หลายเดือนก่อน +1

      private स्कूलची तपासणी सक्तीने व्हायला पाहिजे . आणि त्ये सर्व फॅसिलीटी देतनासल्यास बंद क्येलं पाहिजेत

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 5 หลายเดือนก่อน +6

    तूम्ही हा व्हिडिओ तयार करून खूपच चांगले व पुण्याचे काम केले आहे.
    तूम्ही आणखी अशाच प्रकारचे व्हिडिओ करावेत अशी अपेक्षा आहे.
    तसेच तुमच्याशी संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक व पत्ता दिला तर खूप चांगले झाले असते कारण तुमचे मार्गदर्शन कोठे हवे असेल तर, किंवा तुमच्या बरोबर काहीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी काम करण्यासाठी खूपजण तयार होतील, काहीजण आर्थिक मदत देतील, काहीजण स्वतःचा वेळ देऊन मदत करायची इच्छा असणारे मदत करु शकतील, तुम्हालाच नाही तर महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा हे शक्य आहे.
    तर या बाबतीत तुमचे म्हणणे काय आहे ते सांगावे ही विनंती आहे.

  • @sachinphasale265
    @sachinphasale265 5 หลายเดือนก่อน +2

    सर खरंच मुलांना त्यांची ज्या मध्ये आवड आहे त्या शिकणासाठी साथ दिली पाहिजे.सर आपण जो विषय समजपुढे मांडला आहे त्यामुळे khup मुलांना आई वडिलांना याचा फायदा होईल. Zp शाळा एक no आहे. आदरणीय नांगरे patil. Zp शाळा एकच no आहे.

  • @sanjaybendgude4518
    @sanjaybendgude4518 5 หลายเดือนก่อน +2

    नक्कीच सर आपण खूप छान वास्तव माहिती दिली

  • @Balajikondhalkar
    @Balajikondhalkar 4 หลายเดือนก่อน +3

    साहेब तुम्ही बरोबर बोलताय हो, अतिशय सुंदर, पण, इंग्लिश विषयी खूप कमजोर असतो zpस्कूल च्या पोरांचा. मराठी, हिंदी बोलून job नाही भेटत, इंग्लिश बोलता नाही आले तर आता मूर्ख समजतात हे आजची परस्थिती आहे.

  • @satishaherkar3019
    @satishaherkar3019 วันที่ผ่านมา

    He is too good, thank you !

  • @sonalishelar4436
    @sonalishelar4436 4 หลายเดือนก่อน

    Sir tumcha khup Abhinandan tumhi khare Teacher ahat interest nusar shikavna khup garjecha ahe
    Tumchya sarkhya teacher jar 30% jari milale tar apan mahasatta hou
    Pan bakichya Zp shikshakanna Bank rajkaran , pudharpana he sodun tumcha adarsha ghaila pahije

  • @myjobmyjourneyasdoctor4824
    @myjobmyjourneyasdoctor4824 4 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान माहिती दिली..... पण तुम्ही म्हणताय तसे skillful education पॉलिसी प्रत्येक शाळेत नाही दिसत.... आणि खूपदा zp शाळेचे शिक्षकचे मुल च.... इंग्रजी माध्यमातून शिकताना दिसतात.... मग आमच्या सारखा सामान्य माणूस गोंधळून तर जाणार च ना.... तुम्ही म्हणता तसा पॅटर्न all over राबवायला हवा.... आपोआप सर्व जन zp शाळेकडे वळतील

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 5 หลายเดือนก่อน +7

    चर्चा मराठीत चालली आहे व बरेचजण आपली प्रतिक्रिया मराठीत न लिहिता इंग्रजीतून देत आहेत किंवा मराठी प्रतिक्रिया इंग्रजीत लिहित आहेत आणि त्यांचे म्हणणे असेही आहे मराठीत शिकावे, मराठी लिहावे, वगैरे वगैरे.
    पण स्वतः मात्र इंग्रजीत लिहितात.

    • @coastofkonkan
      @coastofkonkan 5 หลายเดือนก่อน +5

      अनेक लोकांना मराठी कीबोर्ड माहीत नसतो

    • @coastofkonkan
      @coastofkonkan 5 หลายเดือนก่อน

      Keyboard

    • @ajitkumaryadav11
      @ajitkumaryadav11 5 หลายเดือนก่อน +1

      @@coastofkonkan कळफलक

  • @ganeshlokare3599
    @ganeshlokare3599 5 หลายเดือนก่อน

    Chan karya kartay sir, parantu sir tumhi swatala, tumcha shalela ugrade kele ahe, maja gavatla sarkari shalet tumhi boltayt ta goshtincha purnpane abhav janavla..

  • @umeshsarawale4666
    @umeshsarawale4666 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मार्गदर्शन केले.

  • @vidyarj85
    @vidyarj85 5 หลายเดือนก่อน +15

    अश्या शाळा मुंबई मध्ये आहेत का ओ सर...कारण तुमच्या मतांशी मी सहमत आहे...मला सुद्धा माझ्या मुलाला अश्याच शाळेत घालायचं आहे

    • @dpk188
      @dpk188 5 หลายเดือนก่อน +1

      we have to teach our kids by ourselves, I believe along with our job we have spend time with our kids. Along with our earnings we have build future of our kids, we cant depend on teachers and school.

    • @pc9520
      @pc9520 5 หลายเดือนก่อน

      अ भि गोरेगावकर, सरस्वती विद्यामंदिर : मुंबई
      ज्ञानप्रबोधिनी, मॉडर्न : पुणे
      आनंद निकेतन : नाशिक

  • @ishwarnarale2777
    @ishwarnarale2777 5 หลายเดือนก่อน +15

    सरकारी शाळेतील प्रत्येक शिक्षकाने प्रामाणिकपणे शिक्षण दिले तर खाजगी शाळेचा कोणच विचार करणार नाही

    • @siddhantkamble9041
      @siddhantkamble9041 5 หลายเดือนก่อน +1

      Madam Palak Mhnun aapli jababdari ky aahe... aapn swatahun weekly Shalela Visit Detoyet Ka... Lekracha Bday Mar Shalela sutti Aapn Baher Jau.... Lagna Aahe sutti... ashi barich Karne aahet... jyat aapn pn chukto... English medium mdhye professionalism aahe te marathi shalet hot nsla tari aapn gharun savayi lavu shkto.... multaha aapn start chukich krto.... amuk thikani 3 yr chya lekrana ha parakram kela ... ki aapn vichr krto atta aapla tr 1.5 yrch aahe... 6-7mahinyat trained hoil mg lav class.... ha class to class....

    • @hemalataganthade9853
      @hemalataganthade9853 5 หลายเดือนก่อน

      Agdi barobar​@@siddhantkamble9041

    • @hemalataganthade9853
      @hemalataganthade9853 5 หลายเดือนก่อน

      Parents kahich laksh det nahi, ghri pan school la शिकवलेले ghyayla pahije

  • @SecretTattoo-io2sl
    @SecretTattoo-io2sl 4 หลายเดือนก่อน

    Sar khup ch Chan ❤ 🙏 tumchya sarkhe sar ya jagala haven't 😅khup happy aahe mi ki ashe sar aaplya country madhe aahet 🙏

  • @sayalig8157
    @sayalig8157 4 หลายเดือนก่อน

    Vishay far ch chhan. Pn baryach corporation chya school madhlya (6-7th madhil ) mulana wachta dekhil yet nhi hi vastushtiti ahe

  • @rajeshdongre4296
    @rajeshdongre4296 2 หลายเดือนก่อน

    मी z p मध्ये शकलो आहे आणि आता z p शाळेत शिक्षक आहे sallary 80000 rs माझ्या मुलाला मी z p मधूनच शिक्षण देणार आहे इंग्लिश माडियाम ओन्ली बाजार

  • @bhausahebbansode2855
    @bhausahebbansode2855 5 หลายเดือนก่อน +1

    सर तुमच्यासारखे शिक्षक हे प्रत्येक शाळेमध्ये असायला हवे तेव्हाच जिल्हा परिषद परिवर्तन होऊ शकतात

  • @ramhake8652
    @ramhake8652 5 หลายเดือนก่อน +1

    छान विश्लेषण सर

  • @sangitakeware6332
    @sangitakeware6332 5 หลายเดือนก่อน +11

    प्रत्येक z.p.teacher आत्म्याशी प्रमाणिक राहून काम करतात.

    • @DarshanKakade-jy2dd
      @DarshanKakade-jy2dd 5 หลายเดือนก่อน

      ZP चे टीचर सगल्येच चांगल्ये राहत नाही . private चे आवडीने काम करत नाही . actually शिक्षकांना भरपूर पगार द्याला हवा

  • @ankitashelake4234
    @ankitashelake4234 5 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan mahiti dili sir

  • @ankuhghogare9192
    @ankuhghogare9192 5 หลายเดือนก่อน +14

    तुम्ही पाहिले सरकारी शाळा सुधारा।।।
    लोक आपोआप येतील शाळेत।।।

  • @vinodbhosale2290
    @vinodbhosale2290 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे सर पण किती zp च्या शिक्षकांचे मुळे मराठी माध्यमात शिकतात

  • @kaydyach89
    @kaydyach89 5 หลายเดือนก่อน

    मी सुधा government aided शाळे मध्ये शिकलोय आणि आज पुण्यात येऊन IT मध्ये चांगल्या कंपनी मध्ये आहे अणि तुम्ही सांगितल तस , शिक्षकांची क्वालिटी ही सरकारी शाळेत च चांगले असतात म्हणुन मी माझ्या मुलीला "हिन्दुस्तान Antibiotics" ह्या पिंपरी, पुणे मध्ये government aided शाळेमधे घातले.
    फक्त त्या शाळेचे आता मॅनेजमेंट बदलण्या चा मुद्दा सुरू आहे. सरकारने हस्तक्षेप करने खूप गरजेचे आहे

  • @maheshbhosale1071
    @maheshbhosale1071 5 หลายเดือนก่อน +2

    सगळ्याच ZP शाळांमध्ये असे कळकळीणी शिकवणारे आदरणीय सर नाहीत आणि शहरी भागात तर नाहीच नाही
    आम्हाला मुंबई वरुन साताराला जाने शक्य नाही, तुम्ही दूसरे असे काहीसे सांगाल ह्याची अपेक्षा करतो
    धन्यवाद

  • @pratikshasakpal3834
    @pratikshasakpal3834 5 หลายเดือนก่อน +1

    मी मुंबईत- विलेपार्ले इथं राहते... आमच्या जवळपास अशी कोणती शाळा आहे... तुम्ही सांगा

  • @loveyourself-fe5rt
    @loveyourself-fe5rt 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान 👍🧡🙏

  • @maheshdesale3446
    @maheshdesale3446 5 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तंम मार्गदर्शन केले

  • @mamtaraut2665
    @mamtaraut2665 5 หลายเดือนก่อน +6

    तुमच्या शाळे सारख्या शाळा जर सगळीकडे असेल तर कोणी प्रायव्हेट शाळेत टाकणारच नाही,

  • @SavitaDesai-t4p
    @SavitaDesai-t4p 5 หลายเดือนก่อน

    खुप छान मार्गदर्शन दिले

  • @vishalkale5264
    @vishalkale5264 5 หลายเดือนก่อน +1

    Great Work Sir 🙌🙌

  • @anilbarbade470
    @anilbarbade470 4 หลายเดือนก่อน +1

    गावातील सरपंच, सदस्य, पासून आमदार खासदार मंत्री यांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकवण्यास सक्ती करावी व ज्यांना ज्यांना सरकारी नोकरी आहे अस्या सर्वांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकवणे बंधन कारक करावे

  • @atulborade2186
    @atulborade2186 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर माज्या बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या

  • @ravindrabaviskar5130
    @ravindrabaviskar5130 5 หลายเดือนก่อน +22

    तुमचे मत योग्य आहे..पण एक सांगा z.p.च्या teacher लोकांना सरकारी काम किती असते..त्यांना शिकविणे कमी आणि formality करणे आवश्यक होऊन जाते....आताच्या परिस्थितीत 75%टीचर वयोरुद्ध आहेत.. टीचर भरती करणे..सरकारची मानसिकता नाही..जर आधुनिक तंत्रज्ञानाचा व नवीन कौशल्याचा उपयोग होत नाही..त्यासाठी नवीन young knowledge असलेले techer पाहिजेत..तुम्ही फक्त तुमची बाजु मांडतात...पण महाराष्ट्राची.सद्याची परीस्थिती तशी नाही...सर्व माहिती घेऊन सागावे... सर्व शाळांची जबाबदारी नसते..पालकांनी पण मुलावर लक्ष देणे गरजेचे असते....

    • @DarshanKakade-jy2dd
      @DarshanKakade-jy2dd 5 หลายเดือนก่อน +3

      आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आपण सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. आमच्या नोकऱ्यांसोबतच, त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. उदरनिर्वाहासोबतच, आपण आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यास मदत केली पाहिजे. आम्ही त्यांच्या शिक्षणासाठी केवळ शिक्षक आणि शाळांवर अवलंबून राहू शकत नाही.
      सर्वच झेडपी (जिल्हा परिषद) शाळा चांगल्या नाहीत. अनेकदा ते कमी दर्जाचे असतात. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांमध्ये वारंवार आवडीचा अभाव असतो. मी मराठी माध्यमाच्या सरकारी शाळेत शिकलो, जिथे शिक्षक उत्साही होते आणि सरकारी शाळांमध्ये निरोगी स्पर्धा होती. जर सरकारने इंग्रजीतून शिकवायला सुरुवात केली तर अनेक खाजगी शाळा बंद पडू शकतात, ज्यामुळे खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये समान स्पर्धा निर्माण होईल.
      इंग्रजीला शिक्षणाची प्राथमिक भाषा आणि स्थानिक भाषा दुसरी करण्याऐवजी स्थानिक भाषांवर सरकार का लक्ष केंद्रित करते हे मला समजत नाही. आमचे सर्व व्यावसायिक शिक्षण इंग्रजीमध्ये आहे, आणि इंग्रजीच्या संदर्भात आम्हाला आलेल्या आव्हानांमुळे आम्ही आमच्या मुलांना खाजगी इंग्रजी शाळांमध्ये पाठवतो.

    • @RameshRathod-gv4eb
      @RameshRathod-gv4eb 5 หลายเดือนก่อน

      Correct 💯

    • @ashishhal4243
      @ashishhal4243 5 หลายเดือนก่อน

      ​@@DarshanKakade-jy2dd खाजगी शालांपेक्षा zp शाळा शिक्षक खूप अधिक पगार घेतात पण खूप कमी शिक्षक आपल्या कामाशी प्रामाणिक असतात, जास्त रजेवर जाणारे, आणि येऊन टोपल्या टाकणारे जास्त मिळतील,

  • @info-tech2017
    @info-tech2017 5 หลายเดือนก่อน +2

    Salute to sir

  • @deepakambekar9349
    @deepakambekar9349 2 หลายเดือนก่อน

    सर्व शिक्षक तूमचयासारखे नसतात आमच्या शाळेतील शिक्षकाला साध भाषांतर करता येत नाही हे माझ्या मुलांसोबत घडल आहे तूमाहाला खोट वाटत आसेल तर आमच्या शाळेशी संपर्क साधा मि तो शिक्षक तुमच्या समोर उभा करतो सांगताय जिल्हा परिषदेच्या शाळा. उत्तम आहेत

  • @unakeshwarshete8424
    @unakeshwarshete8424 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान सर

  • @mayurdeshmukhfineartist6064
    @mayurdeshmukhfineartist6064 4 หลายเดือนก่อน

    Sir छान पण सरकारी शाळेतील शिक्षक आपली मुलं प्रायव्हेट school मधे टाकतात.याचा अर्थ तुम्ही समजला असाल.

  • @artishinde7093
    @artishinde7093 4 หลายเดือนก่อน

    आम्हाला हे अगदी च पटतय. पण आता zp च्या शाळेत शिक्षक तसे राहीलेले नाहीत.

  • @JotiramSolase
    @JotiramSolase 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आपण सर

  • @karunapatil1858
    @karunapatil1858 4 หลายเดือนก่อน

    खूप छान समजाऊन सांगितलं सर तुम्ही

  • @sunandamashal5083
    @sunandamashal5083 4 หลายเดือนก่อน +1

    शाळा निवडताना मातृभाषेला प्राधान्य द्यावे, शाळा आणि घर हे अंतर कमी असावे. इंग्रजी माध्यम त्यातून Internatinal School यामुळे मुलांचे बालपण हरवत चालले आहे

  • @atulnikam5725
    @atulnikam5725 5 หลายเดือนก่อน +10

    रिझर्वेशन सिस्टीम मुळे सरकारी शाळेत कमी गुणवत्तेचे शिक्षक भरती होतात

    • @amolghatekar910
      @amolghatekar910 5 หลายเดือนก่อน +3

      उलट संस्थे मधील भरती बऱ्याच दा काही घेऊन देऊन केली जाताना आढळते

    • @indian62353
      @indian62353 5 หลายเดือนก่อน

      असं काही नाही, उलट सरकारी शाळेतलेच शिक्षक उत्तम गुणवत्तेचे असतात.

    • @nileshdhinda1429
      @nileshdhinda1429 4 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार साहेब - रिझर्व्हेशन मुळे शाळेचा दर्जा घसरलेला नसुन इयत्ता पहीली ते आठवीपर्यंत पासचा नियम लागू केल्याने शैक्षणिक दर्जा घसरलेला आहे.जे विद्यार्थी वर्षभर शाळेत आलेले नाही त्यांना सुद्धा RTE नियमानुसार पुढील वर्गात पाठवावे लागते पास करावे लागते

  • @akshatayadav3282
    @akshatayadav3282 5 หลายเดือนก่อน

    Khup chan समजावलं sir tumhi

  • @kalyanijadhav4801
    @kalyanijadhav4801 5 หลายเดือนก่อน +2

    आजचा कालचा खूप महत्वाचा विषय आहे

  • @snehamohite1658
    @snehamohite1658 5 หลายเดือนก่อน

    खूपच अप्रतिम❤

  • @vickyghorpade4118
    @vickyghorpade4118 5 หลายเดือนก่อน

    Khup useful video ahe

  • @aratichavan4196
    @aratichavan4196 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan information sir amhi tumcha school la visit devu shakto ka

  • @rahulpalthe
    @rahulpalthe 4 หลายเดือนก่อน

    Zp शाळा वर टीना कवेलू आणि राम मंदिर वर सोन्याचा कळस हे कितपत योग्य आहे सर

  • @ashishhal4243
    @ashishhal4243 5 หลายเดือนก่อน +1

    शाळा निवड एव्हढ्या सर्व विशिष्ट्याना धरून केली तर तशी शाळा मिळणं कठीण, कुठल्याही शेलच्या अध्यापक वार्गविषयी काही ही सांगितलं जाऊ शकत, त्याची खातर जमा कोण करणार, शहरांमध्ये घराच्या जवळ , फी अस सर्व बघितलं जात, जास्त वेळ घेतला निर्णय घ्यायला की अडमिशिन विसरा

  • @ShantiDooot
    @ShantiDooot 5 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे बहूतेक जि प शाळेतील बहुतेक मुलांना मराठी पण नीट वाचता येत नाही.

  • @indian62353
    @indian62353 5 หลายเดือนก่อน

    वैचारिक किडा टीमला विनंती आहे की, एकदा "वारे सरांना" बोलवावे...

  • @pojajadhav6992
    @pojajadhav6992 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही बोलते ते 100% खरं❤❤👍🏅🏅🏆🏆🎒🎒📘📙📗📓📕📔📋📃🖊️🖋️🖊️🖋️🖊️🖋️📝✏️📚📚📒📖🗞️🖌️😍🥰😍🥰🤩😱😊😊🙂🙂🏅🏅🏅🏅🏅👍👍👍📚📚📚♥️♥️♥️♥️🖌️🖌️🖌️😱😱😱

  • @Bs07079
    @Bs07079 4 หลายเดือนก่อน

    आमच्या इकडच्या zp शाळेतील शिक्षक खूप च निरस आहेत

  • @vinayakkapre8285
    @vinayakkapre8285 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @Abhiruchi1212
    @Abhiruchi1212 5 หลายเดือนก่อน +1

    Balaji sir
    Tumhi j sangtl te agdi yogy ahe,
    Pn mala maaaf kara ek gosht tumchi mala khatakali ti mhnje, ji mul ghadwychi ti India chya growth sathi, Japan la jawun tyancha uddhar ka?
    Education brobr, country chi development shikawli, tr India number 1 banel na......

  • @vishaljagadale5416
    @vishaljagadale5416 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही बोलताय सर्व बरोबर आहे पण मराठी शाळेमध्ये सरकारी कामे च पुर्ण होत नाहीत जसे जनगनना election duty आणि अशी बरीच त्यांच्या कडे टॅलेट खुप आहे पण ते पण आपला वेळ पुर्ण करतात

  • @swapnalibhokare3777
    @swapnalibhokare3777 4 หลายเดือนก่อน

    मी माझ्या मुलाला जिल्हा परिषद शाळेमध्ये घातले आहे.

  • @pareshmadhavi2463
    @pareshmadhavi2463 4 หลายเดือนก่อน

    Sir kharch tumhi sangta te brobr aahe pan aaplya bharpur zp school mdhe 1 to 4 parynt division astat pan teachar division pasun Kami astat.

  • @samindarpatil7616
    @samindarpatil7616 5 หลายเดือนก่อน +4

    आज कालच्या पालकांना याचा बद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजेत कारण आज काय status च्या नावाखाली भरमसाठ फी आयापण नसताना सुद्धा भारतात आणि मुलाचे नकळत भविष्य कॉन्व्हेन्ट चा नावाखाली बरबाद करतात

  • @dineshkharade2800
    @dineshkharade2800 5 หลายเดือนก่อน

    खरच

  • @sawantsamadhan6237
    @sawantsamadhan6237 5 หลายเดือนก่อน

    Chan sir ❤❤

  • @jyotiramsuryawanshi3993
    @jyotiramsuryawanshi3993 5 หลายเดือนก่อน

    हे सर्व ओळखता येईल असे काही मार्ग / साधने आहेत का?

  • @aniketgambhirrao5683
    @aniketgambhirrao5683 5 หลายเดือนก่อน

    सरकारी शाळेच्या शिक्षकांची मुळे खाजगी शाळेत आहेत ही वस्तुस्थिती आहे
    तर आमच्या सारखं पालकांनी मुळे zp मधे कसे टाकावं

  • @trambakbodake81
    @trambakbodake81 5 หลายเดือนก่อน

    Mi ek shikshak ahe private shalet ..tumhi tumcya video madhe mhntlat ki mi training deto shikshakana tr mla hi training have ahe

  • @PratapPisal-l7x
    @PratapPisal-l7x 4 หลายเดือนก่อน

    Respected sir
    My son is now in semi english std 1st zp school
    If my son get CBSC admission at 5 th std Pl give me advice

  • @hariom11abc
    @hariom11abc 5 หลายเดือนก่อน +1

    एवढे ऐकूनही इंग्रजी medium मधे टाकणाऱ्या पालकांसाठी एक min शांतता🤫

  • @anitakorde8198
    @anitakorde8198 4 หลายเดือนก่อน

    Ho pn zp school la tumcha sarkhe dedicated teacher nahi ahet ata mala pn zp shala awdtat time pn bharpur asto mula na

  • @healthfullivingacademy1775
    @healthfullivingacademy1775 5 หลายเดือนก่อน

    शाळा कोणती पण असो teacher update asle pajije

  • @Kunalhero19719
    @Kunalhero19719 5 หลายเดือนก่อน +3

    बहुतेक शासनाला govt शाळा बंद करायच्या आहेत कारण शिकवणे सोडून शिक्षकांना इतर कामे लावली जातात..

  • @sandipgunjal1514
    @sandipgunjal1514 3 หลายเดือนก่อน

    Sir maza mulga cbsc bord la ahe pn Tyala cbsc cha abhys ch brdun yete tr kay kru

  • @indian62353
    @indian62353 5 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @BoardQuestions20829
    @BoardQuestions20829 5 หลายเดือนก่อน +2

    Ekno. Bhau

  • @dpk188
    @dpk188 5 หลายเดือนก่อน

    We must take an active role in teaching our kids ourselves. Alongside our jobs, it's important to spend quality time with them. In addition to earning a living, we need to help build a bright future for our children. We can't rely solely on teachers and schools for their education.
    Not all ZP (Zilla Parishad) schools are good. Often, they are perceived as low quality. English medium teachers frequently lack passion. I studied in a Marathi medium government school, where the teachers were passionate and there was healthy competition among government schools. If the government started teaching in English, many private schools might close, leading to a similar healthy competition between private and government schools.
    I don't understand why the government focuses on local languages instead of making English the primary language of instruction and local languages the second. All our professional education is in English, and because of the challenges we've faced with English, we send our kids to private English schools.

    • @minakshigurav5646
      @minakshigurav5646 5 หลายเดือนก่อน

      पटलं. पण इंग्लिश प्राथमिक भाषा व्हावी हे नाही पटत.

  • @dattapatil5067
    @dattapatil5067 5 หลายเดือนก่อน +5

    Reservation gheun alel below %wale teacher pan astat ki sir

  • @aniketgambhirrao5683
    @aniketgambhirrao5683 5 หลายเดือนก่อน

    किती शिक्षक गुणवंत्तेनी कामाला लागतेत
    ते सार्वना माहिती आहे

  • @AnkurMadre
    @AnkurMadre 4 หลายเดือนก่อน

    Sir tumhi sangtay tashya facility sarv zp chya shalet nahi hi shokantika

  • @shrirammore96
    @shrirammore96 5 หลายเดือนก่อน

    Sir college kas choose karayach te sanga

  • @madhuriavhad3537
    @madhuriavhad3537 5 หลายเดือนก่อน +1

    Sir which school n where

  • @RajeshGaikwad-zd6kf
    @RajeshGaikwad-zd6kf 4 หลายเดือนก่อน

    Sir interests kasa olkhaycha

  • @RajeshGaikwad-zd6kf
    @RajeshGaikwad-zd6kf 4 หลายเดือนก่อน

    Corporation school 🏫 upgraded nahit.. teacher upgraded nahit...pcmc

  • @pratikade5327
    @pratikade5327 5 หลายเดือนก่อน +1

    गावाकडले प्राथमिक शिक्षक आता शेती व व्यवसायात गुंतलेत, तुमच्यासारख्य शिक्षकांची कमी आहे....