घोड्यावर बिऱ्हाड लादण्यापासून दुसऱ्या गावाला वाडा जाण्यापर्यंत संपूर्ण माहिती vlog / dhangari jivan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2021
- धनगरी बिऱ्हाड घोड्यावर लादत असताना, धनगरी बिर्हाडांतील वेगवेगळ्या वस्तूंना धनगरी नावे असतात ती सांगण्याचा व धनगर घोड्यावर बिर्हाड कशा घालतात ते दाखवले आहे
टीप- येथे कोणत्याही प्राण्याला इजा झालेली नाही.
#birhad
#dhangar
#dhangarwada
#dhangaribirhad
#dhangarijivan
#ghoda
#dhangarighoda
#vichawachebirhad
#mendhar
#धनगरी_बिऱ्हाड
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#shepherd
किल्याची माहिती छान दिली.भटकंतीचा खडतर प्रवासा करत असताना वाटेत येणाऱ्या आजूबाजूच्या परिसराची देखिल ओळख करुन दिली...एकंदर विडिओ छान वाटला...👍👍
🙏
🙏सुख महणजे काय?किती कष्ट आहेत दादा कमाल आहे तुमची. आम्ही एक दिवस पण हा ञास काढणार नाही.सर्वांना साष्टांग दंडवत मनापासून .👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
@@dhangarijivan 0
निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या माणसांना देव कायम सुखीच ठेवतो
👍🏼🙏
भारी नावं आहेत घामोळं वळणं खोगीर पण खूप कष्ट आहेत रस्ता तून मेंढरं नेने जिकिरीचे काम आहे परमेश्वर तुम्हाला खूप मदत करो हीच प्रार्थना
खूप कष्ट देव तुम्हा सर्वांना खूप शक्ती देवो गणपती बाप्पा मोरया तुम्हा ला खुप परिसराची माहिती आहे सागर खूप गोड आहे बानाई खूप कष्ट करते
खूप छान माहिती देता आपल्या दैनंदिन जिवनाची
धन्यवाद दादा 🙏🙏
खूपच कष्टाचं जीवन आहे तुमचं.
तुमची कष्ट पाहून आमचे कष्ट आम्हाला खूप कमी वाटतात, नाहीतर आम्हाला वाटत आम्हीच खूप त्रसमध्ये जीवन जगतो.
🙏🙏
तुमचे विडियो खूप छान आसतात
🙏🙏
खूप कष्टाळू जिवन आहे बाळा तुमचे.. तुझी जिवन संगिनी पण खूप कष्टाळू आहे 🙏🙏🙏
🙏🏻
एव्हढे कस्टत असुन आनंदी राहता सलाम
छोटू मुलगा छान आहे मस्त व्हिडिओ छान
🙏
खुप छान माहिती देता सलाम दादा तुम्हाला
🙏🙏जय मल्हार दादा 🙏🙏
खूप छान माहिती दादा तुमच्या विडीयोची मी खुप आतुरतेनी वाट बघत आसता छान झोप लागती संध्याकाळी 🙏❤
🙏🙏❤
Vahiniमटण chan banavtat 👌👌😋😋
कसोटीला, कष्टाला सलाम दादा
🙏
एक नंबर घोड भांधल दादा न
🙏
Lay Bhari Dada 👌khup kasht astat tumhala
🙏🙏
मस्त व्हिडिओ बनवला दादा
🙏🙏
जय मल्हार दादा
🙏🙏
Chan
खप. छान वीडिए👌👌👏👏
🙏🙏
Kiti kast... 👏👏👏🙏🙏🙏👌👌👌
🙏
👌👌
हिडिवो चांगले आहे भाऊ
धन्यवाद 🙏
दादा नमस्कार, सागर किती रे गोड तू राजा! दादा आवडला विडीओ.
🙏🙏
जय मल्हार , 🙏🙏
🙏
मस्त रे किसन
🙏
जय मल्हार
🙏
तुमचा प्रवास खूपच खडतर आहे. काळजी घ्या
🙏👍
धनगरी जीवन लय खडतर 🙏🙏
🙏
खूप छान 👍👍👍👍
🙏
खूप छान
🙏🙏
भारीच
🙏
Mansanchi tasech janavaranchi ashya paristhitimadhe kalji ghene kharach jikariche aahe aani te tumhi gheta kharach khup great aahat tumhi sare. Dev tumhala sukhach aayushya devo, hi manapurvak icchya. 🙏
🙏
लव भारी 👍👍🙏🙏
मस्त च व्हिडिओ 👌👌🚩🚩
Vahini dada tumhi khupch kashtalu ahat
🙏🙏
दादा तुमची कमाल वाटते तुमचा अभिमान वाटतो पण त्याहून कमाल वाटते कोंबड्या जमा करायची ती कशी जमा करतात त्यावर 1 व्हिडिओ बनवा
🙏👍
Khup Chan video baal khup god aahe
🙏🙏
Mast
🙏
1no
🙏
तुमचे विडीओ खुप छन आसतात
👌👌👌⛳Jay malhhar ⛳⛳Jay go.ra. jay samarth ⛳⛳⛳
🙏🙏
खुप छान 👌👌🙏🙏
🙏
No1 dada👌👌👌👍👍👍🙏🙏🙏💐💐💐
🙏🙏
🙏🙏👍👌
पावन तुम्ही मराठवाड्यात या तुम्हाला मी पूर्ण मदत करू शकतो
खुप छान दादा
🙏
अप्रतिम दादा
👌👌👌👌
🙏
Dada ghodyala bandhtana ghatta nka bandhat jau saman srkunaye mhanun bandhtana te luj bandhat ja
very nice
🙏
1 no
🙏
पाहुणे आपलं गाव कोणतं राम राम
जय मल्हार दादा🙏
🙏
जय मल्हार भाऊ
🙏
सगळं ब्लंकेटच वापरता घोंगडी वापरत नाही होय
आमच्या इकडील धनगर जास्तीत जास्त घोंगडीच वापरतात
कर्नाळा किल्ला दाखवला तर बरं होईल
शेतकरी
Lay bari
🙏
Jay Maharashtra
🙏
खूप छान दादा❤️
Ram Ram sidu bhau
🙏
जय मल्हार दादा 😘🙏🙏
🙏
Nice daji
🙏
Dada khup chhan
🙏
Ata kuthe ahat bhau
👍👍👌🏻❤️
🙏
👌👌✌✌
🙏
Sagar la shala shikava Dada khup kashtache Kam aahe he Kam sodun dya
👌🏻👌🏻👍🏻👌🏻👌🏻👍🏻
मला तुम्हाला जेवन करायच आहे वडगाव मावळ मदे आल्यावर नक्कि
🙏🙏
🙏
🙏🙏
Nice
🙏
ट्रॅक्टर किंवा एखादे वाहन सामान वाहतुकीसाठी घ्या दादा
जान कसं बनवतात हे सांगा लोकांना
👍
सागर कुणा चा आहे
किसन चा
दादा तुम्ही कोणत्या गावचे आहात
खूप चांगला आहे कमाल आहे तुमची चालण्या चि करावं तितकं कमि आहे कौतुक सागरचि काळजी घ्या
अर्ध बंदिस्त शेळीपालन मेंढी पालन करावे.
दादा जय मल्हार किसन कोन आहे आपला
छोटा भाऊ
रान कसं काय आहे चारा आहे का भरपूर शिंदू भाऊ
चांगले आहे
Shet sarv gupt her amchech pn amch nav koni ghet ny only Dhangar
नमस्कार दादा खूप छान माहिती देताय . मी तुमचे रोज विडिओ बघते . बानाई खूप कष्ट करते . पाट्या वरच वाटण. खूप मस्त . दादा तुमचं गाव कुठल गावाच नाव काय.
Hii
🙏
किल्याची व्हिडिओ टाका भरी वाटल पहिला
👍
,dada kisan tumchaa baau ahe k aa
हो
दादा रात्रीच बिबटया त्रास देत नाही का.
नाही
किसन दा कामामध्ये हुशार आहे.
दादा आमच्या इकडे खूप रान पडले आहे शेल्याना खायला
🙏
Chara kasa Kay aahe
चांगला👍
Balu Mahanwar yanche bhau aahet na tumchya barobar aahet te
दादा अहमदनगर मध्ये श्रीगोंदा या
🙏
0 हंगेवाडी
👌👌👌👌👌😴😴😴😴😴🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मोबाइल नंबर दया
Mast
🙏
खुप छान
🙏
👌👌👌
🙏
खूप छान
🙏