1अब्ज=100 कोटी ,मराठीत अब्ज म्हणजे खूप खूप वाटायला लागतात..म्हणून सांगितले.. पुण्यातल्या 2-3 टाइम नगरसेवक झालेल्या कडे यापेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे..शोकांतिका आहे, पण खरे आहे..👍😊
@@ashwinikumarshende हो रे भाऊ, आमचे एकच राजे आहेत..ते म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज".. या लोकांकडून अपेक्षा करणे पण चुकीचे आहे..कोण कोणासाठी काहीही करत नसते..आजच्या जगात स्वतः आपल्या पायावर उभे राहून आई-वडिलांना सुखात ठेवायचे.. आपण कशाला यांच्या साठी भांडायचे..मरू देत ..आपला दिवस आपण चांगला करू..👍
काय लावलाय रे संपत्ती संपती .. त्या घराण्याचा खूप खूप उपकार आहे प्रत्येक भारतातल्या व्यक्ती वर... एवढंच असत तर उदयन राजे कधीच निवडून आले नसते.. उदयनराजे यांना मानाचा मुजरा 🚩✌🏼✌🏼✌🏼
Are bala hi sapatti election commission la sangitleli aahe as per last election! Check kar tuza khusbal chi as per election commission te bagun tu radshil
@@dnyaneshwarshindepatil7385 माजा शिवाजी राजा दारू पिऊन लोकांचे प्रश्न सोडवत नव्हता ... याच्या अंगात तर रक्त आहे महाराजांचं याला लाज वाटत नाही का महाराजांच वंशज आहे मह्नायला
@@dnyaneshwarshindepatil7385 अरे मित्रा वादाचा प्रश्न नाही ... पन आपन कोणत्या घराण्यातील आहोत ... कसं वागायला पाहिजे... याचं जरा तारतम्य बाळगायला पाहिजे की नाही आता तू म्हणशील मला की "तू शिकवणार का लवड्या" .... मग काय प्रश्न च मिटला
हे कसले राजे ।। राजे फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ।। आत्ता लोकशाही आहे ।। इथे कोणी राजे नाही हे जनतेने लक्षात ठेवावे ।। त्यांना महाराज पण सांगू नये
आज भारतात जी संपत्ती कायम आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने राहिला प्रश्न त्यांच्या संपत्तीचा तर ते छत्रपतींचे वारसदार आहेत आपली जरी द्यायची काम आले तरी देऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जरी सारंजामी जमीन असली ती तरी ती त्यांच्या पूर्वज नीं मिळवलेली आहे स्वतः चा जीव टांगणी ला लावून ज्या मधून हा देश निर्माण झाला, त्यामुळे त्या पासून त्यांना काहीना काही मिळालं च पाहिजे. आणि तुम्ही तरी देताल का तुमच्या पूर्वज नीं कमावलेली संपत्ती कोणाला, कोणीही सांगावे.
मी पूर्ण video पहिला..आणी त्यावर आलेल्या सर्व प्रतिक्रिया पण पाहिल्या.. तुम्ही वीडियो मधेच सांगितले आहे की उदयनराजे नी गरीब शेतकरी ना शेती करायला दिल्या होत्या...आणी आत्ता तेच शेतकरी जामिन विकायची आस बोलतेत.. अस कस होइल... त्याच बरोबर या वीडियो मधे बरेच लोक हे चुकिच आहे आस बोलतात....अरे पण त्यांनी निदान लोकांना जमिनी वापरायला तरी दिल्या ना....तुम्हाला साध कोणाला मदत करता येते का ते पहा आधी.. तुम्ही फ़क्त उदयनराजेंचा पाठपुरावा केला... BBC marathi हा channel खुप कही नविन दाखवतो...अजुन बाकी लोक आहेत महाराष्ट्र मधे ज्यांनी फक्त .......आपले घर मोठ केलं... उदयनराजे भोसले काय आहेत हे सातारा मधे जाऊन पहा....
मला एक कळत नाही काही लोकांना मराठा समाजाविषयी जास्तच जलन होते....अरे भावानों आपले खरे शत्रू शेंडीवाले भटजी आहेत...त्यांना खरी त्यांची लायकी दाखवून दिली पाहिजे...राजांना बोलून काय उपयोग..पाठीत वार करणारे त्या बामणांना फोडले पाहीजे.... The great मराठा and बहूजण Worriers...
Tumchya lokancha problem Kay aahe kalat nahi. Musalmancha tondat ghyayla khup aavadto tumhala. Jyanni aapli devla phodli aaya bahininchi izzat lootlli the tumhala javalche vatatat. Ani he swarajya sathi ladhale ani vadhavla tumchya peksha jasta te dushman? Are Dukra te Shirke Ghorpade More mhanje tumche baap he marathach ahet na? Bhoosnalya itihas vacha re brigades mansa
बरोबर भावा. बहुजन समाज हजारों वर्षा पासुन ब्राम्हनाचा गुलाम आहे. त्यानीच आम्हा बहूजन समाजाला मानविय हक्क(शिक्षण,सम्पत्ती जमा हक्क आनी स्व संरक्षण हक्क ) नाकारुन आमच्या हजारों पिढीला अद्यान,अंध श्रध्धा ,दारिद्राच्या दलदलित जनावरपेक्षाही भयंकर स्थितित जीवन जगन्यास भाग पाडलं. देवा धर्माच्या नावाखाली आम्हचे अपरिमित शोषन/अन्याय/अपमानित केलं. आजही आम्ही त्यांच्यामुलेच मागासलेले राहिलो आनी आज जर आम्हाला आरक्षण सारख्या काही सुविधा सरकारने देऊ केल्या तर त्या विरोधात हेच लोकं विरोध करन्यासाठी रस्त्यावर येतात. दूसरे कोनी मुसलमान किंव्हा ईसाई विरोध नाही करत. हे आम्हचे धर्म बन्धू नसुन आम्हचे दुश्मनचं आहेत.
फक्त संपत्ती काय सांगता महाराजांनी केलेलं चांगले काम पण सांगा किती गरिबाच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था केली.किती मोफत संस्था स्थपण केल्या जिथे आज गरीब शेतकऱ्याचे मुल शिक्षण घेतात किती उद्योग व्यवसाय चालू केले.किती हॉस्पिटल बांधले.हे सांगा ज्याप्रमने छत्रपती शाहू महाराजांनी केलं.
ह्या जमिनी रयतेच्या आहेत, शेतकऱ्यांची नावं सातबाऱ्यावर आहेत, ते त्या जमिनी कसत देखील आहेत, शिवाजी महाराजांच्या वंशजाने असा लुतभरेपणा करू नये, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका असं सांगणारे शिवाजीराजे कुठं आणि कुठं हा उदयन
ही संपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची आहे । म्हणूनही संपत्ती गड किल्लांच्या संवर्धनासाठी आणि गरीब भूमिहीन शेतकऱ्यांना कसायला दिली पाहिजे ।
यांना नावावर करून घेण्याची गरज का. महाराज घराण्याची लोक भारतात तीन चार राज्यात राहतात, त्यांच्या वय मर्यादा ओळखून त्यांना लागते एक किंवा दोन एकर , सरकारने कोर्टाने विचार करावे
आपल्या महाराष्ट्र वढा पाव विकनारा राजकरण मधे युन करोड़पति हूं सखतो तर है तर आपल्या महाराष्ट्र चे देव श्री छत्रपति शिवाजी महाराज चे वंशज आहे या परिवार कड़े पीढ़ियां पासन संपति आहे है तुम्ही अश दखुं महाराष्ट्र ची जनता ला भ्रमित करूं रहिले ज्या लोकांचे बाप लोकांचा शेतात जाऊं मजूरी करत होते ani त्येंचे मुल rajniti Madhe ale ani ते श्रीमंत जाले त्यानला विचार की त्यांचा Jawad इतकि property kuthun ali🙏 जय महारष्ट्र
अरे bbc वाल्यानो, महाराज जसे bjp त गेले आहेत, काही डाव्या विचारसरणीचे पत्रकार त्यांना टार्गेट करत आहेत। 15 वर्ष डोळे झाकले होते का, बर आताच तुम्हाला सगळं दिसायला लागलं वाटत। मी महाराजांचा फॅन नाही, वास्तविक पाहता राष्ट्रवादी आणि महाराज दोघांनीही सातारचा विशेष काही विकास केला नाही।

जे आत्ता महाराजांच्या वंशजाना नाव ठेवतात त्यांनी पहीले आपली पूर्वज काय करत होते ते पहा त्यांनी जर आशा प्रकारे आपल्या आयुष्याचा व भविष्याचा विचार न करता लोकांसाठी काम केलं असत तर त्यांना ही आधीकार असता...आहो तुमचे पूर्वज फक्त दारु पिऊन सुखी बोंबलत असतिल तर तुमच्या नावावरती अमेरिकेचा सात बारा केला पाहिजे....आहो तुम्ही उद्या जे आपले शहीद झालेले जवान आहेत त्यांच्या मुलांना ही असेच म्हणणारा....त्यांनी मिळवलेली संपत्ती ही त्यांच्या कार्याची फळ आहेत कळाला काय तुम्ही दुसर्याच्या वंशाजाना बोलण्यापेक्षा तुमच्या वंशाचे बघा...
आपल्या देशात गरीब आणि श्रीमंती मध्ये खूप जास्त फरक ...आहे ..संपत्ती बाबद कडक कायदे झाले पाहिजे...अमेरिका इंग्लंड आणि युरोपियन देशात .....संपत्ती विषयी खूप कडक कायदे आहेत .म्हणून तिथे श्रीमंत आणि गरीब हा जास्त फरक नाही आहे.......भारता मध्ये प्रत्येक व्यक्तीच्या पैसे च कडेकोट ऑडिट झाला तर ...एवढी संपत्ती...
1अब्ज=100 कोटी ,मराठीत अब्ज म्हणजे खूप खूप वाटायला लागतात..म्हणून सांगितले..
पुण्यातल्या 2-3 टाइम नगरसेवक झालेल्या कडे यापेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे..शोकांतिका आहे, पण खरे आहे..👍😊
@@ashwinikumarshende यांच्यात जातीचा प्रश्न कुठे आला ??
एवढा स्वस्त नशा नको करू रे, डोक्यात असे जाती-पातीचे उलटे विचार येऊन उलट्या व्हायला लागतात..😇
@@ashwinikumarshende पैशाला जात-धर्म नसतो रे..पोरं सख्ख्या भावाला मारतात..पैशा साठी😊
@ashni hyana raja mhanaychi garaj nhi hyanchach samaj reservation magtoy ani he ghari crorepati bnun baslet diplomatic comment nko dewu bro he swatachya samajasathi khi krnaar nhi
@@ashwinikumarshende हो रे भाऊ, आमचे एकच राजे आहेत..ते म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज"..
या लोकांकडून अपेक्षा करणे पण चुकीचे आहे..कोण कोणासाठी काहीही करत नसते..आजच्या जगात स्वतः आपल्या पायावर उभे राहून आई-वडिलांना सुखात ठेवायचे..
आपण कशाला यांच्या साठी भांडायचे..मरू देत ..आपला दिवस आपण चांगला करू..👍
@@DrAshani काहीना कळत नाही ना पन
एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज म्हनत मागे फिरत असतात
उदयनराजे कडे सर्वात किमती एकच संपत्ती आहे, ती म्हणजे "छत्रपतींचे वंशज उदयनराजे"।
बाकी कशाची गरजच नाही
007
Good. Can BBC show guts to make a episode on Pawar’s property and wealth and how it was earned all these decades
@Hrishikesh Pathak my argument is don’t crucify small fish. Target and expose big fish, if BBC has guts!
HAHAHAHA, nice reply sir!!!
Right
I think they already have one
@@shardulmurumkar4954 can you send me link
अख्खा महाराष्ट्रच त्यांचा आहे🚩🚩💯❤👍
फक्त एवढीच,,,,एवढी तर आमच्या पवार साहेबांनी माणिकचंद मध्ये उढवली.
Tuja pawar saheb tulach Mubarak
छत्रपती कधीच स्वतःसाठी कधीच जगत नाहीत तर रयतेसाठी जगतात. उपाशी रयतेच पोट भरतात म्हणून त्यांची संपत्ती कमी आहे
तुझ्या पवार साहेबांनी शेतकरी लोकांना लुटलं ते पण सांग..
Jaamin manjur zala vat'ta....
Aani tu kay kela...
काय लावलाय रे संपत्ती संपती .. त्या घराण्याचा खूप खूप उपकार आहे प्रत्येक भारतातल्या व्यक्ती वर... एवढंच असत तर उदयन राजे कधीच निवडून आले नसते..
उदयनराजे यांना मानाचा मुजरा 🚩✌🏼✌🏼✌🏼
असाच व्हिडिओ पवार साहेबांवर बनवायला हवा
Mg ya youtube channel ch deposite japt hoil. 😂😂😂🤣🤣🤣🤣
😃😃🤣😂
Akkhi baramati
@@pratikpakhare9329 ani pawar saheb ya channel che adhyaksha bantil
Mhatyaryna swacha pn dusryanchya nava var dakhvlay😂😂😂
Chhtrapatinche वंशज आहेत ते
या पेक्षा जास्त संपत्ती असली तरी त्यात काही वावगे नाही आणि कोणाला त्याची मिरची लागू नये
जय शिवराय
Jay shivaray 🚩🚩🚩
Best
Vainshaj ahet mhanun kay ..kay pan kartil...baba andhe bhakt
Mg Swarajya mhanje ky, ashi jameen konachya malkichi navhe tr ti Maharashtrachya lokkalyana sathi ahe.
@@akashchile467 tula ka mirchi lagli only 007
अख्खा महाराष्ट्रच त्यांच्या पुर्वजांचा होता.
उलट सरकारने त्याची संपत्ती हडप केली
खरं आहे
महाराष्ट्र जनतेचा होता आणि राहणार...महाराजांनी स्वराज्य स्वतःसाठी नाही तर जनते साठी तयार केलं आहे
@@garenaunofficial7799 फक्त त्या जाणते चा होता ज्यांनी स्वराज्य निर्मिति केली ..
Hi jee sampatti ahe ti jantachi ahe. Shivaji maharaj ne je kela te fakt jante sati
👍
Sharad Pawar chi sampatti kiti ahe te pan kadha.
Right said kam se half Maharashtra mein investment hoga
Richest man in india
@@sunilraghani1986 nahi re yevdhi nahi a 🤣
Nako ganitatale akde sapun jatil ...... Ani lok ganitala nav thevatin .....
पवार साहेब ट्रम्प तात्यांना पण विकत घ्यायला बसलेत..त्यांचा नाद नाही या जगात..
मुंबईत शाखाप्रमुख आणि नगरसेवक कडे ह्या पेक्षा भरपूर संपत्ती आहे
Anchor 1 अब्ज अगदी underline करून सांगतोय,
मुंबईत ये तुला ढीगभर राजकारणी मिळतील अब्जभर संपत्ती असणारे😂😂
1 अब्ज flat cha rate chalu ahe mumbai mathe ..ani politician lokan che ithe tar banglo ahet tya manane tya chi property kahich nahi ahe
मुंबईच्या शाखाप्रमुखाकड़े पण 1 अब्ज सहजच भेटतील
आख्खा महाराष्ट्र त्यानचाच आहे baap of maharastra
भावा ते 100 कोटी सरकारी हिशोबात येते orignal 5500 कोटी पेक्षा जास्त आहे आणि उदयनराजे कडे त्याच्या family ची जवळपास 5500 bitcoin ची होल्डिंग आहे॥
😂😂😂👍
भुजबळ हसत असतील संपत्ती ऐकून
haa-haa haaaa yes true joke
Are bala hi sapatti election commission la sangitleli aahe as per last election! Check kar tuza khusbal chi as per election commission te bagun tu radshil
2000 koti
@@GameOnEditz-7
.
जय जिजाऊ जय शिवराय जय शभुराजे जय संभाजी राजे जय उदयनराजे भोसले
हा राजा नाही ... माजा राजा एकच शिवाजी महाराज only...
हा बेवडा लाचार राजा होउ शकत नाही
ते दारू पितात.. त्यांचं वैयक्तिक आहे.
@@dnyaneshwarshindepatil7385 माजा शिवाजी राजा दारू पिऊन लोकांचे प्रश्न सोडवत नव्हता ... याच्या अंगात तर रक्त आहे महाराजांचं याला लाज वाटत नाही का महाराजांच वंशज आहे मह्नायला
आता बोलत नाही जास्त.. तुम्ही किती विरोध करता राजेंचा
मग कशाला बोलू
बोललोच तर वाद होतात
शिवाजी राजे चा तो काळ वेगळा होता .आणि आता चा काळ वेगळा आहे .दारू काय सगळे च पितात .
तो त्यांचा वयक्तीक प्रश्न आहे .
सडळ हातानी मदत करतात ते .
@@dnyaneshwarshindepatil7385 अरे मित्रा वादाचा प्रश्न नाही ... पन आपन कोणत्या घराण्यातील आहोत ... कसं वागायला पाहिजे... याचं जरा तारतम्य बाळगायला पाहिजे की नाही
आता तू म्हणशील मला की "तू शिकवणार का लवड्या" .... मग काय प्रश्न च मिटला
त्यांच्या एकट्याची संपत्ती पाहण्यापेक्षा इतरांची पण संपत्ती पहा मग इतरांनी टीका करा
नक्कीच
१००% छत्रपतींच्या नावाने भावनात्मक राजकारण करून काही लोकांनी स्वतः ची घर भरली.
हे कसले राजे ।। राजे फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ।। आत्ता लोकशाही आहे ।। इथे कोणी राजे नाही हे जनतेने लक्षात ठेवावे ।। त्यांना महाराज पण सांगू नये
Nikhil Dongare gappe bhikari lavdya
Ekdam Barobr Nikhil 🥳🥳🥳
@suraj mhanun marathe bhikari backward aahet
@@surajbhosale2810 अरे तू गप्प बस उदयन च्या लवड्या ।।
उदयन च्या लौड्याला हाणा रे भर चौकात .
आज भारतात जी संपत्ती कायम आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने राहिला प्रश्न त्यांच्या संपत्तीचा तर ते छत्रपतींचे वारसदार आहेत आपली जरी द्यायची काम आले तरी देऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
*FunFact : शीवाजी - साढे तीन जिले का राजा*
जनतेच्या जमिनीवर अश्या फुकट खोरांचा हक्क राहिला नाही पाहिजे
जरी सारंजामी जमीन असली ती तरी ती त्यांच्या पूर्वज नीं मिळवलेली आहे स्वतः चा जीव टांगणी ला लावून ज्या मधून हा देश निर्माण झाला, त्यामुळे त्या पासून त्यांना काहीना काही मिळालं च पाहिजे.
आणि तुम्ही तरी देताल का तुमच्या पूर्वज नीं कमावलेली संपत्ती कोणाला, कोणीही सांगावे.
माननीय उदयराजे भोसले याची संपत्ती म्हणजे या महाराष्टातील छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा म्हणजे यांची संपत्ती आहे.
ते जमिनी विकतील नाही तर ठेवतील हा त्यांचा प्रश्न आहे आधी तुमच्या नावावर 7/12 आहे का ते आधी बघा
Right
कोणी निंदा कोणी विंदा
आमचा एकच धंदा...
भिकारचोट आले लगेच टिका करायला
barober
@Manoj Ing barobar
@MT creation शेट्ट घे कापून ऊदयन राजेंचे .
इंग्लंड मध्ये आणि अजून काही देशांमध्ये राजेना मानाचा मुजरा आहे आणि आपल्या देशात ........राजे आहेत
Jehadi kutrya
Pawar sahebashivay yiter konich meter nahit Kay maharashtrat. Ugach eka changlya netyabaddal bolne yogya nahi.
ही तर वारसाहक्काने मिळालेली संपत्ती आहे.
नाहीतर आज उदयनराजेंवर कोट्यवधी रुपयांच कर्ज असतं.
Kasa Kai karja asta ?
@@Diwanechacha त्यांचे वैयक्तिक शौक, व्यसनं तसेच लोकांना आर्थिक मदत करण्याच्या सवयीमुळे
@@nitintayade7763 asli kam konala pn nhi jamt madat krto ani rubabt rahto mnun king ahe
@@shubhamnarwade4677 lachari kay aste he mahit aahe ka tumhala?
Kalel kahi divsat....
Aata rubab visrun ja.....
@@shubhamnarwade4677 सामान्य जनतेला रुबाबात ठेवणारा राजा असतो .. आणि तो एकच होउन गेला तो म्हणजे माजा बाप शिवाजी महाराज
भारत देशा मध्ये गरीब गरीब राहतो, मिडल क्लास मिडल क्लास राहतो ....
फार छान माहिती दिली तुम्ही
अरे ते राजे आहेत ... महाराष्ट्रातील सर्व जमिनी शिवरायांच्या आहेत
तुझी जमीन देऊन टाक त्यांना 😀😀😀
महाराजांच्या नावाचा उल्लेख करण्याअगोदर छत्रपती असा उल्लेख करायला शिका.
All land available on india is of Chatrapati shivaji maharaj 🚩🚩🚩
Maharana Pratap, gurugobind Singh, tatya tope, Rani lakshmi bai be like I am joke to you?
*FunFact : शीवाजी - साढे तीन जिले का राजा*
@@Bankelal_Modi420 teri jali hai tu bhag yaha se tere iran ya to turkey mei. Aur dusri baat aaj mughalo ke vanshaj slums mei reh rhe hai....
@@Bankelal_Modi420 jaa Jake tere Abu ( aurangjeb) ko puch 🤣🤣
@@gauravc23 you need to study history
खुप छान माहिती दिली आहे 🚩🚩🙏🏻
तसं पाहिलं तर,महाराष्ट्र मधल्या सगळ्या इमारती,शेतजमीन, रिकामी जागा या शिवाजी महाराज वंशातील कुटुंबीयांची आहे.
@dilipb tujhya aaychi gand.. tujhya aayila vichar jra.. Raje kay aahet
भिकारीनो उदयनराजे जमीन विकतील नाहीतर ठेवतील ,,,,ते ठरवतील,,,तुमच्या नावावर गुंठा तरी आहे का,,,लायकी बघा,,,जय उदयनराजे,,007
@Manoj Ingए कुठल्या मावळ्याच वंशज आहे तू 😂
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
मी पूर्ण video पहिला..आणी त्यावर आलेल्या सर्व प्रतिक्रिया पण पाहिल्या..
तुम्ही वीडियो मधेच सांगितले आहे की उदयनराजे नी गरीब शेतकरी ना शेती करायला दिल्या होत्या...आणी आत्ता तेच शेतकरी जामिन विकायची आस बोलतेत..
अस कस होइल...
त्याच बरोबर या वीडियो मधे बरेच लोक हे चुकिच आहे आस बोलतात....अरे पण त्यांनी निदान लोकांना जमिनी वापरायला तरी दिल्या ना....तुम्हाला साध कोणाला मदत करता येते का ते पहा आधी..
तुम्ही फ़क्त उदयनराजेंचा पाठपुरावा केला...
BBC marathi हा channel खुप कही नविन दाखवतो...अजुन बाकी लोक आहेत महाराष्ट्र मधे ज्यांनी फक्त .......आपले घर मोठ केलं...
उदयनराजे भोसले काय आहेत हे सातारा मधे जाऊन पहा....
Barobar
Chagan bhujbal be like apna kaam banta bhaad me jaye janta
बरोबर. भाऊ
Barobar
@@CallingKonkan अगदी बरोबर,, आहे.
खूप छान आणि अप्रतिम अशी माहिती आपण सांगितलेली आहे.
भ्रष्टाचारी नेत्याकडे हजारो कोटी रुपयांची संपत्ती आहे
तु बघ तुज
ek number....info...satara janatela ya vishayi kami mahiti hoti..👍👍
मला एक कळत नाही काही लोकांना मराठा समाजाविषयी जास्तच जलन होते....अरे भावानों आपले खरे शत्रू शेंडीवाले भटजी आहेत...त्यांना खरी त्यांची लायकी दाखवून दिली पाहिजे...राजांना बोलून काय उपयोग..पाठीत वार करणारे त्या बामणांना फोडले पाहीजे....
The great मराठा and बहूजण Worriers...
Brahman ka apale shatru?
Tumchya lokancha problem Kay aahe kalat nahi. Musalmancha tondat ghyayla khup aavadto tumhala. Jyanni aapli devla phodli aaya bahininchi izzat lootlli the tumhala javalche vatatat. Ani he swarajya sathi ladhale ani vadhavla tumchya peksha jasta te dushman?
Are Dukra te Shirke Ghorpade More mhanje tumche baap he marathach ahet na?
Bhoosnalya itihas vacha re brigades mansa
Bhau bramhan 3 parsent pan nahit apan bahujan 97 parsent aahot kuthparynt tyana dosh denar chuk aapli pan ahe
3% aahet Brahman pan saglyanchi phadun thevli ahe. Dum pahije.
बरोबर भावा. बहुजन समाज हजारों वर्षा पासुन ब्राम्हनाचा गुलाम आहे. त्यानीच आम्हा बहूजन समाजाला मानविय हक्क(शिक्षण,सम्पत्ती जमा हक्क आनी स्व संरक्षण हक्क ) नाकारुन आमच्या हजारों पिढीला अद्यान,अंध श्रध्धा ,दारिद्राच्या दलदलित जनावरपेक्षाही भयंकर स्थितित जीवन जगन्यास भाग पाडलं. देवा धर्माच्या नावाखाली आम्हचे अपरिमित शोषन/अन्याय/अपमानित केलं. आजही आम्ही त्यांच्यामुलेच मागासलेले राहिलो आनी आज जर आम्हाला आरक्षण सारख्या काही सुविधा सरकारने देऊ केल्या तर त्या विरोधात हेच लोकं विरोध करन्यासाठी रस्त्यावर येतात. दूसरे कोनी मुसलमान किंव्हा ईसाई विरोध नाही करत. हे आम्हचे धर्म बन्धू नसुन आम्हचे दुश्मनचं आहेत.
खूप महत्व पूर्ण माहिती समजली, thanks सर
Please call him Uday Bhosale. Public are king.
अहो आमच्या नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची पण दाखवा संपत्ती कीती आहे
कारखान्यात त्यांनी शेतकरी लोकांना खूप लूटलय आणि शरद पवारांची पण दाखवा
The best news channel I have ever seen
ही त्यांचे वडिलोपार्जित संपत्ती आहे....पण महिन्याला 100 कोटी घेणाऱ्या आपल्या पक्षाच्या मंत्र्याचे बद्दल बोला...
Presentation skill mst ahet🤙
आधिक महिना जवळ आला आहे दान केले पाहिजे
शिवछत्रपतींची संपत्ती कोणी विकू नये,
स्वत: कमावलेली संपत्ती बिनधास्त विका.
Video chan vatla. Asech पवार कुटुंबा वरती 1 वीडियो बनवा.....👍
छत्रपतीनी स्वराज्यासाठी हीसंपत्ती जमवलीहोती तिचा उपयोग स्वराज्यातील आम जनतेसाठी व्हायला हवा
कश्मिर फाईल या पिक्घर बद्दल बोला.,..असली हिंदू असले तर
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद .स्वताला शिवाजिंचे वंशज म्हणणार्यानी जमिनीसह आठी भांडू नये शिवराय असते तर शेतकरयांना परवानगी घ्यायची गरजच भासली नसतीऔ
महाराजांची जी संपत्ती आहे ही त्यांची स्वतःची परंपरा गत संपती आहे, कुणाचं नुकसान करून घेतलेली नाही. तसे म्हणायला गेलं तर राज्याचे मालक आहेत ते.
मी हया बेवडयाचा आणि राजसाहेबाचा जबरदस्त फॅन होतो पण आता हा बेवडयाची काही ईज्जत व लायकी शिल्लक नाही
आणी राजसाहेबांबद्दल
Right
खराय भाऊ.
भारीच ना नक्किच तुझा बाप पण उद्या दारू प्यायला लागला की तू बाप पण बदलशील बहुतेक होना?
Tu swata zandu bam aahe
छत्रपतींचे वंशज सांगता ,मग संदेश तरी मराठीत लिहुन आपलं छत्रपती वंशज दाखवून द्या.😢
राजे आदरणीय आहेत. लोकांनी त्यांची समिक्षा करू नये. लोकांनी स़्वत:च्या लेकरांची भविष्य क्षितिजे सोडून देवू नये.
फक्त संपत्ती काय सांगता महाराजांनी केलेलं चांगले काम पण सांगा किती गरिबाच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था केली.किती मोफत संस्था स्थपण केल्या जिथे आज गरीब शेतकऱ्याचे मुल शिक्षण घेतात किती उद्योग व्यवसाय चालू केले.किती हॉस्पिटल बांधले.हे सांगा ज्याप्रमने छत्रपती शाहू महाराजांनी केलं.
ह्या जमिनी रयतेच्या आहेत,
शेतकऱ्यांची नावं सातबाऱ्यावर आहेत, ते त्या जमिनी कसत देखील आहेत,
शिवाजी महाराजांच्या वंशजाने असा लुतभरेपणा करू नये, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका असं सांगणारे शिवाजीराजे कुठं आणि कुठं हा उदयन
Are bhadya maharajanchya ghraatle ahe tychyvr tika mhnj tu maharaj vr tika krtoy
नीट बोल रे
छत्रपती उदयनराजे दैवत आहेत आमचं
भाड्या बापाला विचर महाराजन बद्ल माहिती
धन्यवाद !
शरद पवार आणि त्याच्या पार्टी ची नजर फक्त जमिनीवर असते
Right I agree with you
हो ते त्या जमिनीवर कारखाने शरदा नगर सारखे शिक्षण संस्था उभाररतात जिथं आमच्या सारखी लोक शिकतात
हां सगळा महाराष्ट्रा आणी यातील संपत्ती त्यांची आहे
आज नाही पूर्वी पासुन.
आधी महा भकास च्या नेत्यांची किती सांगा
*FunFact : शीवाजी - साढे तीन जिले का राजा*
बापरे किती ही संपत्ती...
छान माहिती दिली.
तु आधी महाराजांचं नाव नीट घे.. शिवाजी महाराज नाही, छत्रपती शिवाजी महाराज बोल
yes
Thanks
एकीकडे लोक गरीबीने, बेरोजगारीने मरत आहेत आणि यांच्याकडे एवढी संपत्ती काहीही कष्ट न करता हा खरोखर अन्याय आहे
Tuzya bapachi property tuzya navavar hote ka re ???
Bina kashtachya...
Tu bhik mg na lovdya
राजे आहेत ते... असणारच... आणि असायला पाहिजे
Aplech गडकिल्ले यांनाही मदत करावी.
ही संपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची आहे । म्हणूनही संपत्ती गड किल्लांच्या संवर्धनासाठी आणि गरीब भूमिहीन शेतकऱ्यांना कसायला दिली पाहिजे ।
बाकीचे नेते नेत्याची पण द्या
पवार कुटुबिंयाची कुठे कुठे व किती संपत्ती आहे हे जाहीर करावं. आख्ख पुणे पवाराचच आहे.
लोक म्हणतेत की येवढी जमीन आहे तर IIT
का नाही सुरु केल....आज अस बोलतेत हे...IIT सुरु झाल्यावर अजुन प्रश्न उभा होतिल......
Ho barobar
यांना नावावर करून घेण्याची गरज का. महाराज घराण्याची लोक भारतात तीन चार राज्यात राहतात, त्यांच्या वय मर्यादा ओळखून त्यांना लागते एक किंवा दोन एकर , सरकारने कोर्टाने विचार करावे
जे शेतकरी ती जमिन कसतात त्यांना ती जमिन त्यांचा नावावर झाली पाहीजे
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩
सर माहिती छान आहे.... अशीच काहीशी माहिती... शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वर करा...
CH. Shivray didn't even allow to touch farmer's crops. This man owns a toll plaza so basically no daily income limit.
Only a single toll plaza....
I think they should own all toll plaza in maharashtra.
Indira bai ni kayda anla tewha yanchya jamini latya gelya hotya
आमचा सम्पूर्ण महाराष्ट्र राजांच आहे
*FunFact : शीवाजी - साढे तीन जिले का राजा*
हा देश महाराजांचा च होता ,आहे आणि राहणार
इथं कोणीही राजें नाहीत लोकशाही आहे
gup re adiwasi
@true man ani he 007 kaay aahe re shivaji maharaj kaay detective hote ka ani james bond sarkhe sex karayche ka
खरं आहे भाव.👍
King 007
कुळ असलेल्या शेतक-यांना जमिनी कसण्यासाठी आहेत,राजेनीं त्याकडे काणाडोळा करावा.
जय शिवराय जय उदयनराजे
संपूर्ण महाराष्ट्र हा छत्रपतींचा आहे......🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर्व महाराष्ट्र महाराजांचा आहे ।।।
आरोप खरा आहे
तुम्ही च छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव एकेरी घेत असाल तर बाकीच्या कडून काय अपेक्षा ठेवणार
लाज वाटली पाहिजे
Khup chan
कितीही असुद्या, लाचार झाल्यावर त्याची किंमत 0
महाराष्ट्राची प्रत्येक जमिन ऊदयनराजेंची आहे
त्याची जमीन ते काही करो विको अगर राहू देवो ।। काहीपण करो तुम्हाला काय करायचे
Right I agree with you
आपल्या महाराष्ट्र वढा पाव विकनारा राजकरण मधे युन करोड़पति हूं सखतो तर है तर आपल्या महाराष्ट्र चे देव श्री छत्रपति शिवाजी महाराज चे वंशज आहे या परिवार कड़े पीढ़ियां पासन संपति आहे है तुम्ही अश दखुं महाराष्ट्र ची जनता ला भ्रमित करूं रहिले ज्या लोकांचे बाप लोकांचा शेतात जाऊं मजूरी करत होते ani त्येंचे मुल rajniti Madhe ale ani ते श्रीमंत जाले त्यानला विचार की त्यांचा Jawad इतकि property kuthun ali🙏 जय महारष्ट्र
आहो आखा महाराष्ट्र महाराजांच्या नावावर आहे
आहो यापेक्षा मुंबई च्या नगरसेवकाडे कितीतरी पटजास्त असतिल.
yes,your right
हरमाचा आहे ते आणि हिंदू राजे महाराजांकडे आहे त्यांच्या पूर्वजांनी सांडलेल्या स्वतःच रक्ताच इमानाच.
Nice channel BBC marathi
राजे ची सपती कती आहे ते विचार णया ची गरज नाही महाराष्ट्र च महाराज चा आहे
अरे bbc वाल्यानो, महाराज जसे bjp त गेले आहेत, काही डाव्या विचारसरणीचे पत्रकार त्यांना टार्गेट करत आहेत। 15 वर्ष डोळे झाकले होते का, बर आताच तुम्हाला सगळं दिसायला लागलं वाटत। मी महाराजांचा फॅन नाही, वास्तविक पाहता राष्ट्रवादी आणि महाराज दोघांनीही सातारचा विशेष काही विकास केला नाही।
Are pise pn aatach ughad zalet aadhi nawhte
वाळूत मुतला फेस ना पाणी.... अशी एक म्हण आहे मराठी भाषेत..
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला सर्व दिले व व हे बघा
Rajesh k ta tamaca Janet these hate Ataca bagi
अरे tay जामिनीचे खरे राजे उदयराजे आहेत
Khup chan mahiti ahe👍
आखा महाराष्ट्र त्यांचा आहे 🙏🙏
छञपती उदयनराजे महाराज साहेब आमच काळीज
ह्या जमिनी त्यांच्या आहेत ते विक्तील नाहीतर ठेवतील
Kayadya nusaar chalnaar desh
Ha desh Raje Maharaja saathi naahi sodun gele Britishers
Sagale Raje Britishers pasun Pension ghet hote
Ani Janata kranti karit hote
ह्या जमिनी रयतेच्या आहेत,
शेतकऱ्यांची नावं सातबाऱ्यावर आहेत, ते त्या जमिनी कसत देखील आहेत,
शिवाजी महाराजांच्या वंशजाने असा लुतभरेपणा करू नये, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका असं सांगणारे शिवाजीराजे कुठं आणि कुठं हा उदयन
Vishal shirke...tumchya sarkhya aadanyan mulech hyancha phawtay...jara thodasa doka chaalwa manje kalel
जे आत्ता महाराजांच्या वंशजाना नाव ठेवतात त्यांनी पहीले आपली पूर्वज काय करत होते ते पहा त्यांनी जर आशा प्रकारे आपल्या आयुष्याचा व भविष्याचा विचार न करता लोकांसाठी काम केलं असत तर त्यांना ही आधीकार असता...आहो तुमचे पूर्वज फक्त दारु पिऊन सुखी बोंबलत असतिल तर तुमच्या नावावरती अमेरिकेचा सात बारा केला पाहिजे....आहो तुम्ही उद्या जे आपले शहीद झालेले जवान आहेत त्यांच्या मुलांना ही असेच म्हणणारा....त्यांनी मिळवलेली संपत्ती ही त्यांच्या कार्याची फळ आहेत कळाला काय तुम्ही दुसर्याच्या वंशाजाना बोलण्यापेक्षा तुमच्या वंशाचे बघा...
कोरेगाव पार्क येथे पण त्यांची जमीन आहे तिची किंमत इथे नाही दिली का चालू रेट नुसार.
हाथी चले बाजार कुत्ते भुके हजार....
Hathi nahi bewda hai wo
अरे तसा तर सगळा महाराष्ट्र महाराजांचा होता...ही संपत्ती तर खूप कमी आहे ...सरकारने लुटले राज घराण्याला
सरकार ने काय लुटलं .. नेमकं....