मटण जास्त वेळ टिकावे म्हणून बाणाईने असे बनवले वाफेलं मटण | Mutton Curry Recipe | dhangari jivan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2023
  • मटण जास्त वेळ टिकावे म्हणून बाणाईने असे बनवले वाफेलं मटण | Mutton Curry Recipe | dhangari jivan
    #मटण
    #धनगरीमटण
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक
    #banai
    #banairecipe

ความคิดเห็น • 211

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 ปีที่แล้ว +65

    सागर साठी फत्त एक लाईक ..😊

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 ปีที่แล้ว +54

    नेहमीचं पतीच्या पाठीशी भक्कम आधार बनून, प्रत्येक क्षणी साथ देणारी बानाई ताई. सिद्दूनाना खरंच खूप छान आदर्श परिवार आहे. अर्चना आणि किसन यांचे आपले काम आणि आपण हेच डोळ्यासमोर असते. सर्वाँना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  • @sunilsatpute6197
    @sunilsatpute6197 ปีที่แล้ว +8

    बाणाई ताई तुम्ही खूप छान अन्नपूर्णा आहात मस्तपैकी मटन बनवले सिद्धू भाऊ तुम्ही खूप नशीबवान आहात तुमचे बंधू किसनराव आणि अर्चना ताई आणि सागर पण खूप छान फॅमिली आहे तुमची आई आणि दादा गावी गेले बरे झाले पावसा पाण्याचे एवढे कष्ट करूनही एवढा त्रास सहन करून तुम्ही सर्वजण किती खुश असता कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा किंवा दुःख अजिबात दिसत नाही तुमचे व्हिडिओ पाहून आम्हालाही खुश राहायला शिकता आले आमचे खूप खूप आभार असेच रोज व्हिडिओ बनवत रहा

  • @user-td4ry6sd3p
    @user-td4ry6sd3p ปีที่แล้ว +29

    बाणाई तू खूप हुशार आनंदी आणि कल्पकतेच गाठोड सतत तुझ्याबरोबर असतं मानलं तुला अशीच आयुष्यभर आनंदी राहा सुखी रहा तुझ्याकडून खूप शिकता येण्यासारखा आहे तुझ्या व्हिडिओची मी रोज वाट पाहत असते व्हिडिओ मिळाला नाही की चैन पडत नाही

  • @simakale5311
    @simakale5311 ปีที่แล้ว +23

    किती गोड आहे सागर हाताने खातो मांडी घालून बसतो

  • @Arunapatil07
    @Arunapatil07 ปีที่แล้ว +35

    ऐव्हढ काम करता ऊन तान थंडी पाऊस काहीच बगत नाही कमाल आहे ओ तुमची सलाम तुमच्या कामाला ❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 ปีที่แล้ว +100

    दादा बांनाईच्या कष्टाला सलाम

  • @durgakadam7006
    @durgakadam7006 ปีที่แล้ว +5

    तुमचे आम्ही काय कौतुक करणार तुमचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत आनंदी कुटुंब खूप खूप भारी वाटतं तुमचा व्हिडिओ बघून सागर खूप खूप छान स्वतःच्या हाताने औषधे घेतो किती गुणी बाळ आहे😍😍

  • @pritisvlogs2535
    @pritisvlogs2535 ปีที่แล้ว +12

    ताई तुम्हीच असं. कष्ट करु शकता आपल्या बापाच्या न अजीबात जमणार नाही. सलाम तुझ्या कष्टाला

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 ปีที่แล้ว +33

    लई भारी जेवण बनवण्याच्या व चांगले रहाण्याच्या पद्धती आपण चित्रीत करून आमच्या पर्यंत पोहचवतात त्या बद्दल धन्यवाद ❤❤❤

  • @sayalikhaire7651
    @sayalikhaire7651 ปีที่แล้ว +17

    खुप छान. कसलाच कंटाळा आळस पणा न करता किती उत्सहात आनंदात बनवतात खुप भारी 👌🏻👌🏻

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 ปีที่แล้ว +10

    एकच नंबर आयडिया मटण टिकवण्यासाठी❤❤ सागर किती हुशार आणि गुणी आहे.😊

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +14

    बाळूमामा की जय

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 ปีที่แล้ว +8

    हाताने खातंय लेकरु किती गुणांचं आहे ❤

  • @POONAMBHOSALE-fh9te
    @POONAMBHOSALE-fh9te ปีที่แล้ว +9

    दादा वैणी लय कष्टाळू आहे खरंच

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 ปีที่แล้ว +20

    बाणाई खूपच मस्त. एकदम झकास 👌👌

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว +3

    Aajcha matton rassa chhan jhala video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍🙏

  • @vishakhamane1178
    @vishakhamane1178 ปีที่แล้ว +7

    बानाई खरच तू सूगरन आहेस आणि तू खूप गोड आहेस तूला सलाम दादा तूमचे नसिब चागले आहे बायको संसार करणारी मिळाली

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว +7

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान वाफलेल मटण १नंबर खूप छान व्हिडिओ

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 ปีที่แล้ว +2

    Chhan khup chhan recipe banai khup shubhechha Jay malhar

  • @sunitaawatade7137
    @sunitaawatade7137 ปีที่แล้ว +4

    सागर बाळा तुला गोड.... गोड पापा ❤❤❤❤खूप गुणी बाळ आहे अगदी आई सारखा 🙏🙏🙏🙏

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 ปีที่แล้ว +6

    दगड धोंड्यात निसर्गात वाढतंय सागर बाळ खूप खूप कवतुक त्याचे 🥦🥦🥦🥦🌹🌹🌹🌹

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +8

    लय भारी व्हिडिओ 👌👌

  • @user-hq5lf2yl8c
    @user-hq5lf2yl8c ปีที่แล้ว +4

    मी यांचे व्हिडिओ बघायला तर येतोच पण सोबत पूर्ण 25 सेकंद ची जाहिरात पूर्ण बघून घेतो..... तेवढीच त्यांना माझ्या कडून मदत होईल आपण सर्वांना पण अशेच करावे...

  • @latakadam7143
    @latakadam7143 ปีที่แล้ว +22

    बानाई मी कमेटस केल्या होती कारण तुला मटण करायला भांडी खुप छोटी होती आता पातेल छान आणलं आजुन एक पातेल आणायचे कारण तू बिर्याणी छान बवतेस किव्हा भातासाठी आजून एक आणायचे तुमच्या कडे माणसांची ये जा वर्दळ आसते तुला भरपूर स्वयपाकासाठी भांडी मोठी पाहिजे आजून एक पातेल बिर्याणी व भातासाठी घेऊन ये

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 ปีที่แล้ว +3

    छान 👌 रेसिपी

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 ปีที่แล้ว +36

    लेकरु खरच गुणी झोपुन ऊठला शांत पणे औषध पण स्वताहुन आणुन देतो पितो ..😢

  • @nilimakeram1121
    @nilimakeram1121 ปีที่แล้ว +7

    किती चांगल लेकरू आहे . स्वतः होऊन औषधी पिली .
    आमच्या लेकरांना मारुन पाजाव लागते 😂

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 ปีที่แล้ว +2

    Mastpaiki recipe vahinisaheb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ribekadhivar6964
    @ribekadhivar6964 ปีที่แล้ว +7

    Khup chan video dada.

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 ปีที่แล้ว +11

    लयभारी 👌🏻👌🏻

  • @santoshbobade1595
    @santoshbobade1595 ปีที่แล้ว +1

    मटण चे कालवण लायचं भारी झाल असणार ..बाणाई ताई,.
    सागर खूपच गुणी बाळ आहे..सर्व स्वतःहून करतो...छान कुटुंब आहे..

  • @sagarrasot8967
    @sagarrasot8967 ปีที่แล้ว +4

    खूब छान

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 ปีที่แล้ว +3

    Very best video 👍👍👍🙏🙏🙏

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +4

    बाणांई वहीनी खुप कष्ट करतात तुम्ही सगळे खुप कष्ट करतात सलाम तुमच्या कष्टला शुभेच्छा

  • @radhikatapaswi3164
    @radhikatapaswi3164 ปีที่แล้ว +24

    All of you are very hardworking especially Baina ❤

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 ปีที่แล้ว +4

    बाणाई तुम्ही खूप छान मटन बनवता तुमच्या कामाला सलाम

  • @geetanjalivaidya7984
    @geetanjalivaidya7984 ปีที่แล้ว +2

    झक्कास युक्ती आहे तुझी बाणाई

  • @ashagadekar6678
    @ashagadekar6678 ปีที่แล้ว +3

    सागर खूप गुणी बाळ आहे , विडिओ खुप छान दादा ,

  • @vishakhavaje965
    @vishakhavaje965 ปีที่แล้ว +2

    रेसिपी खूप छान ❤❤

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 ปีที่แล้ว +5

    Sagar guni baal ahe 🥰🥰Vahini kalvan mast 👌👌😋😋👍👍

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 ปีที่แล้ว +4

    Banai खुप खुप हुशार आहे 🎉🎉🎉🎉

  • @jayeshraut9697
    @jayeshraut9697 ปีที่แล้ว +7

    मस्त पैकी 👌

  • @sangeetakadam6063
    @sangeetakadam6063 ปีที่แล้ว +5

    Banai tai khup sugran ahet .. khup Chan swabhav ahe.....

  • @BhagyashriDagade-yd1ri
    @BhagyashriDagade-yd1ri ปีที่แล้ว +6

    Laybhari 😋😋😋😋

  • @user-cm4fv6es6c
    @user-cm4fv6es6c ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर

  • @aakassociates3770
    @aakassociates3770 ปีที่แล้ว +2

    Banaai Khup chan ahe

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 ปีที่แล้ว +3

    1no jhali amti

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 ปีที่แล้ว +2

    बानाई मस्त मटणाची रेसिपी 👌👌👌👌

  • @maheshtuletule5081
    @maheshtuletule5081 ปีที่แล้ว +3

    Khup mast

  • @reshmabhais9386
    @reshmabhais9386 ปีที่แล้ว +3

    Yekdam zanzanit 😋😋😋

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 ปีที่แล้ว +5

    Great👍

  • @sadhanatote9784
    @sadhanatote9784 ปีที่แล้ว +3

    Banai, Archana tumhi ektra ka nahi jewayla basat, Banai chi cooking ekdam 😋

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 ปีที่แล้ว +3

    खुपच छान आहे 👌 👌

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर तरी आली आहे

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 ปีที่แล้ว +6

    Chan very nice 👍

  • @balasahebdeshmukh6443
    @balasahebdeshmukh6443 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान मला पण असंच आवडते जेवण

  • @user-wr4vo3kq9i
    @user-wr4vo3kq9i ปีที่แล้ว +1

    Khup Chan banval

  • @anitagujar7114
    @anitagujar7114 ปีที่แล้ว +2

    Khup chan 👌🏻👌🏻

  • @kalpanagajbhiye1190
    @kalpanagajbhiye1190 ปีที่แล้ว +4

    khup chan banawala tai matan

  • @user-fi6mx9sv4v
    @user-fi6mx9sv4v ปีที่แล้ว +3

    Khup chan 🎉

  • @prachideokarchiduniya2508
    @prachideokarchiduniya2508 10 หลายเดือนก่อน +1

    छोटा बच्चा खूप छान अस बाळ असलेल तर आई ला टेंशन नाही❤

  • @sumankamble3244
    @sumankamble3244 ปีที่แล้ว +8

    चुलीवर स्वयंपाक करताना फार बरं वाटतं मजा येते आम्ही आमच्या गावी गेल्यावर चुलीवर स्वयंपाक करतो

  • @meenapathan1
    @meenapathan1 ปีที่แล้ว +4

    You are great 👍 Banai

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 ปีที่แล้ว +1

    Banai tai video khup chan vatla

  • @umapatil4756
    @umapatil4756 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti ahe Tai

  • @mjadhav8709
    @mjadhav8709 ปีที่แล้ว +5

    ,mast

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 ปีที่แล้ว +9

    सागर खूपच हुशार आहे ताई त्रास पण देतं नाही आई आई सारखा म्हणतो खूप खूप बरं सागर

  • @jeevanyangad
    @jeevanyangad ปีที่แล้ว +4

    मस्त

  • @Mpbrother2023
    @Mpbrother2023 ปีที่แล้ว +3

    मस्तपैकी मटण

  • @latakadam7143
    @latakadam7143 ปีที่แล้ว

    बाणाई तुझे आचार विचार खुप छान आहे.
    खुप त्रास घेतेस सर्वांन साठी कष्ट करतेस खरच सलाम आहे तुला.

  • @radhakisanbachkar9782
    @radhakisanbachkar9782 ปีที่แล้ว +1

    मस्त जेवन

  • @manishagagare6949
    @manishagagare6949 ปีที่แล้ว +3

    सागर खुप छान आहे गोड आहे शहाणा उ

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 ปีที่แล้ว +3

    Chan video

  • @user-us3pf4yk3b
    @user-us3pf4yk3b ปีที่แล้ว +1

    छान सुंदर❤❤

  • @SureshJadhav-nf8rj
    @SureshJadhav-nf8rj ปีที่แล้ว +2

    I love tai recipy

  • @sandiprindhe3043
    @sandiprindhe3043 ปีที่แล้ว

    दादा , बाणाई खूप सुंदर वेगवेगळ्या पद्धतीने नॉन व्हेज बनवतात आणि खूप
    सोप्या भाषेत समजून सांगतात...👌👌

  • @firojtamboli5422
    @firojtamboli5422 ปีที่แล้ว +7

    ❤❤❤nice 🎉🎉🎉🎉

  • @swatipathewad2054
    @swatipathewad2054 ปีที่แล้ว +5

    खूप मेहनत करता तुम्ही खूप खूश रहाता आसच तुमच कुंटूब सुखात रहा❤❤

  • @vaibhavshinde4349
    @vaibhavshinde4349 ปีที่แล้ว +3

    एवढे रानावनात राहता तरी कपडे पांढरे शुभ्र आणि स्वच्छ असतात

  • @akashbhendekar368
    @akashbhendekar368 ปีที่แล้ว +2

    1 no

  • @vishwamitraparab8238
    @vishwamitraparab8238 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @meenakshimore6937
    @meenakshimore6937 ปีที่แล้ว +2

    खूपच छान कुटूंब ❤❤

  • @devdashlonare5387
    @devdashlonare5387 8 หลายเดือนก่อน

    अगदी छान, फार मेहनत!

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 ปีที่แล้ว +6

    दादा खूप छान

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 ปีที่แล้ว +3

    लय भारी मेजवानी

  • @user-us3pf4yk3b
    @user-us3pf4yk3b ปีที่แล้ว +1

    Best

  • @sanikabhiungade8165
    @sanikabhiungade8165 ปีที่แล้ว +5

    ❤सागर साठी ❤❤❤❤❤❤❤

  • @vikassurwase3597
    @vikassurwase3597 ปีที่แล้ว +8

    सागर दादा छान पहेलवान हो

  • @vijaywakade-mc1mm
    @vijaywakade-mc1mm ปีที่แล้ว +2

    खुप.छान.मटन

  • @rekhadimble7940
    @rekhadimble7940 ปีที่แล้ว +3

    Kup bari dada salam tumhala

  • @anjalipawar5481
    @anjalipawar5481 ปีที่แล้ว +3

    तुमच्या
    विडिओ
    ची
    मी
    खुप
    वाट
    बघत
    आसते
    मला
    तुमचे
    विडिओ
    आवडतात

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 ปีที่แล้ว +7

    जय मल्हार खुप छान बानाई 👌👌👌👍

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 ปีที่แล้ว +1

    Vahiny khupach kalji ghete sarayanchi khup kahi shiknya sarakhe aahe tumchya kadun❤❤

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 ปีที่แล้ว +9

    सिद्धू दादा मटन कसं कीलो भाव मिळते

  • @aniketyele5842
    @aniketyele5842 ปีที่แล้ว +5

    Mast

  • @atharvanevase2961
    @atharvanevase2961 ปีที่แล้ว +5

    Nice

  • @anitagujar7114
    @anitagujar7114 ปีที่แล้ว +1

    Banayi chan matan

  • @user-hh1pu7bq4h
    @user-hh1pu7bq4h ปีที่แล้ว +2

    Must😊😊😊

  • @mahadevkadam8994
    @mahadevkadam8994 11 หลายเดือนก่อน +1

    आक्का तु खुपच छान जेवण बनवती आमच्या तोंडाला पाणी सुटतं तुझी रेसिपी बघुन मि कोल्हापुर जिल्ह्यातला आहे आणी मि मराठा आहे मि धनगर वस्तित राहतो