Pandharpur Wari : पंढरपूरच्या वारीत लावणीला अभंगाचा साज | Lavani Dance on devotional songs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2019
  • आषाढातली एकादशी जवळ येऊ लागली, की महाराष्ट्रातल्या विठोबाच्या भक्तांना पंढरपूरचे वेध लागतात. वारकरी पंढरीच्या दिशेनं वाटचाल करू लागतात. या प्रवासात सगळे भेदाभेद गळून पडतात आणि सर्वांना एकत्र आणण्याची वारकरी संप्रदायाची शिकवण लोक अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. दरवर्षी तुकाराम महाराजांची पालखी केडगाव चौफुल्याजवळ पोहोचते तेव्हा त्याचाच प्रत्यय येतो. एरवी शृंगाररसात रंगणारी इथली लावणी भक्तीरसात न्हाऊन निघते.
    Video shot and edited by - Sharad Badhe
    Produced by - Janhavee Moole
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 285

  • @user-te2cj9zz7v
    @user-te2cj9zz7v ปีที่แล้ว +17

    हीच आहे माझ्या महाराष्ट्राची संस्कृती !!!!!
    जिचा जगात बोलबाला आहे.
    विठ्ठलाचे टाळ आणि श्रीकृष्णाचे चाळ !!!!!
    हे वाक्यच संस्कृतीची महती सांगून जाते.

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 5 หลายเดือนก่อน +14

    गौतमी पाटील हिने असा आदर्श घ्यावा ही विठल चरणी प्रार्थना

  • @varpekartikidhananjay9863
    @varpekartikidhananjay9863 ปีที่แล้ว

    Kiti chan👌👌jay hari

  • @vidyamandir7891
    @vidyamandir7891 17 วันที่ผ่านมา +1

    प्रशंसनीय उपक्रम सर्व ताईना वारकऱ्यामध्ये विठ्ठलाचे रूप दिसते सॅल्युट तुमच्या सेवेला आणि कलेला❤❤

  • @maulikondhalkar7705
    @maulikondhalkar7705 3 ปีที่แล้ว +7

    संपूर्ण जगामध्ये अखंड राहणार एकमेव पंथ वारकरी संप्रदाय
    राम कृष्ण हरी

  • @shivanandkshirsagar5083
    @shivanandkshirsagar5083 ปีที่แล้ว +6

    खरच या कलाकारांना मानल जे आपल्याला पुण्य मिळत नाही ते हे कलाकार मिळवतात.
    जय हरी माऊली कलाकार.

    • @bharatibandal341
      @bharatibandal341 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      फारच छान,, ❤

  • @priyadarshinijoshi9873
    @priyadarshinijoshi9873 3 ปีที่แล้ว +8

    , ही परंपरा आज माहीत झाली.
    खूप छान आहे.

  • @sandipdinde6968
    @sandipdinde6968 ปีที่แล้ว +4

    अतिशय भक्तिमय वातावरणात कलाकारांनी पांडुरंगाला लावणी रूपाने नतमस्तक होणे छान परंपरा

  • @shivajimaske7693
    @shivajimaske7693 ปีที่แล้ว +1

    अन्नदान करनार्या या परीवाराला पाडूंरगा सुख समृद्धी आणि भरभराट संपत्ती देऊन यांच्या कडून वारकरी भक्त मंडळी ची सेवा घडावी.अबींकालावनी.कला.पथक.मडंळीना.माझा.राम.कृष्ण.हरी

  • @poojajuikar4213
    @poojajuikar4213 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान कार्यक्रम आहे हा.लोकांनी तूमच्या कडे कोणत्याही नजरेन बघूद्या हा त्यांच्या नजरेचा दोष आहे पण तुम्ही परमेश्वराच्या भक्तांच (वारकरयाचं) जे आदरतीथ्थ करता त्या वरून कळून येते की तुमची मनं किती पवित्र आहेत. कलाकारांना हे जग वाईट नजरेनच बघतो. अशा लोकांना परमेश्वर माफ करो

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 5 วันที่ผ่านมา

    ताई सलाम तुमच्या कार्याला माझा विठ्ठला पांडुरंगा जवळी एकच मागण या कलावंतांना सदा सुखी ठेव माझ्यासाठी मी काहीच मागणार नाही जे काही मागील ते या कलाकारांसाठी मागील पांडुरंगा कडे जय हरी माऊली

  • @digambarsaybar
    @digambarsaybar 2 วันที่ผ่านมา

    जय हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम पुढील वाटचाल स हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya ปีที่แล้ว +2

    कोनी काही म्हणू दया एकच नंबर काम सुरू केले महीला कलाकारांनी

  • @Nisargmaharashtracha
    @Nisargmaharashtracha 6 วันที่ผ่านมา

    सर्व ताईचे मनापासुन अभिनंदन.

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 ปีที่แล้ว +1

    हीच आपल्या महाराष्ट्राची अप्रतिम ओळख..👌👌💐💐

  • @daribapatil6432
    @daribapatil6432 5 ปีที่แล้ว +15

    सलाम त्या कार्यक्रमाला कलाकारांना विठू माऊली त्यांच्या भलं करू जय हरी माऊली

  • @user-ey5cy9fv8r
    @user-ey5cy9fv8r 7 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari ❤❤

  • @ganeshmutkule1728
    @ganeshmutkule1728 4 ปีที่แล้ว +11

    अक्षरशः डोळे भरुन आले सर्व ताईंचे मनःपूर्वक आभार याला म्हणतात खर महाराष्ट्र ll जय हरी जय महाराष्ट्र ll

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 3 วันที่ผ่านมา

    वहा खुप छान आहे
    आनंद झाला

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 6 วันที่ผ่านมา

    सर्व भगिनींना देवाचे आशीर्वाद राहू दे विठुरायाने प्रेम आदर शिकवुन सर्व वंदनीय म्हणावे असेच मनात मळ न ठेवणारा वारकरी

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b 3 ปีที่แล้ว +1

    सर्व कलाकारांचे अभिनंदन धन्यवाद ताई,
    बळीराम जावळे आडगाव पैठण

  • @shivanichavan2211
    @shivanichavan2211 5 ปีที่แล้ว +34

    खुपचं छान परंपरा आहे, वारीच्या वेळी प्रत्येक क्षेत्रातील लोक सहभागी होतात हे आपणाला माहीत आहे पण ह्याचे ज्वलंत उदहरण आपण आत्ता पाहिले, या सर्व संस्कृती मुळेच आपल्या महाराष्ट्राला कितीही प्रयत्न केला तरी कोणीच वेगळं करू शकणार नाही ही शिवभुमी अशीच अबाधित राहावी हीच विठ्ठला चरणी प्रार्थना..... जय महाराष्ट्र..

  • @bhagwanpagar1108
    @bhagwanpagar1108 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप सुंदर

  • @rohanbhosale221
    @rohanbhosale221 2 ปีที่แล้ว

    का लावणीला तुच्छ मानतात का अस का पखवाज महान का ढोलकी तुच्छ कोणी बनवली ही रीत या विचावरूनच अश्या लोकांची लायकी ते दाखवतात खरच अश्या लोकांचा खूप राग येतो.......

  • @kisanraokolte5426
    @kisanraokolte5426 ปีที่แล้ว

    खुप चांगला उपक्रम आहे.

  • @ashhokvbhosaale3991
    @ashhokvbhosaale3991 2 ปีที่แล้ว

    khup chaan aaplya sarvanch asyushy asach vithu माऊलीच्या गजरात nhavu de

  • @shitalpawar6464
    @shitalpawar6464 3 ปีที่แล้ว +1

    Great My Sister

  • @sudhakarjagtap2521
    @sudhakarjagtap2521 5 ปีที่แล้ว +13

    😢😢👍वरूण किरतण 👌👌👌आतून तमाशा वारकरी आणि कलाकार 👍याचे लावणी जन जागरूता, अभंगाची जनतेला कलाकार अप्रतिम कलेचा संगम आहे👍👍

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 ปีที่แล้ว

    He kalakar pota sathi lavani karyakramat nachat asatil pan tyana hi manavi man aahe,samajik janiv aahe, kartvyachi janiv aahe aani vishesh mhaje vittalachi bhakti aahe tyanchya manat,tyancha upkram chhan aahe dhanyawad ya kendra chalkana,sabhasadana

  • @amitpawar5525
    @amitpawar5525 3 ปีที่แล้ว +3

    जानव्ही ताई खुप छान बातमी
    शतशः आभार तुमचे

  • @samadhankemdarne7062
    @samadhankemdarne7062 3 ปีที่แล้ว

    ही परंपरा आज माहीती झाली.

  • @vijaykumarpaithane7695
    @vijaykumarpaithane7695 3 ปีที่แล้ว +4

    Really bbx has always excellent works

  • @dadak3141
    @dadak3141 3 ปีที่แล้ว +7

    जान्हवी ताई Nice reporting... 👌👌
    तमासगिरीन असली तरी तीही 'मानूस आहे.

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 3 ปีที่แล้ว

    पांडूरंगाची भक्ती आहे खुप छान परंतू वारकरी वेशभूषा किंवा महाराष्ट्रीयन महिला वेषभूशेतच असावी लावणीच्या तालात पाहणारा चा दृष्टिकोन कसा असेल

  • @onunigam6282
    @onunigam6282 ปีที่แล้ว

    तमाशा हे एक लोकांच्या हसुन आयुष्य वाढवण्याची साधना हे.

  • @sureshtalekar3756
    @sureshtalekar3756 3 ปีที่แล้ว +5

    वाहवा शाबास माऊलली, ताई जयहरी

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 3 ปีที่แล้ว +3

    Tumchya ya sevavratala vithhalachi krupa- aashirwad aahe .vithhal jai jai vithhal .

  • @bhagwanpagar1108
    @bhagwanpagar1108 3 ปีที่แล้ว +1

    जय बाबाजी जय पारेश्वर

  • @dollyfascinatedancer5676
    @dollyfascinatedancer5676 5 ปีที่แล้ว +4

    Hari Om Vithala
    Vithal Vithal Vithala
    Hari Om Vithala
    Chanting gives peace of mind

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 3 วันที่ผ่านมา

    सर्व कलाकार यांना जय हरी

  • @shamraorakshe3197
    @shamraorakshe3197 2 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @gajanandeshmukh5941
    @gajanandeshmukh5941 5 ปีที่แล้ว +18

    सर्वाभूती पाहे एक वासुदेव।पुसोनिया ठाव अंहतेचा।।१।।

  • @udaykumarmohite8535
    @udaykumarmohite8535 5 ปีที่แล้ว +7

    संत कान्होपात्रा ही देखील नाईकीनीचीच मुलगी होती तरी देखील संत पदाला पोहोचली. परमेश्वराप्रती भाव महत्वाचा आहे. तुमच अंतकरन शुध्द पाहीजे. हे सर्व लावणी कलावंत देखील खुप धार्मिक असतात. व जनतेची सेवा करतात.

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 5 ปีที่แล้ว

      बरोबर आहे पण यातील किती त्या पदाला पोहोचतील.

  • @dwarkashinde1438
    @dwarkashinde1438 4 วันที่ผ่านมา

    🌹🌹🙏🙏 राधे कृष्णा गोपाल

  • @shantuss
    @shantuss 3 ปีที่แล้ว +8

    तुमचे आभार 🙏

  • @sunilpandurang1684
    @sunilpandurang1684 3 ปีที่แล้ว

    Abhinandan BBC news... The best collection in divine step

  • @sureshmanekar7394
    @sureshmanekar7394 5 ปีที่แล้ว +4

    वेळात वेळ किंबहुना वारकर्यांचे सर्वात करता विस्वास बसत नाही.खुप चांगल वाटलं वा.....

  • @tirupativenkatitokalwad5065
    @tirupativenkatitokalwad5065 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन खूपच सुंदर कामं करत आहेत जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @sanjayvarpe6604
    @sanjayvarpe6604 ปีที่แล้ว

    RAM Krishna hari mauli God bless you and your family

  • @sonucheke5665
    @sonucheke5665 2 ปีที่แล้ว

    Kiti bhari pratyekachi bhakti vegvegli 🙏🙏

  • @mayurideshmukh1374
    @mayurideshmukh1374 3 ปีที่แล้ว +1

    Chan 👌👌👌

  • @dattatraypatil4578
    @dattatraypatil4578 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🌹🌹janvi Tae thumch hardik aabhindn

  • @sanketkangutkar4294
    @sanketkangutkar4294 4 ปีที่แล้ว +6

    "टाळ विठ्ठलाचे आणि चाळ श्रीकृष्णाचे" किती सुंदर सरळ पण मनाला स्पर्शून जाणारं वाक्य.
    शिक्षणाचे बोल सुध्दा अनुभवाच्या बोलासमोर कधी कधी फिके पडतात म्हणतात ते काहीस असच असावं कदाचित.

  • @ganeshrakhonde1040
    @ganeshrakhonde1040 3 ปีที่แล้ว +2

    Khupaach Chan

  • @ushazurange8197
    @ushazurange8197 7 หลายเดือนก่อน +2

    हे सगळ किती छान वाटत किती भावना आहे देवावर 🙏🙏💐

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 5 ปีที่แล้ว +4

    खुपच छान कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.जे कलाकार त्यांनी महराष्ट्राची अती प्राचिन कला जोपासली आहे अशा लावणीचे,तमाशातील कलाकारांना त्रिवार मानाचा मुजरा.लोकांनी याच कलाकारांकडे पाहन्याचा द्रुष्टीकोन बदलायला हवा ही कला संपुष्टात येत आहे. तीला चालना मिळायला हवी.

  • @sunilajadhav6974
    @sunilajadhav6974 3 ปีที่แล้ว +1

    सुपर ताई ,,,,,,,,,,,लावनी

  • @someshwairale5436
    @someshwairale5436 5 ปีที่แล้ว +4

    Khup mast ...Samajat sanglychi asich sankalpana pahije...

  • @pradeepzirpe5936
    @pradeepzirpe5936 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @hindu_rakshak1008
    @hindu_rakshak1008 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटलं. टाळ आणि चाळ एकत्र आले विटुराया साटी. जय महाराष्ट्र जय शिवाजी

  • @sanjaymane7597
    @sanjaymane7597 4 ปีที่แล้ว +1

    पाऊले चालती पंढरीची वाट वाटेचा ता खूप छान

  • @akshaymali6701
    @akshaymali6701 2 ปีที่แล้ว

    दोन परंपरा...दोन संस्कृती...🙏सुरेल संगम🙏

  • @dnyaneshdongare6365
    @dnyaneshdongare6365 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान उपक्रम👌👌
    सर्व कलाकारांचे अभिनंदन💐💐
    माझ्या एका कवितेच्या दोन ओळी इथे मला साजेशा वाटतात...
    माझे हरखून मन हे जाई... l
    हृदयी विठ्ठल शिरला बाई...ll

  • @pralhadjogdand8959
    @pralhadjogdand8959 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान कार्य आपण करतात.

  • @ganeshcholke5732
    @ganeshcholke5732 4 ปีที่แล้ว +2

    Janhvi mule 👌👌👌👌👌khupxh bhari ahe tumhi

  • @vishalmore2545
    @vishalmore2545 3 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक कलाकारांचे मनपूवर्क धन्यवाद 🙏🙏💐👍

  • @tusharpaygude8757
    @tusharpaygude8757 5 ปีที่แล้ว +4

    Ram krushana Hari

  • @nageshbabar9706
    @nageshbabar9706 4 ปีที่แล้ว +2

    छान उपक्रम

  • @nagarvision1262
    @nagarvision1262 3 ปีที่แล้ว +2

    डोळ्यात पाणी आलं राव.

  • @rajendrakaingade6951
    @rajendrakaingade6951 3 ปีที่แล้ว

    पांडुरंग हरी . वासुदेव हरी .
    विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल.

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 5 ปีที่แล้ว +24

    भगवान श्रीकृष्ण तर सर्वांच्या ह्रुदया मध्ये आहेत. देह हे देवाचे मंदिर आहे. जय हरि विठ्ठल 🙏🙏🙏

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 ปีที่แล้ว

    उच निच काही नेने भगवंत.मग आम्ही कोण ती सुद्धा कला आहे.आणि कान्होपात्रा नाही का तशाच आपन सर्व आपन कान्होपात्रा च आंम्हासाठी.🙏

  • @truptitalwekar4458
    @truptitalwekar4458 5 ปีที่แล้ว +3

    धन्य हो माता वारीतील वारकरी भक्तांचा थकवा दूर करणारी नरी

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 3 ปีที่แล้ว +2

    चांगला उपक्रम..

  • @maulishinde9334
    @maulishinde9334 5 ปีที่แล้ว +6

    मस्त आहे छान ताई तुम्ही खरंच खूप अभिमान वाटतो

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 3 ปีที่แล้ว +1

    श्रद्धा महत्त्वाची आहे

  • @vijaywaykar7827
    @vijaywaykar7827 5 ปีที่แล้ว +2

    👣राम कृष्ण हरी

    • @sudhakarjagtap2521
      @sudhakarjagtap2521 5 ปีที่แล้ว

      😢☺️😢अनोखा संगम👍

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 5 หลายเดือนก่อน +1

    देव भेटला ताई

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी माउलींनो राम कृष्ण हरी

  • @vandanasalave3550
    @vandanasalave3550 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @rameshlasure19
    @rameshlasure19 3 ปีที่แล้ว +2

    अशीच सेवा घडत रहो

  • @dasukale8449
    @dasukale8449 3 ปีที่แล้ว +3

    मधुर मिलनी आज लाभला सुगंध सोन्याला !
    लावणी भुलली अभंगाला !!

  • @devchandpatil181
    @devchandpatil181 ปีที่แล้ว

    सुरेक संगम

  • @laxmansidankar2971
    @laxmansidankar2971 4 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर ,,,

  • @hemantshinde6870
    @hemantshinde6870 3 ปีที่แล้ว

    *Nice work BBC Marathi Congratulations for this news*

  • @maheshchavan6228
    @maheshchavan6228 5 ปีที่แล้ว +1

    या माऊलिंना माझा नमस्कार
    !!जय हरि!!

  • @yuvarajpatil1034
    @yuvarajpatil1034 5 ปีที่แล้ว +2

    LAVANI IS VERY GOOD.

  • @user-jz5xl8sl7t
    @user-jz5xl8sl7t 5 ปีที่แล้ว +4

    वा ,खूप छान

  • @umeAsh393
    @umeAsh393 3 ปีที่แล้ว

    Jai Hari vitthal 🙏🙏

  • @yogeshwarshikhare7108
    @yogeshwarshikhare7108 3 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्राची कला जपल्या बद्दल आपल्या सर्वांचे आभार 🙏🏼🙏🏼

  • @atulpatil5529
    @atulpatil5529 3 ปีที่แล้ว +2

    आभारी आहे

  • @gangadharthombare8809
    @gangadharthombare8809 4 ปีที่แล้ว +1

    खूपच.छान.

  • @krishnasalunkhe6968
    @krishnasalunkhe6968 3 ปีที่แล้ว

    Tummala Sadar pranam 🙏❤️

  • @satyamyadav6958
    @satyamyadav6958 4 ปีที่แล้ว +5

    लावणी,आणि,अभंग,हे,दाेन्ही,महाराष्टाची,संस्कती,आपल्या,कलेला,सलाम

  • @hardballpawar4284
    @hardballpawar4284 3 ปีที่แล้ว

    जशी द्ष्टी तशी श्रुष्टी

  • @Directdance721
    @Directdance721 4 ปีที่แล้ว +3

    खरच सलाम तुमच्या कार्याला........🙏

  • @vijayvhk83
    @vijayvhk83 5 ปีที่แล้ว +6

    Vittu mazaa pandhari.🙏🙏🙏

    • @sudhakarjagtap2521
      @sudhakarjagtap2521 5 ปีที่แล้ว +1

      ☺️☺️दुम दुम ली पंढरी😢👍😢👍😢👍😢👍

  • @gorakhmali6843
    @gorakhmali6843 3 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे 👌👌👌

  • @haribhaumahadik3088
    @haribhaumahadik3088 5 ปีที่แล้ว +6

    लावणी ही महाराष्टाची एक कला आहे.

    • @sudhakarjagtap2521
      @sudhakarjagtap2521 5 ปีที่แล้ว

      😢☺️👍कला आणि मनोरंजन चा महा "संगम"😢