वारकरी संप्रदाय । प्रेरणा आणि स्वरूप । इंद्रजित भालेराव । 8432225585

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 50

  • @anantadagdobakhawle2717
    @anantadagdobakhawle2717 3 ปีที่แล้ว +9

    भालेराव सर परभणीचा शेतकरी कुटुंबातील, ग्रामीण भागातील एक हिरा आहे. सामान्य ग्रंथापासुन ज्ञानेशवरी अभ्यास करुन एक स्वतः साहित्यिक, कविता आहेत.हे आमचं भाग्य आहे. धन्यवाद सर.

  • @avinashnalawade6073
    @avinashnalawade6073 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आणि मनोवेधक सोपे विवेचन आपण केले आहे. त्रिवार वंदन❤

  • @archanaagarwal454
    @archanaagarwal454 2 ปีที่แล้ว +3

    खूप मन :शांती आणि समाधान मिळते आपले विवेचन ऐकून 🙏🙏

  • @pranaliraut8734
    @pranaliraut8734 ปีที่แล้ว

    सर आपलं विवेचन साक्षात भागवत ऐकण्याचा अनुभव देतो 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 2 ปีที่แล้ว +5

    वारकरी सांपदायाचा पाया खुप खोल आहे. त्यामुळे तो सांप्रदाय बहरतोय पण कमी होत नाही. तो शाश्वत राहण्याचीच दाट शक्यता आहे. . . . . तूमचा प्रयास अविश्वनिय . . . सर . . . खुप छान . . . ।

  • @sharayujoshi3225
    @sharayujoshi3225 6 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी.... अतिशय सुंदर माहिती मिळाली

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 5 หลายเดือนก่อน

    Sir khup cchan🙏🏻🚩माऊली💕🎼🌷📘🖋

  • @विद्याविकास
    @विद्याविकास 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर
    जय जय राम कृष्ण हरि

  • @ghanshyamraut4976
    @ghanshyamraut4976 2 ปีที่แล้ว +1

    भगवान श्रीकृष्ण च श्रीविठ्ठल आहेत.

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 4 หลายเดือนก่อน

    भक्ती करताना अद्वैत हे विरोधाभासच आहे.

  • @viru7405
    @viru7405 2 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वर स्वतः वर्णाश्रम व्यवस्थेत विश्वास ठेवत. ज्ञानेश्वरी वाचा

    • @Hanumant_P_Sanap
      @Hanumant_P_Sanap 2 ปีที่แล้ว +1

      कोणत्या अध्यायात ओवी क्रमांक सांगा .

    • @rahuldighe05
      @rahuldighe05 4 หลายเดือนก่อน

      Dnyaneshwari is the translation of Bhagwat-Gita to prakrut-marathi...
      So problem is there in Bhagawat-Gita...
      Don't get confused...
      ज्ञानेश्वरांच्या आवाक्याची प्रचिती आपण अमृतानुभवाद्वारे घेऊ शकता...
      🙏🏻

  • @DharmarajKarpe
    @DharmarajKarpe 2 ปีที่แล้ว +1

    सहजसुंदर मांडणी...! 👌

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर अतिशय छान. ❤️

  • @govindmatondkar7502
    @govindmatondkar7502 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर..अभ्यासपूर्ण मांडणी केल्याबद्दल.

  • @prabhushinde7656
    @prabhushinde7656 4 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर सर......!

  • @arvindjoshi204
    @arvindjoshi204 2 ปีที่แล้ว +1

    सरांच्या प्रतिपादनात कसलाही एकांगीपणा नाही. अभिनिवेश नाही. प्रा. सदानंद मोरे यांच्यासारखे समतोल आहेत.

  • @hanumanvhargule
    @hanumanvhargule 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर

  • @aniln.badgujar5408
    @aniln.badgujar5408 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार,खूप छान सर

  • @savitakarandikar8766
    @savitakarandikar8766 2 ปีที่แล้ว

    Varkari samprdayachi vaishitye kay hoti

  • @amolr.dakhurkar3093
    @amolr.dakhurkar3093 4 ปีที่แล้ว +1

    लयबद्ध साहित्य रचना सर

  • @tejasmovies7997
    @tejasmovies7997 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर..!

  • @ukgaming5418
    @ukgaming5418 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान विवेचना

  • @_Fire_Wings_
    @_Fire_Wings_ 3 ปีที่แล้ว

    आपल्या मागे मूर्ती आहेत त्या कुठे मिळतील?

  • @nandkishormali738
    @nandkishormali738 4 ปีที่แล้ว +1

    माळी सर जयका़ती लातूर

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर🙏🏻🙏🏻

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 2 ปีที่แล้ว

    Barech warkari tambakhu khatat. Tyavishayi kahi niyam aahet ka?

  • @amitmoredeshmukh
    @amitmoredeshmukh ปีที่แล้ว

    कृष्ण आणि विठ्ठल एकच.... कृष्ण भेटीस आल्या नंतर ते विठे वरती उभे राहिले त्यावरून विठ्ठल हे नाव पडले

  • @pankajaware8319
    @pankajaware8319 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @amitahire8711
    @amitahire8711 3 ปีที่แล้ว

    Sir all video set exam chech aahet ka

  • @purisita6504
    @purisita6504 4 ปีที่แล้ว +1

    भागवत धर्माचे विवेचन महासागर .....
    धन्यवाद सरजी

    • @maheshkalam2747
      @maheshkalam2747 3 ปีที่แล้ว

      I'm

    • @rahulgore2511
      @rahulgore2511 ปีที่แล้ว

      ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा

  • @PrabhakarShimpi01
    @PrabhakarShimpi01 6 หลายเดือนก่อน

    महाशय आपण खूप छान सांगत आहात बद्दल वाद नाही परंतु संतांच्या बद्दल आदरपूर्वक श्रद्धापूर्वक सन्मानपूर्वक विशेषण वापरून बोलायचं एकेरी भाषेत बोलायचं नाही समजलं

  • @anilsomavanshi1602
    @anilsomavanshi1602 3 ปีที่แล้ว +7

    ज्ञानदेवाचे मोठे भाऊ निव्रुत्तीनाथ, वडील विठ्ठलपंत हे नाथसंप्रदायाचे होते..तसेच निव्रुत्तीनाथाने ज्ञानदेवास नाथ संप्रदायाची दिक्षा दिली होती मग ज्ञानदेव हा वारकरी कसा होऊ शकतो...
    संत नामदेव व संत भोजलिंग यांनी वारकरी धर्माची स्थापना केली होती त्यावेळी ज्ञानदेवांचे ५ वर्षे वय होते...
    *भालेराव आपण तद्दन खोटे सांगताहेत...संतांचे आंदोलन हे भक्तीचे नसून बहुजन समाजाला शासक बनवण्याचा क्रांतीकारी वैचारिक मार्ग होता...
    वारकरी धर्म हा अवैदीक धर्म होता मग ज्ञानदेव शुध्दीपत्रक घेण्यासाठी वैदीक ब्राह्मणांकडे पैठणला ५ वेळा का गेले..?
    *यावरुन लक्षात येते की, वारकरी धर्माशी ज्ञानदेवाचा काही संबंध नाही...वारकरी धर्माची स्थापना ही संत नामदेव व संत भोजलिंग यांनी च केलेली आहे...

    • @Hanumant_P_Sanap
      @Hanumant_P_Sanap 2 ปีที่แล้ว +3

      अनिल सोमवंशीजी - तुम्ही आधि नामदेव महाराजांचे अभंग वाचा .... अभ्यास करा ... उगाच बडबड करू नका . स्वतः अगोदर वारकरी व्हा . लोकांमध्ये भ्रम निर्माण करू नका .

    • @jitendrabargaje2039
      @jitendrabargaje2039 2 ปีที่แล้ว +1

      सगळा वारकरी संप्रदाय आणि नामदेव तुकाराम महाराजांसारखे बहुजन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं मानतात. इतका ब्राह्मणद्वेष चांगला नाही.

    • @Muktimarga993
      @Muktimarga993 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @jitendrabargaje2039
      @jitendrabargaje2039 2 ปีที่แล้ว

      YZ कानडा विठ्ठलु कर्नाटकू ही ओवी कुणाची आहे ?

    • @digambarbhalke1012
      @digambarbhalke1012 6 หลายเดือนก่อน

      सत्य आहे

  • @Muktimarga993
    @Muktimarga993 2 ปีที่แล้ว +1

    १)पाया रचणार्या ज्ञानेश्वरांनी स्वता लिहीलेल्या ज्ञानेश्वरीत एकदाही विठ्ठलाचा उल्लेखही केलेला नाही कमालच आह्व न ?
    २) ज्ञानेश्वरांही एकदाही किर्तन केलेले नाही .
    ३) विठ्ठलाची एकही आरती लिहीलेली नाही.
    ४) संत चोखोबारायांसारख्या संतांचा एकदाही उल्लेख केलेला नाही .
    ५) ज्ञानेश्वरीत लिहीलेले ब्राम्हण कितीही भुकेला असला तरी शुद्राघरी जेवु नये ..
    त्यामुळे ज्ञानदेवांनी पाया रचला म्हणने खोटे आणि खोडसाळ आहे ..
    नामदेवे रचीला पाया वास्तव सत्य आहे ..

    • @satyawanjadhav9903
      @satyawanjadhav9903 2 ปีที่แล้ว

      सदैव असेच सुश्राव्य बोलत रहा
      सारखं ऐकायला आनंद मिळतो
      दर आठवड्याला एक कविता निवेदन करुन आमचा आनंद सुरू ठेवा.
      पहिली पासून दहाव्या इयत्ते पर्यंत

    • @rahulgore2511
      @rahulgore2511 ปีที่แล้ว +1

      माऊलींचा गाथा वाचा म्हणजे कळेल

    • @Muktimarga993
      @Muktimarga993 ปีที่แล้ว

      वाचला आहे ...

    • @rahulgore2511
      @rahulgore2511 ปีที่แล้ว +1

      त्यात विठ्ठलाचे बरेच अभंग लिहिले आहेत माऊलीने

    • @Muktimarga993
      @Muktimarga993 ปีที่แล้ว

      माझी कमेंट निट वाचा

  • @vishalkadam6983
    @vishalkadam6983 3 ปีที่แล้ว

    [24/03, 6:20 PM] Vishal: उत्तर लिखाणाची तयारी कशी करायची मार्गदर्शन करावे
    [24/03, 6:23 PM] Vishal: कोणत्या मुद्दा वरती लक्ष केंद्रित करावे लागेल
    [24/03, 6:25 PM] Vishal: UPSC परीक्षेत मराठी साहित्य हा विषय आहे