परिस्थिती अभी भी बदली नाही पर सवाल पर सवाल पूछे जाते है । क्या आपको नही पता इस भारत में बाबा साहब के नाम पर कितने लोग इमानदार है और कितने बेईमान तो सच जानते हुए भी सवाल पर सवाल क्यूं. ये तो वही बात हो गई तब बाबासाहब चुनाव में खडे थे तब भी यही परिस्थिती और प्रकाश आंबेडकर खडे है अब भी वही परिस्थिती . 🙏 .
प्रकाश आंबेडकर हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे. ते सत्तेसाठी कधीच कोणत्या पक्षासमोर लाचार झाले नाहीत म्हणून ते तुम्हाला आतापर्यंत सत्तेमध्ये दिसले नाहीत. त्यांनी जर लाचारी स्वीकारली असती तर त्यांच्यासारखा कोणताच नेता तुम्हाला त्यांच्या एवढा श्रीमंत नसता दिसला. आणि यामुळेच आज आम्हाला अभिमान वाटतो त्यांना आमचा नेता मानायला. ते स्वाभिमानी रक्त आहे. ते बाबासाहेबांचं रक्त आहे. जय भीम जय संविधान💙💙💙
@@p.a.asutkar काही मुठभर लोकांना वारंवार निवडून देने हे चुकीचे आहे आणि त्याची गुलामी करने सोडा संविधान सर्वांचं आहे सर्वांना लाभ घेऊ द्या वंचित पीडित शोषीत वर्गालाही सत्तेत जाऊ द्या सत्ता भोगु द्या आज बिजेपी लुटत आहेत उद्या मवीआ लुटते दोघेही एकच आहेत गरमपंथी आणि नरमपंथी म्हणूनच वंचितांचे प्रश्न वंचितच सोडवु शकतात
@@p.a.asutkar PSI वाला अभ्यास करून सुद्धा समजला नाही तुला . कोचींग लावली की स्वतः च अभ्यास करत आहेस . महापुरुष वाचले का फुले, आंबेडकर सामाजिक चळवळ,देशाची स्वतंत्र लढाई, जगातील स्वतंत्र लढाई
महाराष्ट्र मध्ये वंचित बहुजन आघाडी ला निवडून आणू, ओबीसी अणि मराठा समाज फूल सपोर्ट करू मतदान करू जिंकून आणू 1 मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पत्रकारिता चांगली होती प्रश्न ही जबरदस्त होते आणि उत्तरे प्रश्नांना पेक्षा जबरदस्त होते... सगळ्यांच्या मनातील उत्तरे या इंटरव्यू मधून मिळालेले असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो...असे प्रश्न मोदीजी ना ही विचारत जा भर स्टेज वर ..मोदीजी च ऐका खोलीच्या बाहेर त्यांचा इंटरव्यू कधी झालेला नाही. तुम्ही आंबे कसे खाता यापेक्षा पुढे देश कसा चालवणार आहे हे मोदीजी ना ही विचार...😂
चुकीच आहे अस प्रकाशजींना target करणे. मला ही नाही आवडलं. मोदींना तर ह्यापेक्षा जास्त target केलं गेलंय पण आता ते पंतप्रधान आहेत त्यामुळे त्यांचा मान राखायला हवा.
आपको राजनीति में सक्रिय होना चहिए। आप पर हमें गर्व है। आप ऐसे महान पुरुष के पोते हैं जिनका पूरा दुनिया में डंका बजा है। हमें बहुत खुशी होती है जब आप कभी दिखाई देते हो। जय भीम नमो बुद्धाय
दिबांग जी सही और सटीक सवाल किए आपने और प्रकाश जी ने बड़ी ही सूजभूज से सवालों को कांट दिया , रह गई बीच में लटकी शोषित जनता ओर वोह जनता को जीना पड़ेगा बदहाल बीजेपी की रहमो करम पे, नेता रहेंगे बंगले और आलीशान गाड़ी में गरीब जिएंगे जुग्गी झोपड़ी और झाड़ी में 👏🏻👏🏻👏🏻👏🏻 प्रकाश जी अगर सत्ता में शामिल होते तो ज्यादा खुशी होती जनता को 🥺🥺🥺
Galat baat bol rahe ho, BJP hamare rehmo karam par jeeti hai. Hum BJP ke paiso pe nahi jeete BJP hamare tax ke paiso par aur voto par jeeti hai. 4 june ke baad BJP khatam.
ये प्रेस वाले सामने बैठे हुवे व्यक्ती को आगे बोलने ही नहीं देते मतलब चीत भी उनकी aur पट भी उनकी अगर थोडा रुक जाते तो प्रकाश जी आंबेडकर छुट्टी कर देते मुलाकात लेने वाले की जयभीम जय संविधान
@@onkarshete9559वो जो व्यक्ती है ना आदरणीय अॕड. प्रकाश आबेडकरजी वो भारत के सबसे बड़े नेता है... उनके सामने मोदी भी कुछ नही है... और रही बात Time की तो पत्रकार के तिखे सवालों को करारा जवाब दिया आदरणीय अॕड प्रकाश आबेडकरजी ने इसलिए उस पत्रकार ने जल्दी चर्चा खत्म कर दि...
@@RRR-oj5pe ye democracy hai. Yha raja ka beta raja nhi hota. Iss admi ko koi pehchanta bhi nhi. Iski ek bhi seat nhi hai. To hua na chota neta. Bhala news wale bhi kyu dikhaye, kyu ki iss admi ke under 1 constituency bhi nhi hai
@@onkarshete9559ye baat to amit shah k bete pe bhi lagu hoti hai unhone as a cricketer India ko represent kabhi nahi kiya to unhe BCCI ka secratary kyu banaya? Inke credit k chakkar mein world cup nikal gaya hath se ..kya uplabhi hai unki cricket se judi ye to bataiye
पर bhai wo interested nahi he usme हम कुछ nh कर सकते और main bat उनको powerful candidate nh मिले अभीतक की sitte निकल sake वंचित me bhi aise लोग candidate देखे मैंने की wo na to popular होते है लोगों की बीच नाही active होते ही हैं अपने कामों me इसलिए wo पीछे ही it's my perspective बाकी politics नाही pata bhai
या टीव्ही वाल्यांना स्पश्ट शब्दात सांगा साहेब.चांगले खडे बोल ऐकवा हे सारे गोदी मीडिया वाले आहेत.वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.बाळासाहेबांचा विजय असो.जयभीम
सुंदर अनुभूति हुई है इस अवसर दुवा को प्रणाम किया है और ध्यान गीत प्रवचन सुनने को मिल रहा है अभिनन्दन किया गया है उत्कृष्ठ सजावट में शामिल हैं शुभकामनाएं देते हुए कहा है
फक्त भाजपा विरोधात किंवा इतर कोणाच्या विरोधात बोलुन निवडुन येणं तर अशक्य आहे पण जर तुम्ही आपल्या बहुजन समाजाच्या हितासाठी आणी त्यांच्या भविष्यासाठी काही योजना तयार केल्या तरच सर्वांना एकत्र घेऊन निवडुन येवु शकता . पण इथे तर जो तो स्वताचा फक्त फायदाच बघतोय. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा माणूस या जगात पुन्हा कोणी होणं हे अशक्य आहे ❤❤❤
पत्रकार के तिखे सवालोंका करारा जवाब मिला इसलिय चर्चा जल्दी ही खतम कर दि..
Sach hai bhai tikhi aur kadi Sacchai sunane ki is media me himmat nahi hai isliye charcha jald hi khatam kr di gayi.
Saheb satta chahiye...
Apke principles kya hain apko hi patta pr indirectly aapke principles ka BJP ko benefits hote hain !
Right.
परिस्थिती अभी भी बदली नाही पर सवाल पर सवाल पूछे जाते है । क्या आपको नही पता इस भारत में बाबा साहब के नाम पर कितने लोग इमानदार है और कितने बेईमान तो सच जानते हुए भी सवाल पर सवाल क्यूं. ये तो वही बात हो गई तब बाबासाहब चुनाव में खडे थे तब भी यही परिस्थिती और प्रकाश आंबेडकर खडे है अब भी वही परिस्थिती . 🙏 .
Babasahebji Dr Bhimraoji Ramji Ambedkar Sahebji Ko Hamara Loga Ghadharo Kaathe Haaya
हृदय सम्राट श्रध्देय बालासाहेब आंबेडकर साहब, एक मिसाल है, पत्रकार अंदर से हील गया, वंचित जिंदाबाद
रोख ठोक बिदांस खुलकर समाज हित में काम करने वाले आंबेडकर ब्रांड ़ वंचित बहुजन आघाडी जिदांबाद
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत जयभिम जयसविधान जयशेवालाल जयशिवराय
प्रकाश आंबेडकर आप संघर्ष करो हम आपके साथ है
आबेडकर साहेब महाआघाडी मधे जायला पाहिजे होते चार पाच जागा मीळत होती त्या तुम्ही निवडू आणलया आसतया पण आता काय होणार
कोण साथ है ?
@@dnyanobathombre1749जागा मिळत होती , पण जागा नको होती . अस्तीत्व संपलेले नेते
निर्भिड व्यक्तिमत्व..... स्वाभिमानी नेतृत्व 👍👍👍👍
Haha
वंचित बहुजन आघाडी विजय असो आद. प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो ❤
Vanchit jindabad
प्रकाश आंबेडकर हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे. ते सत्तेसाठी कधीच कोणत्या पक्षासमोर लाचार झाले नाहीत म्हणून ते तुम्हाला आतापर्यंत सत्तेमध्ये दिसले नाहीत. त्यांनी जर लाचारी स्वीकारली असती तर त्यांच्यासारखा कोणताच नेता तुम्हाला त्यांच्या एवढा श्रीमंत नसता दिसला. आणि यामुळेच आज आम्हाला अभिमान वाटतो त्यांना आमचा नेता मानायला. ते स्वाभिमानी रक्त आहे. ते बाबासाहेबांचं रक्त आहे. जय भीम जय संविधान💙💙💙
Is it true that he supported Lalu prasad thought to give Pakistan 2000 cr
गरीब, वंचित, शोषित जनता की हक्क की आवाज ऍड बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेता
विकल्या गेलेला
You are Right Sir Jai Bhim 🙏
Vinodachi seema
मा. प्रकाश आंबेडकर की जय हो❤❤❤❤❤❤VBA विजय हो ❤❤❤❤❤
एक मराठा लाख मराठा
वंचित लोगो की आवाज.
Only vba
😂😂joke
Marathas don't support him
Onlu navbaudh people stand with him
@@onkarshete9559 And chuslim too
अरे माकडा हिथे मराठा चा काय संबंध
पत्रकार के तिखे सवालो का करारा जवाब मिला इस्लीये चर्चा जलद हि खतम कर दी पहले भी अंबेडकर आज भी आंबेडकर....
प्रकाश आंबेडकर खुद एक मिसाल है| बाबासाहेब के असली वारसदार है|
😄
वंचितो आवाज बाळासाहेब आंबेडकर
Ambedkar is most intellectual leader now...
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉
वंचित बहुजन अघाडीचा विजय असो
खुप अभ्यासु व्यक्तिमत्व आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर
अरे बावळटा एकही जागा येत नाही आजवर आली नाही आणि तू म्हणतो विजय असो
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤
@@mpscpsistiaso9464 विजय कसा असतो मनाने काहीही म्हटलं तर चालते का
म्हणून याना आरक्षण आहे@@enjoylife9648
@@enjoylife9648गप भक्ता
" तब भी आंबेडकर और अब भी आंबेडकर "
जय वंचित बहुजन आघाडी
कल भी आंबेडकर आज भी आंबेडकर 💙💯
You are Right Sir
Jai Bhim Jai Savidhan 🙏
राजगृह का आदेश पुरे देश को मान्य है ❤ फक्त एकच साहेब आंबेडकर साहेब ❤VBA❤ देश का नेता कैसा होगा एड.बाळासाहेब आंबेडकर जैसा हो❤
ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏💪💪💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️✌️✌️
अभ्यासू नेते फक्त बाळासाहेब
बहुत बढियां सर वंचितों की आशाएं अम्बेडकर साहब
वंचित बहुजन आघाडी सिर्फ सत्ता के लिये नहीं लढ रही
सत्ता मिलने के बाद गरीब वंचित सबको न्याय मिले ईसलिये लढ रही है
@@p.a.asutkar काही मुठभर लोकांना वारंवार निवडून देने हे चुकीचे आहे
आणि त्याची गुलामी करने सोडा
संविधान सर्वांचं आहे
सर्वांना लाभ घेऊ द्या वंचित पीडित शोषीत वर्गालाही सत्तेत जाऊ द्या सत्ता भोगु द्या
आज बिजेपी लुटत आहेत उद्या मवीआ लुटते
दोघेही एकच आहेत गरमपंथी आणि नरमपंथी
म्हणूनच वंचितांचे प्रश्न वंचितच सोडवु शकतात
@@p.a.asutkar😂are abhyas krt ja re 2 virrudh vichardharela tumhi lok ektra anta ani swatachi vegli vichardhara nirman krta😂😂😂😂
@@p.a.asutkar PSI वाला अभ्यास करून सुद्धा समजला नाही तुला . कोचींग लावली की स्वतः च अभ्यास करत आहेस . महापुरुष वाचले का फुले, आंबेडकर सामाजिक चळवळ,देशाची स्वतंत्र लढाई, जगातील स्वतंत्र लढाई
आता फक्त बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर साहेब 🔥
Powerful thoughts of powerful leader 👆
कल भी आंबेडकर आज आंबेडकर और कल रहेंगे
Prakash Sahab ne karara jawab diya!
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
पागल झाला का विजय असो आजपर्यंत एक शीट नाही आली इथून पुढे एकही सीट येत नाही❤
@@enjoylife9648Tula Ka dukat ahe
@@enjoylife9648तुझी माई ने निवडुन येऊन काय केले?ते सांग! आमच्या दैवत प्रकाश आंबेडकर पर कमेंट विचार करून कमेंट करा!
@@shrimantbhosale4048 यामुळेच तुम्ही वंचित राहणार कायमचे
@@rakeshkamble2974 तुमच्या मूर्खपणामुळे 40 वर्षांपासून समाज वंचित आहे
प्रकाश आंबेडकर साहेब यांचा विजय असो ❤
The power runs behind the man called Dr.prakash Ambedkar
The great salute to Adv Prakash Ambedkar
Prakash ambedkar sir Kya zabardast Tamacha diya aap ne patrkar ko "Jo aap cah rahe ho woh nhi ho raha hai"
Prakash ambedkar sahab is great...
*We Want Ambedkar For India*❤❤❤❤
वंचित चा वाघ आहे तो.... प्रकाश आंबेडकर साहेब यांचा विजय असो...🎉
Desh ka... Saccha neta...Balasaheb Ambedkar...jay bhim....
प्रकाश आंबेडकर साहेब, सर्व समाजाचे नेते, बाप बाप होता है आंबेडकर नाम ही काफी है, जय शिवराय
We always support VBA ❤️💜❤️
ऍड बाळासाहेब आंबेडकर जीं महाराष्ट्र में सही और कॅरेक्ट राजनीती कर रहे है लोगोका उनपर बहुत भरोसा है,
Only VBA jindabad 💙💙💙💙💙
वंचित बहुजन आघाडी सरकार ⛳✌🏻
We alwaays support वंचित बहुजन आघाडी 🎉
Ambedkar saheb 💯💯
Prakash ambedkar kingmaker❤
महाराष्ट्र मध्ये वंचित बहुजन आघाडी ला निवडून आणू, ओबीसी अणि मराठा समाज फूल सपोर्ट करू मतदान करू जिंकून आणू 1 मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बौध्दाचार्य : कांबळे गुरुजी; अंबरनाथ ठाणे.
एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो ! विजय असो !! विजय असो !!!
Ambedkar❤❤❤❤❤
पत्रकारिता चांगली होती प्रश्न ही जबरदस्त होते आणि उत्तरे प्रश्नांना पेक्षा जबरदस्त होते... सगळ्यांच्या मनातील उत्तरे या इंटरव्यू मधून मिळालेले असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो...असे प्रश्न मोदीजी ना ही विचारत जा भर स्टेज वर ..मोदीजी च ऐका खोलीच्या बाहेर त्यांचा इंटरव्यू कधी झालेला नाही. तुम्ही आंबे कसे खाता यापेक्षा पुढे देश कसा चालवणार आहे हे मोदीजी ना ही विचार...😂
देशच नाही,तर जगाने कसे चालावे यांची दिशा ठरवणारांमध्ये आता मोदी आहेत . त्यांना प्रश्न काय विचारणार?
@@jagdishbharati8661kharach😂😂😂😂
चुकीच आहे अस प्रकाशजींना target करणे. मला ही नाही आवडलं. मोदींना तर ह्यापेक्षा जास्त target केलं गेलंय पण आता ते पंतप्रधान आहेत त्यामुळे त्यांचा मान राखायला हवा.
@@jagdishbharati8661jara garibankade pan laksh dyayala sanga modila
Right Bro
Only Parkash ambedkar saheb 💙💪
जय भीम जय शिवराय जय ज्योती जय संविधान फक्त वंचित बहुजन आघाडी
Jai prakash ambedkar ❤
ये interview बड़ा होना चाहिए।
Aise hi interview Ab aate rahenge Hindi news channel pe
Aage aage dekho
❤❤❤हमारे.... आदरणीय.बाळासाहेब.आंबेडकर.तुम.मीडीया.लोगोसे.बहुत.बुदधिमान.हे.तुम.कया.है......जयभिम....❤❤❤❤❤
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय शिवराय जय भीम जय मीम जय संविधान जय भारत
दलितांचा, वंचितांचा फायर ब्रँड नेता आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Adv. Prakash Ambedkar is a very Intellectual Person in Indian Politics 🙌🏾💙
Prakash ambedkar jindabad 🐘🪐🇮🇳🤺💪💙⚔️
Firse ambedkar saheb 👑💯❤️👌✌️👍
भारत के एक मात्र इमानदार नेता है बालासाहेब आंबेडकर जी जय श्री राम 🚩
VBA jindabad 💯🎉👑💯❤️👌✌️👍
सर्व अंबेडकरी जनतेने सोबत यावे असे बाळासाहेब ह्यांनी प्रयत्न करावे
🇪🇷🙏🇪🇷 The Indian politics intelligent man One man army adv Balasheb tatha prakash ji ambedkar saheb 🇪🇷🙏🇪🇷
आपको राजनीति में सक्रिय होना चहिए।
आप पर हमें गर्व है। आप ऐसे महान पुरुष के पोते हैं जिनका पूरा दुनिया में डंका बजा है। हमें बहुत खुशी होती है जब आप कभी दिखाई देते हो।
जय भीम नमो बुद्धाय
वंचित बहुजन आघाडी 🧡🤍💚
स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब रोख ठोक माणूस❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ये तो खानदानी शेर है...किसी के लपेट मे नहीं आयंगे
Bhr hard Bhai
😂 पत्रकार डार गया और अपने पत्रकार परिषद बंद केली घाबरा गाय. जय भीम जय संविधान आणिजय शिाजीरा
?????
बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचाा विजय असो
पत्रकार अंदर से झल्ला गया,बोल नही पाया,बेरी गुड,आंबेडकर जी😂😂😂
दिबांग जी सही और सटीक सवाल किए आपने और प्रकाश जी ने बड़ी ही सूजभूज से सवालों को कांट दिया , रह गई बीच में लटकी शोषित जनता ओर वोह जनता को जीना पड़ेगा बदहाल बीजेपी की रहमो करम पे, नेता रहेंगे बंगले और आलीशान गाड़ी में गरीब जिएंगे जुग्गी झोपड़ी और झाड़ी में 👏🏻👏🏻👏🏻👏🏻 प्रकाश जी अगर सत्ता में शामिल होते तो ज्यादा खुशी होती जनता को 🥺🥺🥺
Galat baat bol rahe ho, BJP hamare rehmo karam par jeeti hai. Hum BJP ke paiso pe nahi jeete BJP hamare tax ke paiso par aur voto par jeeti hai. 4 june ke baad BJP khatam.
ऐसा ही दिबांग और ऐसा ही प्रकाश
आंबेडकर एक ब्रँड हे कभी भी कहा भी विजय पा सके गे वंचित बहुजन आघाडी
पत्रकार महोदय आप जिसका इंटरव्ह्यू ले रहे है वो ऐसी-वैसी व्यक्ती नही अम्बेडकर है।
ये भी ध्यान में रखो !😊
Right
बाळासाहेब आंबेडकर,, ग्रेट है।,,,
The geate leader of india
Thanks ambedkar ji
ये प्रेस वाले सामने बैठे हुवे व्यक्ती को आगे बोलने ही नहीं देते मतलब चीत भी उनकी aur पट भी उनकी अगर थोडा रुक जाते तो प्रकाश जी आंबेडकर छुट्टी कर देते मुलाकात लेने वाले की
जयभीम जय संविधान
वंचितांचा बुलंद आवाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी
इतना कम time दिया? मोदी का होता 2 घंटे चलाते और आम काट के खाते है की चुस के ऐसे प्रश्न पुचते थे. चाटू मीडिया सुधरो
नही दोस्त सौ सुनार की एक लोहार की होगी।
Chota neta= Kam time
Bada neta= jyada time
@@onkarshete9559वो जो व्यक्ती है ना आदरणीय अॕड. प्रकाश आबेडकरजी वो भारत के सबसे बड़े नेता है... उनके सामने मोदी भी कुछ नही है... और रही बात Time की तो पत्रकार के तिखे सवालों को करारा जवाब दिया आदरणीय अॕड प्रकाश आबेडकरजी ने इसलिए उस पत्रकार ने जल्दी चर्चा खत्म कर दि...
@@RRR-oj5pe ye democracy hai.
Yha raja ka beta raja nhi hota.
Iss admi ko koi pehchanta bhi nhi.
Iski ek bhi seat nhi hai.
To hua na chota neta.
Bhala news wale bhi kyu dikhaye, kyu ki iss admi ke under 1 constituency bhi nhi hai
@@onkarshete9559ye baat to amit shah k bete pe bhi lagu hoti hai unhone as a cricketer India ko represent kabhi nahi kiya to unhe BCCI ka secratary kyu banaya? Inke credit k chakkar mein world cup nikal gaya hath se ..kya uplabhi hai unki cricket se judi ye to bataiye
Ucchalkud uchalkud nahi he
ही सामान्य माणसासाठी जीवाची तळमळ आहे.गोर garibancha आवाज आहेत बाळासाहेब🎉🎉❤❤
The greatest leader after Dr babasaheb ambedkar
Inko hi election main vote nai dete Bahujan
@@ayazabdurrab7586kisne bola vote nahi dete.. Aur unke chahane wale karodo me hai
Great sir jaybhim.jaybhim.
The anchor has raised right question because Adv. Prakash Ambedkar has the ability to become PM and CM of any state
पर bhai wo interested nahi he usme हम कुछ nh कर सकते और main bat उनको powerful candidate nh मिले अभीतक की sitte निकल sake
वंचित me bhi aise लोग candidate देखे मैंने की wo na to popular होते है लोगों की बीच नाही active होते ही हैं अपने कामों me इसलिए wo पीछे ही it's my perspective
बाकी politics नाही pata bhai
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो💙
किंग ambedkar powerful💪💪💪💪💪
पञकार एकदम सही सही पुछ रहे है, सही जवाब आपले पास नही है.
पुरा चिल्लर है ये
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
खासदार होता आला नाही
अजून संसद मे जांना जरुरी नाही है
Prakash Ambedkar saheb 🫡
या टीव्ही वाल्यांना स्पश्ट शब्दात सांगा साहेब.चांगले खडे बोल ऐकवा हे सारे गोदी मीडिया वाले आहेत.वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.बाळासाहेबांचा विजय असो.जयभीम
GREAT ambedkar ❤❤
सुंदर अनुभूति हुई है इस अवसर दुवा को प्रणाम किया है और ध्यान गीत प्रवचन सुनने को मिल रहा है अभिनन्दन किया गया है उत्कृष्ठ सजावट में शामिल हैं शुभकामनाएं देते हुए कहा है
Jay bhim jay sanvidhan
Great ambedkar 🎉🎉❤❤
Parkas Ambedkar Ji bahen mayabati ji jindabad
चुनो, फिरसे वहि एकहि लिडर, फिरसे आंबेडकर... फिरसे आंबेडकर👉🙏 आंबेडकर आंबेडकर👉🙏 आंबेडकर👉🙏 आंबेडकर👉🙏 आंबेडकर👉🙏 आंबेडकर
Only VBA
Me Maratha asun fakt balasaheb ambedkar 🚩🚩🚩
Great
फक्त भाजपा विरोधात किंवा इतर कोणाच्या विरोधात बोलुन निवडुन येणं तर अशक्य आहे पण जर तुम्ही आपल्या बहुजन समाजाच्या हितासाठी आणी त्यांच्या भविष्यासाठी काही योजना तयार केल्या तरच सर्वांना एकत्र घेऊन निवडुन येवु शकता . पण इथे तर जो तो स्वताचा फक्त फायदाच बघतोय. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा माणूस या जगात पुन्हा कोणी होणं हे अशक्य आहे ❤❤❤
Balasaheb ambedkar is himself a power✊️