मी तुमच्या चैनल च कैतुक करतो पण तुम्हला शरम वाटायला पाहिजे जे आपले दुष्पमन आहेत तुम्ही त्यांचाच गुण गाताय ती सुंदर असली तरी आपल्या भारतात हिच्या पेक्षा सुंदर मुली आहेत
बोल भिडू आवर्जून पाहतो पण हे असे videos नका टाकू. मुळात म्हणजे ती सुंदर जरी असली, तरी प्रथम पाकिस्तानी आहे.हिच्या सौंदर्याच्या मोहजालात अडकून आजवर दिलेल्या आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा विसर पडू देऊ नका, हे लक्षात असू द्या. हिच्या पेक्षा देखील सुंदर आणि सुशील महिला आमदार खासदार भारतात आहेत.
एखाद्या चित्रपटाची अभिनेत्री असती तर समजू शकलो असतो. प्रतीभेपेक्षा सौंदर्याला महत्त्व दिलं गेलं. आपण ज्या राज्यात आहोत त्याचे आदर्श कोण आहेत ते आपल्याला ठाऊकच आहेत. शत्रूंच्या स्त्रियांचा देखील सन्मान ठेवते आपली संस्कृती त्यामुळे निदान महाराष्ट्रातील तरुणांकडून तरी माझ्या चांगल्या अपेक्षा आहेत. बाकी ज्याची जशी विचारसरणी.
@@vilaschaudhari303 हो मित्रा ते खाली पोरांच्या कंमेंट वरून कळतच आहे. ह्यांना अधिकारी बनायचे आहे ते हिना रब्बानी हिला भेटण्यासाठी बर झालं हा इथे समालोचक बनला . नाहीतरी याआधी किती मोठे अधिकारी पाकिस्तानच्या हनी ट्रॅप मध्ये फसले गेले आहेच. तस आपण बोलतो की हा फक्त एक विडिओ आहे काही गोष्टी आपण जास्तच मनाला लावून घेऊ नये हे मानलं. पण तशी सुरुवात केल्यानंतर तो बोलला असता की ह्या वेळी आपण नुसता त्यांच्या सौंदर्यावर चर्चा न करता त्यांच्या बद्दल जाणून घेऊया मग हा विडिओ छिछोरा न वाटता थोडा साचेबद्ध वाटला असता.
यापेक्षा खूप चांगले विषय आहेत ना भाऊ, आणि पाकिस्तान हा काहि प्रेमाचा विषय होऊ शकत नाही. इतक्या नरसंहारानंतर जे वेगळे झाले त्यांना आपल्यात घेणे ते हि एका सुंदर युवतीसाठी? आपल्याला शिवरायांनी हे नाही शिकवले म्हणून सांगतोय चांगले विषय घ्या आणि दर्जा कायम ठेवा। चुकला म्हणून काय झालं, भिडु आपलाच आहे...अनेक शुभेच्छा💐
मला नाही जास्त खास वाटली.. पण तुम्ही ज्या कळकळीने वर्णन करून, मधून मधून कळवळत होतात त्यावरून तुम्ही तिच्यावर फार फिदा आहात असे वाटते.. मला फक्त अश्या व्हिडिओ बद्दल एक बोलायचे आहे, छत्रपती शिवाजी महाराज महिलां बद्दल कशे विचार ठेवायचे आणि कशी वागणूक द्यायचे या बद्धल व्हिडिओ बनवला तर प्रबोधन होऊ शकते... धन्यवाद..
सौंदर्य हे आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनात असते. सौंदर्यवती ची व्याख्या माझी वैयक्तिक असते. स्वच्छ असणारी व राहणारी, निरोगी व सशक्त, स्वतः चे विचार व बुद्धीमान असणारी, आळशी नसणारी, प्रेमळ व कोणत्याही परिस्थितीत जीवापाड साथ देणारी प्रत्येक स्त्री मग ती काळी,नकटी, बुटकी का असेना मला खूप सुंदर, आकर्षक वाटते.
बोल भिडू काय पण नका दाखवू. तुम्ही चांगले समाज कार्य करता माफ करा. हे मला नाही आवडलं तुम्हाला अदा फिदा काय असे कार्य केलं तर आम्ही सुद्धा तू तू हाक तू करू
इतर चॅनल वर शिवीगाळ करणारे...किंवा महिलांचा अपमान करणारे घाणेरडे रिल्स मजा घेवून पाहत असचील की...आणि बोल भिडू ने फक्त एका सुंदर महिलेची माहिती देणारा व्हिडिओ बनवला तर रक्त उसळल का रे?
तमाम रसिकांच्या मागणीला उत्तर म्हणून पाकिस्तान ने हीना ला foreign minister केले आहे तरी तमाम दर्दी कडून आभार . आता ही असे पर्यंत आम्ही पाकिस्तानला जीवनदान दिले . जगा सल्यानो
थोबाङ तिचं......तिचा पेक्षा १०० पटीने बोल भिङुवाली वैश्णवी छान दिस्ते. आज तुम्ही दुस्र्यांदा ङब्बा विषय निवडलात.....आधी हाजी अली मुंबईची शान.....आसा भंगार विषय होता.
बेनझीर भुत्तोदेखील सुंदर होत्याच की. काही अतिउत्साही लोकांनी त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधानांशी त्यांचं नावही जोडलं होतं (जसं सध्या Melodi चर्चेत आहे )😀😀😀 असो. पण ह्या हीनापेक्षा अधिक सुंदर मुली भारतात आहेत.
Men will be men. It's Universal fact. Applicable everywhere. Bhartiya striyanche vaishithey vegalech ahey. Yaat kahi dumaat nai. Bhartiya Flim jagatlya striyan 30-35 age madhe politics madhe entry karun Minister banun desh seva dirgh kaal nishchit karu shaktil. I presume, this will be the future scenario for both handsome men and beautiful women.
साधारण तिस ते पस्तीस वर्षा पुर्वी आमच्या महाराष्ट्र च्या मंत्रिमंडळात शालीनी ताई पा.महसूलमंत्री होत्या.त्या किती पटिने हिना रब्बानी खार पेक्षा सरस होत्या दिसयला.ऊगिच त्या पाकड्या बाईची तारीफ नका करु.
भावा तूच सच्चा आशिक दिसतोय तिचा...
😂
हीच्यापेक्षा लाखोपटिने सुंदर मुली आहेत भारतात.
Ho pn mantri nhiye ki
पन तीची गोष्टच और आहे ☺️☺️☺️
Saglya reels krynat busy ahet 😂
@@Westdelhi343pn reels banavnyat vyast
@@GLOBALSIGNATURE nigh m Pakistan madhe
म्हणूनच पाकिस्तान चे अर्थ शास्त्र बिघडलं
आणि पाकिस्तान च आम्हाला काहीच आवडत नाही
Bhau tu gujrati na?
@@divyeshpatil9908 Marathi married to Gujrati, 😊
@@shivaradhanashiva4871 wow ✌
Right
@@shivaradhanashiva4871 gujarathi he kai vichar kartat marathi lokanbaddhal
कशाला नसत्या भावना जागृत करता राव....... 😍😍😍😍😍😍😍
😂😂
....😭
😅😅😅😅
😂😂🤫
भावा तुझी बोलण्याची शैली अशी आहे की... ज्यांना हीना माहीत नाही त्यांना पण हीना वर प्रेम होईल😂😂
Barobar
Tumhi lahan aahe,aamhala sarvanna mahit aahe.
Agdi barobar😂
भाऊ तुझ्या बोल्यावरून तुझ्या भावना समजल्यात आम्हाला उगीच दुसऱ्याच नाव पुढं करू नको
भाऊ, 2020 Lockdown मधे Dnyanada Kadam ही पण आपल्या महाराष्ट्राची Crush बनली 😜
यावर एक Video बनव ना भिड़ु🤩
Khara ahe
Khar ahe
Kharay
😂😂😂
अरर्र करेक्ट
भावा, हा विषय तर तुझाच दिसतोय, पाणी कुट तरी मुरलंय म्हणायचं...
ती सध्या 4-4 पोर बाहेर काढतीये,मुस्लिम म्हणून जन्माला येन हि स्त्रियांसाठी सर्वात मोठी शिक्षा आहे😭😭😭
Hindu madhe 4-5 kadhtat...
@@Laukik1994 दोन काढली तरी हिंदू बायका स्वतः जाऊन ऑपरेशन करून येतात कुणाला न सांगता
@@Crystalmethdealer lalu Prasad che 9 pora ahe to kai Muslim ahe Kai
@@Laukik1994 ho ahe to muslim
लांडे काय करणार दूसर
असे व्हिडिओ म्हणजे....
जुन्या जखमांना खाज करुन...अवधन आणल्या सारखेच....❤️❤️❤️❤️
चिम्या सगळंच डोळ्यासमोरून गेलं रे..
आणि नेहेमीप्रमाणे तुझे वाक्यप्रचार काळजा पर्यत गेले रे💕😍
आपल्याकडे हिला टक्कर देणारी एक महिला मंत्री आहे नवनीत राणा...
खासदार आहे त्या
😅
पॉंड्स डब्बा आहे तो फक्त 😂😂
राणा मंत्री नाही खासदार आहेत
Gaddar ahet 😂😂
मी तुमच्या चैनल च कैतुक करतो पण तुम्हला शरम वाटायला पाहिजे जे आपले दुष्पमन आहेत तुम्ही त्यांचाच गुण गाताय ती सुंदर असली तरी आपल्या भारतात हिच्या पेक्षा सुंदर मुली आहेत
Net time yane ase subject nivdle tar UNSUBSCRIBE karun taka mitrano
You are right 👍
👍🏻
Ja re tumhi
To Pakistan ch kautuk nhi karat ahe he is talking about that women nit video tari bagha
बोल भिडू आवर्जून पाहतो पण हे असे videos नका टाकू.
मुळात म्हणजे ती सुंदर जरी असली, तरी प्रथम पाकिस्तानी आहे.हिच्या सौंदर्याच्या मोहजालात अडकून आजवर दिलेल्या आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा विसर पडू देऊ नका, हे लक्षात असू द्या.
हिच्या पेक्षा देखील सुंदर आणि सुशील महिला आमदार खासदार भारतात आहेत.
Arr gp lka
बिलावल भुट्टो सोबत तिचं प्रेम प्रकरण गाजल होते
भाऊ तुम्ही सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी काय आठवत नाही पण एवढं मात्र नक्की आठवतय की लय भारी माल होता ....😍
एखाद्या चित्रपटाची अभिनेत्री असती तर समजू शकलो असतो. प्रतीभेपेक्षा सौंदर्याला महत्त्व दिलं गेलं. आपण ज्या राज्यात आहोत त्याचे आदर्श कोण आहेत ते आपल्याला ठाऊकच आहेत. शत्रूंच्या स्त्रियांचा देखील सन्मान ठेवते आपली संस्कृती त्यामुळे निदान महाराष्ट्रातील तरुणांकडून तरी माझ्या चांगल्या अपेक्षा आहेत. बाकी ज्याची जशी विचारसरणी.
त्याला ती आवडली म्हणून त्याने प्रेम व्यक्त केले अपमान केला नाही.
@@vilaschaudhari303 हो मित्रा ते खाली पोरांच्या कंमेंट वरून कळतच आहे. ह्यांना अधिकारी बनायचे आहे ते हिना रब्बानी हिला भेटण्यासाठी बर झालं हा इथे समालोचक बनला . नाहीतरी याआधी किती मोठे अधिकारी पाकिस्तानच्या हनी ट्रॅप मध्ये फसले गेले आहेच. तस आपण बोलतो की हा फक्त एक विडिओ आहे काही गोष्टी आपण जास्तच मनाला लावून घेऊ नये हे मानलं. पण तशी सुरुवात केल्यानंतर तो बोलला असता की ह्या वेळी आपण नुसता त्यांच्या सौंदर्यावर चर्चा न करता त्यांच्या बद्दल जाणून घेऊया मग हा विडिओ छिछोरा न वाटता थोडा साचेबद्ध वाटला असता.
चिन्मय काहीपण वायफळ व्हिडिओ नको बनऊ,आम्ही चांगल्या व्हिडिओ ची अपेक्षा करतो राव तुमच्याकडून..
याला लोक ऐकायला लागले तर ....
tech tar, Pakistanchi kimmat kay aahe? kahich nhi, mg aapan suddha ya pak chya lokanna mahatva nahi dyayla pahije
आयच्या गावात..मी तर हिचे कात्रण वहिमध्ये ठेवलं होतं..कशाला जुन्या आठवणी जागृत करताय 😜
यापेक्षा खूप चांगले विषय आहेत ना भाऊ, आणि पाकिस्तान हा काहि प्रेमाचा विषय होऊ शकत नाही.
इतक्या नरसंहारानंतर जे वेगळे झाले त्यांना आपल्यात घेणे ते हि एका सुंदर युवतीसाठी?
आपल्याला शिवरायांनी हे नाही शिकवले म्हणून सांगतोय चांगले विषय घ्या आणि दर्जा कायम ठेवा।
चुकला म्हणून काय झालं, भिडु आपलाच आहे...अनेक शुभेच्छा💐
एवड कशाला कौतुक करताय तुमी पन आता bbc tv च्या मार्गा वर चाललाय
दक्षिन भारतात हिच्या पेक्षा लाख पटीने सुंदर हिरोईन आहेत
तुम्हाला च जास्त दर्द झालेला दिसतोय, तुम्ही आमच्यावर का ढकलता😡🤕🤗
ती ची वाट आजुन आहे आम्हाला,
कारण वय हे मानवाला असत,
वीजेला नाही,
काय वर्णन केलंय भिडू!!!
तो काळ अगदी जसाच्या तसा डोळयांसमोर उभा राहिला..
हिच्यामुळे त्यावेळी भारत अखंड नसल्याची खंत प्रकर्षाने जाणवतं होती..
☺️☺️☺️
एकदा पैठणी वर मराठी मुलगी बघा की.....
समजेल जगात सुंदर अमच्या आमच् च्या भारतीय अन् मराठी मुली......
Bakwas mulin distat...punyatlya serv baherun alelya ahet sundar ....local pori kalya kulya 😂
@@amitarmori2729 नहीं ba appl fkt Marathi 🤟
मला नाही जास्त खास वाटली.. पण तुम्ही ज्या कळकळीने वर्णन करून, मधून मधून कळवळत होतात त्यावरून तुम्ही तिच्यावर फार फिदा आहात असे वाटते.. मला फक्त अश्या व्हिडिओ बद्दल एक बोलायचे आहे, छत्रपती शिवाजी महाराज महिलां बद्दल कशे विचार ठेवायचे आणि कशी वागणूक द्यायचे या बद्धल व्हिडिओ बनवला तर प्रबोधन होऊ शकते... धन्यवाद..
Right Amol 👍
ही सुंदर आहेच यात शंका नाही पण हिच्या दस्पट सुंदर मुली आपल्या भारतात आहेत
2008 भारतात आल्यावर त्या खान बरोबर शारीरिक संबंध ठेवायला पाहिजे होत , भारत -पाकिस्तान संबंध automatic सुधारले असते
हिना ला मुस्लिम समाजात जन्म झाल्यामुळे खूप घाण जीवन जगावं लागत असेल😭😭😭
Ho an hindu mnun jnmli asti tr prachin kalat sati jav lagl ast
@@Westdelhi343 pahile sati ka jayeche mahiti ahe ka tula kelya
@@khairnaranushk3007 melyawar swarg sangun jivant jaln kitpat barobar wattay dada Tula sang na ...
@@Westdelhi343 संविधान आहे भारतात पाकिस्तानात शारिया आहे 😂
@@khairnaranushk3007 mla mhity ratalya mnnu. Me Sati ch nav ghetl
आंतरराष्ट्रीय लफडी सुद्धा इस्कडुन समजुन सांगणारा मराठी लव्हगुरू
तिची जेवढी महिती तुम्ही काढली तेवढी तिला स्वतः सुध्दा स्वतःबद्दल महिती नसेल. सौंदर्य हे आयुष्भर टिकणारे नसते 2011 मध्ये आणी आज 11 वर्षाचा फरक आहे .
हिच्यापेक्षा कायनात इम्तियाज भारी आहे राव 😍
पुण्याच्या बुधवार पेठेत हिच्यापेक्षा भारी मुली दिसतात, असे ऐकले आहे...
येवढी तारीफ केलीय भावाने मी तर ऐकूनच हिना रब्बानी खार हीच फॅन झालोय ❤
पाकिस्तान मध्ये लोकसभा नाही…National Assembly असते
हो भारतात खूप देखण्या मुली आहेत. पण हिना रब्बानी खार दिसायला खूपच छान आहे.
चिन्मय भाई तूम्ही जरा जास्तच emotinal झालात 😂😂😂😂😂😂
भिकाऱ्याच्या दुनियेतला एकमेव बंदा रुपया.❤😂
सौंदर्य हे आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनात असते. सौंदर्यवती ची व्याख्या माझी वैयक्तिक असते. स्वच्छ असणारी व राहणारी, निरोगी व सशक्त, स्वतः चे विचार व बुद्धीमान असणारी, आळशी नसणारी, प्रेमळ व कोणत्याही परिस्थितीत जीवापाड साथ देणारी प्रत्येक स्त्री मग ती काळी,नकटी, बुटकी का असेना मला खूप सुंदर, आकर्षक वाटते.
असल्या "एक बार मिल जाये" या गुणामुळे तुमचे मित्र IAS झाले नाहीत...😂😂😂😂
Hoyy rao kharch🤣🤣😂😂🤣
ही हिना रब्बानी बऱ्याच उच्चपदस्थ लोकांबरोबर झोपलेली आहे
म्हणजे तशी तिची सवय आहे
तुला सगळ्यात जास्त प्रेम झालेलं दिसतय 🤣🤣
चिन्मय लय खुश झाला आहेस की😂😂😂😂
कशाला जुन्या राखेवर फुंकर घालून आठवणींचे निखारे चेतवता....😍😍😍
हीना पत्रकार भाऊचीच सर्वात जास्त मोठी क्रश दिसत आहे😝😂😂😅😛
Lovely style of narration.👍👌
लई भारी भावा... तुझ्या बोलण्याच्या स्टाईलने तिचं सौंदर्य दहा पटीने वाढवलास....
भावा खर सांग, ती तुझी crush आहे 😙😀😙
बोल भिडू काय पण नका दाखवू. तुम्ही चांगले समाज कार्य करता माफ करा. हे मला नाही आवडलं तुम्हाला अदा फिदा काय असे कार्य केलं तर आम्ही सुद्धा तू तू हाक तू करू
Asa kahi nahi... special samaj karyasathi nhi banawala channl.....bol bhidu banwa tumhi video bindast
इतर चॅनल वर शिवीगाळ करणारे...किंवा महिलांचा अपमान करणारे घाणेरडे रिल्स मजा घेवून पाहत असचील की...आणि बोल भिडू ने फक्त एका सुंदर महिलेची माहिती देणारा व्हिडिओ बनवला तर रक्त उसळल का रे?
बोल भिडू च्यानल कुठून आणि केव्हा सुरू झालं मला तुमची बोली भाषा कोल्हापुरी वाटतेय
बोल भिडू चा इतिहास वर एक व्हिडिओ करावा
🤣🤣🤣
जगात भारी!...कोल्हापुरी!...
मूळ"व्याधी" वर घाव....
घातला ना तुम्ही राव....
उच्कटलं नाह ते म्याव....
तर येईल आंगाव खावून तिक्कट्ट मिसळ पाव...
चिन्मय भाऊ तुझ्यासाठी हिना येणार एकदा 'तरी भारतात
ही माहिती भारत सरकारला बोल भिडूने दयावी खुप उपयोगी पडेल.😃😆😁😄😅😂🤣
😂
भारीच ऐटेम आहे. एकदा घ्या
चिन्मय बोलत असताना ऐकतच राहावं वाटत..खूप छान बोलतोस मित्रा
हे जरा जास्तच झाला भावा......
एवढे ही वाईट दिवस नाही आले आमचे
😂😂
तेच की.. भारतात १० पटीने सुंदर मुली आहेत
तमाम रसिकांच्या मागणीला उत्तर म्हणून पाकिस्तान ने हीना ला foreign minister केले आहे तरी तमाम दर्दी कडून आभार . आता ही असे पर्यंत आम्ही पाकिस्तानला जीवनदान दिले . जगा सल्यानो
Divya bharti and madhuri ji love ❤ most beautiful girl in the world
थोबाङ तिचं......तिचा पेक्षा १०० पटीने बोल भिङुवाली वैश्णवी छान दिस्ते. आज तुम्ही दुस्र्यांदा ङब्बा विषय निवडलात.....आधी हाजी अली मुंबईची शान.....आसा भंगार विषय होता.
😂
😂
😂🤣😂
Jabardast bhava Radach.
Great explanation
बेनझीर भुत्तोदेखील सुंदर होत्याच की.
काही अतिउत्साही लोकांनी त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधानांशी त्यांचं नावही जोडलं होतं (जसं सध्या Melodi चर्चेत आहे )😀😀😀
असो. पण ह्या हीनापेक्षा अधिक सुंदर मुली भारतात आहेत.
Men will be men. It's Universal fact. Applicable everywhere.
Bhartiya striyanche vaishithey vegalech ahey. Yaat kahi dumaat nai.
Bhartiya Flim jagatlya striyan 30-35 age madhe politics madhe entry karun Minister banun desh seva dirgh kaal nishchit karu shaktil.
I presume, this will be the future scenario for both handsome men and beautiful women.
लई आंबट शौकीन आहेस बाबा तू चिन्मय 😂😂😂😂
कायपण विडिओ बनवता, हिच्यापेक्षा सुंदर लाखो पोरी आपल्या इथं आहेत
Tumchi tim khupach ग्रेट ahe👏
घोड तोंडी🤣🤣🤣
आपल्या कडे हिच्या पेक्षा सुंदर तरुणी,साधी रहाणी उच्च शिक्षित आहेत
हिच काय कौतुक 🤣🤣🤣
झाली ही पुन्हा विदेश मंत्री
साधारण तिस ते पस्तीस वर्षा पुर्वी आमच्या महाराष्ट्र च्या मंत्रिमंडळात शालीनी ताई पा.महसूलमंत्री होत्या.त्या किती पटिने हिना रब्बानी खार पेक्षा सरस होत्या दिसयला.ऊगिच त्या पाकड्या बाईची तारीफ नका करु.
लई रोमांटिक झाला भीड़ू
असले वर्णन फक्त Rakhi Sawant लाच आवडेल.....कृपया असले खालच्या level ला जाऊ नका.....
Beauty with brain... Most dangerous combo
तु जे बोलला ना भाऊ हे माझ्या मनातल बोलला
तिच्याबद्दल माझ्या मनात हेच होत .
भावा तू नक्कीच सांगलीचा असणार🎉🎉🎉🎉 BEST
Prem Fakt Hruta Durgule vrch aahe
baki kiti hi heena aalya aani gelya tri kay farak padat nahi aamhala
# CrushOfMaharashtra❤❤
हीच्या पेक्षा माजा शेजराची शेबड़ी मूलगि छान डिसते राव😊😂
Bhau roommate चे शब्द आहे का तुमच्या मनातल्या भावना😄
आजपासून याचे व्हिडिओ 'not interested' मध्ये ... बावचळलं..
हिनी....😕
हिच्या पेक्षा आमच्या शुषमा ताई अंधारे चांगल्या बोलतात आणि विचार ही चांगले .....
बोल भिडु अरे असा पण break पाहिजे 😂😂❤❤😂😂
Hats off Chinmay
Manal rao tuzya narrationla
भिडूच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एवढं हास्य बघितलं 😅😅😅😅
चौदरी चरण सिंग यांनी सर्व पोलिस स्टेशन का निलंबित का केलं होत त्यावर व्हिडिओ बनवा ,सर
पाकिस्तान मध्ये खायचे वांदे पण मंत्रिलोकांचे मुल परदेशात शिकतात 😂
खास विषय मांडतो चिन्मय भाऊ 🤩❤️✨💫
Bhidu 😍😍..tichya peksha Tu sunder boltos 👍😘😘
Maji girl friend hichyapeksha bhari ahe 😍
खुप छान वर्णन केले आहे
दिसायला लै भारी हाय
पण आवाज ऐकला तर लईच मर्दानी हाय
आतून काय वेगळंच निघायला नको
नायतर लेने के देने पडायला नकोत भावा
😂😂😂😂😂😂
Bhai Bhai bhaiiii 🤣🤣🤣 mi 11th ch hoto Teva ...lai avdli hoti mala pn ❤️😘😘
Simple But Smart
तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून तुझीच स्टोरी सांगतोय अस वाटतंय😂
Changli mahiti dilit 🙏binkamachi
Lai time-pass information hoti ...hichyapeksha kititari Sundar ani inteligent muli India madhe aahet ..
विनंती आहे कोल्हापूर येथील गिरगाव गावातील क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे यांचा इतिहास बद्द्ल माहिती दाखवावी
खूप मस्त भावा लीग पासून वेगळे छान 👌👌👍
भावा
एवढं analysis केलंय स की काय सांगाचा जणू काय तिचा PA च
🥰
हिच्या पेक्षा पेक्षा माझी आई खूप सुंदर आहे 😊🙏
अरे हिलाच pskistan चा pm banva शांती राहील थोडी
मोदी साठी बरं राहील योगी पण आहेच नंतर 😁
@@bhaiyya3089 😂😂 🔥
😂😂
Cinmay you are very good present,.this programme👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
एक ह्या हिना रब्बानी आणि दुसऱ्या हिना मुव्ही मध्ये असलेल्या हिना नावाने रोल करणाऱ्या झिबा भक्तियार खुप छान #2heena ji ❤
ही बाई कोण आहे.. पहिल्यांदाच बघतोय हिला.. 😂😂😂😂