Pudhari News | जागा न दिल्यानं नव्हे, 'जागा दाखवल्यानं' आंबेडकरांनी केला करेक्ट कार्यक्रम | vanchit

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 เม.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #prakashambedkar #vanchitbahujanaaghadi #vba #sharadpawar #uddhavthackeray #sanjayraut #nanapatole #charcha_tar_honarach #चर्चा_तर_होणारच #loksabhaelection2024 #prasannajoshi #maharashtrapolitics #politics #राजकारण #महाराष्ट्र #maharashtra #charcha #चर्चा #चर्चातरहोणारच #explainervideo #explainer
    Pudhari News | जागा न दिल्यानं नव्हे, 'जागा दाखवल्यानं' आंबेडकरांनी केला करेक्ट कार्यक्रम | vanchit
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

ความคิดเห็น • 1.8K

  • @vikas_0707
    @vikas_0707 3 หลายเดือนก่อน +739

    अत्यंत बरोबर....महा विकास आघाडी वंचित ला लाचारी स्वीकारण्यासाठी मजबूर करण्याचा डाव सुरू आहे....फुटलेल्या पक्षांची ताकद नसतांना आंबेडकरी समाज लाचारी पत्करणार नाही..

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 3 หลายเดือนก่อน +329

    वंचित आघाडीला दोन चार जागा देत होती स्वतःसाठी 15 18 अशी जागा घेत वंचित बहुजन आघाडी ताकत सर्व महाराष्ट्रात जनता बाळासाहेबांच्या पाठीशी आहे

    • @user-eq7wb7rg5z
      @user-eq7wb7rg5z 3 หลายเดือนก่อน +5

      तुमची ताकत किती आन मागता किती वंचीत ऐक पण सिट येणार नाही मग काय वंचीत BJP chi b टीम बनून राहणार आहे

    • @sumedhraut3893
      @sumedhraut3893 3 หลายเดือนก่อน

      @@user-eq7wb7rg5z abe fake account fakt vba virodhat comment karayla banvlas g mde dam nahi shembdya tujhya 🤣🤣🤣🤣

    • @anilthorat5901
      @anilthorat5901 3 หลายเดือนก่อน

      ​@@user-eq7wb7rg5zani to sadkya cha paksha bjp chi rakhel banun

    • @Solarp1238
      @Solarp1238 3 หลายเดือนก่อน +6

      कळेल् तुम्हाला जुन मध्ये

    • @nileshpatale9661
      @nileshpatale9661 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂

  • @khushalpadhghane2035
    @khushalpadhghane2035 3 หลายเดือนก่อน +148

    गंजुन मेल्या पेक्ष्या झींजुन मेलेल बर ,,भिकेच्या पोली पेक्ष्या कष्टा ची भाकरी केंव्हा ही चांगली,, VBA विजय असो❤❤❤❤❤

  • @nikhilkarwade
    @nikhilkarwade 3 หลายเดือนก่อน +31

    एकदम 100% बरोबर विश्लेषण केले सर तुम्ही. Only VBA.

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 3 หลายเดือนก่อน +440

    अक्कल कांग्रेसलाच नाही ! युती करून बाबासाहेब आंबेडकरांचा नातू देशभर प्रचाराला मिळाला असता! बेअक्कली काय संविधान लोकशाही वाचवतील??
    खेळ तुम्ही सुरू केला ना त्याचा शेवट मी करेल
    सर्वांना उरून पुरेल एवढं लक्षात घ्या..!!
    Adv.Balasaheb Ambedkar 👑💪

    • @yogesh9360
      @yogesh9360 3 หลายเดือนก่อน +11

      Right

    • @arungaikwad8262
      @arungaikwad8262 3 หลายเดือนก่อน +1

      संविधान वाचवीने हा बहाणा आहे. खरेतर संविधान कोणत्याही प्रस्थापित पक्षांना वाचवायचं नाही. त्यांना सर्व साधारण लोकांवर नेहमीच राज्य करायचं आहे. नाहीतर काँग्रेस सत्तेवर 70 वर्ष होती मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही. सध्या भाजपा मध्ये देखील निम्म्या पेक्षा जास्त काँग्रेस नेते आहेत.

    • @amitgopale11
      @amitgopale11 3 หลายเดือนก่อน +10

      अगदी बरोबर आहे ❤

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 3 หลายเดือนก่อน +19

      बाहेर राज्यामध्ये बाळासाहेब. अंबेडकर यांना सोबत घेऊन फिरले असते आणि सांगितले असते हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहे तर एवढ्याने खूप मतामध्ये वाढ झाली असती जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान

    • @kingkayoshin1732
      @kingkayoshin1732 3 หลายเดือนก่อน +13

      @@sarangdharkharat1772 संविधान वाचवायचे असते तर त्यांनी हे केलेच असते पण त्यांना तर स्वतःचे पक्ष आणि राजकीय मक्तेदारी वाचवायची आहे

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 3 หลายเดือนก่อน +334

    बिन कामाचे सरकार जाऊ द्या आता वंचित बहुजन येऊ द्या🚩💪 ॲड बाळासाहेब आंबेडकर👑

    • @siddhantbarwe5134
      @siddhantbarwe5134 3 หลายเดือนก่อน +3

      काय फक्त महाराष्ट्रातील तीस चाळीस जागेत निवडून आल्यानंतर केंद्रातील सरकार बनवता येईल काय?

    • @kingkayoshin1732
      @kingkayoshin1732 3 หลายเดือนก่อน +1

      @@siddhantbarwe5134 2024ला पण केंद्रात सरकार कुणाचे हे 2014लाच कॉंग्रेसने आधीच ठरवुन टाकलय,बिहार आणि उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यात कॉंग्रेसने भाजपाला मदत केलेली आहे

    • @nitingaikwad4735
      @nitingaikwad4735 3 หลายเดือนก่อน

      हो ना नक्कीच होईल कारण उमेदवार बिकाऊ नसुने आनी आता विरोधी पक्ष कोण रहील आता​@@siddhantbarwe5134

    • @Tanaji156
      @Tanaji156 2 หลายเดือนก่อน

      ​@@kingkayoshin1732 उगाच काहीही बोलू नये आपण ही आजकाल मोदी भक्ता सारखं वागत आहोत माहीत नाही काही नाही बस

    • @kingkayoshin1732
      @kingkayoshin1732 2 หลายเดือนก่อน

      @@Tanaji156 🤣भक्त तुम्ही आहात,थोडा इतिहासात जाऊन निवडणुकांचा अभ्यास करा,कॉंग्रेस हि भाजपा की माँ है

  • @indrajeetgaikwad6038
    @indrajeetgaikwad6038 3 หลายเดือนก่อน +19

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @aniltambe4505
    @aniltambe4505 3 หลายเดือนก่อน +12

    वंचित बहुजन आघाडीची बाजू समजून अगदी योग्य विश्लेषण केले आहे.

  • @aarsirsath
    @aarsirsath 3 หลายเดือนก่อน +426

    आंबेडकर साहेब 100 % निवडून येणार.नाना पटोले आणि हंडोरे नि चापलुस्की करू नये . बाळासाहेब आंबेडकर , वसंत मोरे , पंजाबराव डंख , रमेश बारस्कर , किशोर गाजबिये , आनंदराज आंबेडकर आणि इतर 4 असे सर्व उमेदवार निवडुन येणार. जयभीम ! जयशिवराय !

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 3 หลายเดือนก่อน +7

      Right

    • @prafulwasnik7058
      @prafulwasnik7058 3 หลายเดือนก่อน +10

      नकीच

    • @anandkamble2668
      @anandkamble2668 3 หลายเดือนก่อน +11

      ह्यात कांही वाद नाही सर्वाधिक मताधिक्य मिळवून निवडून येणार 👍🏻👍🏻

    • @amolkumar9037
      @amolkumar9037 3 หลายเดือนก่อน +9

      B d Chavhan

    • @sunilmore5930
      @sunilmore5930 3 หลายเดือนก่อน +8

      Vba only 🚩🚩🚩💛💙💚❤

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 3 หลายเดือนก่อน +318

    मराठा समाजाने प्रकाश आंबेडकर यांना साथ द्यावी पुढील काळात ह्याचा फार चांगला परिणाम होईल जिजाईचा शिवा आणि भिमाईचा भिवा एक होवुद्या जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान

    • @arungaikwad8262
      @arungaikwad8262 3 หลายเดือนก่อน +21

      अगदी सहमत आहे, सर्व मराठा आणि बहुजनांनी एकत्र यायला पाहिजे. प्रस्थापिताना धक्का द्यायची हीच वेळ आहे नामी संधी आली आहे घालवू नका

    • @vinodpawar4156
      @vinodpawar4156 3 หลายเดือนก่อน +7

      खुप अपेक्षा नाही वाटत ....बघू दिला तर खुप चांगलं होईल

    • @Udayraj96k
      @Udayraj96k 3 หลายเดือนก่อน +25

      हो भाऊ आम्ही पण ह्या वेळेस वंचित बहुजन आघाडी सोबतच आहोत
      जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय भीम

    • @baburaojadhaov.n.6400
      @baburaojadhaov.n.6400 3 หลายเดือนก่อน +9

      सहमत आहे

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 3 หลายเดือนก่อน

      @@baburaojadhaov.n.6400 अभिनंदन प्रत्येकाने आपल्या मित्रांना नातेवाईकांना जवळच्या सर्वांना सांगा आणि माहिती द्या वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना विजयी करा जय शिवराय जय ज्योतिबा जय भीम जय संविधान

  • @Priyankabodade87
    @Priyankabodade87 3 หลายเดือนก่อน +31

    बाळासाहेब जिकडे तिकडे आम्ही बाबासाहेबांचे उपकार आम्ही या जन्मात भेडू शकत नाही पण बाळासाहेबाच्याच मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत ❤

  • @yashodharaborde2300
    @yashodharaborde2300 3 หลายเดือนก่อน +2

    पहिल्या वेळेस कुणी तरी खर सांगण्याची हिम्मत केली .Thank you Pudhari news channel.

  • @shreyashshivsharan5046
    @shreyashshivsharan5046 3 หลายเดือนก่อน +189

    खर काय तेच मुद्दे मांडणार एक सचे पत्रकार म्हणजेच प्रसन्ना जोशी खूप खूप धन्यवाद

  • @user-gg2qz9tt3h
    @user-gg2qz9tt3h 3 หลายเดือนก่อน +259

    वंचित बहुजन आघाडी म्हणजे स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा समूह आहे

  • @surajgaikwad3783
    @surajgaikwad3783 3 หลายเดือนก่อน +13

    धन्यवाद पुढारी अणि सकाळचे संपादक यांनी खरी महिती समोर आणली

  • @ashokmohite6670
    @ashokmohite6670 3 หลายเดือนก่อน +11

    याला म्हणतात पत्रकारिता, प्रसन्ना जी अगदी योग्य विश्लेषण

  • @babasahebkamblesir5728
    @babasahebkamblesir5728 3 หลายเดือนก่อน +97

    100℅ बरोबर सर वंचित ची ही बाजू आजपर्यंत कोणीच मांडली नाही

  • @ashokabhang-vj8ij
    @ashokabhang-vj8ij 3 หลายเดือนก่อน +140

    आता पर्यंत कोणीच स्पष्ट खुलासेवार चर्चा केली नाही ती आपण केली,आपले अभिनंदन

  • @sagargaikwad6296
    @sagargaikwad6296 3 หลายเดือนก่อน +17

    सत्य ओळखा पत्रकार किवां तुम्हाला माहित आहे स्वच्छ नेत्रुत्व प्रकाश आंबेडकर आमचा श्वास आबेंडकर खानदान

  • @user-nh7jz2cm3g
    @user-nh7jz2cm3g 3 หลายเดือนก่อน +26

    महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न सुरू होता आपण सविस्तर खुलासा केला ..खूप खूप धन्यवाद ...

  • @gajananjadhao2447
    @gajananjadhao2447 3 หลายเดือนก่อน +98

    100 तोफांची सलामी, आपण खरे विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद..

  • @nileshjadhav9053
    @nileshjadhav9053 3 หลายเดือนก่อน +48

    पहिल्यांदा कोणी चायनल ने खरी गोष्ट सांगितली आहे वंचित बद्दल,धन्यवाद साहेब

  • @prshanjitjamnik5684
    @prshanjitjamnik5684 3 หลายเดือนก่อน +18

    प्रकाश आंबेडकर जे बोलतात ते खर आहे जय वंचित बहुजन आघाडी

  • @user-ed8zc4yt5t
    @user-ed8zc4yt5t 3 หลายเดือนก่อน +12

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो

  • @malojibhosale2758
    @malojibhosale2758 3 หลายเดือนก่อน +166

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @vbansode9154
    @vbansode9154 3 หลายเดือนก่อน +115

    प्रसन्ना वंचितचे दुःख जनतेसमोर मांडल्याबद्दल आभार

  • @user-qx7xf2vr4w
    @user-qx7xf2vr4w 3 หลายเดือนก่อน +19

    खूप छान, सर तुमचे आणि पुढारीचे मनपूर्वक आभार वंचित ची बाजू मांडल्या बदल खुप खुप धन्यवाद

  • @ambedkar.chalval
    @ambedkar.chalval 3 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर साहेब ONLY VBA...❤

  • @user-dq1yi7ju4o
    @user-dq1yi7ju4o 3 หลายเดือนก่อน +88

    प्रसन्न जोशी सर यांनी सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार

  • @kalyanmenbazarking6086
    @kalyanmenbazarking6086 3 หลายเดือนก่อน +97

    वंचित बहुजन आघाडी पक्ष मोठा होऊ नये असंच वाटतय महाविकास आघाडीला

  • @vinu8805
    @vinu8805 3 หลายเดือนก่อน +2

    सलाम तुमच्या रीपोटिंग ला खरा ripotar

  • @BhushanMKamble
    @BhushanMKamble 3 หลายเดือนก่อน +6

    100% बरोबर जोशी सर ! करेक्ट कार्यक्रम केले आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी.

  • @nilimamanohar2371
    @nilimamanohar2371 3 หลายเดือนก่อน +192

    फक्त वंचित बहुजन आघाडी निवडून येणारच साहेब

    • @sarikathigale1425
      @sarikathigale1425 3 หลายเดือนก่อน

      Ek tari yein का

    • @black_screen_status.267
      @black_screen_status.267 3 หลายเดือนก่อน

      ​@@sarikathigale1425 bagh ya election madhe kalelach😊

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@black_screen_status.267😂😂😂😂१ पण येत नाय..

    • @black_screen_status.267
      @black_screen_status.267 3 หลายเดือนก่อน

      @@TRUTH1288 4 june la msg karto direct tula😇

    • @rameshangrakh2805
      @rameshangrakh2805 3 หลายเดือนก่อน

      Sadhya VBA samor konach nahi tiknar..
      Baki sarv pakshatil nete ikde tikde udya martat..
      Swatacha swarth baghatat

  • @pavandhokane1867
    @pavandhokane1867 3 หลายเดือนก่อน +97

    प्रकाश आंबेडकर साहेब यांचा निर्णय योग्यच होता पुर्ण समाज त्यांचा सोबत आहे ❤

    • @user-tn2jw5wb6n
      @user-tn2jw5wb6n 3 หลายเดือนก่อน +2

      बीजेपीला याचा फायदा होणार का

    • @user-ms7zj3if2b
      @user-ms7zj3if2b 3 หลายเดือนก่อน +3

      Hoy Bhau sarv samaj bandav pan vanchitlach matdan karayache ahe mahnat ahet❤

    • @santoshthorat2960
      @santoshthorat2960 3 หลายเดือนก่อน +2

      VBA jindabad ❤🎉🎉

    • @rajeshkapoor6552
      @rajeshkapoor6552 3 หลายเดือนก่อน

      Te pudhch pudh bghu....​@@user-tn2jw5wb6n

    • @pavandhokane1867
      @pavandhokane1867 3 หลายเดือนก่อน

      @@user-tn2jw5wb6n नाही लोक काही मनते जर वंचित बहुजन आघाडी जर मीत्र पक्षांत गेली असती तर पक्ष खतम झाला असता हे गोष्ट आंबेडकर साहेबांना माहीत होत मनुन त्यांनी वेगळा निर्णय घेतला

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 3 หลายเดือนก่อน +6

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद❤❤❤❤❤❤

  • @Crazygirls16
    @Crazygirls16 3 หลายเดือนก่อน +32

    एडवोकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी दाखवून दिलं कि वंचित बहुजन आघाडी हा वंचित बहुजनांचा पक्ष आहे . त्याच्यामध्ये सर्व वंचितांना आपल्या स्वतःच्या समाजासाठी काम करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे, जो समाज सत्तेपासून, आरक्षणापासून वंचित राहिला त्याला पुढे येण्याची संधी दिली आहे.
    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो❤❤

  • @A.J926
    @A.J926 3 หลายเดือนก่อน +62

    प्रसाना जोशी ग्रेट पत्रकारिता ❤ वंचीत बहुजन आघाडी चा विजय असो ❤❤❤

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 3 หลายเดือนก่อน +65

    धन्यवाद प्रसन्नजी...आपण वास्तविक भूमिका मांडली...👍
    Only VBA

  • @dayanandjadhacv2503
    @dayanandjadhacv2503 3 หลายเดือนก่อน +2

    प्रसन्नजी,अगदी बरोबर विश्लेषण केले आहे.स्वतःला प्रस्थापित समजणाऱ्या पक्षांना आडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जागा दाखऊन दिली आहे.

  • @deepaksonawane3432
    @deepaksonawane3432 3 หลายเดือนก่อน +12

    प्रकाश आंबेडकर साहेब आपला विजय होनार

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน

      हे मि गेल्या चार वेळा पासून ऐकतो आहे 😀😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @kirantribhuvan2130
    @kirantribhuvan2130 3 หลายเดือนก่อน +229

    Congras ला दलित मते पाहिजे पण त्यानी बाबासाहेब आंबेडकर याना पारलीमेंट मध्ये जाण्यापासून रोकवले होते आणि आता ते बाळासाहेब आंबेडकर याना अडथळा टाकित आहे.

    • @sheshraowaghmare2500
      @sheshraowaghmare2500 3 หลายเดือนก่อน +6

      सर आपण एकदम बरोबर वीसले शन केलेआहे बाळासाह आंबेडकर यांनाकाँग्रेसला मदत करायची आहे पण त्यांना वंचित नको आहे जय वंचित

    • @kirantribhuvan2130
      @kirantribhuvan2130 3 หลายเดือนก่อน +5

      @@sheshraowaghmare2500 अकोल्यातील मतदाराचे नशीब किती चागले आहे, ते बाळासाहेब आंबेडकर यांना मतदान करू शकतात.

    • @arungaikwad8262
      @arungaikwad8262 3 หลายเดือนก่อน +6

      सर्वच प्रस्थापित पक्षांना दलित मते पाहजेत, दलित नेतृत्व नको. अजूनही जातीवाद चालू कसा आहे हे आघाडीतील नेत्यांनी दाखवून दिले.

    • @amarkamble2236
      @amarkamble2236 3 หลายเดือนก่อน +3

      आजपर्यंत हा इतिहास आहे काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पार्लमेंट मधे जावूनये म्हणून प्रयत्न केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आतमध्ये येवू नये म्हणून दारवाजे . खिडक्या.बंदकरुन घेतले होते.तसच आता प्रकांश तथा बाळासाहेबांच्या बाबतीत विचार आहे

    • @open_challenge007
      @open_challenge007 3 หลายเดือนก่อน

      अरे मूर्खांनो... काँग्रेस ला संविधान पण पाहिजे... मोदीला नकोय...

  • @mohansardar8393
    @mohansardar8393 3 หลายเดือนก่อน +15

    सर अत्यंत महत्त्वाचे विश्लेषण केले खूप खूप धन्यवाद जय संविधान... वंचित बहुजन आघाडी विजय असो.

  • @UbaleVM
    @UbaleVM 3 หลายเดือนก่อน +14

    खूप दिवसांनी प्रसन्ना जोशी साहेबांचा आवाज ऐकला. आवाजात खंबीरता, निर्भिडपणा , आणि विषय मांडण्याची हातोटी आणि सचोटी तीच.❤❤ welcome sir

    • @mukundraochandanshive9646
      @mukundraochandanshive9646 หลายเดือนก่อน +1

      प्रस्थापितांच्या चममच्या कडून काय अपेक्षा करणार . कधी पलटी मारतील सांगता येत नाही बंमंन ठाकूर बनिया यांच्या वर विश्वास ठेवता येत नाही . सर्ड्या सारखे रंग बदलण्यात पटाईत आहेत . मालक वर्गाचे पाळीव श्वान आहेत . पोटासाठी बौद्धिक व्यभिचार करण्यात तुमच्या सारख्या चां हात खान कोणीही धरू शकत नाही . उदरेस्थेन , कायास्थेन , मातृ मांस न भक्षितंम . न तात्र करुणा हेतू, हेतू tatra a Dan trataa.

  • @dinkarsonawale3709
    @dinkarsonawale3709 3 หลายเดือนก่อน +8

    ह्या वर्षातला सर्वात टॉप व्हिडिओ...1 no नाद करायचा नाय

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 3 หลายเดือนก่อน +111

    वंचित बहुजन आघाडीचं संघटन अत्यंत मजबूत झाले आहे.

  • @sharadgaikwade3524
    @sharadgaikwade3524 3 หลายเดือนก่อน +55

    अगदी बरोबर साहेब बोलतात जय भीम जय वंचित बहुजन आघाडी

  • @gngn2412
    @gngn2412 3 หลายเดือนก่อน +12

    माझे आणि माझ्या कुटुंबातील प़तेकाचे मतदान फक्त बाबासाहेब यांच्या चरणी सदैव आरपण आसेल. जयशिवराय. जयभिम. जयभारत.🎉🎉🎉

  • @sureshshinde471
    @sureshshinde471 3 หลายเดือนก่อน +4

    प्रसन्ना हे तुमचे विश्लेषण अगदी बरोबर आहे एक तटस्थ पत्रकार म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे

  • @rameshkamble1212
    @rameshkamble1212 3 หลายเดือนก่อน +11

    वंचित बहुजन आघाडी विजयी होणार बहू मताने अनेक मतदार संघा मधून जय भीम जय महाराष्ट्र नमो बुध्दाय.

  • @user-fx9ej5kt9s
    @user-fx9ej5kt9s 3 หลายเดือนก่อน +87

    जे वंचित बहुजन आघाडी बद्दल जे विश्लेषण केलं ती अगदी बरोबर आहे कारण महत्त्वाचा सन्मान न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी ने टोकाचं पाऊल उचललं वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र पक्ष असून त्या पक्षाची पूर्ण महाराष्ट्रात ताकत आहे कथा कथित ज्या पक्षांना माहीत नव्हते ते 2024 च्या निवडणुकीत माहित पडेल

  • @dr.VikasKadam
    @dr.VikasKadam 3 หลายเดือนก่อน +3

    खूप चांगले निरपेक्ष निवेदन...प्रसन्न जोशी आपले अभिनंदन...

  • @dhirajkamble2342
    @dhirajkamble2342 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आणि क्लिअर कट अस वंचित बहुजन आघाडी च विश्लेषण केले त्याबद्दल धन्यवाद आणि वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला आणि भाजपला फटका बसल्याशिवाय राहणार नाही❤

  • @dayanand7554
    @dayanand7554 3 หลายเดือนก่อน +64

    जागा वंचित दाखवेलच.

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 3 หลายเดือนก่อน +72

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी.

  • @mahendrasalve7976
    @mahendrasalve7976 3 หลายเดือนก่อน +2

    आम्ही वंचित आघाडी व बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत ...!

  • @bluepianotutorial7273
    @bluepianotutorial7273 3 หลายเดือนก่อน +2

    बहुजन समाजाने फ्कत बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभी रहा तरच आपले भविष्य अभदित आहे आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे

  • @pramodgaikwad9426
    @pramodgaikwad9426 3 หลายเดือนก่อน +84

    वंचित बहुजन आघाडी योग्य भूमिका मांडतात

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je 3 หลายเดือนก่อน +141

    वंचित बहुजन आघाडी✊✊

  • @kewaldasmeshram7692
    @kewaldasmeshram7692 3 หลายเดือนก่อน +3

    प्रसन्नाजी आता पर्यंतच्या पत्रकारांन मधून सर्वात योग्य आणि अचूक विस्लेशन.माझे मत आणि मराठा बांधवांना योग्य संधी चालून आली आहेकी बाळासाहेबांन सारखा हुशार आणि प्रामाणिक नेता हाती आहे.त्यामुळे संधीच सोनं करून बाळासाहेबांना मते द्यावी जेने करुन समाजाला फायदा होईल.

  • @RYANFF-iu5ib
    @RYANFF-iu5ib 3 หลายเดือนก่อน +7

    एकत्र येण्यासाठी महाराष्ट्रातील एकही नेता गंभीर नाही. लोकशाही, संविधान, यापेक्षा यांना राजकीय स्वार्थ महत्वाचा आहे.

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 3 หลายเดือนก่อน

      Barobar....fkt mhnayla sanvidhan vachva...

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 3 หลายเดือนก่อน +109

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया आहे हे सत्य आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 3 หลายเดือนก่อน +60

    येत्या 2024चे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांचे प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवा

  • @satishpandagle3227
    @satishpandagle3227 3 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण जोशी सर जी ! 👍

  • @anandbangale1859
    @anandbangale1859 3 หลายเดือนก่อน +1

    🎉वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🎉

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 3 หลายเดือนก่อน +30

    वंचित बहुजन आघाडी चा‌ विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत,
    रोखठोक पत्रकारिता,,,,

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 3 หลายเดือนก่อน +16

    जबरदस्त....( लयभारी )....!!!
    विश्लेशन केल राव...!
    महाविकास आघाडीच पोस्टमार्टम...
    😂😂

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 3 หลายเดือนก่อน +5

    शिवसेनेने वंचितचा शिडी म्हणून उपयोग केला.वंचितशी पंगा मविआला महागात पडेल. आपण अगदी अचूक विश्लेषण केले.

  • @shantaramgaikwad3014
    @shantaramgaikwad3014 3 หลายเดือนก่อน +27

    साहेब अभिनंदन अतिशज्या जबरदस्त विसलेषण केले आणि आपण खरी भूमिका बाळासाहेबाबद्दल मांडली

  • @bhimraosapkal1835
    @bhimraosapkal1835 3 หลายเดือนก่อน +58

    खूप चांगल पारदर्शक विश्लेषण केले, प्रसंजित सर, खुप धन्यवाद आपल्याला

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 3 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @satishgadve2316
    @satishgadve2316 3 หลายเดือนก่อน +3

    सर आगदी बरोबर

  • @imakshayg
    @imakshayg 3 หลายเดือนก่อน +90

    महाराष्ट्र च्या जनतेने आता तरी जागे झाले पाहिजेल.... आणि वंचित बहुजन समाजातील उमेदवारांना निवडून दिले पाहिजे.❤
    #एक_मराठा_लाख_मराठा
    #मनोज_जरांगे
    #जय_महारष्ट्र

    • @madhukarmohod8377
      @madhukarmohod8377 3 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर बोललात साहेब

  • @ravindramhaske5210
    @ravindramhaske5210 3 หลายเดือนก่อน +148

    दुरद्रुष्ट्या निडर निष्ठावंत विद्वान कर्तव्य दक्ष सत्यवादी स्वाभिमानी महान नेता प्रकाश आंबेडकर जी.,...

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 3 หลายเดือนก่อน +13

    First Time Any Press Reporter Told Truly ❤

  • @mazakonkan6578
    @mazakonkan6578 3 หลายเดือนก่อน +3

    छान प्रस्साना साहेब सुंदर विंशलेषण केले आणि एक हाडाचा पत्रकार म्हणून सलाम तुम्हाला जय महाराष्ट्र

  • @nabhatalichandani7217
    @nabhatalichandani7217 3 หลายเดือนก่อน +39

    निवडणुका झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की महायुती नंतर जर कोणी मोठा पक्ष असेल तर तो वंचित आहे.

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 3 หลายเดือนก่อน +34

    उ बा ठा ने वंचित ला जागा दाखवली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

  • @bhausahebsasane6511
    @bhausahebsasane6511 3 หลายเดือนก่อน +6

    प्रसन्ना भाऊ 4 june la जबर धक्का बसणार mva la only vba powerful💪💪💪💪💪

  • @sanjujavadhe418
    @sanjujavadhe418 3 หลายเดือนก่อน +3

    पत्रकार साहेब नमस्कार
    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो नया साल नया खासदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खंबीर नेतृत्व सामान्य माणसाच्या मनात रुजली आहे एकच नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब

  • @narendrashirsat3880
    @narendrashirsat3880 3 หลายเดือนก่อน +13

    धन्यवाद सर
    अप्रतिम विश्लेषण केलं
    श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे तळागाळातील वंचितांचे न्याय हक्कासाठी अविरतपणे लढत आहेत सर्व सामान्य अठरापगड जाती धर्म पंथाचा वंचित समूह सोबत घेऊन वाटचाल करत आहेत

  • @Shetkaribandhu9910
    @Shetkaribandhu9910 3 หลายเดือนก่อน +41

    खूपच सुंदर विश्लेषण, व्होट फॉर VBA

  • @rameshpudake1800
    @rameshpudake1800 3 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी चा धसका सर्वच पक्षांना लागलेला आहे.
    बाळासाहेब आंबेडकर हे देशातील तमाम बहुजनाच काळीज आहेत. बाळासाहेब नक्की जिंकतील याची काळजी नाही आम्ही संपूर्ण ताकदीने लढा देऊ.
    जय भीम जय वंचित बहुजन आघाडी

  • @vijaykumarpatre4659
    @vijaykumarpatre4659 3 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र आणि आपली अस्मिता... फक्त वंचित बहुजन आघाडीच वाचवु शकते... बाकी सगळे विकले गेले आहेत...जय शिवराय, जय महाराष्ट्र... वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद... ❤❤❤❤❤❤

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 3 หลายเดือนก่อน +35

    महाराष्ट्राच्या राजकारणातून प्रस्थापित आणि हुकूमशाहीला हद्दपार करणार....! आता फक्तं भिमाचं रक्त‌‌‌ श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 หลายเดือนก่อน

      रक्त बिक्त काहीं नाही.

  • @aarsirsath
    @aarsirsath 3 หลายเดือนก่อน +40

    बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा नाद करायचा नाही.
    खूप खूप आभिनंदन पंजाबराव डंख साहेब. असाच उच्चविभूषित उमेदवार पाहिजे होता . तुम्ही नक्कीच 100 टक्के निवडून येणार साहेब !
    तुम्ही खरंच चांगल्या विचाराच्या पार्टीत आलात.
    जय ज्योती , जयंशिवराय , जयभीम !!!

  • @mangalpandagle4544
    @mangalpandagle4544 3 หลายเดือนก่อน +1

    मतदार आता या सर्व सत्ताधाऱ्यांना कंटाळलेले आहेत.आम्हाला आता नविन पर्याय हवा आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या स्वरुपाने मिळाला आहे.आता वंचितला सर्व बहुजनांची मते मिळणार.सर्व बौद्ध, मुस्लिम, गरिब मराठा,वोबीसी, सगळ्या अठरापगड जाती यातून खरी लोकशाही दिसून येईल....

  • @rajendradhande1949
    @rajendradhande1949 3 หลายเดือนก่อน +1

    फार छान मांडणी केली

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 3 หลายเดือนก่อน +35

    स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 3 หลายเดือนก่อน +79

    आता mva चे खासदार कमीत कमी निवडून येणार only VBA prakash ambedkar sir 💪💪

  • @tejaskamble.
    @tejaskamble. 3 หลายเดือนก่อน +4

    आता वंचित बहुजन आघढीची खरी ताकद समजेल 💙💯

  • @anilingale8056
    @anilingale8056 3 หลายเดือนก่อน +2

    साहेब आपण खूप चांगला आणि निर्भीड पत्रकारिता करता धन्यवाद साहेब

  • @suniltayade6106
    @suniltayade6106 3 หลายเดือนก่อน +29

    साहेब , अगदी बरोबर! अशा पद्धतीने सत्य परि स्थिती फारच कमी पत्रकार मांडतात.
    खूप खूप धन्यवाद.

  • @ramsawant6954
    @ramsawant6954 3 หลายเดือนก่อน +15

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @dineshtayade970
    @dineshtayade970 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विश्लेषण प्रसन्न सर, याला म्हणतात निःपक्षपाती खरी पत्रकारिता,

  • @mahendratambe3145
    @mahendratambe3145 3 หลายเดือนก่อน +1

    आपण चर्चा खूप चांगली केलीत, तुमचे मनापासून धन्यवाद, अभिनंदन.

  • @saurabhnamey9521
    @saurabhnamey9521 3 หลายเดือนก่อน +22

    वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र पक्ष आहे सर त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे

  • @maheshprabhakarratnaparkhi8976
    @maheshprabhakarratnaparkhi8976 3 หลายเดือนก่อน +23

    आपल्या पत्रकारितेला सलाम... मी आपला abp माझा मध्ये असतांन पासून फॅन आहे...

  • @nitinbhartiya5417
    @nitinbhartiya5417 3 หลายเดือนก่อน +7

    Perfect analysis Prasanna Sir..

  • @vickysuryawanshi1671
    @vickysuryawanshi1671 3 หลายเดือนก่อน +1

    प्रकाश अंबेडकर Deserving candidates in Akola..

  • @abhiman.gaikwad
    @abhiman.gaikwad 3 หลายเดือนก่อน +17

    धन्यवाद कोणीतरी वांचीतचे दुःख ओळखले....