Shegaon चा Anand Sagar प्रकल्प पुन्हा सुरु होणार, पण मुळात बंद का झाला होता? | Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • #BolBhidu #Shegaon #AnandSagar
    महाराष्ट्रात धार्मिक स्थळांची कमी नाही. पण त्यातही शेगाव या धार्मिक स्थळाचा उल्लेख प्रत्येकजण करत असतो. तिथलं काम, तिथली सिस्टीम, भाविकांसाठी असणाऱ्या सोयी सुविधा हे सगळच खूप कौतुकास्पद असत असं नेहमी म्हटलं जातं. त्यात अजून एका गोष्टीची चर्चा असते ती म्हणजे शेगाव संस्थानाचा आनंद सागर प्रकल्प. आणि अशी बातमी येतेय कि आनंद सागर आता पुन्हा सुरु करण्यात येणारे. श्री संत गजानन महाराजांचं समाधी स्थळ संतनगरी शेगाव इथला आनंद सागर हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राची कन्याकुमारी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाविकांसाठी ही आनंदाचीच बातमी आहे. पण शेगावचा आनंद सागर हा प्रकल्प सुरु कधी झाला, मुळात बंद का होता आणि आता सुरु झाल्यावर तिथे नेमकं काय काय पाहता येणार आहे ते आज आपण या व्हिडीओत समजून घेऊ
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 820

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication ปีที่แล้ว +591

    स्वच्छता,आरोग्य व शिस्त मुळे शेगावची महाराष्ट्रातील कोणत्याही धार्मिक संस्थानाबरोबर तोड नाही.💯 गण गण गणात बोते 🙏🙏

    • @jayantmisal4004
      @jayantmisal4004 ปีที่แล้ว +13

      पण संस्थानच्या सेवेकरींंची... बिचा-यांची किव येते...त्यांच्यामुळेच शेगाव संस्थान आहे.....त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे.... कारण ते लोक खाजगी कंपनीतच काम करतात.... सेवेकरी आहे म्हणून स्वच्छता आहे..... सेवेकरींना नमन... बाकी मालकाच मजेत चाललंय...

    • @chickudsouza7189
      @chickudsouza7189 ปีที่แล้ว +4

      Excellent

    • @rameshahir4649
      @rameshahir4649 ปีที่แล้ว

      देशभरात कोणतंही हिंदू देवस्थान इतक्या प्रामाणिक पणाने वागत नाही. कोणत्याही मंदिरात ईतकी स्वच्छता ईमानदारी आणि भक्तांना सुविधा उपलब्ध नाहीत.
      शेगाव ला भारतात तोड नाही

    • @rajendra2862
      @rajendra2862 ปีที่แล้ว +4

      खर आहे

    • @navalepatil9548
      @navalepatil9548 ปีที่แล้ว +8

      अरे भावा तु कोण त्यांची किव करणारा फुकटखावु अरे जरा जाऊन बग आज पण तिथे फुकट सेवा देण्यासाठी नंबर लावावा लागतो . पण तुझ्या सारख्या फुकट खाऊ लोकांना ते समजणार नाही तुझ्या अकलेच्या बाहेरचा विषय आहे तो.

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +161

    शेगाव चे मंदिर अतिशय स्वच्छ आहे, बाकीच्या मंदिराशी तुलना होऊ शकत नाही. एक कागद सुद्धा तिथे दिसणार नाही. स्वच्छ सुंदर परिसर हे वाक्य इथे लागू होते.
    आनंद सागर खूप सुंदर आहे.
    किती ही आणि कुठेही बघा, खूपच छान वाटते.
    आम्ही 15 वर्षांपूर्वी गेलो होतो.
    खूप भारी होते सगळे.

    • @apavantale
      @apavantale ปีที่แล้ว +4

      Ajunahi tasech aahe

    • @sandipkandekar4499
      @sandipkandekar4499 ปีที่แล้ว +2

      खरंय

    • @piyushchavan5532
      @piyushchavan5532 ปีที่แล้ว +2

      Even tyanchya sansthanach bhaktniwas Trimbkeshwar la pan aahe tya thikani pan tevdhich shist aani swacchta aahe jevdho Shegaon la aahe
      Sansthaan asav tar asa, no corruption no complaints 👌

    • @ShubhProductionOfficial
      @ShubhProductionOfficial ปีที่แล้ว +1

      @@piyushchavan5532 omkareshwar la pn hot

    • @jiteshhujwant3442
      @jiteshhujwant3442 ปีที่แล้ว +1

      Aata ajun chhan aahe

  • @decoreandmore3607
    @decoreandmore3607 ปีที่แล้ว +489

    मी सुद्धा त्या वेळेस 10 ते 11 वेळा आनंद सागर गेलो तरीही अजून - अजून जावस वाटते कारण ते मनमोहक वातावरण ते आनंद देणारे दृश्य आणि मनाला शांत ठेवणारी गजाननाची गाणी सर्व काही अद्भुत ❤️

  • @KB-ny7yt
    @KB-ny7yt ปีที่แล้ว +23

    मी शेगावकर...आणि मी सेवेकरी पण होतो....खूप आनंद येतो महाराजांची सेवा करतांना....जय गजानन माऊली 🙏🙏❤️❤️

    • @mahi10094
      @mahi10094 ปีที่แล้ว

      Jai Gajanan Mauli🙏

    • @shubhamborkar7782
      @shubhamborkar7782 หลายเดือนก่อน

      जय गजानन माऊली❤

  • @vaibhavjadhav9059
    @vaibhavjadhav9059 ปีที่แล้ว +58

    मला तिथली स्वच्छता आणि व्यवस्थापन खूप आवडत .... संस्थानात आलेल्या भाविकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळते ....आनंद सागर , भक्त निवास व मंदिर परिसर आणि संस्थानाचं व्यवस्थापन ....!!👍👍👌👌

    • @rajupaswan6306
      @rajupaswan6306 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/lGywuwqaIok/w-d-xo.html

  • @s.prafulla4629
    @s.prafulla4629 ปีที่แล้ว +205

    तुम्ही चंगला मुद्दा उपस्थित केला .. धान्यावाद.. शेगाव संस्थेची व्यवस्थापन बद्दल तुम्ही माहिती द्या. . जेणेकरून बाकी संस्थांनी यांचं पासून शिकायला हवे....जय गजनन

    • @saiphotography35
      @saiphotography35 ปีที่แล้ว +22

      शेगाव सारखं ठिकाण मी कुठ च बघितलं नाही आणि नसेल पण कुठ च

    • @realindia9718
      @realindia9718 ปีที่แล้ว +6

      खर आहे खूप छान management, स्वच्छता, आणि लूटमार नाही.
      काही काही देवस्थानावर Business सुरू केले. शनी शिंगणापूर जाऊन बघा किती business करताय देवाचा संस्थेवाले

    • @sandiplive1724
      @sandiplive1724 ปีที่แล้ว +10

      @@realindia9718 , शेगाव ला लोकं गजानन महाराज दर्शन सोबतच तेथील संस्थानच्या शिस्त व साधेपणा मुळे आकर्षित होतो. जय गजानन माऊली 🙏

    • @realindia9718
      @realindia9718 ปีที่แล้ว +2

      @@sandiplive1724 खर आहे मित्रा

    • @Techtips200
      @Techtips200 ปีที่แล้ว +4

      I have not yet visited to shegaon but have heard a lot for its management and cleanliness.....shirdi trust should learn something from them...

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 ปีที่แล้ว +134

    शासनाने लक्ष घालून सर्व पूर्ववत करावं व संस्थानाला कायद्यातील बाबीत मदत करावी.
    श्रद्धेचा विषय तर आहेच पण सामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात आनंदाची एकमेव जागा आहे.

    • @somnathkakirwar4138
      @somnathkakirwar4138 ปีที่แล้ว +2

      Ek dam barobar ahe

    • @rajupaswan6306
      @rajupaswan6306 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/lGywuwqaIok/w-d-xo.html

    • @ranjanadeshmukh1248
      @ranjanadeshmukh1248 3 หลายเดือนก่อน +1

      Punha purvi sarkha vhav

    • @RajrajaChola
      @RajrajaChola 25 วันที่ผ่านมา

      शासनानेच लक्ष घालू नये.शासन फक्त त्याच्याशी निगडित बाबींमध्ये लक्ष घालेल तर महाराष्ट्राचे कल्याण होईल.

  • @Hiradkar_govind_95
    @Hiradkar_govind_95 ปีที่แล้ว +7

    मी शेगांव येथील स्थानिक रहिवासी असून ,
    माझे वडील आणि मोठा भाऊ यांनी खूप वर्षे संस्थान मध्ये सेवा दिलेली आहे ,
    आपण दिलेली माहिती अगदी तंतोतंत खरी आहे,
    आनंद सागर मध्ये सुरुवातीला सोयि कमी राहतील पण लवकरच नव्याने सुरू होईल.

  • @hemantkale6859
    @hemantkale6859 ปีที่แล้ว +47

    पाश्चिम महाराष्ट्रात एक पण असा संस्थान नाही आहे अणि शेगाव सारखे management महाराष्ट्रात कुठेच नाही आहे..

    • @infrared.6130
      @infrared.6130 ปีที่แล้ว +4

      देशात नाही भाऊ मध्यन्ट्री आईला 21 दिवस भारत व नेपाळ दर्शन टूर ला पाठविले होते एक दोन स्थान सोडले तर सगळीकडे भाविकांना लोतीचे साधन म्हणून बघण्यात येते तिथले स्थानिक पँडे लुटतात

    • @rajupaswan6306
      @rajupaswan6306 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/lGywuwqaIok/w-d-xo.html

  • @Mr.Socialmedia1
    @Mr.Socialmedia1 ปีที่แล้ว +115

    माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण मी याच आनंद सागर मध्ये घालवले आहेत , जोपर्यंत मी जीवंत आहे तो पर्यंत आनंद सागर माझ्या मनात जिवंत राहील

    • @aap_ka_abhay
      @aap_ka_abhay ปีที่แล้ว +1

      🧡 जय श्रीगजानन 🧡 धन्यवाद 💐 Maauli 💎🙏💎

    • @deva_ambaskar4099
      @deva_ambaskar4099 ปีที่แล้ว

      सारे तिर्थ बार_बार , आनंद सागर एक बार...जय गजानन माऊली....🌺🙏

    • @rajupaswan6306
      @rajupaswan6306 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/lGywuwqaIok/w-d-xo.html

  • @petpuja_in
    @petpuja_in ปีที่แล้ว +183

    विदर्भाची पंढरी आहे शेगाव संस्थान. इथल्या स्वच्छतेची, अध्यात्मिक शांतीची, प्रामाणिकतेची आणि शिस्तबद्धतेची सर भारतात कुठेच नाही. जय गजानन!

    • @aap_ka_abhay
      @aap_ka_abhay ปีที่แล้ว

      🧡 जय श्रीगजानन 🧡 धन्यवाद 💐 Maauli 💐🙏💎

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 ปีที่แล้ว +1

      🙏😇🚩

    • @rajupaswan6306
      @rajupaswan6306 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/lGywuwqaIok/w-d-xo.html

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 ปีที่แล้ว +63

    श्री गजानन महाराज संस्थान शेगाव हे नियोजन, स्वच्छता,सेवा,पारदर्शक कारभार यासाठी प्रसिद्ध आहे.

    • @rajupaswan6306
      @rajupaswan6306 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/lGywuwqaIok/w-d-xo.html

  • @sachinpatilvlog6311
    @sachinpatilvlog6311 ปีที่แล้ว +27

    धन्यवाद मॅडम आपण आमच्या कमेंट ऐकून व्हिडिओ बनवल्याबद्दल❤

  • @harshalhrg
    @harshalhrg ปีที่แล้ว +70

    नमस्कार टीम बोल भिडू 🙏
    शेगांव संस्थानाचे 'मॅनेजमेंट गुरू' पूर्व विश्वस्त
    'श्री शिवशंकर भाऊ पाटील ' यांच्यावर त्यांचे सामाजिक कार्य आणि शेगांव संस्थेच्या विस्तार वर देखील एक विस्तृत विडिओ बनवा । 😇✌️
    😇🙏 ।। जय गुरू गजानन माऊली ।। 🙏 😇

    • @rekhapatil11
      @rekhapatil11 ปีที่แล้ว +3

      Magil varshi banvlela ahe

    • @harshalhrg
      @harshalhrg ปีที่แล้ว +1

      @@rekhapatil11 मला माहिती नव्हते , धन्यवाद ताई 🤗✌️

    • @ujwalakandpile4433
      @ujwalakandpile4433 ปีที่แล้ว +1

      ​@@harshalhrgmnn ji😮😮 hu to un

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      Already ahe channel var

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 หลายเดือนก่อน

      खरच ग्रेट व्हिजन आसलेले व्यक्ती❤

  • @Gauravmendhe2000
    @Gauravmendhe2000 ปีที่แล้ว +27

    देव स्वच्छतेत असतो
    शिस्तीत त्याचा अनुभव मिळतो आणि
    शेगाव म्हध्ये हे बघायला मिळते
    आनंद सागर,पर्यटन वाढवेल आणि महाराष्ट्राला याची गरज आहे 🙏🏻
    सरकारने पाठिंबा द्यावा!

    • @rajupaswan6306
      @rajupaswan6306 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/lGywuwqaIok/w-d-xo.html

  • @sampathirave823
    @sampathirave823 ปีที่แล้ว +7

    मी 15 वर्षापूर्वी शेगाव मंदीर व आनंदसागर पहिला व अनुभवला आहे. तेथील वातवरण अतिशय सुंदर व स्वछ व शांत होते.गार्डन मधे सर्व प्रकारच्या अतिउत्तम सुविधा,अप्रतीम स्वच्छता, रुचकर ताजे व रास्त दरात खाद्य पदार्थ , उत्तम दर्जाच्या रहण्याची सुविधा,कशाचीच कमतरता नाही.अशा प्रकारचे भारतातील पहिलेच सुंदर व शांत देवस्थान पहिले व मन अगदी भाराउन गेले.

  • @shashiborhade2124
    @shashiborhade2124 ปีที่แล้ว +11

    जर लीजवर घेतलेल्या जमिनीवर कोणतेही व्यावसायिक प्रकल्प करण्यास मनाई असते तर मग महाराष्ट्रातील अनेक कॉन्व्हेंट शाळा ह्या अशाच जमिनींवर उभ्या आहेत. मात्र त्यांची फी आकारणी व इतर खर्च पाहता त्यांचा व्यवसाय एक नंबर चाललाय. ह्याला कुणी आणि कशी परवानगी दिली ?

  • @shilpapune1365
    @shilpapune1365 ปีที่แล้ว +24

    खुप सुंदर आहे आनंद सागर 😊पुन्हा जाता येईल .... लवकरच सुरु व्हावे ही श्रीचरणी प्रार्थना... जय गजानन माऊली 💐

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule3785 6 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्र मधील इतर सर्व मोठया धार्मिक मंदिरानी या पासून बोध घ्यावा ही विनंती

  • @kishorthakur3123
    @kishorthakur3123 ปีที่แล้ว +28

    जय गजानन, संस्थानाने प्रकल्प पूर्ववत चालू करावा हि विनंती

  • @prajwalratnaparkhi7861
    @prajwalratnaparkhi7861 ปีที่แล้ว +64

    I had seen Anand Sangar in my childhood, when my family used to visit Shegaon. Then we always insisted them for Anand Sagar, because there were so many entertainment games, it was always felt that evening should not be here. It was a lot of fun. In the last few days, I visited Shri Sant Gajanan Maharaj many times, but due to the closure there, we would not go. Couldn't but couldn't go to Anand Sagar. But I don't think any temple in India has such disciplined planning in Shegaon temple. जय गजानन 🙏🏻🙏🏻

    • @VIJAY-ZARKAR
      @VIJAY-ZARKAR ปีที่แล้ว +1

      SONAR AHE KA BHAVA TU

    • @krushnagiri8002
      @krushnagiri8002 ปีที่แล้ว +1

      Mi pan 8 varshaagother pahila 6 vi la Astana

    • @itsBR
      @itsBR ปีที่แล้ว

      Sultanpur?

  • @AbhishekPimpale-k5v
    @AbhishekPimpale-k5v ปีที่แล้ว +35

    मी अकोला चा रहिवासी असून,मला आनंद सागर सुरू होणार ही बातमी ऐकून अश्रू अनावर झाले....
    ज्यांचं बालपण गेलं आहे त्यांना कळू शकेल ही भावना!❤
    !!जय श्री गजानन!!

    • @prathmeshjaiswal4953
      @prathmeshjaiswal4953 ปีที่แล้ว +2

      I am from Khamgaon Wo din bhi kya din the🥺🥺🥺

    • @punuhadole995
      @punuhadole995 ปีที่แล้ว +1

      ha na mi shegaon chis ahe anandsagar lavkar suru jhala pahijet

    • @karan9987
      @karan9987 ปีที่แล้ว +1

      Aplya sathi anad Sagar ch khup kahi hot lahan Pani ajun he ahe 😒jai shri Gajanan .🙏🏻

    • @itz_garry_01
      @itz_garry_01 ปีที่แล้ว +1

      Zhal ka bhai suru ataa ?

    • @rakeshkakade9391
      @rakeshkakade9391 ปีที่แล้ว

      ​@@itz_garry_01❤

  • @ashish8380
    @ashish8380 ปีที่แล้ว +3

    मी शेगाव च्या जवळ राहणारा एका लहान गावातील आहे.. संस्थान मुळे शेगाव मध्ये अनेक लोकांना उपजीविकेचे साधन भेटला, पण हा विकास काही विघ्नसंतोषी राजकारणी लोकांना पटलं नाही..
    यामागे
    १) आजी आणि माजी राजकारणी..
    २) समाजकंटक
    ३) संस्थान कडून पैश्यांची किंवा इतर खंडणी ची अपेक्षा असणारे लोक..
    ४) तसेच संस्थान क्या कार्यकारणी मधील सेवक
    यांचा हात आहे .. कोर्ट केस हे फक्त कारण आहे.. खरा इतिहास वेगळाच आहे.
    जय गजानन..

    • @jayantmisal4004
      @jayantmisal4004 ปีที่แล้ว +1

      पाटलांचा खरा इतिहास कळला तर बर होईल ...

  • @nileshtale9191
    @nileshtale9191 ปีที่แล้ว +6

    शेगांव हे भारतातील सर्वात आर्दश आणि एकमेव संस्थान आहे जिथे शिस्तबध्द काम असते आणि मनाची शांती होते..मी भारतात तून म्हणत आहे, म्हणजे याच अर्थ मी बाकी श्रीमंत मंदिर संस्था पाहली आहे पण शेगांव शी तुलनाच नाही होऊ शकत..

  • @parahuparshukale9602
    @parahuparshukale9602 ปีที่แล้ว +8

    स्वच्छतेच्या बाबतीत जगात एक नंबर ठिकाण,
    एवढा मोठा परिसर आहे पण साधं झाडाचं पान सुद्धा खाली पडलेल दिसत नाही,
    🙏🙏
    जय गजानन माऊली

  • @mayaskitchen8081
    @mayaskitchen8081 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद माहितीबद्दल
    आनंद सागर परत सुरु होणार खरचच आनंद वाटतोय मी जो आनंद सागर मधे महाराजांच्या दर्शनानंतर मनभरून आनंद आप्ताबरोरोबर घेतला त्याला तोड नाही महाराजांच्या कृपेने व आनंद सागराचे बागवान सगळ्याना नमस्कार व धन्यवाद

  • @laxmikanthrao8600
    @laxmikanthrao8600 ปีที่แล้ว +193

    I am from Telangana
    I usually visit shegaon for the blessings of " Maharaj".
    The facilities for the bhakts at shegaon is far better than thirupathi
    I admire the services of the " Gajanan Maharaj seva sansthaan".

    • @rajushinde9945
      @rajushinde9945 ปีที่แล้ว +3

      I also visited to Telangna Basar Very expensive very very rudely behavior of peoples found there and there only.........for collecting money from visiting people there......no such devolvepmet there very worst place......friend.......come to Shegao stay there very very Cheap.......I hate ur palces....Telngna.........

    • @titan3537
      @titan3537 ปีที่แล้ว +1

      @@rajushinde9945 Tyane itk kautuk kel aaplya Maharashtra chya jagech, tr tu pn thod godit gheun bolaych hot tyala, mhanje chabuk la madh lavun maraych hot 😂😂

    • @atharvkadam8301
      @atharvkadam8301 ปีที่แล้ว

      ​@@rajushinde9945 hee ata ati zala

    • @rjoshi2284
      @rjoshi2284 ปีที่แล้ว

      @@rajushinde9945 ur correct brother

  • @PrabhuShriramji-2jai
    @PrabhuShriramji-2jai ปีที่แล้ว +16

    श्री गजानन महाराज कि जय !
    🙇🙇🙇
    🚩🚩🚩

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 ปีที่แล้ว +2

    आनंदाची बातमी दिल्याबद्दल
    धन्यवाद. आनंद सागर
    लवकरात लवकर सुरू होवू
    द्यात महाराज !
    जय गजानन!

  • @Chalta_phirta_offical
    @Chalta_phirta_offical ปีที่แล้ว +12

    मी नागपूर मध्ये राहतो .. शेगाव हे असं देवस्थान आहे ... नीट नेक साफ सफाई, तिथली सेवा खान पान उत्तम .. महाराष्ट्रात उत्तम देवस्थान ... आणि आनंदसागर हे खूप सौंदर्य पूर्ण ,उत्तम सोय रहाण्याची सोय...प्रसन्न वातावरण...तुमचं मन नक्की मोहून टाकेल
    आम्ही लहान पणा पासण नियमित जात असतो...
    तुम्ही सुद्धा नक्की भेट द्यावी ❤❤❤
    गण गण गणात बोते 🚩🚩🚩🚩🙏🙏
    जय श्री राम 🚩🚩

  • @harshadpatil5688
    @harshadpatil5688 ปีที่แล้ว +35

    श्री संत गजानन महाराज
    🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @avinashkolte2898
      @avinashkolte2898 ปีที่แล้ว

      To murkh dukandar kon hota tyach nav pan sangayala hav hot

  • @akshayhatwar9680
    @akshayhatwar9680 ปีที่แล้ว +26

    One of the best spiritual place.

  • @priyankadhumal6755
    @priyankadhumal6755 ปีที่แล้ว +17

    One of the best spiritual and peaceful place.

  • @T.powerman07
    @T.powerman07 ปีที่แล้ว +5

    बोल भिडु खरंच खूप चांगली माहिती देतात. सर्वात जास्त विद्यार्थी वर्गाला खूप फायदा होतो. आपल्या महाराष्ट्रातील सर्व माहिती स्पष्ट समजावून सांगतात. बोल भिडु च्या सर्व टिमचे धन्यवाद ❤❤🙏

  • @vikasbelmare5516
    @vikasbelmare5516 ปีที่แล้ว +2

    यात खूप राजकारण आहे अशे बऱ्याच लोकांचं व स्थानिक लोकांच मत आहे. खरे कारण अजून पूर्ण समोर आले नाही अशे वाटते.
    तरी सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणे सुरु झाल्या पाहिजे ही इच्छा. 🙏

  • @mayurthorat512
    @mayurthorat512 ปีที่แล้ว +2

    Kharay me aata 9-10 days aadhi family sobat shegaon gelo hoto mandir chalu hote but aanand sagar band hot...Khup yers aadhi aanad sagar la gelo hoto te bghun matra asl aanandi hotay na manus....mhnje supperb awesome location ahe te mind peace sathi😍'गण गण गणात बोते'🙏

  • @nileshkandalkar2779
    @nileshkandalkar2779 ปีที่แล้ว +1

    माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...नक्की कारण माहीत नव्हते आज तुमचा मुळे समजले.🙏

  • @mohanmorkhade8833
    @mohanmorkhade8833 ปีที่แล้ว

    पूर्ण आणि छान स्पष्ट माहिती देता तुम्ही लोक कॉन्फयुज होत नाही thanks बोल बिलू

  • @rajupatilpatil7256
    @rajupatilpatil7256 ปีที่แล้ว +22

    महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून सर्व आनंद सागर पुर्ववत चालू केलै पाहिजे गोरगरीब लोकांच्या आनंदात सहभागी व्हायला पाहिजे....कमी खर्चात मुलाबाळाना अधिक आनंद देणारी सुंदर स्वछ जागा म्हणजे आनंद सागर...आणि सुधारणा , देखभाली साठी रक्कम दिली पाहिजे

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 ปีที่แล้ว

      Barobar 🙏

    • @NikhilKulkarni-fc2pw
      @NikhilKulkarni-fc2pw ปีที่แล้ว

      Hya comment la itke like kara ki record break hoil aani shasan ya baddal vichar karel

  • @msuratne
    @msuratne ปีที่แล้ว +4

    खूच आनंदाची बातमी आहे आनंद सागर सुरू होणार आहे

  • @rajudake4772
    @rajudake4772 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद आपण ही माहिती देऊन मनातील शंका काढून टाकली व पुन्हा.... आनंदसागर सुरु होणार तो आनंदच वेगळाच आहे धन्यवाद..

  • @sachinpsawai1547
    @sachinpsawai1547 ปีที่แล้ว +2

    देशात नाही तर जगात आदर्श घ्यावा असे संस्थान

  • @Amarsonune-f5u
    @Amarsonune-f5u ปีที่แล้ว +3

    आम्ही सेवाधारी म्हणुन जातो जय गजानन माऊली ❤️🙏

  • @Bgkulkarni88
    @Bgkulkarni88 3 หลายเดือนก่อน +1

    शेगाव संस्थानचीमाहिती खूपच छान गण गण गणात बाेते.🙏🙏

  • @gauravIngle11
    @gauravIngle11 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद आपण कमेंटची दखल घेतल्याबद्दल...

  • @pavanbhagat6435
    @pavanbhagat6435 ปีที่แล้ว +6

    भारी विषय निवडला बोल भिडू धन्यवाद 🙏🚩

  • @saiphotography35
    @saiphotography35 ปีที่แล้ว +6

    एकदा शेगाव ला येऊन पहा शेगाव सारखं ठिकाण पाहायला कुठच मिळणार नाही

  • @vishalsadamwar3754
    @vishalsadamwar3754 ปีที่แล้ว +8

    मनात आलेले विषयच कशे काय घेता ho तुम्ही 🙏🙏🙏

  • @ganeshkakde3115
    @ganeshkakde3115 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत ताई आपण; आपले मनपूर्वक आभार!

  • @shubhamdhage8064
    @shubhamdhage8064 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद मी आपल्याला विनंती केली होती, vedio sathi ❤😊

  • @narayanbhandare9438
    @narayanbhandare9438 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dili.👌🙏🏻🌹गण गण गणात बोते.

  • @almostarehere2570
    @almostarehere2570 ปีที่แล้ว +1

    Thanks Bolbhidu Shegaon Anandsagar vishayi video banavlya baddal

  • @omkarkore4000
    @omkarkore4000 ปีที่แล้ว +1

    सगळे विषय साध्या, सरळ, आणि सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडल्या बद्दल... बोल भिडू टीम चे मनापासुन आभार ❤🙌 Great work..❤keep it up 🎉

  • @vijayghonge4263
    @vijayghonge4263 ปีที่แล้ว +8

    सरकारने अश्या चांगल्या कामासाठी नियमात बदल करायला हवा........

  • @superlicious1775
    @superlicious1775 ปีที่แล้ว +8

    जय गजानन 🙏
    कारण कळले त्याबद्दल आभारी आहे.छान माहिती पुढे आणलीत.👌🏻👏👍
    पण ऐकून अजबच वाटले की आपल्या देशात अशा कितीतरी जागा असतील ज्यावर अनधिकृतपणे बांधकाम करून सोयीस्कररित्या अधिकृत केल्या जातात ,यात मोठे मोठे राजकारणी ,बिल्डर असे एक ना अनेक आहेत .मग शेगाव सारख्या पवित्र संस्थानाची जागा जिथे सर्व चांगल्या सोयी आणि मुख्य म्हणजे जन समुदायाचा ओढा ,भक्ती पाहता ,तेथील शिस्त व्यवस्थापन पाहता तेथील राजकारणी मंडळींनी पुढाकार घेऊन व अफाट भक्तांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ते काम अधिकृत रित्या सर्वांसमक्ष कोणतेही काळे काम न करता , पारदर्शकता ठेऊन होऊ शकत नाही का?
    त्या नियमांच्या चौकटीतून बाहेर काढून वकील काही करू शकत नाहीत का?
    पूर्ववत सर्व झाल्यास फार बरे होईल.

    • @rohit.waghmare
      @rohit.waghmare ปีที่แล้ว +1

      कोर्ट केस निमित्त मात्र होत खर तत्कालीन मंत्री त्यामागे राजकारण करून होते

    • @sadashivdongare8920
      @sadashivdongare8920 ปีที่แล้ว +1

      ​निश्छ्तिच् महाराज त्यांच्या कर्माची फळे त्यांना देतील

    • @anaghadeshmukh7336
      @anaghadeshmukh7336 ปีที่แล้ว +1

      काही नतद्रष्ट लोकांनीच विघ्न आणली आहेत. पण हे सुरू होणार ही आशा होती. महाराजांच्या क्रुपेने.

  • @gajananumbardand2994
    @gajananumbardand2994 ปีที่แล้ว +6

    आनंद सागर लवकरत लवकर चालू हीच श्री चरणी इच्छा... सुंदर आनंद सागर सुरु व्हावा ... व पून्हा आम्हाला श्री कृपेने जाता शेगाव व आनंद सागर दर्शन घडावे...🙏

  • @ketangaikwad1252
    @ketangaikwad1252 ปีที่แล้ว +2

    नमस्कार
    मी तुमचे बऱ्यापैकी व्हिडिओ पाहतो. छान माहिती पूर्ण असतात पण माझी इच्छा आहे की तुम्ही महाकवी नामदेवराव ढसाळ ह्यांच्यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 ปีที่แล้ว

    नशीबवान समजतो आम्ही स्वतःला की , आमच्या अकोल्याजवळ इतकं सुंदर, प्रसन्न, पवित्र आणि धार्मिक अस माझ्या माऊलीचे संस्थान आहे आणि ते म्हणजे शेगाव,इतक्या वर्षपासून ज्या गोष्टीची वाट बघत होते ते म्हणजे आनंद सागर सुरू होण्याची, आणि आता लवकरच सूरू करण्यात येत आहे म्हटल्यावर आनंद गगनात मावत नाही आहे, बोल भिडूच्या टीमचे मनापासून आभार, आता पुन्हा आम्हाला आमच्या माऊलीच्या सानिध्यात म्हणजेच आनंद सागर मध्ये जायला मिळणार, या सारखे दुसरे परमोच्च सुख नाही, जय गजानन माऊली, गण गण गणात बोते🙏🙏🙏🙏

  • @Chetan_Mahajan_india
    @Chetan_Mahajan_india ปีที่แล้ว +6

    गण गण गणात बोते ❤

  • @mukundmkute
    @mukundmkute ปีที่แล้ว +2

    सरकारने वरील अटी वगळून संस्थानाला ही जागा लिज वाढवून द्यावी, जेणे करून जनसंतोषासाठी ती उपलब्ध करता येईल. तसेही संस्थान केवळ नाममात्र तिकीट लावायचे जेणेकरून आनंदसागर जमा झालेल्या रकमेत चांगला ठेवल्याजाऊ शकेल.

  • @kalpananaik7324
    @kalpananaik7324 ปีที่แล้ว

    Chaan batmi dilit madam.amhi pan khup divsapasun vat baghtoy anand sagar suru Honda honyachi. Dhanyawad

  • @bhaskarbhandari7832
    @bhaskarbhandari7832 ปีที่แล้ว +1

    व्वा खूपच छान माहिती दिली.धन्यवाद.

  • @mahendramane7050
    @mahendramane7050 ปีที่แล้ว +8

    अख्या महाराष्ट्रातील सर्व देवस्थानानी आदर्श घ्यावा असे देवस्थान म्हणजे शेगावचे संत गजानन महाराज. व त्यातील आनंद सागर म्हणजे आनंद देणारी एक पर्वणीच.
    येथून स्वच्छता टापटीप शालीनता याचा आदर्श घ्यावा.

  • @chickudsouza7189
    @chickudsouza7189 ปีที่แล้ว

    खूप शिस्तबद्ध व समाजाला प्रगतीपथावर एक मेव नेणार संस्थान आहे. एकदा नक्कीच भेट द्यावी.अप्रतिम नियोजन.

  • @प्रशांतमुंदाफळे
    @प्रशांतमुंदाफळे ปีที่แล้ว +2

    स्वच्छते बाबत संपूर्ण महाराष्ट्रात क्रमांक १ , जय गजानन

  • @vinodsoyam524
    @vinodsoyam524 ปีที่แล้ว

    मी पाहिलेला देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर असा संस्थान 👍👍👍👍 जय जय गणात बोते

  • @bhavnasiddhawar3833
    @bhavnasiddhawar3833 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले लवकर सुरु ह्वायला हवे

  • @arunpatel7437
    @arunpatel7437 ปีที่แล้ว +1

    Why was it closed?
    Could anyone help me to answer this...

  • @avinashmarathe8400
    @avinashmarathe8400 ปีที่แล้ว

    चांगली बातमी, आनंद सागर खरोखरच आनंददायी आहे,मन प्रसन्न होते, संस्थान भरपाई न करता कोणाचं नुकसान करेल ही शक्यता नाही, अडवणूक करून त्रास देणं आणि संस्थान करत असलेल्या चांगल्या उपक्रमांत खीळ घालणे हे कोत्या मनोवृत्तीचे लक्षण.खरतर लहान मुलांच्या 'खेळणी ' बंद करून मुलांचा आनंद हिरावून घेतला, पैसा/फायदा कमावणे हा संस्थानचा उद्देशच नाही, सामान्यांना परवडणारे प्रवेश शुल्क होते.कदाचित तोटा सहन करून निखळ आनंद देण्याचा प्रयत्न होता.संस्थानने आपली बाजू मांडली असेलच

  • @SamuSarap
    @SamuSarap หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माऊली चा व्हिडियो दाखवला गण गण गणात बोते

  • @jaymahakal5146
    @jaymahakal5146 ปีที่แล้ว +6

    गजानन महाराज ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🕉️🙏🙏

  • @missannu230
    @missannu230 ปีที่แล้ว +1

    आनंद सागर ईतक सुंदर आहे जणु स्वर्ग च 🙏 गण गण गणात बोते 🙏

  • @sudhirparmale5240
    @sudhirparmale5240 ปีที่แล้ว

    Thanks dr. Saheb.

  • @realindia9718
    @realindia9718 ปีที่แล้ว +6

    खूप छान management, स्वच्छता, आणि लूटमार नाही शेगावला.
    काही काही देवस्थानावर Business सुरू केले. शनी शिंगणापूर जाऊन बघा किती business करताय देवाचा संस्थेवाले

    • @deepakingle63
      @deepakingle63 ปีที่แล้ว +3

      बरोबर 👍 छोट्या टोपलीचे पूजेचे 500 रूपये घेतात.

    • @realindia9718
      @realindia9718 ปีที่แล้ว +3

      @@deepakingle63 आणि ती पूजा बाहेर ठेवलेल्या ट्रे मध्ये टाका, देवाला वाहू देत नाही जवळ पण नेऊ देत नाही,
      500 द्या मगच जवळून दर्शन.

  • @sagarbhor6103
    @sagarbhor6103 ปีที่แล้ว +8

    One of the best places I have seen especially pilgrimage place

  • @pathadeMitraMandal2k23
    @pathadeMitraMandal2k23 ปีที่แล้ว +7

    🧡 || जय श्री राम || 🙏🚩

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 ปีที่แล้ว

    मी gajanana Maharaj Shegaon पहिला आहे छानच माहिती Milali नमस्कार

  • @yogeshchaudhari5675
    @yogeshchaudhari5675 7 หลายเดือนก่อน

    पूर्ण आनंद सागर पार्क केव्हा पूर्ण सुरू होईल
    जय गजानन माऊली

  • @govindasabe7723
    @govindasabe7723 ปีที่แล้ว +8

    आपल्या चायनल खूपच चांगली बातमी दाखवली आहे सत्य जन सामान्य माणसात पोचवल्याबद्दल आपल्या चैनल चे खूप खूप धन्यवाद जय गजानन माऊली

  • @prashantstarapure6969
    @prashantstarapure6969 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली... सध्या पुणे विद्यापीठ मध्ये चित्रीकरण झालेल्या रॅप सॉंग च्या प्रकरण चा व्हिडीओ टाका

  • @abhibharsakle1698
    @abhibharsakle1698 ปีที่แล้ว +2

    Love from shegaon ❤

  • @sayali8186
    @sayali8186 ปีที่แล้ว

    Majhi Aai Shri Gajanan Maharajanchi Bhakta aahe..Amhi Kolhapur hun barechda Shegaon la jato.. Kharach Shegaon Devasthan atishay sundar, swaccha ahe.. Mann prassana hota.tithle karmachari pan khup chan vagnug detat.. Shegaon Devasthan cha aadarsh baki Devasthani ghyava. 🙏🏻
    Gan Gan Ganat Bote!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nutangawande5277
    @nutangawande5277 3 หลายเดือนก่อน

    मँडम , धन्यवाद खूप छान माहितीदिली

  • @MayurRKale
    @MayurRKale ปีที่แล้ว +1

    I'm planning to visit Shegaon this year with my mother, hope you also 😊

  • @namratalonagre4548
    @namratalonagre4548 ปีที่แล้ว +1

    Im from shegaon n im happy ❤

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur7943 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे
    खुप खुप धन्यवाद

  • @amita9388
    @amita9388 ปีที่แล้ว +1

    !! जय गजानन !! 🌸🙏🏻🌸
    धन्यवाद भिडू टीम

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 ปีที่แล้ว +3

    अत्यंत चांगले संस्थान 🙏

  • @ujvalnanasahebkuche7973
    @ujvalnanasahebkuche7973 ปีที่แล้ว

    एका स्वार्थी व्यक्तीमुळे संपूर्ण आनंदसागर बंद पडले. मनोरंजना ची साधने बंद पडली लहान मुलांचा आनंद हिरावून घेतला. काय मिळालं असेल असेल काम करून. देव जाणे. जय गजानन माऊली. 🌹🌹🙏🙏

  • @wtxlegend4416
    @wtxlegend4416 ปีที่แล้ว +7

    गजानन महाराज की जय 💝 i am from बुलढाणा

    • @aniketsalokhe607
      @aniketsalokhe607 ปีที่แล้ว +1

      Bag suru zali ahe ka aata

    • @wtxlegend4416
      @wtxlegend4416 ปีที่แล้ว +1

      @@aniketsalokhe607 ho jhali halu halu activities गोष्टी चालू hotil

  • @रामहरीराऊत
    @रामहरीराऊत 6 หลายเดือนก่อน

    खुप छान.माहीती.दीली.ताई.तुम्हि.गण.गण.गणात.बोते.जय.श्रीराम.

  • @0SeHero143
    @0SeHero143 7 หลายเดือนก่อน +1

    Sarkaren jamin mandirakadech rahu dyayla pahije hoti sarkarpekaha mandirache trustach khup changli dekhrekh aani swachhata thewtat.

  • @abhishekdeore4600
    @abhishekdeore4600 ปีที่แล้ว +1

    गण गण गणात बोते 🙏🙏🙏🙏🙏

  • @BankarPatil11
    @BankarPatil11 ปีที่แล้ว +3

    सर्वात Best होत आनंद सागर.

  • @vijayghadigaonkar1121
    @vijayghadigaonkar1121 ปีที่แล้ว +3

    Thank you very much for latest and detailed information.

  • @panditchaudhari4611
    @panditchaudhari4611 ปีที่แล้ว

    लवकरच सुरू झाले पाहिजे! गण गण गणात बोते !

  • @sujatasagare972
    @sujatasagare972 ปีที่แล้ว

    आनंद सागर पाहताना मला खूप आनंद झाला अप्रतिम हा हे ठिकाण

  • @amrutpatil3266
    @amrutpatil3266 ปีที่แล้ว

    अगोदर सारखेच सर्व सुरु व्हावे म्हणजे लहान मुलांचे मनोरंजन झाले पाहिजे कारण शेगांव हे एकमेव असे ठिकाण आहे जेथे पैशासाठी लुबाडणूक - प फसवणूक होत नाही . महाराष्ट्राची शान म्हणजे शेगांव .

  • @sangitapardeshi3124
    @sangitapardeshi3124 ปีที่แล้ว

    Thanku madm mahiti dilya baddal🙏🙏

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 ปีที่แล้ว

    शेगाव संस्थान व्यवस्थापन व स्वच्छता व ऊपक्रमात एकच नं आहे.