फक्त भारत नाही तर जगातली सर्वात मोठी Ramoji Film City कशी उभी राहिली ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #BolBhidu #ramojirao #ramojifilmcity
    काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ मुंबई दौरा करून गेले यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून युपीमध्ये उद्योगधंद्यासाठी गुंतवणुक नेली पण त्यासोबतचं त्यांनी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटिज आणि निर्मात्यांची भेटही घेतली..का ? तर योगी आदित्यनाथ युपीमध्ये बॉलिवूडसारखीचं फिल्म सिटी उभारणार आहेत म्हणून… मुंबईचं बॉलिवूड पळवण्याचा योगींचा प्लॅन असल्याची त्यांच्यावर टिका झाली आणि यावरून महाराष्ट्र विरूद्ध युपी अस राजकारणं रंगंल..पण भारतातली एक फिल्मसिटी अशीही आहे जिथे कोणतंही राजकारण झालं नाही पण ती फक्त भारतातलीच नाही तर जगातली सर्वात मोठी फिल्मसिटी आहे. नाव आहे रामोजी फिल्म सिटी. जाणून घेऊ या फिल्म सिटीची स्टोरी,...
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 124

  • @elonmusk4687
    @elonmusk4687 ปีที่แล้ว +161

    मी आता पर्यंत साधारण ५ वर्ष हैदराबाद ला IT कंपनीत जॉब करत होतो...आता मागच्या महिन्यापासून पुण्याला शिफ्ट झालो...पण एक सांगतो तिथले रस्ते , infrastructure आपल्या पुण्या पेक्षा खूप चांगले आहे...इथे खूप ट्रॅफिक जाम आहे..रस्ते अपुरे पडतात, रिंग रोड नाही ...अश्या समस्या लवकरात लवकर आपल्या राजकारण्यांनी समजल्या पाहिजेत ..नाहीतर ऑफिस ला जायला वेळ लागतो किंवा इतर कारणांमुळे इथले उद्योग दुसऱ्या शहरात जाण्याची भीती आहे...ह्याचा विचार करायला हवा ..कारण आता बाकी राज्यातील शहरे सुद्धा मोठ्या प्रमाणात develop होत आहे...आणि compition खूप जास्त आहे ..

    • @azharshaikh3640
      @azharshaikh3640 ปีที่แล้ว +6

      Khup sare IT companies gele Telangana Andhra Benglor madhe

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew ปีที่แล้ว +8

      Kiti firla ahe hydrabad madhe tu?fekaychi limit aste

    • @narajnandan2181
      @narajnandan2181 ปีที่แล้ว +2

      रस्ते रुंदीकरण वगैरे आपल्यापेक्षा वेगाने होते असे वाटते. प्रशासन फार दयामाया न दाखवता जमीन अधिग्रहण करत असावी

    • @nehavichare347
      @nehavichare347 ปีที่แล้ว +12

      आताच काही दिवसांपूर्वी बातमी आली आहे , पुणे येथील ट्रॅफिक ला कंटाळून काही कॉल सेंटर्स आपली ऑफिस अमरावती म्हणजे आंध्रप्रदेश ची नवीन राजधानी येथे शिफ्ट करत आहेत.

    • @chikugani3764
      @chikugani3764 ปีที่แล้ว +3

      एवढा विचार राजकारणी लोकजर का करत असते तर तुम्हाला ही कंमेंट करता आली नसती, त्यामुळं त्याच खूप खूप आभार

  • @deepakambare6092
    @deepakambare6092 ปีที่แล้ว +20

    रामोजी राव यांनी
    ईटीव्ही मराठी
    अन्नदाता
    हा आतिशय सुंदर कार्यक्रम
    शेतकऱ्यांसाठी सुरू केला होता सुमारे तेरा वर्ष हा कार्यक्रम चालवला नी एक दिवस बातमी आली की आता अन्नदाता प्रसारित होणार नाही
    पण ते काही असो आनेक खाजगी दूरचित्रवाहिन्यांवर शेती विषयक कार्यक्रम आले नी गेले पण अन्नदाता सारखा कार्यक्रम अजून तयार झाला नाही

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 ปีที่แล้ว +35

    पैशाने फिल्मसिटी तर कोणी ही उभी करू शकतो पण दादा साहेब फाळके च्या , कष्ट , त्याग, धडाडी ,सर्मपण, जोखिम , इत्यादी च्या जोरावर उभी राहिलेली फिल्मसिटी सारखी फिल्मसिटी जगात कुठेही नाही .

    • @vilaschandmare2817
      @vilaschandmare2817 ปีที่แล้ว

      फाळके च्या माया नगरी वरतीवरच तर घाला घालायचा आहे सर्व ... कुदृष्टी ठेवणाऱ्याना .. लोकांना ठाकरे नाव संपले की आपण मुंबई गुजरात च्या घश्यात आयती देणार.. मग विरोध कोण करणार..माया नगरी कशी वाचणार... मुळात.. या लोकांना मुंबई मधील चित्रपट सृष्टी नकोय एक एक वेवसाय.. महाराष्ट्रतुन बाहेर गुजरात मधे हवा आहे.. सयंयुक्त महाराष्ट्र चा लढा जसा झाला तोच लढा मुंबई वाचवण्यासाठी होयला हवा.... तेव्हा च हे सर्व प्रश्ननं मिटतील.. अन्यथा मुंबई आपल्या हातून गेली असेच म्हणावं लागेल..

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 ปีที่แล้ว +21

    आरती यांचे शुद्ध आणि अस्खलित मराठी व बोलण्याची पद्धत उत्तम आहे ़़़़ माहितीपूर्ण व्हिडिओ 👍👍 रामोजी फिल्म सिटी खरोखरच अप्रतिम आहे

  • @sAjitP
    @sAjitP ปีที่แล้ว +21

    मी साधारण २००२ साली रामोजी फिल्म सिटी पाहिली होती.. त्यावेळी देखील अचंबित झालो होतो.. हॉलीवूड मधील क्लिंट इस्टवूड च्या फिल्म्सचा चाहता असल्याने रामोजी सिटी मधील wild west section बघून भारावून गेलो..आपल्या व्हिडीओमुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या..👍👍 २१ वर्षात खूपच बदल झाले असणार.. पुन्हा एकदा ही फिल्म सिटी पाहायला हवी..

  • @pritamkamble1345
    @pritamkamble1345 ปีที่แล้ว +43

    ही स्टोरी तर आवडली पण भारतीय फिल्म चे जनक दादासाहेब फाळके हे महाराष्ट्राचे होते याचा आम्हाला जास्त अभिमान वाटतो 💯

  • @avinashpatil7234
    @avinashpatil7234 ปีที่แล้ว +46

    महाराष्ट्र सरकारने पुणे आणि मुंबई यांच्या मध्ये एक नवीन फिल्म सिटी उभारली पाहिजे

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 ปีที่แล้ว +1

      नको तिचं पण लवासा सारखं होईल

    • @hdmovieclips7477
      @hdmovieclips7477 ปีที่แล้ว +4

      महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांना प्रोत्साहन द्यावे

  • @Kabir_k09
    @Kabir_k09 ปีที่แล้ว +11

    आम्ही २०११ ला दक्षिण भारत ट्रीप ला गेलो होतो तेव्हा आमच्या सोबत असलेल्या बापू काका यांचा फेमस डायलॉग होता "रामोजी नही देखा तो कुछ नही देखा"

  • @sumitborse
    @sumitborse ปีที่แล้ว +14

    Bollywood रामोजी मध्ये shift नाही तर UP मध्ये कसं काय shift होईल?आणि झालच तर मराठी माणसाचं त्यात काय बिगडणार कारण bollywood मध्ये काम करणारे ७५% ते ८०% लोक बाहेरचेच आहेत हे MVA वाले चु कोणताही फालतू मुद्दा घेऊन येतात त्यांचा सतरंजी उचल्यांसाठी 🤣🤣🤣🤣

  • @nandaramborkar6658
    @nandaramborkar6658 ปีที่แล้ว +1

    मी रामोजी फिल्म सिटी बद्दल व मालका बद्दल खुप चांगले विचार ऐकले आहे.

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 ปีที่แล้ว +10

    मुंबईत जागेची कमी आहे...
    म्हणून महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये नवीन Film City उभारली पाहिजे.
    छ. संभाजी नगर मध्ये Tourism साठी खुप मोठा Scope आहे....

    • @ashpune7386
      @ashpune7386 ปีที่แล้ว

      world famous jain boudh caves mule tourist yetat , tasa aurangabaad city chi ti olakhach ahe

    • @rohitn707
      @rohitn707 ปีที่แล้ว +2

      Konte sambhji ngr.. Aurangabad ka

    • @saurabhsarolkar5158
      @saurabhsarolkar5158 ปีที่แล้ว +2

      @@ashpune7386 kailas mandir..🚩🚩

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว

      ​@@ashpune7386 हो, जगप्रसिद्ध कैलास मंदिर अन् घृष्णेश्वर मंदिरासाठी बरेच जण येतात

    • @Maharashtrik
      @Maharashtrik ปีที่แล้ว

      ​@@rohitn707 औरंगाबाद कुठाय आम्ही नाही ओळखत असल्या कोणत्या शहराला

  • @salimpatel7565
    @salimpatel7565 ปีที่แล้ว +10

    Ramoji Filmcity cha Monthly Tourn Over naahi sangitla 😀😃🤩😍

  • @MARATHA_27
    @MARATHA_27 ปีที่แล้ว +24

    Maharashtra सरकार काय करतंय हेच मला कळनाय 🤧🤧😑😑

    • @UttamKumar-il5uw
      @UttamKumar-il5uw ปีที่แล้ว +3

      Focused person can do anything Sir Ramoji Rao is the example. Salute to you Sir

    • @jayshivray387
      @jayshivray387 ปีที่แล้ว +5

      तुम्हाला काय वाटतय महाराष्ट्र सरकारने युपीत जाऊन तेथे फिल्म सीटीच्या काम वर आंदोलन करावे का?? देशात भरपूर फिल्म सीटी आहे त्यात आणखी एक भर पडेल.. आणि रामोजी फिल्म सीटी भारतातील बेस्ट आहे तेथे बाॅलीवुड शिफ्ट नाही झाले तर युपीत पण नाही होणार..

    • @MARATHA_27
      @MARATHA_27 ปีที่แล้ว +1

      @@jayshivray387 वैयक्तीपणे सांगायच झाल तर कुठला प्रोजेक्ट कुठे जातोय आणि कोण चोरतोय याच मला काही करायचं नाही पण महाराष्ट्रात फक्त राजकारणच चालू आहे कुठली नोकर भरती नाही ना काही नाही एका वर्षभरात सहा राज्यांचे cm महाराष्ट्रात येऊन गेले आणि हे सरकार फक्त झोपा काढतय सेवा परीक्षा यावर्षी देखील होणार नाहीत मात्र पुढच्या वर्षी election मुळ नक्की होणार 🤧🤧 जय शिवराय 🚩🚩🙏🙏

    • @MARATHA_27
      @MARATHA_27 ปีที่แล้ว +2

      @Ajinkya Bomshete exactly 🙏

    • @jayshivray387
      @jayshivray387 ปีที่แล้ว +2

      @@MARATHA_27 👍

  • @shrikantkarnik196
    @shrikantkarnik196 ปีที่แล้ว +4

    मॅडम तुमच्या या व्हिडिओ ने मला एक ऊर्जा मिळाली. माझा दिवंगत श्वान ( रॉकी ) च्या स्मरणार्थ मी एक लहान का होईना स्टुडिओ महाराष्ट्रात उभा करील...

  • @kishordaware5278
    @kishordaware5278 ปีที่แล้ว +3

    25 December 2o22 la visit dili amhi 1700rs per person child 1500rs ticket ahe total bus service free ahe buses chi vaat pahavi lagat nahi 400 buses at time lagun rahtat hotel ahet night la jave lighting seen ne paise vasool hote

  • @mohsinshaikh6838
    @mohsinshaikh6838 ปีที่แล้ว +2

    अगदी योग्य माहिती दिली मॅडम

  • @sahebraonarwade187
    @sahebraonarwade187 ปีที่แล้ว

    खुपच छान माहीती मिळाली तया बाबत आमहाला माहीत होतें च आपण सांगीतलयाने आताच जावून पहावे वाटते पाहनारच हे मात्र

  • @themanohar3749
    @themanohar3749 ปีที่แล้ว

    Ramoji Rao is great person
    ETV Marathi varche Anndata, Crime diary he maze favorite program hote.

  • @kanishkakhillare8956
    @kanishkakhillare8956 2 หลายเดือนก่อน

    आम्ही पाहून आलो ...❤❤

  • @Allyours.695
    @Allyours.695 ปีที่แล้ว +1

    मी २०१८ साली गेलो होतो खूप अवाढव्य आणि जबरदस्त 🔥🔥🔥🔥

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 ปีที่แล้ว

    Great man रामोजी सर... Nice इन्फो....

  • @ganeshhonrao5022
    @ganeshhonrao5022 ปีที่แล้ว +1

    आम्ही 2 महिने झाले जाऊन.......प्रचंड मोठं मोठे देखावे........... उजाड माळरानावर जिवंतपणा आणण्याचे काम रामोजी राव यांनी केले आहे.........काय ते विमान, 🚂 रेल्वे स्टेशन, बस स्टँड , ...........काय त्या बागा .........काय तो बाहुबली चा सेट.........समद एकदम ओकेच हाय........,😆😆😆😁😁😁😁😁

  • @vishaldoshi4421
    @vishaldoshi4421 ปีที่แล้ว

    Amazing,great

  • @drkalasaya1669
    @drkalasaya1669 ปีที่แล้ว +1

    आडून आडून योगींवर शर संधान करण्यात आले आहे... चालू द्या तुमचं राजकारण....

  • @sushilbhimjiyani2807
    @sushilbhimjiyani2807 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती 👍👌

  • @dhirajrane8956
    @dhirajrane8956 ปีที่แล้ว

    mast banvali ahe......must visit ....i loved it....hyderabad movies r best in the world

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आहे,

  • @shubhamkashid6207
    @shubhamkashid6207 ปีที่แล้ว

    ❤️ Aarti ❤️

  • @puresoul5559
    @puresoul5559 ปีที่แล้ว +8

    Film cities of India
    Big= Mumbai Film City
    Bigger= Ramoji Film City
    Biggest= Lucknow Film City
    🔥🔥🔥💥💥💥😎😎😎🎬🎥📽️🎭🎟️

  • @vijayhankare9148
    @vijayhankare9148 ปีที่แล้ว

    छान ,अभ्यासु माहीती ,

  • @anilshendge9681
    @anilshendge9681 ปีที่แล้ว

    खुप,भारी,माहीती

  • @ankurbagde8270
    @ankurbagde8270 ปีที่แล้ว

    Khup chaan!!

  • @kuntalangote1201
    @kuntalangote1201 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती

  • @mayurpatil6237
    @mayurpatil6237 ปีที่แล้ว +9

    FIFA world cup la दीपिका पादुकोण लाच का बोलावले होते??

    • @prasadvchavan9233
      @prasadvchavan9233 ปีที่แล้ว +1

      Power of shahrukh in gulf country.
      Kalach tyacha movie pan bhuj Khalifa var screening kela hota

    • @user-zf5cd1lk3y
      @user-zf5cd1lk3y ปีที่แล้ว +4

      brand ambassador of louis vuitton Deepika Padukone ..

    • @ganeshrajput9457
      @ganeshrajput9457 ปีที่แล้ว +1

      Lobbying for peaceful superstar

    • @sumitborse
      @sumitborse ปีที่แล้ว

      @@prasadvchavan9233 Ghanta power

    • @sumitborse
      @sumitborse ปีที่แล้ว +2

      Sheikh chya Khali zopli asel mhnun

  • @jagannathdalvi8639
    @jagannathdalvi8639 ปีที่แล้ว

    Very nice information.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +1

    रामोजी ग्रेट आहेत, एवढं साम्राज्य उभे करणे म्हणजे येरा गबाल्याचे काम नाही.अभिनंदन तर करावेच लागेल

  • @marathi148
    @marathi148 ปีที่แล้ว

    माझा हिंदुस्थान महान

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +2

    આભાર 🙏🙏🙏🙏

  • @ujjwalsapkale2165
    @ujjwalsapkale2165 ปีที่แล้ว +3

    पुण्यात थंडी का पडत नाही ? यावर एखादा एपिसोड बनविला तर चांगले होईल

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 ปีที่แล้ว +1

      कीती पाहिजे तुम्हाला थंडी........
      आमच्या आळंदीत 8°c पर्यंत गेलाय temperature

  • @gajanangadekar896
    @gajanangadekar896 ปีที่แล้ว

    1 number👍

  • @ajaybarhe7412
    @ajaybarhe7412 ปีที่แล้ว +1

    घेऊन जा असे पण बॉलिवूडला लोक कंटाळले आहे

  • @gauravdudhat8137
    @gauravdudhat8137 ปีที่แล้ว

    बोल भिडू टीम आपल्या कडून एक व्हिडीओ श्री संत गजानन महाराज मंदिर,संस्थान व आनंद सागर शेगाव यांच्यावर व्हावा हि आशा आहे

  • @brisa_de_montanha
    @brisa_de_montanha ปีที่แล้ว +7

    नाहीतर आमचे साहेब फक्त साखर कारखान्यात च अडकले

    • @jadhavBjp
      @jadhavBjp 9 หลายเดือนก่อน

      😂😂😂 शरद राव हे कायमचे भावी 😂😂😂😂

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 ปีที่แล้ว +1

    Kitne acre mein Ramoji film city banai hai?

  • @ravisawarkar6584
    @ravisawarkar6584 ปีที่แล้ว +2

    मी तीन वेळा जाऊन आलो.

    • @mahavirk8197
      @mahavirk8197 ปีที่แล้ว +1

      Tumhala bharat ratna dyayala pahiye... 😂😂😂

  • @sachinkoingade283
    @sachinkoingade283 ปีที่แล้ว

    Nice video,,

  • @yogeshlande4108
    @yogeshlande4108 ปีที่แล้ว

    छान

  • @dipakshimpi1747
    @dipakshimpi1747 ปีที่แล้ว

    जय बोल भिडू....

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 ปีที่แล้ว +1

    टिव्ही नाईन मराठी, लोकशाही न्यूज वाल्यांना सांगा कोणीतरी एवढी मोठी रामोजी फिल्म सिटी उभारून देखील हिंदी फिल्म इंडस्ट्री मुंबईत च राहिली. योगी मुंबईत आला की यांची बोंबाबोंब चालु, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव आल्यावर मात्र चिडीचूप

  • @ramjd7120
    @ramjd7120 ปีที่แล้ว

    Wah bhai

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 ปีที่แล้ว

    Chan Chan

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b ปีที่แล้ว

    योगी शिवसेना कडून हिंदी फिल्म इंडस्टी पळविले

  • @RA-ui7by
    @RA-ui7by ปีที่แล้ว

    👍👍👍👌👌👌🔥🔥🔥💖💖💖

  • @maheshkolhe4709
    @maheshkolhe4709 ปีที่แล้ว +1

    1st view and 1st like

  • @ganeshshendkar1748
    @ganeshshendkar1748 ปีที่แล้ว

    A Mumbai film 📽️ ci ty

  • @sahebraokhairnar1009
    @sahebraokhairnar1009 ปีที่แล้ว

    Khubchand video hota Minnesota function video hota hai film City la bhent Delhi aaye

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 ปีที่แล้ว

    Congress NCP ne nust rajakaran krt basle nashib tevdh IT park tari ubh kel punyala

  • @adityakuchik609
    @adityakuchik609 ปีที่แล้ว

    First