दोन्ही राजानी सातारचा आजीबातच उत्कर्ष केला नाही पंतगराव कदमजी यशवंतजी चव्हाण जी त्याचा त्याचा भागात खूप सुधारणा केला पण सातारचा दोन्ही राजानी काहीही केले नाही त्याचा स्वतःचा फायदा खूप केला जनतेसाठी काही नाही हे मी एकटी नाही बोलत संपूर्ण सातारची जनता बोलती
भावा जन्म वर्ष 1966 आणि शिक्षण 12 वि 1982 ला पूर्ण केले मग त्यांनी काय 4 वर्षात शाळेत प्रवेश घेतला होता का ? पूर्ण माहिती नसल्यास असे व्हिडिओ काय फक्त लाईक कमेंट आणि सकर्यायब्र वाढवायला बनता का ?
काही पक्षाचे नेते जय भवानी जय शिवाजी या गर्जनेने आपला पक्ष चालवतात आणि हजारो कोटीचे मालक बनतात खरे छत्रपतींचे वारसदार महाराष्ट्रातील जनतेत मिसळून मान सन्मान बाजुला ठेवुन जनतेचे कल्याण चिंततात
जात पात धर्म पैसा इंसान को बड़ा नहीं बनता इंसान का दिल अगर बड़ा हो तो इंसानियत और सच्चाई हर इंसान को अमीर बना देती है उदयनराजे तो जनता के पैरों के नीचे धूल के बराबर है ए बात खुद उदयनराजे बोलेंगे 4:45 ते हैं
उदयनराजे भोसले हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत हे खरे आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या तील एकही गुण त्यांच्या मध्ये नाही ही खरी शोकांतिका जय शिवराय जय शंभुराजे
पुरी की पूरी गलत लग रही है क्योंकि छत्रपति उदयन राजी छत्रपति शिवाजी महाराज जी से अपनी मां के पेट से 9 महीने से ही आए थे 12 महीने से नहीं असली हकदार जानता है उदयनराजे मेरे लिए और महाराष्ट्र की जनता के लिए बस अपना किरदार निभा रहे हैं
D y patil हे महाराष्ट्र राज्याचे श्री मंत असावै असै वाटतै पतंगराव कदम हे ही श्री मंत असावे असे वाटतै तरी ही राजै ते अखेर राजे च आहेत आम्ही जयपूर अथवा जोधपूर या चितोड यांचे किल्ले बघुन महाराष्ट्र च्या राजे चे किंमत कमी नाही करनार आमचे राजे लढलै म्हणून त्यांचे किल्ले पडलै तर राजस्थान चे राजे लढले कमी पण मुस्लिम राज्याशी गट बंधन करुन ऐश केले म्हणून त्या चे किल्ले नाही पडलै जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
संपत्ती भरपुर आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज याच्यातला एकही गुण त्याच्यात नाही हे मोठं दुर्दैव आहे
Praje madhe guj nasla ki raja asach hoto
Mitron thali ani 2 ghot daru piun matdan karnarya nirlajj lokan madhe swata raja kasa rahil nit?
😂😂😂😂
बरोबरच..
More kalacha mahina
स्वतःच्या वडलांचे पहीले गुण पहा मग राजांचे.
आपल्या शिवरायाचा आणि त्यांच्या वंशजांना महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे मला माझ्या राजांचा अभिमान आहे
महाराष्ट्रातील जनतेची संपती ही छत्रपती शिवाजी महाराज हीच आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Mahnje tyanchaya vanshanchi nave😊
आमच्या जमिनी आमच्या मालकीची आहे 😊😊
राजा असुन सुद्धा कर भरतात नाही तर ईतर राजकीय नेते गरीब जनतेला लुटतात
भारतातील सगडा सातबारा सम्राट अशोकाचा
He kon hote
जमीन जुमला जाऊद्या हो .. आमचे राजे हीच आपली खरी संपत्ती
शेत जमीन फक्त आणि फक्त शिवरायांची आहे.....उदयन भोसले यांची नाही...जय शिवराय जय जिजाऊ....जय मराठा
आरे वडिलोपार्जित जमीन वंशजाकडेच जाते एवढंही कळत नाही का❓
जमीनीचा 7/12 जरी आमच्या नावावर असला तरी जमीनीचे खरे मालक हे भोसलेच आहे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
आमची जमीन आमच्या कष्टाची आहे.....न कोणाच्या घरची मालकी
Tujhi asel Amchi amchya kashtachi ahe
आम्ही विकत घेतली भाऊ ... घामाच्या पैश्याचे काहीही बोंबलत जाऊ नका. म्हणे महाराष्ट्रातील जमिनी उदयन राजेच मालकीच्या . काहीही बरळू नका.
तुझ्या शेतीचा सातबारा पण उदयनराजें भोसल्यांच्या नावावर करुन दे.
@@sumitkumbhojkar5644shivray naste tar tujhi jamin moghlanchi aasti aani tujha baap naay aabba aasta,
Anadi tujha aaja ladlela ka mughlanshi aanchya kashtachi jameen 😃😃
शिक्षणाच्या बाबतीत खोटी माहिती दिल्याबद्दल अशा लोकांवर गुन्हे दाखल होईल पाहिजे
nice
Pm वर पण आवाज उठवताना कोणी दिसत नाही शिक्षणा बाबत ह,,,,,
अगदी बरोबर आहे
ते उदयनराजे भोसले म्हणजे छत्रपती घराणे आहे ते आता नाही तर पहिले श्रीमंत आहेत
छत्रपतीचे.वशंज.आहेत..जय.भवानी.जय.शिवराय
अतिशय उत्तम व्हिडिओ केलेला आहे सर अक्कलकोटच्या राजघराण्याविषयी संपूर्ण माहिती वरचा एखादा व्हिडिओ बनवा धन्यवाद 🙏🙏
चांगल काम आहे तुझ भावा
खूप छान माहिती आहे ही
दोन्ही राजानी सातारचा आजीबातच उत्कर्ष केला नाही पंतगराव कदमजी यशवंतजी चव्हाण जी त्याचा त्याचा भागात खूप सुधारणा केला पण सातारचा दोन्ही राजानी काहीही केले नाही त्याचा स्वतःचा फायदा खूप केला जनतेसाठी काही नाही हे मी एकटी नाही बोलत संपूर्ण सातारची जनता बोलती
बरोबर 👌🏻
भावा जन्म वर्ष 1966 आणि शिक्षण 12 वि 1982 ला पूर्ण केले मग त्यांनी काय 4 वर्षात शाळेत प्रवेश घेतला होता का ?
पूर्ण माहिती नसल्यास असे व्हिडिओ काय फक्त लाईक कमेंट आणि सकर्यायब्र वाढवायला बनता का ?
उदयनराजेंना मानाचा मुजरा
काही पक्षाचे नेते जय भवानी जय शिवाजी या गर्जनेने आपला पक्ष चालवतात आणि हजारो कोटीचे मालक बनतात खरे छत्रपतींचे वारसदार महाराष्ट्रातील जनतेत मिसळून मान सन्मान बाजुला ठेवुन जनतेचे कल्याण चिंततात
हा महाराष्ट्राचं महाराजांचा आहे❤
जास्त आहे ...अजुन .... शिवाजी महाराज चे वंशज आहे तो मान च आहे त्यांना
उदयनराजे भोसले याना माझा मानाचा मुजरा🙏🙏
ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या संपत्तीची काय मोजदाद करता ?
प्ररराऊत.
छत्रपती उदयनराजे भोसले सारखा महाराष्ट्रात नंबर वन
जमिनीचे ७/१२हा सम्राट अशोकाच्या नावावर आहे हे लक्षात ठेवा
🎉भावा फक्त जयभिम नमो बुद्धाय जय संविधान
जात पात धर्म पैसा इंसान को बड़ा नहीं बनता इंसान का दिल अगर बड़ा हो तो इंसानियत और सच्चाई हर इंसान को अमीर बना देती है उदयनराजे तो जनता के पैरों के नीचे धूल के बराबर है ए बात खुद उदयनराजे बोलेंगे 4:45 ते हैं
एक नेता एक आवाज उदयन महाराज
Nice 🎉
खोटी.माहीती.आहे
आमचं सर्वस्व आहे ते हे भारतातील सर्व काही त्याचे आहे ते मानत नाही तो मोठेपणा त्यांचा
आव हा आवगामहाराष्ट्र च आमच्या राजांचा ।जय शिवराय।🙏🚩
मालक अ।मच काळीज ००७
छान महती सांगितली
भावा उदयन राजे भोसले यांचे शिक्षण Diploma Course - Production Engg./DIBM झाले आहे
ते सर्वांचे राजे आहेत राजाची मोजदाद करणे चुकीचे आहे
बैल हायेस तु रे
शिक्षण माहिती खरी देणे खोटी माहिती असेल तर गुन्हा दाखल करा
लोकांच्या उढाठेवी कशाला पाहिजे आपल्याला रहायला घर आहे का?
Very Very good 👍
आरे दादा त्याची जमिन 40हजार एकर आहे मग याचा विचार कर आणी बाकिच वेगळच
२ लाख एकर दादा...!!!
जय श्रीराम जय शिवराय अ।मचे काळीज छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसले हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत हे खरे आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या तील एकही गुण त्यांच्या मध्ये नाही ही खरी शोकांतिका जय शिवराय जय शंभुराजे
Khar aahe ,aaplyala saglya jamini Rajachya aahet
डोक्यावर पडलास काय दादा तू 12 वी शिक्षण फक्त?
खोटी माहिती आहे
3:21 is having this much amount of land (i assume it from cost as show here) legal ?
मुजरा राजे
दिकंदरने भारतावर 7 वेला युद्ध जिंकला होता, काहिनी, खाली हाथ गेल, आपन फक्त म्हांतो हे माझ ते माझ सर्व खाली राहत 😢
राम कृष्ण हरी
भावा महाराजांची संपत्ती म्हणजे पूर्ण जनता आहे तू जेव्हा मोजायला गेला आहेस महाराजांची संपत्ती आणि महाराजांचे शिक्षण चुकीची सांगितलस ....
Meanwhile pawar family :i am the danger ⚡
राजे आम्हाला विसरले
।अहो आम्ही जनता ही त्यांचेच आहोत आणी हीच त्यांची खरी संपत्तीआहे
राजे चा हिशोब करू नका राजे राजे आहेत मानाचा मुजरा
पुरी की पूरी गलत लग रही है क्योंकि छत्रपति उदयन राजी छत्रपति शिवाजी महाराज जी से अपनी मां के पेट से 9 महीने से ही आए थे 12 महीने से नहीं असली हकदार जानता है उदयनराजे मेरे लिए और महाराष्ट्र की जनता के लिए बस अपना किरदार निभा रहे हैं
राजें ची इस्टेट कशाला मोजत ,राजे आहेत ते 😀
शरद पवार laughing at corner 😂
उदयनराजे भोसले यांना मानाचा मुजरा...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Marathi aahat maratyana sampati vata
जप्त करा झाली की राजेशाही नष्ट अजून काय लाड ठेवलाय चोरून लपवून
राजेशाही गेली आता लोकशाही आहे खरंतर मराठा समाजासाठी दान करणे आताच्या घडीला गरजेचे आहे.
खरं आहे भाऊ तुझं पण यांच्याकडून सुटायला पाहिजे ना संपत्ती
D y patil हे महाराष्ट्र राज्याचे श्री मंत असावै असै वाटतै
पतंगराव कदम हे ही श्री मंत असावे असे वाटतै
तरी ही राजै ते अखेर राजे च आहेत आम्ही जयपूर अथवा जोधपूर या चितोड यांचे किल्ले बघुन महाराष्ट्र च्या राजे चे किंमत कमी नाही करनार
आमचे राजे लढलै म्हणून त्यांचे किल्ले पडलै
तर राजस्थान चे राजे लढले कमी पण मुस्लिम राज्याशी गट बंधन करुन ऐश केले
म्हणून त्या चे किल्ले नाही पडलै
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
माझ्या जमिनी चे खरे मालक हे छ.उदयनराजे भोसले महाराज ...च
महाराष्ट्राचे महाराज
yat ynche kai kartutv ? sagdi chatrapati shivaji maharajanchi kimya.
जय उदयनराजे
Rajeshahi aata shillak rahili nahi.lokshahi aahe.
भाउ आपला आवाज जरा बोबडा आहे लेडीज चा आवाज दिला पाहिजे
Shampin chya karkhanya ch kaay
जय शिवराय जय शंभुराजे जय उदयनराजे भोसले मालक ००७
Udayanraje khare vanshaj aahet ka
👑 ⛳
पुर्वजांची पुण्याई🙏🙏🚩🚩🚩🚩
❤❤
Maharashtra cha soda akkhand bhartacha 7/12 smrat ashokachya nawavar aahe 💯✋🚩
changli mahati milai
तोंडातली सुपारी काढून बोलत जा. म्हणजे विडिओ अजून चांगला होईल.
गरीबांचे आकडे एकुणच पोट भरले
ते महाराज आहेत त्यामुळे काही काळजी करू नका एव्हढी संपत्ती असणार
बाळा तुला काय माहित नाही व्हिडिओ करण्याअगोदर चांगली माहिती गोळा कर
लोकांना वाटले पाहिजे
समुद्राचं पाणि मोजता येईल काय
Rajyane Rayatecha vichar karava aamche daivat chatrapati Shivaji maharai.
Aamche raje udayanraje.
खोट बोलला कि फोजदारी झाली पाहिजे
All property vented on Crown..
Raje Shri sharad Pawar sahebchya tutari chinnavar Loksabha jinkavi
Raje me chatrapati shivray aahe mazyakade laksh rahun dya
Yamchi jamin sill nahi hot kaa.
सर्व माहिती खोटी आहे...
Hi mahiti tu kuthun milvalis 😮
Avadha Paisa Avadhi Sampatii 😮🎉
शिक्षणाविषयी माहिती चुकीची आहे..
Raje ❤❤
मग जरा जरा वाटा जनतेला
सातारा संस्थान खालसा झाले नाहीतर त्यांच्याकडे अजून अब्जोंची संपत्ती असती😮
CAN HE. GIVE. ME. RS. 2O. LAKHS. FOR. FEW. MONTHS. I WILL. RETURN. HIM. ...WILL HE........
Sure
Mag Udyan anee Sambajee Bhoslay Yane Maharashtra Chee Gareebe Dur Karavee Prasthapet Vs Vesthapet Marathay Kutlyach Prakaray SEBC Economically Backward Nahe Tumchya Thodya Zameene Property Vata Vancheet Lokana 🤠💦🌹
महाराज याचे शिक्षण चुकीचे सांगितले
तुला काय करायचं य असू दे आमचा राजा आहे... तो...
shikshan BE mechanical ahe
जय श्रीराम
आजची वस्तू स्थिती ७/१२ ज्याचे नाव त्याची जमीन, लोकं पैसे मोजुन जमीन घेता, म्हणे सर्व जमीन आमची.
Udayn raje
मोरे च्या जमिनी आहेत त्या